Vidhanparishad Result : Pankaja Munde ते Rajesh Vitekar महायुतीचे ९ जण जिंकले, कॉंग्रेसची मतं फुटली?

  Рет қаралды 351,921

BolBhidu

BolBhidu

24 күн бұрын

#BolBhidu #VidhanParishadElectionResult #Uddhavthackeray
विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार मैदानात असताना आज महायुतीने तब्बल ९ च्या ९ जागा जिंकत बाजी मारली आहे. राज्यात ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणूकीसाठीची लिटमस टेस्ट म्हणून या निवडणूकीकडे पाहिल जात होतं. या निवडणूकीत महायुतीचे ९ आणि मविआचे ३ उमेदवार रिंगणात होते. ऐनवेळी उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकरांना मैदानात उतरवल्यामुळे ही निवडणूक पार पडली.या निवडणूकीत महायुतीचे ९ उमेदवार निवडून आले असून मविआचे २ उमेदवार जिकंले आहेत. पहिल्या पंसतीच्या क्रमांकानुसार भाजपच्या पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित गोरखे, योगेश टिळेकर विजयी झाले आणि सदाभाऊ खोत यांचा दुसऱ्या पसंती क्रमांकानुसार विजय झाला आहे.
अजित पवार गटाचे शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर हे दोन्ही उमेदवार विजयी झाले असून शिंदेंच्या शिवसेनेचे भावना गवळी आणि कृपाल तुमाने विजयी झाले आहेत.मविआमध्ये कॉंग्रेसच्या प्रज्ञा सातव आणि उद्धव ठाकरेंचे मिलिंद नार्वेकर विजयी झाले आहेत तर शरद पवार गटाचे पुरस्कृत जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे. पण महायुतीचे आमदार कसे जिंकले ? पाहूया या व्हिडिओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 884
@mukundpawar2366
@mukundpawar2366 23 күн бұрын
या निवडणुकित मतदार हा आमदार होता आणि गेल्या दोन वर्षांपासून आपण आमदाराची नितीमत्ता बघतो आहोत त्यामुळे या निकालामुळे काही नविन नाही पुढे होण्याऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत जनता काय कौल देते हे महत्वाचे
@amitbhau
@amitbhau 23 күн бұрын
2019 ला जनतेने युती ला राज्य सोपवले होते, तो जनतेचा आदेश मोडून महावसुली स्थापन करतांना नीतिमत्ता कुठे गेली होती 🤔
@user-mm2jr9mk9g
@user-mm2jr9mk9g 23 күн бұрын
👍 agree
@vaibhavwadyalkar160
@vaibhavwadyalkar160 23 күн бұрын
Todkyat saglach setting ahe, gupt matdan nakoch
@adnyat
@adnyat 23 күн бұрын
दरवेळेस मविआचेच आमदार कसे विकले जातात? शेवटी पक्षाची संस्कृती...
@aniketkhambayatkar5314
@aniketkhambayatkar5314 23 күн бұрын
​@@amitbhau अगदी बरोबर 💯👍🏻
@Thepunemh12
@Thepunemh12 23 күн бұрын
मी या आधी देखील म्हणालो होतो एकदा, "जयंत पाटलांना जिंकायला उभं केलंच नव्हतं."
@sanketjoshi8426
@sanketjoshi8426 23 күн бұрын
kaka tumhi kay mhnta tyane kahi farak padat nahi
@milindkulkarni3198
@milindkulkarni3198 23 күн бұрын
😂😂😂😂😂
@apaseelfarmmh
@apaseelfarmmh 23 күн бұрын
तु कोण 🤔🤔🤔🤔
@Prakashjhot-oj4dr
@Prakashjhot-oj4dr 23 күн бұрын
ओबीसी ना मानसन्मान भाजपा देते,हे पुन्हा सिद्ध झाले 🎉
@Dear_914
@Dear_914 23 күн бұрын
@@Prakashjhot-oj4dr विधानसभेला येणार नाहीत म्हणून हा खटाटोप 😂😂
@user-ym5ll8rg7p
@user-ym5ll8rg7p 23 күн бұрын
बोल भिडू च्या वस्तदाचा उमेदवार पडला 🎉🎉🎉
@rahul007353
@rahul007353 22 күн бұрын
😂😂😂😂ho
@shubhamnayakawade3842
@shubhamnayakawade3842 23 күн бұрын
महायुती निवडून आल्या मुळं बोल भिडू पण लय दुःख झाले असणार. कारण तुम्ही महाविकास आघाडीचे जवळचे पाहुणे.
@user-jz4dv6kh9r
@user-jz4dv6kh9r 23 күн бұрын
लोकसभेतील अनंत गीते यांचा पराभव व तटकरे यांचा विजय जयंत पाटील यांना भोवला.
