No video

विश्व शक्ती म्हणजे काय | अद्वितीय सरळ वास्तू | मानवगुरु श्री चंद्रशेखर गुरुजी |सी. जी. परिवार संस्था

  Рет қаралды 33,201

ManavGuru In Marathi

ManavGuru In Marathi

Жыл бұрын

विश्व शक्ती म्हणजे काय?
विश्व शक्ती हा आपल्या संपूर्ण अस्तित्वाचा आधार आहे. आपल्या इच्छा पूर्ण करणे हा विश्व शक्तीचा मूळ स्वभाव आहे.
आनंदी आणि आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी, समस्या सोडवण्यासाठी, श्रीमंत होण्यासाठी, समृद्ध जीवन जगण्यासाठी, तुम्हाला हवे ते साध्य करण्यासाठी विश्व शक्ती खूप महत्त्वाची भूमिका बजावते.
मानवगुरु श्री चंद्रशेखर गुरुजी
मानवगुरू म्हणून प्रसिद्ध असलेले, श्री चंद्रशेखर गुरुजी हे एक परोपकारी होते ज्यांनी सामाजिक आणि मानवतावादी उपक्रमांद्वारे समाजाची सेवा केली. ते आजही त्यांच्या लाखो अनुयायांच्या मनात राहतात. ते आजही त्यांचे साधेपणासाठी आणि माणुसकीसाठी ओळखला जाते.
व्यवसायाने एका सिव्हिल इंजिनियर असून, त्यांनी वर्ष २००० पासून जगातील प्रत्येक व्यक्तीला आनंदी जीवन जगण्यासाठी सरळ वास्तु मार्गदर्शन देऊन लोकांचे सेवा केले आहे.
विज्ञानावर आधारित सरळ वास्तु मार्गदर्शन, तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला 9 ते 180 दिवसांच्या आत विश्व शक्तीशी संपर्क साधण्यास आणि आनंदी जीवन जगण्यास मदत करेल.
आज मानवगुरुंचे ५०० हून अधिक शिष्य लोकांच्या जीवन आनंदमय बनवण्याच्या उद्देशाने मानवगुरुंची सरळ वास्तु (वैश्विक शक्तीशी संपर्क साधण्याची पद्धत) सेवा प्रदान करत आहेत.
सी. जी. परिवार संस्था
सी. जी. परिवार संस्था वर्ष 2000 पासून मानवतेची सेवा करत आहे. आमची संपूर्ण भारतात उपस्थिती आहे आणि लाखो समाधानी कुटुंब मानवगुरूंचे सरळ वास्तु मार्गदर्शनाचा अवलंब करून आनंदी जीवन जगत आहेत.
सरळ वास्तु मार्गदर्शन कोणी घ्यावे?
ज्या लोकांना आनंदी आणि समृद्ध जीवन जगायचे आहे आणि जे लोक आरोग्याशी संबंधित, आर्थिक समस्या, व्यवसायाशी संबंधित, लग्नाच्या समस्या, करिअरच्या समस्या, नातेसंबंधातील समस्या, मुलांच्या शिक्षणाच्या समस्या आणि तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर बदेणायास शक्य होतनाही, तर तुम्ही सरळ वास्तु मार्गदर्शन घ्यावे.
आम्ही सेवा कशी प्रदान करते?
1) एकदा तुम्ही आमच्याशी संपर्क साधला की आमचे प्रशिक्षित तज्ञ तुम्हाला कॉल करतील आणि तुम्ही भेडसावत असलेल्या समस्यांबद्दल पूर्णपणे समजून घेतील आणि सरळ वास्तु मार्गदर्शनाने आम्ही तुमची समस्येचे निराकरण कसे करू ते आम्ही तुम्हाला सांगेल.
2) तुम्ही सहमत होता तेव्हा: एकदा तुम्ही आमची सेवा घेतल्यावर, आमची इंजिनियर टीम तुमच्या नियोजित वेळेनुसार व्हिडिओ कॉलद्वारे तुमच्या घराचा नकाशा तयार करेल.
३) सामग्री पाठवणे: तुमच्या घराचा नकाशा तयार झाल्यानंतर, उच्च कंपन सामग्री (High Frequency Materials) कुरिअरद्वारे पाठवले जाईल.
निवारण
तुम्हाला उच्च कंपन सामग्री मिळाल्यानंतर, आमचे तज्ञ तुम्हाला व्हिडिओ कॉलद्वारे विश्व शक्तीशी संपर्क कसा साधावा हे समजावून सांगतील.
