Vishalgad protest: विशाळगडावरच्या अतिक्रमणावरून महाराष्ट्रात वाद का पेटला? संपुर्ण प्रकरण आणि इतिहास

  Рет қаралды 769,157

BolBhidu

BolBhidu

21 күн бұрын

#BolBhidu #VishalgadAtikraman #VishalgadProtest
साल १६६०, तारीख १३ जुलै. विशाळगडावरुन झालेले तीन तोफांचे आवाज, महाराष्ट्राच्या इतिहासात कायमचे नोंदले गेले. ती खूण होती, छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावर सुखरुप पोहोचल्याची. सिद्दी जौहरचा वेढा, त्याच्या सैनिकांनी चालवलेला पाठलाग हे सगळं मोडून महाराज गडावर पोहोचले. इकडं पावनखिंडीत बाजीप्रभुंच्या, बांदल बंधूंच्या खांद्याला खांदा लावून मावळे लढत राहिले, त्यांनी हिंमत सोडली नाही, विशाळगडावरुन तोफांची इशारत ऐकू येईपर्यंत. या घटनेला आता ३६४ वर्ष पूर्ण होतील.
पण आत्ताही विशाळगड चर्चेत आहे, तो विशाळगडावर सुरु असलेल्या आंदोलनामुळं. विशाळगड मुक्त करा अशी घोषणा देत विविध हिंदुत्ववादी संघटना, संभाजीराजे छत्रपती यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. साधारण वर्षभरापूर्वीही विशाळगडावरचं अतिक्रमण हटवलं अशा बातम्या आल्या होत्या, पण विशाळगडावरच्या अतिक्रमणाचा मुद्दा नेमका आहे काय ? सध्या आंदोलन कशामुळं सुरु आहे ? आणि या अतिक्रमणाचा इतिहास काय आहे ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 1 300
@shivajibhosale7135
@shivajibhosale7135 20 күн бұрын
तो प्रत्येक आवाज चीरडला जाईल जो स्वराज्याचा विरोधात असेल ,, जय शिवराय🚩🚩🚩
@Ba...9090
@Ba...9090 19 күн бұрын
एका आणि शि का, आणि आपल्या आपल्या गावातील हिरवी मजार आताच उखडून टाका नाहीतर तुमच्या गावची पण हीच अवस्था होईल, तुमच्या जमीनीवर हक्क दाखवला जाईल, पोरी बाटवल्या जातील
@jugad6924
@jugad6924 19 күн бұрын
जरंगे, पवार याना आरक्षण दयायाच म्हन्तोय 😂😂😂
@SiddheshMore-px8kz
@SiddheshMore-px8kz 19 күн бұрын
​@@jugad6924 Maratha Reservation and Muslim aggression are different Topics . Don't Mix it .
@keshavmishra07
@keshavmishra07 19 күн бұрын
​​@@jugad6924आरक्षण वेगळा विषय आहे.... हा विषय धर्माचा आहे . पण हा जरांग्या न एकदा पण त्याच्या सभा मध्ये विशाळगड च नाव पण काढलं नाही...
@shubhambb0077
@shubhambb0077 19 күн бұрын
2​@@keshavmishra07
@SagarPatil-ve4lg
@SagarPatil-ve4lg 20 күн бұрын
आभारी आहोत बोल भिडू टीम🙏.गेल्या दीड वर्षापासून तुम्हाला विनंती करत होतो की विशाळगड अतिक्रमण या विषयावर व्हिडिओ बनवा....पण तुम्हाला आज प्रकरण जास्त viral झाल्यावर जाग आलीय....असुदे उशिरा का होईना तुम्हाला जाग आली म्हणा.....नाहीतर तुम्हाला राजकारणाचे व्हिडिओ बनवण्यात च जास्त इंटरेस्ट असतो
@Ba...9090
@Ba...9090 19 күн бұрын
एका आणि शि का, आणि आपल्या आपल्या गावातील हिरवी मजार आताच उखडून टाका नाहीतर तुमच्या गावची पण हीच अवस्था होईल, तुमच्या जमीनीवर हक्क दाखवला जाईल, पोरी बाटवल्या जातील
@kamleshdabhade5459
@kamleshdabhade5459 19 күн бұрын
Sagar bhau... अगदी बरोबर बोललात👌💯🚩
@user-pt7mk8vc2z
@user-pt7mk8vc2z 19 күн бұрын
Sagar patil aagadi barobar bolat ❤
@deepakmahale6293
@deepakmahale6293 19 күн бұрын
Brbr , political lokanchi pakita sampli asnar ata jag ali asel mul prashnachi
@iamGaneshDC
@iamGaneshDC 19 күн бұрын
पत्रकारिता पण आता पैसे कमवायचा साधन बनला आहे.. म्हणून ज्या विडिओ ला जास्त views मिळतात तसेच विडिओ ते बनवणार...
@akky9536
@akky9536 20 күн бұрын
कितीही दावे झाले तरी अतिक्रमण हे मोडीत निघालच पाहिजे. कमाल तर या गोष्टीची वाटते एवढं सगळं अतिक्रमण प्रशासनाचा डोळ्यासमोर घडत होत. मग यांना पाठीशी कोण घालत होतं?
@Pratikkadam950
@Pratikkadam950 20 күн бұрын
Sharad Pawar aani congressi ajun kon
@crazyashish4u
@crazyashish4u 20 күн бұрын
Shinde, fasavnis sarkar chalvat aahe ki saudebaazi wali dukan....sagle illegal atikraman kadhun kaa bare nahi kadhat...
@vbh4315
@vbh4315 20 күн бұрын
Congress ani bhim Wale tyanla support kartey.
@sambhajiparale4594
@sambhajiparale4594 20 күн бұрын
​@@crazyashish4uच्युत्या हे सगळं काँग्रेसी आणि जातीयवादी शरद्दुदिन खान यांनी मतासाठी पोसले आहे.शरदुद्दिन कधी छ्त्रपती शिवरायांचे नाव घेतो का हरामखोरा मतांच्या लाचारीसाठी. फडणवीस आणि शिंदे किती वर्षे सत्तेत आले.