@RahulJadhav-wy5zw
@RahulJadhav-wy5zw 23 күн бұрын
दादा बरोबर आहे
@adnyat
@adnyat 23 күн бұрын
शरद पवारांवर जो विसंबला त्याचा पक्ष बुडाला
@ajinkyapatil1332
@ajinkyapatil1332 23 күн бұрын
Correct
@rajuwakchoure8878
@rajuwakchoure8878 22 күн бұрын
जयंत पाटील महायुती सोबत येणार विधानसभा निवडणुकीत 😂
@vinodparsewar7043
@vinodparsewar7043 23 күн бұрын
राज्यसभा खासदार श्री अशोकराव चव्हाण यांच्या कृपाशीर्वादाने महायुती विजयी असे मला वाटते.
@deepaknikam4798
@deepaknikam4798 23 күн бұрын
Avhada laylvan asata tar Loksabhela ka ga,,,,,,,, marun ghetle, 😄😄😄😄😄😄😄😄
@sindhujadhawale6176
@sindhujadhawale6176 23 күн бұрын
यांचा काँग्रेस फोडण्यासाठी उपयोग झाला.भाजपने जी राज्यसभा दिली त्याचे ॠण फेडले.
@chetanjavsen4630
@chetanjavsen4630 23 күн бұрын
ही निवडणूक करायची कल्पना शरद पवार साहेबांची असेल कोण आपले व कोण फुटू शकतील ह्याचा अभ्यास करण्यासाठीच ही उठाठेव असेल
@Hrushikesh_T
@Hrushikesh_T 23 күн бұрын
Gap re vakdya chya kelya😂😂😂😂
@itzzz__free3976
@itzzz__free3976 23 күн бұрын
पवार साहेब उद्या हागले तर तुम्ही मिठाई म्हणून पण खाल काही सांगता येत नाही
@aniketjoshi4346
@aniketjoshi4346 23 күн бұрын
​@@itzzz__free3976😂😂😂
@PadalkarP
@PadalkarP 23 күн бұрын
आता शप चा अभ्यास झाला असेल ना.
@user-mm2jr9mk9g
@user-mm2jr9mk9g 23 күн бұрын
The great politician in the India
@sachinkumardayama7234
@sachinkumardayama7234 23 күн бұрын
तुम्हाला पण खूप दुःख झाले कारण तुम्ही ubhatha पवार प्रेमी
@Ajitpatil7865
@Ajitpatil7865 22 күн бұрын
Sarv Yuva Ani Maharashtra Congress premi ahe . Rojgar pahije jast
@balajiacharya657
@balajiacharya657 23 күн бұрын
ही कशाची आली विधानसभेची लिटमस टेस्ट काही पण बोलतात पत्रकार जनतेतून निवडून यायला लागते
@sumiteditz022
@sumiteditz022 23 күн бұрын
Bhai vidhan parishad aani vidhan sabhet farak asto
@MantriRohit
@MantriRohit 22 күн бұрын
ताई पैसे देऊन आमदार घेता येतो पण मतदार नाही
@Dear_914
@Dear_914 23 күн бұрын
आमदार म्हणजे जणता नाही... जनता सगळ्यांना बरोबर दाखवेल 🙏
@bhaughatol9737
@bhaughatol9737 23 күн бұрын
Ek amdar mhnje 2.50 lakh janta ahe n dada
@Dear_914
@Dear_914 23 күн бұрын
@@bhaughatol9737 आहे नाही होती... किती लायकीचे आहेत आमदार माहिती आहे.. जनता आता हुशार झाली आहे..
@ravindrapholane1636
@ravindrapholane1636 23 күн бұрын
Tase kahi naste beed made 6 amdar bjp sobat hote Ani akac amdar Sharad Pawar party sobat hote tari Sharad Pawar party jinki tyavarun samjate janta sarwat varti ahe
@harshalrathod6217
@harshalrathod6217 23 күн бұрын
@@bhaughatol9737are baba tss asen tr vidhansabhela kalen mg😂😂😂yaa futlelya mindhya chya aamdarala tondawar maartay lokk aata
@ashokpisal4334
@ashokpisal4334 23 күн бұрын
​@@bhaughatol9737तू हॉटेल मध्येच भांडी घास.
