या ९ जागांवर भाजप हरतंय ? बघा कुणाची गेम होतेय ? | Lok Sabha Election 2024 Update | Vishaych Bhari

  Рет қаралды 417,185

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Ай бұрын

या ९ जागांवर भाजप हरतंय ? बघा कुणाची गेम होतेय ? | Lok Sabha Election 2024 Update | Vishaych Bhari
देशात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठीचे पाच टप्प्यातील मतदान आटोपले आहे. त्याबरोबरच देशातील लोकसभा सदस्यांच्या दृष्टीने दुसरं सर्वात मोठं राज्य असलेल्या महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रियाही आटोपली आहे. सोमवारी राज्यातील १३ मतदारसंघातील मतदान आटोपल्यानंतर आता राज्यात यावेळी कुणा बाजी मारलीय, मतदारांनी कुणाला धक्का दिलाय, याबाबतचे तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. मागच्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या राजकीय उलथापालथी, फोडाफोडी आणि एकमेकांवर होत असलेले बेछूट आरोप प्रत्यारोप या सर्वांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मतदार हे काय आणि कुणाला कौल देतात याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. मागच्या अनेक वर्षांपासून आघाडी युतीचं राजकारण सुरू असलेल्या महाराष्ट्रात महाराष्ट्रातील यावेळची लोकसभेची निवडणूक वैशिष्ट्यपूर्ण ठरली. एकीकडे भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तीन पक्षांची महायुती आणि दुसरीकडे काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अशी लढत झाली. तसेच मागच्या दोन निवडणुकीत दणदणीत विजय मिळवणाऱ्या भाजपा आणि महायुतीला यावेळी कडवी टक्कर मिळाल्याचे संकेत मतदानानंतरचा कल पाहता मिळत आहेत. तसेच भाजपा आणि महायुतीच्या जागाही मोठ्या प्रमाणावर घटणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात महायुतीमध्ये २८ जागा जिंकणाऱ्या भाजपालाही मागच्या दोन निवडणुकीतील कामगिरीची पुनरावृत्ती करण्यात अडचणी आल्या असल्याचा दावा केला जात आहे. तसेच काही जागांवर भाजपा पराभवाच्या छायेत असल्याचे सांगण्यात येत आहेत. सद्यस्थितीत मिळत असलेल्या संकेतांमधून भाजपाचे उमेदवार पराभूत होतील, अशा जागा कोणत्या आहेत त्याचा घेतलेला हा सविस्तर आढावा...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#livemarathinews
#loksabhaelection2024
#loksabhaelections2024
#loksabhaelection
#loksabha
#sharadpawar
#ajitpawar
#uddhavthackeray
#prakashambedkar
#devendrafadnavis
#eknathshinde
#sharadpawarvsajitpawar
#supriyasulevsajitpawar
#marathinews
#abpmazamarathilive
#maharashtranewsliveupdates
#marathinewslive
#tv9marathilatestnews
#livemarathinews
#tv9marathibatmyalatest
#marathinewsvideo
#marathinewsupdates
#marathibreakingnews
#marathinewstoday
#marathareservationsurvey
#tv9marathinewschannel
#tv9marathibreakingnews
#marathibatmya
#tv9marathibatmyalava
#marathibatmyalive
#tv9marathibatmyalive
#batmyamarathilivetoday

Пікірлер: 1 000
@ganeshdeshmukh002
@ganeshdeshmukh002 28 күн бұрын
लातूर आणि नांदेड मधून भाजपचा सुपडा साफ ! ही काळया दगडावरील पांढरी रेग!
