Vidhan Parishad Result : Pankaja Mundhe यांचा विजय भाजपला विधानसभेत मराठवाडा जिंकून देईल | ELection

  Рет қаралды 95,523

Vishaych Bhari

Vishaych Bhari

28 күн бұрын

Vidhan Parishad Result : Pankaja Mundhe यांचा विजय भाजपला विधानसभेत मराठवाडा जिंकून देईल | ELection
मंडळी नुकतेच राज्यातील विधानपरिषद निवडणुकांचे निकाल हाती आले. त्यात भाजपच्या पाच नेत्यांची वर्णी लागली. पण त्यापैकी एक नाव खूप महत्वाचं होतं अन ते म्हणजे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या असलेल्या पंकजा मुंडे यांचं. 2019 ची परळी विधानसभा निवडणूक अन आता पार पडलेली बीडची लोकसभा निवडणूक या दोन्ही वेळी पराभव पदरी पडल्यानंतर पंकजा यांचं राजकीय करिअर धोक्यात आल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. दरम्यानच्या काळात पक्षाने त्यांना डावललं अश्याही वावड्या उठल्या. पण त्यानंतर पंकजा मुंडे यांचा प्रभाव असलेल्या मराठवाड्यात भाजपला फटका बसतोय असं चित्र निर्माण झालं आणि लोकसभा निवडणुकीत त्याचा प्रत्यय ही आला. शेवटी मराठवाड्यात भाजपच्या राजकारणाला पोषक असणारी जातीय गणिते आणि विधानसभा निवडणुकीतला संभाव्य धोका लक्षात घेऊन भाजपनं त्यांना विधानपरिषदेवर संधी दिली. पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ ठरवत पंकजा मुंडे यांनी आज अखेर विजयी गुलाल कपाळी लावला आणि त्यांच्या राजकीय वनवासाला ब्रेक दिला. पण पंकजा मुंडे यांच्या विजयानंतर बीड आणि एकूणच मराठवाड्यातलं राजकारण चेंज होणारय, तसंच बजरंग सोनवणे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. आता पंकजांच्या विजयाचा नेमका बीड, परळी, धनंजय मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्या राजकारणावर काय आणि कसा इम्पॅक्ट होणार त्याचा घेतलेला हा आढावा...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#pankajamundhe
#pankaj#vidhanparishadresult
#vidhanparishad
#sharadpawar
#vidhanparishadlive
#vidhanparishadnikal
#vidhanparishadnivadnuk
#vidhanparishadnivadnuknikal
#विधानपरिषद
#विधानपरिषदनिवडणूक
#विधानपरिषदनिवडणूकनिकाल
#विधानपरिषदरिजल्ट amunde
#pankajamundhelectionresult
#vishaychbhari
#विषयचभारी
maharashtra vidhan parishad election result,vidhan parishad,vidhan parishad election result live,vidhan parishad election 2024 maharashtra result,vidhan parishad result 2024 live,vidhan parishad election,vidhan parishad election live,vidhan parishad election 2024,vidhan parishad election 2024 results,vidhan parishad live,vidhan parishad election process,vidhan parishad election 2024 maharashtra result live,vidhan sabha election 2024

Пікірлер: 411
@user-jz4yh1xg5q
@user-jz4yh1xg5q 26 күн бұрын
जे लोक बप्पा बप्पा करत आहेत तोच बप्पा लोकसभेत मराठा समाजाला ओबीसी तुन आरक्षण नको म्हणून टेबल वाजवीत होता😂
@dipakkhetre7263
@dipakkhetre7263 26 күн бұрын
😂😂😂😂
@Naturelove1331
@Naturelove1331 26 күн бұрын
Te jaude Padn mahatvach Hot😂
@dipakkhetre7263
@dipakkhetre7263 26 күн бұрын
@@Naturelove1331 te ka jau dyache, Maharashtratil maratha samaja 96 kuli nahi jar asta tar OBC chya tatatil uste khayala Atur zala nasta.
@sharadkolhe3512
@sharadkolhe3512 25 күн бұрын
नीट आनि सर्व भाषणं ऐका अमोल कोल्हेच..
@akshaylatpate7517
@akshaylatpate7517 23 күн бұрын
Ghe galun lavdya ikd mantri pad bhetatay tech kay😂😂​@@Naturelove1331
@SonuShinde-ph9kv
@SonuShinde-ph9kv 26 күн бұрын
मिथुन च्या बुडाला तर आगच लागली आसेल आता , जळलीना आता जळणाराच , कसं मुंढे म्हणतील तस 🔥💪
@kiranpatil4158
@kiranpatil4158 26 күн бұрын
पुनर्वसन झाले आहे हे विसरू नका😂😂
@SonuShinde-ph9kv
@SonuShinde-ph9kv 26 күн бұрын
@@kiranpatil4158 आता जळणारे काय म्हणतील , पण तुम्ही जास्त मनावर घेऊ नका आ
@SangleOmprakash
@SangleOmprakash 26 күн бұрын
आमचा अभिमान आमचा स्वाभिमान पंकजाताई मुंडे साहेब
@rajanpawar6332
@rajanpawar6332 26 күн бұрын
Krupa karun chikki tai bola.
