विठ्ठल उमप आणि अण्णाभाऊ साठेंची मैत्री | Nandesh Umap | Vitthal Umap | Annabhau Sathe

  Рет қаралды 698

My Mahanagar Live

My Mahanagar Live

7 ай бұрын

#shahirvitthalumap #shahirannabhausathe#mazi mainagavakadarahili #nandeshumap #friendshiptribute #musicallegends #singinglegends #heroicencounter #legacyoflegends #musicalnarratives
शाहीर विठ्ठल उमप आणि शाहीर अण्णाभाऊ साठे यांचा फार कमी काळाची मैत्री होती. अण्णाभाऊ साठे यांनी शब्दबद्ध केलेलं माझी 'मैना गावाकडे राहिली' याला विठ्ठल उमप यांनी स्वरसाज चढवला. हे गाणं खूप लोकप्रिय झालं. या व्हिडिओमध्ये गायक नंदेश उमप यांच्या आवाजात आपण ते गाणं ऐकणार आहोत. सोबतच या दोन शाहिरांच्या भेटीची कथाही त्यांनी सांगितली आहे.
हा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील लिंक वर जा...
ttps:// • Nandesh Umap यांनी दिल...
Subscribe to My Mahanagar here:
Follow Us:
Facebook : / mymahanagar
Instagram : mymahanagar...
website : www.mymahanagar.com/
KZfaq : www.youtube.com/@mymahanagarl...
twitter : / mymahanagar

Пікірлер: 4
@sanjaysonawane481
@sanjaysonawane481
दोघेही दिग्गज, अप्रतिम संवाद
@Mayur_Devkule_100
@Mayur_Devkule_100
धन्यवाद नंदेश दादा खूप सुंदरशी आठवण सांगितल्या बद्दल खूप खूप आभार फक्त माझी मैना आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ ह्या पलीकडे अण्णा कशाप्रकारचे माणूस होते तुमच्या मार्फत कळलं की जिथे शाहिरांनी अण्णांच्या घरात पाहिलेली मोकळी भांडी आणि डोक्याला हात लावून बसलेली माय पहिली आणि त्यातही फक्त आणि फक्त महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी आणि ह्या मातीसाठी खपणारे झटणारे लढणारे आपले अण्णा कधीच आपल्याला समजू शकत नाही
@sachinbangar6928
@sachinbangar6928
खुप छान माहिती दिली दादा.
@umeshchaudhari768
@umeshchaudhari768
Superb ❤
Does size matter? BEACH EDITION
00:32
Mini Katana
Рет қаралды 18 МЛН
Хотите поиграть в такую?😄
00:16
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 2,2 МЛН
КАРМАНЧИК 2 СЕЗОН 7 СЕРИЯ ФИНАЛ
21:37
Inter Production
Рет қаралды 549 М.
Building @KhaasReTV  : Insights from Sanjay Kamble | Mitramhane
1:05:44