No video

What is Happiness?| आपल्याजवळ जे असतं तेच 'सुख'-सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai

  Рет қаралды 61,481

Jeevanvidya

Jeevanvidya

2 жыл бұрын

Amrutbol-516 | What is Happiness ? आपल्याजवळ जे असतं तेच 'सुख' असतं- सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai
Subscribe our channel: bit.ly/jvmytsu...
#jeevanvidya #Amrutbol #SatguruShriWamanraoPai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts
under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#happiness #FindingHappiness #RealHappiness #HowToFindHappiness #mind #conscious #thoughts #success #lifegoals #destiny #Happiness #HappyLife #health #healthylife #wisdom #gratitude #grateful #spiritual #SatguruWamanraoPai #Life #MindManagement #SadguruWamanraoPai #thoughts #MarathiPravachan
Subscribe our channel at bit.ly/jvmytsu...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on: / jeevanvidya
Follow us on Google: plus.google.co...
Find us on: www.jeevanvidya...

Пікірлер: 122
@kuberpatil3972
@kuberpatil3972 2 жыл бұрын
आहे तेच सुख. कसं असतं ना पृथ्वीवर पाणी आहे मात्र खोदल्याशिवाय ते मिळतं नाही,हवेतच वारा आहे पण गती दिल्याशिवाय तो अनुभवता येतं नाही, पाण्यातच वीज आहे पण पाण्याला गती दिल्याशिवाय ती मिळणार नाही.अर्थात आहे पण ते प्रयत्नाशिवाय अनुभवता येत नाही. आपल्या हृदयात सर्व सुखाचा आराम असा राम आहे,मात्र विश्वप्रार्थनेशिवाय तो अनुभवास येणार नाही.थोडक्यात आहे तेच सुख आहे पण त्याला अनुभवण्यासाठी ज्ञान आणि योग्य मार्गदर्शनाची नितांत गरज आहे 🙏
@pratikshapatil643
@pratikshapatil643 Жыл бұрын
जय जीवन विद्या जय सदगुरू श्री वामनराव पै 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🌺🌺🌺🌺🌺🌺🌹🌹🌹🌹🌹🌹
@ushaahire9917
@ushaahire9917 2 жыл бұрын
परमपूज्य श्री गुरुदेव कोटी कोटी प्रणाम धुळे
@vikasmahadik3162
@vikasmahadik3162 Жыл бұрын
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझें गोड नाम मुखात अखंड राहू दे
@suryakantkhot8574
@suryakantkhot8574 25 күн бұрын
विठ्ठल सदगुरु माई दादा वहिनी आणि पै कुटुंबातील सर्वांना अनंत अनंत कोटी कोटी प्रणाम ❤❤
@nilaminchanalkar2704
@nilaminchanalkar2704 Жыл бұрын
पुण्याईचे महत्त्व किती आहे. सदगुरू सांगतात थॅंक्यू सदगुरू🙌🙌
@hanumantkashid7706
@hanumantkashid7706 Жыл бұрын
ATI Sundar margdarshan thank you Mauli 🙏♥️❤️❤️♥️
@ambadassamal
@ambadassamal Жыл бұрын
Kup.chan.marg.darshan.thanks.gurudev.pai.mauli.kutubm
@hanumantkashid7706
@hanumantkashid7706 2 жыл бұрын
Suka badal Sundar Margdarshan Thanku Mauli
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. Heartly Thank you very much. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@user-mv1kj7yw2b
@user-mv1kj7yw2b 3 ай бұрын
हे ईश्वरा सर्वांचे भलं कर
@surekhasonaje
@surekhasonaje 29 күн бұрын
वैज्ञानिक तंत्रज्ञान व आय टी विभागामुळे व टीममुळे सर्व प्रवचने ऐकणे व बघणे शक्य होते. आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार. 🙏 🙏
