No video

व्यायामाची योग्य वेळ, वय, पद्धत या विषयी वैद्य सुविनय दामले यांच्याशी विशेष संवाद

  Рет қаралды 160,780

Arogya Rahasya

Arogya Rahasya

2 жыл бұрын

व्यायाम या विषयावर वैद्य सुविनय दामले यांच्याशी खास संवाद | जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तरे
व्यायाम कोणी करावा?
व्यायाम कोणी करू नये?
व्यायाम कधी करावा?
व्यायाम किती करावा?
कोणत्या वयात कोणता व्यायाम करावा?
लहान मुलांनी कोणता व्यायाम करावा?
वयोवृध्दांनी कोणता व्यायाम करावा?
आजारी लोकांनी कोणता व्यायाम करावा?
जिम चा व्यायाम करावा कि नाही?
योग्य, प्राणायाम इत्यादी सर्व प्रश्नांची उत्तरे.
अवश्य ऐका!
वैद्य सुविनय दामले लिखित आरोग्य रहस्य या पुस्तकाचे पुस्तक वाचन आरोग्य रहस्य या यूट्यूब चॅनल वर पुन्हा सुरू झालेलं आहे.
तरी आपण सर्वांनी याचा अवश्य लाभ घ्यावा ही विनंती !
प्रत्येक रविवारी आणि गुरुवारी सायंकाळी ठीक सहा वाजता पाहायला विसरू नका.
आरोग्य रहस्य
लेखक आणि संपादक - वैद्य सुविनय दामले
सहसंपादक - वैद्य सौ. विनया लोंढे
प्रकाशक - दामले प्रकाशन, कुडाळ, सिंधुदुर्ग.
पुस्तक वाचन - सौ. कविता जोशी
संपूर्ण प्लेलिस्ट । Full Playlist - • Arogya Rahasya By VD S...
►Subscribe to watch more videos: / arogyarahasya
►Follow us on Facebook: / suvinaydamle
#vyayam #exercise #yoga #fitness #wieghtloss #dailyexercise #morningexercise #gym #vaidyasuvinaydamle​ #damleguruji​ #drdamle​
#cholesterol #healthtips​ #homeremedies
दामले प्रकाशन कुडाळ, सिंधुदुर्ग, प्रकाशित. वैद्य सुविनय दामले लिखित आरोग्य रहस्य, आहार रहस्य आणि जीवन रहस्य तसेच वैद्य विनया लोंढे लिखित अजीर्ण मंजिरी या पुस्तकांची मागणी नोंदवण्यासाठी 7588655695 या WhatsApp क्रमांकावर संपर्क करावा.
#ArogyaRahasya
वैद्य सुविनय दामले एक सुप्रसिद्ध वैद्य असून त्यांचे चिकित्सालय कुडाळ येथे आहे.
वैद्य सुविनय दामले हे आयुर्वेद व्यासपीठ चे उपाध्यक्ष होते, सध्या निमंत्रित सदस्य आहेत. गेली 25 वर्षे वस्तु विनिमय पध्दतीने रूग्णांवर आयुर्वेदिक उपचार करण्याच्या उपक्रमाची स्वतःहून "लिमका बुक आँफ रेकाँर्ड" ने नोंदवून घेतलेले आहे, तसेच त्यांना आयुष मंत्रालयाने ही त्यांच्या कार्याबद्दल गौरविले आहे.नुकतेच त्यांना भारतीय आयुर्वेदाचे गुरु अशी पदवी प्राप्त झाली आहे. त्यांना राष्ट्रबंधू राजीवभाई दीक्षित यांच्या सोबत कार्य करण्याचीही संधी मिळाली.
त्यांनी लिहिलेल्या आरोग्य टिप्स यांनी फार कमी कालावधीत भरपूर लोकांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या आरोग्य टिप्स म्हणजे खऱ्या आयुर्वेदाचा सध्या मराठी भाषेत अनुवादाच म्हणा. याच आरोग्य टिप्स संकलित केलेली पुस्तके म्हणजे आरोग्य रहस्य, आहार रहस्य आणि जीवन रहस्य तसेच त्यांच्या भगिनी सौ विनया लोंढे यांनी लिहिलेल्या अजीर्ण मंजिरी या पुस्तकांना लिमका बुक ने सन्मानित केले आहे.
या ठिकाणी आपल्याला वैद्य सुविनय दामले लिखित सर्व साहित्य उपलब्ध होईल.