@dabangkhan9315
@dabangkhan9315 23 күн бұрын
विधान परिषद तुमची विधानसभा जनतेची आणि जनता महाविकास आघाड़ी सोबत
@bhushan_kumawat_vlogs
@bhushan_kumawat_vlogs 23 күн бұрын
😂😂😂😂😂
@shouryabhosale5792
@shouryabhosale5792 23 күн бұрын
अंडवा धर आमचा
@dfcreation1688
@dfcreation1688 23 күн бұрын
जनता म्हणजे तू एकटा 😂😂
@ramm.9308
@ramm.9308 23 күн бұрын
😂
@marathifact902
@marathifact902 23 күн бұрын
जनता हिंदुत्वा सोबत
@SeemaShinde-dt6ko
@SeemaShinde-dt6ko 23 күн бұрын
शेवट फडणवीस च खरे चानक्य 😊
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan 23 күн бұрын
राज्यसभा विधान परिषद चे.😂 २०१९ विधानसभा २०२४ लोकसभा कोणी बाजी मारली माहिती आहे सर्व महाराष्ट्र ला
@siddheshbirje6050
@siddheshbirje6050 23 күн бұрын
Kasala chanakya.. central govt ed cbi election commission sagal vaparun 😂😂
@Maddy77395
@Maddy77395 23 күн бұрын
​@@siddheshbirje6050Congress satte madhe Astana hyacha 10 pat natak karat hoti
@mayurpilane5516
@mayurpilane5516 23 күн бұрын
आमदारांना फोडून काय चाणक्यगिरी दाखवली कळलं नाही पैसा फेकला की कुत्र्याचं शेपूट हालवून मागे मागे लाळ घोटत येतात ते जनतेला फोडून दाखव म्हणावं आणि मग चाणक्य म्हणून मिराव
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 23 күн бұрын
This chanykya policies finish bjp in maharashtra .😂😂😂😂
@sureshmule91
@sureshmule91 23 күн бұрын
Shivsena राष्ट्रवादी सारखे Congress चा सुद्धा एक गट बीजेपी सोबत Distoy 😂
@user-ml8md9ec6i
@user-ml8md9ec6i 23 күн бұрын
Ashok chavan samarthak amdar futlet
@PratikKharge
@PratikKharge 23 күн бұрын
Vishwajeet kadam
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 23 күн бұрын
जनतेला लोक सभा व विधान सभा महत्वाची आहे। जो जनतेने निवडुन दिला त्याचा जनतेमधे सन्मान।
@ankushtaware4071
@ankushtaware4071 23 күн бұрын
खात्रीची मते असल्याने विजय मिळाला जनतेतून निवडून आल्यास अभिनंदन
@rajupnjkr
@rajupnjkr 23 күн бұрын
नाही खात्री वाटत नव्हती कारण लोकसभेत महायुतीची लाजिरवाणी पिछेहाट झाली होती. म विआचे नैतिक धैर्य उंचावले होते त्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या ३ ही पक्षाचे आमदार फुटले नाहीत हे विशेष
@ajitpujari1204
@ajitpujari1204 23 күн бұрын
जनतेतून निवडून या​@@rajupnjkr
@sunandahilgude
@sunandahilgude 23 күн бұрын
ईव्हीएम हॅक झाल.करण साहेबांचा एकही नाही.
@vikrantk8445
@vikrantk8445 23 күн бұрын
​@@sunandahilgude😁😁
@universalthoughts1758
@universalthoughts1758 23 күн бұрын
​@@rajupnjkrफुटले नाही मुद्दाम फुटलेत
@Krishna.shorts171
@Krishna.shorts171 23 күн бұрын
कुणी कितीही पोपटपंची केली तरी शेवटी महायुतीचीच सरशी झाली आहे हे मात्र नक्की.
@user-dq7po2pf5b
@user-dq7po2pf5b 23 күн бұрын
YZ ते आमदार आहेत
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan 23 күн бұрын
लोकसभा विधानसभा चाणक्य:- शरद पवार राज्यसभा, विधान परिषद चाणक्य :- देवेंद्र फडणवीस 😊🤝
@yogeshambulkar2772
@yogeshambulkar2772 23 күн бұрын
Fekhendra fasanvis rahude bhau tu
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan 23 күн бұрын
​@@yogeshambulkar2772तो फक्त अश्या च इलेक्शन जिंकू शकतो राज्यसभा विधान परिषद
@vpatil1502
@vpatil1502 23 күн бұрын
फक्त सत्ता आणी पैसा चा वापर करून बेईमान आमदार विकत घेऊ शकतात पण लोकसभे प्रमाणे विधानसभेत जनता सुपडा साफ करेल...
@shripadgangawate5482
@shripadgangawate5482 23 күн бұрын
Nit bol re haramkhor 😅​@@yogeshambulkar2772
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 23 күн бұрын
​@@vpatil1502it's must happen .
@sandipshinde2090
@sandipshinde2090 23 күн бұрын
मॅडम मॅडम हे आमदार होते म्हणून फुटले जनता फुटत नाही आणि महाविकास आघाडीचा सरकार आल्याशिवाय राहणार नाही
@edutech3578
@edutech3578 22 күн бұрын
ho center madhe pn congress yenar hoti kay zal😂😂😂😂
@Manthan_Jadhav07
@Manthan_Jadhav07 22 күн бұрын
Ab ki baar 400 paar in england😊😊​@@edutech3578
@anandkadam3437
@anandkadam3437 23 күн бұрын
बिल्कुल परिणाम दिसणार नाही,विधानपरिषदेला सामान्य मतदार मतदान करत नाही,आणि सामान्य मतदारांना 5 स्टार हॉटेल मध्ये नेले जात नाही.विधानसभा ही विधानपरिषद निवडणुकीपेक्षा खूपच वेगळी असते.