@Time2Changeurself
@Time2Changeurself 25 күн бұрын
​@@rajanpawar6332वाकड्या ला कुबड्याचा आधार ,वाकड्या कोण कुबड्या कोण सांगायची गरज नाही😅
@Vishwajeet_Patill
@Vishwajeet_Patill 25 күн бұрын
😂
@aniketkhedkar6553
@aniketkhedkar6553 25 күн бұрын
​@@rajanpawar6332bhik magnaryani shant vasave 😂
@ompratapmane7666
@ompratapmane7666 24 күн бұрын
​@@aniketkhedkar6553 bappa powerful Tai chi batti gull
@user-jz4yh1xg5q
@user-jz4yh1xg5q 26 күн бұрын
आता सुट्टी नाही 🔥.... दोन दोन मंत्री मुंडे 🔥DM PM 👑
@user-wo2el2bq4s
@user-wo2el2bq4s 26 күн бұрын
भाजप ला फायदा होईल मासलिडर पंकजा मुंडे
@balunagare-tc6ee
@balunagare-tc6ee 26 күн бұрын
🎉
@VishalJadhav-dn4uo
@VishalJadhav-dn4uo 26 күн бұрын
@@user-wo2el2bq4s joke of the year 😅
@sopankad5125
@sopankad5125 26 күн бұрын
मास नव्हे जातलिडर
@NareshWagh-tu8sy
@NareshWagh-tu8sy 26 күн бұрын
स्वतः आधी विधानसभा आणी आत्ता लोकसभा दोन्ही निवडणूकीत आपटली आणी मराठवाडा जींकून देईल काय विनोद करता
@deepakgaikwad2896
@deepakgaikwad2896 25 күн бұрын
Mass leader bogas matdan karun dadagiri krun pn padlya Ani mass leader
@sangrambade8595
@sangrambade8595 26 күн бұрын
लोकसभेत जातीच्या आधारावर ताईचा पराभव झाला.
@sks1464
@sks1464 26 күн бұрын
विधानसभा मध्ये देखील असेच होणार
@ravindrapholane1636
@ravindrapholane1636 26 күн бұрын
Jaticha nahi bogas matdan jast zale beed made
@mahendrasamudra5284
@mahendrasamudra5284 26 күн бұрын
@@sangrambade8595 मुस्लिम समाजाचे मते मिळाली आहे.. मुतारी ला.. आणि ते पण शरद पवार यांचे उमेदवार आहेत.. गावठी मिथुन याचा उमेदवार नाही..
@sks1464
@sks1464 26 күн бұрын
@@mahendrasamudra5284 हो गावठी मिथुन च्या समाजांनी तुमची ठासली बरका
@mahendrasamudra5284
@mahendrasamudra5284 26 күн бұрын
@@ravindrapholane1636 मुस्लिम समाजाच्या पाया पडले
@gajananlunge2351
@gajananlunge2351 26 күн бұрын
ओन्ली मुंडे साहेब आज स्वप्न केले BJP ने पूर्ण ताई अभिनंदन टायगर इज बॅक 🎉🎉🎉
@user-bh8dt7cx5h
@user-bh8dt7cx5h 25 күн бұрын
मराठा आमदारांच्या कुबड्या वर स्वप्न पूर्ण झाले
@Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt
@Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt 17 күн бұрын
​@@user-bh8dt7cx5hमराठा आमदार काय OBC चे मतदान घेत नाही का.....किती जातीवाद करता रे...सुधरा आता तरी
@yogirajwarake6548
@yogirajwarake6548 26 күн бұрын
बाप्पानंच ह्या सगळ्यांचा बीपी च काय पण शुगर सुद्धा वाढवली 😂😂
@ravishep768
@ravishep768 26 күн бұрын
Bappa media la bolle mi khasdar ahe ase vatat nahi. Ani tech tyani bakade vajvun sidh kele. Ata vikas kay asto visara😂😂😂😂
@dipakkhetre7263
@dipakkhetre7263 26 күн бұрын
Kel ghi
@Aditya-tm4sb
@Aditya-tm4sb 10 күн бұрын
@@yogirajwarake6548 Yash warakenche Brother ky tumhii?😂
@bhagwanlad7027
@bhagwanlad7027 26 күн бұрын
ताई आमच्या आण बान शान आहेत ✌️✌️
@sks1464
@sks1464 26 күн бұрын
उलट मराठा समाज आणखी एक होईल विधानसभा ला 💯
@PKDada-f4h
@PKDada-f4h 26 күн бұрын
काही फायदा नाही, लोकसभेला मुस्लिम आणि दलित मते महाविकास आघाडीला मिळाले होते. भाजप खूप शहाणे आहे 1 आमदारकी दिली आणि 5-6 विधानसभेच्या जागा फक्त बीड मध्ये वाचलेल्या आहेत. अहमदनगर, नाशिक, परभणी, हिंगोली, बुलढाणा, लातूर, मुंबई, ठाणे, पालघर, संभाजीनगर तर महाराष्ट्रात 40-50 आमदार निर्णायक करू शकतात अश्या पंकजाताई आहेत, जर त्या लोकसभेला उभ्या नसत्या तर 4-5 जागा वाढल्या असत्या. जरांगेला 2025 ला विसरतील, पण मुंडे कुटूंबाला मागच्या 3 पिढ्या आणि पुढच्या अनंत पिढ्या विसरणार नाहीत.