आवडल्यास नक्की लाईक, कमेन्ट, शेयर करा आणि आपल्या प्रियजनांना देखील निरामय आयुष्याच्या सुंदर वाटेवर घेऊन चला.

Пікірлер: 205
@ArogyaRahasya
@ArogyaRahasya 6 күн бұрын
kzfaq.info/get/bejne/hKljn6Zm3KirkWQ.htmlsi=29MN9vaKnh9uMoUC
@sonbabuwade7908
@sonbabuwade7908 Ай бұрын
सर,व्यायाम विषयी जी माहीती आपण सांगीतली ती फारच छान आणि उपयोगी आहे सारांश मनपूर्वक शारीरिक क्रिया व शरीराला झेपावेल तेवढीच क्रीया म्हणजेच व्यायाम. अति उत्तम, सर
@sarangdeshpande1741
@sarangdeshpande1741 Жыл бұрын
खरं म्हणजे आता वय झालंय जाऊदे जमेल तेवढं चालावं वजन कमी झालं तर ठीक नाहीतर हे ओझं घेऊन च जगावं लागेल असा विचार मनात चालू असताना या तुमच्या व्याख्याने एक नवीन प्रेरणा मिळाली. दामले साहेब खूप छान वाटले तुमचे विचार धन्यवाद!
@nayanapatil442
@nayanapatil442 6 ай бұрын
खूप छान माहिती
@shradhakulkarni7021
@shradhakulkarni7021 5 ай бұрын
Thank you. ☝
@mumtajtamboli8695
@mumtajtamboli8695 4 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂🎉🎉🎉😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂😢😢😮😂😮😢😮😂😢😮😮😢😮😢😢😢😢😂😢😮😮😢😢😢😢😢😂😢😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😅🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂🎉🎉🎉🎉🎉😂🎉😂🎉😢😮😮❤😢😮😢😮😢🎉😢😢😢😢😮😮😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😮😢😢😢😢😅😢😢😢😢😢😅😢😢😢😢😅😢😢😂😢😮😮😢❤😢😢😮😮🎉🎉😢😢😮🎉😮🎉😢😢😢😢😢😢😅😮❤🎉😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂😂🎉🎉🎉🎉🎉😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂🎉🎉😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂🎉🎉😢😢😢😢🎉🎉😮😢😢😢😅🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂🎉😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢😢😢😢😮😮😢😢😂😮😢😢😂😢😂😮😢😢😢😮😢😂🎉😢😂😮❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂🎉😂😢😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢😢😮😢😂🎉😂🎉😅🎉🎉❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂😂😢🎉😂🎉😂😮😮😂😮🎉😢😮😂😢😢😢😢😢😂😮😮😢😢😂😢😢😢🎉😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂🎉🎉😂😢😮😢😢😢😢😢😅😂🎉😢😅😂😂😂😮😂😂😅😂😢😢❤😢🎉😢❤😢😮😢😢😢🎉😢😢😢😅❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂🎉❤🎉🎉❤🎉🎉🎉🎉🎉😂🎉🎉🎉😂🎉🎉🎉😂😅😢😮🎉😂😅🎉😢😢🎉😢😢😢😮😢❤😂😢🎉😢😅🎉😅😢🎉😢😢😮😢😢😅😢🎉😢🎉😢😢😢😮😢😢❤😢🎉😮😂😂😮😂🎉😢😢😅😂😢😢😢😢😢😢😢😂🎉🎉😂😂🎉😂😅😂🎉🎉🎉🎉😢😢😢😢😂😮😮😂😅😂🎉🎉🎉🎉😂😂🎉🎉🎉😂😅❤😢😅😅😮😢😢😅😂😢😢🎉🎉😢❤😮😂🎉😢🎉😮😮🎉😮😂😂😂😂🎉🎉🎉🎉🎉😂🎉😮😢😢😢😂😢😢😢🎉😮❤😂❤🎉😮😂😅😮😮🎉😮🎉🎉🎉🎉😢🎉🎉😢😢😢😢😢😂😢😂😢😢😢❤🎉🎉🎉😢😢😢😢😮😮😢😢😂😢😢😂😢😢😢😮😢😢😢🎉🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😂😂😢🎉😢😢😢😅🎉😢😢😮😅😢😢😂😢😢😅😢😂😢😢😢😢😮😢😂😢😮🎉😢😢😢😢😢😢🎉🎉😢😮😂😢😢😢🎉😮😮😢🎉🎉😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢🎉😢😂🎉🎉😢😮😢😢😂😢😢😂🎉😂😮🎉🎉🎉😢❤😢😢😢❤😢🎉🎉😢😢😢😮😢😮😅😂😂😂😢😂😂😅😅
@pratibhakulkarni2996
@pratibhakulkarni2996 4 ай бұрын
मध्ये खुर्ची टेबल कविता ठेवून गोल फिरले तर चालतं का
@vidyamohite318
@vidyamohite318 4 ай бұрын
विविध प्रकारचे व्यायामाचे शारिरीक व्यायाम आपल्या विविध प्रकारचे व्यायामाचे महत्त्व आपण दाखवलेत खुप छान विवेचन, खुप महत्वपूर्ण माहिती दिली, धन्यवाद आपणास.
