No video

Wardha Lok Sabha Result 2024 | पक्षाची ताकद नसतानाही जागा घेतली, पवारांनी माजी आमदाराला खासदार केलं

  Рет қаралды 115,192

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

2 ай бұрын

#AmarKale #WardhaLokSabha #MaharashtraTimes
आजवर शरद पवारांना विदर्भात पक्षाचा फारसा विस्तार करता आला नाही.. पण यावेळी भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावून पवारांनी विदर्भात खासदार निवडून आणला.. गेल्या दशकापासून वर्ध्यात भाजपचा झेंडा फडकत होता. वर्ध्यात कमबॅक करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न फेल ठरल्यानंतर पवारांनी लक्ष घातलं, अन् भाजपला हक्काच्या जागी नमवलं.. वर्ध्यात पवारांनी कसं वारं फिरवलं, आणि पक्षफुटीनंतरही विदर्भात कसं यश मिळवलं, तेच सविस्तर पाहू.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZfaq channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 43
@bhaskarshinde8813
@bhaskarshinde8813 Ай бұрын
अमर काळे साहेब अतिशय चांगल काम करतील त्यांना खूप खूप शुभेच्छा
@narendragohad882
@narendragohad882 2 ай бұрын
जबरदस्त ‌ युवा नेतृत्व
@sanjaychavan8559
@sanjaychavan8559 2 ай бұрын
पवार हेतू पावर है
@prnmane3817
@prnmane3817 2 ай бұрын
अनिल देशमुख यांचे भाचे अमर काळे
@vitthalshere3355
@vitthalshere3355 2 ай бұрын
करहळे सर यांचे पण योगदान आहे
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk 2 ай бұрын
मराठा आणि कुणबी एकच आहेत
@vipulghatol2242
@vipulghatol2242 2 ай бұрын
केव्हापासून रे भामट्या
@DigambarNagargoje-op2ty
@DigambarNagargoje-op2ty 2 ай бұрын
S
@abhayshinde1383
@abhayshinde1383 2 ай бұрын
अमर काळे साहेबांच हार्दिक अभिनंदन...
@sureshpawar_marawade
@sureshpawar_marawade Ай бұрын
उमेदवार चांगला आणि साहेबांचा आशिर्वाद यामुळेच यश पदरात पडले.
@AmolPatule-yu7ef
@AmolPatule-yu7ef 2 ай бұрын
कुणबी मराठा एकच आहेत हजारो पुरावे आहेत अस म्हणण्यापेक्षा आपल्या समोरच मराठा हे कुणबी झालेत
@shekharshinde7309
@shekharshinde7309 2 ай бұрын
तुमचा आवाज ऐकून लहानपणीच्या रेडिओ वरच्या बातम्यांची आठवण झाली,आवाज छान आहे,पूढील वाटचालीसाठी शुभेच्छा💐💐💐💐
@vishwasbolij7792
@vishwasbolij7792 Ай бұрын
महाराष्ट्राचा सह्याद्री शरदचंद्रजी पवार साहेब जिन्दाबाद
@technicalshubham6268
@technicalshubham6268 2 ай бұрын
कुणबी 80% दलीत 70% मुस्लिम 95%
@user-fx4ws3mg3r
@user-fx4ws3mg3r 2 ай бұрын
फक्त जातीच्या भरवश्यावर निवडणूक असती तर सगळ्याच जागा आल्या अस्त्या रे भौ! मराठा कुणबी, दलीत, मुस्लिम एकत्रित मतदान बघितलं तर सगळीकडे जास्त राहणार आहे. लोक कावले होते, कास्तकार अजूनही नाराज आहे, विधानसभेत चित्र स्पष्टच दिसून येईल.
@mangeshacharya
@mangeshacharya 2 ай бұрын
जातीच राजकारण ने जिंकले, कु नी नाराज नाही,सत्ता पसासू आहेत,कारण भाजप मध्ये खायला कमी मिळते​@@user-fx4ws3mg3r
@ainoddinkazi5207
@ainoddinkazi5207 Ай бұрын
Muslim 95℅ kuthun aalere bawa kahi bi takta
@nitinshelkar4577
@nitinshelkar4577 2 ай бұрын
मॅडम इथे लोक bjp chya विरोधात लोक होते...त्या मुळे ही सीट कुणीही लढली असती तरी जिंकली असती... कराळे मास्टर पण निवडून आले असते..
@narendradeshmukh7926
@narendradeshmukh7926 2 ай бұрын
