Vidhan Sabha LIVE: Jayant Patil यांची ससा कासव गोष्ट, Gulabrao Patil यांच्या मंत्रिपदावर सवाल| BJP

  Рет қаралды 364,592

Mumbai Tak

Mumbai Tak

Жыл бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#VidhanSabhaLIVE #JayantPatil #GulabraoPatil #bjp
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZfaq channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 171
@siddhantbachkar2352
@siddhantbachkar2352 Жыл бұрын
भाषण एक नंबर करतात जयंत पाटील 100%....
@deepakpatil877
@deepakpatil877 Жыл бұрын
येवढ्या नेत्यानं मध्ये, जयंत पाटील सारखा नेता नाही एक नंबर नेता👏👏👏👏👏
@pash27
@pash27 Жыл бұрын
टप्यात आल्यावर चोख कार्यक्रम करणारे हेच ते जयंतराव पाटील
@yogeshsonawane5679
@yogeshsonawane5679 Жыл бұрын
हसून पण टोचून भाषण
@Ghadge
@Ghadge Жыл бұрын
You are right 👍👍👍👍👌👌👌👌😄😄😄😄😜😜😜
@shrikanthulyalkar7555
@shrikanthulyalkar7555 Жыл бұрын
पाटिल बरोबर बोलत आहेत
@parikshitbakal3174
@parikshitbakal3174 Жыл бұрын
दिलखुलास नेता राजकारण व सत्तेच्या पलीकडे गेलेला नेता म्हणजे जयंत पाटील साहेब
@shafisawant7223
@shafisawant7223 Жыл бұрын
Yes 👍
@Kolapani_Yantra
@Kolapani_Yantra Жыл бұрын
एकच नंबर फटकेबाजी
@PrathmeshBandaldeshmukh
@PrathmeshBandaldeshmukh Жыл бұрын
एकदम हुशार माणूस शब्दांवर प्रचंड प्रभुत्व असणारी जयंत राव 🙏
@shankarfatangare6198
@shankarfatangare6198 Жыл бұрын
हे मोहदय फार फार हुशार आहेत
@Ghadge
@Ghadge Жыл бұрын
You are right 👍👍👍👍👌👌👌👌
@sureshmane8169
@sureshmane8169 Жыл бұрын
जयंतराव पाटील साहेबांन सारखा माणूस वातावरण कोणतही असो ते हाताळण्याची लकब फक्त त्यांच्याकडेच आहे.उदार मनाचा माणूस.
@hemantpingale5048
@hemantpingale5048 Жыл бұрын
लोकमतातला संयमी माणूस कधीही आक्रस्ताळे पणा करत नाहीत टरबूजा सारखे मी मी पणा नसतो
@sureshmane8169
@sureshmane8169 Жыл бұрын
@@hemantpingale5048 right
@rajabhauponde4139
@rajabhauponde4139 Жыл бұрын
दिल खुलास ,हसरा नेता , राजकीय भाषा चातुर्य असलेले व्यक्तीमत्व , जय महाराष्ट्र जय भारत
@sharadgholap9523
@sharadgholap9523 Жыл бұрын
जयंत पाटील खरे बोलले
@rajanish5999
@rajanish5999 Жыл бұрын
जयंत पाटील साहेब 😂😂😂
@vijaydeshmukh609
@vijaydeshmukh609 Жыл бұрын
५० खोक्के...एकदम ओक्के अन खाऊन खाऊन माजलेत बोक्के... कर नाही तर डर कशा ला पाहिजे?🤣😂
@nawazwalele3133
@nawazwalele3133 Жыл бұрын
We need people like Jayant Patil saheb, This is Maharashtra..........Sabhya, Sushil, pragat.
@promoworld4322
@promoworld4322 Жыл бұрын
हसत हसत टोमणे मारत समोरच्याची हसत हसत कशी मारायची हे श्री जयंतराव पाटील यांच्याकडून शिकावं : हाहाहा.
@s.bsonawane1078
@s.bsonawane1078 Жыл бұрын
Salute to u saheb
@rockd9150
@rockd9150 Жыл бұрын
मस्त टोलेबाजी.. नाहीतर आमचे फडणवीस भाऊ सदा आणि कदा चिडून च राहता...