@whatwhat6968
@whatwhat6968 8 ай бұрын
Nirmal shetye and family, ❤🙏🙏sadguru pai maharaj
@ravindrasalshingikar8708
@ravindrasalshingikar8708 2 жыл бұрын
सदगुरु शत शत नमन
@anusayagawde7132
@anusayagawde7132 Жыл бұрын
Vittal vittal deva 🙏🙏🌹🌹
@sistersAradhyaandkavya
@sistersAradhyaandkavya 2 жыл бұрын
Sadguru thanks 🙏🙏🙏
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 11 ай бұрын
जीवनाचे गुपित सांगत आहेत❤❤
@vaishalisalgaonkar2558
@vaishalisalgaonkar2558 2 жыл бұрын
प्रयत्न हे रत्न देवा पेक्षा श्रेष्ठ 🙏🙏🌹🌺
@dipakrajmane4714
@dipakrajmane4714 10 ай бұрын
जय सदगुरू
@vishnusontakke2220
@vishnusontakke2220 9 ай бұрын
Shree sadhguruji ke charano me Sadar pranam Jay Shree Krishna 💐🌹🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🌹🕉️🌹
@krushnmore6698
@krushnmore6698 2 жыл бұрын
श्री राम कृष्ण हरी🌹🙏
@user-ly3nf7ef9u
@user-ly3nf7ef9u Жыл бұрын
Thanks sadguru
@ashwinimatkar9584
@ashwinimatkar9584 2 жыл бұрын
Thanks sadguru 🙏🙏
@swakar881
@swakar881 2 жыл бұрын
Khupsch chhan satsang Gurumauli. Khupkhup Dhanyavad.
@neetamhadgut129
@neetamhadgut129 2 жыл бұрын
Thank you satguru
@vikaspujare3119
@vikaspujare3119 2 жыл бұрын
Jai sadguru
@shailajatekade1370
@shailajatekade1370 2 жыл бұрын
सुख म्हणजे काय असतं तर आपल्या जवळ जे असतं तेच सुख असतं. धन्यवाद देवा.
@seemagavhane5698
@seemagavhane5698 Ай бұрын
अप्रतिम मार्गदर्शन . समाज्याची सुरेख धारणा होण्यासाठी गरज आहे.
@kavitapanhale686
@kavitapanhale686 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@sheikh_66
@sheikh_66 11 ай бұрын
Khare ahe guruji pranam
@vinayakranadive570
@vinayakranadive570 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल, देवा सर्वांचं भलं कर
@rashmisawant2126
@rashmisawant2126 2 жыл бұрын
Kup chan guru.🙏🙏🙏
@balkrishnanarvekar1808
@balkrishnanarvekar1808 Жыл бұрын
Very very good
@sushamadicholkar5013
@sushamadicholkar5013 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल.
@satishnaik2685
@satishnaik2685 2 жыл бұрын
VItthal Vitthal Sarvana. Pai Sakal. Bless All
@snehashetye5645
@snehashetye5645 2 жыл бұрын
Thank you Satguru Mauli Koti koti vandan
@balajijamdade8903
@balajijamdade8903 2 жыл бұрын
Vitthal vitthal deva
@AshwiniNadge86
@AshwiniNadge86 10 ай бұрын
@jyotsnaingle8329
@jyotsnaingle8329 Жыл бұрын
खूप छान
@poaptdombe7988
@poaptdombe7988 2 жыл бұрын
खूपच सुंदर
@rajeshpandit8068
@rajeshpandit8068 2 жыл бұрын
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@sulakshanashinolkar9735
@sulakshanashinolkar9735 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏....
@vijayahinge4657
@vijayahinge4657 2 жыл бұрын
Vitthal vitthal mauli shirur shakha
@Durvesh01
@Durvesh01 2 жыл бұрын
सौ.मिलन वहिनीना वाढदिवसाच्या कृतज्ञतापूर्वक खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्या चरणी खूप कृतज्ञतापूर्वक वंदन .