@Indian-l3y
@Indian-l3y 26 күн бұрын
Ani upatnar Gavthi pushpache hona?? Tumchi laykich ti ahe uptylach tevly tyane n pawarane tumhala, ata bhik magyla lavly thamba thod tumhi nahi sudharle tr uptylach tevnar he tumhala, ky uptaych te nahi sangat attach....
@sks1464
@sks1464 26 күн бұрын
@@Indian-l3y loksabhela changli uptli tumchi atat vidhansabha
@Jyotikamble5688
@Jyotikamble5688 26 күн бұрын
काहीही फरक पडत नाही तुम्ही तुतारी वाजवणार हे सर्व महाराष्ट्राला माहित आहे
@Jyotikamble5688
@Jyotikamble5688 26 күн бұрын
@@sks1464 सत्ता नसलेल्या पक्षाचा खासदार काय कुसळ देईल तुम्हाला, आणि तुमचे नेते हिदी फार मस्त बोलतात बर दोन्ही पण 😅
@anilkudale673
@anilkudale673 26 күн бұрын
बहुजन हृदय सम्राट मा मुंढे ताई
@jayavantpatil2868
@jayavantpatil2868 26 күн бұрын
फक्त मुंढे साहेब
@PantuSarkar-mr7tt
@PantuSarkar-mr7tt 26 күн бұрын
खोके देऊन आमदार फोडत सोप आहे, पण बीड मधील मतदार फोडत सोप नाही लोकांमधुन निवडुन येऊन दाखवा
@Ruturaj_patil_1001
@Ruturaj_patil_1001 26 күн бұрын
𝐓𝐢𝐠𝐞𝐫 𝐢𝐬 𝐛𝐚𝐜𝐤 🦁 पंकजा गोपिनाथराव मुंडे👑💪🏻
@vijaykale4943
@vijaykale4943 26 күн бұрын
काय लयं मोठी कामगिरी केली का, आली तीही मागच्या दाराने
@jalindarkakade3439
@jalindarkakade3439 26 күн бұрын
मराठा मतांचा विजय
@OBC_4695
@OBC_4695 26 күн бұрын
जाती वादाने तर नाही ना 🤦🏽🤦🏽
@navnathfunde3116
@navnathfunde3116 25 күн бұрын
बारामती चां वाकड्या तोंडाचा पण मागील दाराने आहे ......लक्षात असुदे
@Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt
@Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt 17 күн бұрын
शरद पवार सोनिया गांधी मनमोहन सिंह सुनेत्रा पवार उद्धव ठाकरे कोणत्या दाराचे आहेत रे जळके लोक सुधरत नसतेत कधी.....असेच पीठ मागत फिरा
@user-ds8zw6dr2m
@user-ds8zw6dr2m 26 күн бұрын
आमच्या वंजारी समाजामध्ये किंग मेकर फक्त मुंडे साहेब त्यानंतर आता पंकजाताई मुंडे नंतर आमच्या समाजामध्ये काही बी कोणी प्रयत्न केले तरी आमचा समाज हा फक्त मुंडे साहेबांना मानतो नंदुरबार तुम्ही किती या मूवी केले तरी आम्हाला काहीच फरक पडत नाही
@sambajisanap154
@sambajisanap154 25 күн бұрын
बाप्पा नामधारी आहे फक्त चुकुन झालेला खाजदार 😂😂
@user-jg4rl7hc5p
@user-jg4rl7hc5p 26 күн бұрын
पंकजा ताई चे लोकनेते हे बिरूद योग्य नाही त्या भाजपची मजबुरी ने केलेले आमदार
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl 26 күн бұрын
महाराष्ट्राच्या सर्वांत लाडक्या लोकनेतया पंकजा ताई मुंडे
@Ruturaj_patil_1001
@Ruturaj_patil_1001 26 күн бұрын
आता सुट्टी नाही दोन मंत्री 𝐃𝐌 & 𝐏𝐌 👑🦁✌🏻
@Jyotikamble5688
@Jyotikamble5688 26 күн бұрын
पंकजा मुंडे सत्तेसाठी कोणासमोर हाथ पसरत नाहीत त्या गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या कन्या आहेत यावरून हे सिद्ध होते
@user-fx1ki5pz5l
@user-fx1ki5pz5l 26 күн бұрын
Maagchaya .daarani 😅😅
@user-hl6tc3xw2v
@user-hl6tc3xw2v 26 күн бұрын
​@@user-fx1ki5pz5lजळक्या
@Jyotikamble5688
@Jyotikamble5688 26 күн бұрын
@@user-fx1ki5pz5l शरद पवार कोणत्या दाराने जातोय 😅
@user-fx1ki5pz5l
@user-fx1ki5pz5l 26 күн бұрын
@@Jyotikamble5688 ..pawar..chi ..brobari...koni ..Karu..sakth .nahi ..