@tazzmon3
@tazzmon3 Жыл бұрын
Excellent Speech ...Very Intelligent Leader Sir Jayant Patil.❤️👌
@yashpalwarthey5808
@yashpalwarthey5808 Жыл бұрын
Mhavikas आघाडी वाले किती सहज वागतात. सत्ता गेल्यावर सुद्धा...असे खेळी मेली चे वातावरण असले पाहिजे..
@combinedstudy6427
@combinedstudy6427 Жыл бұрын
मेली माणसं या ओल्या दुष्काळाला आणि तू म्हणतो खेळी मेली
@yuvrajpatil1227
@yuvrajpatil1227 Жыл бұрын
Bjp kashiy वागती सत्तेबाहेर गेल्यावर पाहिले बाबा
@yogeshdarekar3424
@yogeshdarekar3424 Жыл бұрын
समोरच्याच्या रोष ओढावून न घेता हळूच बोचकर्णारे जयंतराव नेहमीच महाराष्ट्राच्या विधिमंडळातील एक सुसंस्कृत आणि आदर्श व्यक्तिमत्व आहे
@asifkazi8125
@asifkazi8125 Жыл бұрын
Jayant Patil is very talented man
@anilgaikar1786
@anilgaikar1786 Жыл бұрын
बिजेपीत निष्ठावंताना स्थान असता तर आज माधव भंडारी साहेब आमदार असते आज भाजप मधे फक्त भ्रष्टाचारी आयारामांना पद मंत्रीपद दिली जातात एक नंबर भ्रष्टाचारी भाजप जाला आहे. जय महाराष्ट्र 🚩🏹🏹🏹
@subodhss16
@subodhss16 Жыл бұрын
Hasat hast marli.. 🤣🤣
@ManojThakur-me4pc
@ManojThakur-me4pc Жыл бұрын
Patil saheb maja Ali 😂😂😂😂😂😂😂
@shravanrohilkar8493
@shravanrohilkar8493 Жыл бұрын
काही ठिकाणी मेरीट लागत नाही राव प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चे घ्या ना मुलांचं बारस नाही झालं तोवर डायरेक्टराच्या खुर्चीवर नेऊन बसवले तरी चालतं नाही का?
@mustafashaikh4954
@mustafashaikh4954 Жыл бұрын
Jayant Patil ek number
@chetanbhere6303
@chetanbhere6303 Жыл бұрын
पाटील साहेब 1 नंबर 👌👍
@rockd9150
@rockd9150 Жыл бұрын
सेहवाग स्टाईल फटकेबाजी..🤩🤩😜😜
@sandipbhamare6635
@sandipbhamare6635 Жыл бұрын
Original Politics
@ketanjadhav9846
@ketanjadhav9846 Жыл бұрын
जखमेवर मीट चोळत आहेत
@vaibhavgavhane6260
@vaibhavgavhane6260 Жыл бұрын
फ़क्त time pass चालूय 👎 जनतेची कामे राहिले बाजूला😠😠😠
@shafisawant7223
@shafisawant7223 Жыл бұрын
Jav paryant Kamboj anhi somayya ahet Maharashtra chi vaat lavayla pathvilet
@prakashlad6881
@prakashlad6881 Жыл бұрын
पाटील साहेब मस्त.जय महाराष्ट्र
@mansipawar1982
@mansipawar1982 Жыл бұрын
फूल कॉमेडी जयंत पाटील खुप छान 🙏
@vishvambarwaghmare5684
@vishvambarwaghmare5684 Жыл бұрын
शिवसेना फुटली काय मजा घेत
@mandartare1767
@mandartare1767 Жыл бұрын
Ghan geli purn te bar jhal
@guravvijay2262
@guravvijay2262 Жыл бұрын
जनतेच्या प्रश्ना पेक्षा भांडण लावण्यात व्यस्त सगळी एका माळेचे मणी
@sandeeppanchal72
@sandeeppanchal72 Жыл бұрын
Right
@eknathmane7844
@eknathmane7844 Жыл бұрын
खरी वस्तुस्थिती मांडली पाटील साहेबांनी correct कार्यक्रम...हसत हसत...
