विद्या व निलेश आहिरेकर यांची प्रकट मुलाखत ( प्रकाश आहिरेकर लोकनाट्य तमाशा ) भाग १

  Рет қаралды 72,758

Lokranjan

Lokranjan

2 ай бұрын

Пікірлер: 31
@uttamsabale3253
@uttamsabale3253 2 ай бұрын
जय महाराष्ट्र सलाम तुमच्या कार्याला ही संस्कृती जपली पाहिजे महाराष्ट्राने महाराष्ट्राची आन-बान शान लावनी तमाशा
@jaytambe3769
@jaytambe3769 2 ай бұрын
प्रकाश भाऊ अभिनंदन तुमचं चालु ठेवा पुढेही ही कला,तमाशा हा वाईट नाहीच,कलेला फार महत्व आहे
@rajendrakale2266
@rajendrakale2266 2 ай бұрын
छान भाऊ पुढील वाटचालीस शुभेच्छा विशेष माळकरी असल्यामुळे अभिमान आहे
@kalyanraojorvekarpatil9862
@kalyanraojorvekarpatil9862 2 ай бұрын
भारी तमाशा आहे आमच्या गावाला झाला दहा दिवस पुर्वी...मि आज पर्यंत बघितले ल्या तमाशा पैकी सर्वात भारी
@user-gc2hn6gg2o
@user-gc2hn6gg2o 2 ай бұрын
मला माहित आहे तमाशात काय चालतं हे वाक्य मुलाखत घेणारयाचं चुकलं आहे असं मला वाटतं कारण तमाशात गैर काही चालत नाही एखादा अपवाद असु शकतो पण आम्ही ही लोप पावत चाललेली कला जिवंत ठेवण्यासाठी झटतोय कष्ट करतोय मी सुद्धा एक कलाकार आहे निलेश माझा मित्र आहे तमाशात काय चालतं हे वाक्य वगळता मुलाखत सुंदर घेतली आहे धन्यवाद
@gautamwagh2484
@gautamwagh2484 2 ай бұрын
कलाकार निलेश व विद्या यांची मुलाखत बघुन बरे वाटले
@namdeobhapkar3087
@namdeobhapkar3087 2 ай бұрын
तमाशा संस्कृतीचं आपण जतन करण्याचं सुंदर कार्य करीत असून आपणास पुढील वाटचालीस शुभेच्छा*
@vikrammasal9450
@vikrammasal9450 2 ай бұрын
तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा विद्या ताई निलेश अहिरेकर
@shailajabangar1374
@shailajabangar1374 2 ай бұрын
व्यसनमुक्ती कलावंत.. अभिनंदन.💐👌🙏
@nawnathdhanwate215
@nawnathdhanwate215 2 ай бұрын
खुपचं सुंदर
@dadasokoruche9350
@dadasokoruche9350 2 ай бұрын
सलाम नवरा बायकोला
@prakashgurav9414
@prakashgurav9414 2 ай бұрын
तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
@rajeevsakate9284
@rajeevsakate9284 2 ай бұрын
आपल्या ला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा❤
@vasantjagtap335
@vasantjagtap335 2 ай бұрын
हे कलावंत आपल्यासमोर आणण्याचे काम खरे तर पार्लेकर सरांच्यामुळे असे गुणी कलावंत आपणास पहावयास मिळत आहेत" खुप छान मुलाखत सर" आपल्यामुळे कलावंतास नवनविन ऊर्जा मिळत आहे !
@lokranjandr.sampatparlekar
@lokranjandr.sampatparlekar 2 ай бұрын
धन्यवाद
@vaibhavpimpale2386
@vaibhavpimpale2386 2 ай бұрын
प्रश्न जास्त होतायत सर ..जरा उत्तराचं प्रमाण वाढलं असतं तर या गुणी कलावंतांना भरपुर व्यक्त होता आलं असतं बाकी मुलाखत अतिशय सुंदर झाली आहे... निलेश हा मित्र आहे आणि रवी धावडवाडीकर (पप्पू) हा आमच्या तमाशात तीन वर्ष होता... अतिशय गोड गळ्याचा तेवढ्याच ताकदीने पॅड, विनोद, सोंगडं काम हरहुन्नरी कलाकार...आणि पार्लेकर सरांनी या तळागाळातील सर्व कलाकारांना वरती समाजासमोर आणण्याचा अतिशय सुंदर प्रयत्न चालू केला आहे....पार्लेकर सर अशा नवोदित कलाकारांना आपण समाजापुढं आणावं हीच विनंती... छान उपक्रम राबविला आहे....🙏🙏🙏🙏