आमचे तज्ञ आवश्यक निवारण आणि उपाय देतील. या निवारणामध्ये तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांनी पालन करावे लागणारे सूचनांचा समावेश आहे. तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी 4 उच्च कंपन तरंग / 4 फायदेशीर दिशा / 4 High Vibrational Frequency आणि 4 निम्न कंपन तरंग / 4 हानीकारक दिशा / 4 Low Vibrational Frequency प्रदान केले जातील. हे निवारण जन्मतारखेवर आधारित आहेत आणि ते एखाद्या व्यक्तीला विश्व शक्तीशी संपर्क साधण्यास मदत करतात.
4) 6 फॉलो-अप कॉल आणि सुधारणाची तपासणी: आम्ही 6 महिन्यांपर्यंत प्रतयेक महिन्याला एकदा, असे 6 महिन्यांपर्यंत तुमची प्रगती तपासू. मानव गुरूंच्या सरळ वास्तु मार्गदर्शनाचा अवलंब केल्यानंतर, तुम्हाला 9 ते 180 दिवसांत तुमच्या जीवनात सकारात्मक बदल जाणवतील.
आज लाखो कुटुंब मानवगुरुंच्या सरळ वास्तु मार्गदर्शनाचे अवलंब करून आनंदी जीवन जगत आहेत, आणि तुम्ही त्यापैकी एक व्हावे अशी आमची इच्छा आहे. तुमचे आनंदाचे दिवस पुढे ढकलू नका.

Пікірлер: 163
@AkashKahate-i2c
@AkashKahate-i2c 7 күн бұрын
पयसा टिकत नाही मनोकामना पूर्ण होत नाही
@user-qb6io3db3n
@user-qb6io3db3n 9 күн бұрын
Khup karj jhaly
@pradeepdhaygude8878
@pradeepdhaygude8878 6 сағат бұрын
Fee kiti ahe
@sanjayshinde6361
@sanjayshinde6361 9 күн бұрын
नमस्कार गुरुजी मी संजय शिंदे आम्ही एकत्र कुटुंबात रहातो,पण सर्व जबाबदारी आहे तरी, आम्हाला खूप अडचणी आहेत,पहिली समस्या आर्थिक अडचणीत आहे,दुसरी समस्या कर्ज बाजारी आहे,घर नाही,जुनी वास्तु आहे, नविन घरांसाठी प्रयत्न चालू आहे पण पैसा नाही, मुलांचं लग्न त्यामुळे करणं बाकी आहे,सर खुप समस्या आहेत,सर आमची परिस्थिती खुप बिकट आहे,आपली फी कशी देणार,कारण आपली काही तरी फी तर असेलच ना, आपलं सहकार्य अपेक्षा,🎉🎉🎉
@DilipChede
@DilipChede Ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@jaysingpatil553
@jaysingpatil553 3 күн бұрын
आपली फी किती आहे..
@bhaushabdhobale6069
@bhaushabdhobale6069 2 күн бұрын
गुरूजी पैसा टिकत नाही
@rekhauikey1432
@rekhauikey1432 6 күн бұрын
गुरुजी मलापण वास्तू वास्तूसेवा करायची आहे
@yogeshdapalwad7663
@yogeshdapalwad7663 Ай бұрын
कर्ज भरपूर झालेलं आहे
@ManavGuruInMarathi
@ManavGuruInMarathi 13 күн бұрын
नमस्कार, अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला 9739500211 (सकाळी 9:00 ते संध्याकाळी 7:00) वर कॉल करू शकता.
@user-tr6kn7gd7m
@user-tr6kn7gd7m 11 күн бұрын
Address pathva sir tumchy samora Samor basun bolu Patrika gheun yete mi khup problem ahe majya jivnat
@PandurangShingare-je8et
@PandurangShingare-je8et 2 ай бұрын
धन्यवाद
@jyotiprajapati5974
@jyotiprajapati5974 2 ай бұрын
Guruji🙏
@prashantJagdale7450
@prashantJagdale7450 Жыл бұрын
Jabadast🙏🙏
@sameerrawool3139
@sameerrawool3139 3 ай бұрын
💐💐🙏🙏
@savitagawali2592
@savitagawali2592 Жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@ChandanKatajkar
@ChandanKatajkar 3 ай бұрын
🙏🙏👏👏👍
@sandipbansod8582
@sandipbansod8582 3 күн бұрын
Pysa.tekt.nahe.ahay
@avinashnagdeve2101
@avinashnagdeve2101 6 ай бұрын
The proud of great manav guru ji... Excellent performance of saral vastu.. guidelines and directions of universal energy connect to everyone person's. Thanks for sharing in this video's is so best.
