गोविंदाला कुणी बरबाद केलं | Who Destroyed Govinda's Career? | Vishaych Bhari

  Рет қаралды 349,139

Vishaych Bhari

Vishaych Bhari

8 ай бұрын

गोविंदा कुणी बरबाद केलं | Govinda Movies | Vishaych Bhari
90 च्या दशकात एका बाजूला शाहरुख, अजय, सलमान, आमिर, अक्षय, सुनिल, सनी, बॉबी यांसारखे हिरो रोमान्स आणि ऍक्शन पॅक सिनेमातून आपली छाप पाडत होते तर दुसऱ्या बाजूला गोविंदा कॉमेडी सिनेमातनं धुमाकूळ घालून लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत होता. त्याकाळी गोविंदा इतर सगळ्यांपेक्षा मोठा स्टार बनला होता. अगदी जेव्हा महानायक अमिताभ बच्चनचा पॅड पॅच चालू होता तेव्हा त्याला ही असं वाटलं की आपण गोविंदाचा हात धरून इंडस्ट्रीत तगून राहिलं पाहिजे म्हणून त्येनं डेव्हीड धवनच्या बडे मियाँ छोटे मियाँमध्ये गोविंदासोबत स्क्रीन शेअर केली. गोविंदाकडं त्यावेळी इतकं काम होतं की एकेकाळी त्यानं वर्षात 60 फिल्म्स साईन करून रेकॉर्ड बनवलं होतं. त्याआधी मिथूनच्या नावावर त्ये रेकॉर्ड होतं. त्यानं एका वर्षात 30 सिनेमे साईन केले होते. पण एकेकाळी इतका बिजी असणारा गोविंदा मागच्या दोन दशकात असा काही फिल्म इंडस्ट्रीतनं बाहेर फेकला गेलाय की जसं काही तो छोटा मोठा स्ट्रगलिंग ऍक्टरय. पण यशाच्या इतक्या उच्च शिखरावर असताना गोविंदाची इतकी वाईट अवस्था कशी आणि कुणामुळं झाली, त्याला खरंच जगातला सर्वोच्च कमाई करणाऱ्या अवतार या हॉलिवूड सिनेमाची ऑफर आलेली का? चांगलं चाललेलं ॲक्टींग करिअर सोडून त्याला राजकारणात का जावसं वाटलं..? त्याच्या विरोधात बॉलीवूड इंडस्ट्रीनं खरोखरच कारस्थान केली होती का..? गोविंदाच्या अपयशाची कारणे नेमकी कोणती तेच आपण आजच्या या व्हिडीओमधून जाणून घेऊ,
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#govindaahuja
#govindaahujasongs
#govindaahujabiography
#govindaahujafamily
#govindaahujamovies
#govindaahujadaughter
#govindaahujason
#govindaahujakakalasach
#govindaahujawife
#govindaahujadance
#narmadaahujagovinda'sdaughter
#govindasunitaahuja
#govindaandsunitaahujainterview
#govindatinaahujakapilsharmashow

Пікірлер: 374
@LegalRights88
@LegalRights88 8 ай бұрын
खरच आम्हीं आज पण गोविंदाचेच फॅन आहोत... Waiting for new movie..
@mscreations9422
@mscreations9422 8 ай бұрын
Yet aahe tyacha khup motha movie lavkar
@LegalRights88
@LegalRights88 8 ай бұрын
@@mscreations9422 मग तर उत्सुक आहोत त्या नवीन फिल्मसाठी...
@LegalRights88
@LegalRights88 8 ай бұрын
@@mscreations9422 मी स्वतः त्यांना १४-१५ वर्षापूर्वी माळशेज घाट परिसरात रावण फिल्म च्या शूटिंग मध्ये भेटलो आहे खूपच ग्रेट व्यक्तिमत्त्व आहे...
