विशेष व्याख्यान - मा. श्रीमती अरुणाताई ढेरे - भगवान् श्रीकृष्णांच्या जीवनातील स्त्री व्यक्तिरेखा

  Рет қаралды 64,185

Geeta Dharma

Geeta Dharma

9 ай бұрын

गीताधर्म मंडळ, पुणे
शताब्दी महोत्सव
महिला मेळावा
रविवार दि. १ ऑक्टोबर २०२३
स्थळ - गीताधर्म मंडळ, सदाशिव पेठ, पुणे - ३०
Dr. Aruna Dhere - Special Lecture - Female Characters in Lord Krishna's Life
Geeta Dharma Mandal, Pune
Shatabdi Mahotsav
Location - Geeta Bhavan, Geeta Dharma Mandal, Sadashiv Peth, Pune - 30
#shrikrishna #mahabharat #भगवद्गीता #bhagavadgita #bhagwatkatha

Пікірлер: 133
@pradnyabarve4717
@pradnyabarve4717 9 ай бұрын
अरुणाताईंचं सांगणं अगदी अभ्यासपूर्ण. बोलणं किती मृदू गोड ऐकत रहावं संपूच नये असं वाटतं. जणू काही अमृतवर्षाव. गीता धर्म मंडळाचे खूप धन्यवाद. 🙏🙏
@vrushalipathak3338
@vrushalipathak3338 9 ай бұрын
युगंधर कृष्ण.... उत्तम सखा उत्तम पुत्र उत्तम गुरु उत्तम पती उत्तम योध्दा उत्तम नियोजक उत्तम कलाकार सगळे पैलू फूल जसं सहज उमलते अगदी तसे सगळे पैलू उलगडले. अरुणा ताई धन्यवाद
@AshokNewaskar-fp9me
@AshokNewaskar-fp9me 9 ай бұрын
फारच सुंदर .श्रीकृष्णाच्या ayushach अप्रतिम वर्णन. ARUNATAI धन्यवाद.
@kanchanjatkar7644
@kanchanjatkar7644 3 ай бұрын
अति सुंदर व्याख्यान , नेहमी प्रमाणे.👌🏽❤️
@sheelagodbole3618
@sheelagodbole3618 9 ай бұрын
वंदनीय अरुणाताईंबद्दद खूपच आदरणीय भाव मनात आहेत. त्यांचा व्यासंग व विद्वत्ता मोठी आहे. गीता धर्म मंडळातील सर्व विद्वत जनान्नी त्यांना कृष्ण चरित्राबद्दल व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित करुन सर्व भक्तांवर, श्रोत्यांवर उपकारच केले आहेत . भगवान कृष्णाला जाणणे किती दिव्यत्व आहे हे ठाउक आहे. श्रीकृष्णाला जाणणे म्हणजे कृष्णरूप होणे आहे. कृष्णभक्तीत डुंबून गेलेल्या गीताधर्ममंडळाचे दिव्य कार्य व डाॅ. अरुणा ढेरे व प्रत्यक्ष कृष्ण या सर्व दिव्यत्वाच्या साक्षात्काराची प्रचिती झाली. तेथे कर माझे जुळती. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹👌👌👌❤️ 😍 ❤️
@devmoghe3121
@devmoghe3121 7 ай бұрын
Apratim ..Arunatai ..oghavati .bhasha .
@shantanupendharkar1932
@shantanupendharkar1932 9 ай бұрын
अरुणाताई म्हणजे मराठी साहित्यप्रेमी व संस्कृती प्रेमींच्या व सर्वांच्या गळ्यातील ताईत आहेत हे ह्या उद्बोधक प्रबोधनातुन दिसून येते... जे आपल्यासारख्या सामान्य भाविकांना दिसत नाही ते कृष्णरुप दर्शन आज ताईंनी घडवून खरा अरुणोदयाचा प्रत्यय दिला त्यांना सप्रेम वंदन व गीताधर्म मंडळाचे आभार
@mandakinikadam3020
@mandakinikadam3020 9 ай бұрын
अप्रतिम
@chandrakantdeshpande4207
@chandrakantdeshpande4207 9 ай бұрын
@@mandakinikadam3020 k
@meghabelsare9848
@meghabelsare9848 9 ай бұрын
❤❤❤w❤
@bkshrirangparchure7655
@bkshrirangparchure7655 9 ай бұрын
ओम शांति।श्री कृष्णा विषयी ची अधिक माहिती brahma kumaaris मध्ये milu शकेल।विचार करावा ही विनंती।
@vaishalipratham4210
@vaishalipratham4210 9 ай бұрын
👌👌🙏🙏
@awantiraut4621
@awantiraut4621 9 ай бұрын
Mla Arunatainch bhashya.khup aavadt
@sampadmangade2518
@sampadmangade2518 3 ай бұрын
Apratim sunder
@seemavaidya1623
@seemavaidya1623 9 ай бұрын
अद्वितिय निरूपण . खुपखूप धन्यवाद
@tukarambhange5220
@tukarambhange5220 9 ай бұрын
Thanks dhanyawad
@sneharanwadkar9152
@sneharanwadkar9152 9 ай бұрын
व्याख्यान सुमधुर,अप्रतिम शेवटची कविता खूप सुंदर
@archanakale3827
@archanakale3827 9 ай бұрын
आदरणीय अरूणाताई अतिशय सुंदर, श्रवणीय, ओघवते व प्रेमळ व्याख्यान ! गीताधर्ममंडळाचे मनःपूर्वक आभार !