@amitghule11
@amitghule11 26 күн бұрын
💯
@user-zj5of1kr3i
@user-zj5of1kr3i 26 күн бұрын
भाजपला 100% फायदा होणार
@RamdasMisal-pz7lb
@RamdasMisal-pz7lb 25 күн бұрын
पंकाजाताई अठरापगड जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाणाऱ्या लोकनेत्या आहे ..
@Ram-ci6yv
@Ram-ci6yv 26 күн бұрын
Next cmm ताई साहेब ❤❤
@dattajiraohariramdesai.
@dattajiraohariramdesai. 26 күн бұрын
पंकजा .ताई अभिनंदन लौकर मंत्री व्हा भावी वाटचालीस लाख लाख शुभेच्छा
@vinaygadgil
@vinaygadgil 26 күн бұрын
पंकजा ताई अभिनंदन🎉 वडिलांचं नाव उज्वल करा आपल्यावर लोकांचं प्रेम नक्की आहे प्रामाणिक रहा Bjp प्रत्येकाची जाणीव ठेवतो
@arunandhale4342
@arunandhale4342 23 күн бұрын
बप्पा म्हणजे जबरदस्तीचे आणि मजबुरीचे सरकार आहे. आता बीड कराना पश्चाताप येत आहे.
@pandurang2554
@pandurang2554 26 күн бұрын
Only tai saheb बीडमध्ये बाकी सारा माकडांचा खेळ
@umakantmisal6696
@umakantmisal6696 26 күн бұрын
अप्रतिम विश्लेषण 🎉
@user-jz4yh1xg5q
@user-jz4yh1xg5q 26 күн бұрын
महाराष्ट्राचा दोन्ही सभागृहात आता मुंडे चीच हवा... विधानसभेत धनंजय मुंडे तर विधानपरिषदेत पंकजाताई मुंडे 🔥🔥👑👑 आता कस मुंडे म्हणतील तसं 🚨
@sudhakarsabale6226
@sudhakarsabale6226 26 күн бұрын
महाराष्ट्रात सारा घोळ बारामती कर मुळं झालाय शेवटी सत्याचा वाली परमेश्वर आहे
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl 26 күн бұрын
अभिनंदन ताईसाहेब
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue 26 күн бұрын
काही ही होणार नाही पंकजा मुंडे यांना जनतेने दोन वेळा नाकारले आहे. आता मागच्या दरवाजाने आमदार झाल्या आहेत. जनता पंकजा मुंडे ना यापुढे ही नाकारणार आहे आणि भाजप ला हद्दपार करणारच यात शंका नाही. जास्त भाऊक होऊ नये.
