Vidhan Sabha: नितेश राणेंवरून भास्कर जाधव आणि देवेंद्र फडणवीस सभागृहात भिडले | Aditya Thackeray

  Рет қаралды 519,340

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#VidhanSabhaLive #BhaskarJadhav #DevendraFadnavis
नितेश राणेंच्या वक्त्यावरून भास्कर जाधव आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात खडाजंगी झाली. भास्कर जाधवांनी मागील अधिवेशनातील प्रसंग सांगताना माजी अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याविषयी एक विधान केलं. त्यावरून दोनव्ही सदस्य समोरासमोर आले.
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZfaq channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 238
@kalubaiflowerstall3831
@kalubaiflowerstall3831 Жыл бұрын
170 जणांना तोंड देणं सोपं काम नाही भास्कर जाधव खरोखर तुम्हाला सलाम ग्रेट माणूस
@amitpatil8268
@amitpatil8268 Жыл бұрын
शिवसेनेचा ढाण्या वाघ जाधव साहेब
@rangathdeshmukh7142
@rangathdeshmukh7142 7 ай бұрын
जय महाराष्ट्र जय शिवसेना हा शिवसेचा वाघ 🐅🐅🐯🐯🐯 आहे
@dipaklingayat1493
@dipaklingayat1493 Жыл бұрын
भिडला कोकणचा वाघ तुमचा आवाज बघा आणि एकट्या वाघाचा आवाज बघा
@TirangaHotel4999
@TirangaHotel4999 Жыл бұрын
भास्कर जाधव साहेब ग्रेट
@chandrakantgurav8189
@chandrakantgurav8189 2 жыл бұрын
जाधव अती सुंदर. भाजपा केंव्हा सुधारणार नाही
@nileshdoshi4743
@nileshdoshi4743 Жыл бұрын
भास्कर नावात दम आहे 👍👍👍👍👍🙏
@BaluUdape
@BaluUdape 15 күн бұрын
@manishaubhe6167
@manishaubhe6167 Жыл бұрын
भास्कर जाधव great .असच आवाज तुमचा कायम राहिला पाहिजे.....👍👍
@pankajborse6704
@pankajborse6704 Жыл бұрын
जाधव साहेब फडणवीसचा मागे नका लागू बरका तूमचा मागे ईडी लागेल
@shankarkadam1328
@shankarkadam1328 7 ай бұрын
नितेश राणे यांचा वक्तव्य चेक करा केलेली भाषण चेक करा
@Shivam-tb5ru
@Shivam-tb5ru 2 жыл бұрын
जेव्हा भुजबळांना हे थू थू करत होते, तेव्हा त्यांच्या या क्रियेवर खु खू हसणारे आम्ही होतो. व्वा!फडणवीस साहेब किती डबल ढोलकी वाजवणार...
@mahendrachavan4492
@mahendrachavan4492 Жыл бұрын
भास्कर जाधव ,आवाज जोरात कादून आणि हातवारे ,जास्त करून ,स्वतःला ग्रेट समजता
@ashagadekar4501
@ashagadekar4501 10 ай бұрын
वास्तविक फडणवीस तुम्ही महाराष्ट्र ची वाट लावली
@dasharathvahale7553
@dasharathvahale7553 2 жыл бұрын
फडणवीस जास्त खोटं बोलता तुम्हाला शोभत नाही.तुमचेच सदस्य सतत अवमानकारक वक्तव्य करतात.पण तुम्ही लावालावी खुप चांगली येते.असा माणूस महाराष्ट्रातील जनतेला नवाच असावा.
@kamlakarsawant9923
@kamlakarsawant9923 Жыл бұрын
लोकशाही ठेवले का तुम्ही
@user-fk5us9zb8v
@user-fk5us9zb8v Жыл бұрын
तुम्ही हिंदू आपल्या हिंदू समाजावर येड्यात काढून आपण सरकार स्थापन केला आहेत आपल्याला वाटते आहे की उद्धव ठाकरे साहेब यांनी लालची पोटी मुख्यमंत्रीपद स्वीकारला आहे कारण त्यांना कोणीही समाजाविषयी काहीही घेणं देणं नाही आपल्या शरद पवार साहेब कित्येक दिवस सत्तेमध्ये राहिले पण आपल्या मराठा समाजाला आरक्षण देऊ शकले नाहीत हे पहिले आपण विचार करा नंतर दुसऱ्याला बोला गेले अडीच वर्ष सत्ता तुमची होती की का भेटलं नाही आरक्षण आपल्या मराठा समाजाला कारण यांना फक्त राजकारण करायचं आहे तुम्ही पण समजून घ्या वाईट वाटून घेऊ नका मी जे बोललोय आहे ते तुम्ही आत्तापासून नाही पहिलं पण असंच झालेला आहे आपल्या समाजाला आपलेच नेते आरक्षण देऊ शकत नाहीत कारण त्यांना राजकारण आणि पैसा कमवायचा आहे भाऊ तुम्हाला वाईट वाटलं असेल तर मी तुमची माफी मागतो पण तुम्हाला आतापर्यंत आरक्षण का भेटलं नाही तुम्ही विचार करा भाऊ
@amrutapawar1996
@amrutapawar1996 Жыл бұрын
बरोबर बोललात साहेब
@balirampalande158
@balirampalande158 4 ай бұрын
अशी परखड मत मांडणारऱ्या सदस्यांची सभागृहाला गरज राज्याला आणि देशाला गरज आहे.
