या ११ पैकी १० जागा ठाकरेंच्या ताब्यात.. निखिल वागळे Nikhil Wagle on Thackeray Modi Shinde Pawar Sule

  Рет қаралды 182,200

Fakt Maharashtra

Fakt Maharashtra

2 ай бұрын

या ११ पैकी १० जागा ठाकरेंच्या ताब्यात.. निखिल वागळे Nikhil Wagle on Thackeray Modi Shinde Pawar Sule
आज महाराष्ट्रातील लोकसभेच्या तिसऱ्या फेरीत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बाजूने वातावरण फिरालंय महाराष्ट्रात uddhav thackeray यांची सर्वात मोठी लाट आलेली दिसतेय यात विश्वगुरू, चाणक्य उडून जाईल ४ जूनला निकालात दिसेल असं जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी म्हटलं. जर ईव्हीएम घोटाळा झाला नाही तर तिसऱ्या टप्प्यांतील ११ जागांपैकी १० जागा महाविकास आघाडी घेऊन जाईल फक्त सांगली लोकसभेत काय होईल सांगता येत नाही कारण तिथे ३ उमेदवार तगडे आहे अशा शब्दांत nikhil wagle यांनी लोकसभेच वर्णन केलं. पहिल्या २ टप्प्यांत कमी मतदान झालं त्यामुळं भाजपला टेंशन आलंय. कमी मतदानाचा फटका भाजपला बसेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावेळी संपूर्ण देशाचं लक्ष बारामती कडे लागलं आहे. शरद पवारांना हरवायच भाजप सोबत अजित पवारांच स्वप्न आहे. पवार कुटुंब फोडूनच शरद पवार पराभूत होतील. baramati चे मतदार काय करतील कोणीही सांगू शकत नाही. bjp चे मतदार काय करतात यावर बारामतीचा निकाल अवलंबून आहे. कोकणात उद्धव ठाकरेंचं भवितव्य पणाला लागले आहे. माझ्या मते रत्नागिरी सिंधुदूर्ग लोकसभेत राणेंचा पराभव होऊ शकतो. मराठी मुस्लीम मतं मविआ ला भेटेल. वंचितचा प्रभाव नाही त्यांना २०१९ इतकी मतं भेटणार नाही. धाराशिवची जागा उद्धव ठाकरेंची सर्वात सुरक्षित सीट आहे. ओमराजे निंबाळकरांच काम, लोकप्रियता त्यामुळं dharashiv osmanabad लोकसभेत ठाकरेंची जागा फिक्स आहे.
बारामती लोकसभा निवडणूक २०२४ :-
१) सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी शरद पवार)
२) सुनेत्रा पवार (राष्ट्रवादी काँग्रेस)
उस्मानाबाद लोकसभा निवडणूक २०२४ :-
१) ओमराजे निंबाळकर (शिवसेना ठाकरे गट)
२) अर्चना पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
रत्नागिरी लोकसभा निवडणूक २०२४ :-
१) विनायक राऊत (शिवसेना ठाकरे गट)
२) नारायण राणे (भाजप)
#NikhilWagle #UddhavThackeray #Modi #SharadPawar #RatnagiriLoksabha #MarathiNews #निखिलवागळे #Shivsena #bjp #ठाकरे #LoksabhaElection2024 #Congress #मोदी #MaharashtraPolitics #cmeknathshinde #मविआ #Congress #महायुती #NCP #MahavikasAghadi #शिवसेना #ShindeGroup #उपमुख्यमंत्री #ThackerayVsShinde #राजकारण #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi KZfaq Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra

Пікірлер: 208
@vasantsalape6518
@vasantsalape6518 2 ай бұрын
अजित पवार हे.४/जून नंतर नॉटरीचेबल होणार आणि भाजपा हद्दपार होणार फडणवीस. शिंदे. थाळी वाजवणार .जय महाराष्ट्र.
@rajupinjari6674
@rajupinjari6674 2 ай бұрын
एकदम बरोबर बोललात साहेब
@prashantkamble683
@prashantkamble683 2 ай бұрын
अस खर व्हायला पाहिजे आशा करतो आम्हीं
@eknathgurav6813
@eknathgurav6813 2 ай бұрын
सुप्रिया सुळे निवडुन येतील
@vilasgaikwad2397
@vilasgaikwad2397 2 ай бұрын
अजित पवार व शिंदे यांचें शेवटचे घमेंडी पानीपत होणार आहे.
