Worli Hit and Run Special Report : पुन्हा बड्या बापाच्या पोरानं निरपराधांना उडवलं

  Рет қаралды 289,877

ABP MAJHA

24 күн бұрын

#abpmajhalive #abpमाझा #marathinews #assemblysession2024 #maharashtraassemblysession #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #laxmanhake #obcreservation #pmmodi #rahulgandhi #vidhanparishadelection #Ashadhiwari #pandharpurwari #wari2024 #onionexport
Worli Hit and Run Special Report : पुन्हा बड्या बापाच्या पोरानं निरपराधांना उडवलं
Lok Sabh Session Delhi | Rahul Gandhi Lok Sabha Speech | PM Narendra Modi Lok Sabha LIVE | Vidhan Sabha Monsoon Session Live Updates | Maharashtra Heavy Rain Live Updates | Ambadas Danve vs Prasad Lad | Vidhan Parishad Ambadas Danve | Rahul Gandhi Speech | Team India in Delhi
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZfaq channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: abpmajha/
Twitter: abpmajhatv
Instagram : abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-live-abp-news-abp-ananda/id811114904?mt=8
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/details?id=com.winit.starnews.hin&hl=en
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates

Пікірлер: 544
@rudranshdixit6063
@rudranshdixit6063 24 күн бұрын
शिंदे साहेब...आज लाडकी बहीण वारली...😭 आता पैसे नको न्याय पाहिजे...🙏🏻🙏🏻🙏🏻
@alpanadeshmukhpatil2846
@alpanadeshmukhpatil2846 24 күн бұрын
अगदी बरोबर 😡
@nileshkorde866
@nileshkorde866 24 күн бұрын
त्यात शिंदे साहेब चं काय चुकलं....
@gauravshoyo380
@gauravshoyo380 24 күн бұрын
Right
@snehalmhatre6607
@snehalmhatre6607 24 күн бұрын
Khara ahe 😢
@ParikshitPawarOfficial
@ParikshitPawarOfficial 24 күн бұрын
​@@nileshkorde866 मग जॉर्ज बुश ला बोलायचं का
@Rohitjadhav070
@Rohitjadhav070 24 күн бұрын
काही मना पण महाराष्ट्रातील परप्रांतीयांना माज आलाय.. जय महाराष्ट्र ⛳
@ganeshkengar4018
@ganeshkengar4018 24 күн бұрын
Barobr ahe Dada
@Rohitjadhav070
@Rohitjadhav070 24 күн бұрын
@@ganeshkengar4018 येथून मागच्या पिढीने फक्त मागोवाच घेतला पण आत्ताच्या पिढीने परप्रांतीयांना आपण परप्रांतीय आहोत याची जाणीव पावलो पावली दिली पाहिजे व्यवसाय धंद्यात फक्त कामाला ठेवले पाहिजे यांना धंदे करण्यासाठी ना जागा ना सपोर्ट केला पाहिजे तेव्हा कुठे महाराष्ट्रात मराठी माणूस उद्योग धंद्यात उभा राहिल
@sds2658
@sds2658 24 күн бұрын
परप्रांतीय नाही **वर्ण हिंदू आहेत ते त्यांना तर आधीपासूनच माज होता
@prash516
@prash516 23 күн бұрын
मस्ती वाढत चाललेय आणि आपले नेते पैशासाठी परप्रांतीयांची चाटत बसतात
@CKamat-vu2vy
@CKamat-vu2vy 20 күн бұрын
Agdi barobar
@vijaygaikwad2333
@vijaygaikwad2333 24 күн бұрын
शहा पिता पुत्रला कडक शिक्षा झाली पाहिजे 😡😡😡 निरपराध महिलेचा जीव गेला आहे 😔🙏🏻
@geetapatale9657
@geetapatale9657 20 күн бұрын
कायदा बदला दारु पिऊन गाडी चालवत गाडी चालवत कुणाचा जिव जात असेल तर त्याला फाशी च झाली पाहिजे त्याशिवाय हे प्रकार बंद होणार नाही
@maharashtratoassam1020
@maharashtratoassam1020 24 күн бұрын
गुजराथी च मुलगा निघाला महराष्ट्रातील राजकारण्यांनी कुठे नेहुन ठेवला आहे हा प्रश्न वाटतो
@alpanadeshmukhpatil2846
@alpanadeshmukhpatil2846 24 күн бұрын
गुजराथी मारवाडी सोडा आता तरी, एक जीव गमावला ते बघा गुन्ह्याला शिक्षा झालीच झालीच पाहिजे.