@kiranwagh5855
@kiranwagh5855 7 ай бұрын
कर्ज खुप झालय काय सुचत नाही जगावं की मरावं
@darshu3112
@darshu3112 4 ай бұрын
Marayache nhi ladyache bhau , Hohil sarvhe thik
@nirajpatil8472
@nirajpatil8472 Ай бұрын
Karj kami zal ka??
@amarmaske5125
@amarmaske5125 20 күн бұрын
सर कर्ज झाले आहे
@ManavGuruInMarathi
@ManavGuruInMarathi 13 күн бұрын
नमस्कार, अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला 9739500211 (सकाळी 9:00 ते संध्याकाळी 7:00) वर कॉल करू शकता.
@bhagvatsalunke6588
@bhagvatsalunke6588 Жыл бұрын
🙏🙏🙏
@BabaraoDhait
@BabaraoDhait 4 ай бұрын
नमस्कर ,आपकी फी कितनी हे
@user-qq9vw6co8o
@user-qq9vw6co8o 10 күн бұрын
पैसा टिकत नाही
@madhukarpatil558
@madhukarpatil558 4 ай бұрын
I am successful in concentration. Please let me know next stage of best achievement.
@ManavGuruInMarathi
@ManavGuruInMarathi 13 күн бұрын
Hello for more information you can call us at 9036701888 (9:00 am to 7:00 pm).
@sandipdevkate8400
@sandipdevkate8400 5 ай бұрын
Best ❤
@nirajpatil8472
@nirajpatil8472 Ай бұрын
Kay fayda zala??
@dipthikoltharkar6349
@dipthikoltharkar6349 8 ай бұрын
नमस्कार.
@prkashaalakunte1766
@prkashaalakunte1766 3 ай бұрын
Guruji mein Garib manush aaye Ho Amala Aashirwad guruji
@ManavGuruInMarathi
@ManavGuruInMarathi 13 күн бұрын
नमस्कार, अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला 9739500211 (सकाळी 9:00 ते संध्याकाळी 7:00) वर कॉल करू शकता.
@ashokmore1298
@ashokmore1298 Жыл бұрын
You are great proud of you
@ManavGuruInMarathi
@ManavGuruInMarathi 10 ай бұрын
Thank you for your valuable feedback . For more information you can contact us at (9739500211) between 9:00 am to 7:00 pm.
@poojaindulkar7097
@poojaindulkar7097 6 ай бұрын
Mam fees kiti aahe
@tarachandrandada4793
@tarachandrandada4793 24 күн бұрын
नोकरी न मिळण्याची टेंशन, आणि आई वडिलांच्या आजाराची टेंशन
@sunilpatole5030
@sunilpatole5030 2 ай бұрын
Sir karchya kete lagnar
@ManavGuruInMarathi
@ManavGuruInMarathi 13 күн бұрын
नमस्कार, अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला 9739500211 (सकाळी 9:00 ते संध्याकाळी 7:00) वर कॉल करू शकता.
@prkashaalakunte1766
@prkashaalakunte1766 3 ай бұрын
😢
@user-uy9qz5qr6e
@user-uy9qz5qr6e 2 ай бұрын
पैसा टिकत नाही, घरात मिसेस चा आजार काही सुचू देत नाही, कर्ज वाढतच चाललंय काय करू गुरुजी
@ManavGuruInMarathi
@ManavGuruInMarathi 13 күн бұрын
नमस्कार, अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला 9739500211 (सकाळी 9:00 ते संध्याकाळी 7:00) वर कॉल करू शकता.
@sanjaypakhale4819
@sanjaypakhale4819 11 ай бұрын
माझी समस्या आर्थिक आहे, मुलगा job साठी बाहेर देशात जात आहे, गोव्याला त्याचे ट्रेनिंग आहे, ट्रेनिंग खर्च 41000 आहे, medical चा खर्च 5000 आहे, या साठी मला आर्थिक मदतीची अत्यंत महत्वपूर्ण गरज आहे.