@shubhadaphanse7816
@shubhadaphanse7816 9 ай бұрын
गीताधर्म मंडळाचे सदस्य कोणाला मिळते? काय केले असता मिळते? आजपर्यंतचे सर्व कार्यक्रम ऐकले. सगळेच अप्रतिम . कृष्ण सर्वांचा लाडका. कितीही वेळा ऐकले तरी नव्याने उलगडत जातो. जय श्रीकृष्ण!
@pramodkumarsontakke421
@pramodkumarsontakke421 7 ай бұрын
खुप छान
@kanchanbhagwat8631
@kanchanbhagwat8631 9 ай бұрын
आतिशय सुंदर, भावपूर्ण आणि माहितीपूर्ण विवेचन 🙏
@apparaomaind15
@apparaomaind15 Ай бұрын
छान निरुपण
@kamalkulkarni6319
@kamalkulkarni6319 9 ай бұрын
अप्रतिम कृष्ण समजून घेताना हेपैलू आवश्यक.
@shilpabarge
@shilpabarge 9 ай бұрын
खुपच सुंदर अरुणा ताई प्रत्यक्ष कृष्णाचं रुपच सादर केले.आम्हांला यातील काही गैरसमज होते ते दुर झाले . खूपच आभारी आहोत .
@mugdhavaidya5120
@mugdhavaidya5120 9 ай бұрын
अप्रतिम अरूणाताई सुरेख सांगत आहात.
@anushriwada
@anushriwada 9 ай бұрын
अप्रतिम.... महाभारतातल्या अनेक स्त्रिया आणि श्रीकृष्णाचे अनेक पैलू नव्याने कळले. 👌👌❤️❤️
@mayakargirwar8136
@mayakargirwar8136 9 ай бұрын
अप्रतिम सुरेख व्याख्यान... कृष्णा च्या जीवनाचे अनेक पैलू खूप छान उलगडले अरुणा ताईंनी.. 👌👌🙏
@suvarnanigudkar5088
@suvarnanigudkar5088 9 ай бұрын
अरुणाताई म्हणजे माझे लाडके व्यक्तिमत्व शांत स्वरात जिचे बोलणे ऐकतच राहावे ऐकतच रहावे. खूप छान
@shobhakarve8279
@shobhakarve8279 9 ай бұрын
अप्रतीम कृष्णगुणदर्शन व महाभारतकालीन स्त्रियांचे सुस्पष्ट दर्शन!
@manjushalingsur2550
@manjushalingsur2550 9 ай бұрын
खूप सुंदर अरुणा ताईंचा हसतमुखी चेहरा सुंदर निरूपण योगीराज कृष्ण 🙏
@vaishalibhate-zn6lv
@vaishalibhate-zn6lv 9 ай бұрын
अतिशय अवीट गोडी चा अप्रतिम कार्यक्रम. ताइंचे आणि गीता धर्म मंडळाचे कोटी कोटी धन्यवाद.🙏🙏💐
@rekhagangakhedkar1689
@rekhagangakhedkar1689 9 ай бұрын
खूप खूप सुंदर.अरूणाताई .सतत ऐकआवएसए वाटते.
@shreekrushna1110
@shreekrushna1110 9 ай бұрын
अप्रतिम❤ 🙏🙏
@pradnyakhasnis4892
@pradnyakhasnis4892 9 ай бұрын
खुपच सुंदर रसाळवाणी बाईंची स्थळ काळ हे ही उच्च पवित्र मंडळाला धन्यवाद !!