@jugad6924
@jugad6924 19 күн бұрын
जरंगे याना आरक्षण दयायाच म्हन्तोय 😂😂😂
@vikrantmorbale6370
@vikrantmorbale6370 20 күн бұрын
जोपर्यंत शिंदे आणि फडणवीस सत्तेत आहेत तोपर्यंतच होऊ शकतो त्यानंतर अपेक्षा पण करू नये कोणी #हर_हर_महादेव 🚩❤
@kuldeepkanawaje2300
@kuldeepkanawaje2300 19 күн бұрын
शिंदे-फडणवीस व्यतिरिक्त कोणी करू शकणार नाही म्हणूनच हायकोर्टाने विशाळगडावर पशु हत्येला बंदी घातली असताना देखील ह्या बकरी ईद च्या दिवशी शिंदे-फडणवीस सरकारने पोलीस बंदोबस्तात ती बंदी उठवली होती वाटतं....🤔
@rajupnjkr
@rajupnjkr 19 күн бұрын
kharay Pratapgadawaril Afjulya chya shiwkalin 7x4 foot thadgyache 1000 sq ft atikramanhi KHANATA RAJA KHANGREJI CM V HM ASTEWELICH ZALE AAHE. BANDHKAM 40 PATINE FUGLE V TYATHADGYACHE MAJARIT RUPANTAR KELE V TETHIL MUJAWAR TYALA AFJAL BABACHA DARGA MHANUN WAREMAP PRASIDDHI DEU LAGLE . DARWARSHI AFJALBABACHYA NAVANE TITHE URUS HI BHARU LAGLA. LAKSHAT THEWA HE SARV 20 VYA SHATAKATIL BEGADI PUROGAMI DHONGI NIDHARMI JANATA RAJA SATTEWAR ASTANA ZALE HOTE V @1993-2022 TITHE VARSHIK URUS HI BHARAT HOTA . PAN EKNATH DEVENDRA SHASANANE ATYANT KHAMBIRPANE NIRNAY GHEUN 10 NOVEMBER 2022 ROJI TE ATIKRAMAN BULDOZER LAWUN PADUN TAKLE . TYABADDAL TYANCHE TRIWAR ABHNANDAN . YA BABATIT SHIV WANSHAJAA VAYOVRIDHH LADHAU WAICHYA VIMALTAI BHOSALENCHEHI TRIWAR ABINANANDAN TYANICH @1993 PASUN YA VISHAYACHA KAYDESHIR PICHHA PURAWLA .COURTANE TE ATIKRAMAN KADHAWE ASE AADESH HI DILE HOTE BAHUDA 2010 CHYA ASPAS PAN TEWHA KHANGREJ UPACHE TYATHI GRUHMANTRALAY DAUD MIRCHI MEMNADI PRATIPALAK BEGADI JANATYA RAJACHYA PRABHAWAKHALI HOTE .TYAMULE 2022 SAL UJADAWE LAGLE. VIMALTAINI TEWHA MUMBAI HUN SATARYALA YENARYA ST TUN TASECH MA VA LI AAGHADI KALAT NARADHAM YAKUB MEMONCHYA THADGYACHE HI MAJARIT RUPANTAR ZALE HOTE TE HI YA HIDUTWAWADI ED SHASANANE PADUN TAKLE . PARAT TYANCHE TRIWAR ABHINANDAN
@djinnn4038
@djinnn4038 17 күн бұрын
Agdi barobar baki sagle mulle ahet Khangress Ani rashtrawdi che
@prashantbagal6684
@prashantbagal6684 17 күн бұрын
100% बरोबर आहे हे....!!!
@pratikkhairnar3075
@pratikkhairnar3075 17 күн бұрын
२०१४ नंतर तर फडणवीस आहेत सत्तेत...मध्ये 2 वर्षे उद्धव ठाकरे होते पण त्यातले दीड वर्ष कोरोना मध्ये गेले, काय केलं शिंदे आणि फडणवीस ने???
@Devil_x4
@Devil_x4 20 күн бұрын
आई भवानी शक्ति दे विशाळगडाला मुक्ती दे🚩⚔️
@User1212swaa
@User1212swaa 19 күн бұрын
आम्ही OBC आता मुस्लिम समाजा सोबत आहोत
@rahulkhomane10
@rahulkhomane10 19 күн бұрын
Tula akkal aahe ka? Kaay zalay and tu bolatoy kaay? DNA check karun ghe. Kiv yete asha buddhichi ​@@User1212swaa
@karankirtishahi4181
@karankirtishahi4181 19 күн бұрын
@@Devil_x4 court madhe kashala case takli tuzya aai bhwani la sang yeun mukti dyayla
@Don_Killuminati
@Don_Killuminati 19 күн бұрын
Nahi denar
@RanjeetPatil-sy4qr
@RanjeetPatil-sy4qr 19 күн бұрын
​@@User1212swaa मी पण OBC आहे, पण मावळा छत्रपतींचा आहे..🚩 तू औरंगजेबाचा शिपुर्डा, कुत्र्या तुझी लायकी काय..?😡 कोन भिक घालतो तुला, दम असेल तर ये परवा विशाळगडावर...🤬😡
@amarsandbhor3032
@amarsandbhor3032 20 күн бұрын
चिन्मय तू मराठी हिंदू अस्मिता प्रयत्न फार छान जपण्याचा आम्हाला तुझा अभिमान आहे
@yogesh0965
@yogesh0965 19 күн бұрын
Z
@rohitjadhav540
@rohitjadhav540 14 күн бұрын
Are kehna kya chahte hoo🤓
@rohituttamshelake8304
@rohituttamshelake8304 20 күн бұрын
विशाळगड असो वा मलंगगड.. सध्या राज्यातील अनेक किल्ल्यांवर जे काही सुरु आहे. ते अत्यंत वेदनाजनक आहे. अहो विचार करा ना.. जो राजा आपली संपूर्ण हयात या गडकोटांसाठी घालवतो. दिवस रात्र प्रत्येक गडासाठी झिजतो. आज त्याच गडांची ही अवस्था? इतिहासाची पान चाळून बघितली की या वास्तूचं महत्व कळतं. प्रशासन काय करतंय कोणास ठावूक?.. पण आपण मात्र राजकीय कचाट्यात न अडकता ही गडकोट जपूयात. कारण महाराज म्हणजे ही गडकोट. या गडकोटांचा मालक एकच.... राजा श्री शिवछत्रपती. !! जय शिवराय !!🚩🥺🙌🏻🙇🏻‍♂️
@shashankmokashi3903
@shashankmokashi3903 12 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय. भीडूंनो तुमचा उत्साह बघून जीवात जीव आला. माझ वय आता 65 वर्षे आहे. दहा वर्षापूर्वी विशालगडला गेलो होतो. तिथली परिस्थिती अतिशय गलिच्छ होती. बघून माझ्यासारख्या मावळ्याला अतिशय दु:ख झाले. सर्व पक्षांपैकी एका पक्षावर फार निष्ठा आणि अपेक्षा होती ते म्हणजे हिंदूह्रृदयसमाराट बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष. पण त्यांनीही अल्पसंख्यांकांचे त्रृष्टीकरण करायला सुरवात केली, केवळ मुस्लीम मतांसाठी. आई भवानी ह्यांना सर्वांना (काॅग्रेस आणि शरद पवार गट सोडून) एक कर , त्यांना सुबुद्धी दे. जय भवानी जय शिवाजी
@dr.SubhashKable
@dr.SubhashKable 20 күн бұрын
आपल्या हिंदू धर्मात एवढे देव देवता असताना, या दर्ग्याच्या दर्शन घेण्याची नक्किच लाज वाटली पाहिजे.