@c.b.i..8533
@c.b.i..8533 24 күн бұрын
इथ आता मराठी अमराठी करु नका.. 🤬🤬🤬 पोलीस दरु पिऊन गाडी चालवुच कशी देतात, या मुद्यावर बोला.. 🤬🤬🤬
@Kelvin-z6n
@Kelvin-z6n 24 күн бұрын
@@c.b.i..8533marathi amarathi karnar karan marathi loka middle class ani garib aahe te evdi mahag gadi gheun loka udvat nahi data check kar he sagle gujrati nashedi loka karat aahe
@varad4005
@varad4005 24 күн бұрын
Agrawal ani aata Shah, Yachyavarun kay कळतं, मराठी तरुणांकडे एवढा वेळ आणि पैसा कुठे, एवढी महागडी गाडी आणि दारू पिउन गाडी चालवायला हे सगळं बाहेरचे करत आहेत
@marathimominuae.3622
@marathimominuae.3622 24 күн бұрын
​@@c.b.i..8533gujratyanya maharastra madhun haklun lavla pahije.
@suchitagaikar1106
@suchitagaikar1106 24 күн бұрын
या ना सर्व कोळी बांधवांनी एकत्र
@navnathmazire4626
@navnathmazire4626 24 күн бұрын
आरोपी सापडला की चौकात बांधून चाबकानी चांगला फोडून काढायचा... आणि नंतर तुरुंगात टाकून आयुष्यभर माज मोडायचा...
@sidnt1
@sidnt1 24 күн бұрын
आजीवन अपंग करून ठेवायचं
@ninadkaralkar3025
@ninadkaralkar3025 24 күн бұрын
कशाला दगडाने डोकं ठेचून मारलं तरी चालेल. मी तर म्हणतो पुर्ण परीवारालाच असाच ठेचून मारला तर पुन्हा कुठल्या परप्रांतीयांची हिम्मत नाही होणार
@anushkagole1540
@anushkagole1540 20 күн бұрын
त्याला ही गाडीखाली चिरडले पाहिजे नाहीतर फाशी द्या लगेच
@ravibabar4410
@ravibabar4410 24 күн бұрын
चिरडल मग काय करणार हा भारत आहे ईथ गरिबा ला न्याय मिळतो का ?
@mujeebdeshmukh454
@mujeebdeshmukh454 24 күн бұрын
या 10 वर्षात महाराष्ट्रातले सर्वात मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट गुजराती लोकांना मिळालेले आहे आणि त्यांच्या हाताखाली महाराष्ट्रातील मोठमोठे कॉन्ट्रॅक्टर काम करत आहे महाराष्ट्रातील पैसा गुजरातला चालला
@ashokb8808
@ashokb8808 24 күн бұрын
बेवडयाला सोडु नका, कठोर शिक्षा झाली पाहिजे
@vijayramugade9867
@vijayramugade9867 24 күн бұрын
शाह ला तर शिक्षा झालीच पाहिजे आणि हे पण शोधून काढा की जर सकाळी 5.30 वाजता जर तो गाडी वरून येत होता तर....कुठला पब सकाळपर्यंत चालू होता व त्याला परवानगी कशी? आणि पोलिस खाते काय करत होते?
