विजय खंडारे पूर्ण परिवारासोबत शिंभोरा धारणावर। आणि भेटले खूप सारे फॅन👌 पूर्ण माहिती आणि आमची गम्मत🤣

  Рет қаралды 2,754,822

VIJAY KHANDARE (VLOG)

VIJAY KHANDARE (VLOG)

2 жыл бұрын

आज अचानक विचार झाला की कुठं तरी जायचं फ़िरायला म्हणून आम्ही शिंभोरा धारणावर जाण्याचा विचार केला। एक आटो केला आणि निघालो। तर व्हिडिओ बघा। मला वाटलं नन्हवतं की माझे इतके फॅन आहे ती म्हणून। पण मी पब्लीक मध्ये गेल्यावर माहिती झालं। अख्ख दिवस सेल्फी काढण्यात गेला। आणि आपला एन्जॉय हा जाग्यावरच राहिला। पण सगड्यांना भेटून खुप आनंद झाला।
तुमचे संगड्याचे त्याबद्दल मनापासून आभार। असच प्रेम असू द्या। धन्यवाद🙏🙏
#vijaykhandare #truptikhandare #virel #shimbhoradharan #shimbhoradam

Пікірлер: 630
@VIJAYKHANDAREVLOG
@VIJAYKHANDAREVLOG 2 жыл бұрын
डिस्क्रिप्शन मध्ये थोडं मनातलं लिहलय नक्की वाचा आणि कॉमेंट करा। धन्यवाद। आणि विडिओ म्हणजे वलोग चांगला आहे । धारणावर जाणे मागचं नेमकं करण विडिओ बनवायचं होता। पण मात्र आपल्या फॅन्स मुळे विडिओ बनवू शकलो नाही। कारण वेळ नाही भेटला । तर त्या विडिओ चे शूट झालेले seeen सुद्धा आम्ही यामध्ये add केले। तर तुम्ही ते पण बघा।
@vishalnandane3954
@vishalnandane3954 2 жыл бұрын
मस्त विजय.. येवती या गावातील काही आश्रम मध्येले फ्रेंड पाहिजे होते... अणि येक आपल्या आश्रमाति सुद्धा नक्की भेट दे आपले वर्ग शिक्षकांना सुधा बर वाटेल.. अणि मोर्शी शिभोरा धरना वरील इनजोयमेनट शुभेच्छा 💕🌷
@kirankhandagle8981
@kirankhandagle8981 2 жыл бұрын
ok
@nikhildadore2097
@nikhildadore2097 2 жыл бұрын
Bhau number dya n tumcha
@Bhartiyakhanaa
@Bhartiyakhanaa 2 жыл бұрын
भावा आमची ट्रिप आली होती या धरना ला बगायला
@mangeshurkude5563
@mangeshurkude5563 2 жыл бұрын
@@umeshnareshagare941 y
@sagarkadam5382
@sagarkadam5382 2 жыл бұрын
तुझ्या सारखा मोकळ्या मनाचा माणुस आजपर्यत बघितला नाही मी . मस्त स्वभाव आहे तुझा .
@vaibhav.olambe6493
@vaibhav.olambe6493 2 жыл бұрын
खूप साधा व्यक्ती आणि नैसर्गिक अभिनय...विदर्भाची शान
@keshavkukade9440
@keshavkukade9440 2 жыл бұрын
खूप छान अभिनय करणाऱ्या व्यक्तीला व्हिडिओत पाहून आनंद मिळतो. कधीतरी प्रत्यक्ष भेट व्हावी.
@sitaramdeshmukh8698
@sitaramdeshmukh8698 2 жыл бұрын
विजु बेटा आपली खुप छान साधी सरळ स्वभावाची टीम आहे..एकदम साधी राहणी,वर्हाडी भाषा.कोणताही भपकेबाज पणा नाही...आपण एवढे मोठे स्टार झाला तरी कोणताही गर्व नाही...म्हणुनच आपण शिखरावर पोहचलात. शुभेच्छा सर्व टिमला..👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌👌🙏 मी हिंगोली जिल्ह्य़ातील गोरेगावचा आहे.एक दिवस नक्की आपल्याला भेटायला येईन ..🙏🙏🙏🙏
@mandacharde8206
@mandacharde8206 Жыл бұрын
विजय खंडारे तुम्ही खुप छान व्हिडिओ बनवता मला खूप आवडतात तुम्ही अमरावती भागातील आहात का तुमची भाषा एकदम गावरानी आहे मला आवडते
@user-kf8lp7cl1g
@user-kf8lp7cl1g 2 жыл бұрын
वैदर्भिय भाषा किती गोड आहे हे सांगण्याची गरज नाही खुप सुंदर गालातल्या गालात खडखडून हसू येणारे व्हिडिओ आहेत विजू भावा...