@user-ie1ro4lp5e
@user-ie1ro4lp5e 23 күн бұрын
पुढच्या दाराचे चाणक्य (लोकसभा विधानसभा):- पवार साहेब. कायमच मागच्या दाराचे चाणक्य ( राज्यसभा, विधान परिषद) :- फड20.
@ajitpujari1204
@ajitpujari1204 23 күн бұрын
बरोबर💯
@prathameshshahane5379
@prathameshshahane5379 23 күн бұрын
Mhnun tr 3.5 jilha chya chanakya na kadhi 70 chya vri amdar nivdun ale nhi😂😂😂😂
@ajitpujari1204
@ajitpujari1204 23 күн бұрын
@@prathameshshahane5379 इतिहास बघ आधी आणि 3.5 जिल्ह्याचा नाही 5 जिल्हयात खासदार आलेत आणि 2004 ला बघ किती आमदार निवडून आलेले
@shanaya8877
@shanaya8877 23 күн бұрын
शरद पवार पडलय😂😂
@Aspirant4028
@Aspirant4028 23 күн бұрын
🤣🤣🤣🤣🤣
@madhukarbhoir5354
@madhukarbhoir5354 23 күн бұрын
आमदार खासदार फुटतात तशी जनता फुटत नाही जनता ठाम असतें
@balkrishnapathak6724
@balkrishnapathak6724 23 күн бұрын
tihi mahayuti sobat asnaray...
@Munde0608
@Munde0608 23 күн бұрын
विधानपरिषद आणि विधानसभा या मध्ये फरक असतो 😂 जनता ठरवेल विधानसभेला कोणाला आणायचं आणि कोणाला पडायचं 💯✌️
@mia19622
@mia19622 23 күн бұрын
ही काही जनतेची निवडणूक नव्हती , आमदार विकल्या जातात, जनता नाही.
@pradipghalme8846
@pradipghalme8846 22 күн бұрын
ज्यांची जनतेतून निवडून येण्याची लायकी नसते ते असे मागच्या दारातून घुसतात . # Rejected माल
@marathispeakz
@marathispeakz 23 күн бұрын
1 कोटी ला एक मत खपल आहे भाजप ला.... 😊
@jayaitode5552
@jayaitode5552 23 күн бұрын
Te pan bjp chich galti ka dada
@santoshjadhav5957
@santoshjadhav5957 23 күн бұрын
का काकांकडे पैसे नाहीत का खूप गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला असेल
@Abccccccc890
@Abccccccc890 23 күн бұрын
Source :- मी माझ्या डोळ्यांनी पहिला पैसे देताना 😂😂
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 23 күн бұрын
😂😂😂😂 तुझ्या बापाला पाठवं करोडपती होईल
@Thepunemh12
@Thepunemh12 23 күн бұрын
@@marathispeakz तू गेला होता का नोटा मोजायला?
@KKKPatil1131
@KKKPatil1131 23 күн бұрын
इथे जनतेचे मतदान नाही, आमदार खासदार, दोन वर्ष आधीच विकले गेलेले आहेत...
@adnyat
@adnyat 23 күн бұрын
दरवेळेस मविआचेच आमदार कसे विकले जातात? शेवटी पक्षाची संस्कृती...
@gopinathjagtap5495
@gopinathjagtap5495 23 күн бұрын
किती बावळट आहेत पत्रकार येथे मतदार आमदार आहेत त्यामुळे महायुती ना हुरळून जाऊ नये
@Vighnesh.bhosale
@Vighnesh.bhosale 23 күн бұрын
सोपं आहे मग प्रचार करण्याऐवजी थेट आमदारच पक्षासहीत विकत घ्यायची
@yasinbodale9635
@yasinbodale9635 23 күн бұрын
Bhau te fkt khota nerative set kartayt mahayuti vidhansabha elctions Harnar ahet, tepan supda saaf honar
@govinda412
@govinda412 23 күн бұрын
​@@yasinbodale9635 swapna bagha 🤣🤣
@sunilkhedekar3732
@sunilkhedekar3732 23 күн бұрын
पुढे जनता दरबार आहे हे लक्षात ठेवा 💯💯💯💯
@yogeshpawar9208
@yogeshpawar9208 23 күн бұрын
महाराष्ट्रातील राजकारणातील खरे जादूगर माननीय फडणवीस साहेब च आहे.