@motivationalspeech880
@motivationalspeech880 28 күн бұрын
तु दगडाने पुसतो
@Shelarpatil
@Shelarpatil 28 күн бұрын
हार्दिक अभिनंदन
@sandeepkurpatwar747
@sandeepkurpatwar747 28 күн бұрын
4 जून ला समजेल
@dyaneshwarpatil1203
@dyaneshwarpatil1203 28 күн бұрын
M i m येणार का😅😅
@shriniwasmadrewar2249
@shriniwasmadrewar2249 28 күн бұрын
4जून ला कळेल
@nikhilkirloskar1782
@nikhilkirloskar1782 28 күн бұрын
भाजप देशात च हरत आहे 🙏 अबकी बार जुमलेश्वर तडीपार 👏
@motivationalspeech880
@motivationalspeech880 28 күн бұрын
हो फावडा व वाकडा येईल देशात भावी च राहणार
@balajireddy5079
@balajireddy5079 28 күн бұрын
4 जूनला सपाट लोशन मलम खरेदी करून ठेवा, काम्हाला येईल😂😅
@dyaneshwarpatil1203
@dyaneshwarpatil1203 28 күн бұрын
परत वसुली सुरू होणार 😅😅😅
@ramijmalvi2101
@ramijmalvi2101 28 күн бұрын
😂😂😂जुमलेश्वर 🤣🤣
@santoshkatekar5139
@santoshkatekar5139 27 күн бұрын
Mag ka 'kaka' honar ka pm🤔 Ayega to modi hi only BJP 💐
@vijayvasave3616
@vijayvasave3616 28 күн бұрын
नंदुरबार आणि धुळे मधून पण भाजपचा सुपढा साफ होणार आहे. ....काँग्रेस winn.🎉❤
@sopankad5125
@sopankad5125 28 күн бұрын
धूळे भाजप जिंकणार
@ravindrapagare3084
@ravindrapagare3084 27 күн бұрын
खरोखरच हरणारच
@networkmarketing1779
@networkmarketing1779 27 күн бұрын
Onside धुळे,जळगाव,नंदुरबार,नाशिक मध्ये महाविकास आघाडी येणार😂
@sandeepm7189
@sandeepm7189 27 күн бұрын
घंटा🔔
@desaipoultry
@desaipoultry 27 күн бұрын
निवडेल तर भाजपाच
@Infotech.2556
@Infotech.2556 28 күн бұрын
भाजपा...हद्दपार झालेली आहेच.....निकाल चार जून ला पहाच
@advprasadchandras5969
@advprasadchandras5969 28 күн бұрын
Kaka as kay honr nahi
@dineshmane3577
@dineshmane3577 28 күн бұрын
​@@advprasadchandras5969 baba tasach honar ahe ...
@amsekatpure
@amsekatpure 28 күн бұрын
काका नाश्ता करून घ्या, शुगर कमी होईल😂
@rajeshpatil1075
@rajeshpatil1075 28 күн бұрын
As kahini
@dineshmane3577
@dineshmane3577 28 күн бұрын
@@amsekatpure tumchi sugar 4 jun la kashi Kami hotey bagha fakt gham kasa suttoy te baghach ....🤣🤣🤣
@yujitmore3709
@yujitmore3709 28 күн бұрын
प्रतिभा धानोरकर चंद्रपूर मधून लाखांच्या फरकाने जिंकतील..
@SunilShinde-ct3cd
@SunilShinde-ct3cd 28 күн бұрын
जिंकणारच यात शंका नाहीं
@sandeepkurpatwar747
@sandeepkurpatwar747 28 күн бұрын
मुनगंटीवार जिंकणार
@ketanskhobragade
@ketanskhobragade 28 күн бұрын
Mungantiwar १००% पडणार
@SnehalGhude-yj7qd
@SnehalGhude-yj7qd 27 күн бұрын
❤​
@PavanKulmethe-cb9oq
@PavanKulmethe-cb9oq 27 күн бұрын
Mungantiwar 45%, dhanorkar 55% chance
@DrAshani
@DrAshani 28 күн бұрын
नारायण राणे हरतोय ... त्याच्याबद्दल सांगितले नाही.. 😮
@Maheboob182
@Maheboob182 28 күн бұрын
Te kay sangay lagtay hoy😂😂😂😂😂
@sandeepmestry248
@sandeepmestry248 26 күн бұрын
नारायण राणे साहेब १००% निवडून येणार.
