No video

Vishalgad बाबत Chh. Shahu Maharaj की Chh. Sambhaji Raje कुणाची भूमिका योग्य ? | Vishaych Bhari

  Рет қаралды 17,434

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Күн бұрын

Vishalgad बाबत Shahu Maharaj की Chh. Sambhaji Raje कुणाची भूमिका योग्य ? | News | Vishaych Bhari
मंडळी कोल्हापूरातल्या विशाळगडावर असलेल्या अतिक्रमणाचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आहे. रविवारी छ. संभाजीराजे यांच्या सहित अनेक शिवभक्तांनी विशाळगडावरील आक्रमणाविरोधात आंदोलन केलं. पण ते आंदोलन सुरु असतानाच अज्ञातांनी विशाळगडावरील घरं, दुकानांची आणि गाड्यांची तोडफोड केली. तिथं दगडफेकही करण्यात आली. त्यामुळे विशाळगडाच्या अतिक्रमणाचा मुद्दा चांगला चर्चेत आलाय. पण आंदोलनाला लागलेल्या त्या हिंसक वळणामुळे सध्या विरोधकांनी छ. संभाजी राजे यांना घेरलेलंय. एकूणच छ. संभाजी राजे आणि शाहू छ. या दोघांच्या भूमिकेत तफावत दिसून येतं असल्याचं विरोधक सांगतायत. पण मग असं असेल तर दोघांच्यापैकी कोणाची भूमिका योग्यय असा सवाल सर्वसामान्य शिवभक्ताला पडलेलाय ? म्हणूनच विशाळगड प्रकरणावरून दोघांनी नेमकी काय काय मतं मांडलीयेत त्याचा घेतलेला हा आढावा...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishalgadnews
#vishalgad
#vishalgadmuktisangram
#vishalgadnewstoday
#vishalgadlivenews
#vishalgadlive
#vishalgadatikraman
#vishalgadnewstodaylive
#vishalgaddargah
#vishalgadfort
#vishalgadlatestnews
#vishalgadmukti
#vishalgadlivevideo
#vishalgadmasjid
#विषयचभारी
vishalgad news,
vishalgad.
vishalgad mukti sangram,
vishalgad news today,
vishalgad live news,
vishalgad live,
vishalgad atikraman,
vishalgad news today live,
vishalgad dargah,
vishalgad fort,
vishalgad latest news,
vishalgad mukti,
vishalgad live video,
vishalgad masjid,
विशाळगड अतिक्रमण,
विशाळगड न्यूज,
विशाळगड live,
विशाळगड लाईव्ह,
विशाळगड किल्ला,
विशाळगड news,
विशाळगड लिव्ह,
विशाळगड न्यूज live,
विशाळगड अतिक्रमण live today,
विशाळगड live news,
विशाळगड न्यूज लाईव्ह,
विशाळगड लाईव्ह बातम्या,
विशाळगड अतिक्रमण न्यूज,
#vishaychbhari
#विषयचभारी

Пікірлер: 129
@trendingssp
@trendingssp Ай бұрын
संभाजीराजेंची भुमिका 100% योग्य आहे.
@user-pm5jz3zh3q
@user-pm5jz3zh3q Ай бұрын
संभाजीराजे करतात,आहे ते बरोबर आहे,शाहू महाराज दुसराचं ऐकून करत आहेत,तर संभाजीराजे स्वतःच्या हिमत्तीवर करतात
@raghavkulkarni21
@raghavkulkarni21 Ай бұрын
छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका योग्यच आहे. जय जिजाऊ, जय शिवराय 🙏🚩 अतिक्रमणमुक्त विशाळगड❤🚩 जय भवानी, जय शिवाजी 🙏🚩♥️
@sk-cu2zs
@sk-cu2zs Ай бұрын
एक नेता एक आवाज संभाजी महाराज संभाजी महाराज ❤❤
@shripatipatil627
@shripatipatil627 Ай бұрын
राजे संभाजी याची भुमिका योगे आहे
@karanshinde1178
@karanshinde1178 Ай бұрын
शाहू महाराज काँग्रेस चे खाजदार आहेत शेवटी 😂😂
@YEDAANNA-n1z
@YEDAANNA-n1z Ай бұрын
😂😂😂😂😂