@ManavGuruInMarathi
@ManavGuruInMarathi 11 ай бұрын
आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू तुम्ही आम्हाला 9739500211 (सकाळी 9:00 ते संध्याकाळी 7:00 पर्यंत) कॉल करू शकता त्या कॉलवर आमची टीम संबंधित माहिती प्रदान करेल.
@saranggujare8262
@saranggujare8262 2 ай бұрын
कर्ज कधीच कमी होत नाही
@ManavGuruInMarathi
@ManavGuruInMarathi 13 күн бұрын
नमस्कार, अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला 9739500211 (सकाळी 9:00 ते संध्याकाळी 7:00) वर कॉल करू शकता.
@amarmaske5125
@amarmaske5125 20 күн бұрын
पैसा येतो पर टिकत नाही
@ManavGuruInMarathi
@ManavGuruInMarathi 13 күн бұрын
नमस्कार, अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला 9739500211 (सकाळी 9:00 ते संध्याकाळी 7:00) वर कॉल करू शकता.
@kadarbhaishah4513
@kadarbhaishah4513 2 ай бұрын
Guru ji bahoot karz ho gya hai koi rasta.bataeye
@ManavGuruInMarathi
@ManavGuruInMarathi 13 күн бұрын
नमस्कार, अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला 9739500211 (सकाळी 9:00 ते संध्याकाळी 7:00) वर कॉल करू शकता.
@ravindraaute8575
@ravindraaute8575 5 ай бұрын
खूप कर्ज झाले आहे काही सुचत नाही
@SopanRoundhal
@SopanRoundhal 3 ай бұрын
होय
@SopanRoundhal
@SopanRoundhal 3 ай бұрын
सर काय. उपाय सांगा
@ManavGuruInMarathi
@ManavGuruInMarathi 13 күн бұрын
नमस्कार, अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला 9739500211 (सकाळी 9:00 ते संध्याकाळी 7:00) वर कॉल करू शकता.
@AmrutaShrikant1968
@AmrutaShrikant1968 Жыл бұрын
खुप उपयुक्त माहिती
@ManavGuruInMarathi
@ManavGuruInMarathi Жыл бұрын
Hello, for more information you can call us on 8657962059 (9:00 am to 7:00 pm).
@ujjawalakumavat7483
@ujjawalakumavat7483 Ай бұрын
😢😢😢
@user-hw9cu9ve2d
@user-hw9cu9ve2d 5 ай бұрын
Samgree ji pathavnar aahat tyachi price kay aahe
@DayanandPatil-eu2wj
@DayanandPatil-eu2wj 3 ай бұрын
कर्ज खुप झाले आहे काय करू
@ManavGuruInMarathi
@ManavGuruInMarathi 13 күн бұрын
नमस्कार, अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला 9739500211 (सकाळी 9:00 ते संध्याकाळी 7:00) वर कॉल करू शकता.
@madhavichavan7811
@madhavichavan7811 Ай бұрын
खूप कर्ज झालेले आहे. मार्ग सांगावा. मुलांना नोकरी मिळत नाही.
@ManavGuruInMarathi
@ManavGuruInMarathi 13 күн бұрын
नमस्कार, अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला 9739500211 (सकाळी 9:00 ते संध्याकाळी 7:00) वर कॉल करू शकता.
@rekhabhosale744
@rekhabhosale744 Ай бұрын
Swtach ghar bunyaychr ahai 🙏 sir kay karu hot nahi😮
@ManavGuruInMarathi
@ManavGuruInMarathi 13 күн бұрын
नमस्कार, अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला 9739500211 (सकाळी 9:00 ते संध्याकाळी 7:00) वर कॉल करू शकता.
@sagarjaiswal2549
@sagarjaiswal2549 2 ай бұрын
कर्ज खूप झाले आहे तर मी काय करू
@user-ql5ri9ct8h
@user-ql5ri9ct8h 5 ай бұрын
Tyasathi ky karave lagel
@ManavGuruInMarathi
@ManavGuruInMarathi 13 күн бұрын
नमस्कार, अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला 9739500211 (सकाळी 9:00 ते संध्याकाळी 7:00) वर कॉल करू शकता.
@archanajatkar2686
@archanajatkar2686 5 ай бұрын
मी सायंकाळी काॅल करते.
@ManavGuruInMarathi
@ManavGuruInMarathi 13 күн бұрын
नमस्कार, अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला 9739500211 (सकाळी 9:00 ते संध्याकाळी 7:00) वर कॉल करू शकता.