@arunmhaske8475
@arunmhaske8475 23 күн бұрын
लोकमतात नाहीत पण
@PK-os9jo
@PK-os9jo 23 күн бұрын
फोडा फोडीत जादूगार आहेत कारण त्या टरबूज ला फक्त वाटोळं करायला येत
@user-ml8md9ec6i
@user-ml8md9ec6i 23 күн бұрын
Ashok chavan samarthak amdar futlet congres che
@Ajitpatil7865
@Ajitpatil7865 23 күн бұрын
Mast joke 😂😂😂
@mohitkariya3787
@mohitkariya3787 23 күн бұрын
loksabha..tarbuja-9 minde - 7 fajit - 1..single digit..ata repeat vidhansabha..gujjugande😂😂😂😂
@DPP5899
@DPP5899 23 күн бұрын
एकच जागा ज्यादा मिळाली आहे महायुतीला जसे काय विधानसभा जिंकल्यासारखे भासवत आहेत
@bhaughatol9737
@bhaughatol9737 23 күн бұрын
99 jage vale top krtat 😂😂. Typude BJP tr fail ch samjavi 😂😂😂😂,
@adnyat
@adnyat 23 күн бұрын
तुझा राहुल तर पंतप्रधान झाल्यासारखा माज करतोय
@shantaramdambale8143
@shantaramdambale8143 22 күн бұрын
विधानसभेला यांचा बेन्डबाजा वाजवा
@shantaramgurabe9472
@shantaramgurabe9472 23 күн бұрын
विधानपरिषद तुमचे विधानसभा जनतेची महाविकास आघाडीचे
@pankajmahajan5135
@pankajmahajan5135 23 күн бұрын
महायुती 🚩
@pavanchayal4917
@pavanchayal4917 23 күн бұрын
अशोक चव्हाण चे समर्थन आमदार फुटले झीशन सिद्दिक विश्वजीत कदम पण फुटला
@user-ml8md9ec6i
@user-ml8md9ec6i 23 күн бұрын
Mohan hambarde jitesh antapurkar madhawrao patil he pn futlet
@hindu-vk3hb
@hindu-vk3hb 23 күн бұрын
Vishwajeet kadam ny futle
@samdhanburungale2866
@samdhanburungale2866 23 күн бұрын
आतुरता होतीच तुमचि ❤
@Jai_Maharashtra1224
@Jai_Maharashtra1224 23 күн бұрын
धन्यवाद द ग्रेट आरती ताई तुमचीच वाट बघत होतो 😂😂😂😂😂😂
@rahul007353
@rahul007353 22 күн бұрын
😂😂😂
@pradeepthatte2063
@pradeepthatte2063 23 күн бұрын
लोकसभेप्रमाणे विधानपरिषदेला मशिदीतील फतवे किंवा जातीयवाद चालला नाही 🚩 # देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र ( बाप तो बापही रहेगा 👊) 🚩 राष्ट्रहित जिंकले 🚩
@mohsinsheikh5373
@mohsinsheikh5373 23 күн бұрын
जनतेतून लोकसभा झाली महायुतीचा काय झाल फक्त 17 खासदार ते पण एक खासदार काटावर पास झाल आहे विधानसभेत दारूण पराभव होणार आहे महायुतीचा
@prakashvarpe6732
@prakashvarpe6732 23 күн бұрын
काहीही हं,हा घोडेबाजार आहे.याचा विधानसभेला काहीही फरक पडणार नाही.
@adnyat
@adnyat 23 күн бұрын
पण घोडेबाजारात कायम मविआचेच घोडे विक्रीला का असतात? शेवटी नेत्यांचाच आदर्श असतो ना 😂
@dr.gajananmundhe6203
@dr.gajananmundhe6203 23 күн бұрын
महायुतीचे सरकार 100%येईल 220जागा महायुती ला मिळतील
@jadhav6808
@jadhav6808 23 күн бұрын
एम आय एम 2 मते समाजवादी पार्टी 2 मते प्रहार जनशक्ती पार्टी 2 हितेंद्र ठाकूर 3 मती आणि काँग्रेसची 4 मते अजित पवार एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टी यांना मिळाली म्हणून निवडून आले महायुतीचे उमेदवार
@user-ml8md9ec6i
@user-ml8md9ec6i 23 күн бұрын
Ashok chavan samarthak amdar futlet congres che
@anilkakde143
@anilkakde143 23 күн бұрын
संविधान वाचण्यासाठी मवीआ (काँग्रेस) ची मत फुटली.
@user-ml8md9ec6i
@user-ml8md9ec6i 23 күн бұрын
Ashok chavan samarthak amdar futlet
@ashishsultane9813
@ashishsultane9813 23 күн бұрын
😂😂
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 23 күн бұрын
Ashok chavan ? 😂😂😂
@Saggy_007
@Saggy_007 23 күн бұрын
🤣🤣🤣
@vikrantk8445
@vikrantk8445 23 күн бұрын
😅😅😅
@Khar_bolnar
@Khar_bolnar 23 күн бұрын
यात काही लोकांनी मतदान केलं नव्हत त्यामुळे विधानसभा वेगळं गेम आहे.
@arunkhirugade2410
@arunkhirugade2410 23 күн бұрын
तुमचीच वाट बघत होतो
@yashbhoirvolgs2445
@yashbhoirvolgs2445 23 күн бұрын
घोडेबाजार झाला आणि किती च पॅकेज भेटले असेल आमदारांना बापरे आपण विचार करू शकत नाहीं
@adnyat
@adnyat 23 күн бұрын
पण दरवेळेस मविआचेच आमदार कसे विकले जातात? पक्षाच्या नितीमत्तेतच काहीतरी प्रॉब्लेम असावा
@adnyat
@adnyat 22 күн бұрын
@@yashbhoirvolgs2445उध्दवनेच सांगितलाय ना भाव, पन्नास खोके. मग आता त्याने शिवसेना पवारला कितीला विकली असेल तुम्हीच लावा हिशोब...