@sanketsalokhe9456
@sanketsalokhe9456 Ай бұрын
Barobr 😂😂
@sagarbade555
@sagarbade555 Ай бұрын
😂
@dhanajaykolhapur
@dhanajaykolhapur Ай бұрын
Bahuli
@NdhgdJahsysjsn
@NdhgdJahsysjsn Ай бұрын
Chhatrapati shahu Maharaj ki jay ani Chhatrapati Sambhaji Maharaj ki jay
@manojpatil6926
@manojpatil6926 Ай бұрын
संभाजीराजे यांची भूमिका १००,%बरोबर आहे
@harshwardhanwable9936
@harshwardhanwable9936 Ай бұрын
छत्रपती संभाजी राजे 🙏🏻
@_its_my_life-1980
@_its_my_life-1980 Ай бұрын
Only संभाजी राजे छत्रपती जिंदाबाद. खूप खूप आदर वाडला आहे त्यांच्या बद्दल आता इथून पुढे आम्हीं कसे voting करतो बगाच
@manyasurve6883
@manyasurve6883 Ай бұрын
आम्ही संभाजीराजेंच्या पाठीशी
@jay-Kolapate5121
@jay-Kolapate5121 Ай бұрын
शाहू महाराज यांना सुद्धा संभाजी महाराज यांची बाजू घ्यायची आहे..पण काँग्रेस चे सपोर्ट घेऊन ते निवडून आले आहेत त्या मुळे त्यांचे हात बांधले गेले आहेत
@ajayshingate3373
@ajayshingate3373 Ай бұрын
Only भगवा संभाजी राजे❤
@AnubhavYoutubese
@AnubhavYoutubese Ай бұрын
संभाजी राजे तुमच विचार चांगले आहेत पण तुम्ही मार्ग चुकीचा धरलाय ( छत्रपती शिवाजी महाराज) यांनी गरीबांना त्रास देऊन स्वराज्य स्थापन केलेल नाही, म्हणून तुम्ही स्वताला शिव प्रेमी समजू नका. पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराज यांच गुण घ्या मग बोला
@SK-ge3vi
@SK-ge3vi Ай бұрын
Killyavar masjid bandhali tar kay zale..? ase mhanayche aahe ka?
@AnubhavYoutubese
@AnubhavYoutubese Ай бұрын
@@SK-ge3vi होय
@tejastibile769
@tejastibile769 Ай бұрын
Udya maharastra tyancha zala ki pn mhnaych houde ky zal😅
@ptfactz2900
@ptfactz2900 Ай бұрын
येड्या भोकाच्या त्यांनी 2 वर्ष सांगितलं होत प्रेमाने तरीही त्यांनी अतिक्रमण हटवलं नाही म्हणून दंगल झाली तुला काय महिते 😤
@prathamesharage
@prathamesharage Ай бұрын
​@@SK-ge3viआपल्या राज्यात कित्येक किल्ल्यावर मस्जिद आहेत कारण महाराजांनी कधी जातं धर्म बघितली नाहीत.. कित्येक सैनिक मुस्लिम होते.. खूप मोठ्या प्रमाणावर नसतील पण होते
@sagadikhet1326
@sagadikhet1326 Ай бұрын
धार्मिक दंगल घडवून घराण्याचा लौकिक धुळीला मिळवणारा पहिला दंगलखोर वंशज. अतिक्रमण निव्वळ निमित्त.
@shubhamsawant1551
@shubhamsawant1551 Ай бұрын
Tu bangdya Ghal Maderchod Aple Gad Kille He Dukkar Prajati kabja karate tu bas Ithe Amhala Akkal shikvat
@amitpatilvlog6275
@amitpatilvlog6275 Ай бұрын
Only maharaj
@tanajirathod7382
@tanajirathod7382 Ай бұрын
पण कोणते😂😂😂
@itsmessanket
@itsmessanket Ай бұрын
शाहू महाराज नक्कीच कन्व्हर्ट झाले असणार
@dipakmane3599
@dipakmane3599 Ай бұрын
संभाजी राजे योग्य होते विशाळगड atikramasathi पण जे काही गजपुर मध्ये झाले ते योग्य नाही. त्याला प्रशासन आणि राज्यसरकार जबाबदार आहे
@mangesh5834
@mangesh5834 Ай бұрын
विशाळगडावरील भारतमातेचे सुपुत्र हे जर अतिरेकी असतील तर यासीन भटकळ हा कोण पूछता है हिंदू...?