@shivajimore4135
@shivajimore4135 26 күн бұрын
जी व्यक्ती स्वता निवडून येऊ शकत नाही ती काय मराठवाडा जिंकून देईल
@dabangkhan9315
@dabangkhan9315 26 күн бұрын
विधान सभा आणि लोकसभा ने सागुन दिले की बीड मुंडे परिवाराची मक्तेदारी नाही आहे
@mahendrasamudra5284
@mahendrasamudra5284 26 күн бұрын
मक्तेदारी कोणाची च नसते ... आज ना उद्या संपते.. पण नीच जातीवाद करून .. मुस्लिम समाजाचे हातात धरून राजकारण केलं
@ravishep768
@ravishep768 26 күн бұрын
Vidhansabha vyachi ahe Ani ekda nivdnuk jinkali jativad karun ata bakade vajvat ahet bappa. Lavkarach kalel kon pudhe janar. Andharat tutari prachar karnare lavkarach ughade padnar
@tidkesanket71
@tidkesanket71 26 күн бұрын
भावी उपुख्यमंत्रीपदाची ताई असतील अशी सूत्राकडून माहिती मिळतेय 🚨
@krishnamurtadak4406
@krishnamurtadak4406 25 күн бұрын
ताई आमच्या काळजाचा विषय आहे..ताई ने 50 दिवसात चित्र पालटून टाकला
@TheAdityax-ff7xc
@TheAdityax-ff7xc 26 күн бұрын
फक्त बाप्पा नाही भरपूर जणांचे बीपी वडलेत...जालना ते बीड ते बारामती🔥🔥
@sks1464
@sks1464 26 күн бұрын
बाळा बारामती असल्या चिरकूट मागच्या दाराने आलेल्या नेत्याकडं डुंकून देखील बघत नाहीत
@jalindargore1475
@jalindargore1475 26 күн бұрын
​@@sks1464ho na tumchya sarkhe jativadi baramatichya davanila aslyavar kay garaj ryana
@sks1464
@sks1464 26 күн бұрын
​​@@jalindargore1475जातीयवाद ची सुरवात तर मुंडे ने केली माधव त्याच उदाहरण थोडा जातीयवाद तुमच्या कडून शिकलो आम्ही
@Sandmafia1
@Sandmafia1 26 күн бұрын
शरद पवार कोणत्या दाराने राज्यसभेत गेला बाळा ........मागच्याच दाराने गेला की जंतू राजा😂😂
@Sandmafia1
@Sandmafia1 26 күн бұрын
पहिल्या निवडणुकीत सुसू ताई पण गेली होती मागच्या दाराने
@SachinRahathul
@SachinRahathul 26 күн бұрын
पंकजाताई जिंदाबाद
@gajananbhoite444
@gajananbhoite444 26 күн бұрын
फौजदार ची हवालदार झाली हवालदार ची होमगार्ड झाली 😂😂
@Sandmafia1
@Sandmafia1 26 күн бұрын
जंतू राजा राज्यसभेत मागच्या दारानेच गेलाय बाळा .सुसु ताई पण पहिल्यांदा निवडणुकीत उभी राहिली तेव्हा मागच्या दारानेच राज्यसभेत गेलती.
@sampatkadu7562
@sampatkadu7562 26 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@BabasahebBangar-wh6uo
@BabasahebBangar-wh6uo 26 күн бұрын
आणि तुमची जळाली😂😂😂
@kishorlahane5175
@kishorlahane5175 26 күн бұрын
Only pankaja munde 💯❤🤙
@ratanrothe5818
@ratanrothe5818 26 күн бұрын
जनतेतून आल्या असत्या तर नक्कीच!
@devraodongare
@devraodongare 26 күн бұрын
सगळ्या देशाचा निधी बाप्पाला देण्यात येईल असे समजून खुश रहा
@Jyotikamble5688
@Jyotikamble5688 26 күн бұрын
,😅😅🍌🍌
@anilkudale673
@anilkudale673 26 күн бұрын
बाप्पा किती निधी आणतोय ते कळलंच आता
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 26 күн бұрын
In last 10 years , we see by mp ? 😂😂😂😂
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 26 күн бұрын
​@@anilkudale673in last 10 years we see ? 😂😂😂😂
@user-fx1ki5pz5l
@user-fx1ki5pz5l 26 күн бұрын
Marathae ...beedmadhi ..king..ahai😅😅
@Jyotikamble5688
@Jyotikamble5688 26 күн бұрын
@@user-fx1ki5pz5l मुस्लिम मुळे तिथं बजरंग आला तुमचा मिथुन ने काय नाही झालं 😅 बीड शहर ने मुस्लिम ने मोदी मुळे मत दिली नाहीत, उगाच जाळून घेऊ नका 😅 अरे तुम्ही शेवटी शरद पवार ची तुतारी वाजवणार आहात हे सर्व महाराष्ट्राला माहित आहे स्वतःचे उमेदवार द्या म्हण त्या गावठी पाटलाला 😅
@kingKhan-xm7kh
@kingKhan-xm7kh 26 күн бұрын
PM चे कार्यकर्ते म्हणायचे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री पंकजा मुंडे कधी असं म्हणाल्या नाहीत….. माहिती घेत जा
@shivamk5018
@shivamk5018 26 күн бұрын
MP ani MLC madhe 19 lakh ka farak hai 😂😂😂
@AjayPatil-fi8jr
@AjayPatil-fi8jr 26 күн бұрын
फायदाच होणार
@MalhariVighne-zg6qw
@MalhariVighne-zg6qw 26 күн бұрын
बघु ना खासदार कामं करतो की आमदार त्याला पण अभ्यास लागतो. कोण काय बोलत हे तरी समजलं पाहिजे या पाच वर्षांत नुसतं मिडिया आणि बैठका मध्ये च दिवस जाणार असं वाटतं.
