No video

Vasant More यांना जेव्हा Raj Thackeray यांचा मुलाखतीतच कॉल आला आणि... | MNS | Pune News | Shiv Sena

  Рет қаралды 1,937,356

Mumbai Tak

Mumbai Tak

2 жыл бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#VasantMore #RajThackeray #MNS #PuneNews #ShivSena #RPT0160
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीसमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावण्याबाबतचा आदेश कार्यकर्त्यांना दिले. पण याच आदेशाला पुणे शहर मनसेतून आव्हान मिळताना दिसलं. मनसे पुणे शहराध्यक्ष असलेल्या वसंत मोरेंनी राज ठाकरेंच्या आव्हानाला विरोध केला. राज ठाकरे यांचे खंदे समर्थक आणि नगरसेवक वसंत मोरे यांनी लाऊडस्पीकरच्या भूमिकेबद्दल मी दुविधेत असल्याचं सांगितलं. यानंतर वसंत मोरेंच्या नाराजीनाट्याची चर्चा रंगत असताना पक्षाने पुण्याच्या नेतृत्वात बदल केले आहेत. पुणे शहराध्यक्ष पदावरुन वसंत मोरे यांना हटवण्यात आलं असून माजी नगरसेवक साईनाथ बाबर यांची शहराध्यक्ष पदावर नेमणुक केली आहे. दरम्यान वसंत मोरे यांनी नवीन नेमणुकीचं स्वागत करत आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन साईनाथ बाबर यांना शुभेच्छा दिल्या आहेत. याच सगळ्या पार्श्वभूमीवर वसंत मोरे मनसे सोडणार असल्याच्याही चर्चा आहेत.
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZfaq channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 1 300
@AbdulKarim_ak
@AbdulKarim_ak 2 жыл бұрын
तात्या मन जिंकले आपण 👍 खूप नेते पाहिले जे भांडण लावतात निवडणूक जिंकण्यासाठी पण आपण एकमेव दिसलात जे जोडण्यात विश्वास ठेवता जर निवडणूक जिंकण्यासाठी करत असाल तरी हे "दाग अच्छे हैं" सारखं झालं 👌👌👌
@sagaramate
@sagaramate 2 жыл бұрын
आतातरी पोंगे बंद करा...
@AbdulKarim_ak
@AbdulKarim_ak 2 жыл бұрын
@@sagaramate स्वताची वाजवत बसा
@sagaramate
@sagaramate 2 жыл бұрын
Jay shree ram
@AbdulKarim_ak
@AbdulKarim_ak 2 жыл бұрын
@@sagaramate hahaha check mate 🤣
@sagaramate
@sagaramate 2 жыл бұрын
सापाची ओलद आहे तुमची....... तात्या तुम्ही चुकले......
@vijayasawale3265
@vijayasawale3265 2 жыл бұрын
तुम्ही कुढल्याही पक्षात असा सर आम्ही तुमच्या पुरोगामी विचारा सोबत आहोत आणि देशाला याच विचारांची गरज आहे.
@ranjitmunde9989
@ranjitmunde9989 2 жыл бұрын
मोरे साहेब... खरा भारत तुमच्या वार्डातच आहे. 👌
@onlycharity3780
@onlycharity3780 2 жыл бұрын
वसंत मोरे देवमाणूस आहे..... 💐💐 तात्या तुमच्या सारख्या लोकांमुळे माणुसकी जिवंत आहे...... आज तुमच्या मुळे खरा हिंदू धर्म लोकांना कळाला..... 💐💐💐💐
@genbabhise7666
@genbabhise7666 2 жыл бұрын
वसंत मोरे👌एकच नंबर माणूस आहे लोकांना मदतकरणारा माणूस. आहे
@ayubshaikh2462
@ayubshaikh2462 2 жыл бұрын
Vasant Sahab tumacha var yevda prem salute u boss .... I'm not the supporter of MNS but I appreciate you on your work ..
@vitthalteke
@vitthalteke 2 жыл бұрын
Tu to mim vala
@ayubshaikh2462
@ayubshaikh2462 2 жыл бұрын
@@vitthalteke nope
@tvnewsmarathi4865
@tvnewsmarathi4865 2 жыл бұрын
Mns madhun hakal patti zali tr pryay ahe na
@rajantalasilkar1997
@rajantalasilkar1997 2 жыл бұрын
तात्या साहेब.....तुम्ही कसलीही चिंता करू नका. राजकारणात 19/ 20 होतच असते. पण तुम्ही मानवता धर्म सोडू नका. ॥ श्री स्वामी समर्थ ॥
@mazakonkan6578
@mazakonkan6578 2 жыл бұрын
Asa kuthe manavta dharm disun aala ki bare watate
@AI_Chatbot-yu2mn
@AI_Chatbot-yu2mn 4 ай бұрын
Shri Swami Samarth
@sunil-rp5wf
@sunil-rp5wf 2 жыл бұрын
👍👍👌तात्या माणूस विचाराने च मोठा होतो आणि अशीच प्रतिनिधी नेते झाले पाहिजेत 👍
@sagargule161
@sagargule161 2 жыл бұрын
अशे लोक आमदार खासदार मंञी झाले पाहिजे
@nasimshaikh6928
@nasimshaikh6928 2 жыл бұрын
बरोबर
@mazakonkan6578
@mazakonkan6578 2 жыл бұрын
Ya mansala prajecha nayak mhantat
@mogambomogambo1170
@mogambomogambo1170 2 жыл бұрын
Bhonge band zale pahij khup tras hoto baki kay pn kara
@pravinkharbas1828
@pravinkharbas1828 2 жыл бұрын
हो अशेच झाले पाहिजेत पवार साहेब पण अशेच आहेत
@lsakpathan5666
@lsakpathan5666 2 жыл бұрын
होतील आमदार, खासदार 100%होतील आपले आशिर्वाद सदैव त्यानच्या पाठीशी असलेयास मोरे साहेब एक दिवस आमदार , खासदार होणार ❤️👍👍
@user-mt5gq1ci1d
@user-mt5gq1ci1d 2 жыл бұрын
छान विचार आहे तूमचे तात्या, आपन तात्या माणूसकी जपली, आभार तुमचे, धनवाद
@rajkotkar507
@rajkotkar507 2 жыл бұрын
tumhi sudha manuski japa ani bhonge band kara tumche pan dhanyvad deu amhi
@sagaramate
@sagaramate 2 жыл бұрын
@@rajkotkar507 आपल्यात एकी नाही.....