@Itsadstyleofficial
@Itsadstyleofficial 6 ай бұрын
​@@mscreations9422कोणता
@shetkrisamadhan
@shetkrisamadhan 8 ай бұрын
गोविंदा सुपर हिरो आहे आजही गोविंदाचे चित्रपट बघितले जातात . ठिक आहे माणूस म्हंटलं कि चूक होणारच माझा आवडता हिरो ❤
@jayhind4126
@jayhind4126 8 ай бұрын
एकदम बरोबर माझा पण आवडता हिरो आहे गोविंदा
@nitingujar7787
@nitingujar7787 8 ай бұрын
परिस्थिती आणि वेळ कधी कोणाला कुठे घेऊन जाऊ शकते ह्याच एक उदाहरणं आहे, पण काहीही असो गोविंदा सारखा कॉमेडी नट होणार नाही, आणि डान्स मध्ये पण त्याची ऍक्टिन्ग भारी होती.. 👌👌
@purushottamgharat3037
@purushottamgharat3037 8 ай бұрын
मला गोविंदाचा हत्या हा चित्रपट सर्वात जास्त आवडतो, त्यात त्याची ऍक्टिंग व डान्स जबरदस्त आहे.
@santoshpagare9962
@santoshpagare9962 5 ай бұрын
मरते दम तक बघ
@actornavnathshrimandilkar_2462
@actornavnathshrimandilkar_2462 8 ай бұрын
आजही मी त्याची "स्वर्ग" फिल्म नेहमी पाहतो.❤
@krutikala
@krutikala 7 ай бұрын
Mi pan
@rohandhoke7986
@rohandhoke7986 4 ай бұрын
Ek no movie swarg
@gamingestor3856
@gamingestor3856 8 ай бұрын
राजा बाबु माझ्या मनाला लागलेला शिनेमा आहे सर गोविंदा चा...
@snehamomlifestyle
@snehamomlifestyle 8 ай бұрын
अंधश्रध्दा च्या आहारी गेल्यावर माणूस स्वतःतील क्षमता गमावून बसतो,, हेच गोविंदा सोबत झाले
@ImLB17
@ImLB17 8 ай бұрын
गोविंदाने स्वतःच स्वतःचे करिअर संपवले. वेळेनुसार त्याला बदल करता आला नाही, म्हातारा झाल्यावर सुद्धा त्याला हिरोच बनायचे होते
@user-pl1zk9qy5t
@user-pl1zk9qy5t 8 ай бұрын
कोणी काहीही म्हणो पण #गोविंद_अरुण_आहुजा #गोविंदा च्या अभिनयाची सर कोणालाच येणार नाही, आजही त्यांनी नृत्य केलं तर त्याला तोड नाही,त्यांच्या आत्ताच्या वयाची लोकांना चालायची अडचण येते त्यांचा नाचायचा प्रश्नच येत नाही.
@bhausahebsarukte3151
@bhausahebsarukte3151 8 ай бұрын
अहंकार आणि राजकारणाचा लोभ हे मुख्य कारण आहे त्याच स्वतःच करिअर संपायचा.
@nagappamundargi6699
@nagappamundargi6699 7 ай бұрын
आम्ही आज ही गोविंदाचे फॅन आहोत आणि भविष्यातही 👍
@surekhapardeshi5895
@surekhapardeshi5895 8 ай бұрын
काही असु लाईफ मध्ये पण त्यांच्या सारखा दुसरा हिरो नाही no 1 Hero I love Govinda ❤️❤️❤️❤️❤️
@saizfitness8053
@saizfitness8053 8 ай бұрын
गोविंदा म्हणजे मनोरंजन. मी आज सुद्धा गोविंदा चा चाहता आहे आणि राहणार. त्याचे चित्रपट पाहिल्यावर मनात आनंद निर्माण होत असे. ताणतणाव विसरून निखळ पणे हसता येत असे. त्याचा एकही चित्रपट रटाळ नव्हता.
@surajkhandjode6259
@surajkhandjode6259 3 ай бұрын
प्रेम दिवाणी तू जिती मै तेरे प्यार से हारा लौट के वापस आजा ऐसा होगा अबना दुबारा. माय फेवरेट साँग
@mukundamore2043
@mukundamore2043 5 ай бұрын
जर जुड़वाँ मध्ये गोविंदा असता तर आज जुड़वाँ supper
@ajaybhat4081
@ajaybhat4081 8 ай бұрын
He is my favorite till date... His comic timing, dance, clean face n smile was unmatched.