@gajananrajgade721
@gajananrajgade721 19 күн бұрын
अती सुंदर हरिपाठ 🎉❤
@dnyanadajoshi9263
@dnyanadajoshi9263 2 жыл бұрын
Thank you Guruji. खूप सुंदर माहिती सांगितली तुम्ही. लोटांगण आणि प्रदक्षिणा नक्की करून बघेन. कविता ताई मस्त मुलाखत झाली.
@snehadeshpande895
@snehadeshpande895 5 ай бұрын
Dr. दामले तुम्ही नेहमीच खूप मौलिक माहिती देता आज तर तुम्ही खूप फायद्याची माहिती दिलीत धन्यवाद
@mangalhire4861
@mangalhire4861 4 ай бұрын
धन्यवाद गुरूजी ,फारच उपयुक्त व्यायाम आपण सांगितले, नमस्कार
@kashinathbhoir9321
@kashinathbhoir9321 Жыл бұрын
Thank you sir very important information
@balasahebbhosale1076
@balasahebbhosale1076 3 ай бұрын
खूप खूप छान मार्गदर्शन केलं
@parashurampatil5500
@parashurampatil5500 Жыл бұрын
अतिशय प्रबोधनात्मक माहिती आणि तेही सहज,लीलया सांगणे ही सरांची वेगळीच हातोटी आहे. धन्यवाद
@suchitakulkarni5830
@suchitakulkarni5830 5 ай бұрын
खूप छान पध्दतीने समजावुन सांगतात दामले सर🙏🙏
@arvindpatil5176
@arvindpatil5176 3 ай бұрын
व्यायामाबद्धल चांगली व सोपी माहिती सांगितलात त्याबद्दल धन्यवाद. 💐💐💐
@surekhavhatkar3814
@surekhavhatkar3814 Ай бұрын
खूप सुंदर माहिती दिली अप्रतिम खूप सुंदर गुरुजी तुमचे खूप खूप धन्यवाद राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी❤
@shamamadye491
@shamamadye491 4 ай бұрын
Guruji dhanyawad 🙏🙏mast nice video ✌️👍👩‍👩‍👧‍👧
@veenakulkarni8930
@veenakulkarni8930 2 жыл бұрын
Khup chan mahiti milali guruji
@dipikaambre3213
@dipikaambre3213 2 жыл бұрын
गुरूजी खूप छान व्यायाम बद्दल माहिती दिली धन्यवाद .
@vijaynalkul2973
@vijaynalkul2973 2 ай бұрын
👍 ok Thanks
@rupalipatil9595
@rupalipatil9595 5 ай бұрын
खूप छान व्हिडिओ,नेहमी छान सांगतात गुरुजी
@ratnamalapatil2339
@ratnamalapatil2339 Жыл бұрын
खुपच सुंदर माहिती दिली आहे धन्यवाद
@dattatraylate3613
@dattatraylate3613 5 ай бұрын
जय श्री राम श्री,दामले साहेब खूप छान माहिती योगासने व आध्यात्मिक बाबत दिली आहे.त्या बद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच.जय श्री राम.