@Ba...9090
@Ba...9090 19 күн бұрын
एका आणि शि का, आणि आपल्या आपल्या गावातील हिरवी मजार आताच उखडून टाका नाहीतर तुमच्या गावची पण हीच अवस्था होईल, तुमच्या जमीनीवर हक्क दाखवला जाईल, पोरी बाटवल्या जातील
@NovoteTekio-bc6is
@NovoteTekio-bc6is 19 күн бұрын
Vishesh mnje jyachya nawane dargah bandhala ahe to ha killa jinkayala ala hota... Mnjech tyane ithlya lokanna maarun hee takle asnarach... Pn tarhi aplech murkh lok dok thewayala ashya thikani jatat... Urus kadtat, jatra bharwatat... Andhshraddha palawya pn kiti yaach limit nhi lokanna...
@shubham-oh4ki
@shubham-oh4ki 19 күн бұрын
9:113 ayat sarch kara. Allah tyat itarana mafichi dua sudhdha magu naka ase sangto tevha hi majar yana konta ashirwad denar.
@UNIQUESHORTS-fd5nw
@UNIQUESHORTS-fd5nw 19 күн бұрын
​@@Ba...9090 बर
@UNIQUESHORTS-fd5nw
@UNIQUESHORTS-fd5nw 19 күн бұрын
​@@Ba...9090सुरुवात तू कर
@pravin_deshmukh_205
@pravin_deshmukh_205 20 күн бұрын
त्या भागातील आमदार हिंदुत्ववादी तरीही हे चालल याचा अर्थ काही मतांसाठी हे होऊ दिल गेलं बाकी नवस करणारे दर्ग्याला जाणारे आपलेही लोक आहेत
@pratikzzphapale9582
@pratikzzphapale9582 19 күн бұрын
🤨🤨🤨
@indian62353
@indian62353 17 күн бұрын
10 वर्षांपासून भाजपची सत्ता होती. तेव्हा हे अतिक्रमण का हटवलं नाही?
@prashantgalande-patil7112
@prashantgalande-patil7112 16 күн бұрын
काँग्रेस राजवटीत वाढलेली संस्कृती
@Dk2-vs7hh
@Dk2-vs7hh 16 күн бұрын
@@indian62353congress aali ki parat banavnar!!
@EdCEvarTes543
@EdCEvarTes543 13 күн бұрын
कोणत्या ही पीर बाबा दर्गा मजार चा भारत देशात काही संबंध नाही काही देणे घेणे नाही एवढे सामान्यज्ञान देखील सुशिक्षित लोकांना नाही 😂
@narayangadekar6717
@narayangadekar6717 20 күн бұрын
विशाळगड मुक्त झालाच पाहिजे.🚩🚩🚩
@rohituttamshelake8304
@rohituttamshelake8304 20 күн бұрын
*हर हर महादेव🚩 जयघोष करत अवघ्या अवघ्या मराठी मुलखातील हिंदूंनी विशाळगड मुक्त करण्यासाठी सज्ज व्हावे. फिरंगी दिनांक १४ जुलै रोजी आपल्या विशाळगडावर एकत्र येत जबाबदारीने हाती दिलेलं कार्य निस्वार्थपणे पार पाडावे.💥🚩 जय श्री राम 🚩 जय हिंदुराष्ट्र 🚩*
@Lucifer8087
@Lucifer8087 20 күн бұрын
विशाळगड, मलंगगड आणि बाकीच्या किल्ल्यांवरचं धार्मिक अतिक्रमण असो किंवा कॉर्पोरेट अतिक्रमण असेल ते हटवले पाहिजे. सरकार अतिक्रमण होत असताना तिथली स्थानिक सत्तेतली लोकं झोपतात आणि नंतर जास्त जड झालं की आंदोलन करायची वेळ येते हेच दुर्दैव आहे.
@Ba...9090
@Ba...9090 19 күн бұрын
एका आणि शि का, आणि आपल्या आपल्या गावातील हिरवी मजार आताच उखडून टाका नाहीतर तुमच्या गावची पण हीच अवस्था होईल, तुमच्या जमीनीवर हक्क दाखवला जाईल, पोरी बाटवल्या जातील
@indian62353
@indian62353 17 күн бұрын
​@@Ba...9090विशालगडावरील दर्ग्याचा आणि गावातल्या मुस्लिम बांधव यांचा काय संबंध 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️
@vickysawant6127
@vickysawant6127 16 күн бұрын
​@@indian62353लांड्याची वृत्ती पूर्ण जगात सारखी म्हणून एवढी खाज असेल तर स्वतःच्या घरात बांधा जागेत बांधव मlजार वैगरे
@sb-bw4lp
@sb-bw4lp 15 күн бұрын
​@@indian62353aahe na ha yasin aatirekhi konachya madatine tithe rahat hota sanga jara
@shyambomblepatil987
@shyambomblepatil987 20 күн бұрын
चिनू भाऊ आक्रमण नाही रे अतिक्रमण👍 आक्रमण करणारे संपलेत पावन खिंडीत कधीच🚩
@positivekumar3546
@positivekumar3546 20 күн бұрын
आक्रमण च आहे . मस्जिद आहे मोठी . आक्रमण करणारे संपले असे तुम्हाला वाटते. ती मानसिकता अजूनही आहेच. मलिक रेहान दर्गा हे त्याचंच प्रतीक आहे.
@king-mv3li
@king-mv3li 19 күн бұрын
Aata aatikraman karnare pn sampavle pahije
@snehaldeshmukh3322
@snehaldeshmukh3322 16 күн бұрын
विंचू काका आहे तो पर्यंत संपणार नाय, विंचू काकाला सत्तेत बसविणारे आपणच मराठे.. विंचू काका ने सतत अपमानच केला हिंदवी स्वराज्याचां..😢🚩
@vedhh7727
@vedhh7727 15 күн бұрын
संपलेत? परवा जळगाव मध्ये ट्रेन वर कोणी आक्रमण केले? राम मंदिर प्राणप्रतिष्ठा चय आदल्या दिवशी मुंबई मधे कोणी अक्रमन केले. कोल्हापूर मध्ये पोरांनी जय शिवराय chya घोषणा दिल्या तर बस वर कोणी आक्रमण केले..