@DeepakChavhanke-fq5kz
@DeepakChavhanke-fq5kz 8 ай бұрын
गोविंदा यांच्या चित्रपट आणि नृत्याने आपल्या पिढीला हसायला आणि नाचायला शिकवले.
@India-iw2ut
@India-iw2ut 8 ай бұрын
कोण बोलले गोविंदा आज पण सुपरस्टार आहे. पण तसे चित्रपट बनत नाहीत..
@PramodPatil138
@PramodPatil138 8 ай бұрын
कोंग्रेस ने भले भल्यांना संपवलं 😂😂😂
@manoharagalavepatil3031
@manoharagalavepatil3031 8 ай бұрын
कीतीही. सुपर. हीरो. असला. तरी एकना.एक. दिवस. खाली. येतोच. पल दोन. पलका हीरो. हु. मै🚩🚩
@Pandurangwaghmare01
@Pandurangwaghmare01 8 ай бұрын
स्वतचं संपवलं त्यानं
@lifewithmoa3831
@lifewithmoa3831 8 ай бұрын
तुच्या आईनं तुला देवाच्या समोर कधी उभच केलेलं दिसत नाही. गोविंदा देवभक्त आहे त्याचा तुला त्रास झालेला दिसतोय. संस्कार हे तूझ्या बोलण्यात कधी दिसतच. काय करणार! संस्कार हा शब्द तुझ्या अख्या खानदानाला च माहित नसेल, खरं सांगण्याची हिंमत ठेवावी, अजेंडा चालवणे हाच धंदा आहे तुझ्या सारख्या फुटकळ you tuber चा.
@nelsonfernandes05
@nelsonfernandes05 8 ай бұрын
स्वताच्या पायावर दगड मारून घेतला आहे त्याने.... राजकारणात कोणी जायला सांगितलं होत.... फॅन्स सोबत पण चांगला वागत नाही.... काय उपयोग चांगली फिल्म्स करून... फॅन्स सोबत तर चांगल वागायला हवं ना
@milindkatkar37
@milindkatkar37 8 ай бұрын
Bhavdya 😄
@rajeshzunjare5533
@rajeshzunjare5533 8 ай бұрын
​@@milindkatkar37ha❤
@anjalisharangpani9139
@anjalisharangpani9139 8 ай бұрын
Govinda was par excellence as an actor. It's a pity that he didn't do movies like Hatya afterwards. Nobody else is responsible for his downfall. Only he himself could fail him.
@goodhuman6936
@goodhuman6936 8 ай бұрын
छान माहिती दिलीत
@sangitazinjad4541
@sangitazinjad4541 8 ай бұрын
Hero no. 1
@pgt2308
@pgt2308 7 ай бұрын
गोविंदा हा अहंकारी माणूस आहे
@dailysportnews6724
@dailysportnews6724 8 ай бұрын
गोविंदा च करियर विषयच भारी ने संपवलं
@dattaz277
@dattaz277 8 ай бұрын
He is Hero No 1❤❤
@akashkashid7172
@akashkashid7172 8 ай бұрын
खूप छान माहिती
@abhijeetmuley2775
@abhijeetmuley2775 8 ай бұрын
One of the best and finest actors from Bollywood.
@samrudhikulkarni6900
@samrudhikulkarni6900 7 ай бұрын
गोविंदा च स्वतःच वेगळं अस्तित्व आहे.त्याच्यासारखा तोच👌
@zuberkhan1680
@zuberkhan1680 5 ай бұрын
He is my favourite hero Hero no 1
@vinaygadgil
@vinaygadgil 5 ай бұрын
वक्तशीर माणसं नेहमी पुढे जातात
@SystemGuru88
@SystemGuru88 4 ай бұрын
सीरियस, कॉमेडी, रोमांटिक सभी रोल आसानी से कर लेते है❤❤❤
@abhaywaghmare6629
@abhaywaghmare6629 8 ай бұрын
सर तुम्ही जे बोलतात ते खरं आहे पण गोविंदा ते गोविंदा बाकी सगळ्या नशिबाच्या गोष्टी
@user-rc9ih9pc9d
@user-rc9ih9pc9d 8 ай бұрын
खरा हिरो❤
@SantoshDiwadkar
@SantoshDiwadkar 8 ай бұрын
ज्या मानसिकतेतुन व्हिडिओ बनवाल तशीच व्हिडिओ होते. चांगलेपण दाखचयचे असेल तर चांगल्या गोष्टी पण हायलाईट करता येतात.
