Vlog No - 296 | त्रासातून घेऊन आलो रोहित ला घरी 🥰 | या पुढे असी चुकी नाही करायची 🙏🏻 | Happiness 😍🥳

  Рет қаралды 576,538

𝐁𝐎𝐁 & 𝐊𝐎𝐌𝐀𝐋

𝐁𝐎𝐁 & 𝐊𝐎𝐌𝐀𝐋

Күн бұрын

Пікірлер: 726
@vanitamhade9457
@vanitamhade9457 2 ай бұрын
छान झालं त्याला परत आणलं पण असा मोठा भाऊ मिळेल रोहित तुझ भाग्य आहे खरंच 👍❤
@SmitaPaste
@SmitaPaste 12 күн бұрын
बरं झालं घरी आणलं
@muskanmulla2080
@muskanmulla2080 2 ай бұрын
Bohat accha kiya rohit ko boarding se ghar lekr aaye wo ❤
@manasipadale1406
@manasipadale1406 2 ай бұрын
1:17
@shradzjadhav3561
@shradzjadhav3561 2 ай бұрын
आपल्या मागे आपल्या मुलांना कोणीच चांगले बघत सांभाळत नसता त्यामुळे मुलं कशी पण असली तरी आपल्या सोबतच राहू द्यायची... रोहित पण जस जसा मोठा होत जाईल तस तसाच समजदार होत जाईल...
@sujatapatil5377
@sujatapatil5377 2 ай бұрын
असा दादा मिळायला भाग्य लागते,रोहीत तु आता दादा खूप तुझ्यावर खूष होईल असाच वाग बाबा,खूप मन लावून अभ्यास कर,.God bless you ❤
@samruddhakarekar1087
@samruddhakarekar1087 2 ай бұрын
रोहित आता घरी आला तर त्याचे वेळापत्रक तयार करणे त्याला अभ्यासात गोडी लावणे.जर ह्या गोष्टी तुम्हाला करायला जमत नसेल तर सायकॉलॉजी करून त्याची app. घ्या तो खूप हुशार आहे त्याला कोणत्या गोष्टी ची आवड आहे हे त्या सांगू शकतात.त्याची टेस्ट घेतली जाईल.तो जीवनात काहीतरी चांगले करील पण लवकरात लवकर करा.वेळ फुकट घालवू नका.काही या संदर्भात मदत पाहिजे असेल तर सांगणे.श्री स्वामी समर्थ !
@divakarbhundere4299
@divakarbhundere4299 Ай бұрын
तुम्हला महाराष्ट्र राज्याच्या सल्लागार कमिटी अध्यक्ष बनवलाच पाहिजे❤😅
@deelippund
@deelippund Ай бұрын
Kaay karnar tumhi madat
@sanjayshelar7548
@sanjayshelar7548 2 ай бұрын
Bob kiti care karto chota bavacha khup prem hai. 🎉🎉🎉
@sakshisahare5542
@sakshisahare5542 2 ай бұрын
Khup Chan Kel Bobby Dada Rohit La Ghari Aanle Tumhi Raudya Tumcha Kade Tyala Mummy Kade chan happy rahtoy to anki khup lahan ahe to kadel tyala thod moth zala ki lagech swtacha shant houn jail to khup chan nirnay kela tumhi tyala ghri aanle ❤😊
@user-sh6ld2ji1n
@user-sh6ld2ji1n Ай бұрын
असच काळजी घे त्याची आयुषभर कारण भाऊ मिळणे म्हणजे खूप नशीब आहे. जसं राम लक्ष्मण ........ एक... आणि अक्षय नावाचे मित्र पण एक नंबर माझं सुद्धा नावं आनंद ऊर्फ अक्षय आहे.... आणि माझा सुध्दा एक मित्र आहे..... कौसल उर्फ प्रेमाने दगड्या 😊 एक नंबर आहेत तुम्ही सर्व भावांनो खरच असच राहूदे प्रेम आणि प्रेमळ माणस नशीब लागत असं कुटूंब असायला काळजी घेणारे.... देवाचा आशीर्वाद तुमच्या सोबत नेहमीच रहो..... जय श्री कृष्णा 🚩
@namrataprakashohol5623
@namrataprakashohol5623 2 ай бұрын
Title vachunach face var smile aali😊 khup Chan decision ghetla tumhi ❤
@rajashriangre7346
@rajashriangre7346 2 ай бұрын
कोमल बरोबर बोलली...इतक्या मोठ्या मुलाला नाही भरवायला पाहिजे..स्वतः खाऊ शकतो तो.