@jyotikerkar3724
@jyotikerkar3724 Жыл бұрын
Thank you Guruji, your knowledge is immense and suitable for Indian culture 🙏
@AnupamaKulkarni-gh8zq
@AnupamaKulkarni-gh8zq Жыл бұрын
Ii
@ratndeepsankulkar2806
@ratndeepsankulkar2806 4 ай бұрын
खुप सुंदर.. किती सहज व्यायाम प्रकार सांगितलेत..ध्यन्यवाद
@vanitatewari390
@vanitatewari390 Жыл бұрын
Khupach chan
@manjushagadekar4583
@manjushagadekar4583 5 ай бұрын
धन्यवाद , खूपच उद्बोधक माहिती दिलीत सहज सोपे उदाहरणे देऊन महत्व पटवून दिले.माझे आहे मजपाशी समजले.मी नेहमी आपले व्हिडिओ पाहते, खूप उपयोग होतो.
@sangitakulkarni5901
@sangitakulkarni5901 3 ай бұрын
खूप छान माहिती! श्री दामले सर🙏
@sangitakulkarni5901
@sangitakulkarni5901 3 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन मिळत आहे 🙏
@jayshreekulkarni7484
@jayshreekulkarni7484 5 ай бұрын
जय श्रीकृष्ण🙏🙏
@sangitadede8171
@sangitadede8171 Жыл бұрын
फार छान माहिती मिळाली खरंच यांचा उपयोग सर्वांना होईल
@seemagokhale8977
@seemagokhale8977 2 жыл бұрын
धन्यवाद गुरुजी
@pushpalatanimbalkar5210
@pushpalatanimbalkar5210 4 ай бұрын
सहज आणि सोप्या पद्धतीने कसा व्यायाम करायचा खूप छान उपयुक्त माहिती सांगितली सर धन्यवाद
@dattatraypandit4711
@dattatraypandit4711 4 ай бұрын
व्यायामाची माहिती ऐकून खूप बर वाटल. मनभरून धन्यवाद.
@kalpanazodge3251
@kalpanazodge3251 3 ай бұрын
Ĺĺ
@vidyakulkarni6899
@vidyakulkarni6899 Жыл бұрын
🙏धन्यवाद! खूप छान माहिती. लोटांगण आणि प्रदक्षिणा नक्की करीन 🙏
@swatipande4438
@swatipande4438 3 ай бұрын
Khupach Chan maheti Sir Thank U
@ashwinibanarase1494
@ashwinibanarase1494 4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर 🙏..... तुम्ही खूप महत्वाची माहिती सांगितली 🙏
@pushpajamdar7839
@pushpajamdar7839 3 ай бұрын
खुप छान माहिती मिळाली, धन्यवाद सर
@ramsarode9718
@ramsarode9718 5 ай бұрын
खूप छान माहिती 👍🙏
@sudhirpatil1902
@sudhirpatil1902 Жыл бұрын
khupch chhan mahiti milali, Dhanywad
@kundlikrainirmale1435
@kundlikrainirmale1435 4 ай бұрын
फारच छान माहिती आहे.🕉️🙏🕉️
@anantparab3200
@anantparab3200 7 ай бұрын
अतिशय सुंदर उदबोधक माहिती. देव बरे करो
@vijaygaikwad156
@vijaygaikwad156 2 жыл бұрын
खूप छान
@bhartib.suryawanshi4890
@bhartib.suryawanshi4890 5 ай бұрын
विज्ञानाला अनुसरून व्यायाम पद्धती ,खूप छान सर😊
@anjalipednekar9388
@anjalipednekar9388 Жыл бұрын
Nice information guruji
@Dr.Prajaktab.2595
@Dr.Prajaktab.2595 2 жыл бұрын
Thank you Sir for such a valuable information 🙏
@bhagyashreewasnik3778
@bhagyashreewasnik3778 Жыл бұрын
Sir ur information too most important thanks for this
@anuyakale8101
@anuyakale8101 5 ай бұрын
छान माहिती
@anilalandkar6987
@anilalandkar6987 4 ай бұрын
धन्यवाद गुरूजी 🎉
@mirakadam6896
@mirakadam6896 Жыл бұрын
व्यायामाचे नियम खूप चांगले सांगितले सर धन्यवाद
@sunandabhangle6607
@sunandabhangle6607 3 ай бұрын
Farcha chhan mahiti dili thanks
@jyotinawale6255
@jyotinawale6255 Жыл бұрын
Sir tumhi khup sopya bhashemadhe mahit sangitali majhya vyayam karnyachya kriyemadhe sudharna karnar. Dhanyawad Sir
@sulabhaaher2535
@sulabhaaher2535 Жыл бұрын
Upukt mahiti
@sameersawant1025
@sameersawant1025 5 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती 👌👍
@prafuldeshmukh6500
@prafuldeshmukh6500 11 ай бұрын
ऊत्तरे मिळली छानच
@meenatamboli9532
@meenatamboli9532 11 ай бұрын
गुरुजी खुप छान माहिती दिली..मनापासून धन्यवाद !मनातली भीती निघुन गेली.खुप सोपं करुन सांगितले ।
@nandaubhale1594
@nandaubhale1594 3 ай бұрын
Thank you sir फार छान
@seemamunshi9533
@seemamunshi9533 Жыл бұрын
अतिशय रोचक पद्धतीने सांगितले.