@kalpeshraut2872
@kalpeshraut2872 2 ай бұрын
Ho
@sharaddeshmukh480
@sharaddeshmukh480 2 ай бұрын
अजित पवार पराभूत होतील हे नक्की
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue 2 ай бұрын
देव पावो भाजप महाराष्ट्रात आणि देशात भाजप हद्दपार झाले पाहिजे.
@Shubham.9359
@Shubham.9359 2 ай бұрын
होणार नक्की होणार
@sanjaydaptardar9682
@sanjaydaptardar9682 2 ай бұрын
त्या नंतर तूम्ही आपण हिंदू हद्द पार होणार आहे, तयारी ठेवा
@choramaleamol
@choramaleamol 2 ай бұрын
जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
@prashantkamble683
@prashantkamble683 2 ай бұрын
फक्त जिन्दाबाद नको भावी मुखयमंत्री उद्धव ठाकरे अस म्हणा
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 2 ай бұрын
भाजप हटाव लोकतंत्र बचाव
@vaibhavkardile7617
@vaibhavkardile7617 2 ай бұрын
खरचं ग्रेट विश्लेषण ❤
@anilgaikar3830
@anilgaikar3830 2 ай бұрын
जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🔥👌👍💪✌️💐💐
@prashantkamble683
@prashantkamble683 2 ай бұрын
उध्दव ठाकरे पुढील मुख्यमंत्री असतील
@sureshutekar6808
@sureshutekar6808 2 ай бұрын
महाविकास आघाडीच्या ३५ जागा येथील
@Shubham.9359
@Shubham.9359 2 ай бұрын
41+ निवडून येतील
@jagannathalhat7334
@jagannathalhat7334 2 ай бұрын
वागळे साहेब आप आगे बढो हम आपके साथ है |
@gajendrahaldankar1822
@gajendrahaldankar1822 2 ай бұрын
फक्त आणि फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे
@damodharkarale5939
@damodharkarale5939 2 ай бұрын
सर्वच ११ जागा मिळणार आह
@suniltoke8702
@suniltoke8702 2 ай бұрын
एकदम सही विश्लेषण सर जी
@dattatrayasahare9585
@dattatrayasahare9585 2 ай бұрын
अजित पवार पराभूत होईल .101takke
@RajG-ez9we
@RajG-ez9we 2 ай бұрын
निखिल वागळे....जी.... तुम्ही खूप एक निर्भिड रूपी, पत्रकार आहात ❤❤❤🎉❤🎉❤🎉❤, उध्दव बाळा साहेब ठाकरे झिंदाबाद आदित्य जी ठाकरे झिंदाबाद, उबाठा गट झिंदाबाद जय मशाल चिन्ह झिंदाबाद,जय महाराष्ट्र 🎉❤🎉🎉🎉🎉🎉🎉❤🎉🎉
@prashantkamble683
@prashantkamble683 2 ай бұрын
महविकस आघाडी सरकार जिन्दाबाद
@user-ne7ns3li9f
@user-ne7ns3li9f 2 ай бұрын
बीजेपी हरणार
@devidasrathod517
@devidasrathod517 2 ай бұрын
70 हजार कोटी सिंचन घोटाळ्यातून क्लिनचिट मिळत आहे.