@anuradhaborgaonkar1218
@anuradhaborgaonkar1218 9 ай бұрын
सुमधुर,विवरणमहाभारताचे...अरुणाताईंचे आभार.त्यांच्या अभ्यासाला मुजरा त्रिवार.
@rashmijayawant5079
@rashmijayawant5079 9 ай бұрын
खूप खूप छान. अरुणा ताईंची सहज सुंदर भाषे मधुन ऐकतच रहावे अस वाटतय. साक्षात भगवंत उभे राहिले.
@ushasoman75
@ushasoman75 9 ай бұрын
एका सूरात, एका ल ईत, व टाचणी पडली तरी ऐकू येईल इतक्या शांततेत चाललेले श्रीकृष्ण चरित्र ऐकतांना सर्वांचच भान हरपले होते. प्रत्येक वाक्यातून आपल्या विद्वतेची प्रचिती जाणवत होती. धन्यवाद आपणांस व गीता प्रसारक मंडळास तसेच आधुनिक तंत्रज्ञान विकासकांसही, ज्यांच्यामुळे आपले विचार आमच्यापर्यंत पोचले व आम्ही घरबसल्या व सवडीने व पुन:पन्हा त्याचा आस्वा घेऊ शकणार आहोत. सर्वांना शुभेच्छा.
@umahemantathalye3175
@umahemantathalye3175 9 ай бұрын
अप्रतिम गीता धर्म मंडळाचे आभार
@rajendrakolvankar6187
@rajendrakolvankar6187 7 ай бұрын
भगवान् श्रीकृष्णांच्या जीवनातील स्त्री व्यक्तीरेखा हा विषय आपल्या अभ्यासपूर्ण व ओघवत्या वाणीतुन ती व्यक्तीरेखा अधोरेखीत करून , सर्व सामान्यांना समजेल अश्या पद्धतीने कथन करणाऱ्या जेष्ठ साहित्यिका श्रीमती अरूणाताई ढेरे यांचे व कार्यक्रम आयोजीत करणाऱ्या संस्थेचे शत:श आभारी . 🙏
@yoginigodbole5201
@yoginigodbole5201 9 ай бұрын
अतिशय ,शांत आणि भावपुर्ण , अभ्यासु वृत्ती चे सुदर्शन अरुणाताईंकडून कृष्ण व महत्वपूर्ण स्त्रियांचे घडले. आभार व धन्यवाद.
@user-jc6ny7hk4q
@user-jc6ny7hk4q 9 ай бұрын
शब्दाचा पलीकडे भारावून ऐकले पटले भावले अविस्मरणीय
@mrunalsane9477
@mrunalsane9477 9 ай бұрын
धन्यवाद 🙏
@tanmaishintre4978
@tanmaishintre4978 9 ай бұрын
खूच गोड.किती शांतापूर्ण....समर्पक शब्द....सहज सुंदर...
@sushamakulkarni8538
@sushamakulkarni8538 9 ай бұрын
अतिशय सुंदर व्याख्यान... निरपेक्ष पूर्णरुप योगीराज क्रृष्ण
@jayashreekhandeparkar351
@jayashreekhandeparkar351 9 ай бұрын
अरूणाताई धन्यवाद,अलौकीक अशा भगवान कृष्णांची महती एका तासात सांगण अवघडच पण तुम्ही मोजक्या प्रसंगातून अल्प शब्दातून त्याचे श्रेष्ठत्व मांडले आणिशेवटच्या कवितेने तर त्यावर मोरपीसच खोवले गेले.
@minalmahabaleshwarkar8163
@minalmahabaleshwarkar8163 9 ай бұрын
अतिशय मधाळ सुंदर वाणी फार सुंदर प्रत्यक्ष ऐकायला मिळाले हे आमचे भाग्य
@sunetram9079
@sunetram9079 9 ай бұрын
खूपच सुंदर.. taini shabdatun pratyaksh bhagvan krihnache darshan ghadvile. Manapasun dhanyvad ..