@rajeshbadekar558
@rajeshbadekar558 14 күн бұрын
😆😂😁😃👍🚩🚩🚩
@ajayk.7207
@ajayk.7207 20 күн бұрын
नमस्कार माझे गाव गजपुर जे विशाळ गडाच्या पायथ्याशी आहे.. ग्राउंड REALITY समजुन घ्या.विशाळगडावर सर्व जाती धर्माचे लोक वर्षानुवर्षे यात्रे चे निमित्ताने येतात. विशाळगड आपल्या 10KM चे परिसरात रोजगार पुरवत होता जो आता संपला त्यामध्ये जाथेच्या जत्थे मुंबई का भाड्याने घरात राहायला भाग पडत आहे.. राहिला प्रश्न अति क्रमाच तर ते अतिक्रमण आता विशाळगडाच्या परिसरात जिथं जागा मिळेल तिथे खोदकाम करुन अनधिकृत लॉज हॉटेल बांधत सुटले आहे.. त्यामुळे या निसर्ग रम्य परिसराची पूर्ण रया निघून गेली आहे..
@sachinprabhulkar737
@sachinprabhulkar737 20 күн бұрын
प्रभानवल्ली माहीत आहे का
@joejerry9777
@joejerry9777 20 күн бұрын
Dam Bhari ahe​@@sachinprabhulkar737
@rameshbobade4044
@rameshbobade4044 18 күн бұрын
​@@sachinprabhulkar737प्रभानावल्ली मध्ये काय आहे जरा सांगा
@ganeshlokhande6442
@ganeshlokhande6442 17 күн бұрын
ते मस्जिद बांधकामास परमिशन कोणी दिली
@indian62353
@indian62353 17 күн бұрын
👍👍👍
@pramodkale6015
@pramodkale6015 20 күн бұрын
कोणत्याच गड किल्ल्यावर हॉटेल, रिसॉर्ट यांना परवानगीच दिली नाही पाहिजे
@rameshbobade4044
@rameshbobade4044 18 күн бұрын
पन्हाळा किल्ला बघा असे वाटते की ते आता हनिमून डेस्टिनेशन झालाय.रिसॉर्ट आणि हॉटेल मुळे ऐतहासिक गोष्टी झाकुन गेल्या आहेत.पन्हाळा आणि विशाळगड वर अतिक्रमण होत होते तेव्हा कोल्हापूर चे राजे कोठे होते काय माहित.
@mayurwagh871
@mayurwagh871 20 күн бұрын
अशी घान जिथं जिथं दिसेल तिथून ती काढण्यात यायला हवी. नाहीतर हे असच चालू राहील.
@jugad6924
@jugad6924 19 күн бұрын
जरंगे, पवार याना आरक्षण दयायाच म्हन्तोय 😂😂😂
@mayurpatil9762
@mayurpatil9762 17 күн бұрын
​@@jugad6924yedzav hys
@djinnn4038
@djinnn4038 17 күн бұрын
Tya sathi Khangress Ani rashtrawdi la matdan karu naye
@indian62353
@indian62353 17 күн бұрын
​@@djinnn403810 वर्षांपासून भाजपची सत्ता होती. तेव्हा हे अतिक्रमण का हटवलं नाही?
@pratikmali975
@pratikmali975 20 күн бұрын
#विशाळगड_मुक्तिसंग्राम🚩
@kailashsharma3738
@kailashsharma3738 20 күн бұрын
मुळात मुस्लिम या भूमीचे मूळ रहिवाशी नाही. त्यामुळे या भारतीय भूमीवर मुस्लिमांचा काहिही अधिकार नाही.
@sssss4534
@sssss4534 20 күн бұрын
😂😂tu kutun alas
@vikasjagtap7852
@vikasjagtap7852 20 күн бұрын
100%खर भाऊ मुस्लिम या भूमीचे भूमिपुत्र नाही
@NovoteTekio-bc6is
@NovoteTekio-bc6is 19 күн бұрын
​@@sssss4534 to kuthun hee ala nahiye... Tyache purwaj hya bhumila aai mananare hote Ani to hee hya deshala aai ch manto... Tumchya sarkhe bhadwe alet ithe, jyanna tewach haklayla haw hot pn amchya lokanchich chuk ahe
@nevergiveup5235
@nevergiveup5235 19 күн бұрын
Jithun tula anala tujhya aaila 4, jan lagli 😂​@@sssss4534
@indiansher6773
@indiansher6773 19 күн бұрын
​@@sssss4534 Nile kabutar 70 varshachi jat tuzhi😂
@sarvarshaikh1137
@sarvarshaikh1137 11 күн бұрын
अतिक्रमण हे कोणतेही असो आणि कुठेही असो, जर ते अतिक्रमणात येत असेल तर ते हटवलेच पाहिजे..
@James-f5i
@James-f5i 20 күн бұрын
बोल भिडू ने शिव प्रेमी साठी, गड किल्याची माहिती, व तिथे कसे पोहचावे, मावळ्यांचा इतिहास या वर विडिओ ची शृंकाला बनवावी. 🚩🚩
@ParbanchoPorgo
@ParbanchoPorgo 18 күн бұрын
हे नाही होणार भाऊ असं झालं तर त्यांचं तेजीत चाललेलं दुकान डफघाईला येइल..
@SwapnilRukadikar
@SwapnilRukadikar 20 күн бұрын
या आपल्या गडावर जास्तीत जास्त भाविक( दर्गा दर्शन )हे आपलेच आहेत. कोल्हापूर, सांगली, बेळगांव, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग मधून येतात. त्यामुळे जो निर्णय घ्यायचा असेल तो सगळ्यांच्या सहमतीने घ्यायला हवा. कोणाची ही भावना यात दुखायला नकोत. कोल्हापुरात सगळे समाज एकत्र जत्रा, उरूस व मोहरम सण साजरे करतात. आणि आपल्या महाराजांनी आपल्या राज्यात भरपूर किल्ले बांधलेत आपण आजपर्यंत कोणत्या गडाचे संवर्धन केलंय. बहुतेक गडावरील जुनी बांधकामे नष्ट होत आहेत.
@arunshelar29
@arunshelar29 20 күн бұрын
फक्त सेक्युलर जातात, बाकी शिवाजी महाराजांबद्दल ज्याच प्रेम आहे, जो स्वतःला शिवभक्त समजतो, जो कट्टर हिंदु आहे, असा कोणताच हिंदु त्या थडग्यावर डोकं ठेवायला जात नाहीत.. आई वाघजाई शक्ती दे विशाळगड, लोहगडला मुक्ती दे, आणि ह्या हिरव्यांच्या तावडीतून मुक्त कर. जय शिवराय, जय शिवाजी जय भवानी कट्टर हिंदु🚩🕉️🚩🕉️
@mindit9771
@mindit9771 19 күн бұрын
Tu bhimta ahes k ??
@SwapnilRukadikar
@SwapnilRukadikar 19 күн бұрын
@@mindit9771 bhimta mnje?