@ninadkaralkar3025
@ninadkaralkar3025 24 күн бұрын
मुंबई पोलीसांचा जगात असेल दुसरा नंबर पण भ्रष्टाचारा मध्ये पुर्ण जगात १ नंबर लागतो. यासाठी मी मुंबई पोलीसांना फाट्यावर मारतो. आता पण पैसे खाऊन केस क्लीयर करतील
@swapnilthorat55
@swapnilthorat55 24 күн бұрын
परप्रांतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मराठी लोकांनी संघटित व्हावे
@user-ks8gc1uq1q
@user-ks8gc1uq1q 24 күн бұрын
जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे
@imranmukartal7383
@imranmukartal7383 24 күн бұрын
शिन्दे चा फायनासर आहे शाह कार्रवाई होणार नाही
@sagarw4197
@sagarw4197 24 күн бұрын
कोणाचीतरी “लाडकी बहीण” गेली. न्याय मिळेल का?
@anilmathure8676
@anilmathure8676 24 күн бұрын
माज आणि फक्त माज.चौकशी बिलकुल होणार नाही.
@swap755
@swap755 24 күн бұрын
खूप वाईट गोष्ट आहे.... शिंदे सरकारने याला पकडल्यावर पाहिलं चाबकाने फोडून मग कोर्टात हजर करावं...
@prash516
@prash516 23 күн бұрын
मिंध्येचा नेता आहे
@mandarbilpe481
@mandarbilpe481 24 күн бұрын
मिहीर शहा चा फोटो दाखवला तसा vedant agrwal चा फोटो का दाखवत नाही मीडिया 😢
@gyanjyotihindi3951
@gyanjyotihindi3951 23 күн бұрын
अल्पवयीन असल्यामुळे..
@prashantkamble683
@prashantkamble683 24 күн бұрын
आता हे प्रकरण दाबले जाणार
@harshadmayekar3004
@harshadmayekar3004 24 күн бұрын
भारत भर दारू बंदी करा आता. याचीच गरज आहे.
@sagarjadhav4193
@sagarjadhav4193 24 күн бұрын
पोलिसांचा कायदा फक्त सर्व सामान्यांसाठी. पैसेवाल्यांसाठी आणि राजकारण्यांन करता नाही .
@royalchaudhari1991
@royalchaudhari1991 24 күн бұрын
आता मुंबईत तर निबंध लिहिला जाणार नाही ना
@nisha280
@nisha280 24 күн бұрын
😂😂😂😂
@minalpatil8951
@minalpatil8951 24 күн бұрын
काही होणार नाही कारण शिंदे न चा आशीर्वाद आहे ..
@mindian1119
@mindian1119 24 күн бұрын
Batmi che shabda number 1.❤🎉
@agag3571
@agag3571 23 күн бұрын
ह्या साल्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे राज साहेब कुठंयत आता 😡
@pushpadethe811
@pushpadethe811 24 күн бұрын
खरोखर अशा प्रकारच्या लोकांना चांगला चाप बसला पाहिजे
@harichandragaonkar9580
@harichandragaonkar9580 23 күн бұрын
त्या गाडी चालवणाऱ्या शाहूच्या पोराची नार्को टेस्ट करा
@prashantchavan3969
@prashantchavan3969 24 күн бұрын
Kadak shiksha kara
@H99509
@H99509 24 күн бұрын
पोलिसांचा माज बघा नुसता तपास करतो म्हणतो कारवाई केली पाहिजे
@hemantlichade
@hemantlichade 24 күн бұрын
changla chop dya ya gujratila anhi phasi chi shiksha
@user-qx2uc7cb5w
@user-qx2uc7cb5w 24 күн бұрын
लाज वाटली पाहिजे.. सरकार ने बघायला पाहिजे
@mujeebdeshmukh454
@mujeebdeshmukh454 24 күн бұрын
या दहा वर्षात महाराष्ट्रातील गोरगरीब मराठी लोकांचे ल😢य हाल झालेले आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट हेच परपंत्याला भेटत आहे
@shrikantjb
@shrikantjb 22 күн бұрын
कठोर शिक्षा झाली पाहिजे.
@sharadbagadi6382
@sharadbagadi6382 23 күн бұрын
आरोपींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे अन्यथा धिक्कार असो ह्या व्यवस्थेचा.