@mahadevjadhav8329
@mahadevjadhav8329 2 ай бұрын
Tech tr chukt na
@pranalihodawadekar7510
@pranalihodawadekar7510 2 ай бұрын
Rohit bob cha kon Aahe
@kkkamblevlog
@kkkamblevlog 2 ай бұрын
Bhau chota​@@pranalihodawadekar7510
@aayushi__1234
@aayushi__1234 2 ай бұрын
Brother ​@@pranalihodawadekar7510
@nutanchavan3061
@nutanchavan3061 2 ай бұрын
​@@pranalihodawadekar7510बॉब चा छोटा भाऊ आहे तो.
@user-pz2gh2yj4e
@user-pz2gh2yj4e 2 ай бұрын
खूप छान वाटल घरी आणलं ते,.... आता मस्त घरच्यांसोबत रहा , life enjoy पन कर आणि खूप छान अभ्यास पण कर, आणि एक लक्षात ठेव रोहित अभ्यासाच्या वेळी अभ्यास आणि enjoyment च्या वेळी enjoyment,.... आणि कधीही घरच्यांच्या सर्व गोष्टी ऐकायच्या , घरातील मोठी माणसं आपल्या फायद्याच्याच गोष्टी आपल्याला सांगत असतात, घरातली मोठी माणसं आई वडील भाऊ वहिनी यांचा आदर करायचा कारण यांचे जे आशीर्वाद असतात ना ते नेहमी आपल्याला उपयोगी पडतात तुला आता नाही समझनार पण तू जेव्हा मोठा होशील ना तू हे सर्व अनुभवशिल...... बाकी all the best आणि आता छान रहा.
@shubhadaghanekar6638
@shubhadaghanekar6638 2 ай бұрын
त्याला परत आणायला नाही पाहिजे एकदा एक decision घेतलं तर त्याच्यावरच राहायला पाहिजे लाईफ मध्ये असे बरेच प्रॉब्लेम्स येतात लहानपणापासूनच ते फेस करता आलं पाहिजे लहान मुलांना तुम्ही जर असं इझी ऑप्शन दिलं सोडून द्यायचं तर ते लाईफ मध्ये काहीच करू शकत नाही सतत पळवाट काढतात
@apurvapagare224
@apurvapagare224 Күн бұрын
बरोबर आहे भावा तुझं पण सगळ्यांना एक चान्स दिला पाहिजे चुकतो तर देव पण छत्रपती शिवाजी महाराज पण चुकले होते एकदा किल्ल्याचे काम चालू होतंतेव्हा शिवाजी महाराज रामदास बरोबर बोलत होते तवा एक दगड फुटला आणि त्याच्यात नाही बेडूक बाहेर पडून बाय आला तेव्हा रामदास शिवाजी महाराजांना म्हणाले हा बेडूक पणतुमच्या कृपेने जिवंत होतामहाराजत्या शिवाजी महाराजांनाआपली चूक लक्षात आलीआणि शिवाजी महाराजांनी तिथे माफी मागितली माणूस आहे कुठे ना कुठे चुकणारच आजकाल अट्टल गुन्हेगाराला पण कोरट मने माफी मागून त्याला सोडून दिल्या जातात तुम्ही पण कधी चुकला असेल असं ना त्याच्या काही चांगल्या गोष्टी पण असतील ना तुमचा लहानपण कसं गेलं तुमच्या पप्पांनी पण तुम्हाला हॉस्टेल मॅट टाकून वाढवलं का तुम्ही तुमच्या पप्पांकडे की मम्मी कडे कोणत्या गोष्टीचा हट्ट केला असेल ना तुमच्या मम्मी पप्पांना असंच कधीतरी त्रासझाला असेल तेव्हा तुमच्या मम्मी-पप्पांनीपण तुमच्या लहानपणी तुम्हाला हॉस्टेल मध्ये टाकला असत तर तुमचा एखादा छोटा भाऊ असेल तुमची मुलगी असेल मुलगा असेल तुम्ही तुमच्या मुलाला कीम मुलीला मस्ती करत असेल तुम्ही डायरेक्ट होस्टेल मध्ये टाकाल मानतो की लहान मुलांनालहानपणापासूनचआयुष्याशी संघर्ष करायला शिकवला पाहिजेपण तो शिकवतानात्यांचा लहान पण हिरावून घेतला जात नाहीयाची पण काळजी घेतली पाहिज राजमाता जिजाऊंनी पण शिवाजी महाराजांना लहानपणापासून संघर्ष करायला शिकवला ढाल तडवाल चालवायला शिकवली जिजामातांनी त्यांचा लहानपणी हिरावून घेतला जाणार नाही ह्याची काळजी घेतली
