Which marriage lasts longer? (Ep/7) Life Partner - TARUNYABHAN Part 8

  Рет қаралды 8,810

NIRMAN For Youth

NIRMAN For Youth

2 жыл бұрын

जोडीदारांमद्धे एकेमेकांच्या व्यक्तिमत्वाचा शोध घेणं म्हणजे नक्की काय?
परिचय विवाह म्हणजे नक्की काय?
कोणता विवाह अधिक टिकतो, Love-Marriage or Arranged Marriage?
लैंगिकता या विषयाबद्दल सर्वांच्याच, विशेषतः तरुण पिढीच्या मनात स्वाभाविक कुतूहल असतं. डॉ. राणी बंग व डॉ. अभय बंग यांच्या ‘सर्च’ (गडचिरोली) या संस्थेने तरुण-तरुणींना, पालकांना व शिक्षकांना लैंगिकतेविषयी वैज्ञानिक माहिती देऊन निकोप व प्रगल्भ दृष्टीकोन विकसित करण्यासाठी १९९५ साली 'तारुण्यभान' हा उपक्रम सुरु केला. गेली २५ वर्षे अविरत सुरु असलेल्या व एकूण ५२० शिबिरांमध्ये १ लाखांपेक्षाही जास्त तरुण-तरुणींनी सहभाग घेतलेल्या या उपक्रमाचा महाराष्ट्रामध्ये २४ जिल्ह्यांतील विविध शाळा व महाविद्यालयांत प्रसार झाला आहे.
उपक्रमात सहभागी झालेल्या तरुण-तरुणींचा प्रतिसाद सामावून घेत तसेच गेली २५ सातत्यपूर्ण संशोधन करत 'तारुण्यभान'चा कंटेंट स्त्रीरोग-तज्ञ डॉ. राणी बंग (पद्मश्री) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत काळजीपूर्वक तयार केला आहे.
या उपक्रमातून प्रस्तुत होणारी माहिती आता पुस्तक रूपात देखील उपलब्ध आहे. डॉ. राणी बंग आणि करुणा गोखले लिखित 'तारुण्यभान' हे लैंगिकता या विषयाच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकणारे पुस्तक खाली दिलेल्या लिंकवर ऑनलाईन उपलब्ध आहे.
www.amazon.in/TARUNYABHAN-Ban...
NIRMAN Application Form nirman.mkcl.org/selection/sel...
#DrRaniBang
#Tarunyabhan
#Sexeducation
#NIRMAN
#NIRMANForYouth
#YouthFlourishing
Social Media Links:
Subscribe: kzfaq.info?s...
Website: nirman.mkcl.org/
Facebook: / nirmanforyouth
Instagram: / nirmanforyo. .