@balajijamdade8903
@balajijamdade8903 2 жыл бұрын
Koti koti pranam mauli kotharud shakha pune
@worldofaastha4743
@worldofaastha4743 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल,जय सद्गुरु माऊली 🙏🏻🙏🏻🌹🌹
@meenadarne4721
@meenadarne4721 2 жыл бұрын
🙏🙏🙏thanks माऊली 💐💐
@sambhajipawar5516
@sambhajipawar5516 9 ай бұрын
आम्ही आपले कृतज्ञ आहे विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
@magiciankishorsawant835
@magiciankishorsawant835 Жыл бұрын
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचे भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे सदगुरू श्री वामनराव पै.🙏🙏🙏
@satishnaik2685
@satishnaik2685 2 жыл бұрын
Jeevanvidyechi Sfurtidayini Sau. Milanvainina Vaddvasachya khoop khoop Shubecchya 🎂🎉🎂🎉🌹🌹
@ram9928
@ram9928 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
@shashikantchougule1943
@shashikantchougule1943 2 жыл бұрын
Thank you SATGURU.. 🙏🙏
@user-fq7bu9tm5v
@user-fq7bu9tm5v 2 жыл бұрын
🙏🏻🎂🎂💐💐🙏🏻 *आदरणीय वंदनीय सौ.मिलन वहिनी यांना वाढदिवसाच्या मनपुर्वक अनंत कोटी हार्दिक शुभेच्छा.* 🙏🏻💐🌹🌹💐🙏🏻
@jayshreevinchu5178
@jayshreevinchu5178 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli Thanku Dada n Vahini
@gunjanchavan1238
@gunjanchavan1238 2 жыл бұрын
विट्ठल विठ्ठल🙏🙏जय सदगुरू माऊली🙏🙏🙏
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 жыл бұрын
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@latawankhade1110
@latawankhade1110 2 жыл бұрын
Fggggg
@vaishalipaulkar2876
@vaishalipaulkar2876 2 жыл бұрын
🙏🙏🙏
@tukaramnamaye1049
@tukaramnamaye1049 2 жыл бұрын
Sadguru bless all Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal
@sangeetakadam6273
@sangeetakadam6273 2 жыл бұрын
सर्वांना विठ्ठल विठ्ठल. जीवन विद्या ची स्फूर्ती दयिणी. कार्य सम्राज्ञी मिलन वहिनी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. परम पूज्य आदरणीय वंदनीय पूजनीय विश्व संत सद्गुरू माऊली, माई आणि आदरणीय वंदनीय पूजनीय प्रल्हाद दादा, मिलन वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.pai morning Thank you Dada Thank you Mauli thanks to all 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹❤️
@kalpanapawar7954
@kalpanapawar7954 2 жыл бұрын
Thanku sooo much satguru Mauli Mai Dada Vahini and JVM Team 🙏🌹🙏❤️😊
@AnjaliJoshi-j8x
@AnjaliJoshi-j8x Ай бұрын
Tumhi kiti tari sunder kalpna deun sangta. Te palate.
@reshmapednekar566
@reshmapednekar566 2 жыл бұрын
प्रत्येकाच्या जवळ सुख आहे हे माहीत नसल्यामुळे आपण सुख शोधण्यासाठी धावतो. जे सातत्याने असतं तेच सुख आहे. प्रयत्न हे रत्न देवापेक्षा श्रेष्ठ आहे. कृतज्ञ पूर्वक कोटी कोटी🙏 प्रणाम सदगुरू माई जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्वांना🙏 विठ्ठल🙏 विठ्ठल🙏 धन्यवाद.
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 жыл бұрын
दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यू दादा थँक्यू दादा थँक्यू Dada thanks for everything. 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 жыл бұрын
जय सद्गुरू जय जीवनविद्या
@nitinlande3706
@nitinlande3706 2 жыл бұрын
🙏🙏🌹🙏🙏
@jairajsasane1324
@jairajsasane1324 2 жыл бұрын
Vithal vithal vithal..