@nileshawade2110
@nileshawade2110 2 ай бұрын
बरं झालं भावा त्याला घेऊन आलास ते खुप खुप आभारी आहे तुझे 🙏साई राम
@bhavanamusale3311
@bhavanamusale3311 2 ай бұрын
Class lava tyala mhnaje tyache study cha problem nhi rahnar baki tumhi tyala gheun ale te khup bhari vatla ❤
@vinantipatil1579
@vinantipatil1579 2 ай бұрын
Khup chhan kell tumhi rohitla ghari aanaley te
@pranaliwairkar9394
@pranaliwairkar9394 2 ай бұрын
खूप छान केलस भावाला आणलस ते आता तो छान अभ्यास करणार बघ
@ShitalPanchal-n3z
@ShitalPanchal-n3z 8 күн бұрын
Lucky aahe to asaa bhau and vahini support la aahet 😍😍😍😍 vahini pan ashich asavi ti jarahe hate krt nhi rohit la how sweet ❤❤❤❤
@Komalllllll873
@Komalllllll873 2 ай бұрын
Rohit's future is in danger 😂😂worst decision aahe tumcha tyala parat anun
@geetawaghela9920
@geetawaghela9920 2 ай бұрын
Khup Chan Bob ,tu Rohit la parat anlas,ekatra rahun changli shista lava ,Ani tyat tucha saglyancha prem pan milel tyala,khup chaan , thanks 👍🏻 hare Krishna 🙏🏻
@rupalimathre7793
@rupalimathre7793 Ай бұрын
Good Babu 😭😭 God Bless You Dada Cha Support aahe Tula , Khup Chan Aahet video 😂
@sejalsaloni
@sejalsaloni 2 ай бұрын
Khup changla nirnay ghetla bob dada rohitla ghari aanla chhan vatl
@shaileshg6051
@shaileshg6051 2 ай бұрын
@5.23 most beautiful moments....Bobby, aaaj man jinkalas bhawa.
@rasikachorghe7466
@rasikachorghe7466 2 ай бұрын
बर केलं तुम्ही रोहित ला घेऊन आलाय 😊 Happy ❤
@sitaramrane6143
@sitaramrane6143 2 ай бұрын
💖❤️💖खरचं खुप छान वाटतय...वाटलं...तुम्ही बरं केलंत रोहित la anla...Love You Bob and Komal...God Bless You 💖❤️💖
@apurvawagh9265
@apurvawagh9265 2 ай бұрын
Khrch he bgun yevdh radli na mee yarr seriously khup chan kela tumi bob
@shraddhadalvi6500
@shraddhadalvi6500 2 ай бұрын
Tumi dusrya Ghara madhe ka rahat aahe?
@sushmitaroy9249
@sushmitaroy9249 2 ай бұрын
Tumi dusrya gharat ka rahat ahat
@sonalinikam192
@sonalinikam192 2 ай бұрын
Vikla Ghar tyani... Interior aani flat che paise dyayla nvhte tyancha kde.. ata parat bhadyane rahanar te lok..