@kalyanshinde5163
@kalyanshinde5163 Жыл бұрын
दमदार व्यक्ती
@anilchitre4411
@anilchitre4411 7 ай бұрын
Bhaskar Jadhav saheb tum aage badho hum tumhare sath hain.❤❤
@user-fo1ep6fo7i
@user-fo1ep6fo7i Жыл бұрын
Onli Jadhav sir
@sudhakarukare3610
@sudhakarukare3610 2 жыл бұрын
बाप तसा मुलगा नितेश राणेना निलंबित केले पाहिजे
@nileshchavan731
@nileshchavan731 Жыл бұрын
मस्त
@rupeshmajrekar5108
@rupeshmajrekar5108 Жыл бұрын
bhaskar jadhav saheb jay maharashatr
@ramdasrajpure5030
@ramdasrajpure5030 7 ай бұрын
जाधव साहेब जे बोलत आहेत यावर विश्वास व्यक्त करून कडक कारवाई झालीच पाहिजेत हा जनताच घोर अपमान आहेत या राजकीय पक्ष बरखास्त करून टाक वीत न
@roshansawant6270
@roshansawant6270 2 жыл бұрын
जबरदस्त भास्कर जाधव जी
@shankarkadam1328
@shankarkadam1328 7 ай бұрын
निलंबित करा भास्कर जाधव बोलते ठिकाण नेते पदापासून मनमानी करणे मनालाही ते बोलणे बीजेपीच्या सोबत नाही
@pradnyasuryacreations1859
@pradnyasuryacreations1859 Жыл бұрын
जाधव साहेब मानलं तुम्हाला असाच करारा आवाज विधान सभेत असायला हवा
@vinodpednekar9982
@vinodpednekar9982 4 ай бұрын
एक वर्ष सहा महिने झालेत मुंबई ला नगरसेवक नाही महापौर सुध्दा नाही त्याना भिती वाटते
@vyasdevpawar7872
@vyasdevpawar7872 7 ай бұрын
द ग्रेट जाधव साहेब 🌹🙏
@anantyadav4488
@anantyadav4488 7 ай бұрын
जादव साहेब हीमत वाले नेते 💪💪👍राणे सभालूण बोळा
@sandipmulunde9299
@sandipmulunde9299 Жыл бұрын
great Jadhav saheb
@latalanghi4654
@latalanghi4654 Жыл бұрын
टरबूज खोटा बोलतोय खोटा
@mangeshbakure7742
@mangeshbakure7742 Жыл бұрын
भास्कर जाधव. 1च नंबर
@maheshhingmire1328
@maheshhingmire1328 6 ай бұрын
ग्रेट आमदार भास्कर जाधव साहेब वाघ एकला राजा बाकी खेळ माकडाचा
@kamalakarkatawale4590
@kamalakarkatawale4590 20 күн бұрын
Jay Maharashtra Bhaskar Jadhav Saheb great 🙏💐
@amoghop1446
@amoghop1446 Жыл бұрын
वा रे डबल ढोलकी
@sampatmedge4222
@sampatmedge4222 7 ай бұрын
एक नंबर भास्कर साहेब 🙏
@ravindrarajadhyaksha8558
@ravindrarajadhyaksha8558 2 жыл бұрын
तुम्ही ज्या पध्दतीने विधानसभेत बोलता त्यावरुन सगळ्यांना काय वाटतं तेच नितेश राणेंनी व्यक्त केल.