@ganeshlokhande6442
@ganeshlokhande6442 17 күн бұрын
हिंदुत्व सोडून लांड्याची पैदास असेल
@indian62353
@indian62353 17 күн бұрын
​@@arunshelar29मोदींची थडग्यावर डोके टेकवतानाचे फोटो बघितले नाहीस का काय 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️😂😂😂 बघितले नसशील तर बघून ये, त्यांच्या official युट्युब चॅनेलच्या community post मध्ये आहे
@sandipdhongade44
@sandipdhongade44 19 күн бұрын
सर्व गडावर असे अतिक्रमण काढले पाहिजे मोकाट जागा मिळाली की इंग्रजांच्या काळापासून सर्व ठिकाणी असे अतिक्रमण केले आहे तेव्हा सरकार ने गडकिल्ले संवर्धन केले पाहिजे
@agag3571
@agag3571 17 күн бұрын
ही मस्जिद आणे घर हे जर तुटले नाही तर इथे विशालगड राहणारच नाही
@mr.s.p.wakode
@mr.s.p.wakode 16 күн бұрын
हे लोकं प्रत्येक ठिकाणी ताबा करण्याचा प्रयत्न करतात... यांच्यावर नियंत्रण असायला पाहिजे.
@prasadsatav8698
@prasadsatav8698 20 күн бұрын
विशाळगड मुक्त झालाचं पहिजेल.🚩🔱
@User1212swaa
@User1212swaa 19 күн бұрын
आम्ही obc मुस्लिम सोबत आहोत ,बीड मध्ये तुम्हाला मुस्लिम चालतात मग कोल्हापूर मध्ये का नकोत
@gadkotfirasti5219
@gadkotfirasti5219 20 күн бұрын
आई वाघजाई शक्ती दे, विशाळगडाला मुक्ती दे 🚩
@Ravi_edits7
@Ravi_edits7 20 күн бұрын
14 जुलै ला बाबरी ची पुनरावृत्ती होईल..🔥👑💪🏻🚩
@king-mv3li
@king-mv3li 19 күн бұрын
Ho nakkich keli pahije
@Indian-ic4gd
@Indian-ic4gd 13 күн бұрын
Geli 14 July
@user-ii4xb8cz9d
@user-ii4xb8cz9d 19 күн бұрын
फक्त विशालगडच नाहीतर प्रत्येक गडावरील अनाधिकृत बांधकाम व अतिक्रमण काढले गेले पाहिजे मग कोणत्याही धर्माची अथवा संस्थाची असो
@yogeshgaikwad3012
@yogeshgaikwad3012 13 күн бұрын
😢😊
@psh7677
@psh7677 19 күн бұрын
विशाळगडाच्या अतिक्रमणाप्रमाणे महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी धर्म वगैरे गोष्टी न बघता सर्व धर्मीयांची अतिक्रमणे मोडीत निघाली पाहिजेत.. फक्त एका धर्माला टार्गेट करून चालणार नाही.. फार लांब कशाला ज्योतिबा डोंगरावर सुद्धा अशी अतिक्रमणे बघायला मिळतात.. सर्व ठिकाणी अशा लोकांची मनमानी चालते.. ज्योतिबा डोंगरावरील सुद्धा अतिक्रमण झालेल्या जागा 100% मुक्त झाल्या पाहिजेत.. एकूणच महाराष्ट्रातील ज्या ज्या गड-किल्ल्यांवर तसेच देवस्थान अंतर्गत येणाऱ्या ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण झाले असेल ते 100% मोडीत निघालेच पाहिजे
@indian62353
@indian62353 17 күн бұрын
अगदी बरोबर👍
@shashankmokashi3903
@shashankmokashi3903 12 күн бұрын
पर्वती पायथा, पुणे येथे अतिक्रमणात दत्तमंदिर पाडले पण दर्ग्यात हात लावला नाही. हे कुठले सेक्युलर सरकार, हे तर देशद्रोही , एकाच धर्माचे चाटण्रे सरकार. जे जे हिंदुद्वेशी पक्ष आहेत त्यांचा पराभव करा
@eknishthashivsainik
@eknishthashivsainik 20 күн бұрын
14 तारखे बाबरी ची पुनरावृत्ति बघायला भेटल #रवीपडवळ 🔨
@positivekumar3546
@positivekumar3546 20 күн бұрын
जय श्रीराम, जय शिवराय!⚔️💥
@appasarpanch946
@appasarpanch946 19 күн бұрын
#Only #रविद्र_दादा_पडवळ
@karankirtishahi4181
@karankirtishahi4181 19 күн бұрын
😂😂😂
@jayrajgaikwad-xt6ne
@jayrajgaikwad-xt6ne 18 күн бұрын
@@eknishthashivsainik जावा पण खासदार आमदारांची मुलं गावात मत मागण्यासाठी येतात तशी तुमच्या बरोबर गडावर येतात काय बघा सर्व अतिक्रमण हटले पाहिजे. पण दर्गा मस्जिद हे आस्थेचे आहे. छत्रपतींनी वाईट प्रवृत्तीला विरोध केला धर्माला देव देवता बद्दल नाही.
@navidshaikh5854
@navidshaikh5854 17 күн бұрын
😂😂😂😂😂😂
@abcxyz57099
@abcxyz57099 20 күн бұрын
चिन्मय भाऊ ने बोल भिडू वर अतिक्रमण करावं आमचा त्याला पाठिंबा आहे🤔
@fredrichwilliam2345
@fredrichwilliam2345 20 күн бұрын
त्या बारामतीच्या काका ला इथे नमाज पाढायाच आहे.. त्याला जागा दाखवा निवडणुकीत 😢
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 20 күн бұрын
नवीन चेल्याच्या बरोबरीने???
@user-ho3fn5nv2i
@user-ho3fn5nv2i 20 күн бұрын
Paragraph. Bllnar nahi yawar...mage fkt Potala nav lawyoto
@jugad6924
@jugad6924 19 күн бұрын
जरंगे, पवार याना आरक्षण दयायाच म्हन्तोय 😂😂😂
@vivekkhadpekar4227
@vivekkhadpekar4227 17 күн бұрын
Tari pan lok Chutiya giri karnar aahet voting kaka la cha kartat
@rahulalnikar
@rahulalnikar 17 күн бұрын
💯 ​@@jaydeepghodake9979
@rohitjadhav_1997
@rohitjadhav_1997 18 күн бұрын
अतिक्रमण नाही भाऊ या देशाला लागलेली कीड आहे हि 🚩🚩
@user-qs7vu2me6x
@user-qs7vu2me6x 15 күн бұрын
देशाला नाही जगाला लागलेली कीड आहे
@vikasbhosale3766
@vikasbhosale3766 19 күн бұрын
वक्फ बोर्डाच्या आशिर्वाद आहे बाकी काय सगळे नियोजनबद्ध काम केले आहे अतिक्रमण
@satyajeetsonavane2625
@satyajeetsonavane2625 18 күн бұрын
इतिहास वाचला की कळतय आपल्या हिंदू मधेच खूप खाज होती दुसरण्या आपल्या उरावर घायची आणि आपला अपलात भांडण करायची....