@sagrsagar2225
@sagrsagar2225 7 ай бұрын
गोविंदा सारखा अभिनेता भारतात कधीच नाही होऊ शकणार
@sangita433
@sangita433 6 ай бұрын
Sato janam tujko pate ❤ i like govinda❤
@ajitkokade4242
@ajitkokade4242 8 ай бұрын
Sir ji sagla life law of Karma var chaltey kon konla sampat nay ya jagat
@kiranmojar5422
@kiranmojar5422 6 ай бұрын
Govinda ek no ahe Bollywood madhe
@rahulnagarkar6542
@rahulnagarkar6542 8 ай бұрын
Govinda is Dancer, Actor all rounder positive things is many movie are hit but mentor is not successful
@pranavabuj2020
@pranavabuj2020 7 ай бұрын
आम्ही आज पन गोविंदाचेच फँन आहोत❤
@dhammpalwaghmare9025
@dhammpalwaghmare9025 4 ай бұрын
गोविंदा खुप भारी हिरो आहे
@ajitbagul3259
@ajitbagul3259 8 ай бұрын
वर्ल्ड कप डबल होईल अशी चर्चा सुरू आहे खरच वर्ल्ड कप डबल होऊ शकतो का ह्याचा वर हीडीओ बनवा
@devvhalerds3355
@devvhalerds3355 8 ай бұрын
अवतार चित्रपटाची स्टोरी तर संगीतलीच नाही की
@dreamsneverdiehappy
@dreamsneverdiehappy 8 ай бұрын
विषयच भारी घेत चला भाई, हिंदी मध्ये सर्वांनी बघून चुकलंय नवीन काय, मी मराठी बर नाही तर सुरु होईल तू कोण रे! नवा विषय घेत चला विषय आम्ही पुरवतो
@sghu11
@sghu11 7 ай бұрын
Ek number cha tapori hero
@SurajPawar-yz5pb
@SurajPawar-yz5pb 5 ай бұрын
आपल्या करियर कडे लक्ष द्या त्यांनी एक movie केली तरी आपल्या जीवनाची कमाई होईल😂
@user-pm3pn6wt8o
@user-pm3pn6wt8o 6 ай бұрын
Hero No.1 Govinda
@ROKADEGANESH6004
@ROKADEGANESH6004 5 ай бұрын
त्याचे सर्वच movie खूप आवडतात... कारण त्याची ॲक्टिंग खूप छान होती...❤❤
@dilipchulpar7135
@dilipchulpar7135 8 ай бұрын
राज्या हो आता तो म्हातारा झाला...
@saddamsayyad8558
@saddamsayyad8558 7 ай бұрын
Govinda is best actor ❤
@hareshwarkore620
@hareshwarkore620 8 ай бұрын
10 : 42 तुझे ईथले शब्द ऐकून मला खुप हसून हसून पोट दुखले अस्सल मराठी जाणवली, बाकी गोंविदा ने राजकारणात उतरण्यास नको होते. एक विनोदी नट , राजकारणात जाऊन स्वत: चा विनोद होऊन बसला.