@kanaiyaraje_pawar96k
@kanaiyaraje_pawar96k Ай бұрын
Only हिंदवी स्वराज्याची गादी साताराच... 🚩
@Suyash_9sms
@Suyash_9sms Ай бұрын
कॉलर उडवायच सोडा आणि इथं येऊन भिडा.... Only छत्रपती संभाजी राजे
@shubhamgurav5985
@shubhamgurav5985 Ай бұрын
कोल्हापूरच्या पुण्यात साताऱ्याची ताकद काय तवा ओन्ली कोल्हापूर
@OmkarPawar444-r6z
@OmkarPawar444-r6z Ай бұрын
​@@Suyash_9smssystem sataryatunch halle visru nkos 007🚩
@Suyash_9sms
@Suyash_9sms Ай бұрын
@@OmkarPawar444-r6z सिस्टीम रायगडावरून हलत होत.. त्यानंतर सातारा आणि कोल्हापूर...सध्या कोल्हापूरची गादी पुढे आहे गडकिल्ले वाचवायला... छत्रपती संभाजी राजे 💪🚩
@ddambhoreambhore8651
@ddambhoreambhore8651 Ай бұрын
अतिक्रमण निघावे पण दंगली योग्य परिस्थिती निर्माण करणे राजेंकडून अपेक्षित नाही.
@संघर्षयोद्धा
@संघर्षयोद्धा Ай бұрын
राजेंनी केली का दंगल राजे जाण्याअगोदर झाली. दंगल खोर पुण्याचे कार्यकर्ते होते... 💯
@SamadhanMarkande
@SamadhanMarkande Ай бұрын
मुसलमान शांततेने अतिक्रमन काढणार आहेत का? एवढं असत तर अतिक्रमण केलंच नसतं.
@dnyaneshwarchavan1531
@dnyaneshwarchavan1531 Ай бұрын
छत्रपती संभाजी राजे यांची भूमिका योग्य आहे.....
@rayyanshaikh596
@rayyanshaikh596 Ай бұрын
अतिक्रमण काढायला आमचा विरोध नाही पण दंगली घडुन काढायला आमचा विरोध
@dhairyashilpatil4450
@dhairyashilpatil4450 Ай бұрын
राजे संभाजीराजे❤
@Sopnil1970
@Sopnil1970 Ай бұрын
शाहू महाराज यांची भूमिका योग्य आहे👍🏻
@sagarbade555
@sagarbade555 Ай бұрын
sambhaji raje 100 take barobar
@YEDAANNA-n1z
@YEDAANNA-n1z Ай бұрын
Sambhajiraje
@user-en9wr2ew1j
@user-en9wr2ew1j Ай бұрын
संभाजी राजे यांची भूमिका योग्य
@vishalkshirsagar8609
@vishalkshirsagar8609 Ай бұрын
Sambhaji raje❤
@_denver_editsxy
@_denver_editsxy Ай бұрын
Cha. Sambhaji raje 🙇🚩
@pandurangkamble4064
@pandurangkamble4064 Ай бұрын
छ शाहू महाराज . छत्रपती घराण्याचा महाराष्ट्र धर्म जोपासत आहेत . छ👌 छत्रपती हे जनतेचे असतात . सर्वांना न्याय हे त्यांचे तत्व असतं .
@user-el7hn7yq7w
@user-el7hn7yq7w Ай бұрын
संभाजीराजे करतात ते योग्य आहे
@sanketsalokhe9456
@sanketsalokhe9456 Ай бұрын
Sambhaji maharaj barobar ahet ..........
@lakhanghungrale7292
@lakhanghungrale7292 Ай бұрын
छत्रपती संभाजी राजे ❤️💪💪💪
@marb7467
@marb7467 Ай бұрын
चर्चेने जर प्रश्न सुटत असता. आतापर्यंत अतिक्रमण झाले का आणि का टिकून आहेत अतिक्रमण. हा फक्त राजकीय हेतू साध्य करण्यासाठी शाहू महाराजांचे पाऊल आहे.
@mubarakdange9837
@mubarakdange9837 Ай бұрын
छत्रपति शाहू महाराज हे राजे आहेत गजापुर मधिल प्रजेवर जो अन्याय झाला त्याना ते भेटले
@hrk3212
@hrk3212 Ай бұрын
Hindunna bhetle ka kadhi?
@jay-Kolapate5121
@jay-Kolapate5121 Ай бұрын
संभाजी महाराज योग्य आहेत....