@devendrashinde6749
@devendrashinde6749 23 күн бұрын
हे सर्व उमेदवार पाठच्या दरवाज्यातून निवडून आलेत जनतेतून निवडून या मग तू मला समजेल जनतेचा हीसका
@sanjaymore2466
@sanjaymore2466 23 күн бұрын
विधान परिषदेमध्ये मतं देणाऱ्या आमदारांमध्ये काही घोडे असतात म्हणून घोडेबाजार होतो. काही घोडे जास्तीच्या चाऱ्याकरता पलीकडच्या कुरणात जातात. पण विधान सभेला महाविकास आघाडीच जिंकणार कारण तिथे घोडे आणि गाढवं नाहीत तर जनता मतदान करीत असते.
@sahilmore921
@sahilmore921 22 күн бұрын
विधान परिषद बरखास्त केली पाहिजे हा फक्त पाठच्या दरवाजातून यायचा मार्ग आहे
@user-rk1my8rr6t
@user-rk1my8rr6t 23 күн бұрын
जयंत पाटलांनी, लोकसभेला तटकरे चे काम केले त्याचा हा वचपा
@KisanUdhan-t5q
@KisanUdhan-t5q 23 күн бұрын
मागच्या दाराने निवडुन आलेल्या सर्वांचे अभिनंदन... जनतेतून निवडून यायची मजा वेगळीच असते... जय मराठा
@chandrakantmakone970
@chandrakantmakone970 22 күн бұрын
विद्यमान आमदार आहेत हो..... विद्यमान जनता बरोबर राहील या कडे दुर्लक्ष करू नये.....
@akshaypatil8945
@akshaypatil8945 22 күн бұрын
उलट महाविकास आघाडी ला सहानुभूती भेटेल..आणि त्यांना याचा फायदा विधानसभा निवडणुकीच्या वेळी होईल..पण🧡🚩 मनोज जरांगे पाटील फॅक्टर game chenger ठरणार..🚩🚩
@copsg7601
@copsg7601 23 күн бұрын
मांगच्या दाराने आमदार झालेल्या सर्व आमदारांचे अभिनंदन फक्त महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न सोडवा म्हणजे परत जनता निवडून तरी देईल...
@surajmundhe4593
@surajmundhe4593 22 күн бұрын
अरे ज्याचें आमदार जास्त त्याचेच उमेदवार निवडून येणार या उमेदवारांना सांगा लोकांमधून निवडून या मग तूम्ही खर आमदार झाल
@tanajikumbhar1555
@tanajikumbhar1555 22 күн бұрын
जनतेनेच आमदारांची नितीमत्ता समजावून घ्यावी. आमदारांची नैतिकता जनतेने अनुभवली आहे.येत्या निवडणूकीत कळेल.
@GovindWarkad-yz2er
@GovindWarkad-yz2er 23 күн бұрын
अशोक चव्हाण इफेक्ट❤
@proudtobeindian1367
@proudtobeindian1367 23 күн бұрын
Devendra ji master mind🔥🔥
@sairajkadam954
@sairajkadam954 23 күн бұрын
Power of Devendra fadnavis❤❤❤😂😂
@kiranswami77
@kiranswami77 23 күн бұрын
सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@ramkadam6656
@ramkadam6656 22 күн бұрын
ज्यांची जनतेमधून निवडून येण्याची लायकी नाही ते विधान परिषदेत जातात. जनतेमधून निवडून कसे येता ते आम्ही पाहून घेऊ
@HanmantGiri-gh2jw
@HanmantGiri-gh2jw 23 күн бұрын
येणाऱ्या काळामध्ये खरंच जनतेने दाखवून देणार पूर्ण भारतीय जनता पक्षाला बहुमताची ताकद भारतीय जनता पक्षी भरघोस मतांनी विजयी होऊन पुन्हा एकदा सरकारी स्थापन करील येणाऱ्या काळामध्ये
@sumiteditz022
@sumiteditz022 23 күн бұрын
एक बेवडा म्हनला होता की असं पाडा की 5 पिढ्या उठल्या नाही पाहिजे आता समजल असेल त्याला ताईच अस्तित्व मिटवनं सलाईन मधून देशी आणि काजुबदम खण्या इतकं सोप्पं नाही म्हणव.