@vyasdevpawar7872
@vyasdevpawar7872 7 ай бұрын
जाधव साहेब 🌹🙏
@AsifShaikh-qn6ru
@AsifShaikh-qn6ru Жыл бұрын
टिल्लू आहे साहेब जावन दिया
@RambhauSuryawanshi-ce6ug
@RambhauSuryawanshi-ce6ug 7 ай бұрын
निलंबीत करायलापाहीजे
@keshavyenge5189
@keshavyenge5189 Жыл бұрын
Jadhav sabhav🌹🌹
@GaneshPatil-cu9kc
@GaneshPatil-cu9kc Жыл бұрын
Only Kamal
@abhimanyuwaghmode1973
@abhimanyuwaghmode1973 7 ай бұрын
खोके चे बोखे
@balwantauti3298
@balwantauti3298 7 ай бұрын
Tarbujya anaji pant fadtus thapadya
@jyotithakur7706
@jyotithakur7706 Жыл бұрын
We all support Respected Jadhav.
@sudhakarukare3610
@sudhakarukare3610 2 жыл бұрын
टरबुजा तुम्हाला फक्त गदारोळ करता येते
@user-nl2fy7js1e
@user-nl2fy7js1e 4 ай бұрын
नितिश राणे यांनी माफी मागितली पाहिजे
@satishsssparit8977
@satishsssparit8977 2 жыл бұрын
jadhav saheb 👍👍
@rdl.vlogs2023
@rdl.vlogs2023 7 ай бұрын
Fadtus nitesh rane kalnkit Devendra 😮
@pranjalikapale5305
@pranjalikapale5305 7 ай бұрын
Bhaskar jadhav jindabad
@user-fs5wi6of8u
@user-fs5wi6of8u 5 ай бұрын
❤❤
@chetanmore3226
@chetanmore3226 Жыл бұрын
भास्कर जाधव साहेब 1नंबर बोलले
@anuradhayeole5178
@anuradhayeole5178 19 күн бұрын
🎉🎉🎉🎉
@kamlakarpatil1898
@kamlakarpatil1898 Жыл бұрын
Great jadhav shaeb
@Sameer-pp7qb
@Sameer-pp7qb 2 жыл бұрын
Tarbuj...
@narayanborul6792
@narayanborul6792 7 ай бұрын
Bhaskar rao good sipch aag lagli budala
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 7 ай бұрын
Jadhav Saheb is very great &Right speech. Jai Maharashtra.
@dashrathgaikwad3109
@dashrathgaikwad3109 Жыл бұрын
🍉🍉🍉🍉🍉
@baburaobavdekar1162
@baburaobavdekar1162 6 ай бұрын
जाधव साहेब तुम्ही Great आहात
@NetajiPatil-vk1xi
@NetajiPatil-vk1xi 23 күн бұрын
Kkup Chan saheb ❤
@laxmanmadye1352
@laxmanmadye1352 7 ай бұрын
टरबूज तू जशी महाराष्ट्राची वाट लावली तशीच तूझी वाट लागणार हा सच्चा मराठी माणसाचा शाप आहे तुला
@kanchanshingare4884
@kanchanshingare4884 7 ай бұрын
Great Jadhav
@user-nl2fy7js1e
@user-nl2fy7js1e 4 ай бұрын
दम दार जाधव साहेब
@BharatiJadhav-jq8kv
@BharatiJadhav-jq8kv 5 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤
@gk4728
@gk4728 Жыл бұрын
Kdk jadhav saheb.
@varun_.94_77
@varun_.94_77 7 ай бұрын
लोकशाहीचा तुम्ही घात करीत आहेत
@SantoshPawar-ko8bc
@SantoshPawar-ko8bc 7 ай бұрын
जाधव साहेब
@user-px1kb3jf3v
@user-px1kb3jf3v 4 ай бұрын
तुम्ही कायदा कधी पाहता का
@paraggangurde7189
@paraggangurde7189 7 ай бұрын
शेतकऱ्यांच्या विषयावर विरुद्ध पक्ष ते काय करत आहेत झोपा काढत इतक्या दिवसापासून एकच प्रश्न चालू आहे
@shankarkadam1328
@shankarkadam1328 7 ай бұрын
शिव वक्तव्य करणाऱ्या बारा असून ते 112 सगळ्यांनाच निलंबित करा
@sandeshmhatre8044
@sandeshmhatre8044 7 ай бұрын
Ha wagh aahe
@laxmanpatil7611
@laxmanpatil7611 7 ай бұрын
बादशहा
@BalkrishnaPatil-yk8co
@BalkrishnaPatil-yk8co 4 ай бұрын
निलेश राणे एकदम बरोबर बोले
@krishnalokhande7039
@krishnalokhande7039 Жыл бұрын
आता कसं वाटतंय तिघाडीला
@dipakvaidya1127
@dipakvaidya1127 7 ай бұрын
ईडी लाऊन घ्यायची हौस आल्येय काय ?😂😂😂
@user-qr3wn4vu1d
@user-qr3wn4vu1d 7 ай бұрын
Lay bhari
@sachinshelar6843
@sachinshelar6843 2 жыл бұрын
Fadnavis ajun abhyaas krtoy
@vasantkhandekar1530
@vasantkhandekar1530 7 ай бұрын
पेरले तेच उगवते
@chandangodbole8481
@chandangodbole8481 7 ай бұрын
बडे गोर सरकार
@viragbelwalkar4961
@viragbelwalkar4961 Жыл бұрын
Rane sathi Fadanvis maidanaat pan hyach Rane baddal fadanvis vidhan sabhet paadha vaachlay criminal cases cha aani Aaj ...
