Vidhan Sabha : खासदार झाल्यानंतर विधानसभेतील 2 आमदारांचे राजीनामे, आणखी 5 आमदार राजीनामा देणार

  Рет қаралды 352,362

ABP MAJHA

ABP MAJHA

Ай бұрын

#abpmajha #abpमाझा #marathinews #manojjarange #marathareservation #maharashtrapolitics #pmnarendramodi #monsoonupdate #maharashtrarain #ajitpawar #eknathshinde #devendrafadnavis #sharadpawarlive
मुंबई : लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातून निवडून आलेले 48 खासदार आता दिल्ली दरबारी आपला आवाज बुलंद करणार आहेत. 18 व्या लोकसभा निवडणुकीत मराष्ट्रातील 48 पैकी 30 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले आहेत. तर, महायुतीचे 17 उमेदवार विजयी झाले आहे. सांगलीतून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी विजय मिळवला असून काँग्रेसला (Congress) आपला पाठिंबाही जाहीर केला आहे. त्यामुळे, आता नवनिर्वाचित 48 खासदार संसदेत जाणार आहेत. मात्र, या 48 खासदारांमध्ये 7 विद्यमान आमदार (MLA) आहेत. त्यामुळे, या सर्वच आमदारांना राजीनामा (Resigne) द्यावा लागणार आहे. त्यापैकी, 2 विधानसभा आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा दिला आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा पुढील 4 ते 5 महिन्यात होणार आहे. त्यामुळे, सर्वांनाच विधानसभा निवडणुकांचे वेध लागले असून लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय पक्षांचा फोकस विधानसभेकडे आहे. त्यातच, नवनिर्वाचित खासदार बनलेल्या आमदारांनी आता आपला राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. दोन विधानसभा आमदारांनी पदाचा राजीनामा दिला असून आणखी 4 आमदार राजीनामा देणार असल्याची माहिती आहे. राज्यातील 7 विद्यमान आमदारांना खासदार झाल्यामुळे 20 जूनपर्यंत आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यामुळे, आत्तापर्यंत काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे व बळवंत वानखेडे यांनी विधानसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा दिला आहे. अद्याप आमदार रविंद्र वायकर, वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर व मंत्री संदीपान भुमरे यांच्या राजीनाम्याची प्रतीक्षा आहे. त्यामुळे, हे उर्वरीत 5 आमदारही लवकरच राजीनामा देतील, असे दिसून येते.
Manoj Jarange Hinger Strike | Maratha Reservation | Raj Thackeray | MNS Meeting | Heavy Rain LIVE Updates | Pune IMD Rain Alert | Mumbai Suburban Waterlogging | Mumbai Thane Palghar Rain Alert | PM Modi NDA Meet Live Updates | Sharad Pawar Baramati | NCP Meeting | Shiv Sena Meet Live Updates | मोदी मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZfaq channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्रात पावसाच्या सरी | Maharashtra Rain | शरद पवारांचा बारामती दाैैरा

Пікірлер: 29
@gangasagarbedre2738
@gangasagarbedre2738 Ай бұрын
बेरोजगारांसाठी सर्वात मोठी संधी महाराष्ट्राचे विधानसभेत एकूण 14 जागांची भरती
@vdpadventurelawuniversehealth
@vdpadventurelawuniversehealth Ай бұрын
😂😂😂😂😂
@your_ashok
@your_ashok Ай бұрын
😂😂
@vaibhavmote0023
@vaibhavmote0023 Ай бұрын
😊 retirement peksha jyada paise election la kharch hoto....
@viveks4078
@viveks4078 Ай бұрын
देशाची अर्थमंत्री पैसे नाहीत म्हणून निवडणूक लढणार नाही म्हणते मग बेरोजगार पैसे कुठून आणणार निवडणूक लढवायला?
@ravindrapholane1636
@ravindrapholane1636 Ай бұрын
Berojgaarana changli sandi ahe
@shrikantkale1518
@shrikantkale1518 Ай бұрын
लंके साहेबांनी उभे राहण्यास पूर्वीच राजीनामा दिलाय
@vankteshgajre-cr5rf
@vankteshgajre-cr5rf Ай бұрын
निलेश लंके यांनी राजीनामा यापूर्वीच दिला आहे
@SKY-um5iz
@SKY-um5iz Ай бұрын
रिक्त जागांवर युवा नेतृत्वाला संधी द्या त्याच त्याच नेत्याला उमदेवारी नको ...आणि जे आमदार खासदार झालेत त्यांची आमदारकी ची पेन्शन बंद करा ते चालू ठेवू नये...😊
@NSps5770
@NSps5770 Ай бұрын
म्हणजे इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरायचा का तिथे
@garimapatil686
@garimapatil686 Ай бұрын
हा सर्व निवडणुकीचा खर्च यांच्याकडून घेतलं पाहिजे
@viveks4078
@viveks4078 Ай бұрын
देशात कोणीही कोणतीही निवडणूक लढू शकतो, त्यांना निवडून द्यायचं का नाही ते जनतेने ठरवायचं असतं. आणि खर्च घ्यायला आता पोट निवडणूक होणार नाही दोन-तीन महिन्यांत विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे त्यानंतरच सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा होईल......
@battleofthouths
@battleofthouths Ай бұрын
सध्या कोणत्या पक्षाचे किती आमदार आहे ते सांगा
@ajayhatkadake7361
@ajayhatkadake7361 Ай бұрын
14 जागांची ॲट लवकरच महाराष्ट्राचा लागा तयारीला 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 यावेळेस गुलाल आपलाच
@sanjaykumar-uz1bw
@sanjaykumar-uz1bw Ай бұрын
वायकर किर्तीकर यांचा प्रकरण कोर्टात आहे.
@user-no2fq8xy7i
@user-no2fq8xy7i Ай бұрын
रवींद्र वायकर टू राजीनामा देऊ नको तू खासदार झालेला नाहीस परंतु निवडणूक होणार आहे आणि तू पराभूत होणार आहेस
@jeevanmalusare5762
@jeevanmalusare5762 Ай бұрын
वायकर नाही
@ashishyawalkar3734
@ashishyawalkar3734 Ай бұрын
Hey tar kahich nai varsh zale kahi mahanagar palikachya nivadnuka nai nagar sevakana kai kamach nai e kdhichl
@ravindrapholane1636
@ravindrapholane1636 Ай бұрын
Naveen candidate la sandi dya kamit kami tyana pension tari milel
@drtejas2752
@drtejas2752 Ай бұрын
Mala dya amdarki
@mimarathi9768
@mimarathi9768 Ай бұрын
Ata nivdnuka n gheta 4 mahinyantr ghenyat yaavi
@Fact_head_of_decision
@Fact_head_of_decision Ай бұрын
balwant wankhede la shivsena ne seat dili aata amravati seat shivsena la bhetali pahije Ravindra waikar , balwant wankhede, varsha gaaikwad, anil babar, sandipan bhumare ya 5 seat shivsena ubt ghenar
@sawale583
@sawale583 Ай бұрын
सुधीर मुनगंटीवार पण असेल ना
@user-vo6kr3ff5e
@user-vo6kr3ff5e Ай бұрын
😂😂
@sanjaysapkal9329
@sanjaysapkal9329 Ай бұрын
Niradharana.3000.sanjay.ghandhe.saravan.ball.yana.prasatav.mandla..g.r.kadhe.yanar.batmi.dhakhwa.sar😊
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42
Gym belt !! 😂😂  @kauermtt
00:10
Tibo InShape
Рет қаралды 11 МЛН
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42