@yoginikaregaonkar2015
@yoginikaregaonkar2015 9 ай бұрын
अमोघ वाणी ,शतशः नमन 👌👌👌👌👍👍👍👌,।
@smitapawgi3163
@smitapawgi3163 9 ай бұрын
Sunder
@jyotsnagore2364
@jyotsnagore2364 9 ай бұрын
गीता धर्म मंडळाचे मनः पूर्वक आभार
@meghadeshmukh8442
@meghadeshmukh8442 9 ай бұрын
अरुणाताईंविषयी काय बोलावं..! अप्रतिम आणि मुग्ध करणारं लेखन. मी त्यांचे कृष्ण किनारा ही कादंबरी वाचली आहे, खुपच सुंदर👌🏻👌🏻
@mangalkamble9361
@mangalkamble9361 9 ай бұрын
अप्रतिम,साक्षात भगवंताचे दर्शन ताईंच्या ‌ शब्दांमधून घडले, खुप खुप धन्यवाद
@samidhakothe62
@samidhakothe62 7 ай бұрын
अरुणा ताई मला तुमचा नादमधुर आवाज खुप आवडतोच. पण महाभारत किंवा भागवत खुप दा वेगवेळे ऐकले. पण सहज मानवी स्वभावाचे इतकं सुंदर पदर उलगडून दाखवले. मन: पुर्वक धन्यवाद
@kavitawathare6048
@kavitawathare6048 9 ай бұрын
अप्रतिम ❤❤❤👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏💐
@cbrahme
@cbrahme 9 ай бұрын
खूपच छान
@sushilpakeluskar5325
@sushilpakeluskar5325 9 ай бұрын
No words .sunder .Pranam .
@vandananirgudkar6563
@vandananirgudkar6563 9 ай бұрын
कीती ओघवती शैली आणि नाती कीती छान उलगडली आहेत. 👌🙏🙏🙏
@siddhivaidya667
@siddhivaidya667 9 ай бұрын
Excellent 🙏❤
@madhurikarambelkar5347
@madhurikarambelkar5347 9 ай бұрын
💐शुभेच्छा gdm, महाभारतातील स्त्री यांचे कर्तृत्व, व कृष्णा चा निरमोही, स्वभाव, वृत्ती खूप अभ्यासपूर्ण विवेचन ताईंनी केलंय धन्यवाद 🙏
@meerakulk
@meerakulk 9 ай бұрын
अप्रतिम 🙏
@manishachaudhari6897
@manishachaudhari6897 9 ай бұрын
Excellent ❤
@yogitakodgule8023
@yogitakodgule8023 9 ай бұрын
अप्रतिम🙏🏻🙏🏻
@anjalimahajan3163
@anjalimahajan3163 9 ай бұрын
अप्रतिम...गीता धर्म मंडळाचे आभार.....अत्यंत श्रवणीय असे प्रवचन ऐकायला मिळाले.....
@snehakale4613
@snehakale4613 9 ай бұрын
अप्रतिम ,अलभ्य लाभ ...आभारी आहोत गीता धर्म मंडळाचे.
@manikpotadar9928
@manikpotadar9928 6 ай бұрын
Wonderful speech. Thank you Geeta Dharm Nandan.Listenableel Happy Republic.day.26..1.2024.Long live Freedom and Unity.jai ho!🙏
@pramodkulkarni1923
@pramodkulkarni1923 9 ай бұрын
ऐकत रहावेसे वाटते खूप छान 🙏
@user-nn4mr9fx3o
@user-nn4mr9fx3o 9 ай бұрын
अप्रतिम दुसरा शब्दच नाही. 👏👏👏
@savitakalmekh1826
@savitakalmekh1826 9 ай бұрын
अप्रतिम
@pravinajagdishkokate7592
@pravinajagdishkokate7592 9 ай бұрын
👌👌💐🙏🙏
@tukarambhange5220
@tukarambhange5220 9 ай бұрын
Vahva vahva bahot acha laga dhanyawad
@nalinipatil8222
@nalinipatil8222 9 ай бұрын
हरे कृष्ण!खूप छान.
@suvarnajogalekar5245
@suvarnajogalekar5245 9 ай бұрын
अतिशय सुरेख!! कृष्ण परमात्मा साक्षात दर्शन झाले
@user-gt2bp1op3o
@user-gt2bp1op3o 9 ай бұрын
विलक्षण अनुभूती 🙏🙏 जय श्रीकृष्ण 🙏
@sunetram9079
@sunetram9079 9 ай бұрын
खूपच सुंदर.
@sumedhautturkar3406
@sumedhautturkar3406 9 ай бұрын
अप्रतिम, अभ्यासपूर्ण, संपुचनये असे वाटणारे व्या ख्यान! गीता धर्म मंडळाचे मनापासून आभार!!