@vinayakkterde5153
@vinayakkterde5153 2 ай бұрын
मतदारांवर ईडी,cbi ची चवकशी लावायची बाकी राहिली असेल तर ते ही करा
@nitindeshmukh489
@nitindeshmukh489 2 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@vivekshinde8534
@vivekshinde8534 2 ай бұрын
अब कि बार इंडिया कि सरकार बीजेपी को हटावो देश बचावो
@sureshkadam1708
@sureshkadam1708 2 ай бұрын
महाविकास आघाडी झिंदाबाद 💐
@shriramnarvade2266
@shriramnarvade2266 2 ай бұрын
असे झाले तर विधानसभेला ठाकरेगटात किती इनकमींग होईल
@solutionfinance-zv9mu
@solutionfinance-zv9mu 2 ай бұрын
म वि आ✋🔥📯
@Raykar-kl3ih
@Raykar-kl3ih 2 ай бұрын
उद्धव ठाकरे जिंदाबाद जिंदाबाद उद्धव ठाकरे जिंदाबाद
@saya2023
@saya2023 2 ай бұрын
सही...👍
@GajananGarole-dv9bv
@GajananGarole-dv9bv 2 ай бұрын
# * निखील जी वागळे यांनी मांडलेले राजकीय विश्लेषण ‌यथायोग्य वाटते..!!*#*❤🎉🎉🎉❤*#
@sahebraoajmire1771
@sahebraoajmire1771 2 ай бұрын
Jay hind jay maharastra Nihkil sir
@dayaramgawande6659
@dayaramgawande6659 2 ай бұрын
अगदी बरोबर🎉
@sahebraogaikwad888
@sahebraogaikwad888 2 ай бұрын
जय भवानी जय शिवाजी 🙏🙏🙏
@shabbirmahabari5946
@shabbirmahabari5946 2 ай бұрын
सामाजिक बांधीलकी हिंदु मुस्लिम भेदभाव न करता काँग्रेस लाओ देश बचाओ. ....हाथ बदलेगा हालात ❤
@user-lp7lr2pw3g
@user-lp7lr2pw3g 2 ай бұрын
सर्व जागा महाविकास आघाडी जिंकणार.
@santoshsapte9588
@santoshsapte9588 2 ай бұрын
ग्रेट विश्लेषण
@sudhakarbhad6246
@sudhakarbhad6246 2 ай бұрын
MVA zindabad🎉🎉❤❤
@sdpatil1330
@sdpatil1330 2 ай бұрын
जय महाराष्ट्र
@shipraghosh6759
@shipraghosh6759 2 ай бұрын
Jai maharastra उद्धव saheb
@BandopantBangre
@BandopantBangre 2 ай бұрын
पैशाचे वाटप झाले. भाजप हटाव देश बचाव लोकशाही बचाव बेरोजगारांना काम नाही भाववाढ कमी करा तेव्हा विजय
@rajendragarad4290
@rajendragarad4290 2 ай бұрын
Very good Talk
@dineshmagar9279
@dineshmagar9279 2 ай бұрын
तुंतारी
@sitaramdivate252
@sitaramdivate252 2 ай бұрын
ऊ साहेब ठाकरे ईडीया आघाडी ❤❤❤
@user-wz2cw1jz3o
@user-wz2cw1jz3o 2 ай бұрын
India,,✅
@dineshmagar9279
@dineshmagar9279 2 ай бұрын
मंशाल 5:09
@sanjeevanienterprises
@sanjeevanienterprises 2 ай бұрын
Mahavikas agadhi 10 plus 1 fight
@GajananGarole-dv9bv
@GajananGarole-dv9bv 2 ай бұрын
#* एकंदरीत महाराष्ट्र राज्यातील बहुतांश जागांवर महाविकास आघाडी ला प्रथम क्रमांकाची पसंती मिळण्याची दाट शक्यता आहे .*#*❤🎉🎉🎉❤*#
@ganeshmore4931
@ganeshmore4931 2 ай бұрын
सांगली ची जागा विशाल पाटील निवडून येतील
@keshavvhadage2749
@keshavvhadage2749 2 ай бұрын
BJP to giyo.
@keshavvernekar9861
@keshavvernekar9861 2 ай бұрын
Jai Maharashtra Nikhil saheb for many days your election disscution or good report's mind blowing saheb we are with MVA zindabad and Uddhav saheb
@appasahebkohakade5270
@appasahebkohakade5270 2 ай бұрын
Modi.hatao.desh.bachao.
@ashokpathak7430
@ashokpathak7430 2 ай бұрын
मुंगेरीलाल के हसिन सपने
@prakashdhivar7512
@prakashdhivar7512 2 ай бұрын
प्रस्थापित पक्षांची दलाली बंद कराल?