@balubodke5742
@balubodke5742 Ай бұрын
छत्रपती संभाजी राजे..⚔️🚩
@sagaringawale2402
@sagaringawale2402 Ай бұрын
संभाजी महाराज यांची
@VenkateshVenkatesh-cf3xm
@VenkateshVenkatesh-cf3xm Ай бұрын
Sambaji maharaj la samartan🙏🙏
@akashdahihande7437
@akashdahihande7437 Ай бұрын
Chatrapati sambhaji maharaj ❤
@devendrabankar6519
@devendrabankar6519 Ай бұрын
संभाजी राजे यांची भूमिका योग्य पहिल्यांदाच त्यांनी राजाला शोभेल अशी भूमिका घेतली. त्यांचे धन्यवाद
@skgroupsk8563
@skgroupsk8563 Ай бұрын
संभाजी राजे तुम्ही पंतांच्या भुमिका समजून घेतली पुढे निवडणूक आहे दंगल झालीच पाहिजे हे टरबुजान तुमच्या डोक्यात चांगलेच भरवले होतं. गडावरच अतिक्रमण संयमाने घेता आलं असतं पण गोरगरीब जनतेला त्रास देऊन तुम्ही तुमचं हिंदुत्व दाखवत आहात.निषेध संभाजी राजे चा
@user-ik9dq4cx3n
@user-ik9dq4cx3n Ай бұрын
का ऋतल का तुझ्या गां....
@sameerakotwal1360
@sameerakotwal1360 Ай бұрын
शाहू महाराज
@pava394
@pava394 Ай бұрын
संभाजीराजे यांची भूमिका महत्त्वाची आहे🎉
@eshandesle5550
@eshandesle5550 Ай бұрын
Sambhaji raje barobar ahet
@devvhalerds3355
@devvhalerds3355 Ай бұрын
शंभू राजे 🎉🎉🎉🎉
@kuldeeptakle7162
@kuldeeptakle7162 Ай бұрын
संभाजी राजे only
@संदीपपाटील
@संदीपपाटील Ай бұрын
छ्त्रपती संभाजी राजे योग्य आहे4
@durg_bharat797
@durg_bharat797 Ай бұрын
त्याची आधी हा किल्ला कोणाचा आहे हे बघा जरा
@Dnyashewar..5556..
@Dnyashewar..5556.. Ай бұрын
संभाजी महाराज
@maheshhanchinmani9639
@maheshhanchinmani9639 Ай бұрын
Sambhaji maharajr cha 💯
@kuldeeppawar1047
@kuldeeppawar1047 Ай бұрын
छत्रपती संभाजी राजे यांची भूमिका योग्य.
@mubarakdange9837
@mubarakdange9837 Ай бұрын
विहरी वर RCC बिल्डिंग आहे ति भोसले यांचि आहे
@asifshaikh6111
@asifshaikh6111 Ай бұрын
Maharaj
@VenkateshVenkatesh-cf3xm
@VenkateshVenkatesh-cf3xm Ай бұрын
Sambagi maharaj aga bado hum sat hi
@shivrajshinde3564
@shivrajshinde3564 Ай бұрын
छत्रपती संभाजी राजे 🚩
@pranavmore6974
@pranavmore6974 Ай бұрын
Shambhaji raje🚩
@kamblesandeep86
@kamblesandeep86 Ай бұрын
तुम्ही सांगितलेला इतिहास पण खोटा आणि झालेल्या प्रकरणातील खासदार साहेब अणि राजे यांची भूमिका पण अधुरी सांगितली त्याबद्द्ल अणि तमाम महाराष्ट्र मधे फेक बातमी पोहचवली त्या बद्दल पण तुमचे हार्दिक अभिनंदन करतो 🎉
@saifshaikh4468
@saifshaikh4468 Ай бұрын
दरागाह ट्रस्ट ने गडा चे पूर्ण संवर्धन करावे कील्या ची दुरुस्ती करावी जितकी दर्गा आहे इतकीच जागा वापरावी सोपा आहे
@shubhamsawant1551
@shubhamsawant1551 Ай бұрын
Darga Jya Manasacha ahe to Maesthaycha Shatru hota Malik Rehan Maratha Virodhi Hota
@abhaypatil348
@abhaypatil348 Ай бұрын
महाराज शाहू छत्रपती यांचीच भूमिका योग्य आणि सय्यमी आहे
@digvijaypatil007
@digvijaypatil007 Ай бұрын
संभाजीराजे छत्रपती योग आहे
@vaibhavmane8529
@vaibhavmane8529 Ай бұрын
1 ch maharaj sambhaji raje
@messileo7231
@messileo7231 Ай бұрын
Maharashtra purogami nahi Hindutva wadi ahe🚩🚩🚩