@anitashukla9075
@anitashukla9075 9 ай бұрын
अप्रतिम माहिती वसपूर्ण विवेचन.मन तल्लीन होऊन गेले.आदरपूर्वक अधिवादनक
@vasuparlay9389
@vasuparlay9389 9 ай бұрын
छानच, सुंदर
@umalele2770
@umalele2770 9 ай бұрын
नमस्कार शांत स्वर,हसतमुख चेहेरा,आणि अभ्यासपूर्ण माहिती🎉
@alaknandavaidya9420
@alaknandavaidya9420 9 ай бұрын
Kavita khupch sunder shevatchi...!!!!!❤
@pratimajagtap1551
@pratimajagtap1551 8 ай бұрын
सखोल आणि सुश्राव्य!💐🙏
@sumanmahamuni1894
@sumanmahamuni1894 9 ай бұрын
विश्व लय!सुंदर!!
@yogitadatar9585
@yogitadatar9585 9 ай бұрын
🙏🙏 अरुणा ताई, अतिशय सुंदर व्याख्यान
@aparnasabde319
@aparnasabde319 9 ай бұрын
अतिशय सुंदर ऐकतच रहावं असं वाटतं .
@laxmanjare3483
@laxmanjare3483 9 ай бұрын
छूप छान
@priteepradhan118
@priteepradhan118 9 ай бұрын
गीता धर्म मंडळाचे खूप खूप आभार
@tejashriray7269
@tejashriray7269 9 ай бұрын
Khup mahiti atyant hrudayat bhidnare bolne _Shreehari
@swatideodhar4725
@swatideodhar4725 9 ай бұрын
अप्रतिम,अतिशय नवीन गोष्टी तुन भगवंत डोळ्यासमोर उभे केलेत. खूप धन्यवाद ताई
@bhagyashrikarmarkar1939
@bhagyashrikarmarkar1939 9 ай бұрын
अप्रतिम......
@arunkulkarni8238
@arunkulkarni8238 9 ай бұрын
प्रणाम गीता धर्म मंडळ। अरुणा ताई ढेरे तुमचा खूप अभ्यास असल्यामुळे तुम्ही ही माहिती ,इतिहास सांगत आहात। माझ्या मनात असा विचार येतो आपले वेद, ऋषी, राजे,अवतार हे त्यांच्या जन्माच्या वेळेच्या प्रकृत यांचं परमातत्म्यानी निर्माण केलेल बीज आहे।प्रकृती काळानुसार बदलत असताना त्यांच्या अनुरूप हे अवतार, व्यक्तिमत्व बदलत पुढे,पुढे सरकतात। आम्ही इतकं वाचन न करताही भारतीय प्राचीन ज्ञान संपदा ,साहित्य ,प्रतिक या बद्दल कुतूहल ,आस्था बाळगत आहोत।जय गायत्री, जय गीता,जय गंगा,जय गौ माँ, जय श्रीकृष्ण ,जय श्रीराम ।
@vinayashinde1332
@vinayashinde1332 6 ай бұрын
किती छान बोलता ऐकत बसते❤❤
@arunakulkarni6235
@arunakulkarni6235 9 ай бұрын
अरुणाताई,खूप सुंदर माहीतीपूर्ण व्याख्यान,तेही गोड तुमच्या गोड आवाजातील,सहजसुंदर!लक्ष धन्यवाद गीताधर्ममंडळाला..खूप खूप अभिनंदन अरुणाताई
@sudhathorat7387
@sudhathorat7387 9 ай бұрын
खूपच सुंदर विवेचन मनाला भावणार अरुणाताई धन्यवाद 🙏🌹🌹
@nilimapimparkar8921
@nilimapimparkar8921 9 ай бұрын
प्रथम गीताधर्म मंडळाचे मनापासुन खुप आभार. माननीय अरुणा ढेरे ताईंचे मोलाचे विचार आपण आमच्यापर्यंत पोहोचवलेत. किती अभ्यास असतो...आम्ही तर आता दोन वर्षांपूर्वी गीता हातात घेतली.. फक्त वाचता येते. पुढचा प्रवास तर सुरु करायचा आहे. खुप सुंदर माहिती. तास दिड तास कसा संपला हे कळलही नाही.... खुप खुप धन्यवाद...माझा‌ शतश:🙏🙏
@asavarikarkhanis2407
@asavarikarkhanis2407 9 ай бұрын
अरुणाताई, अतिशय छान प्रवचन आपले. आपल्या मुखातुन प्रतिभेची शब्दगंगा वहात असते. अखंड ऐकत रहावे अशी प्रतिभा!
@priteepradhan118
@priteepradhan118 9 ай бұрын
अप्रतिम. नमस्कार अरूणाताई.