@vishalkale867
@vishalkale867 26 күн бұрын
काही फरक पडणार नाही चिक्की चा
@PKDada-f4h
@PKDada-f4h 26 күн бұрын
कळेल बेटा तुला, तू लहान आहे अजून. त्या कमीत कमीत 40-50 विधानसभा मतदारसंघात वैयक्तिक करिश्मा करू शकतात, बीड सोड त्या महाराष्ट्रात 40-50 आमदार विजयी करू शकतात. पॅन obc ना एकत्र घेण्यात पंकजाताई यशस्वी ठरल्या तर मग महाराष्ट्रात भाजप सरकार पुन्हा येईल आणि obc निर्णायक मते हे 160-170 मतदारसंघात आहेत. तुम्ही बस गोट्या खेळत कारण तू लहान आहेस ना😂
@bhanudasmundhe1691
@bhanudasmundhe1691 26 күн бұрын
बारामती च वाकड घ्या
@akshayrakh4733
@akshayrakh4733 26 күн бұрын
Bevda mithun chya budat dam nahi ubha rahyla. Ekda ubha rahun bagh mhnav..😂😂
@ravishep768
@ravishep768 26 күн бұрын
Ha bappa cha padala bakade vajavtoy ata😂😂😂😂
@ravikantgaikwad2585
@ravikantgaikwad2585 26 күн бұрын
मनोज दादा जरांगे यांच्या खालच्या बीडच्या शांतता रॅलीने पंकजा मुंडे आणि धनु भाऊ चा बीपी वाढेल
@ChandrakantDarekar-x5x
@ChandrakantDarekar-x5x 26 күн бұрын
भिकार चोट काही सांगू नको बजरंग बाप्पांना काय होईल असं काही बोलू नको
@PopatGanje-jf4di
@PopatGanje-jf4di 26 күн бұрын
बारामतीच्या नादाला लागून बीडकरानी गोपीनाथ मुंडे साहेब यांना विसरु नयेत
@balajisangle3432
@balajisangle3432 25 күн бұрын
100%फायदा होईल
@gajananlunge2351
@gajananlunge2351 26 күн бұрын
Abhinandan ताई टायगर इज बॅक
@shivajipakhare1009
@shivajipakhare1009 23 күн бұрын
फक्त बीड मध्येच नाहीतर संपुर्ण महाराष्ट्रात याच फायदा होईल पण ताई साहेब यां एक तर चांगले खाते दिले तर नाहीतर उपमुख्यमंञी पद दिल्यास जास्तच फायदा होईल भाजपाचा
@Ag0373
@Ag0373 25 күн бұрын
आली.ताई .. ढकलपास 😂😂😂😂परळी संभाळ धन्या म्हणावं पडणार असले घोडे बाजरातील आमदार म्हणजे फौजदारच , हावलदार होन व हवालदारच होमगार्ड होणं झाली म्हणायचं उपमुख्यमंत्री 😅😅हसू नाहीतर काय करू मागच्या दाराने आली ताई देवा भाऊला रुचेल उपमुख्यमंत्री 😅
@ajinathdongare5977
@ajinathdongare5977 21 күн бұрын
बाप्पा ला पण मतदान वंजारी समाजाने केले आहे अस मि म्हनत नाहि भावांनो बप्पांनि पत्रकांर समोर लाईव सांगितले आणि राहिला विषय निवडून येणे किंवा न येणे निवडणूक झालि एका मिरिच्या मणातला व्देश काढून टाका आणि घरच्या कामाला लागा भांवाणो
@Khumkar
@Khumkar 26 күн бұрын
आता मिथुन लाळ पिऊन टाईट झाला आहे 😂😂😂
@user-fx1ki5pz5l
@user-fx1ki5pz5l 26 күн бұрын
Maagchayaa...daarani...chiki ..bai😅😅😅
@purenagari1040
@purenagari1040 26 күн бұрын
Ho ka chatya,chapti member​@@user-fx1ki5pz5l
@संघर्षयोद्धा
@संघर्षयोद्धा 26 күн бұрын
🍉🍉 ची कोणी पेली माहित आहे..😂😂
@Khumkar
@Khumkar 26 күн бұрын
@@संघर्षयोद्धा तुला कळले हेच पुरेसे आहे लाळ आणि मिथुन समीकरण.. शाब्बास मित्रा 😂👍
@vijaykale4943
@vijaykale4943 26 күн бұрын
टरबूज्याची कोणी चाटली
@UttamChavan-rd1gg
@UttamChavan-rd1gg 26 күн бұрын
Only Tai
@kbnews1974
@kbnews1974 26 күн бұрын
काही फरक पडत नाही. धक्का वगैरे काही नाही. त्या मागच्या दाराने गेल्या असल्या तरी खर शित युद्ध धनंजय मुंडे सोबतच राहिल.