@nitakulkarni5435
@nitakulkarni5435 3 ай бұрын
Karj khup jhalay ek fedanyasathi dusar ghyav lagtay khup tention aahe kay karu plz help me
@ManavGuruInMarathi
@ManavGuruInMarathi 13 күн бұрын
नमस्कार, अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला 9739500211 (सकाळी 9:00 ते संध्याकाळी 7:00) वर कॉल करू शकता.
@vaishalitilekar8652
@vaishalitilekar8652 Ай бұрын
Call kela tar चालेल का तुम्हाला
@prasadkatkar4309
@prasadkatkar4309 Ай бұрын
Tumhi ghetala ahe ka he
@ManavGuruInMarathi
@ManavGuruInMarathi 13 күн бұрын
नमस्कार, अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला 9739500211 (सकाळी 9:00 ते संध्याकाळी 7:00) वर कॉल करू शकता.
@jyotiprajapati5974
@jyotiprajapati5974 2 ай бұрын
Mazy gharat 2 years jhale pan jite payment adakle ahe tahe betat nahi ani kahich kam pan hot nahi gharat nahemi bhdane hotata😭😭😭kay karu kay nay khahi kalat nahi
@ManavGuruInMarathi
@ManavGuruInMarathi 13 күн бұрын
नमस्कार, अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला 9739500211 (सकाळी 9:00 ते संध्याकाळी 7:00) वर कॉल करू शकता.
@mahenadarsuradakar6308
@mahenadarsuradakar6308 4 ай бұрын
खूप कर्ज झाले आहे कामात यश मिळत नाही कुटुंब खूप टेंशन मध्ये आहे
@ManavGuruInMarathi
@ManavGuruInMarathi 13 күн бұрын
नमस्कार, अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला 9739500211 (सकाळी 9:00 ते संध्याकाळी 7:00) वर कॉल करू शकता.
@nandainwtamboli696
@nandainwtamboli696 Жыл бұрын
घरी‌भेट देऊन मागदर्शन घ्यायचे आहे
@ManavGuruInMarathi
@ManavGuruInMarathi Жыл бұрын
तुमच्या समस्यांबाबत आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू तुम्ही आम्हाला 8657962059 (सकाळी 9:00 ते संध्याकाळी 7:00 पर्यंत) कॉल करू शकता त्या कॉलवर आमची टीम संबंधित माहिती प्रदान करेल.
@sayalinikam8610
@sayalinikam8610 Жыл бұрын
काही फी आहे का यासाठी
@ManavGuruInMarathi
@ManavGuruInMarathi Жыл бұрын
फीस संबंधी जानकारी हमारी टीम द्वारा कॉल पर प्रदान की जाएगी। आप हमसे 8657962059 (सुबह 9:00 बजे से शाम 7:00 बजे) पर संपर्क कर सकते हैं।
@nitabhalerav1930
@nitabhalerav1930 2 ай бұрын
गुरुजी माझं पार्लर अजिबात चालत नाही त्याच्यासाठी कृपा करून मला उपाय सांगा
@ManavGuruInMarathi
@ManavGuruInMarathi 13 күн бұрын
नमस्कार, अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला 9739500211 (सकाळी 9:00 ते संध्याकाळी 7:00) वर कॉल करू शकता.
@seemajadhav8320
@seemajadhav8320 Жыл бұрын
घरी भेट देऊन मार्गदर्शन करतात का?
@ManavGuruInMarathi
@ManavGuruInMarathi Жыл бұрын
तुम्ही आम्हाला 8657962054 (सकाळी 9:00 ते संध्याकाळी 7:00 पर्यंत) कॉल करू शकता त्या कॉलवर आमची टीम संबंधित माहिती प्रदान करेल
@gorakhmaske8674
@gorakhmaske8674 Жыл бұрын
सासर माझं नाव गोरख काशिनाथ
@SHIRWALCHAHERO82
@SHIRWALCHAHERO82 Жыл бұрын
Fee kiti aste
@ManavGuruInMarathi
@ManavGuruInMarathi Жыл бұрын
@@SHIRWALCHAHERO82 तुम्ही आम्हाला 8657962059 (सकाळी 9:00 ते संध्याकाळी 7:00 पर्यंत) कॉल करू शकता त्या कॉलवर आमची टीम संबंधित माहिती प्रदान करेल.