@DeepakSawai-cn5fs
@DeepakSawai-cn5fs 8 ай бұрын
Majha Sathi Aaj hi Govinda number Van I aahe
@sarvarshaikh1137
@sarvarshaikh1137 4 ай бұрын
काही ही असो गोविंदा चा अभिनय मात्र नंबर 1 होता... Khuddar,Aag,Swarg, Naseeb
@smallthings9498
@smallthings9498 8 ай бұрын
Bhola mamoos ATI hushar mansapexa changla
@kiranjadhav870
@kiranjadhav870 7 ай бұрын
Kahi mahiti tumhi chukutchi sangitle....hero no 1 aahet Govinda sir
@vmtech4649
@vmtech4649 7 ай бұрын
Sunny Deol che career संपले असे म्हणत होते पण gadar 2 आला आणि सर्व हिरो ला मागे टाकून तो कमाईत न 1 ठरला असे काही नसते चुका ह्या होतात च कारण हिरो हे शेवटी माणसे आहे गोविंदा ला पण एखादा चांगला सिनेमा भेटला की तो पण येईल प्रकाश झोतात कारण डान्स आणि comedy चे जे टायमिंग त्याचा कडे आहे ते कोणत्याच हिरो कडे नाही
@maheshshirodkar3971
@maheshshirodkar3971 8 ай бұрын
Well analyzed, he destroyed himself
@dhanajaykolhapur
@dhanajaykolhapur 8 ай бұрын
धीरेद्र शास्त्री यांच्यावर सखोल अभ्यास करून व्हिडिओ बनवा.
@kiritbhardiya4886
@kiritbhardiya4886 6 ай бұрын
Hero no one😊
@Ajinkya.R
@Ajinkya.R 8 ай бұрын
कोणीही कितीही व्हिडिओ बनवा पण पप्रत्येक कलाकाराची खरी कहाणी हि त्या कलाकारालाच माहीत असते हो कही गोष्टी खरे असतील पण 100%नाहि असे किती तरी चयनल असतील जे काही माहिती गोळा करून व्हिडीओ बनवतील पण खरी माहिती हि त्या कलाकाराला च माहीत असते आणि गोविंदा सारखा कलाकार परत होणार नाहि.. भलेही त्याने चुका केल्या असतील पन त्याच कामं लोक विसरणार नाहि ...
@nageshbhureofficial
@nageshbhureofficial 8 ай бұрын
I love Govinda 💜 माझा आवडता नट
@VaishaliChavan-xc2vy
@VaishaliChavan-xc2vy 8 ай бұрын
Govindaji is our all time favorite actor dancer and comedian lovely actor remain always..no one take his place.though now is not on screen but in future he become super actor once again..we are waiting for his come back.convey our best regards to him we are always with them god bless him. Superstar govindaji come soon.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@ajitbagul3259
@ajitbagul3259 8 ай бұрын
खरच वर्ल्ड कप डबल होऊ शकतो का ह्याचा वर हीडीओ बनवा
@ganeshsakholkar8230
@ganeshsakholkar8230 8 ай бұрын
song - I AM A STREET DANCER movie - ILZAAM
@V.7120.
@V.7120. 8 ай бұрын
ताडोबा जंगलातील बजरंग वाघा विषयी video बनवा
@bhimakokare8417
@bhimakokare8417 8 ай бұрын
तो
@KB-sg4qi
@KB-sg4qi 8 ай бұрын
Govinda himself ended his career
@Brahmastra0604
@Brahmastra0604 8 ай бұрын
गोविंदा ला चॅलेंज कोणताच कलाकार करू शकत नाही
@arunpatil6564
@arunpatil6564 6 ай бұрын
Best Actor, No.1 Dancer,all rounder
@pramodsandankar428
@pramodsandankar428 8 ай бұрын
नवणीत राणाची दहीहंडी फोडायला गेला तीथूनच तो वरच्या थरावरुन खाली आला.😂
@amitbhau
@amitbhau 8 ай бұрын
काँग्रेस च खाजदारकीच तिकीट भेटलं तेव्हाच हिरो म्हणून करिअर संपलं 😇
@sardesaiprasannaaiee
@sardesaiprasannaaiee 7 ай бұрын
@Vishaych Bhari - wrong photo used at 2:50 I hope it was accidental. please correct it
@dashrathmore6417
@dashrathmore6417 8 ай бұрын
Govinda ❤ Hiro no.1
@ranapratapsalunke6871
@ranapratapsalunke6871 7 ай бұрын
Govinda-karishma Govinda-Nilam Great movies and jodi
@user-ub7qw3hm1s
@user-ub7qw3hm1s 7 ай бұрын
My fevret Govinda
@pramodjoil6582
@pramodjoil6582 8 ай бұрын
गोविंदा कितीही स्लो गाण्यावर छान नाचू शकतो.