@user-sd5es1un9k
@user-sd5es1un9k 26 күн бұрын
ओबीसी तुन आरक्षण नको म्हणुन टेबल वाजवणारा, बजरगं बप्पा मराठ्याचा नेता
@user-fn3qf5yr4v
@user-fn3qf5yr4v 26 күн бұрын
बज्यू चे अलीकडीलभाषा मध्ये बदल
@ompratapmane7666
@ompratapmane7666 24 күн бұрын
दम असेल तर विधानसभेवर निवडून या आणि पुन्हा एकदा बोला
@mayurghuge8338
@mayurghuge8338 24 күн бұрын
🔥 बीड मधे मुंडे फक्त
@Shivaray1989-ud7qx
@Shivaray1989-ud7qx 26 күн бұрын
समज गैरसमज खूप असतात. विधानसभेत चित्र स्पष्ट होईल. मराठा मतदार निर्णायक असणार
@arvindchate1424
@arvindchate1424 26 күн бұрын
आपला विषयच लय भारी विभाग..... कृपया आपल्याला विनंती आहे, की व्हिडिओ ल जे नाव देता त्या विषयी थोडा जास्त बोला..... कोणता पण व्हिडिओ असला तरी ना की फक्त राजकारण.... मागील काही व्हिडिओ पाहिले त्यात पण तुम्ही विषय सोडून बोलत..... चुक नाही दाखवत तर सल्ला देतोय
@hemantkokare2229
@hemantkokare2229 26 күн бұрын
पंकजा मुंडे हटाव बिड जिल्हा बचाव
@user-sc5nt9wq6x
@user-sc5nt9wq6x 26 күн бұрын
आमचा विषय लय भारी आहे मला जवळचे बीपी तुझा चार्जिंगचा आवडला असेल
@mangesh2296
@mangesh2296 26 күн бұрын
काही नाही इलेक्शन आली आहे म्हणुन दिले आहे इलेक्शन नसती तर bagitle पन नसते फडणवीस ni.
@ganeshmunde4236
@ganeshmunde4236 25 күн бұрын
नक्कीच.. वाढणार 😅😅
@user-wz1gs9em6q
@user-wz1gs9em6q 22 күн бұрын
शेवटी दया आली फडणवीस ला आमदारकी दिली जनतेचे काम करा शेवटी मराठा आमदारांनी मतदान केले तेव्हा आमदार झाल्या
@supadugayakwad8767
@supadugayakwad8767 26 күн бұрын
जनता तर सोबत हवी
@rajendradeshmukh8666
@rajendradeshmukh8666 26 күн бұрын
Only tai saheb 💐💐💐 BJP JINDABAD 🇮🇳🇮🇳🇮🇳
@subhashdange9229
@subhashdange9229 26 күн бұрын
बाप्पा लाखो मतांनी विजयी झाले होते या पंचवीस मतांनी निवडून आले. बघा आता ठरवा तुम्ही
@tamannasachinsachin4375
@tamannasachinsachin4375 26 күн бұрын
Khar boltay Bhau
@riteshkhatri1840
@riteshkhatri1840 26 күн бұрын
All obc unity need. Seen early election's. Victory all obc candidate MAHARTHWADH
@shivamk5018
@shivamk5018 26 күн бұрын
Ghanta farak padat nahi 😂
@sharadharde-zc5wb
@sharadharde-zc5wb 21 күн бұрын
शरद पवार कशाला डोकं लावतो कुर्हाड कबढ वाकढ गणेश
@shivajisarwade6553
@shivajisarwade6553 26 күн бұрын
Only tai
@user-pb2md5yx4g
@user-pb2md5yx4g 26 күн бұрын
पंकजा मुंडे यांनी जनतेतून निवडून येऊन दाखवावे निवडून कुठे आली काय जनतेला माहीत सुद्धा नाही
@9850deep
@9850deep 26 күн бұрын
लोकांनी तर निवडून दिलं नाही... तरी...