@chandrakanttadage8420
@chandrakanttadage8420 2 жыл бұрын
तात्या सोडा MNS. आणि व्हा शिवसेना पार्टी मदे Dhakhala. Only Sivsena
@upkhelkar
@upkhelkar 2 жыл бұрын
Mr. Vasant More is a true sevak of the society, an ideal eg. for those politicians who have forgotten and ignore their real duty.
@modernmogli5155
@modernmogli5155 2 жыл бұрын
अश्या लोकांना सपोर्ट केला पाहिजे 🙏🙏🙏
@user-gt6zg3dy8y
@user-gt6zg3dy8y 2 жыл бұрын
तात्या साहेब तुम्हाला कोणताही नेत्यांची पखशाची गरज नाही जनता हीच तुमची खरी ताकत आहे हे तुम्ही जगाला दाखवून दिले आहे.... हिदू मुस्लीम व आणखी इतर समाजातील सर्व बांधव तुमच्या बरोबरी ने आहेत........ तुमच्या भवी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..... राजमाता प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य..👍👍🙏🙏
@vishwasvairagar1583
@vishwasvairagar1583 2 жыл бұрын
आता देशाला स्वच्छ राजकारणाची गरज आहे व मोरे साहेबांच्या सारखेच स्वच्छ लोकं हवेत राजकारणात.
@varshamahadik8805
@varshamahadik8805 2 жыл бұрын
अगदी बरोबर दादा मी पण सोडला मनसे पक्ष तुमच्या भूमिकेचं समर्थन
@rohitm.n.s.4814
@rohitm.n.s.4814 Жыл бұрын
कोणी पक्ष सोडला आणि कोणी पक्षात आला तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेने ला काहीच फरक पडत नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना झिंदाबाद होता झिंदाबाद आहे आणि झिंदाबाद राहणार ....जय मनसे ....
@lsakpathan5666
@lsakpathan5666 2 жыл бұрын
मोरे साहेब जिन्दाबाद मोरे साहेब तुम्हाला आमही मुस्लिम समुदाय कधीच विसरणार नाही आमही सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे ऊभे आहोत राहणार ❤️
@robertcarvalho2485
@robertcarvalho2485 2 жыл бұрын
वसंत मोरे साहेबांची भुमिका ही एक चांगल्या भारतीय नागरिक म्हणून आदर्श आहे
@shekharsawant9129
@shekharsawant9129 2 жыл бұрын
देवमाणूस👉❤️ तात्या एक सच्चा माणूस
@r67938
@r67938 2 жыл бұрын
अशी ठाम भूमिका घेण्यासाठी हिम्मत लागते, सर्व धर्म समभाव 💐
@amsawant2020
@amsawant2020 2 жыл бұрын
भोंगे बंद करायला सांगितले का तर बाकीच्या ना त्रास होवू नये म्हणून .राज साहेब मुस्लिम समुदायाच्या विरुद्ध नाही आहे हे लक्षात घ्या
@prakashpawar4250
@prakashpawar4250 2 жыл бұрын
तात्या साहेब तुम्ही कुठं ही जावू नये आहेत तिथंच रहा ...आणि चांगले कार्य करत रहा .. सगळ्यांना समान हक्क कायदा लागला पाहिजे असे कार्य करा.. हम दो हमारे दो ... हम पाच और हमारे पचीस ऐसा नही चलेगा... नही तो एक दिन आपको ही रहा से भागना पडेगा...बस यही
@AGNI_5
@AGNI_5 2 жыл бұрын
*तात्या मुस्लिम समाज तुम्हाला एवढा मानतोय तर तुम्ही त्यांना समजावून सांगा भोंग्या बद्दल कोर्टानी काय निर्णय दिला आहे* जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@tanajikamble8844
@tanajikamble8844 2 жыл бұрын
तात्यांना आपलं नगर सेवक पद टिकवायचे म्हणून ते हा जी हाजी करतात.
@jitendramore4064
@jitendramore4064 2 жыл бұрын
Bhava khup chagala comment kela aahe
@akshay2801
@akshay2801 2 жыл бұрын
Ekdam barobar.....side gya tanche pan loudspeaker ha hatlach pahijle....