@sushamaraole9979
@sushamaraole9979 9 ай бұрын
धन्यवाद
@vandanaaher1232
@vandanaaher1232 9 ай бұрын
Atishay sundar ...punha navyane Shri Krishna bhetala ....pratyek natyala sambhalnara Krishna....punha avatarit ho na
@hemantv.kulkarni6857
@hemantv.kulkarni6857 9 ай бұрын
Arunatai apratim.
@dagadappagudup
@dagadappagudup 9 ай бұрын
आदरणीय अरूनआतआईना समृद्ध परंपरेचा वारसा लाभला आहे
@nandasonawane7563
@nandasonawane7563 9 ай бұрын
रामायण आणि महाभारत महाकाव्य रचनादृष्ट्या उत्तम काल्पनिक काव्य आहे . भारतातील सर्वात मोठी महाकाव्य आहेत.
@usl2983
@usl2983 9 ай бұрын
रामायण आणि महाभारत हि काही काल्पनिक कथा/काव्ये नाहीत.तर तो भारताचा दैदिप्यमान इतिहास आहे.
@gjoshi4986
@gjoshi4986 9 ай бұрын
❤❤❤❤❤❤👌👌👌👌👌🙏🤩
@urmilabhoir5318
@urmilabhoir5318 9 ай бұрын
❤😊😊🎉🎉
@madhavikavi345
@madhavikavi345 9 ай бұрын
गीता धर्म मंडळाचा कार्य क्रम पाहिला.डाॅ. अरूणा ढेरे यांचे भाषण छान होते.मी सध्या अमेरिकेत California येथे मुलीकडे आहे. तेथून मंडळाचा कार्यक्रम पाहिला.या महिन्याच्या अखेरीस परत येणार आहे.शताब्दीनिमित्त अनेक नवे उपक्रम मंडळात सादर व्हावेत.प्रा. माधवी कवि.California(U.S.A.)
@jyotsnagore2364
@jyotsnagore2364 9 ай бұрын
अतिशय सुंदर विवेचन ❗️कुंतीचे बोल डोळ्यात अश्रू आणणारे!द्रौपदी, गांधारी दोघी कश्या स्वतः त्यांच्या स्थानाशी इमान राखून होत्या हे कळले
@manishachyakavita
@manishachyakavita 9 ай бұрын
खूप सुंदर त्यांचं बोलणे थांबुच नये असे वाटत होते. अरुणा ताईनच व वकतृत्व म्हंजे प्रत्याक्स महाभारतातील पात्रे आपले आत्म चरित्र सांगतायत असे वाटत होते असे नेहमी आम्हास न्यानात भर घालणारे कार्यक्रम येकवित जावे
@nehabhandarkar2116
@nehabhandarkar2116 9 ай бұрын
ऐकतच राहावं अरुणा ताईंना
@sharmilachavare3951
@sharmilachavare3951 9 ай бұрын
Arunatai sakshat Saraswatich aahat khup khup sundar krishna, samjun sangitla aahe. Higher level gheun jatat tanche vichar. Tai na mala bheta yeil ka me tanche books, kavati vachla aahet
@sushamaraole9979
@sushamaraole9979 9 ай бұрын
धन्यवाद. संपूच नये अस वाटत
@sarikamolkar
@sarikamolkar 3 ай бұрын
Amachya Aajichya ghari pan amhi hey sagale karayacho.matiche sarv asayache.
@gaurimustikar5906
@gaurimustikar5906 9 ай бұрын
Atishay sundar 👍👍👍asha prog baddalchi mahiti kuthe milu shakel mhanje attend karta yeil
@geetadharma
@geetadharma 9 ай бұрын
facebook.com/geetadharmamandal Updates are put on the Facebook page.
@sandhyanimdeo2367
@sandhyanimdeo2367 9 ай бұрын
नमस्कार 🙏🙏
Пранк пошел не по плану…🥲
00:59
Саша Квашеная
Рет қаралды 5 МЛН
A little girl was shy at her first ballet lesson #shorts
00:35
Fabiosa Animated
Рет қаралды 4,2 МЛН
Lecture on Draupadi Delivered by Dr  Aruna Dhere ,(Panchakam na Smaret Nityam)
1:03:24
स्तोत्र आणि मंत्र विज्ञान
27:15
KATHA KATHAN |  V P KALE |  व.पु.काळे  | Ep.13
35:58
Doordarshan Sahyadri
Рет қаралды 638 М.
वेदातील विज्ञान - डॉ. सुचेता परांजपे
1:07:02