VRUNDAN BAWANKAR | Anandam Vidyalay, Pauni । Interview by Dr. Anand Nadkarni (IPH)

  Рет қаралды 15,636

AVAHAN IPH

AVAHAN IPH

Жыл бұрын

नागपूरच्या वृंदन बावनकरने लहानपणापासून armed forces मध्ये pilot होण्याचं स्वप्न पाहिलं.
हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी अथक परीश्रम केले - याच श्रमाचे फळ म्हणजे त्यांना मिळालेले NCC राष्ट्रीय best cadd सुवर्ण पदक.
मात्र एकवीसाव्या वर्षी ध्येयाकडे झेप घेणाऱ्या वृंदनसाठी नवे आकाश खुले झाले -
भंडारा जिल्हयातील पवनी Public School च्या माध्यमातून.
वैनगंगेच्या काठावर वसलेल्या पवनी गावातील ही शाळा.
शिक्षण क्षेत्राशी जोडलेल्या कुटुंबातून आलेल्या वृंदन यांना शाळेत अनेक दृष्ट्या काम होण्याची गरज भासली : तेव्हा ते काम स्वतः करण्याचा challenge त्यांनी स्वीकारल.
आज वृंदन पवनी Public school च्या Exec. Director पदी आहेत.
या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे बाहेर शिकवणी लावलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश नाही!
शाळेची जबाबदारी सांभाळत असताना, वृंदन यांच्या समोर आली socially disempowered single women यांची समस्या
आणि वृंदनच्या ‘Give work, not aid’ या स्लोगन नव्हे, तर मूल्यातून दे’हात या संस्थेचा जन्म झाला.
ही संस्था environment friendly products बनवण्याचे काम करते.
वृंदन बावनकर यांचे एकाच वेळी पर्यावरण व समाजातील अनेक घटकांना मदत करणाऱ्या या सार्थकाच्या शोधाची कहाणी जाणून घेऊया वेध च्या या सत्रात…
......................................................................................................
Visit our Website
www.healthymind.org/
www.vedhiph.com/
......................................................................................................
Subscribe Our Channel
/ avahaniph
......................................................................................................
NOTE :
Prior permission is necessary before any non-personal communication
( in any media) and or commercial use, distribution, transmission, streaming of any content uploaded on this channel.
#avahan #iph #dranandnadkarni #mentalhealthforall #episode #likes #subscribe #vrundanbawankar #dehaatfoundation #pawanipublicshool #bhandara #socialentrepreneurship #entrepreneur #womenempowerment #sustainability #socialwork