@sagar1625
@sagar1625 2 жыл бұрын
हा बरोबर आहे पन सरल सरळ पक्ष सोडून कांग्रेस जॉइन कर भो.....मग करत बस चुस्लिम सेवा ......हिन्दुविरोधी दिसतोय हा,🚩🚩🚩🚩
@om6063
@om6063 2 жыл бұрын
मनसे सोडुन सेना-कॉग्रेस मध्ये जा नमाजाच्या स्पर्धा भरवायला..मनसेत तुझ काही काम नाही .आणी तु हिं‌duच्या कामाचा नाही
@junedshaikh5479
@junedshaikh5479 2 жыл бұрын
मोरे तात्या अपल हार्दिक अभिनंदन पक्ष किती येथील आणि कीती जातील आपन जे काम केलेल आहे ह्या कमाला कुण्या ही पक्षाची गरज नाही ✌✌✌👌
@maheshshinde9357
@maheshshinde9357 2 жыл бұрын
तात्या तुम्ही एक नंबर तुमच्या प्रभागांमध्ये एक नंबर काम करता हे व्हिडीओ पाहून तुमच्या बद्दलच्या लोकांच्या प्रतिक्रिया खूपच छान आहेत तात्या तुम्ही पैसे नाही तर खरच माणस कमावलीत आम्हाला खूपच छान वाटले असेच मी यशाच्या शिखरावर राज्य करावे ही ईश्वरचरणी प्रार्थना.👌👌👌👍👍👍
@arvindwaghchowre3279
@arvindwaghchowre3279 2 жыл бұрын
तात्या तुमच्यात नेता बनण्याची खरी कॉलिटि आहे बाकी सब ...
@Mr.Guru108
@Mr.Guru108 2 жыл бұрын
🙏🏻 खरच देव माणूस आहेत तात्या साहेब. जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला.
@ibne-adam3137
@ibne-adam3137 2 жыл бұрын
I appreciate his work & support 💗
@balkrishnadevar7040
@balkrishnadevar7040 2 жыл бұрын
Excellent Vasant Sir !!!! Symbol of unity!!!!!
@umeshdn3486
@umeshdn3486 2 жыл бұрын
एकता हीच आपल्या देशाची शक्ती आहे
@eknathpatil4099
@eknathpatil4099 2 жыл бұрын
मग अफगाणिस्तान सिरिया मधे का भांडतात मुस्लिम असं होत तर पाकिस्तान बांगलादेश घेतला नसता ही एकता नाही भारतात राहून पुन्हा देशाचे तुकडे करने हे लक्ष आहे मुस्लिम चा
@swap1234
@swap1234 2 жыл бұрын
lol ekta manun khud khud chi g***** marun ghe😂 kashmir, bengal,kerala bg ...jhihad search kar pata lagate kay ahe " jaipur dialogue , Ajeet bharti "utube chaneel bag
@amolsuryavanshi9626
@amolsuryavanshi9626 2 жыл бұрын
राजकारणात कोणी कोणाचं नसत पण मतदान देणारी लोक एकदा तुमची झालीत तर शेवट पर्यंत तुम्हाला सात देणार ते.... हे नक्की... मग तुम्ही कोणत्या पण पक्षात जा.. 👍
@noushadshaikh9898
@noushadshaikh9898 2 жыл бұрын
💯💯✌✌✌✌
@saileekorgaonkar7455
@saileekorgaonkar7455 2 жыл бұрын
धर्मा पुढे मुसलमान देश मानत नाहीत
@SonaliVidarbhVlog
@SonaliVidarbhVlog 2 жыл бұрын
kzfaq.infoHW5J5CTs43Y?feature=share
@SonaliVidarbhVlog
@SonaliVidarbhVlog 2 жыл бұрын
Ri8
@sandiplive1724
@sandiplive1724 2 жыл бұрын
हिंदु मतदारांना कवडीची किंमत नाही हे सिद्ध केल वा रे लाचार नेता.
@rajusamund4131
@rajusamund4131 2 жыл бұрын
हा खरा सेवक माणूस आहे. ह्या च्या मध्ये कुठल्याही प्रकारचे राजकारण दिसत नाही. ............परमेश्वर तुम्हाला सफल करो . ..
@pranavkulkarni5471
@pranavkulkarni5471 2 жыл бұрын
He has a good heart 💖💖
@GanesH-kw6fr
@GanesH-kw6fr 2 жыл бұрын
तात्या तुम्ही मनसे चे कार्यकर्ते अहात आणि पुढेही असाल असच आम्हाला वाटत य जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना 🚩
@sagar1625
@sagar1625 2 жыл бұрын
Kahi garaj nahi chuski karykarta distoy to
@amittadvi986
@amittadvi986 2 жыл бұрын
@@sagar1625 यांच काय खर आहे हे प्रत्येक इलेक्शन ला बाप बदलतात उद्या सता पलटली की हे परत पलटी मारतील. आधी bjp बरोबर होता. मंग bjp चीच ठासत होता शरद पवारची चाटत होता मंग शरद पवारची गाणी गात होता आधी सोनिया गांधी ला शिव्या घालत होता. नंतर त्यांच्या ऑफीस बाहेर लोटांगण घालत होता. ममता बेनर्जी ला देशद्रोही म्हणत होता ममता बेनर्जी च्या पाया पडत होता लाव रे तो व्हिडिओ म्हणत मोदींची मारत होता , आता परत चाटत आहे. पळून पळून राज ठाकरे ना इजत घालवायची सवय पडली आहे. शरद पवार झाले आता bmc साठी bjp ने घेतले आहे. इलेक्शन झाले की राज ठाकरे पुढच्याच इलेक्शन ला दिसेल दुसऱ्या मालका सोबत. याला पैसे दिले ना हा mim चा ही प्रचार करेल. राज ठाकरे स्टेज वरील नेता आहे तात्या जनतेतील. महाराष्ट्र इतका मूर्ख नाही की त्यांना काही कळत नाही आहे. तुम्ही आणि तुमचा मुलगा पण सहभागी व्हा. कार्यकर्त्याना आदेश देता ना. तुम्हाला बोबलायला काय जात केषेश झाल्या की आमच्या मुलांवर होईल तुमचा मुलगा काय शो पीस म्हणून पैदा केला का.
