Virat Kohli आणि Gautam Gambhir च्या वादाला Naveen वळण | Sports Katta | Cricket

  Рет қаралды 1,323

Sports Katta

Sports Katta

Жыл бұрын

IPL आणि वादंग हे पक्कं समीकरण आहे. २०२३ आत्तापर्यंत अपवाद ठरलं होतं. पण लखनौमध्ये दिल्लीचे दोन वीर एकमेकांना भिडले आणि क्रिकेटचं मैदान कुस्तीचा आखाडा होतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली. विराट कोहली आणि गौतम गंभीरबरोबर अमित मिश्रा, नवीन उल हक, केएल राहुलसुद्धा याचा भाग होते. कोहली-गंभीर वादाला आत्ता नाही, तर २०१३ पासून सुरूवात झाली आहे. लखनौमध्ये त्याचा भडका उडाला. या सगळ्या वादाची आतली खबर आपल्यासमोर घेऊन येत आहे अमोल कऱ्हाडकर...
Virat Kohli and Gautam Gambhir having a go at each other is nothing new but the dispute between the Delhi duo almost went out of control after the indian Premier League tie between Royal Challengers Bangalore and Lucknow Super Giants in Lucknow. Amol Karhadkar presents the details about the events and the background of the dispute #marathinews #cricketnews #ipl2023 #iplnews #viratkohli #gautamgambhir ‪@StorytelMarathi‬
_______________________________________________________
Team:
Soham Kurulkar
Tanishq Mohite
Riddhi Vaze
Amol Gokhale
_______________________________________________________
Follow us on :
Instagram: / ccbkmarathi
Facebook: / ccbkmarathi
Twitter: / ccbkmarathi
Email : barachkaahi@gmail.com