@user-km4kc1ix4y
@user-km4kc1ix4y 2 жыл бұрын
सद्गुरु वाचोनि सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी निरंतर मार्गदर्शनाबद्दल पै नाथांचे अनंतकोटी कृतज्ञतापूर्वक धन्यवाद 🙏 🙏 🙏 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धि दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे 🌹 🌷 🌺
@laxmanshinde880
@laxmanshinde880 2 жыл бұрын
पुण्य हे जीवनात खूप महत्वाचे आहे, सुखी पुण्य हे सुखी, समृद्धी, आनंदी, यशस्वी जीवनासाठी राजमार्ग आहे. पुण्य सतत संपदान केले पाहिजे.
@sahadevnamaye3421
@sahadevnamaye3421 2 жыл бұрын
शुभ सकाळ विठ्ठल विठ्ठल चेंबूर शाखा
@leenakale3888
@leenakale3888 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली🙏🙏🙏वंदनिय सद्गुरूमाईं आदरणीय दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏 मिलन वहिनीना वाढदिवसाच्या कृतज्ञतापूर्वक हार्दिक शुभेच्छा🙏🙏देवा सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचं कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर💐💐💐
@kartikrameshchavan4710
@kartikrameshchavan4710 9 ай бұрын
JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@meenadarne4721
@meenadarne4721 2 жыл бұрын
सबंध जग हे आनंदाने भरलेलेआहे🙏🙏
@shankarwaghmare7340
@shankarwaghmare7340 2 жыл бұрын
Vital vital deva 🙏🙏
@nitinpatil-alibag3435
@nitinpatil-alibag3435 2 жыл бұрын
जीवनविद्येचे प्रणेते,थोर समाजसुधारक,तत्वज्ञ, सद्गुरू श्री वामनराव पै,मातृतुल्य शारदामाई तसेच सद्गुरुस्वरुप आदरणीय श्री प्रल्हाददादा आणि मिलनवहिनी यांना कृतज्ञतापूर्वक वंदन वंदन वंदन ! 🙏💐🙏💐🙏💐🙏💐 सन्माननीय विश्वस्त मंडळ आणि टेकनिकल टीम यांच्याबद्दल देखील कृतज्ञता व्यक्त करीत आहोत. सर्व नामधारक आणि श्रोते मंडळीना ईश्वर स्मरणात विठ्ठल विठ्ठल. 🙏 🙏
@chandrakantshinde1571
@chandrakantshinde1571 2 жыл бұрын
आपणच सुखाचा गड्डा आहोंत हे जाणुन घ्यायचं असेल तर आजचं सद्गुरू प्रबोधन जरूर ऐका. वंंदन तुम्हां सद्गुरूनाथा !!
@dattatraypanat9932
@dattatraypanat9932 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल धन्यवाद माऊली आपल्या चरणी कृतज्ञतेने कोटी कोटी नम्र वंदन ! Sadguru bless all !
@laxmanshinde880
@laxmanshinde880 2 жыл бұрын
मिलन वहिनी आपणास वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा.
@keshavvedpathak2280
@keshavvedpathak2280 Ай бұрын
🙏🌹
@rajendrakolvankar6187
@rajendrakolvankar6187 2 жыл бұрын
🙏 सुंदर विवेचन
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 2 жыл бұрын
धन्यवाद देवा 🙏🙏
@vaishalidingankar2127
@vaishalidingankar2127 2 жыл бұрын
अप्रतिम देवा खूप खूप धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼
@saritaparulekar873
@saritaparulekar873 2 жыл бұрын
Deva Ananta Sadguru Raya chaitnya prabhu Parmatma tuch sarv aahes sarvanch changbhal hot aahe tula krutnyatapurvak koti koti pranam 🙏🙏
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 2 жыл бұрын
शुभ सकाळ सुंदर विषय "आपल्या जवळ जे आसते तेच सुख आसते" सांगतायेत स्वत सद्गुरू श्री वामनराव पै.