@DigambarShinde-te8vm
@DigambarShinde-te8vm 2 ай бұрын
माझा जवळ पेसा टिकत नाही काही उपाय सांगा
@ManavGuruInMarathi
@ManavGuruInMarathi 13 күн бұрын
नमस्कार, अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला 9739500211 (सकाळी 9:00 ते संध्याकाळी 7:00) वर कॉल करू शकता.
@drsunitigopalkar3972
@drsunitigopalkar3972 5 ай бұрын
I want appointment?
@ManavGuruInMarathi
@ManavGuruInMarathi 13 күн бұрын
Hello for more information you can call us at 9036701888 (9:00 am to 7:00 pm).
@manishamagare8229
@manishamagare8229 9 ай бұрын
फी किती असेल कृपया सांगा
@ManavGuruInMarathi
@ManavGuruInMarathi 9 ай бұрын
Hello, for fees related information you can call us at 9739500211 (9:00 am to 7:00 pm).
@user-ql5ri9ct8h
@user-ql5ri9ct8h 5 ай бұрын
Hii,me ani maze Mr handicap ahot pn amhi yek bissness karto khup firto amhi pn amhala tyat Yash kahi milat nahi nusat gharat wad astat gharat sukh,Shanti pahije tyasathi Ani bissness wadh yasathi tumchyashi bolaych
@ManavGuruInMarathi
@ManavGuruInMarathi 13 күн бұрын
नमस्कार, अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला 9739500211 (सकाळी 9:00 ते संध्याकाळी 7:00) वर कॉल करू शकता.
@user-bq5mt6ic8y
@user-bq5mt6ic8y 5 ай бұрын
फि. किती आहे
@ManavGuruInMarathi
@ManavGuruInMarathi 13 күн бұрын
Hello for more information you can call us at 9036701888 (9:00 am to 7:00 pm).
@gitashinde1531
@gitashinde1531 11 ай бұрын
Sir no melega kya
@ManavGuruInMarathi
@ManavGuruInMarathi 10 ай бұрын
Hello for more information you can call us on 9739500211 (9:00 am to 7:00 pm).
@AnilDeoulkar
@AnilDeoulkar Ай бұрын
मला खुप करज आहे मनावर फार दडपन आहे वय सुंद्धा झाले काम नाही त्या मुळे मनावर फार दडपन येते काही सुचित नाही मार्गदर्शन करा
@ManavGuruInMarathi
@ManavGuruInMarathi 13 күн бұрын
नमस्कार, अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला 9739500211 (सकाळी 9:00 ते संध्याकाळी 7:00) वर कॉल करू शकता.
@shubhashgaikwad
@shubhashgaikwad Жыл бұрын
Hi
@ManavGuruInMarathi
@ManavGuruInMarathi Жыл бұрын
Hello for more information you can call us at 8657962059 (9:00 am to 7:00 pm).
@Royal___queen____
@Royal___queen____ 3 ай бұрын
गुरुजी कर्ज खुप आहे कर्ज खुप झाले आहे फिटत नाही काय करु
@ManavGuruInMarathi
@ManavGuruInMarathi 13 күн бұрын
नमस्कार, अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला 9739500211 (सकाळी 9:00 ते संध्याकाळी 7:00) वर कॉल करू शकता.
@somnathfartale3256
@somnathfartale3256 4 ай бұрын
कधी कधी कॉल करू
@ManavGuruInMarathi
@ManavGuruInMarathi 13 күн бұрын
नमस्कार, अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला 9739500211 (सकाळी 9:00 ते संध्याकाळी 7:00) वर कॉल करू शकता.
@Anand-qy8bh
@Anand-qy8bh 2 ай бұрын
Mi bharpur garib aahe pan maje son lahan pasun ase aahe ki mi changla ghar bandhen pan pagar 8000 aahe tar mi Ghar chalu ka family baghu mala ase vatte ki majha sopn kadhi purn honar nahi😢😢😢
@ManavGuruInMarathi
@ManavGuruInMarathi 13 күн бұрын
नमस्कार, अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला 9739500211 (सकाळी 9:00 ते संध्याकाळी 7:00) वर कॉल करू शकता.
@user-xi4id1xk9y
@user-xi4id1xk9y 10 ай бұрын
hi
@ManavGuruInMarathi
@ManavGuruInMarathi 10 ай бұрын
Hello for more information you can call us on 9739500211 (9:00 am to 7:00 pm).