@Kaरे
@Kaरे 23 күн бұрын
परप्रांतीय आपल्या राज्यात परत जा परत जा परत जा परत जा ....
@Ganesh.................
@Ganesh................. 23 күн бұрын
पुन्हा एकदा न्यायाधीश आणि पोलीस यांच्या संपत्तीत वाढ...
@vyankateshdabke280
@vyankateshdabke280 23 күн бұрын
कार मालकीची सर्व संपत्ती जप्त करा, दोषी चालक व मालक यांना 30 वर्षाची सक्त मजुरी ची शिक्षा करा, त्यात एकही दिवसाची ,कोणताही कारणाने सूट मिळू नये। नाहीतर सरळ मरे पर्यंत फाशी एक महिन्याच्या आत करा ।
@UMGAMIN722
@UMGAMIN722 22 күн бұрын
गुजराती, मारवाडी महाराष्ट्रात येऊन माजलेत, रात्र वैर्याची महाराष्ट्रा जागा हो।।।
@MadhavMali-yl5kw
@MadhavMali-yl5kw 23 күн бұрын
सत्तेचा माज आलाय ह्या लोकांना, राजकारण्यांचे पाठीराखे , 😊
@sunitamarkar2752
@sunitamarkar2752 23 күн бұрын
भारतभर दारूबंदी करावी
@KishorPawar-ft4sq
@KishorPawar-ft4sq 24 күн бұрын
हा ज्या बार मद्ये दारूप्यायला त्या बार वर बुलदोजर कधी चालवणार सरकार
@gauravgosavi2536
@gauravgosavi2536 24 күн бұрын
पहिले अगरवाल आता शहा
@sunetra5960
@sunetra5960 23 күн бұрын
night life ला प्रोत्साहन 👹 भोगा फळे
@agag3571
@agag3571 23 күн бұрын
शिंदे गटाचा आहे पण शिंदे साहेब आम्हाला तुमचा कडून ही अपेक्षा आहे कि तुम्ही आरोपीला कठोर शिक्षा देणार
@SandeshLad-sv9gw
@SandeshLad-sv9gw 23 күн бұрын
पैसा है तो सबकुछ है. आता कायदा राहिला नाही
@user-sr9uf5pz1b
@user-sr9uf5pz1b 24 күн бұрын
पुणे हिट अँड रण प्रकरण त्याचे काय झाले परत बातमी नाही सुटला असेल तो पण
@sophiachandekar3759
@sophiachandekar3759 22 күн бұрын
कायदा कडक पेक्षा जास्त महत्वाचे म्हणजे पालकांनी मुलांना चांगले संस्कार घडवा. मोबाईल सं सकारामुळे हे वाईट घडते आहे. 😢😢😢
@shantarammahadik6565
@shantarammahadik6565 22 күн бұрын
ह्याच्या साठी आबापाटील मुख्यमंत्री पाहिजे होते त्यानी सर्व डान्स बार पब बंद केले होते तेच बरोबर होते आता ह्या मागच्या सरकारने सर्व खुले केले आणि आता गोर गरीब मरतोय त्याच वाली कोन
@amolpatole6807
@amolpatole6807 24 күн бұрын
शाहा आसो नाहीतर कोणी आशो ह्याना शिक्षा 😢झालीच पाहिजे
@ketangambhire353
@ketangambhire353 24 күн бұрын
हे पोलिस भाऊ पैसे घेऊन त्यांना शिक्षा देतील
@chandrakanttawre103
@chandrakanttawre103 23 күн бұрын
एवढे नेते आहेत पण फक्त आदित्य ठाकरेनी नाखवा कुटुंबाची बाजू घेतली.पूर्ण आगरी कोळी समाज नाखवा कुटुंबाचा सोबत आहे.