@pccricket5861
@pccricket5861 2 ай бұрын
Best artist husband wife god bless you jug jug jio both of you
@ravindragodse1564
@ravindragodse1564 2 ай бұрын
धन्यावद पार्लेकर सर आपण नोकरी आणि कुटुंब हे दोन्ही व्याप सांभाळून तमाशा कालवंतांना भेटून त्यांची मुलाखत घेऊन त्यांची माहिती रसिकां पर्यंत पाठवता या बद्दल आपण खुप अनंत शुभेच्छा अतिशय छान मुलाखत घेतली निलेश अहिरेकर व विद्या अहिरेकर यांची कलेवर चांगली निष्टा आहे त्यांच पण मनापसून अभिनंदन करतो व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो तमाशा रसिक रविंद्र गोडसे खंबाळे ता त्र्यंबकेश्वर
@lokranjandr.sampatparlekar
@lokranjandr.sampatparlekar 2 ай бұрын
धन्यवाद
@bhimajilondhe3034
@bhimajilondhe3034 2 ай бұрын
Parlekarsirdhanvad
@prof.anandgiri3168
@prof.anandgiri3168 2 ай бұрын
पारंपरिक तमाशाच्या गरज आहे तमाशा ची नवी पिढी तयार झाली पाहिजे शिक्षण महत्वाचे आहे च
@bapujavir53
@bapujavir53 2 ай бұрын
आमचे मित्र निलेश जी आहेत ❤❤❤
@safashivchavan5470
@safashivchavan5470 2 ай бұрын
आपण छान आहात असच जीवन जगा मित्त्रा नो
@GhodegaonMarket
@GhodegaonMarket 2 ай бұрын
Congratulations 🎉🎉🎉👏👏
@tatanvastadvastad8146
@tatanvastadvastad8146 2 ай бұрын
आमचे गाववाले नांदल ता फलटण .. गुणवंत किर्तीमंत स्टार कलाकारांमध्ये सादरीकरन करनारे कलावंत
@user-wu1zq7yl3y
@user-wu1zq7yl3y 2 ай бұрын
अभिनंदन
@user-wj8ek1ge6d
@user-wj8ek1ge6d 2 ай бұрын
सुसंस्कृत कुटुंब
@gableraj35
@gableraj35 2 ай бұрын
❤❤❤❤❤
@user-pt1dv1vk9n
@user-pt1dv1vk9n 2 ай бұрын
सर... आपणाला एक विनंती आहे मुलाखत घेताना समोरच्या कलावंतांना बोलण्यासाठी जास्त वेळ द्यावा असे वाटते.. मोजक्या भाषेत प्रश्न विचारून त्यांना जास्तीत जास्त व्यक्त होण्यासाठी संधी द्या
@lokranjandr.sampatparlekar
@lokranjandr.sampatparlekar 2 ай бұрын
प्रकट मुलाखत घेताना प्रश्नांबरोबर आजूबाजूच्या संदर्भात माहिती सांगावी लागले. काही कलाकारांना आठवण करून द्यावी लागते. आपलाही तमाशाचा अभ्यास असल्याने रसिकांना ते आवडते. आपण एकमेव याबाबत सुचना करता.
@shivshankarjadhav409
@shivshankarjadhav409 2 ай бұрын
आक्का ताई कराडकर.. यांचा फड. बंद आहे.की...
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42
Gym belt !! 😂😂  @kauermtt
00:10
Tibo InShape
Рет қаралды 17 МЛН
Получилось у Миланы?😂
00:13
ХАБИБ
Рет қаралды 4,2 МЛН
Amazing weight loss transformation !! 😱😱
00:24
Tibo InShape
Рет қаралды 62 МЛН
Приостановили веселуху😨 #симпсоны
0:59
бим бам бум💥💥 типа..
0:18
Ma1x1
Рет қаралды 7 МЛН
Арбузорезка 🍉
0:42
Сан Тан
Рет қаралды 1,7 МЛН
Моя Жена Босс!
0:40
Petya English
Рет қаралды 9 МЛН
❗️XOTINI YOMON QURQIB KETTI 😱😱
0:18
HUSAN_SHORTS1
Рет қаралды 5 МЛН