@DnyaneshwarYewale-i8s
@DnyaneshwarYewale-i8s Ай бұрын
Main Khoob Paisa kamalavan ticket mein
@ManavGuruInMarathi
@ManavGuruInMarathi 13 күн бұрын
नमस्कार, अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला 9739500211 (सकाळी 9:00 ते संध्याकाळी 7:00) वर कॉल करू शकता.
@bhartigindra6390
@bhartigindra6390 4 ай бұрын
Kajal halai Rasta mahiti Amala Rasta dakhva karj Kaise fitus karo
@ManavGuruInMarathi
@ManavGuruInMarathi 13 күн бұрын
नमस्कार, अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला 9739500211 (सकाळी 9:00 ते संध्याकाळी 7:00) वर कॉल करू शकता.
@d.s.482
@d.s.482 4 ай бұрын
कधी कॉल करू
@ManavGuruInMarathi
@ManavGuruInMarathi 13 күн бұрын
नमस्कार, अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला 9739500211 (सकाळी 9:00 ते संध्याकाळी 7:00) वर कॉल करू शकता.
@ankushpatil1847
@ankushpatil1847 2 ай бұрын
वास्तू शास्त्र करण्या साठी किती खर्च येतो
@ManavGuruInMarathi
@ManavGuruInMarathi 13 күн бұрын
नमस्कार, अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला 9739500211 (सकाळी 9:00 ते संध्याकाळी 7:00) वर कॉल करू शकता.
@rupalipacharne9223
@rupalipacharne9223 3 ай бұрын
Fees ahe का ..मोब.no ptvva
@ManavGuruInMarathi
@ManavGuruInMarathi 13 күн бұрын
नमस्कार, अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला 9739500211 (सकाळी 9:00 ते संध्याकाळी 7:00) वर कॉल करू शकता.
@bhartishende7249
@bhartishende7249 Жыл бұрын
Ka he free aahe
@ManavGuruInMarathi
@ManavGuruInMarathi Жыл бұрын
फी संबंधित माहिती जाणून घेण्या साठी तुम्ही आमच्या तज्ञ टीम तुम्हाला कॉल करेल व सगळी माहिती देतील तर तुम्ही आमच्याशी 9739500211 (सकाळी ९:०० ते संध्याकाळी ७:००) वर संपर्क साधू शकता.
@somnathvarade9332
@somnathvarade9332 Жыл бұрын
great work
@ManavGuruInMarathi
@ManavGuruInMarathi 10 ай бұрын
Thank you for your valuable feedback . For more information you can contact us at (9739500211) between 9:00 am to 7:00 pm.
@RameshShankarpale-ov6dt
@RameshShankarpale-ov6dt 3 ай бұрын
Paise raht nahi hatat kitihi kam kel tri kay krav
@archanajatkar2686
@archanajatkar2686 5 ай бұрын
कर्ज खुप झालंय काही सुचत नाही मार्ग सुचवा.
@ManavGuruInMarathi
@ManavGuruInMarathi 13 күн бұрын
नमस्कार, अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला 9739500211 (सकाळी 9:00 ते संध्याकाळी 7:00) वर कॉल करू शकता.
@SomnathVhadgire
@SomnathVhadgire 14 күн бұрын
लग्न होत नाही
@ManavGuruInMarathi
@ManavGuruInMarathi 13 күн бұрын
नमस्कार, अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला 9739500211 (सकाळी 9:00 ते संध्याकाळी 7:00) वर कॉल करू शकता.
@DhanrajPatil-fn3zg
@DhanrajPatil-fn3zg 3 ай бұрын
mala call kara sir
@ManavGuruInMarathi
@ManavGuruInMarathi 13 күн бұрын
नमस्कार, अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला 9739500211 (सकाळी 9:00 ते संध्याकाळी 7:00) वर कॉल करू शकता.
@nandainwtamboli696
@nandainwtamboli696 9 ай бұрын
आधी मागदर्शन घेतले आहे आता थोडे मआगदरषण पाहिजे असे तेकवणे
@ManavGuruInMarathi
@ManavGuruInMarathi 9 ай бұрын
Hello, for more information you can call us at 9739500211 (9:00 am to 7:00 pm).
@ujjawalakumavat7483
@ujjawalakumavat7483 Ай бұрын
कर्ज खुप झालय जगाव का मराव काही कळत नाही
@ManavGuruInMarathi
@ManavGuruInMarathi 13 күн бұрын
नमस्कार, अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला 9739500211 (सकाळी 9:00 ते संध्याकाळी 7:00) वर कॉल करू शकता.