@sharadkharat4858
@sharadkharat4858 23 күн бұрын
लोकसभेचा गड गेला 12 सालाचा 😂😂😂
@sharadkharat4858
@sharadkharat4858 23 күн бұрын
जनता जनारधन
@amitbhau
@amitbhau 23 күн бұрын
काळजी करू नका चिक्की ताई ची फाईल शोधायला देवा ला जास्त वेळ लागणार नाही 😂
@shubhampatil-zg6oc
@shubhampatil-zg6oc 23 күн бұрын
Magchy daran aly vadpav khnrya
@prakashshinde5291
@prakashshinde5291 23 күн бұрын
विधानसभेला जनतेतून निवडून एऊन दाखव पंकजाचं तुणतुण नको वाजवू
@dinkarbhople1254
@dinkarbhople1254 23 күн бұрын
फडणवीस चाणक्य हे पुन्हा सिद्ध बाकीचे स्वप्न पहा सत्ता येण्याचे
@vishalsauda6565
@vishalsauda6565 22 күн бұрын
या निवडणुकीत मत हे आमदारानी केले येणाऱ्या विधानसभा निवडणूकी मध्ये जनता मतदान करेल ...
@rajuajagar786
@rajuajagar786 22 күн бұрын
लिटमस टेस्ट म्हणायला हे काय जनतेने निवडून दिलेले आमदार नाही आहे. आणि पुन्हा घोडेबाजार झाला आणि किती खोके तेंव्हा एकदम OK हे ही लवकरच समजेल..😊
@dr.sakharamwaghmare8083
@dr.sakharamwaghmare8083 23 күн бұрын
विधान परिषद नेत्यांच्या हातात होती, कोणाच किती काम अडल असेल व कोणी खोके घेतली असतील पण विधानसभा जनतेच्या हातात आहे.....यावेळी जनता आपला हात दाखविल असेच दिसते
@adnyat
@adnyat 23 күн бұрын
दरवेळेस मविआचेच आमदार कसे विकले जातात? हीच आहे नीतिमत्ता मविआची
@manikarnika9690
@manikarnika9690 23 күн бұрын
खूपच आनंद झाला...मीच परीक्षा देत होते...आणि first-class मिळाला असं वाटतंय😊😊😊
@bhimraopatil590
@bhimraopatil590 23 күн бұрын
विधान परिषदेत आमदार मतदार आहेत.जे स्वतःचे हितसंबंध जपून मतदान करतात हे मतदान फुटीने दाखवले आहे.विधानसभेत लोक मतदार आहेत .
@sarvadnya7807
@sarvadnya7807 23 күн бұрын
जनतेच्या दरबारात कोण विजयी होणार हे ठरलेलं आहे....या निवडणुकीचा जनमतावर काही परिणाम होणार नाही. परिवर्तन अटळ आहे.
@dipakwable3836
@dipakwable3836 23 күн бұрын
जनतेतून निवडून आलेले जे तेच खरे आमदार
@gurukul519
@gurukul519 23 күн бұрын
आमदार व जनतेमध्ये फरक आहे.युतीला जनताच धडा शिकवेल ‌आणि विधान परिषदेची निवडणूकीचि विधानसभा निवडणुकीवर परिणाम होणार नाही.
@bhaugadekar7792
@bhaugadekar7792 23 күн бұрын
याचा परिणाम विधानसभेत दिसणार नाही. कारण हे काय जनतेने निवडून दिलेले उमेदवार नाहीत. त्यामुळे उद्या मारण्याचे कारण नाही.
@Indialover120
@Indialover120 23 күн бұрын
शरद पवारांनी आयुष्भर धोकेबाजी च राजकरण केलं आणि आज शेवटी त्यांना सुधा तेच भोगावं लागतं म्हणजे नियती कोणला ही सुट्टी देत नाही
@sudheer091
@sudheer091 23 күн бұрын
MVA चे चांगले बूच मारले. शेकापचा शेवटचा मालुसरा सुद्धा पवारांनी संपवला. पवारांच्या बरोबर गेल्यावर काय होते त्याचं शेकाप उत्तम उदाहरण आहे
@rafishaikh7918
@rafishaikh7918 23 күн бұрын
विधानपरिषदेशिवाय राज्य चालू शकते
@notattitude6455
@notattitude6455 23 күн бұрын
येणार्‍या विधानसभा निवडणुकीत 203 पैकी 150 जण घरी बसणार आहेत
@dipakwayse5584
@dipakwayse5584 23 күн бұрын
Jay shri ram
@bhagwtpawar527
@bhagwtpawar527 23 күн бұрын
येणाऱ्या निवडणुकीत जनता दाखवून देईल
@ashutosh4001
@ashutosh4001 22 күн бұрын
इथे आमदार मतदान करत आहेत म्हणून या निकालावर विधान सभा निवडणुकीत काय होईल याचा अंदाज लवणं चुकीचं आहे कारण जनता वेगळा विचार करत आहे
@abhijeetchougule6542
@abhijeetchougule6542 23 күн бұрын
Kaka chi game zhali 😂😂😂😂…..