@Akshay.-ce7fv
@Akshay.-ce7fv 24 күн бұрын
शहा शिंदे चां माणूस आहे कही होणार नाही कारवाई चे नाटक होईल दोन चार दिवसात जामीन वर शहा आणि त्याचा मुलगा बाहेर 😮 परत परिस्थिती जैसे थे वैसे उद्या परत नवीन प्रकरण शहा चां जागी अगरवाल असेल
@maheshsalvi3501
@maheshsalvi3501 23 күн бұрын
Shinde saheb hya goshticha tivra nishedh saheb aropi la shiksha zalich pahije
@anitabade7226
@anitabade7226 24 күн бұрын
याला भर चौकात दगडाने ठेचले पाहिजे. पोलीस काही करणार नाही. पुण्यात तेच झाले आहे.आणि हे सगळयांनी पाहिले आहे
@abhi58012
@abhi58012 24 күн бұрын
काही होणार नाही...सामान्य नागरिक असेच चिरडले जातील आणि हे पैसे, आणि सत्ताधारी लोकं ह्यांना काहीही होणार नाही...न्याय हा फक्त विकतच घेऊन मिळतो हे पुन्हा सिद्ध होणार...विचार करा त्या ताईंना किती वेदना झाल्या असतील पण ह्या शाह च कोणी वाकड करू शकत नाही ना न्याय आणि ना देव...हेच अंतिम सत्य आहे
@sahilraut1103
@sahilraut1103 24 күн бұрын
आता तर त्याची ओळख पण पटली मग जास्त वेळ लावायला नको जीते लपून बसला असेल तिथुन शोधून काढा आणि त्याला भर चौकात फाशीची शिक्षा द्या तसच त्यांचा वडिलांना सुद्धा जन्मठेपेची शिक्षा द्या तसच हिट अँन्ड रन चा नियमाखाली त्यांचा वर 1 कोटीचा दंड लावा व त्या कुटुंबाला आर्थिक मदत करा
@MandarShirke6
@MandarShirke6 23 күн бұрын
मिहिर शाह ला भारत रत्न भेटनार आता! सरकार धानवान माणसांसाठी आहे 🙏
@bhavesh6936
@bhavesh6936 24 күн бұрын
घ्या जामीन पण मिळाला
@rkbeliveinself.....0777
@rkbeliveinself.....0777 24 күн бұрын
2- 3 दिवस कोठडीत ठेवणार पैसा दाबणार आणि तो लवकर सुटणार लिहून देतो
@bhavesh6936
@bhavesh6936 24 күн бұрын
आधी चिरडलं आणि नंतर गाडी रिव्हर्स घेऊन पुन्हा अंगावर घातली. या १२ बापाच्या अवलदाला डायरेक्ट शूट at site court वैगरे बस झाला आता
@syedshoeb1471
@syedshoeb1471 24 күн бұрын
दारू पण बंद करा मुंबई मध्ये खूप दारूचे दुकान उघडलं यांना पण कार्यवाही करा.
@akkip4814
@akkip4814 24 күн бұрын
व्यवस्था कुठेतरी सुधरली पहिजे... अन्यथा राजेशाही व्हायला वेळ नाही लागणार.. असच जर पैसा न्यायव्यवस्थेत घुसत राहिला तर सामान्य माणूस भारतात राहणे मुश्किल होईल.
@arunlele416
@arunlele416 22 күн бұрын
जास्त गाड्या रस्त्यावर आलेल्या लावायला जागा नाही अशी भारताची स्थिती आहे रस्ते मोठे नाही फुतपाथ चालायला नाही म्हणून चालले आहे ँ😊
@RM34098
@RM34098 23 күн бұрын
मींधे चा माणूस आहे शेवट सुटणार,हे सरकार नीच आहे
@machindragadekar8271
@machindragadekar8271 24 күн бұрын
कमीत कमी 20,25, वर्ष सडवला पाहिजे अशांना जेलमध्ये... कायमचीच अद्दल घडवली पाहिजे सरकार ने ह्यांना..