@sgpatil7434
@sgpatil7434 26 күн бұрын
बप्पा नी चांगल्या चांगल्या घराण्यांचा बीपी वाढवला आहे ते काय वाकडे करणार बाप्पाच
@vijaydoifode1794
@vijaydoifode1794 25 күн бұрын
बाप्पाला संडास लागणार
@thetiger247
@thetiger247 26 күн бұрын
तुम्ही उलट बोलत आहे bp हा मुंडे भाऊ बहिनी चा वाढला आहे लोकसभेला दाखवुन दिल आता विधानसभेची बारी आहे धनंजय मुंडे आली रे आली आता तूझी पाळी आली😂😂😂 - एक मराठा लाख मराठा
@abhijitpatil9319
@abhijitpatil9319 26 күн бұрын
पडलेली ढबु मागच्या दारान आली 😂😂😂😂😂
@kirana6486
@kirana6486 25 күн бұрын
हा शेट्ट बिपि वाढणार मागच्या दाराणे 😂😂😂😂
@babasahebsarate8905
@babasahebsarate8905 26 күн бұрын
बाप्पाचा बीपी कमी होण्याचे कारण नाही कारण ती काय जनतेतून निवडून येणार नाही....
@gautamghodke2010
@gautamghodke2010 26 күн бұрын
नक्कीच बदल होणार
@santoshkale9837
@santoshkale9837 26 күн бұрын
Tumhi kara kasla pan video, khasdaar jante madhun nivdun ala ahe chikki tai bjp aamdaar chya voting ne aali shevti backdoor entry🤣🤣
@Bhaugarkal007
@Bhaugarkal007 26 күн бұрын
मागच्या दारणी माणाऱ्यच्या मागून धूर्
@Bhaugarkal007
@Bhaugarkal007 26 күн бұрын
मागच्या दारणी माणाऱ्यच्या मागून धूर्
@mr.Aditya208
@mr.Aditya208 26 күн бұрын
तुझी काय लायकी आहे 😂
@onlyentertainment-gg8364
@onlyentertainment-gg8364 26 күн бұрын
Gand jalali ka
@Sandmafia1
@Sandmafia1 26 күн бұрын
जंतू राजा राज्यसभेत मागच्या दारानेच गेलाय बाळा .सुसु ताई पण पहिल्यांदा निवडणुकीत उभी राहिली तेव्हा मागच्या दारानेच राज्यसभेत गेलती.
@VijaykumarNagargoje
@VijaykumarNagargoje 26 күн бұрын
Pm munde next cm
@user-gg5ev6kf6g
@user-gg5ev6kf6g 25 күн бұрын
बीड जिल्ह्यात १ जरी आमदार युती चा आला तरी बास
@KrushnaRaut-iv8nn
@KrushnaRaut-iv8nn 26 күн бұрын
मंत्री
@dattunagare3672
@dattunagare3672 24 күн бұрын
ताई जरी पडली जाती वाद्यानो सात पिढ्या नाही घडली
@babanbargaje_
@babanbargaje_ 25 күн бұрын
नक्कीच भाजपला फायदा होईल
@eknathkale483
@eknathkale483 26 күн бұрын
Mast pankaji mlc zalya
@rajendraithape8399
@rajendraithape8399 26 күн бұрын
विधान परिषदेच्या आमदाराला मर्यादित अधिकार असतात.
@balasahebpadwal5808
@balasahebpadwal5808 21 күн бұрын
जनतेतून निवडून या आगोदर
@user-mw6db4kr2c
@user-mw6db4kr2c 26 күн бұрын
मराठवाडा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर म्हणा..
@umeshingole7349
@umeshingole7349 25 күн бұрын
😂
@user-ci4ti2yw5e
@user-ci4ti2yw5e 26 күн бұрын
बीपी नसतो वाढत, देवा भाऊच्या समोर 1 तास वाढत असतो😂
@sonalinirmal9676
@sonalinirmal9676 26 күн бұрын
हारकर जितने वाले को पंकजा गोपीनाथ मुंढे म्हणतात
@nitingunjal7903
@nitingunjal7903 26 күн бұрын
भाजपाला काहीच फायदा नही बाकी शिंदे दादा यांना पण है फक्त महविकास आघाडी येणार विधानसभा गाजवणार 💐💐💐💐💐💐💐
@dipakkhetre7263
@dipakkhetre7263 26 күн бұрын
Only OBC members
EVOLUTION OF ICE CREAM 😱 #shorts
00:11
Savage Vlogs
Рет қаралды 13 МЛН
Useful gadget for styling hair 🤩💖 #gadgets #hairstyle
00:20
FLIP FLOP Hacks
Рет қаралды 11 МЛН
Как бесплатно замутить iphone 15 pro max
00:59
ЖЕЛЕЗНЫЙ КОРОЛЬ
Рет қаралды 8 МЛН
EVOLUTION OF ICE CREAM 😱 #shorts
00:11
Savage Vlogs
Рет қаралды 13 МЛН