@chandumeshre1310
@chandumeshre1310 2 жыл бұрын
Jay vidarbha bhau
@samadhanadekar2762
@samadhanadekar2762 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र भाऊ
@mukundmore7845
@mukundmore7845 2 жыл бұрын
Mukta
@khushalwadiwe3905
@khushalwadiwe3905 2 жыл бұрын
सुनबाई आपल्या सासूबाई आणि सासरे बाबाचा Respect करतात .... त्यांना सीटवर जागा दिली ...... अभिमानास्पद ....
@bandudhode
@bandudhode 3 ай бұрын
❤❤
@anilthorat5151
@anilthorat5151 2 жыл бұрын
विजू भाऊ तुमचं संपूर्ण कुटुंब लय भारी आहे.धरण दाखवल्या बद्दल धन्यवाद.
@anilthorat5151
@anilthorat5151 2 жыл бұрын
कमेंट लाईक केल्या बद्दल धन्यवाद.
@chandrapurvacancy5928
@chandrapurvacancy5928 2 жыл бұрын
Happy Ganesh Chaturthi kzfaq.infoW8y66EJowKg?feature=share
@darshanakamdi1366
@darshanakamdi1366 2 жыл бұрын
Mast video.....
@sandipkamble4399
@sandipkamble4399 2 жыл бұрын
आपल्या साधे व निस्वार्थी पणानांचे फळ आहे.👌🙏
@samadhanmahajan3317
@samadhanmahajan3317 Жыл бұрын
6h-h
@nitinsawarkar4381
@nitinsawarkar4381 2 жыл бұрын
विजय कुमार खरोखर आपण सुंदर व्हिडीओ बनविता आणि सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविता. त्याबद्दल धन्यवाद आणि पुढील व्हिडीओ साठी शुभेच्छा
@avinashpadvi4624
@avinashpadvi4624 2 жыл бұрын
Hi, विजय भाऊ तुमचे विडिओ माल फार आवडतात. आणि श्रीवल्ली गाणं फार गाजल.. मी. अविनाश पाडवी, जिल्हा, नंदुरबार तालुका धडगाव महाराष्ट्रच्या चेवटचा जिल्हा व चेवटचा तालुका, आमच्या गावापासून एका बाजूने गुजरात राज्य व एका बाजूने mp राज्य लागत. मी तुमच्ये विडिओ सगडे पाहतो. जेय आदिवासी जेय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏🙏
@swapnilsuralkar7811
@swapnilsuralkar7811 2 жыл бұрын
मस्त ।।।। विजयभाऊ तुमचा लुक्स एकदम फ़ैड्री मधल्या जाब्या सारखा आहे ! एक दिवस एंट्री पक्की आहे तुमची फ़िल्म मधे विदर्भातील स्टोरीमधे
@prabhakhursange1058
@prabhakhursange1058 Жыл бұрын
खूप good
@pravinpawarmusic248
@pravinpawarmusic248 2 жыл бұрын
भावा तु आज ऑटो नि जात आहे उद्या तुझी स्वताहाची गाडी असेल 👍🏻
@pradipkhadse3955
@pradipkhadse3955 2 жыл бұрын
विदर्भाच्या भाषेले तुमी चांगलंच व्हायरल करून रायला,,,,भारी...विजयराव न फॅमिली
@vaibhavkhadse131
@vaibhavkhadse131 2 жыл бұрын
खूप छान प्रकारे दाखवून दिले धरण निसर्गाच्या सानिध्यात वसलेले 👌👌👌 मस्त अप्रतिम विजय भाऊ 👍
@sugandhabait3751
@sugandhabait3751 2 жыл бұрын
तुमच्या कुटुंबासह मलाही मनमोहक धरणाचा आनंद घेता आला. धरण पाहण्याची संधी कधी मिळेल माहीत नाही. अतिशय सुंदर धरण आणि मनोरंजन. असे सुंदर विडियो बनवून दाखवत जा.