@anand_shinde96965
@anand_shinde96965 2 жыл бұрын
कोरोना काऴात मोरे साहेब आणि लंके साहेब हे दोन देवमाणसं धावून आले गोरं गरीबांसाठी हे विसरू नका कधी,,
@jakirmujawar7190
@jakirmujawar7190 2 жыл бұрын
खरचं हे देवमाणसंआहेत गरीबा साठी धावून आली
@farooksayed4215
@farooksayed4215 2 жыл бұрын
Really gentle man hat's off sirji pls always be same u r one in lakh in today's politics.. God bless you always.... love you
@firozmaniyar6852
@firozmaniyar6852 2 жыл бұрын
अशे लोक देश चालवायला पाहिजे❤❤❤❤❤❤
@umeshdhote1917
@umeshdhote1917 2 жыл бұрын
जनतेची काम केली तर तुम्हाला कुठल्याही पक्षाची गरज भासत नाही...
@AsifShaikh-nq3or
@AsifShaikh-nq3or 2 жыл бұрын
हीच आहे हिन्दु मुस्लिम एकता किती ही होऊ दया महाराष्ट्रात ही कायम राहील
@latestnews73
@latestnews73 2 жыл бұрын
Ho bagitli ti Amravati madhe
@priyanapte1180
@priyanapte1180 2 жыл бұрын
लोकनेते मा.वसंत मोरे तात्या यांची भूमिका योग्यच, अभिनंदन तात्या। 💐🙏
@sushpawar9501
@sushpawar9501 2 жыл бұрын
महाराष्ट्रातील एकूण मुस्लिम बांधवांपैकी पुण्यातील मुस्लिम बांधव खूप हुशार आहेत ... खास करून मराठी मुस्लिम .. त्यांना पक्षा पेक्षा काम करणाऱ्या माणसाबद्दल अभिमान आहे... आज काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी सर्व मुस्लिम बांधव उभे आहेत ... अभिमान वाटतो मला माझ्या मुस्लिम भावांबद्दल ♥️
@AjimPathan_
@AjimPathan_ 2 жыл бұрын
❤🙏🏻mi punyacha marathi muslim 🇮🇳
@jaidshaikhphotography3304
@jaidshaikhphotography3304 2 жыл бұрын
@sush Pawar ✨🙏💚🧡
@sayeedfar1150
@sayeedfar1150 2 жыл бұрын
छञपती शिवरायचे खरे वारसदार" तात्या"
@samsmagic08
@samsmagic08 2 жыл бұрын
A bhau ugach maharajana madhe anu nako
@samsmagic08
@samsmagic08 2 жыл бұрын
Rajkaran karu nako laikit raha tu .. neta changala ahe hi gosht vegalli . Pan maja raja la madhe anaych nahi tuji kay laiki ahe te bgh adhi …
@samsmagic08
@samsmagic08 2 жыл бұрын
Are sadh maharajancha tumhi lok kadhi gharat photo lavat nahi kay re he asal comments karun kay dakhvta .. br te jaude pan jyani deshachi ghatana lihili tya babasahebancha tari photo ahe ka tuja gharat .. tu shikvalays atta .. ka tumcha gharat jijau sahebancha photo ahe .. sambhaji maharajancha tr mulich nasel .. br te jaude mahatma phule hyancha tr ahe ka arrrr sorry tumhala mahatma phule mahiti nastil sorry ha .. bhau sagal thik ahe pan aslya fandyat maja raja ch nav ghyach nahi nahitr parmin vait hotil evdhch sangto .. jay shivray 🙏
@praneshjoshi7786
@praneshjoshi7786 2 жыл бұрын
@@samsmagic08 मुद्द्याचा बोल्लास भावा 💯💯
@solapurmoulalichowksolapur2771
@solapurmoulalichowksolapur2771 2 жыл бұрын
वसंत मोरे साहेब ज़िन्दाबाद
@sukhdevsargar8573
@sukhdevsargar8573 2 жыл бұрын
राज्यात अशा लोकांची गरज आहे प्रणाम
@SandeepPhatak
@SandeepPhatak 4 ай бұрын
तात्या तुमचे काम लय भारी तात्या तुमच्या पाठी पुणे उभे राहील ही माझी गारटी 2024चे तुम्हीच खासदार असनार
@drshivajiniras2186
@drshivajiniras2186 2 жыл бұрын
तात्या तुमच्या सारखे लोक बोटावर मोजण्याइतके आहेत...nice work
@mayurgudi381
@mayurgudi381 2 жыл бұрын
naahi, khup aahet ashi loka ... raashtradrohi khup aahet bhartaat
@yasinsayed1350
@yasinsayed1350 2 жыл бұрын
मोरे साहेब तुमहाला लाख लाख धन्यवाद तुमचया सारखे सारे नेते जर असते तर भारत देश लयी पुढे गेला असता सगले आपल घर कस भरायच आणी जातिवाद कसा करायचा हीच तयांची राजनीती आपन असेच राहा धन्यवाद
@raghunathborkar8056
@raghunathborkar8056 2 жыл бұрын
साहेब तुमचे काम फार चांगले आहे, असले देव माणूस भेटणे अवघड आहे, तुम्ही एक आदर्श धाखवून दया देशाला तुम्हाला तशी संधी आहे तुमच्या साहेबांचा आदेश तुम्हीच चांगल्या प्रकारे हाताळू शकाल, देशात कुणाला जमले नाही ते तुम्ही करू शकता . मुस्लिम बंधूंनी तात्यांना सहकार्य केले तर तात्यां एक देशासाठी आदर्श व्यक्ती ठरेल.