@ushajoshi4339
@ushajoshi4339 22 күн бұрын
आदू बाळाला कोणी तरी विचारेल का दिशा सालीयन व सुशांत चे बाबाच्या म्हणजे उबाठाच्या काळात काय झाले
@nikhilgotad2615
@nikhilgotad2615 24 күн бұрын
देवा भारतातील दुकान बंद झालु पाहिजे
@shivsuryawanshi8684
@shivsuryawanshi8684 23 күн бұрын
Shinde saheb baga ata tumi cha ata aple dighe saheb aste na 2 min madhe result ala asta .. miss u dighe Saheb
@Dedhmukh21
@Dedhmukh21 23 күн бұрын
राजकारण थोडं साईड ला ठेवून मुंबई मधील मराठी माणसाने हा मुद्दा लावून धरला पाहिजेल
@akshaykadam95
@akshaykadam95 23 күн бұрын
सरकार ला म्हणावं पैसे नकोत तुमच फक्त कायदा सर्वांना सारखा असावा गोरगरीब लोकांच्या वरती अन्याय नाही झाला पाहिजे
@swamisamarth9474
@swamisamarth9474 24 күн бұрын
त्याला ठेवा सुधार गृहात.... निबंध लिहून घ्या... आणि सोडून द्या... या देशातले कायदे आंधळे झालेत...
@atulshinde9420
@atulshinde9420 22 күн бұрын
बघा आणि शांत बसा ... काहीच करू शकत नाही ही पोलिस राजकारणी एकच आहेत ✅
@arunnarangikar5364
@arunnarangikar5364 24 күн бұрын
हे लोकं असेच गरिबांना रस्त्यातून चिरडून चाललेत, रस्ता सामान्य जनतेसाठी नाही असं समजायचं का? कठोर कारवाई तर झालीच पाहिजे यासोबत प्रतिबंधक उपाय हवा आहे.
@virajkadu2096
@virajkadu2096 24 күн бұрын
बाहेरची लोकं खूप माजलीत "पैदा करो महाराष्ट्र मे छोड दो"😤😡 हा ह्या लोकांचा फंडा 😠
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 19 күн бұрын
कडक कायदा सर्वांसाठी झाला पाहिजे असे मला वाटते
@RaviDarade-je4it
@RaviDarade-je4it 24 күн бұрын
शिक्षा झाली पाहिजे अशी शिक्षा द्या की परत लाइफ मधी अस करणार नाही.
@Sajjad-Ali2411
@Sajjad-Ali2411 23 күн бұрын
No time pass, immediate action
@milinddeokar9651
@milinddeokar9651 23 күн бұрын
हलकट अनाजीपंताला विचारा आता गाडीखाली श्र्वान आले का.
@vivek1448
@vivek1448 23 күн бұрын
15,000/- मधे जामिन मंजूर झाला हयाला 🤬😡
@ketangambhire353
@ketangambhire353 24 күн бұрын
Ata paryant konala siksha zali tevhadh sanga म्हणजे झालं आपले कायदे सर्व politics var chalto
@vimalakarkamble9593
@vimalakarkamble9593 21 күн бұрын
काही करा काही होत नाही हे सर्वांना माहित आहे .कधी कायद्यात बदल होणार . अशा लोकांना जनतेनच कुचल पाहिजे.तरच फरक पडणार आहे. गुंन्हे नोंद करून काय होणार आहे से माहित आहे.❤
@user-nn5wr3tm3n
@user-nn5wr3tm3n 24 күн бұрын
Swami nyay kara. Shri swami Samarth 🙏🏻
@jagannathmorye9328
@jagannathmorye9328 24 күн бұрын
ह्याला कडक शिक्षा झाली पाहिजे
@tahsildarmohadi354
@tahsildarmohadi354 21 күн бұрын
कडक शिक्षा झाली पाहिजे
@rahulkurkute6441
@rahulkurkute6441 22 күн бұрын
Hit and run च कायद आणलं होतं ना.. लोकांच्या pressure मुळे कायदा नाही झाला कडकं 😢
@mylovebtsforever4728
@mylovebtsforever4728 21 күн бұрын
राजकारण बाजूला ठेवून सामान्य जनतेच्या फायद्याचा विचार सर्वांनी मिळून करावा आणि देशाचा कल्याण करावा.