@roshaningle2169
@roshaningle2169 2 жыл бұрын
खरच अतिशय आनंद झाला धरण आणि तुमचे कुटुंब पाहून धन्यवाद विजू भाऊ आणि त्रूप्ती ताई
@ratnamalagedam8910
@ratnamalagedam8910 2 жыл бұрын
मी पाहील आहे धरण खुप मजा आली होती मोर्शी जवळ आहे मी हीगंणघाटची खुप छान वीडियो बनवतोस सुखी राहा
@ranjeetchavan6111
@ranjeetchavan6111 2 жыл бұрын
विजय भाऊ तुम्ही खूप भारी व्हिडीओ बनवतात मला तुमचे विडियो खूप आवडतात .
@prajvalthete5238
@prajvalthete5238 2 жыл бұрын
खूप छान विजू भाऊ मस्त मजा आली मी तर बाहेर असतो पण आपल्या गावाची भाषा आयकून मजा येते बर वाटते..... Keep it up vijay bhau and vahini saheb💐💐💐
@madhukarchavan7042
@madhukarchavan7042 Жыл бұрын
खुप छान बेटा पुर्ण फॅमिली मस्त आहे तुमचीच असेस मोठे व्हा देवी आईचा पुर्ण तुमच्या पाठी कायमचा आशिर्वाद राहिल
@sameergore5
@sameergore5 2 жыл бұрын
Vijay bhau tumche baba khup handsome aahe tumchya pekshahi 😊👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻 jabardast family aahe tumchi
@tuljitamunde2246
@tuljitamunde2246 2 жыл бұрын
I am from मोर्शी. धन्यवाद भाऊ 🙏🙏🙏 धारण दाखविल्या बद्दल. धरणाचं नाव नळ दमयंती सागर आहे.
@pravinkamble1595
@pravinkamble1595 2 жыл бұрын
Khup chhan aahe video👌👌 aani parivaar vijay bhau
@rajanbagde3723
@rajanbagde3723 2 жыл бұрын
सबसे अलग विधर्भ ची भाषां bhai मजा आ गया 😂😂 good and beautiful family भाऊ
@ashrubasalve2046
@ashrubasalve2046 2 жыл бұрын
मी आश्रुबा नाथुबा साळवे.शिभोरा धरण हे अप्पर वर्धा धरण म्हणून ही ओळखले जाते. मी धामणगाव ( पानांचं) ता.आष्टी.जी.बीड. इथला रहीवाशी आहे पण सन.१९७९.ला मी तोलानी कंपनी मध्ये काम करत असताना ह्या धरणावर काम केले आहे.तेव्हा म्हणजे सन. १९७९ मध्ये कंपनी तील सर्व कामगारांची सहल गेली होती आता मी मुंबईत विक्रोळी इथ रहात आहे. तुमचा हा व्हिडिओ पाहुणे सर्व जुन्या आठवणी ताज्या झाल्या. सालबर्डीचा आता खुप विकास झालायं. धन्यवाद.🙏
@pralhadsonkamble7634
@pralhadsonkamble7634 2 жыл бұрын
विजय व तिची साथीदारीण साधे भोळे .पण त्यांच्या कलेत नँचरलपणाही आहे. ते दोघेही कला छान सादरीकरण करतात. अभिनंदन.
@rushishendevlogs
@rushishendevlogs 2 жыл бұрын
खूप छान दादा तुम्ही अशेचे व्हिडिओ बनवत जा full support
@vyasinfotechvs9200
@vyasinfotechvs9200 Жыл бұрын
मस्त कॅमेरा आहे तुमचा.... इंद्रधनुष्य आणि इतक्या लांबून तुम्ही शूट केलेले दरवाजे इतक्या दूरुन परफेक्ट दिसत आहेत
@nitinpisal5118
@nitinpisal5118 2 жыл бұрын
मराठी चित्रपट फेल आहेत तुझ्या अॅक्टिंग व कल्पकतेपुढे...!!!