@sharifmulla3573
@sharifmulla3573 Жыл бұрын
The Great Jayant Patil Saheb.Excellent Speach.
@prakashwagh7367
@prakashwagh7367 Жыл бұрын
हासुन पण टोचून लय भारी
@balasahebdeshmukh2301
@balasahebdeshmukh2301 Жыл бұрын
ह्या गुलाब लांडगेला ससा आणि कासव काय कळणार , याल फक्त पन्नास खोके एकदम ओके आणि पोपटपंची हीच जुलाबरावची ओळख.
@sharadgholap9523
@sharadgholap9523 Жыл бұрын
टॉपर एकच नंबर हसून दात पाडले
@Vijay-G.
@Vijay-G. Жыл бұрын
आपली सत्ता गेल्यावर, शिंदे सरकार ने काय करावे हे फुकट सल्ले देण्या पेक्षा, आपल्या पक्षातली फुट सांभाळा! एवढी वर्षे राजकारणात गेल्यावर,मविआ मध्ये आपल्याला गृहमंत्री पद मिळाले नाही, ते आपल्याच पक्षातल्या विरोधामुळे.
@user-vk8qy1lz5p
@user-vk8qy1lz5p Жыл бұрын
Majja....
@OCEANRIDER-p4x
@OCEANRIDER-p4x Жыл бұрын
आणि येथे आपण नुसतं आपलं रक्त आटवतो😄
@dnyaneshwarashokmore5725
@dnyaneshwarashokmore5725 Жыл бұрын
Mastach
@bhushanpatil8568
@bhushanpatil8568 Жыл бұрын
Jayant Patil is very calm composed personality....And he is very intelligent in expressing view in Twisted mannerrr
@OCEANRIDER-p4x
@OCEANRIDER-p4x Жыл бұрын
जयंत पाटील साहेब बोलले आता अधिवेशन झाल्यावर बसू आपण🍻🥃 मग शिंदे साहेब त्यांना सर्व सांगणार आहेत🤣🤣🤣🤣
@yogeshsonawane5679
@yogeshsonawane5679 Жыл бұрын
Right
@suryakantmane7550
@suryakantmane7550 Жыл бұрын
जंत पाटील ह्यांना अजून औरंगगाबाद नाव अजून चालू ठेवायचे आहे .सगळ्यात कुजक बोलणारा नेता . आपल्या मतदार संघात एक चांगला रस्ता निर्माण केला नाही. ३० वर्षात
@suhaspawar2448
@suhaspawar2448 Жыл бұрын
Agdi barobar
@maheshpawar6008
@maheshpawar6008 Жыл бұрын
जयंत पाटील.. खरं की काय
@namdhevjadhav26
@namdhevjadhav26 Жыл бұрын
😂😂
@subhas720gg
@subhas720gg Жыл бұрын
आगलावे भाषण केले. कोण मंत्री झाले नाही झाले तर तुमचा काय संबंध
@mangeshhobde2289
@mangeshhobde2289 Жыл бұрын
खूप छान साहेब
@amitdadakolape3504
@amitdadakolape3504 Жыл бұрын
Excellent speech
@rajtomb2773
@rajtomb2773 Жыл бұрын
Jayanth saheb great 👍
@vilas_patil
@vilas_patil Жыл бұрын
एकदम मस्त माझ्या मनात होत ते बोल ले . एकदम बरोबर चिमन आबा यांना किमत नाही अस वाटत .
@sadashivchoure9336
@sadashivchoure9336 Жыл бұрын
आता तुमच्या पक्षातलं मेरिट बघा ना जयंतराव !
@suniljadhav6196
@suniljadhav6196 Жыл бұрын
Jayant Patil and ajit pawar are best leader.
@TradeSwaraj
@TradeSwaraj Жыл бұрын
Superb😆😆
@jagdishgangurde7787
@jagdishgangurde7787 Жыл бұрын
यांची लायकी काढत आहेत हे याना कळत नाही.
