Рет қаралды 67,326
या 8 जपानी पद्धतीने तुम्हाला जे हवं ते मिळवता येईल | These 8 Japanese Ways to Get Anything You Want
आपले PASSION शोधण्याची जपानी पद्धत | How To Find Your Passion In Marathi | Ikigai In Marathi
• आपले PASSION शोधण्याची...
आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये 8 अश्या जपानी पद्धती बघणार आहोत, ज्यांच्यामुळे तुमचे आयुष्य बदलून जाईल.
या 8 जपानी पद्धतींचा वापर आज जपान समवेत जगातल्या बहुतेक देशांमध्ये केला जातो. मेडिकल क्षेत्र असो, इंडस्ट्रिअल क्षेत्र असो, बिझनेस असो किंवा शैक्षणिक क्षेत्र असो… आज या पद्धतींचा वापर सर्व ठिकाणी केला जातो.
याच पद्धतींचा वापर करून आज जपान एक महाशक्ती म्हणून जगासमोर उभा आहे. याच पद्धतींमध्ये जपान सर्व संकटांवर मात करण्यात यशस्वी झाला आहे. याच पद्धतींमध्ये जपानच्या लोकांमध्ये शिस्त आणि कामाची आवड निर्माण झाली आहे. जपानच्या प्रगतीमध्ये सर्वात मोठा हात आहे तो तेथील लोकांचा. कारण जपानी लोकं याच 8 पद्धतींचा वापर करतात.
व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी मदत करा.
जय हिंद | जय भारत
#ikigai #ikigaibook