@aamrapalipandit4105
@aamrapalipandit4105 2 жыл бұрын
Bhari vdo bnvla bhau, chan famili aahe tumchi, aamhi pn jau kdhitri simbhora dharan bghayla, dharn ekch number ahe
@santoshchavan6821
@santoshchavan6821 2 жыл бұрын
सुख म्हणजे नक्की काय असतं ते तुम्हाला बघून कळतं. 🙏🙏
@vijaywagh3000
@vijaywagh3000 Жыл бұрын
फारच छान तुमच्यामुळे धरण बघण्यास मिळाले धन्यवाद विजय तुझे सर्व व्हिडिओ क्लिप मी बघीतले आहे माझ्याकडून व माझ्या सर्व परिवार कडुन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्या विजय वाघ पुणे
@BeingVibhaVlogs
@BeingVibhaVlogs Жыл бұрын
खुप छान होता विडिओ तुमचा स्वभाव आणि तुमची धडपड दिसतं आहे खूपच छान असेच रहा माझ सासर तिकडचंच आहे
@sopannagrale9392
@sopannagrale9392 8 ай бұрын
सुंदर सुरेख मस्तच मजा आली.वैदरभीय भाषा वऱ्हाडी मस्तच अभिनंदन
@babitasontakke1977
@babitasontakke1977 2 жыл бұрын
आपली भाषा बोली एक नंबर 😘 बुवा 😁 इकडे जावई मनतात
@sudhalikhar3192
@sudhalikhar3192 2 жыл бұрын
Khup chhan watate mazya vidarbhachi bhasha aikun thank you so much
@vikaskoli1664
@vikaskoli1664 2 жыл бұрын
खुप च सुंदर विजय भाऊ 👌👌👌👌👌👌💖💖💖💖 आणि तुम्ही मुलगी so cute 💖👌👌
@yogesh3476
@yogesh3476 2 жыл бұрын
विजय भाऊ लय भारी खूप भारी बोलता राव मला खूप आवडत तुमच बोलणं
@rku4861
@rku4861 2 жыл бұрын
Khupach Masta, aapali varadhi bhasha khup Chan aahe. Maja aali
@nikhilogale2289
@nikhilogale2289 2 жыл бұрын
आम्ही सुद्धा तुमचे फॅन आहे 💐
@ravangiveme4368
@ravangiveme4368 2 жыл бұрын
अरुणावती धरण पहायला या दीगस तालुका मधे आहे भाऊ या तीत
@santoshwarishe4959
@santoshwarishe4959 2 жыл бұрын
Good Boy ,Good Husband & Enjoyments your Family & Groops Members Support💯💯💯👌👌🍇🍇
@amitbhingarkar6252
@amitbhingarkar6252 2 жыл бұрын
khup Chan Khup Haslo rav Jay Maharashtra Bhawa
@santoshbhavsar3986
@santoshbhavsar3986 2 жыл бұрын
विजय खूप छान आणि अगदी साधे पण आकर्षक असे व्हिडिओ असतात तुझे
@adityaguravpkhavaj9690
@adityaguravpkhavaj9690 2 жыл бұрын
सुंदर 🎤🎶🎵 गाणे गायले एकदमच 👍😎👏 भावी आयुष्यात अनेक सुंदर असे सर्वाचे मनोरंजन करत रहावे अशी 🙋मी तुम्हांला शुभेच्छा देतो. असेच हसत रहा सगळे 🚩🚩🚩जय शिवराय 🚩🚩🚩
@manashreeturukmane4071
@manashreeturukmane4071 2 жыл бұрын
Khup Bhari bhiyya and vahini ek no khup bar watat tumhi itk pudhe jatat tumhi ajun khup khup.pudhe ja ani amhla tumcha ajun khup jast abhiman watel ganpati bappa bless u dada
@PriyankaSwapnil.1
@PriyankaSwapnil.1 2 жыл бұрын
Congratulations bharpur pudhe ja mstt msttt ❤️❤️
@prakashhagwane7412
@prakashhagwane7412 2 жыл бұрын
विजय भाऊ तुम्ही खूप भारी विडिओ बनवला आणि तुमचे सर्वच व्हिडीओ खूप छान आहे
@lokesh_creation_
@lokesh_creation_ 2 жыл бұрын
Nice video khandare ji ... And your girl so quite
@ManishaGawande-dl4nx
@ManishaGawande-dl4nx 18 күн бұрын
Khup sunder vijay Tu maza gava tiosa yetil kalakaar he bhaghun khu aanand jhala
@gajanankorade8190
@gajanankorade8190 2 жыл бұрын
Nice Viju bhau....you are really a very good person