@sheikh_66
@sheikh_66 11 ай бұрын
Sarwaqaa sukh dilet allqalmightyne maqaaaala dhaaanyawwd
@user-fq7bu9tm5v
@user-fq7bu9tm5v 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.
@ashwinimatkar9584
@ashwinimatkar9584 2 жыл бұрын
Thanks sadguru 🙏🙏
@user-fq7bu9tm5v
@user-fq7bu9tm5v 2 жыл бұрын
@@ashwinimatkar9584 🙏🙏🙏
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 жыл бұрын
आदरणीय सद्गुरू माई दादा मिलन वहिनी आणि जीवनविद्या टिम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञता पूर्वक आभार
@nitingawhale1473
@nitingawhale1473 2 жыл бұрын
Jay sadguru Jay jeevanvidya 👃🌹🌹🙏🙏
@kumudmhaskar1560
@kumudmhaskar1560 2 жыл бұрын
मिलन वहिनी यांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा....
@amolrevankar8780
@amolrevankar8780 2 жыл бұрын
Thank you Deva jai satguru jai jeevanvidya 👌👌👌
@ganeshparab6496
@ganeshparab6496 2 жыл бұрын
गणेश परब गोरेगाव शाखा विठ्ठल विठ्ठल देवा
@laxmanshinde880
@laxmanshinde880 2 жыл бұрын
अतिशय दिव्य ज्ञान. सद्गुरु, माई, दादा, वहिनी, टेक्निकल टीम, ट्रस्टी व सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार. चंदननगर पुणे. 💐🌹💐🌹💐🙏🙏
@sarlamolatkar8751
@sarlamolatkar8751 7 күн бұрын
❤❤Sadguru Jagamadhe sarvatra anadach bharlela ahe he kupach chan sagitale tumhi
@jeevanvidya
@jeevanvidya 6 күн бұрын
God bless you🙏
@shitalpatade4485
@shitalpatade4485 2 жыл бұрын
अतिशय सुंदर प्रवचन जय सतगुरु जय jeevanvidya
@nilaminchanalkar2704
@nilaminchanalkar2704 Жыл бұрын
सदगुरू माई दादा वहिनीनां कृतज्ञतेने अनंत अनंत अनंत कोटी साष्टांग नमन🙌🙌
@vinayahadkar9769
@vinayahadkar9769 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल. सद्गुरू, माई, दादा, वहिनी व सर्व पै कुटुंबियांना क़ोटी कोटी वंदन वंदन वंदन. सर्व विश्वस्त व तंत्रज्ञांना कृतज्ञतेने प्रणाम.
@ashokgosavi1644
@ashokgosavi1644 2 жыл бұрын
अतिशय चिंतनीय श्रवणीय खूपच सुंदर असे विचार प्रबोधन
@suryakatsalunke25
@suryakatsalunke25 2 жыл бұрын
Jay Gurudev .🙏🙏🙏👌👌
@basavarajkaujalgi3947
@basavarajkaujalgi3947 Жыл бұрын
हे ईश्वरा!सर्वाना चांगली बुध्दी दे.आरोग्य दे. सर्वांना सुखात,आनंदात,ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम ममुखात अखंड राहू दे. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@saujanya5582
@saujanya5582 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sunitakillekar7618
@sunitakillekar7618 2 жыл бұрын
🙏सर्वांना कृतज्ञतापूर्वक नमस्कार 🙏
@JP0111
@JP0111 10 күн бұрын
❤❤❤🌹🌹🌹🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 10 күн бұрын
🙏
@nitinpatil-alibag3435
@nitinpatil-alibag3435 2 жыл бұрын
" जीवनविद्या कार्याची स्फुर्तीदाइनी मिलन वहिनी " यांना जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा .! 💐💐🙏
👨‍🔧📐
00:43
Kan Andrey
Рет қаралды 10 МЛН
艾莎撒娇得到王子的原谅#艾莎
00:24
在逃的公主
Рет қаралды 46 МЛН
👨‍🔧📐
00:43
Kan Andrey
Рет қаралды 10 МЛН