@gangadharrakhonde8490
@gangadharrakhonde8490 Жыл бұрын
तुमचा किती विरोध आहे हैं कळालं संभाजीनगर म्हणायला काय झालंय🤬
@santoshchhajed3039
@santoshchhajed3039 Жыл бұрын
Excellent साहेब 👌
@prashantjagtap3295
@prashantjagtap3295 Жыл бұрын
दया, करुणा,शांती सगळे ओक्के आहे
@laxmanhumbad7337
@laxmanhumbad7337 Жыл бұрын
आरेजयवंता तूमचे सरकार गेले म्हणून आता बोबंलता जनतेला माहीत आहे तूम्ही कीती ईमानदार आहे तर
@laxmanmadye1352
@laxmanmadye1352 Жыл бұрын
पाटील साहेब पोट दुखायला लागले बस करा
@yogeshsonawane5679
@yogeshsonawane5679 Жыл бұрын
हसून हसून का
@laxmanmadye1352
@laxmanmadye1352 Жыл бұрын
@@yogeshsonawane5679 हा कारणं जयंत रावांनी शिंदे सरकारची शीललकच ठेवली नाही कीती नीरलजय हे सरकार
@mandarchiplunkar1635
@mandarchiplunkar1635 Жыл бұрын
पहिला लॉट haaaaaaaa.1.5वर्षांनी उरले ले मंत्री.🤣
@kalidasrakshe226
@kalidasrakshe226 Жыл бұрын
आमदाराची खिल्ली उडविली
@digitalcorner2633
@digitalcorner2633 Жыл бұрын
पाटील साहेब जनतेचे बरेच प्रश्न पेंडींग आहेत महागाई आहे त्यावर बोला काही,उगिच फालतू गप्पा नकोत.
@ajinkya9178
@ajinkya9178 Жыл бұрын
😂 ek number
@suresharshende7934
@suresharshende7934 Жыл бұрын
🔥🔥🔥🔥🔥🔥✌️
@suniltuteja8808
@suniltuteja8808 Жыл бұрын
जयंत पाटिल तुम जो इतना मुस्करा रहे हो क्या गम है जिसको छुपा रहे हो ???😂३
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 Жыл бұрын
👍👍
@dipa8748
@dipa8748 Жыл бұрын
दुसऱ्याला हसवा पन तुम्ही हसु नये गांभीर्य रहात नाही. तुम्ही मुद्दाम चिडीला घालतात असे वाटते.
@yashlad175
@yashlad175 Жыл бұрын
गूलाब साहेब आपनास माझी हात जोडून विनंती आहे की आपण शिवसेनेत परत या आणि ५० खोके हा लागलेला डाग पुसुन काढा धन्यवादवाद
@vitthalphadtare9133
@vitthalphadtare9133 Жыл бұрын
correct कार्यक्रम100/
@arunmnayak
@arunmnayak Жыл бұрын
जंत पाटील ना पोटात कळ कसले?
@aabasahebgambhire9122
@aabasahebgambhire9122 Жыл бұрын
जंपा
@mz3hr
@mz3hr Жыл бұрын
Khup bhari bhashan kartat Patil excellent
@aabasahebgambhire9122
@aabasahebgambhire9122 Жыл бұрын
यांना आपन गोष्टी सांगायला निवडून दिलंय वा
@Fondyacho
@Fondyacho Жыл бұрын
अरे तुम्हाला विरोधीपक्ष नेते पद का नाही मिळाले त्याचा विचार करा
@sunilbhande2274
@sunilbhande2274 Жыл бұрын
साहेब एक नंबर
@user-jt6uj4wb8f
@user-jt6uj4wb8f Жыл бұрын
अधीवेशन कशासाठी असतं हे मतदारांना समजत नाही जनतेचे दुर्दैव आहे सगळे रीकाम टवळे काम आनी लहान लेकरासारखी टींगल टवाळी यांतच दीवस जातात आणि लोकांच्या अडचणी तसेच राहतात
@krishnaboxingclub5983
@krishnaboxingclub5983 Жыл бұрын
जंत पाटिल, मीटकरी टीन्गल करत होता तेव्हा दात काढत होता
@shobhapisal1902
@shobhapisal1902 Жыл бұрын
पाटील छान बोलता त चागली घान काढा
@dnyaneshwarwaghamare1605
@dnyaneshwarwaghamare1605 Жыл бұрын
टोणगा जनतेच्या प्रश्न सोडुन ससा आणि कासव गोष्टी सांगत बसतय...