Пікірлер: 28
@ShubhamYadav-mf3mq
@ShubhamYadav-mf3mq Жыл бұрын
तुम्ही काही तर्क वितर्क मांडत बसू नका. विराट किंवा गंभीर सांगेल कोणत्या तरी इंटरव्ह्यू मध्ये सविस्तर. तोपर्यंत patience ठेवा. काहीतरी उग्गाच spread करू नका
@SportsKattaMarathi
@SportsKattaMarathi Жыл бұрын
तर्क नव्हे, माहिती आहे. अभिप्रायाबद्दल आभारी, शुभम
@vikramwaghade3768
@vikramwaghade3768 Жыл бұрын
He ccb vale kayam virat baddal vait sangatat.. murkh lok aahet he
@SportsKattaMarathi
@SportsKattaMarathi Жыл бұрын
Baghnare ati shahane aahet naa mag ccbk waalyanna raahu de murkh, Vikram
@EkCricketveda
@EkCricketveda Жыл бұрын
प्रोफेशनल क्रिकेट खेळाडू... दिग्गज क्रिकेट खेळाडू...... भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवलेले खेळाडू जेव्हा मैदानात अशी कृती करतात तेव्हा ते खरोखर योग्य वाटत नाही.
@SportsKattaMarathi
@SportsKattaMarathi Жыл бұрын
Khare aahe. Aabhaaree, ECW
@anupkonnur2205
@anupkonnur2205 Жыл бұрын
PSL nahi Lankan premier league madhe bhidla hota Naveen ul Haq ani Amir...Nantar Shahid Afridi tyachavar chidla hota😊😊
@SportsKattaMarathi
@SportsKattaMarathi Жыл бұрын
Thanks, Anup
@sohamkulkarni756
@sohamkulkarni756 Жыл бұрын
Chuk gambhir chi ahe
@jethalalbhai
@jethalalbhai Жыл бұрын
Loli Has Problem Kumble, Ganguly, Gavaskar Gambhir
@sohamkulkarni756
@sohamkulkarni756 Жыл бұрын
@@jethalalbhai gambhir ne shuru kiya tha
@SportsKattaMarathi
@SportsKattaMarathi Жыл бұрын
Doghanchi
@ShubhamYadav-mf3mq
@ShubhamYadav-mf3mq Жыл бұрын
जर तुम्हाला माहीत असेल 💯 तरच माहिती द्या उघाच टीआरपी साठी काहीही सांगू नका. नेमके माहीत नाही आहे खरचं shoes कडे बघून विराट लायकी वगेरे बोलला की , Footprints 👣 बद्दल बोललाय. तुमच्या सारख्या मीडिया वाल्यांच्या मुळेच देशात दुफळी निर्माण होते.
@abhishek_hanbar
@abhishek_hanbar Жыл бұрын
अगदी बरोवर शुभम. जे दिसतं तसं मुळीच नसत कारण लोकांना villian बनवण्याची खूप घाई असते हल्ली आणि क्रिकेटच्या मैदानावर विराट कोहली हा नेहमीच soft target राहिलेला आहे हा तो काय दूध का धुला नाही पण त्याची image tarnish करण्यात journalists लोकांना एक वेगळीच मजा येते हेचं बऱ्याच वेळा दिसून येते.
@SportsKattaMarathi
@SportsKattaMarathi Жыл бұрын
खरं आहे. देशात सारे आलबेल आहे. फक्त मीडिया काय ते निगेटिव्ह वगैरे पसरवतो.
@SportsKattaMarathi
@SportsKattaMarathi Жыл бұрын
इथे आपण CCBK बद्दल बोलूया. आमच्या इथे PR साठी जागा नाही, अभिषेक. आभारी :)
@abhishek_hanbar
@abhishek_hanbar Жыл бұрын
@@SportsKattaMarathi Wrong information spread करून चुकीचं perception तर नक्कीच create करत आहात 👍
@SportsKattaMarathi
@SportsKattaMarathi Жыл бұрын
Tumhala nakkich aamchya peksha jaast maahiti aahe, Abhishek. Tumhi aamchyasathi ek episode or lekh ka naahi lihit? Aapan publish karu nakki :)
@ranjeetkumkar1768
@ranjeetkumkar1768 Жыл бұрын
बा चा बा ची....
@SportsKattaMarathi
@SportsKattaMarathi Жыл бұрын
Thanks, Ranjeet
@prashantdeshmukh11
@prashantdeshmukh11 Жыл бұрын
कोहली, गंभीर, गांगुलीआणि रवि शास्त्रीयांनी वानखेडे वर फुगड्या खेळा, शिव्या घाला, मारा एकमेकाना, एवढीच इच्छा 😅
@SportsKattaMarathi
@SportsKattaMarathi Жыл бұрын
Hahaha. 2024 - niwadnuk naahi, IPL - madhye plan karta yeu shakel, Prashant
@mandargurav568
@mandargurav568 Жыл бұрын
आजचा एपिसोड छान होता… नेमकं घडलं काय हे तुम्ही चांगल्या प्रकारे समजावून सांगीतलं. अन् सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे बाकीच्या चॅनेलसारखी उगाच फेकाफेकी केली नाही. पण प्रत्येक वेळी विराट कोहलीसोबतच वाद का होतात, गंभीर, गांगुली, कुंबळे इथपासून अनेक खेळाडूंचे त्याच्यासोबत वाद आहेत असं म्हटलं जातं. विराट कोहली खरंच इतका उद्धट आहे का? रॉबिन उथ्थपाने सुद्धा त्याच्या सेलिब्रेशनवर टीका केली. विराटच्या या प्रवृत्तीवर एखादा एपिसोडच्या निमित्तानं प्रकाश टाकावा. जेणेकरून आम्हाला सुद्धा कळेल की विराटचा नेमका प्रॉब्लेम तरी काय आहे?
@SportsKattaMarathi
@SportsKattaMarathi Жыл бұрын
आभारी, मंदार. विराट कोहलीचा प्रॉब्लेम नाहीये काही. राहुल द्रविडचा एक बेंगळुरू लिट फेस्ट चा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्यात विराट मैदानावर असा का असतो ह्याचं कारण समजेल तुम्हाला.
3 wheeler new bike fitting
00:19
Ruhul Shorts
Рет қаралды 52 МЛН
Super gymnastics 😍🫣
00:15
Lexa_Merin
Рет қаралды 108 МЛН
Fleetguard Filtrum Filters | Keep out impurities | Ratnagiri Jets | MPL 2024
0:56
Движение головой Теофимо #boxing
0:19
Эффект MMA
Рет қаралды 2,7 МЛН
Aikido selfdefense - Kokyho technique. #selfdefense #aikido #kungfu
0:15
Веселое в мма
0:58
Ицюань | Школа Оздоровления и Самопознания
Рет қаралды 23 МЛН
Aikido selfdefense - Kokyho technique. #selfdefense #aikido #kungfu
0:15
😱2 СМ ИЗМЕНИЛИ ИСТОРИЮ⚽️ #ronaldo #football #футбол #messi
0:35
ФуЖур (Футбольный журнал)
Рет қаралды 941 М.