जातीय समीकरण पेक्षा ,शेतकरी म्हणून अठरापगड जातींचे शेतकरी ची नाराजी भाजप ला भोवली,
@kishorpatil2815
@kishorpatil2815 2 ай бұрын
शरद पवार यांनी 2014 ला बहुमत नसलेल्या फडणवीस यांना न मागता पाठिंबा दिला नसता तर न्या. लोयांचा जीव गेला नसता आणि मोदी राजवट दहा वर्षे चालली नसती. नसत्या उचापती करणाऱ्या राजकीय नेत्यांमुळे आलेल्या आर्थिक आणि सामाजिक अस्वस्थतेचा फटका भारतीय जनता पक्षाला बसला. सामान्य, मध्यमवर्गीय, कष्टकरी, विद्यार्थी, महिला, दलित, आदिवासी, मुस्लिम यांना सत्तेआडून केलेला भ्रष्टाचार, पक्षपात, भेदभाव, घराणेशाही कळू द्यायचे नाही आणि काही मिळूही द्यायचे नाही असे राजकारण करणाऱ्या नेत्यांवर वर अजूनही रोष आहे.. भाजपाला विरोध करणारे पक्ष आणि नेते देखिल देवदूत वगैरे काही नाहीत.. पण भाजपाची जिरवायला जनतेने त्यांना साधन म्हणून निवडले..सर्व राजकारणी उठसूठ जात धर्माचे समीकरण मांडतात. पण "स्वतःची आर्थिक गणितं मात्र छान जमवतात." जनतेने हे कोडे सोडवायचा प्रयत्न केला आहे..
@babandhabarde6932
@babandhabarde6932 2 ай бұрын
जाती चे काही नाही मॅडम शेतकरी याची नाराची भोवरी
@sitarambagul5698
@sitarambagul5698 Ай бұрын
जय शरदचंद्र पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.
@akashdeepsawant618
@akashdeepsawant618 2 ай бұрын
फक्त पवार साहेब
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk 2 ай бұрын
आसू द्या काही हरकत नाही
@ankushnaikwade9448
@ankushnaikwade9448 2 ай бұрын
Pawar hai to power hai, 🎉
@MarutiPichad-ip3sy
@MarutiPichad-ip3sy 27 күн бұрын
गड्डारांना. ही चपराक दिली समजा ❤
@milindpatankar2510
@milindpatankar2510 27 күн бұрын
Jay ho
@AM-re4lm
@AM-re4lm 2 ай бұрын
Martha nahi kunabi asa ahe te..kale he tirale kunabi ahe ..ethe Maratha factor nahi ahe
@rahultarakh3624
@rahultarakh3624 2 ай бұрын
विदर्भात कुणबी हा 47 जातीत आहे धनोजे कुणबी प्रतीभा धानोरकर प्रशांत पडोळे पण कुणबी रक्षा खडसे लेवा पाटील आहे सर्व कुणबी मराठा एकच आहे
@musicworld_1991
@musicworld_1991 Ай бұрын
👌👌👌
@indrakumarmohota1186
@indrakumarmohota1186 2 ай бұрын
कास्तकारांनी अस्मान दाखविले। दलित आरक्षणाच्या बाजूने पेटून उठले।
@sunilahiwale8458
@sunilahiwale8458 2 ай бұрын
👍👍👍👍
@meharsidam
@meharsidam Ай бұрын
😢
@KunalWadikar
@KunalWadikar 2 ай бұрын
,👍👍👍👍👍🌹
@vikramdhote4259
@vikramdhote4259 2 ай бұрын
Are Harshvardhan Deshmukh saheb pn hote shivaji society che president he ka visrta re ba
@vaibhavwankhede388
@vaibhavwankhede388 2 ай бұрын
Uwa netrutav amarbhau kale
@viral_chrcha8902
@viral_chrcha8902 2 ай бұрын
Congress chi mule nivdun ale
@ShushilKadlag-nc4rx
@ShushilKadlag-nc4rx Ай бұрын
Ķ
@sukalalshinde4144
@sukalalshinde4144 Ай бұрын
यापुढे भाजप ला मतदान होणार नाही फक्त देशभक्त कॉंग्रेस
@afsarshah2081
@afsarshah2081 2 ай бұрын
Great. Pawar saheb❤❤❤
@afsarshah2081
@afsarshah2081 2 ай бұрын
Only muslims❤❤❤❤❤
WHO CAN RUN FASTER?
00:23
Zhong
Рет қаралды 36 МЛН
小丑和奶奶被吓到了#小丑#家庭#搞笑
00:15
家庭搞笑日记
Рет қаралды 7 МЛН
Survive 100 Days In Nuclear Bunker, Win $500,000
32:21
MrBeast
Рет қаралды 153 МЛН
WHO CAN RUN FASTER?
00:23
Zhong
Рет қаралды 36 МЛН