@RAJA-rq1wn
@RAJA-rq1wn 24 күн бұрын
Once upon a time ashi same ghatna ghadali hoti tevhach velever gunhegarala yogya shiksha zali asti ter aajche chitra naste, lok kaydyacha aadar karun gunha kartana ghabrale aste.
@user-xd3kk7ky8u
@user-xd3kk7ky8u 23 күн бұрын
Sशिंदे साहेब त्या पोरांना कडेसी कडेा शिक्षा द्या
@mindian1119
@mindian1119 24 күн бұрын
Chory k paise ki gadi. Police sekuch nahi hoga
@kirangaware7515
@kirangaware7515 20 күн бұрын
एका गरीब बाला न्याय द या
@aniket619ful
@aniket619ful 24 күн бұрын
Ithe pan Judge Ani Police Manage hotil, Ani criminal la Bail bhetel.
@jagdishb6994
@jagdishb6994 24 күн бұрын
😢😢
@nileshravindraapte1100
@nileshravindraapte1100 21 күн бұрын
ज्या मुलाने नशेमध्ये धुंद राहून हे कृत्य केलंआहे ना त्याला पण असंच फरपटत नेलं पाहिजे आणि अशी शिक्षा दिली पाहिजे तेव्हा त्याला कळेल की मरण काय असते.
@santoshpandhare6613
@santoshpandhare6613 24 күн бұрын
पोलिसांना पैसे पोचलतील आता मग तपास बंद
@shrikantbaporikar1503
@shrikantbaporikar1503 24 күн бұрын
We all know that. it will be in the news for a week and so and then will be managed
@sameersutar89
@sameersutar89 24 күн бұрын
मनुष्याला पैसे आणि पद मिळाला का मज येतो, काय चाललय काय हे महाराष्ट्रात. जागे व्हा, hit and run new rule need to be revised.
@user-np1qy8mt5n
@user-np1qy8mt5n 20 күн бұрын
मोठ्या लोकांचं काही वाकड होत नाही साहेब आणि गरीबच सुटत नाही हो साहेब काही दिवसांनी भ्ये लोकांचं मारवाडी गुजराथी यांचं राज चालणार मराठी भाषा मराठी मानस हद पार होणार आहेत
@ciarodrigues1491
@ciarodrigues1491 24 күн бұрын
😢 I have no words
@Enter321
@Enter321 24 күн бұрын
Dharmveer की आज जरुरत हैं
@tastyfoodlife4371
@tastyfoodlife4371 23 күн бұрын
Mumbai madhe dhangekar aahe ka nahi Netyani nusat vote na magata yana sath dyavi mr thakare
@sandhyabhangale2878
@sandhyabhangale2878 24 күн бұрын
यांना पण असेच फरपटत मारा. यांना पब्लिक ट्रिटमेंट हवी.
@sanbor5011
@sanbor5011 21 күн бұрын
सर्व ठिकाणी असेच आहे आता काय दोन दिवस चर्चा नंतर जामीन नंतर सर्व शांत.... सर्व बिझी होणार सर्व विसरणार पोलिसांना आदेश दिले तर ते काही काही करू शकतील रात्रीच्या रात्री त्याला पकडून आणतील बार बंद करा 10 ला पोलिसांनी त्याच्याकडून पैसे घेयू नये नाहीतर तुकाराम मुंडे साहेबांना अधिकार द्या ते हे सर्व एका दिवसात बंद करतील पण नाही हे नाही करणार त्यांना यांना पैसे जातात ना त्यावर यांची घरे चालतात.
Nastya and SeanDoesMagic
00:16
Nastya
Рет қаралды 35 МЛН
New model rc bird unboxing and testing
00:10
Ruhul Shorts
Рет қаралды 30 МЛН
Clowns abuse children#Short #Officer Rabbit #angel
00:51
兔子警官
Рет қаралды 79 МЛН
Spot The Fake Animal For $10,000
00:40
MrBeast
Рет қаралды 180 МЛН
Nastya and SeanDoesMagic
00:16
Nastya
Рет қаралды 35 МЛН