@makarandkelkar59
@makarandkelkar59 2 жыл бұрын
Outstanding person Vasant more saheb
@mogambomogambo1170
@mogambomogambo1170 2 жыл бұрын
Fakt muslmananach karto madat mg vote ka ny karnar te
@rajuinamdar2273
@rajuinamdar2273 2 жыл бұрын
Hindu Muslim karu naka, communal politic koni karu nahi, teh deshhetaath nahi, More Sahab khara manus aahis... 👍
@ph6263
@ph6263 2 жыл бұрын
@@mogambomogambo1170 tu adhi asa bolala nastas , ata to lagech muslimancha neta zala 😂
@rafikbagwan505
@rafikbagwan505 2 жыл бұрын
वसंतराव मोरे तुम्हाला कायमस्वरूपी आमचा पाठिंबा, आणि मत देणार म्हणजे देणार
@sandipmore4236
@sandipmore4236 2 жыл бұрын
🙏♥️
@brendagomes5681
@brendagomes5681 2 жыл бұрын
Sir we salute you for what you did,you are a true politician with a clean heart.
@dapoliplotsatparnakutir1166
@dapoliplotsatparnakutir1166 2 жыл бұрын
मोरे साहेब खूप छान वाटलं तुमचं मत ऐकून,मुस्लिम समाजातील लोकांसाठी खूप चांगलं काम करताय👍👍एकच विनंती,अशीच कामे हिंदू बांधवांसाठी पण करत राहा👍💐
@hrishikeshmhatre5028
@hrishikeshmhatre5028 2 жыл бұрын
Feeling proud on marathi muslims ♥️
@sambhajisarade5010
@sambhajisarade5010 2 жыл бұрын
मनसेला हे महागात पडणार यात वाद नाही....
@bhikajikumbhar7029
@bhikajikumbhar7029 2 жыл бұрын
Barobr bol las bhava .marathi bhasha dini raj saheb bol le hote maharashtra ha jati pati mdd adaklela ahe mhnun mag ahe .
@rahulbalsane3298
@rahulbalsane3298 2 жыл бұрын
तात्या तुम्ही देव माणूस राजकारण नव्हे तर समाजकारण तात्या तुम्हाला मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏
@gulabpathan5428
@gulabpathan5428 2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद साहेब खूप बरं वाटलं तुम्हाला ऐकून खूप खूप धन्यवाद तुमचे।।।।
@art.a12
@art.a12 2 жыл бұрын
MNS PL DONT LOOSE THIS MAN HE IS GEM OF A PERSON
@suckman7440
@suckman7440 2 жыл бұрын
हॅलो तात्या मनसेमध्ये काही उरले नाही तुम्ही स शिवसेनेमध्ये तुम्ही खासदार होणार मनसे सोडून द्या तात्या धन्यवाद जय महाराष्ट्र
@vishalg8039
@vishalg8039 2 жыл бұрын
Saheb Shivsenet Ja....Plz
@sagar1625
@sagar1625 2 жыл бұрын
कही गरज नही चुस्लिम जास्त महत्वाचा आहे याच्यासाठी.....पक्ष सोडून देउन चुस्लिमची सेवा करत बस म्हणा......one साइडेड सेक्युलर आहे हा
@JesusShowsTheWay
@JesusShowsTheWay 2 жыл бұрын
Gem of a person asudet pan toh party peksha motha nahi... eka masjidvar 6 te 7 loudspeaker kashala? Hya vishayi charcha kara na...
@nandankanaujia3169
@nandankanaujia3169 2 жыл бұрын
Hhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhnnmm
@adilmir4847
@adilmir4847 2 жыл бұрын
Ur Real Maratha Sir.❤️
@themarathaempire5581
@themarathaempire5581 2 жыл бұрын
Raj thakare politics kar raha hai .
@chandrakanttadage8420
@chandrakanttadage8420 2 жыл бұрын
राज् ठाकरे Hay सर्व Bjpkaduna ED Vachvanysati.