@mayureshthakare3342
@mayureshthakare3342 2 ай бұрын
@@sonalinikam192right 😂😂😂😂😂
@SVNFOREVER
@SVNFOREVER 2 ай бұрын
Rohit khub nashibwan aahey Bobby dada sarkha. Bhau betaila..❤
@suyogborkar516
@suyogborkar516 2 ай бұрын
कोणत्या हॉस्टेल ला होता तिकडे जाऊन बगा पोर सेफ नसतील... तिकडून आपली पोर घेऊन या रे बिचारी पोरांचा हाल तिकडे होत असतील.... जरा पालकांना विनंती 🙏🙏
@poojajangam7449
@poojajangam7449 2 ай бұрын
Yes
@rushalimahadik6008
@rushalimahadik6008 2 ай бұрын
Khupch bhari vatale Rohit la gheun aalat aata Rohit la nakkich kalale aasel manun to radat hota aata to nakkich sudharel Rohit sati khup khup ❤❤❤❤
@Ninjagamingaarav1234
@Ninjagamingaarav1234 2 ай бұрын
खूप छान केले त्याला घेऊन आले ते, रोहित आता गुड बॉय सारखं राहायचं त्रास नाही द्यायचा दादाला
@Tushar29m
@Tushar29m 2 ай бұрын
तस रोहितच इंग्लिश मस्त लवकर पूर्ण शिकेल ❤️❤️👌
@unmeshadhav9392
@unmeshadhav9392 Ай бұрын
हॉस्टेल जेल सारखं असतं नका लहान लहान मुलांना टाकत जाऊ अभ्यास सगळे आयुष्य नसतं आयुष्य अजुन भरपुर आहे करण्यासाठी
@ownwordsbyvaishnavideshmuk200
@ownwordsbyvaishnavideshmuk200 2 ай бұрын
Bob aaj cha jagat tuza sarkha bhau asn khup bhagyachi gosht aahe tuza sarkhach bhau sglyana milooo 😍
@tejasbhure1232
@tejasbhure1232 2 ай бұрын
Bhai achhha huva❤
@shravanipatekar2305
@shravanipatekar2305 2 ай бұрын
बर झाले घेऊन आलात कारण आमच्या इथे असे झाले की त्या मुलग्याला ताप येत होता आणि त्याने सांगितलं नाही व त्याला डॉ कडे जायला लेट केल म्हणून तो मुलगा ऑफ झाला असे काही मुलं नाही राहत व सांगत नाहीत म्हणून आपण हे सर्व विचार करून करावे काही मुलं राहतात व्यवस्थित सर्व मुलं नाही राहत परत एकदा त्याला घेऊन आलात खूप बर झाले.
@namratawairal1277
@namratawairal1277 18 күн бұрын
Kiti Prem ahe Bob ch Rohit vr ❤
@mr.lvs_
@mr.lvs_ 2 ай бұрын
Khup chhan kel aani soni tai ne pan tichya mula sarakh japal tyala don divas
@SakshiDudhkohale-lf4qz
@SakshiDudhkohale-lf4qz 2 ай бұрын
Vlog mdhe rohit la bghun jam smile.... 😂😊 Chhn kels aanlay tyalal
@sandeshshinde3250
@sandeshshinde3250 Ай бұрын
Bob cha khup jiv ahe rohitvar shevti raktacha bhau ahe ❤
@mrunalishinde665
@mrunalishinde665 2 ай бұрын
मी आणि माझ्या तिन्ही मुली तर वाट पाहत होतो कधी रोहित ला घेऊन यायचा vlog टाकतो ते finally तु रोहित ला घेऊन आला 👍🏻😊😍💐
@user-tu2sw5vh7f
@user-tu2sw5vh7f 2 ай бұрын
रोहित चे नशिब खूप चांगले त्याला बाँब सारखा येवढा चांगला भाऊ मिळाला ❤..घरी आणलात ठिक चांगले झाले पण आता त्याला चांगले वळण शिस्त लावा अति जास्त लाड करू नका त्याची कामे बारीकसारीक त्यालाच करायला लावा आणि महत्त्वाचे वेळेवर अभ्यास करायला बसवा स्लास लावा चांगले शिकवा मोठे करा
@dikshashewale9967
@dikshashewale9967 2 ай бұрын
Br zala Parat Anl Moth Aslyavr Kai Nai Hostel Madhe Rahta Yet lahan Astana Bhiittii Aste Changla zala Anl Ghari Tee ❤🎉
@AparnaMhatre-ut8tn
@AparnaMhatre-ut8tn 2 ай бұрын
Khup chan dada rohitla ghari anlas❤❤❤❤❤mi tar video bagitali teva radli
@nsfitness4780
@nsfitness4780 2 ай бұрын
blog chi kup vaat bght hoti finally rohit ala bghun dolyat pani aal ... me pan virarlach rahte global city chroma cha bajuchi building aahe maji... tumhi bajulach ahat maja nki bhetu aapn
@PRATIKSHABHOIR-hy3ts
@PRATIKSHABHOIR-hy3ts 2 ай бұрын
Me pn khup khush aahe😊tyala bhagun. Right keles bob.❤❤❤
@architalakade8026
@architalakade8026 2 ай бұрын
Happy jhalo Rohit la ghari aanlyamule .