@purushottamdhande9419
@purushottamdhande9419 2 ай бұрын
मुस्लिम +मराठा +वंचीत आघाडीचे मतदार भाजपा सोबत भक्त हिन्दू (24000ब्राम्हण मतदार)आहेत
@anilkamble4141
@anilkamble4141 2 ай бұрын
Nikhilji.. khupch muddesud aani agdich jantechya mantlya bhavnanche vishleshion kelet…
@abrarmujawar2517
@abrarmujawar2517 2 ай бұрын
Raigar ki sahi bat bole
@bhupendrachaturya3906
@bhupendrachaturya3906 2 ай бұрын
जय हिंद जय महाराष्ट्र जय महा विकास आघाडी 🎉
@rameshnaik5795
@rameshnaik5795 2 ай бұрын
उध्दव ठाकरे यांना 11 पेकी 12 जागा मिळतील असे सांगा याच्या अर्थ 11पेकी 12 नाही तर 1किंवा 2 जागा मिळणार
@sachinmalekar3083
@sachinmalekar3083 2 ай бұрын
Tuzya baapala vichar andhbhakta
@shirkeshir3274
@shirkeshir3274 2 ай бұрын
Udhav balasaheb thakare jindabad
@AvdhutKulkarni-fd1cw
@AvdhutKulkarni-fd1cw 2 ай бұрын
जय महाराष्ट्र जय बाळासाहेब जय महाविकास आघाडी
@rajabhauponde4139
@rajabhauponde4139 2 ай бұрын
अचूक विश्लेषण केल्याबदल वागळे साहेब यांचे त्रिवार अभिनंदन करतो
@prashantraul4180
@prashantraul4180 2 ай бұрын
I congaresach sarakaar ennar. 🇮🇳🚩🙏👍💐😊
@namdevshinde5026
@namdevshinde5026 2 ай бұрын
UBT
@bhupendrachaturya3906
@bhupendrachaturya3906 2 ай бұрын
जय हिंद जय महाराष्ट्र जय उद्धव बाळासाहेब ठाकरे 🎉
@rahulgawande7115
@rahulgawande7115 2 ай бұрын
😳saheb ekdambrobar exit poll pan sangli t kahi sangta yet nahi
@Hitesh-gy9li
@Hitesh-gy9li 2 ай бұрын
Fakt modi
@chetanpatil577
@chetanpatil577 2 ай бұрын
उध्दव ठाकरे महाराष्ट्रात किंग
@dilipmetha7560
@dilipmetha7560 2 ай бұрын
Jay Mahrashtra
@jayagedekar5279
@jayagedekar5279 2 ай бұрын
Chandrahar. Patil. Nivadun. Yenar. He pakka
@sahebraopatil6301
@sahebraopatil6301 2 ай бұрын
नाऱ्या पडेल
@user-pm8zz5lw3o
@user-pm8zz5lw3o 2 ай бұрын
❤❤❤
@avinashbhave6718
@avinashbhave6718 2 ай бұрын
पंचाईत एव्हडिच आहे पैशाला पासरी लिब्रान्डू प्रत्येकाचा अंदाज वेगळा आयोगाने कुणाचा ग्राह्य धरायचा
@pratapgujar5595
@pratapgujar5595 2 ай бұрын
Only उध्दव ठाकरे साहेब आणि महविकास आघाडी
@user-xb1ki3zz3t
@user-xb1ki3zz3t 2 ай бұрын
Wagle 1. No. Khare bola lat
@santoshneware5090
@santoshneware5090 2 ай бұрын
महाराष्ट्रात, उद्धव ठाकरे साहेबांची ताकद वाढली पाहिजे,हिच काळाची गरज आहे
@suhasdadapatil5861
@suhasdadapatil5861 2 ай бұрын
महाविकास आघाडी ला 30 +जागा निवडून येतील..🔥✋🎷
@gajajandeshmuk2937
@gajajandeshmuk2937 2 ай бұрын
राने ला उमेदवारी देय न गेम केला रानेचा
@kushalchandraballal3583
@kushalchandraballal3583 2 ай бұрын
नरेंद्र मोदी साहेब महाराष्ट्र सोडतात की नाही आता महाराष्ट्रात कोपरा सभा घ्या म्हणा, महाराष्ट्रावर खूपच प्रेम दिसतय साहेबांचं.
@balasahebmarkad7880
@balasahebmarkad7880 2 ай бұрын
उभाता १/ काँग्रेस१, एनसीपी एस ० ,एनडीए ३६
@GethsemaneTestimonies
@GethsemaneTestimonies 2 ай бұрын
The voice is i can identified that is sujat ambedkar
@rutujashinde564
@rutujashinde564 2 ай бұрын
निवडणूकीतील तीन महत्त्वाचे घटक म्हणजे सत्ता, पैसा आणि EVM....