@rajeshtambe2157
@rajeshtambe2157 20 күн бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र 👍👍👍
@sudhakarsawant2716
@sudhakarsawant2716 17 күн бұрын
श्री सावंत यांच्या भरवशावर व्हिडिओ बनविणे हे चॅनल ची विश्वासाहर्ता गमावण्या सारखी आहे, जय महाराष्ट्र.
@mauli...9991
@mauli...9991 13 күн бұрын
गडकोट किल्ल्यांचा एकच राजा आमचे शिव छत्रपती भूपती प्रजापती अधिपती राजा....त्यामुळे आमच्या रक्तात फक्त आणि फक्त राजे छत्रपती शिवाजीराजे महाराज हेच नाव आहे आणि कायम राहील या पूर्ण महाराष्ट्रातील जनतेला ही छत्रपती शिवाजी राजे महाराजांचा आदर करावेच लागेल....म्हणून प्रत्येक अतिक्रमण वेळेत हटाव. जय महाराष्ट्र ❤❤
@krishnamali2546
@krishnamali2546 20 күн бұрын
विशाळगड वर राहणारे सगळे खाली घालवा....आणि पर्यटन स्थळ चांगल करा ...माझा बाजीप्रभू गेलाय तिथं....😢
@shriranggore3409
@shriranggore3409 10 күн бұрын
खरंय च १००% सत्य हीं हैं ... महापराक्रमी बाजीप्रभू देशपांडे अन् मावळ्यांच्या स्मृतींस कोंटीं कोंटीं कोंटीं हार्दिक नमन वंदन प्रणाम दंडवत नमस्कार 🙌👋🙏🙏🙏🙏🙏
@vedantpatole8161
@vedantpatole8161 20 күн бұрын
आई भवानी शक्ती दे, विशालगडाला मुक्ती दे.पुन्हा पावनखिंडीच्या लढाईची वेळ आली आहे.मावळ्यांनो जागे व्हा आज एक विशाळगड जिहाद्यांच्या जाळ्यात आहे, उद्या ते संपूर्ण सह्याद्री आणि संपूर्ण हिंदुस्थान खाऊन टाकतील.जागे व्हा,
@Don_Killuminati
@Don_Killuminati 19 күн бұрын
😂
@vikasmulik4197
@vikasmulik4197 14 күн бұрын
​@@Don_Killuminatiपंचर वाला
@drswapnilchavan
@drswapnilchavan 20 күн бұрын
गड वरील सर्व बांधकाम काडले पाहिजे..हवा तर दुसरीकडे त्यांना जागा द्या..पण कोणत्या हि धार्मिक सण/ उत्सव मुक्ता करा आणि महाराजांच्या वेळे नुसार त्याची जोपासना करून पावित्र्य तिकवले पाहिजे
@softwaretechies..6277
@softwaretechies..6277 19 күн бұрын
Dusrikde जागा द्यायचा काय संबंध.. अवैध आहे ते काढून टाका... दुसरीकडे पण देऊ नये
@prasadjoshi5084
@prasadjoshi5084 16 күн бұрын
तुझ्या घरात घेऊन जा या सगळ्यांना. पर्यायी जागा वगैरे काही मिळणार नाही.
@zp4039
@zp4039 14 күн бұрын
विशाळगडावरील अतिक्रमण निघालेच पाहिजे.
@bharatmore7224
@bharatmore7224 20 күн бұрын
एकच वादा आमचा चिन्मय दादा.... 🤝🤝🤝
@AS-zg8bh
@AS-zg8bh 19 күн бұрын
देशातल्या देशात वाद घालून कोणत्याही देशाची प्रगती होत नाही सगळे प्रश्न सय्यम आणि सोडवा आणि अशीच लक्ष देशाच्या राजकारणात घालून देशाची प्रगती वाढवा आणि भ्रष्टाचाराला आळा घाला एका कोरोना व्हायरसमुळे लक्षात आले की या राजकारणाने आपला देश कुठे नेऊन ठेवला आहे जय महाराष्ट्र जय शिवराय
@indian62353
@indian62353 17 күн бұрын
बरोबर👍
@Dishu.775
@Dishu.775 15 күн бұрын
अगदी बरोबर आहे भाऊ त्यामुळे अतिक्रमणे करणार्यांनी ती पाडून तेथून निघून जावं बरोबर आहे ना भाऊ
@indian62353
@indian62353 15 күн бұрын
@@Dishu.775 पन्हाळगडावरची अतिक्रमणे पण निघाली पाहिजेत
@Dishu.775
@Dishu.775 15 күн бұрын
@@indian62353 अगदी बरोबर कुठेही निघालीच पाहिजे
@dilippawar7805
@dilippawar7805 17 күн бұрын
पन्हाळगडा वरील हॉटेल रेस्टॉरंट मध्ये मटण चिकन मिळते त्याचं काय ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
@arjun13Ten
@arjun13Ten 14 күн бұрын
To vad mutton chicken cha khanyavarun nasun tyithe udhdyavar bekaideshir kattal va ghan pasravanyavar aahe.
@ramakant6304
@ramakant6304 20 күн бұрын
काहीही झाले तरी हे अतिक्रमण व दर्गा हटवायला हवे.