@shravani270
@shravani270 2 ай бұрын
soni tai khup chan ahes
@shantanuupasani1305
@shantanuupasani1305 26 күн бұрын
Dada ye hui n batttt❤❤❤❤love u yarr Jam bhari Kam kelass tu Rohit yala ghari Aanun.., 🤗🤗 aprtim suprb blog love u all..😊😊1 namber..
@vijayshrimemjade9517
@vijayshrimemjade9517 2 ай бұрын
Ek number bhava.. thank you.. bappa bless you & your family members 🎉🎊🥳
@amishasahare154
@amishasahare154 2 ай бұрын
Ho tai mi pn rdli tumch vlog bgun .....Ani tumhi Rohit la anl tr khup chhan jhal 🥰
@user-jj9lu1wj2g
@user-jj9lu1wj2g 2 ай бұрын
Rohit Tu ghari aalsa khup bar vatal ❤❤love you❤❤
@suyogborkar516
@suyogborkar516 2 ай бұрын
Ha vedio sarvat bhari hota bhava
@user-rx9xp1gn5f
@user-rx9xp1gn5f Ай бұрын
Khuo chan kel tumhi karn hostella changal nastach aani tyat rohit chota pn aahe aatta karel to aabhyas
@nileshjadhav6771
@nileshjadhav6771 Ай бұрын
त्याला घरी आणले म्हणून मला खूप आनंद झाला
@bhagyashriwagh1483
@bhagyashriwagh1483 2 ай бұрын
Khup chan vatl ha vlog bghun❤ changla decision ghetlat tumhi👍😊
@user-ud4ie5yl1g
@user-ud4ie5yl1g 2 ай бұрын
Ashich Happy family life time asavi swami samarth bless you ❤💯
@pritisadawarte2154
@pritisadawarte2154 Ай бұрын
कसे असते मुले किती ही मोठी झाली तरी आई ला लहान असतात म्हणुन हे प्रेम असते भरवले मंजे ते लाड नाहीत असो आणले बरं झाल होस्टेल मधून समजून घ्या त्याला लहान आहे होईल mature काहीना समज उशिरा येते So happy ❤
@AishwaryaNalawade-ix3go
@AishwaryaNalawade-ix3go 2 ай бұрын
Khup chhan kel ki tumhi Rohit la ghari gheun aalat 👍👌
@meghasood7766
@meghasood7766 2 ай бұрын
Khup bhaari 👌👌 khup bara vatla
@sabinakadwaikar7672
@sabinakadwaikar7672 2 ай бұрын
Khup chan kele Rohit la prt gheun ales teh....❤❤
@uTub_user
@uTub_user 2 ай бұрын
सगळे मुल आगव असतात ९०% या वयात...जस आपल्या घराचं वातावरण असते तसाच मुल शिकत असतात..तुम्ही सारखं कशाचे पण vlogging केली तर तो पण तसाच शिकणार आहे तेच बघणार आहे आणि तसचं वागणार आहे..त्याला अभ्यासाची सवय लावा.. घरातला वातावरण बदला.
@DrAtul_S
@DrAtul_S 2 ай бұрын
This is Bad Parenting.I was in highclass Boardings from 1st standard. Boarding is not our home to be perfect for everyone. Boarding teach us to adjust in life and to be independent. I am surgeon now and I believe that it is because of boardings. As a parents we should be strict sometimes.