@laxmang8484
@laxmang8484 7 ай бұрын
❤Jadhav Saheb ❤❤❤❤❤
@SudarshanBhagat-cf4mt
@SudarshanBhagat-cf4mt 5 ай бұрын
Changu mangu la daptar bharayla sanga
@mahadevbhad4347
@mahadevbhad4347 Жыл бұрын
Hayala mahntat shivsenecha dhanya vagha bhaskrrav gret shivsenik trbujyachi fadli
@sudhakarmahadik5490
@sudhakarmahadik5490 Жыл бұрын
चिपळूण मध्ये राणे ...आले तेव्हा चिपळूण चा जनतेणे पाहीले आहे.
@sanjaynivangune4990
@sanjaynivangune4990 2 жыл бұрын
भास्कर जाधव गा. फाटस तवर बोंबलतोय
@chandrakantgurav8189
@chandrakantgurav8189 2 жыл бұрын
भाजपा काय फाटे पयॆंत बोलनार देवेंद्र तूमची फाटली
@asmitaraje9091
@asmitaraje9091 Жыл бұрын
बायकान सारखाभांडतोय
@user-cu1zt1bk5o
@user-cu1zt1bk5o 7 ай бұрын
Purun urnara Manus Mnje Jadhav Saheb
@vasantiagashe7336
@vasantiagashe7336 2 жыл бұрын
Bhaskar jadhav is dig no doubt, he is not better than nitesh rane. Both are same.
@damodharahir8161
@damodharahir8161 7 ай бұрын
Jai shree ram
@rameshshingade2561
@rameshshingade2561 Жыл бұрын
Tarbuja
@virebhan225
@virebhan225 4 ай бұрын
यालाच म्हणतात चोर तर चोर वरून शिरजोर. टाइम आयेगा सबका टाइम आयेगा.
@RichPatil-nx5si
@RichPatil-nx5si 7 ай бұрын
Bhaskar. Sir. He. Konkan. Che. Ratna. Aahe. Ubt. Che. Sacche. Nete. Aahet
@mahendrasalunke4174
@mahendrasalunke4174 7 ай бұрын
जीवाची मजा करण्यासाठी अधिवेशन भरवले जाते लोकांच्या समस्या याना सोडवायच्या नाहीत उलट टीका टीपणी करत बसायचे
@user-nj4zl3vt5j
@user-nj4zl3vt5j 7 ай бұрын
भास्कर जाधव जय महाराष्ट्र
@nandapurushottam1612
@nandapurushottam1612 2 жыл бұрын
Bhaskar jadhav ne samany jantecha tihi bai mansacha apman kela hota daurya darmyan ata orodoto mothyamothyane laj vatali pahije visarle ka baicha apman?
@nishikantgore2236
@nishikantgore2236 7 ай бұрын
Ha Khotarda ahe
@OfficeOfPPM
@OfficeOfPPM 2 жыл бұрын
१९ जनांना एक वर्ष निलंबित केले होते का भास्कर जाधव ?
@kashinathmishal
@kashinathmishal 8 ай бұрын
Nilam✅ the world biggest indian rand gand hotel✔✅🎉🎉🎉
@narayankulange4910
@narayankulange4910 2 жыл бұрын
कोरोना मुळे सरकारी नोकरभरतीची वयोमर्यादा दोन वर्षे वाढवा.
@abhayagnihotri2856
@abhayagnihotri2856 Жыл бұрын
Bolyachi padat nahi FD nadi lagu naka
@rekhalopes2943
@rekhalopes2943 5 ай бұрын
आरोप प्रत्यारोप . गरीब जनतेचे, शेतकऱ्यांचे कोणाला काहीच पडले नाही. नेतेलोक करोडोंचा घोटाळा करतात.
@sudhakarukare3610
@sudhakarukare3610 2 жыл бұрын
बीजेपी बा्मीनि कावा खेळ खेळत आहे
@swapnilsawant8168
@swapnilsawant8168 2 жыл бұрын
Labad 20
Mama vs Son vs Daddy 😭🤣
00:13
DADDYSON SHOW
Рет қаралды 29 МЛН