@mangeshmore9029
@mangeshmore9029 20 күн бұрын
विशाळगडावर असलेली एक मशीद की राज्यातील सर्व हा ज्याचा त्याचा प्रश्न हे काम केले तर फक्त एकनाथ शिंदे यांनी च बाकीचे सारे शेपट्या घालू आहेत एकच मर्द मराठा करेल हे काम
@rajupanchal3288
@rajupanchal3288 20 күн бұрын
एवढे दिवस लागले या विषयावर व्हिडीओ बनवायला..वाकडे काका परवानगी देत नव्हता वाटतं 😅😅😅
@vivekkhadpekar4227
@vivekkhadpekar4227 17 күн бұрын
😂😂😂
@Hemantkolambkar21
@Hemantkolambkar21 20 күн бұрын
मी कधी पासून या विषयावर तुमच्या विडिओ ची वाट पाहत होतो
@rajeshkawale2438
@rajeshkawale2438 18 күн бұрын
धन्यवाद बोल भिडू टीम 🙏🏻 जयशिवराय जय शंभुराजे❤
@kishornalawade8258
@kishornalawade8258 19 күн бұрын
खरच सांगतो एकदा जाऊन बघा खूप वाईट वाटते 😢😢
@SagarPatil-ve4lg
@SagarPatil-ve4lg 20 күн бұрын
थोड यासारख्या गोष्टीकडे पण लक्ष असूद्या...नाहीतर तुमचे 90% कंटेंट हे राजकारणावर असतात..दादा आज काय करणार,साहेबांची सभा,शिंदे गट,उध्दव नी काय केलं ,भाजप कोणाला फोडणार हे असल....हे असले विषय कायम करायचे असतील तर बोल भिडू नाव बदला आणि राजकारणी भिडू द्या
@surajwavre8291
@surajwavre8291 20 күн бұрын
नेते मंडळींनी मागून पुढून हवा सोडली तरी बातमी देतात 😂😂😂
@classicgamers2831
@classicgamers2831 20 күн бұрын
Vishalgada Varun lavkarat lavkar mashid hatvli pahije
@user-mz3py6mn3o
@user-mz3py6mn3o 12 күн бұрын
महाराष्ट्रातील गडकोट किल्ले हे पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहे या अतिक्रमणा साठी कुणी परमिशन दिले विना परमिशन असेल तर एवढे दिवस पुरातत्व खात्यातील तेथे नेमणूक केलेले अधिकारी काय करत होते चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे मुद्दा हा आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासाचा आहे
@slkulkarni7664
@slkulkarni7664 14 күн бұрын
गडावर होत असलेले अतीक्रमण या बाबतीत हिंदू जागरूक नाहीत हे दुर्दैव आहे 🚩🚩🚩
@agag3571
@agag3571 17 күн бұрын
जो प्रयन्त ती मस्जिद तुटत नाही तो प्रयन्त आंदोलन थांबवू नका
@sarveshshivatare8264
@sarveshshivatare8264 19 күн бұрын
श्री रवी दादा पडवळ यांनी पुणे ते. विशाळगडपायी वारी काढलीये ते दिसत नाही का तुम्हाला २९ जून पासून १४ जुलै #आईवाघजाई शक्ती दे विशाळगडा ला मुक्ती दे
@logicalfun8933
@logicalfun8933 20 күн бұрын
उबाठा..शरद आणि कॉंग्रेस ला मतदान करा आणि जाब भाजपला विचारा 😅😅😅😅😅 वा रे जनता ❤
@vaibhavkate3603
@vaibhavkate3603 18 күн бұрын
100%
@jayeshkonde5227
@jayeshkonde5227 17 күн бұрын
Sarkar ata konache
@vaibhavkate3603
@vaibhavkate3603 17 күн бұрын
@@jayeshkonde5227 महविकस आगगडीचे सरकार आले की बांधा आणी bjp aali की पाडा अस चाललय तुमचं आनी तुमचा सारखं माणसाचं
@AdityaKakade-jr2ff
@AdityaKakade-jr2ff 17 күн бұрын
Aata rajkaran Karu naye aanaji panthachi aauladini mansat Manus Thula nay he pahave lagel
@sshbhbhbbhbhbhb
@sshbhbhbbhbhbhb 17 күн бұрын
​@@AdityaKakade-jr2ff tu tr shur veeracha ahe na mg kr na kahitri.. zatya
@satishpatil6279
@satishpatil6279 13 күн бұрын
सखोल माऊ धन्यवाद
@agag3571
@agag3571 17 күн бұрын
विशालगडाने मोकळा श्वास घेतलाच पाहिजे 🚩
@dabangkhan9315
@dabangkhan9315 20 күн бұрын
चिन्मय भाऊ पुरातन विभाग कोनताही पुरातन वस्तु हलवायला परवानगी देत नाही
@abhikhede9231
@abhikhede9231 19 күн бұрын
Mg tyana kashala deycha jarange patil
@abhikhede9231
@abhikhede9231 19 күн бұрын
Aarkshan
@santoshagre2814
@santoshagre2814 16 күн бұрын
अतिक्रमण हटवा एक मावळा जय शिवराय
@anandpatil9366
@anandpatil9366 11 күн бұрын
छान उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
@user-gw9uz1ep6o
@user-gw9uz1ep6o 15 күн бұрын
लांद्यांची बेकायदा बांधकामे पाडलीच पाहिजे, जसे की प्रतापगड...❤❤❤❤
@sagarkengar7031
@sagarkengar7031 17 күн бұрын
राजसाहेब ठाकरे यांना गड किल्ले वरील मस्जिद हाठवण्याची कामे सरकारने द्यावी... मनसे चे कार्यकर्ते हे काम योग्य पध्दतीने करतील
@mahadevgaikwad6006
@mahadevgaikwad6006 15 күн бұрын
जय भीम जय शिवराय साहेब मी स्पोर्ट करतो
@krishnatpatil9587
@krishnatpatil9587 16 күн бұрын
भावा लय दिवसांनी भेटलास...
@roshanrawool2004
@roshanrawool2004 20 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
@rahulingavale8159
@rahulingavale8159 20 күн бұрын
मी स्वतः कोल्हापूर चा आहे आम्ही लहान असल्यापासून बर्याचदा विशाळगडावर जत्रा करायला जात आलोय. पण माझे लहानपणीचे तिथले फोटो आणि आत्ताची परिस्थितीत जमिन आस्मान चा फरक आहे. मोठ मोकळ पठार होत, व्हराड लुप्त झालेला एका पॉइंट ला तिथं सगल्या टपर्या आणि उकिरडा करून टाकलाय... घान वास आणि किळसवाना प्रकार आहे सगळा 🤮🤮🤮
@prasadvelankar9469
@prasadvelankar9469 16 күн бұрын
सर तुम्ही पूर्वीचे विशाळगडावर चे फोटो सगळ्यांना पाठवा..!!
@deepaksalunkhe8663
@deepaksalunkhe8663 17 күн бұрын
विशाळगडावरील अतिक्रमण नक्की हटले पाहिजे. पण ही निव्वळ स्टंटबाजी नसावी! एवढीच अपेक्षा. आंदोलन कर्त्यांनी आपला मराठा बाणा खरोखर दाखवून द्यावा. व उद्दिष्टपूर्ती पर्यंत मागे हटू नये! म्हणजे मिळवली!
@gauravgudade4098
@gauravgudade4098 19 күн бұрын
छत्रपती शिवरायांचा काढत लढाई ही धर्मची होती आणि आपण न ही आज धर्म जपला पाहिजे
@gauravsalunkhe1324
@gauravsalunkhe1324 20 күн бұрын
जय भवानी जय शिवाजी
@trishafamilyvlog733
@trishafamilyvlog733 19 күн бұрын
विशालगड मुक्त झालाच पाहिजे जय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩🙏
@sidharthkamble1135
@sidharthkamble1135 15 күн бұрын
आता विधानसभेला चित्र वेगळं असणार 😊
@RatnarajChavan
@RatnarajChavan 20 күн бұрын
मनापासून आभार बोल भिडू 🚩🙏
@tusharbhate2
@tusharbhate2 20 күн бұрын
आई भवानी शक्ती दे विशालगडाला मुक्ती दे 🚩
@alyprabhu9443
@alyprabhu9443 20 күн бұрын
Thank you bol bhidu for this video
@MySelfNilesh
@MySelfNilesh 19 күн бұрын
Chinmay bhau khara bhagwa dhwaj hathi ghetalat 🚩🙏🏼♥️ more power to you!!