@bhavikabaghat9085
@bhavikabaghat9085 2 ай бұрын
Kontya gharat rahtat navin gharach ky zal
@smitajadhav1107
@smitajadhav1107 2 ай бұрын
Khup chan mulana dhak havach. Khup chan tyala atleast realised jhal. Thanku tyala analet
@ajinkyapatill3247
@ajinkyapatill3247 2 ай бұрын
Khup chagll kel last vlog made radayla aal hott bhaiye kay sangu 😄
@user-hc1zi8ol4n
@user-hc1zi8ol4n 2 ай бұрын
छान केलंत रोहितला घरी आणून... पण आता त्याच्याकडून चांगल्या गोष्टी करून घेणं पण तुमचं काम आहे or कर्तव्य आहे.. खात्री आहे तुम्ही ते कराल... All the best 👍
@shubhadabhatkhande9054
@shubhadabhatkhande9054 2 ай бұрын
Rohit ne jevha aai la mithi marli tevha kharach radu ala.......finally to aplya family la bhetla........ghari tumchya premane nakkich sudharel to .......sadhya lahan ahe.....samaj kami ahe ......pn khup hushar ahe ........✨✨
@funtimewithsaloni7443
@funtimewithsaloni7443 2 ай бұрын
Very good u bring rohit at home before late
@vinitapai2573
@vinitapai2573 Ай бұрын
Chàn zal tyla gheun aalat farch chan asa bhau milala aahe sundr
@kokaniPratiksha
@kokaniPratiksha 19 күн бұрын
Kharch khup bhari vatl tumhi tyala aanl 😊 to vlog bgt hote tevha khup radle 😢
@Hemu0410
@Hemu0410 2 ай бұрын
चांगल kelat tyala returns aanlat nkki😢aadhi tyala pathvtat mhnun kiti radlo 😢pn analat khup khup changl kelat ❤❤❤❤❤
@SanjanaGaikwad-nd1fq
@SanjanaGaikwad-nd1fq 2 ай бұрын
Khup br Kela tumahi tela ghri anlat khup chan vattla t ghri ala ❤❤❤😊
@CafefastFoodskitchen
@CafefastFoodskitchen Ай бұрын
हयाला घरी आणल हे बर झाल
@mayurgarud8695
@mayurgarud8695 Ай бұрын
कोमल एकदम बरोबर बोलतेय
@aniketchavan1611
@aniketchavan1611 Ай бұрын
Mala pan radnye baghwat navtye yar , please baki kahihi arrange Kara pan tyala tumhi yumachyasobat dur naka Karu , kakau khupch emotional zhyaya hotya, krech khup chaan Sundar family aahe. God bless you rohit
@chaitalikadge4791
@chaitalikadge4791 2 ай бұрын
😊happy tula parat bagun khup khush maste happy pan maji tumala ak request ahe tumhi sarkhi ghar naka badlu anni tyachi shala pan tyala 1ka thikani nit maan laun abyas karu dye baala aie che vaini che aani dada che aik tuja sathi boltat tye tu kahi tari mote karave manun.lots of love tumha sarvyanna
@Ruchirajadhav_5640
@Ruchirajadhav_5640 2 ай бұрын
At 5:20 literally mla maze hostel days aathwle. Jevha mla maze parents surprise visit dyayala aale hote. 😊❤
@AditiBudavi
@AditiBudavi 2 ай бұрын
Tumch vlog shti faar excited aste regular vlog upload Kara plz tumana bagala faar avdtaa.... Love you Both From Karnataka, Belagavi
@aniketchavan1611
@aniketchavan1611 Ай бұрын
Mi khup khush aahe komal tyala aanlye mi pan radalye actually mi tumachi fan aahe archana, n maze Chinchwad pune ,kalewadit parlour aahe ,u r family is very nice.
@abhijeetpatil9820
@abhijeetpatil9820 2 ай бұрын
5:24 i think this is priceless moment , rohit is lucky have to have bob
@komalbhoir9773
@komalbhoir9773 2 ай бұрын
Bhava ek bolto tela jast study study bolun pressure nko taku bhava tela je karaycha te to barobar karal 😊
@anitakale1234
@anitakale1234 2 ай бұрын
Br zal gheun ale rohit la khup lucky ahe asa bhau bhetla rohitla la 😍😘
@sonalkorpe1364
@sonalkorpe1364 2 ай бұрын
Khup Chan Kel Rohit la ghari anle te ❤ khup bhari vatal
@vilsonjoshi8312
@vilsonjoshi8312 Ай бұрын
Khup chan vatla chotya bhawasathi Aslela pream baghun
@Kolambekarnikita0
@Kolambekarnikita0 2 ай бұрын
Kup chan kelat tumi thaya geun aala tho aata happy rahile fakat tumi tyacha kadhe v study kadhe lakshy dhaya ☺️☺️🙏
@shadowoftruth4161
@shadowoftruth4161 2 ай бұрын
😊 changl kel Rohit la ghari gheun aale. ❤ Vyavasthit abhyas kar aata Rohit. Ani respect ne bol sarvansobat. Tujha Bob Dada ani Komal Vahini khup supportive aahet.❤
@_raising_star_
@_raising_star_ 2 ай бұрын
Tuje frnds khup masta ahet ❤
@user-gv4ce6mx9c
@user-gv4ce6mx9c 2 ай бұрын
अभिनंदन रोहित ❤❤❤❤
@SakshiJadhav-d3c
@SakshiJadhav-d3c Ай бұрын
Bob dada tujya sarkha bhau pahije sarvana.