Пікірлер: 35
@sujatagokhale6311
@sujatagokhale6311 Жыл бұрын
नेता शब्दाची द्वितीया आणि त्यामागचा अर्थ आणि षष्ठी आणि आजची परिस्थिती हे फार सुंदर विश्लेषण!
@vandanaavhadenglish510
@vandanaavhadenglish510 Жыл бұрын
शिक्षण क्षेत्रात खरचं अशा कामाची च गरज आहे ..एखादा चित्रपट बघतेय अस वाटल फार सुंदर वृंदन
@abhijittere3693
@abhijittere3693 Жыл бұрын
खूपच सुंदर मुलाखत... वृंदन यांचं मराठी ऐकायला खूप छान वाटलं. १०० मार्क त्यांना ज्यांनी अशी माणसे शोधली.
@alkaadhikari6982
@alkaadhikari6982 Жыл бұрын
अतिशय सुंदर व्हिडिओ बघून ऐक स्त्री समाजासाठी काय करू शकते आणि सद्य परिस्थितीत बदल घडवून आणू कसे हे आजच्या तरुणाईला निश्चितच मार्गदर्शक आहे .अभिनंदन धन्यवाद
@ashwini1005
@ashwini1005 Жыл бұрын
धन्यवाद, आवाहन टीम. Vrindan सारख्या अतिशय गुणी आणि आदरणीय व्यक्तिमत्त्वाची ओळख करून दिल्याबद्दल
@Arpita_Bade
@Arpita_Bade Жыл бұрын
फारच छान वाटलं विदर्भातील गुणी लोकांची आपण दखल घेतलीत. 🙏
@seemaranade9730
@seemaranade9730 10 сағат бұрын
खरंय
@latasarnaik4754
@latasarnaik4754 Жыл бұрын
वृंदन तुला कड्डक सलाम वेध टीमचे खूप अभिनंदन, आभार, कौतुक
@nayanatantak4615
@nayanatantak4615 17 күн бұрын
खुप छान आणि वेगळे विचार असे व्हायलाच हवेत
@suhasinidahiwale3483
@suhasinidahiwale3483 Жыл бұрын
उत्तम ...प्रेरणादायी.....अखंड ध्यास .....सलाम....अनेक अनेक शुभेच्छा.....
@sohaminamdar8405
@sohaminamdar8405 Жыл бұрын
सुन्दर मुलाखत ! विस्तारक आणि मुद्देसुद. ऐकून बरचं काही शिकण्यासारख आहे.
@sharadshiriskar8681
@sharadshiriskar8681 Жыл бұрын
स्वतःचे स्वप्न साकारत असतानाही, अभ्यासाने मोठे होऊन कुठले स्वप्न महत्त्वाचे हे अधिक समजून घेणे कठीण, पहिल्या स्वप्नाला बाजुला केलं की त्याग केला ? त्यागाच्याही पलीकडे जाऊन घेतलेल्या निर्णयाला 'मानाचा मुजरा'... मुलाखत अंहं..जणु काही सकस 'चित्रपट' पाहीला.
@allinone518
@allinone518 11 ай бұрын
निरंजन ब्लॉग वरून आलेल्यांनी हजेरी लावा ❤❤
@mainachuttar138
@mainachuttar138 Жыл бұрын
खूप छान , महान आहात ताई
@shrikantjogdand8095
@shrikantjogdand8095 Жыл бұрын
We acknowledge your commitment for children. Simplicity, genuine work touches the heart of everyone. Keep growing 🙏🙏
@dhanashreedhavale2916
@dhanashreedhavale2916 Жыл бұрын
ग्रेट 🙏
@sushmakavathekar1576
@sushmakavathekar1576 27 күн бұрын
खूप छान कार्य
@rekhadesai1417
@rekhadesai1417 Жыл бұрын
वृंदनला …शतशः नमन 🙏…तरूणाई अनेक प्रकारे चांगलच काम करायचा प्रयत्न करते आहे…🙏
@samidhakothe62
@samidhakothe62 Жыл бұрын
Great मुलाखात
@revatipathak7223
@revatipathak7223 3 ай бұрын
फारच सुंदर , दोघेही प्रेरणादायी नेते आणि केलेले kam तर त्याहून अद्भुत ❤🎉अभिनंदन. पण वृंदन ताई हे का. अजून सर्व भारतात replicate व्हायला हवे. तर सगळ्यांना भागांमध्ये चांगले शिक्षण सुरू होईल.
@varshakarbhari8098
@varshakarbhari8098 22 күн бұрын
मुलाखत खूप छान. वृंदन मॅडम तुमच्या कार्याला तोड नाही. किती कष्ट घेतलेत याची कल्पना करू शकते. पेन मुंबईमध्ये मिळतात का?
@AMITPATIL-cx8eh
@AMITPATIL-cx8eh 4 ай бұрын
व्वा फारच छान
@ushashidhaye8847
@ushashidhaye8847 Жыл бұрын
अप्रतिम व्हिडीओ
@rahulrongepatil248
@rahulrongepatil248 6 ай бұрын
सामाजिक प्रश्नांची जाण तो खरा जाणकार.
@wasudeowadikar3796
@wasudeowadikar3796 6 ай бұрын
आपण घेतलेले सर्व मुलाखती हिंदी भाषेत जर शक्य झाल्या तर खूप लोकांना शिकायला मिळेल.
@aryadentalclinic3375
@aryadentalclinic3375 Жыл бұрын
Great Job Vrunda..hats off to your dedication..
@shailaupadhye8376
@shailaupadhye8376 Жыл бұрын
Hats off...
@faridaasifhusain883
@faridaasifhusain883 Жыл бұрын
सुंदर मुलाखत...
@sarikadesai5141
@sarikadesai5141 Жыл бұрын
Hats off !! 🙇‍♀🙇‍♀🙇‍♀
@arateeinamdar9988
@arateeinamdar9988 5 ай бұрын
अहो, त्या पेपर पेनाबद्दल जरा सविस्तर सांगणार का? मुलाखत अप्रतिमच आहे.
@payalainapure9417
@payalainapure9417 Жыл бұрын
Khup sundar
@rajemadhuri9023
@rajemadhuri9023 Жыл бұрын
👏👏👏👏👏
@navjyot_ironman
@navjyot_ironman Жыл бұрын
Salute 🫡
@sharadarajarshi9583
@sharadarajarshi9583 Күн бұрын
Surekh
БОЛЬШОЙ ПЕТУШОК #shorts
00:21
Паша Осадчий
Рет қаралды 9 МЛН
Incredible magic 🤯✨
00:53
America's Got Talent
Рет қаралды 62 МЛН
EKLA CHALO RE WITH VRUNDAN BAVANKAR INTERVIEW BY MAHESH MHATRE
35:01