@nalinirathod7710
@nalinirathod7710 3 ай бұрын
खुप छान माहिती आहे सर
@yashwantsanap9741
@yashwantsanap9741 2 ай бұрын
Very Good
@amrutakhot2565
@amrutakhot2565 Жыл бұрын
Thanku guruji khup helpful mahiti
@alkapawar2782
@alkapawar2782 4 ай бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद गुरुजी
@ashokchavan8609
@ashokchavan8609 4 ай бұрын
Khupach chaan.
@pandurangpawar3930
@pandurangpawar3930 2 ай бұрын
नमस्कार खुप छान
@latapawar5327
@latapawar5327 10 ай бұрын
उपयुक्त माहिती.....धन्यवाद
@vinitadeshpande2773
@vinitadeshpande2773 3 ай бұрын
खूप छान🙏🙏
@shamalsalvi8778
@shamalsalvi8778 2 жыл бұрын
खूप सुंदर माहिती.. धन्यवाद 🙏🙏
@AmodMorankar-vb4ck
@AmodMorankar-vb4ck Жыл бұрын
👌🤤🙏🏻🤤👌👆 आपलेसे' करीत,👌 निरोगी' करणारे, 🙏🏻🤤🙏🏻 मां. वैद्य सुविनय दामले! 👆👌🤤🙏🏻
@laxmijoshi388
@laxmijoshi388 5 ай бұрын
खुप छान माहिती धन्यवाद गुरुजी
@sandipraut12
@sandipraut12 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत गुरुजी खूप खूप धन्यवाद
@urmilakadam7353
@urmilakadam7353 Жыл бұрын
प्रात्यक्षिक दाखवा.नुसतीच मौखिक माहिती ,पूर्ण क्रिया दाखवणे आवश्यक आहे.
@student3542
@student3542 Жыл бұрын
Good morningखूप छान माहिती मिळाली आभारी आहोत
@savitrirahate6494
@savitrirahate6494 Жыл бұрын
सर प्रश्न जे जे माझ्या मनात होते त्या सर्व प्रश्न नाची उत्तरे तुम्ही सहज पण सांगितले धन्यवाद 🙏 दररोज वाटायचं की चालायचं की व्यायाम कराचं पण तुम्ही व्यायाम मुळे खूपच फायदे होतात आणि जुन्या आठवणी पण लक्षात आणून दिल्या शाळेतील प्रकार आमच्या दररोज करू घ्यायचं सर तुम्ही वेळात वेळ काढून एवढं सर्व तुम्ही सांगता आणि ते पण मनाला पटेल असं सांगता अगदी मनापासून धन्यवाद 🙏 सर
@arunakamble1511
@arunakamble1511 5 ай бұрын
😊1
@arunakamble1511
@arunakamble1511 5 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@arunakamble1511
@arunakamble1511 5 ай бұрын
Qq
@shakuntalajadhav4164
@shakuntalajadhav4164 5 ай бұрын
छान च सांगितले राम कृष्ण हरी🙏
@pravinkulkarni4614
@pravinkulkarni4614 Жыл бұрын
गुरुजी प्रदक्षिणा कशी घालायची ,स्वतः भोवती फिरायचे की मध्ये एखादी वस्तू ठेवून फिरायचे कृपया सांगावे .लोटांगण व प्रदक्षिणा या विषयी प्रात्यक्षिक व्हिडिओ बनवावा
@varshavedpathak3749
@varshavedpathak3749 4 ай бұрын
0😊
@shobhabhapkar843
@shobhabhapkar843 4 ай бұрын
@ratnamalawavre1187
@ratnamalawavre1187 5 ай бұрын
खुप खुप छान माहिती आहे.