@bhimayedge2588
@bhimayedge2588 2 жыл бұрын
दादा कॅमेरा भारी आहे दादा 👌👌👌👌
@mayasonwane3565
@mayasonwane3565 7 ай бұрын
,विजय भाऊ तुमची मुलगी फारच कीयुट आहे
@devachanwagh615
@devachanwagh615 2 жыл бұрын
आटोत बसतांनी ऐक ऐक मागे एत होते तेवहा मी खूप हसलो राञी,१२ वा विडीऔ बघीतला घरात झोपलेले सुदा ऊटले होते विजू दादा मी खुप फयान आहे तूझा खुप छान जय आदिवासी
@pb9193
@pb9193 2 жыл бұрын
विजय लाज राखली विदर्भाचि वेरि नाईस
@yogeshshegokar8468
@yogeshshegokar8468 2 жыл бұрын
Vijay tu Aahes Khara 🌟 Star 👌👌👌
@aratijadhav2902
@aratijadhav2902 2 жыл бұрын
Khup chan video banvla, tumich jodap Ani tumcha privarhi khup chan aahe, Good 👍😊
@sheshraothakre4930
@sheshraothakre4930 2 жыл бұрын
वा खुप छान विर्दभाची मान👍👍
@diliplangade8611
@diliplangade8611 Жыл бұрын
खुप छान विजय भाऊ आपल्या व्हिडिओ मुळे नवीन नवीन स्थळ पहायला मिळते सिंभोरा धरणाचं नाव ऐकले होते
@sakharamwaykar4855
@sakharamwaykar4855 2 жыл бұрын
1 no full binakamachi prasiddhi chalu aahe
@VIJAYNKHANDARE
@VIJAYNKHANDARE 2 жыл бұрын
खूप मजा आली
@sunilpawar9276
@sunilpawar9276 2 жыл бұрын
खुपच छान बोली भाषा तर खुपच छान सर्व नँचरल वाटत खुपच छान व्हिडीओ असतात
@dipaksapkale3380
@dipaksapkale3380 2 жыл бұрын
लय भारी भाऊ सह परिवार सह कुटब मी तुमचा विडियो बगितला लय मजा आली 🤟
@jhonydon9347
@jhonydon9347 2 жыл бұрын
Love from karnataka bro
@sujeetmhatre4636
@sujeetmhatre4636 2 жыл бұрын
Very nice vijay bhau family 👪
@virendrathakur5849
@virendrathakur5849 2 жыл бұрын
Khup chan bhau tumche videos pn khup chan ani comedy ahe
@sujatalolge1850
@sujatalolge1850 2 жыл бұрын
खूप छान आहे vedio..दादा 👌
@ashvinikingale2764
@ashvinikingale2764 2 жыл бұрын
Tumcha family nehmi ashich raho sukhi aanandi🙏
@dhnaneswarkoyre6752
@dhnaneswarkoyre6752 2 жыл бұрын
Chan Vijay Bhau.....👌🙂
@rushikeshzakarde7620
@rushikeshzakarde7620 2 жыл бұрын
भाऊ खूप छान वाटले तुम्हाला भेटून
@rohitgawande6501
@rohitgawande6501 2 жыл бұрын
Real Midelclass story nice creation vidio
@chandrapurvacancy5928
@chandrapurvacancy5928 2 жыл бұрын
Happy Ganesh Chaturthi kzfaq.infoW8y66EJowKg?feature=share
@anandkolekar.a.k2568
@anandkolekar.a.k2568 2 жыл бұрын
ताई तुमचा आवाज खूप छान आहे 👌 तुम्ही छान बोलता
@amardeepkhirade997
@amardeepkhirade997 2 жыл бұрын
खूप छान विजय भाऊ 👍👍👍👍
@rajupadhar97
@rajupadhar97 2 жыл бұрын
Very nice best of luck from khanadesh jalgaon
@yogitakachhwahlicadvisor9224
@yogitakachhwahlicadvisor9224 2 жыл бұрын
जबरदस्त वीडियो बनवतात विजय खंडारे भाऊ आणि वाहिनी ची आवाज लय भारी आहे। मस्त आहे असे वीडियो बनवा👍 Good luck
@mayamhasade2715
@mayamhasade2715 2 жыл бұрын
🙏😂👌👌🌹 खुप छान
@santoshkharat9992
@santoshkharat9992 2 жыл бұрын
खुप छान सहल ते सहल कुटुंबा संगती फॅन पन भेटले
@mohanshinde2164
@mohanshinde2164 2 жыл бұрын
विजुभाऊ तुमची फॅमिली खूप छान आहे धरण दाखवल्या बदल धन्यवाद आणि विजुभाऊ धरण कोणत्या तालुक्यात आहे हे.