@saranggujare8262
@saranggujare8262 2 ай бұрын
कोणतेही काम नियोजन केले की हमखास अपयश. अडथळे. येतात. काम होत नाही
@ManavGuruInMarathi
@ManavGuruInMarathi 13 күн бұрын
नमस्कार, अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला 9739500211 (सकाळी 9:00 ते संध्याकाळी 7:00) वर कॉल करू शकता.
@anilgohil808
@anilgohil808 5 ай бұрын
Lot of money problem Life is not good one by one problem criat
@ManavGuruInMarathi
@ManavGuruInMarathi 13 күн бұрын
Hello for more information you can call us at 9036701888 (9:00 am to 7:00 pm).
@krishnajadhav4718
@krishnajadhav4718 10 ай бұрын
सर फी किती आहे
@ManavGuruInMarathi
@ManavGuruInMarathi 10 ай бұрын
फीस संबंधी जानकारी हमारी टीम द्वारा कॉल पर प्रदान की जाएगी। आप हमसे 9739500211 (सुबह 9:00 बजे से शाम 7:00 बजे) पर संपर्क कर सकते हैं।
@rajanbhagwat9908
@rajanbhagwat9908 9 ай бұрын
Namaskar मला सरळ वास्तू चा contact number हवा आहे...plz
@ManavGuruInMarathi
@ManavGuruInMarathi 8 ай бұрын
तुमच्या समस्यांबाबत आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू तुम्ही आम्हाला 9739500211 (सकाळी 9:00 ते संध्याकाळी 7:00 पर्यंत) कॉल करू शकता त्या कॉलवर आमची टीम संबंधित माहिती प्रदान करेल.
@asimshaikh2551
@asimshaikh2551 2 ай бұрын
Karj kami hot nahiye
@subhashsuryawanshi6774
@subhashsuryawanshi6774 11 ай бұрын
फी कीती आहे
@ManavGuruInMarathi
@ManavGuruInMarathi 11 ай бұрын
फी संबंधित माहिती जाणून घेण्या साठी तुम्ही आमच्या तज्ञ टीम तुम्हाला कॉल करेल व सगळी माहिती देतील तर तुम्ही आमच्याशी 9739500211 (सकाळी ९:०० ते संध्याकाळी ७:००) वर संपर्क साधू शकता.
@namitatembkar5682
@namitatembkar5682 10 ай бұрын
Namskar मला तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे contact no दया
@ManavGuruInMarathi
@ManavGuruInMarathi 9 ай бұрын
Hello, for more information you can call us at 9739500211 (9:00 am to 7:00 pm).
@user-qq9vw6co8o
@user-qq9vw6co8o 23 күн бұрын
पैसा टिकत नाही
@ManavGuruInMarathi
@ManavGuruInMarathi 13 күн бұрын
नमस्कार, अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला 9739500211 (सकाळी 9:00 ते संध्याकाळी 7:00) वर कॉल करू शकता.
@user-zc2mq9qr9l
@user-zc2mq9qr9l 11 ай бұрын
Fee kiti aahe
@ManavGuruInMarathi
@ManavGuruInMarathi 10 ай бұрын
फीस संबंधी जानकारी हमारी टीम द्वारा कॉल पर प्रदान की जाएगी। आप हमसे 9739500211 (सुबह 9:00 बजे से शाम 7:00 बजे) पर संपर्क कर सकते हैं।
@sambhajibudhwant11
@sambhajibudhwant11 Ай бұрын
पैसा टिकत नाही
@ManavGuruInMarathi
@ManavGuruInMarathi 13 күн бұрын
नमस्कार, अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला 9739500211 (सकाळी 9:00 ते संध्याकाळी 7:00) वर कॉल करू शकता.
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 82 МЛН
Я обещал подарить ему самокат!
01:00
Vlad Samokatchik
Рет қаралды 7 МЛН
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Laro Benz
Рет қаралды 63 МЛН
Inside Out Babies (Inside Out Animation)
00:21
FASH
Рет қаралды 13 МЛН
Aiyyo Shraddha | Goafest 2022
20:37
Goafest
Рет қаралды 2 МЛН
Literature in the Time of New Media | Saurabh Dwivedi introduced by Aditi Maheshwari-Goyal
25:35
Kaise Dekhe Apne Ghar Ka Vastu | RealTalk Clips
13:14
RealTalk Clips
Рет қаралды 344 М.
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 82 МЛН