@Officialramdasghuge4493
@Officialramdasghuge4493 Жыл бұрын
हसून हसून पण खोसून
@chandrakantpagar4789
@chandrakantpagar4789 Жыл бұрын
Great jayant patil
@pravinmisal4735
@pravinmisal4735 Жыл бұрын
कुठे गेले सिरसाट 🤣🤣🤣🤣🤣🤣 गेले भाजप मध्ये
@amolbhosale8818
@amolbhosale8818 Жыл бұрын
सोमे गोमे सगळे.... 😡
@pranjalidaspune9083
@pranjalidaspune9083 Жыл бұрын
जयंत पाटील साहेब बायकांनी प्रगती केली पण तुम्ही उगच भांडण लावू नका.. तसे लागणार पण नाही. कारण तुम्ही कसे आहेत हे सगळं महाराष्ट्र जाणतो.
@babashebgavhane2957
@babashebgavhane2957 Жыл бұрын
जनतेच्या प्रश्नावर चर्चा करणे आवश्यक आहे...टाइमपास नको
@virbhadrakumbhar3945
@virbhadrakumbhar3945 Жыл бұрын
आहो सिरसाट सिरसाट च राहीला.
@mahadevmohite2964
@mahadevmohite2964 Жыл бұрын
जयंतराव बहुमूल्य वेळ आहे तुमच्या सारख्या कडून अपेक्शित नाही ढवल्या शेजारी पवल्या बांधल्यामुळे परिणाम काय
@vision3180
@vision3180 Жыл бұрын
जनतेने तुम्हाला यासाठी निवडून दिलेलं नाही जनतेच्या प्रश्नावर बोला विकासावर बोला एकनाथ शिंदे साहेबांनी मंत्री कुणाला करावं हे त्यांचा अधिकार आहे तुम्ही कशाला सभागृहामध्ये याला मंत्री केलं ना त्याला मंत्री केलं नाही म्हणता या अगोदर अशी चर्चा झाली का सभागृहात कधी तुम्हाला सामान्य कुटुंबातला मुख्यमंत्री झाला तर चालत नाही वाटतं
@nileshjadhav7988
@nileshjadhav7988 Жыл бұрын
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌💖💖💖👌👌👌👌
@raghunandafarms3706
@raghunandafarms3706 Жыл бұрын
😂😂😂😂
@tusharthorat6776
@tusharthorat6776 Жыл бұрын
Why they are laughing...especially dhanjay Mundey....why can't we take it seriously
@virbhadrakumbhar3945
@virbhadrakumbhar3945 Жыл бұрын
आहो बेरोजगारीच बोला पाटील.
@sandipatkare4968
@sandipatkare4968 Жыл бұрын
Kamache kiti bolae jate konihi aso apke astitav kase rahil te tigel yakade laksh detat
@vitthalkohle1743
@vitthalkohle1743 Жыл бұрын
Patil ek number
@avinashwaghulde910
@avinashwaghulde910 Жыл бұрын
पूर्ण kili उडवली मस्त
@Tejas-yj9qn
@Tejas-yj9qn Жыл бұрын
Nana कोण?
@NikhchansGaming
@NikhchansGaming Жыл бұрын
फडणवीसांकडून शिका काहीतरी.
@Suchbolo78
@Suchbolo78 Жыл бұрын
सुसंस्कृत व सभ्य नेता महाराष्ट्राला दिशा देण्याचे योग्य काम करणारा नेता
MISS CIRCLE STUDENTS BULLY ME!
00:12
Andreas Eskander
Рет қаралды 20 МЛН
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
00:14
Tsuriki Show
Рет қаралды 10 МЛН
Опасность фирменной зарядки Apple
00:57
SuperCrastan
Рет қаралды 12 МЛН