@malgangaenterprises3962
@malgangaenterprises3962 2 жыл бұрын
morshi
@user-vq8nx3pk3v
@user-vq8nx3pk3v 2 жыл бұрын
जय लहुजी विजुभाऊ खुपचं छान आहे जय गुरुदेव
@kadubakamble6456
@kadubakamble6456 2 жыл бұрын
विजुभाऊ मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात
@shrikantmohurle5462
@shrikantmohurle5462 2 жыл бұрын
Nice viju bhau .life partner pn nice.
@rahulbhujbal7922
@rahulbhujbal7922 Ай бұрын
विराट कोहली रोहीत शर्मा त्याच्यापैक्शा ज्यात फ्यान आहेत याचे
@swarajbuilder302
@swarajbuilder302 2 жыл бұрын
लय भारी अमरावती खूप छान मित्रा
@pravinnagpure976
@pravinnagpure976 2 жыл бұрын
Kitna acha bolte ho yar ap log bhot acha lga ap logo ki video dekh kar so nice yar so cut family
@ganeshmorkhade5803
@ganeshmorkhade5803 2 жыл бұрын
Lay.bhari.vido.takala.viju.bhau.survtpasun.mast.asech.vido.that.ja.bhau
@shardadeshamukh2171
@shardadeshamukh2171 Жыл бұрын
Simbhora dharan kharach chha n ahe bhau amhi khup da jat asto ani tumhi tar khup enjoy kela nice family dar ughadale tarch maja yeto dada ani amach gawn ch ahe
@rahuldhande6065
@rahuldhande6065 2 жыл бұрын
विजय भाऊ आपल्या भाशेत मंनजे खतरनाक
@uppewad9301
@uppewad9301 2 жыл бұрын
Tumchi mulgi khup bhari aahe
@aloneshayri5288
@aloneshayri5288 2 жыл бұрын
Are viju bhau great... 👍
@sanjaysk22
@sanjaysk22 2 жыл бұрын
I am proud of you👌👌👍👍💐💐
@ratnamore702
@ratnamore702 2 жыл бұрын
बायकोचा भाऊ म्हनजे, अवघड जागेच दूखन असत भाऊ, समजून घेन तू
@sdvlogsvidarbha7396
@sdvlogsvidarbha7396 2 жыл бұрын
Nice family
@jyotikulkarni1367
@jyotikulkarni1367 2 жыл бұрын
A...very...simple...n...natural...life.........we...all...are...enjoied...it...very...........much...n...waiting...next...
@mayuravhad6973
@mayuravhad6973 2 жыл бұрын
लय भारी विडिओ आहे खुप चांगलं वाटलं
@prajwallonare5060
@prajwallonare5060 2 жыл бұрын
मस्त 👌😊
@VickyVlogs-f1q
@VickyVlogs-f1q 2 жыл бұрын
Khupach Bhari Vatale Tumcha Video Baghun 🤩🤩🔥🔥🔥🔥
@prakashtapase1048
@prakashtapase1048 2 жыл бұрын
विजय धरण दाखवल्या बद्दल धन्यवाद
@punamdeshbhrtar5956
@punamdeshbhrtar5956 2 жыл бұрын
Bhau kiti mast vedio bnwta asec vedio bnwt ja,
@ashishkhardekar7752
@ashishkhardekar7752 2 жыл бұрын
Nal Damyanti Dam I know me pahilay kharokar khup Sundar Thank you Vijay Bahu Khandari
@ganeshdoke3389
@ganeshdoke3389 2 жыл бұрын
मस्त तुम्ही खूप माझ्या करता तुमची कम्येडी मला आणि माझ्या मुलांना खूप आवडते
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
00:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 4,4 МЛН
I Can't Believe We Did This...
00:38
Stokes Twins
Рет қаралды 108 МЛН
ЕНЕШКА 2 СЕЗОН | 3-бөлім | АНГЛИЯҒА КЕТЕМІН!
28:02
Кошкокрад и котики #юмор #рекомендации #прикол
0:31
В НЕЕ ЧТО, МОЛНИЯ ПОПАЛА? 😂😂😂😂
0:56
СЕМЬЯ СТАРОВОЙТОВЫХ 💖 Starovoitov.family
Рет қаралды 8 МЛН