@Ankit_M
@Ankit_M 2 жыл бұрын
जनतेच्या मतावर निवडुन येन आणि त्याच्या हिताचं विचार करणं हे प्रत्येकाला जमत नाही, पक्ष येतील पक्ष जातील पण पक्ष कार्यकर्ता पेक्षा लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही लोकांच्या मनात नेहमीचं राहाल,
@gokulanartheanarthe7672
@gokulanartheanarthe7672 2 жыл бұрын
ते पन्नास टक्के झाले की ना रहेगा तात्या, ना रहेगा तात्या का धर्म.... मतांचे राजकरण करू नका... धर्म सर्वप्रथम.
@kokaniboy9407
@kokaniboy9407 2 жыл бұрын
बरोबर
@parshuramadik4830
@parshuramadik4830 2 жыл бұрын
तात्या परमेश्वर सर्वश्रेष्ठ आहे. तुम्ही फक्त त्याच्या मार्गावर चालले आहेत. पण काळजी घ्या.
@sandiplive1724
@sandiplive1724 2 жыл бұрын
पण हा परमेश्वर नाही अलहा ला मानतो, हिंदु मतदारांना कवडीची किंमत नाही हे सिद्ध केल वा रे लाचार नेता.
@sumantpatil8484
@sumantpatil8484 2 жыл бұрын
The royal heart 🚩❤
@sandiplive1724
@sandiplive1724 2 жыл бұрын
हिंदु मतदारांना कवडीची किंमत नाही हे सिद्ध केलं वा रे लाचार नेता. आणि मुर्ख सर्वधर्म समभाव मानणारा हिंदु .
@dattatraytidke5427
@dattatraytidke5427 2 жыл бұрын
वसंतराव खु प चांगला मानुस gret
@easeasboss7461
@easeasboss7461 2 жыл бұрын
तात्यासाहेब यू आर रिअली ग्रेट.
@atulplahane
@atulplahane 2 жыл бұрын
माननीय मोरे साहेब, आपण एक आदर्श व्यक्तिमत्त्व आहात आणि आपली सर्व समाजकार्ये आपण समाज डोळ्यासमोर ठेवून करीत आहात. सर्वांनीच सर्वांच्या भावनांचा आदर करायला हवा. मग ह्यात सगळीकडचे सगळे आले, ठरावीक भागातले नाही हे विसरून चालणार नाही. पुढिल वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.
@sayyadmuzammil9986
@sayyadmuzammil9986 2 жыл бұрын
ग्रेट तात्या अभिनंदन तुमच्या सारख्या नगरसेवकाला सलाम 🥰
@Suyash_9sms
@Suyash_9sms 2 жыл бұрын
राजसाहेबांच्या छत्रछायेत घडलेल्या नेत्याची ताकत 💪🏻 स्वता मुख्यमंत्र्यांकडून बोलावन तात्या आपल्या निर्णयावर ठाम पुण्यातुन कितीही राजीनामे आले तरिही मी राजसाहेंबासोबत शेवटपर्यंत राहील पक्षाच भवितव्य फक्त आणि फक्त राजसाहेबच ❤
@saurabh.p.supporter7631
@saurabh.p.supporter7631 2 жыл бұрын
Haa vasant Morey muslim vote sathi asa karat ahe ...yala laaj nahi vatat Hindu la trass hoto tya bhongya cha ...yala yachi padli ah voting chi kiti matlabi ahe ha bhosadicha vasant Morey
@jitumhashilkar6056
@jitumhashilkar6056 2 жыл бұрын
बरोबर तात्या, माणसाचा पद किती महत्वाचा नाहीय, त्याचा काम खूप महत्वाचा आहे. आज तुमच्या कडे पद नसताना देखील तुम्ही असाच काम करत रहा त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल
@sandhyareddy288
@sandhyareddy288 2 жыл бұрын
👌👌राजकारण म्हणजे समाजकारण हे ज्या लोकप्रतिनिधी ला समजले तोच फक्त विकास करु शकतो. लोकशाहीचा खरा अर्थ समजलेल्या वसंत मोरें चा आदर्श सर्वांनी घ्यावा. हिंद देश के सभी निवासी सभी जन एक हैं रंग रुप वेष भाषा चाहें अनेक हो।
@princedlima6125
@princedlima6125 2 жыл бұрын
This person is Good man
@indian8880
@indian8880 2 жыл бұрын
अरे राजसाहेब अस काय वाईट बोलले.ते फक्त भोंगे हटवा एवढंच म्हणाले प्रार्थना करायला भोंग्याची काय गरज.
@eknathpatil4099
@eknathpatil4099 2 жыл бұрын
आपलेच हिंदू विरोधी असल्यामुळे भारतात हिंदू विरोधी इतके माजलेत ओवेसी अबू आजमी हे फक्त मुस्लिम साठी भांडतात आपले नेते नेहमी हिंदू विरोधात असतात मग दोष कुणाला देणार कायदे फक्त हिंदूंनी पाळा मुस्लिम शरीयत मानणार म्हणे संविधान सर्वांना सारखे असते तर असं घडलं च नसतं लाचार नेते सत्तेसाठी पुन्हा भारताचे पाकिस्तान बनवतील जर हिंदू जागे झाले नाही तर
@ravindrasangle2742
@ravindrasangle2742 2 жыл бұрын
सत्यमेव जयते ! ज्य्याला डर नाही त्याला मर नाही !! तात्या एक कळकळी ची विनंती ! राजकारण सोडा व फक्त आणि " समाजसेवा करा " पण माणसाच्या नजरेत वाईट होउ नका व कोणत्याही पक्षचा मफलर व झेंडा सोबत घेऊ नका !! जय महाराष्ट्र !! जय शिवाजी !!