@rohitk472
@rohitk472 Ай бұрын
Sambhaji Raje 🧡🔱
@Katu-07
@Katu-07 Ай бұрын
एक मुदा सोडला तुम्ही एक अतेरेकी आठ दीवस राहायला होता तिथे .असे संभाजी राजे महाराज बोलले होते
@ShrikantMarjiShrikantMarji
@ShrikantMarjiShrikantMarji Ай бұрын
Sambaji maharajacha yogya ahet
@sarveshshivatare8264
@sarveshshivatare8264 Ай бұрын
Akshay 🥰🥰🥰🥰
@sujeetsaravade2892
@sujeetsaravade2892 Ай бұрын
Shau maharajanchi bhumika yogy ahe
@shindesuraj4119
@shindesuraj4119 Ай бұрын
लोकांना येद्यात काढता ये बाप बेटे
@sarveshshivatare8264
@sarveshshivatare8264 Ай бұрын
Akshay bhavu ravindra dada padwal hyani andolan kelay tyana pn credit Dya
@rj3687
@rj3687 Ай бұрын
Shahu Maharaj
@arshadattar8251
@arshadattar8251 Ай бұрын
हागायला गेलो आणि ससा गावला 😂
@arjumandkhan9040
@arjumandkhan9040 Ай бұрын
Shahumaharaj.yanchi.bhumika.yogya
@shubhamsawant1551
@shubhamsawant1551 Ай бұрын
Sambhaji raje keli 100% Barobar Kela Ata Todfod karnaare Sambhaji rajenche Loka Navathi ti
@Subhanmujawar4477
@Subhanmujawar4477 Ай бұрын
Sambhaji nagar madhe jaun baga aamdar hota imtiyaz jalil to aas nahi kela he lagech aala nahi chalu keli jhate upat
@ImranKhan-ye7sq
@ImranKhan-ye7sq Ай бұрын
Shambaji raje ko MLA ka chunav ladne ka hai isliye Apna Jor Bata rahe
@anilkamble-lr2ko
@anilkamble-lr2ko Ай бұрын
Sahu Maraj yogy
@user-tw2oq3lb9b
@user-tw2oq3lb9b Ай бұрын
sambhali maharaj❤
@nasirmirza4066
@nasirmirza4066 Ай бұрын
Doge bhi Natak karayle
@ShivaShiva-iz6ki
@ShivaShiva-iz6ki Ай бұрын
Heat monger sambhaji
@shree3836
@shree3836 Ай бұрын
Manus mhanun bgha re virodh ha atikramanala hota 5km chya gavala kay vedana dilya te bgha krur pna soda yache parinam bicharya jawanala bhogave lagtat
@mubarakdange9837
@mubarakdange9837 Ай бұрын
शाहु महाराज यांची भुमिका योग्य आहे अतिक्रमण विशाळगड येथे आहे आणी तोड़फोड़ घरे जाळणे गाड्याचि तोड़फोड जि केली ति गजापुर मध्ये अतिक्रमण आणी गजापुर मधिल मुसलमान लोकांचा काहिही संबंध नाहि
@emperor4770
@emperor4770 Ай бұрын
शरदउद्दिन 🤤 अजून कसा काय काही बोलला नाही यावर.
@संदीपपाटील
@संदीपपाटील Ай бұрын
उधोद्दिंन पण नाही बोलला
@aniketpatil588
@aniketpatil588 Ай бұрын
Sambhajiraje
@ShrikantMarjiShrikantMarji
@ShrikantMarjiShrikantMarji Ай бұрын
Sambaji maharajacha yogya ahet
@user-tw2oq3lb9b
@user-tw2oq3lb9b Ай бұрын
sambhali maharaj❤
Magic trick 🪄😁
00:13
Andrey Grechka
Рет қаралды 56 МЛН
Please Help Barry Choose His Real Son
00:23
Garri Creative
Рет қаралды 23 МЛН
Kids' Guide to Fire Safety: Essential Lessons #shorts
00:34
Fabiosa Animated
Рет қаралды 17 МЛН
Yum 😋 cotton candy 🍭
00:18
Nadir Show
Рет қаралды 7 МЛН
अफजलखानाच्या वंशजांकडे असलेली दुर्मिळ वंशावळ
9:55
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 586 М.
Magic trick 🪄😁
00:13
Andrey Grechka
Рет қаралды 56 МЛН