@user-yc4if2ue1w
@user-yc4if2ue1w 8 ай бұрын
Answer - Govinda ne, age nusar role karat nahi to. No doubt he is best actor but need to accept roles as per his age
@rajvilasvishwabhare2119
@rajvilasvishwabhare2119 7 ай бұрын
गोविंदाचे सगळेच गाणे आणि सगळे पिक्चर❤❤
@user-on4yc7ke6f
@user-on4yc7ke6f 8 ай бұрын
आप कभि पोलीटकल नही थे लेकिन काॅग्रेस नेता के कारण एक अच्छा प्रामाणिक नेता की करीयर समाप्त किया ।
@SaudgarSuryawanshi-lt1fq
@SaudgarSuryawanshi-lt1fq 4 ай бұрын
तु खोटी माहिती दिलीस
@vaibhavramtirthe2677
@vaibhavramtirthe2677 8 ай бұрын
maza aavdta hiro
@vikasnetke3425
@vikasnetke3425 7 ай бұрын
मी गोविंदाचा फॅन
@riteshchaure6187
@riteshchaure6187 8 ай бұрын
My favourite hero Govinda
@santoshpagare9962
@santoshpagare9962 5 ай бұрын
Govinda is Govinda that' s final
@rahulgaisamudre1851
@rahulgaisamudre1851 8 ай бұрын
अंधश्रद्धाळू पणा नडला
@shubhamvable1944
@shubhamvable1944 3 ай бұрын
गोविंदा चे आम्ही आहोत आणि कायम राहणार ओके 😊
@prashantdeshmukh2593
@prashantdeshmukh2593 8 ай бұрын
🎉 गोविंदा हिरो नंबर वन
@vaibhavgaikwad9904
@vaibhavgaikwad9904 8 ай бұрын
Avatar 2 bdll ky zall ..sangitla nahi bhau
@maheshnawale7721
@maheshnawale7721 8 ай бұрын
डान्स बाबतीत विषय नाही डायलॉग
@dhanajibhagat98
@dhanajibhagat98 7 ай бұрын
Khara career sample te judwa movie salmamla dilyav
@sachinsurve7395
@sachinsurve7395 8 ай бұрын
माहिती बऱ्यापैकी बरोबर होती, पण तिचा क्रम बरोबर नव्हता तरीही गोविंदा बद्दल बोललात हेच जास्त आवडल 🙏🏻 सनी देओल बद्दल सुद्धा अजून विडिओ हवेत
@shubhamjagtap6197
@shubhamjagtap6197 6 ай бұрын
शोला ओर शबनम best movie 😊
@nileshtawde207
@nileshtawde207 7 ай бұрын
We want govinda back
@VikasSatpute-pf9dw
@VikasSatpute-pf9dw 8 ай бұрын
@laxmikantgharat8036
@laxmikantgharat8036 7 ай бұрын
गोविंदा सारखा कोणी नाही 👍👍
@amol639
@amol639 7 ай бұрын
Govinda sir should do web series
@rajeshbosala-ow7eq
@rajeshbosala-ow7eq 8 ай бұрын
सनि देवल बदल काही तरी बनवा मी खुप मोठा फॅन आहे सनी देओल चा
@MK-zy3ng
@MK-zy3ng 8 ай бұрын
बरं ठीक आहे बघतो मी
@udaybadge4244
@udaybadge4244 6 ай бұрын
Govinda always no 1
@Style-AJ24
@Style-AJ24 5 ай бұрын
Govinda is the best actor ❤❤
@sumitovhal1375
@sumitovhal1375 8 ай бұрын
अक्षय कुमार आजही वेळेत येतात. खुप शिस्तप्रिय आहेत. म्हणून ते आजही टॉप वर आहेत.
Gym belt !! 😂😂  @kauermotta
00:10
Tibo InShape
Рет қаралды 18 МЛН
IQ Level: 10000
00:10
Younes Zarou
Рет қаралды 12 МЛН
Why Amitabh Was Accused Of Cheating & Insulting So Many People? | Shweta Jaya Filmy Baatein |
21:19
What Happened to GOVINDA ?
15:43
YBP Filmy
Рет қаралды 911 М.