@amitnikam7104
@amitnikam7104 5 ай бұрын
सर्व समाज बांधवाना धरून चालतो तो खरा देवमाणूस तात्या माणलं तुम्हाला खरच देव माणुस आहात तुम्ही
@amoldeshmukh2383
@amoldeshmukh2383 2 жыл бұрын
खरे हिंदुत्ववादी मोदी अन योगीच ज्यांनी कधीच मतांसाठी आपल्या विचारांशी compromise नाही केले... 🙏
@samsmagic08
@samsmagic08 2 жыл бұрын
Correct
@rohitk8670
@rohitk8670 2 жыл бұрын
Yevdach Hin dutva khara ahe BJP cha mg RSS chi loka Shambhu raje na shivya ka detat sang paila???
@yograjborde2553
@yograjborde2553 2 жыл бұрын
Raj Thakray should feel proud of Tatya. He has more sentimental and emotional towards his people.
@ravindrakhedkar7549
@ravindrakhedkar7549 2 жыл бұрын
तात्या खूप मोठा धोखा खाल, लक्षात ठेवा
@vishwasvairagar1583
@vishwasvairagar1583 2 жыл бұрын
मोरे साहेबांच्या कामाला सैल्यूट घाणेरडे राजकारण नकोच 👌🙏
@alokdikshit9602
@alokdikshit9602 2 жыл бұрын
बाकी सगळं ठीक आहे पण काय फालतू news heading... कुठे आला त्यांना phone call? या पूर्ण video मध्ये?? बकवास tak app
@InclineProduction
@InclineProduction 2 жыл бұрын
Misleading news channel
@SonaliVidarbhVlog
@SonaliVidarbhVlog 2 жыл бұрын
kzfaq.infoHW5J5CTs43Y?feature=share
@Khavchat
@Khavchat 2 жыл бұрын
Click bait!! मी पण फोनची वाट बघत बसलो होतो.
@aniketbaraskar5983
@aniketbaraskar5983 2 жыл бұрын
Miss call ala hota mee aikala
@arunotavkar
@arunotavkar 2 жыл бұрын
भाई चारा मानतात तर ब्लॅकमेल कशाला त्यांना ही समजवा कोर्टाचे आदेश आहे राज साहेबांचा नाही राज। साहेबानी आठवण करून दिली पुन्हा
@avinashshelke4336
@avinashshelke4336 2 жыл бұрын
An kort BJP che
@user-hp1ns7ru1v
@user-hp1ns7ru1v 2 жыл бұрын
हो बरोबरच आहे न्याय समान असला पाहीजे त्यावर राजकारको भोंगे बंद म्हणजे सर्व प्रार्थनास्थळांवरुन काढले पाहीजेत केवळ हिंदूंवर सुडबुध्दी म्हणुन नवरात्री च्या वेळी हिंदूंचेच गळचेपी नको
@vish5718
@vish5718 2 жыл бұрын
@@avinashshelke4336 tumhala bhonge tras hot nay ka
@ajitkumarfarande6127
@ajitkumarfarande6127 4 ай бұрын
आदरनीय तात्या उर्फ वसंत मोरे साहेब आपले समाजकार्य आवडले.
@altafpawar6
@altafpawar6 2 жыл бұрын
Salam hai vasant more sab ko 🙏
@user-xf7zg4gg5u
@user-xf7zg4gg5u 2 жыл бұрын
निव्वल राजकारण मुस्लिम मत मिलवन्यासाठी लाचारी.. "केजरीवाल, मायावती उत्कृष्ट उदाहरण.. दिल्ली.. बंगाल.. केरल बनणार बहुतेक महाराष्टाचा.."
@kokaniboy9407
@kokaniboy9407 2 жыл бұрын
बरोबर
@sagaramate
@sagaramate 2 жыл бұрын
तात्या तुम्ही 1नं माणूस आहेत.... पण पण.. हेच लोकं त्यांच्या धर्मावर जेव्हा वेळ येईल तेव्हा हा समाज.. वसंत मोरे कोण आहे विचारणार पण नाही... तेव्हा ते सगळे त्यांच्या धर्मासाठी एकत्र येणार... शब्द आहे आपला....
@ajayking8063
@ajayking8063 2 жыл бұрын
मनसेचा चिंत्यासारखा कार्यकर्ता म्हणून तात्या तुम्हीची ओळख आहे तुम्ही मनसे सोडू नका
@samirsurywanshi3908
@samirsurywanshi3908 2 жыл бұрын
रॉयल माणूस म्हणजे वसंत तात्या मोरे 👑👑👑👑
@sunilpillai6992
@sunilpillai6992 2 жыл бұрын
Raj Thackeray Sir, I Love Speech and Dare. I really Feel He Is True Inspiration To Youngsters. I am from Kerala But Still follows him and watch all his video 😍😍😍
@theviral247
@theviral247 2 жыл бұрын
Kasla inspiration sardya sarkha ranga badalto pratyek bhashnaat ! Asa chulata ahe ki jyala jya Kakane sambhalle tyannach dhoka deun paksha kaadhla! Swatachya karyakartyane 16-17 varsha Kaam kele tyane ek mat maandje tar tyala kadhun taakle ! Asla maaj ani ghamand ahe Swatala samajto kaay ! Ulta poranni asa banu naye hich iccha !!!!!!!!