@AM-dh4ts
@AM-dh4ts 17 күн бұрын
विशालगड दर्ग कायम राहणार हिंदू मुस्लिम बांधव एकजुट आहेत ❤
@manojbalasahebpawar114
@manojbalasahebpawar114 20 күн бұрын
आई भवानी शक्ती दे विशाळगडाला मुक्ती दे🚩🚩🚩 जे पण अतिक्रमण असेल ते हटलेच पाहिजे मग ती मशीद असो किंवा दुकान असो🚩🚩🚩🚩🚩
@ALiShaikh-mk2gg
@ALiShaikh-mk2gg 15 күн бұрын
दुसरे मुद्दे सोडुन फक्त ह्या मुद्यावर राजनिती चालु आहे,लोकांना पण हेच हव हिंदू मुस्लिम,हेच करत बसा युपी सारख्या अंध भक्ता सारख
@rahulwable6924
@rahulwable6924 19 күн бұрын
विशाळगडाच प्रकरण लईच गजतंय राव 😮
@poojaghadge9515
@poojaghadge9515 20 күн бұрын
विशाळ गड मुक्त होईलच पर्यायच नाही
@Don_Killuminati
@Don_Killuminati 19 күн бұрын
😂
@positivekumar3546
@positivekumar3546 20 күн бұрын
इंद्रजित सावंत हे इतिहासकार आहेत का मलिक रेहान चे वंशज तेही तपासावे😊
@vikrantmorbale6370
@vikrantmorbale6370 20 күн бұрын
बरोबर आहे 😂
@SantoshMangat
@SantoshMangat 15 күн бұрын
महाराज यांना कडेलोट शिक्षा फरमावतील आमच्या दैवत स्थानी हे असले चाळे नाही सहन होणार
@kaushik8538
@kaushik8538 17 күн бұрын
You found Indrajeet Sawant only as historian ??? Why your team discuss with Mr. Gajanan Bhaskar Mehendale Sir ?
@siddheshnivangune5482
@siddheshnivangune5482 17 күн бұрын
मशिद आणि दर्गा हे या देशाच्या परंपरेत येत नाहीत त्यामुळे त्या कितीही जुन्या असल्या तरी त्या जमिनदोस्त करायलाच पाहिजेत. परंतु यासाठी योगी आदित्यनाथ यांचा सारखा मुख्यमंत्रीच असावा लागतो . सध्या तरी अशी स्वाभिमानी आणि धमक असलेला मुख्यमंत्री महाराष्र्टातील कोणत्याही राजकीय पक्षात नाही.
@nikhatshaikh6392
@nikhatshaikh6392 13 күн бұрын
Kiti nich vichar aahe tuze
@rameshwartodkari3602
@rameshwartodkari3602 16 күн бұрын
प्रत्येक आवाज चिरडला जाईल जो आवाज स्वराज्याच्या विरोधात असेल जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩
@sachinsathe6028
@sachinsathe6028 19 күн бұрын
Congratulations to 2m family
@sambhajijavir4343
@sambhajijavir4343 16 күн бұрын
जे चुकीचं आहे त्याच्यावर शासनाने निर्णय घेऊन अतिक्रमण हटवावे. एवढे अतिक्रमण वाढलं याला पाठीशी कोण होतं याचाही शोध घेतला पाहिजे... विशाळगड या जाचातून मुक्त व्हावा हीच माफक अपेक्षा...
@HitmanloverMH45
@HitmanloverMH45 20 күн бұрын
Dhanyawad #bol bhidu 🫡🚩🚩
@Pratikkadam950
@Pratikkadam950 20 күн бұрын
Atikraman Hatvaych asel tar Fakt BJP SS Sarkarala support kara 🚩🚩🚩🚩🚩🚩
@MotivationalKatta07
@MotivationalKatta07 15 күн бұрын
जय विशाळगड 🚩
@vishwajeetwakure3585
@vishwajeetwakure3585 16 күн бұрын
,🎉 ळदुर्ग किल्ला ... छञपती., तुम्हीं आशा आहात शेवटची
@atharvshinde18
@atharvshinde18 20 күн бұрын
Chhatrapati Shivaji Maharaj Sarkha manus Jalamnar nahi Tenchat kiri himat hoti aplyala 15 20 varsh aplyala bolaychi himat hote nahi
@capitalistcommie6846
@capitalistcommie6846 19 күн бұрын
Karla Caves madhil ekvira mandir atikraman var ek video banava bhau.Subscribers kami hotil pan jagasamor satya yeil......
@kundlikparihar2986
@kundlikparihar2986 17 күн бұрын
महाराष्ट्रातील बौदध लेणी वर पण अतिक्रमण झालेले आहेत. ते पण तात्काळ हटविण्यात आले च पाहिजे
@PrasadAdhav-dv7kh
@PrasadAdhav-dv7kh 17 күн бұрын
तुमचे नस्ली संपतील पण ते मंदिर ला कोणाला हाथ लावून देणार नाही ✊🏻
@Manjya-yw8hp
@Manjya-yw8hp 11 күн бұрын
*अपनी धरती अपना राज छत्रपति शिवाजी का एक ही सपना हिंदू स्वराज्य 🇪🇺🚩* 👑💪🏻😎 जय भीम जय शिवराय
@ketantijare2187
@ketantijare2187 9 күн бұрын
Jay hind jay shivray bhau..
@jayeshsonar5697
@jayeshsonar5697 15 күн бұрын
हिंदू ना आपले देव कमी पडत आहेत म्हणून ते दर्गात जातात.
@Fit_tube93
@Fit_tube93 19 күн бұрын
शिवप्रेमीचा सैयम जेव्हा सुटेल तेव्हाच शासनं जग होईल.🚩🔥
@Rohit_jadhav744
@Rohit_jadhav744 20 күн бұрын
#विशाळगड_मुक्तीसंग्राम 🔱🚩
БАБУШКИН КОМПОТ В СОЛО
00:23
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 17 МЛН
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Паша Осадчий
Рет қаралды 7 МЛН
MISS CIRCLE STUDENTS BULLY ME!
00:12
Andreas Eskander
Рет қаралды 18 МЛН
БАБУШКИН КОМПОТ В СОЛО
00:23
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 17 МЛН