@drsuhasshetkar
@drsuhasshetkar 2 ай бұрын
Impossible
@amolkadam3512
@amolkadam3512 2 ай бұрын
Thakre is brand of Naharashtra❤
@AnandJadhav-ht7ks
@AnandJadhav-ht7ks 2 ай бұрын
Only Uddhav Thakare ची मशाल येणार.
@user-xz4qu8vn2o
@user-xz4qu8vn2o 2 ай бұрын
MVA - 10 ❤🎉 BJP - 1 ( Sangali ) Vishal Patil Apaksha ladlee naste tar Sanghli chi pan Jaga Nivdun alli asthi MVA
@dhananjaymodak4028
@dhananjaymodak4028 2 ай бұрын
किती हसवताल, काहीतरी लिमिट ठेवा
@mangalsingingle1477
@mangalsingingle1477 2 ай бұрын
स्वप्न बघायला पैसा थोडी थोडीच लागतो
@ramakantparab208
@ramakantparab208 2 ай бұрын
इंगळ्या मराठी माणसा गुजरातीची चाटायला पैसा लागतो.
@swapnilborkar4486
@swapnilborkar4486 2 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂
@dineshpatil9930
@dineshpatil9930 2 ай бұрын
भाजप सत्तेत आले नाही पाहिजे
@jayhindjaybharatt
@jayhindjaybharatt 2 ай бұрын
😂😂😂🔔🔔🍌🍌
@darshanamanjrekar7833
@darshanamanjrekar7833 2 ай бұрын
Daha jaaga jinkanara Ani tasech howo Ani baliche rajya sampurn Dey jye Bali Tye kaan pili asanare jay Bharat
@rbshevade576
@rbshevade576 2 ай бұрын
देशात काय?
@kishorashtikar4855
@kishorashtikar4855 2 ай бұрын
Mahavikas Aghadi
@dhansingjagtap354
@dhansingjagtap354 2 ай бұрын
भाजप.शिवाय.पर्याय नाही.
@govindhakke6493
@govindhakke6493 2 ай бұрын
ठाकरेंची 10 बाकी 1 😂
@dadasahebgargade7647
@dadasahebgargade7647 2 ай бұрын
सुनेत्रा pawar parabhut honar 100%
@manishawachar642
@manishawachar642 2 ай бұрын
Ajit pavar ata samle ... Samjun kgya hi thakre pavar lat ahe ....jo madhat yil sample
@bbarude6429
@bbarude6429 2 ай бұрын
N. W.future. C. M.and. U. T.future. P. M. I like it. S. R. H. M.of. India.it well and good.
@jyotithakur7706
@jyotithakur7706 2 ай бұрын
Yes Sure Our Respected Udhav Balasaheb Thackeray Shiv Sena Will Won.
@ranjanaadsul4153
@ranjanaadsul4153 2 ай бұрын
Majavikas aghadi 22 jaga miltil ,, 101 0/0 ...
@prashantchandankhede8487
@prashantchandankhede8487 2 ай бұрын
Old पेन्शन चा मुद्दा आहे अजून.. आता लवकर Gr जाहीर केला. नाही तर बीजेपी ची विभानसभा ही जाणार.. राज्य सरकार.. फक्त ओल्ड पेन्शन वर आहे
@nitingosavi7556
@nitingosavi7556 2 ай бұрын
Narayan rane cha parabhav nahi honar karan bakichyan pekshya kam aahet tyanchi baki kon vicharayla pan yet nahi
@anilbachhav1611
@anilbachhav1611 2 ай бұрын
पत्रकार‌ साहेब‌ हे‌ दोन‌हुकुमशाही काय‌ही‌ करू‌ शकता‌ ईडी‌ नाही ईएम‌ मशीन‌ ढवळाढवळ ‌कॅमेरा बंद करूकाही करू शकतानिवडनुक‌ आयोग प्रशासन‌ भष्ट‌ आमदार‌ खासदार‌मंत्री घेऊन‌ वाशिंग‌ मशिन‌ मधुन‌ मोशाभा पावडरने‌धुन‌ टाकले‌
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 34 МЛН
Эффект Карбонаро и нестандартная коробка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 9 МЛН
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 34 МЛН