Пікірлер: 13
@sagarkoli7873
@sagarkoli7873 2 жыл бұрын
आपण दिलेली माहिती अतिशय महत्वाची आहे. या बद्दल आपले मनापासून धनयवाद. खर तर आपण सांगितल्या प्रमाणे सर्व गोष्टी तपासून पाहणे ही खरे तर तारे वरची कसरत आहे पण अशक्य काही नाही. जर आपण मार्गदर्शन केल्याप्रमाणे ८०ते ९० टक्के प्रयत्न केले तर नंतरच्या वैवाहिक आयष्य खऱ्या अर्थाने डोंबाऱ्याचा खेळ न होता सुखाचे आणि समाधानाचे जाईल यात तीळमात्र शंका नाहीं. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार. या आणि अशाच प्रकारे आपण आजच्या तरुणाईला मौलीक मार्गदर्शन करत रहावे हि विनंती.
@sureshgaikwad8902
@sureshgaikwad8902 2 жыл бұрын
Dear, Sir/madam Nirman Foundation मार्फत तुम्ही खूप आणि खूपच महत्वाची माहिती जगात/ समाजात पोहचवत आहेत. आणि मला आशा आहे तुम्ही सुरू केलेल्या उपक्रमाचा नक्कीच उपयोग समाजासाठी होईल.. खूप खूप धन्यवाद.🙏
@vidyapange6140
@vidyapange6140 2 жыл бұрын
छान माहिती दिली आहे.
@123rrrrkk
@123rrrrkk 2 жыл бұрын
Nice info 👌👌👌
@runadathembare2970
@runadathembare2970 2 жыл бұрын
Actually all these things are very important in day to day life. Thank you for sharing this topic
@mandarmusicstudio8299
@mandarmusicstudio8299 2 жыл бұрын
आजी खूप छान माहिती दिली आजी लग्नानंतर किती महिन्यांनी मुलाचा विचार केला पाहिजे आणि मुलाच्या जन्मावेळचे धोके जसे होणार्या वडिलांना मानसिक ताण होणारा.आईवर शारिरीक कमजोरी मानसिक कमजोरी प्रेग्नंट असताना यांचे होणार्या संपतीवर परिणाम होऊ शकतात यावर मार्गदर्शन करा प्लीज
@vishwanathlad5710
@vishwanathlad5710 2 жыл бұрын
How we meet Dr.Rani Bang mam plz reply
@dushyantsatbhai6159
@dushyantsatbhai6159 2 жыл бұрын
आपण please इंग्लिश subtitles ऐड करा।
@ravikirankadam3306
@ravikirankadam3306 2 жыл бұрын
स्वतः ची फूट पट्टी लावून जर अपेक्षा ठेवल्या तर सोयरिक किंवा लग्न च होणार नाहीत
@rupalikamble3349
@rupalikamble3349 2 жыл бұрын
Kon shahana ahes tu....
@rupalikamble3349
@rupalikamble3349 2 жыл бұрын
Tuzysarkh thapa marun gal ghalun lagn karude ka?
@ravikirankadam3306
@ravikirankadam3306 2 жыл бұрын
@@rupalikamble3349 मी माझे मत मांडले आहे आपणास पटत नसेल तर त्याला मी काही च करू शकत नाही आणि एका मत वरून असा प्रश्न आपण इतरांना विचारू नये आणि त्या ला शहाणा किंवा वेडा ठरवू कशा शकता आपण मला माझे मत मांडण्या चा अधिकार आहे तो आपणास पटत नसेल तर त्याला मी काहीच करू शकत नाही
@ravikirankadam3306
@ravikirankadam3306 2 жыл бұрын
@@rupalikamble3349 आपल्याला ज्या गोष्टी ठरवून सोयरीक किंवा आपल्या लग्न विषयी जी मते आहेत त्या नुसार आपले किंवा नातेवाईक यांचे लग्न जमवायचं असेल त्या साठी आपणास कोण अडविले आहे जरा इतरांच्या मत चे आदर करू शकत नस चाल तर त्या वर कॉमेंट तर कशाला करता मी माझे मत मांडले आहे आपणास मत मांडायचे की नाही हे तुम्ही स्वतः ठरवा इतरां च्य मत चा आदर करायला शिका
How To Choose Your Life Partner? | Dr. Abhay Bang #NIRMAN #lifepartner
16:12
HAPPY BIRTHDAY @mozabrick 🎉 #cat #funny
00:36
SOFIADELMONSTRO
Рет қаралды 14 МЛН
아이스크림으로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 56 МЛН
마시멜로우로 체감되는 요즘 물가
00:20
진영민yeongmin
Рет қаралды 28 МЛН
Choosing a Life Partner (Ep/1) Life Partner - TARUNYABHAN Part 8
22:56
NIRMAN For Youth
Рет қаралды 237 М.
Analyze - Lecture 02 Conflict of Interest
27:25
NPTEL-NOC IITM
Рет қаралды 23 М.
Discussion (Intro to Demo problem)
46:40
NPTEL-NOC IITM
Рет қаралды 26 М.
Deciding My Destination I QnA I Dr. Abhay Bang
7:13
NIRMAN For Youth
Рет қаралды 317