@AyurvedaHerkar
@AyurvedaHerkar 2 жыл бұрын
Khupach chan mahiti sir 🙏
@ayodhyak3379
@ayodhyak3379 Жыл бұрын
गुरुजी तुम्ही छान माहिती समजावून सांगतात. धन्यवाद गुरूजी
@pramodinibute9098
@pramodinibute9098 5 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली
@alkapawar2782
@alkapawar2782 4 ай бұрын
खूप छान माहिती दिली सर
@umeshinamke7687
@umeshinamke7687 4 ай бұрын
चालायला जाऊन वजन कमी कारण ही निव्वळ अंधश्रद्धा आहे....जरी झालं तरी ते लगेच वाढत.,..खरी ही गोष्ट ही आहे की तुम्हाला सगळं व्यायाम करावा लागणार....घाम गाळावा लागणार....एवढ्या सोप्या पद्धतीने वजन कमी होत नाही...त्यासाठी योग्य आहार,विहार, डाएट आणि व्यायाम हा रोज पाहिजेच...त्याचवेळी तुम्ही फिट
@ArogyaRahasya
@ArogyaRahasya 4 ай бұрын
आमचे बाकिचे व्हिडीओ पहा
@jijabaiyadav4976
@jijabaiyadav4976 2 ай бұрын
खूप खूप धन्यवाद दामले साहेब तुम्ही खूप छान माहिती सांगितली
@kalpanakhandekar5670
@kalpanakhandekar5670 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली थँक्यू धन्यवाद
@shobhakulkarni8673
@shobhakulkarni8673 10 ай бұрын
Very good explanation.
@gajananshirke5827
@gajananshirke5827 Жыл бұрын
खुप उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
@chhayashinde6931
@chhayashinde6931 Жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली आहे
@shobhakore9529
@shobhakore9529 5 ай бұрын
खुप छान माहिती होती सर
@kalpanasakpal2725
@kalpanasakpal2725 11 ай бұрын
Uttam bhai dhanyvad
@rajanivichare3232
@rajanivichare3232 Жыл бұрын
मस्त छान आहे
@smita.mohita
@smita.mohita 5 ай бұрын
Thank🌹 you guruji🎉
@jayshreekulkarni7484
@jayshreekulkarni7484 Жыл бұрын
जय श्रीकृष्ण.
@surekhasawant5818
@surekhasawant5818 6 ай бұрын
मस्त माहिती❤❤❤
@chandrakantnachanekar6097
@chandrakantnachanekar6097 Жыл бұрын
सुंदर
@ushaghadge
@ushaghadge 2 жыл бұрын
Thank you so much sir..very informative.
@dipakparmekar5423
@dipakparmekar5423 Жыл бұрын
Mast👍🙏
@arunasonkamble1752
@arunasonkamble1752 5 ай бұрын
Khupach chaan mahiti sagitli sir 🙏🙏
@swakar881
@swakar881 5 ай бұрын
Damale Guruji tumhi Magil aathani tajya kelat khup man bharu aale.aatta te nahit tar aamachya Sharirachi khupach vat lagali ho.
@riddhisawant3166
@riddhisawant3166 7 ай бұрын
Thanks sir
@AnnaYadav-th9ic
@AnnaYadav-th9ic 5 ай бұрын
व्यायाम करताना व्यायामाशि एकरुप झाले पाहिजे तरच तो व्यायाम हे पटले. कोणत्याही क्रीयेशी भावनात्म कृती हवीच.
@arunbhade4872
@arunbhade4872 5 ай бұрын
Thanks
@minalgharat3371
@minalgharat3371 2 ай бұрын
ब-याच प्रश्नांची उत्तरे मिळाली
@gajananshirke5827
@gajananshirke5827 5 ай бұрын
खूपच उपयुक्त माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर
@swanaypansare7550
@swanaypansare7550 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे
@sangitakulkarni5901
@sangitakulkarni5901 3 ай бұрын
धन्यवाद श्री दामले सर🙏
@rajujadhav5639
@rajujadhav5639 2 ай бұрын
छान आहे मला खूप आनंद झाला
@SmrutiKadam
@SmrutiKadam 3 ай бұрын
जर हर्निया चे आॅपरेशन झालेले असेल, तर असे रूग्ण लोटांगण आणि प्रदक्षिणा घालू शकतात का?
@karunabhosale9519
@karunabhosale9519 Жыл бұрын
Karuna Bhosale Pune Khupach Sundar Samajaun Sangata Aani Lagech Samajate