नमस्कार मित्रांनो vlog आवडला तर नक्की like करा share करा आणि subscribe करायला विसरू नका. #pankajthakur #bhaktipatil #navrabayko Follow us on Instagram :- Pankaj Thakur / pankaj_thakur_0421 205/5000 Bhakti Patil ...
Пікірлер: 29
@rohinikalokhe731810 ай бұрын
तुझी आई खूप साधी आहे आणि प्रेमळ ही वाटतात नेहमी चेहरा हसरा असतो त्यांचा.भक्ती पण नशीबवान आहे की एवढी साधी सासू भेटले तिला
@rakeshjagtap837310 ай бұрын
पंकज भाऊ तुमची आई खूपच साधी आणि प्रेमळ वाटते , भक्ती आणि तुम्ही दोघेपण खूप नशीबवान आहात ❤