@raj-khotmarathawarriorclan
@raj-khotmarathawarriorclan 2 жыл бұрын
Lol what inspiration Manse is dommed usless party
@sohraabjahagirdar929
@sohraabjahagirdar929 2 жыл бұрын
Tu Kerala wale tuzi aai ekad ghalu nko samjla ka 💩💩
@preetiadake8087
@preetiadake8087 2 жыл бұрын
✔️👍🏻
@natalpinto5674
@natalpinto5674 2 жыл бұрын
That's not love ,that is fear that is not allowing you to speak the truth
@tukaramdhavaleekno500
@tukaramdhavaleekno500 2 жыл бұрын
Tatya is great manus ❤️❤️
@gulabshaikh2573
@gulabshaikh2573 2 жыл бұрын
मोरे साहेब तुमच्या या कार्याला सॅल्यूट
@user-gw9uz1ep6o
@user-gw9uz1ep6o 2 жыл бұрын
वसंत मोरेना मुस्लिम लोक म्हणतात की आम्ही कायम मोरेंच्या पाठीशी राहणार तर मग हनुमान चालीसा लाऊड स्पीकर वर लावल्यास ते मोरंच्या पाठीशी राहणार नाहीत, मी लिहून देतो तुम्हाला.पुढच्या वेळी नक्की मोरेनच्या ठिकाणी मुस्लिम समाजाच नगरसेवक असेल हे ध्यानात घ्या.
@dnyaneshwargavnde7614
@dnyaneshwargavnde7614 2 жыл бұрын
करा हो एकदा तरी आमदार वसंतराव मोरे साहेब यांना कोणत्याही पक्षाचा झेंडा घेऊन हाती पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ओन्ली वसंतराव मोरे साहेब
@voiceindia3822
@voiceindia3822 2 жыл бұрын
मोरे साहेब यांनी मानवतेच कार्य केलं, माणसं जगवण्याचं कार्य केलं, पक्ष मोठा करा कर्तृत्वावर, दंगलीवर करू नका
@gajananmaharajshrigiri6787
@gajananmaharajshrigiri6787 2 жыл бұрын
फक्त राज साहेब जय हो मनसे
@nitinjoshi7091
@nitinjoshi7091 Жыл бұрын
Devmanus Tatya very good work amacha salute 👍 जय मनसे
@panditkharade6349
@panditkharade6349 2 жыл бұрын
तात्यासाहेब.. तुम्ही समाजकारण करता. फार चांगली गोष्ट आहे. भोंगा बाबत तुम्ही सविस्तर सर्वांशी समजुतीने बोलायला हव होत. मुस्लिम बांधव तुमच्यासोबत आहेत. पण नको असलेल्या वाढत्या लोकसंख्या बाबत काय.. पुढे अतिशय अडचणीचे होईल..
@motiramchavan8859
@motiramchavan8859 2 жыл бұрын
?
@sandiplive1724
@sandiplive1724 2 жыл бұрын
बरोबर, पण हिंदु मतदारांना कवडीची किंमत नाही हे सिद्ध केल याने
@vasanttrmbakkanwate2671
@vasanttrmbakkanwate2671 2 жыл бұрын
मनसे बिजेपीच्या दावणीला बांधला गेलेला पक्ष आहे तात्या शिवसेनेत जावा 2024 ला आमदार होनार
@basavarajpatil063
@basavarajpatil063 2 жыл бұрын
तात्या तुम्ही लिंगायत बांधवाचे नाव घेतलात त्याबद्दल मनपुर्वक धन्यवाद!
@rameshjagtap4720
@rameshjagtap4720 2 жыл бұрын
तुम्ही घाबरण्याचे काही कारण नाही तुमचा सदैव विजय होणारच आहे be secular फक्त
@FazalKhan-hb2ls
@FazalKhan-hb2ls 2 жыл бұрын
I salute you vasant more saheb you are a true indian proud of you
@mohammedmuheebuddin9813
@mohammedmuheebuddin9813 2 жыл бұрын
Good leader hands off to you sir all over India we required your kind and think leaders thanks you 👍
@treknadventure1419
@treknadventure1419 2 жыл бұрын
कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी....
@tanajibirajadar105
@tanajibirajadar105 2 жыл бұрын
तात्या तुमचा कॉन्टेकठ नंबर पाजी हाई मी गरीब घरान्यातला मुलगा आहे माज्या आई वडिलाछावर अन्याय जालय तेनला कोनीच दखल गेत नाहीत तुमचा नंबर पाजी पिलीज
@King-gy6xi
@King-gy6xi 2 жыл бұрын
तात्या तुम्ही खरचं कट्टर राजसाहेब समर्थक आहात
Comfortable 🤣 #comedy #funny
00:34
Micky Makeover
Рет қаралды 16 МЛН
ROLLING DOWN
00:20
Natan por Aí
Рет қаралды 8 МЛН
ОБЯЗАТЕЛЬНО СОВЕРШАЙТЕ ДОБРО!❤❤❤
00:45
Comfortable 🤣 #comedy #funny
00:34
Micky Makeover
Рет қаралды 16 МЛН