@PriyaDhekane-yk9fy
@PriyaDhekane-yk9fy Ай бұрын
मी पण पहिल्यांदा त्याला ब्लॉक मध्ये बघितले पण मला पण खूप वाईट वाटले
@priyasujanwar9843
@priyasujanwar9843 2 ай бұрын
Bar zala bhava parat aanlas tyala love u bro khup bhari vattay Rohit la parat tumchya sobat baghun 🫶🙌❤️
@jasmina5750
@jasmina5750 2 ай бұрын
Bob Bro just an suggestion happy to see him home❤But please don't put him in CBSE board as his weak in studies n he will find it more difficult in studying, just let him study SSC board it will b easy for him.Takecare n Godbless ❤
@priyankasonawane2599
@priyankasonawane2599 2 ай бұрын
Junya ghari ka rahta
@sarojdhandale8256
@sarojdhandale8256 2 ай бұрын
Khup changla kela rohit la anun same mjya bhau la pn asach anhla amhi raigad military school mdhun.
@sanjayshelar7548
@sanjayshelar7548 2 ай бұрын
Smart boy rohit bhaya aur bhabhi ko taklif mat dena padhai achhi karna family sabh ache hai.🎉🎉🎉
@tanishkamusicalfunny6674
@tanishkamusicalfunny6674 2 ай бұрын
आता रोहित साठी टाइम टेबल बनवा आणि रोज स्कूल वरून आल्यावर त्याचा होमवर्क विचारा तो पूर्ण करून घ्या जो विषय त्याला अवघड जातो त्या विषय याचा क्लास लावा,
@sistersfamilyvlog2408
@sistersfamilyvlog2408 Ай бұрын
Bara jhala teyla gheun aalat tee❤❤❤❤mla pn khup radayla aala tumche vlogs baghu ❤ aata teyla parat pathau nko ❤😊
@icansee8314
@icansee8314 2 ай бұрын
Happy moment rohit aalay🎉🎉
@user-od5hp7jh4h
@user-od5hp7jh4h 2 ай бұрын
Ghar konty dada Te kiti chhan hot
@kavyaketanmane3712
@kavyaketanmane3712 2 ай бұрын
Thanks bob and komal, rohit aala bare zale
طردت النملة من المنزل😡 ماذا فعل؟🥲
00:25
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 11 МЛН
The Giant sleep in the town 👹🛏️🏡
00:24
Construction Site
Рет қаралды 19 МЛН
managed to catch #tiktok
00:16
Анастасия Тарасова
Рет қаралды 41 МЛН
KADHICH VATLA NAVTA PINTYA DA AASA KAREL😔💔 | WE MISS YOU 🫶
20:25
Payal Vilas Patil
Рет қаралды 629 М.
Vlog No . 97 | रोहितला दिला Birthday Surprise Gift 😍🎁 |  Happiness 🥰
19:49
No No No😂✅😄#shorts #viral #gukafamilyshow
0:13
Guka Family Show
Рет қаралды 18 МЛН
КТО УКРАЛ АРБУЗ? #тесты #вызовы
0:30
Stark Enigmatik
Рет қаралды 1,4 МЛН
Пропала собака! А у тебя есть питомец?
0:41
Юлия Смирнова
Рет қаралды 816 М.
מי גנב את הגלידה??🫢
0:19
אביגיל ויסמן - SHORTS
Рет қаралды 21 МЛН
Мальчик удивил всех своих друзей!
0:19
EnderStories
Рет қаралды 4,7 МЛН