@Shreyashawatade663
@Shreyashawatade663 23 күн бұрын
जनतेने निवडून दिलेले आमदार जर पैसे खाऊन फुटत असते तर लोकशाहीचे किती थट्टा वाटते
@gunwantkadu3851
@gunwantkadu3851 23 күн бұрын
बरोबर
@surajkardile2868
@surajkardile2868 23 күн бұрын
शेवटी लोकांमधून निवडून येणं खरी लोकशाही ते मागच्या दाराने 50 ते 100 मत घेऊन येणाऱ्यांना फारसे महत्व देऊ नये एवढंच जर तुम्ही खरे जनसेवक असते तर मागच्या दारांनी जायची गरज नसती पडली
@ajstudio3108
@ajstudio3108 23 күн бұрын
मनोज जरांगें याची तुम्ही चांगली बातमी देत याची खंत आहे
@chavan4848
@chavan4848 23 күн бұрын
आघाडीने किती आपटली तरी युती भारी पडणार
@sagargadade6014
@sagargadade6014 23 күн бұрын
शेट घे बेअक्कल
@sumiteditz022
@sumiteditz022 23 күн бұрын
जरांगेची पिलावळ कुठायत आता😂
@swapnilbhanage8638
@swapnilbhanage8638 23 күн бұрын
Pawarchi sahnubhutichi😂
@prakashshinde5291
@prakashshinde5291 23 күн бұрын
तुला विधानसभेत कळेल जरांगे काय जीज आहे तोवर थांब
@sudhirkasare99
@sudhirkasare99 22 күн бұрын
तुझ्याघरी 🙏🔥
@sumiteditz022
@sumiteditz022 18 күн бұрын
@@sudhirkasare99 tula lagtat te
@RahulJadhav-wy5zw
@RahulJadhav-wy5zw 23 күн бұрын
आमदार म्हणजे जनता नाही लोकसभेत दाखवून दिलंय तुम्ही त्या घामिडीत जाऊ नका
@harishsawant3836
@harishsawant3836 23 күн бұрын
ह्याला विजय म्हणत नाही.जो जंते मधून निवडून येतो त्याला जिंकणे म्हणतात. हि settelment आहे
@nileshjagadale4329
@nileshjagadale4329 23 күн бұрын
तुम्ही आमदार विकत घेऊ शकता पण जनता नाही, आमदार हे पैसे घेऊन विकू शकतात.
@sdsknowledge5260
@sdsknowledge5260 23 күн бұрын
विधानसभा निवडणुकीची वाट बघत आहे महाराष्ट्राची जनता 😠😠😠
@Spartanash
@Spartanash 23 күн бұрын
बाजी जनतेमध्ये मारली जाते... पैश्या साठी विकल्या जाणाऱ्या नेत्या मध्ये नाही😂
@prasadsawant555
@prasadsawant555 23 күн бұрын
Thank you
@pc8551
@pc8551 23 күн бұрын
जंत पाटील आनि जीत्या आवाड ला कदरून पवार गटाची मत फूटली 🤣🤣
@somnathshete8542
@somnathshete8542 23 күн бұрын
मत फुटन विधानपरिषदेत नवल नाही. विधानसभा निवडणुकीत लोकसभेच चित्र दिसेल
@sandipkisanmore7427
@sandipkisanmore7427 23 күн бұрын
चाणक्य म्हणणाऱ्या शरद पवारचा दिमाग आता कुठे गेला
@notattitude6455
@notattitude6455 23 күн бұрын
तो तुझ्या आजोबाच्या काळापासून राजकारण करतोय तुझा नातूपण त्याचा दिमाग बघेल. लोकसभेचा निकाल विसरु नकौ
@kedarppp1
@kedarppp1 23 күн бұрын
फ़क्त मुस्लिम समाज महा वसुली आघाडि बरोबर् आहे.... जय श्री रा म
@balasahebtaware2487
@balasahebtaware2487 22 күн бұрын
महायुतीने महाविकास आघाडीची 11मत विकत घेतली असावीत, या निवडणुकीत घोडे बाजार चालतो म्हणतात कदाचित तो प्रकार झालेला दिसतोय.
@shivkumardavangave1962
@shivkumardavangave1962 23 күн бұрын
क्रिकेट च्या भाषेत याला म्हणतात Match Fixing..... 😎😂😜
@gaurijain2063
@gaurijain2063 23 күн бұрын
Politics chya bhashet yala CHANAKHYA mantat
@shridharmulam2164
@shridharmulam2164 23 күн бұрын
मस्त ठासली मविआ ची 😂
@anilparab4974
@anilparab4974 23 күн бұрын
विंधान सभे त कमलाबाई आणि गद्दार टोळी.ची थासणार😅😅😅😅😅😅
@sandipsuryawanshi3000
@sandipsuryawanshi3000 23 күн бұрын
येणाऱ्या विधानसभेत याचे काही एक परिणाम होणार नाहीत कारण आमदार फुटात मतदार नाहीत
@BhushanBaviskar1
@BhushanBaviskar1 23 күн бұрын
Maha yuti ❤👍
@sureshgadage2055
@sureshgadage2055 23 күн бұрын
106 आमदार मागच्या दाराने आले नाही. ओपन दारानेच आले. तेच हयाचे साठी मते देतात.
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Паша Осадчий
Рет қаралды 7 МЛН
Why Is He Unhappy…?
00:26
Alan Chikin Chow
Рет қаралды 62 МЛН