@laxmanlabade327
@laxmanlabade327 28 күн бұрын
भाजपा एक अंकी संख्या राहील
@shivgirrgosavi57
@shivgirrgosavi57 28 күн бұрын
स्वप्न पहा
@anilmahajan3158
@anilmahajan3158 28 күн бұрын
Possible
@shankarkhune3967
@shankarkhune3967 28 күн бұрын
Correct !
@prasadkhoche1274
@prasadkhoche1274 28 күн бұрын
Aho evm machine ka aal itka tr vichar Kara bjp 350+
@JawaharZawar
@JawaharZawar 28 күн бұрын
Correct✅
@anilrevanwar450
@anilrevanwar450 28 күн бұрын
लातूर आणि नांदेड पण भाजप हरवून बसले 🎉
@laxmannagargoje1529
@laxmannagargoje1529 28 күн бұрын
Latur madye maz gav ahe 100% bjp la matdan ahe wadgaon ekki
@balajisolunke2543
@balajisolunke2543 28 күн бұрын
लातूर आणि नांदेड भाजपा हादपार
@vickylogyupdates7060
@vickylogyupdates7060 27 күн бұрын
Swapn bagha ....😂
@bapu1035
@bapu1035 27 күн бұрын
मराठा मुस्लिम दलीत यांनी गांड मारली BJP ची...4 ला कळेल 😂
@aashakore276
@aashakore276 27 күн бұрын
​@@vickylogyupdates7060म
@Shyam1.774
@Shyam1.774 28 күн бұрын
बीड जिल्हात पण तुतारी वाजणार 🎉
@radhakishanholambe2101
@radhakishanholambe2101 28 күн бұрын
खर आहे 4 तारखेला आम्ही लावलेत तुतारी वाले ताई च्या विजयी मिरवणुकीत
@devidasmdahifale1804
@devidasmdahifale1804 28 күн бұрын
😢😅
@anuj5865
@anuj5865 28 күн бұрын
महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या कमीत कमी 35 ते 36 जागा येतील
@SunilShinde-ct3cd
@SunilShinde-ct3cd 28 күн бұрын
माझ्या मते तर 41जागेवर भाजप चा सुपडा साफ साफ करून टाकले मतदाराने
@drYK786
@drYK786 27 күн бұрын
Lavda yeil majha 😂
@user-zg6zo2qj2s
@user-zg6zo2qj2s 27 күн бұрын
Only Mashaal
@Bandook_Bahadur
@Bandook_Bahadur 27 күн бұрын
बजरंग बप्पा फिक्स बीडचे खासदार ❤
@BharatKarwar
@BharatKarwar 28 күн бұрын
दिंडोरी हाBJP चा बालेकिल्ला होता आता तोच पहिला आहे पराभव चा छायेत
@user-rp4dc6iy4k
@user-rp4dc6iy4k 27 күн бұрын
100% दिंडोरी तालुक्यात बीजेपी लागणार
@sagarbhagure3778
@sagarbhagure3778 26 күн бұрын
Shevtun lagnaar nkkich
@sagarbhagure3778
@sagarbhagure3778 26 күн бұрын
Only bhagre sir yenar te pn 1 lakh+ lead ne
@nileshvasave9657
@nileshvasave9657 26 күн бұрын
नरहरी झिरवाळ किंग मेकर दिंडोरी मतदार संग
@user-pz3er6hc4m
@user-pz3er6hc4m 23 күн бұрын
दिंडोरी गेली bjp कडून
@SunilGadhari-ql1yp
@SunilGadhari-ql1yp 28 күн бұрын
जळगाव मद्ये पराभव होईल आजुन भाजप चा 💯%
@ajjum6121
@ajjum6121 28 күн бұрын
Not possible
@sushiljadhav6522
@sushiljadhav6522 28 күн бұрын
Karan pawar mashal🎉
@dyaneshwarpatil1203
@dyaneshwarpatil1203 28 күн бұрын
स्मिता ताई ✌✌✌
@user-tk3zn9rf4j
@user-tk3zn9rf4j 28 күн бұрын
मशाल मी पण करून आलोय vote.. जय भीम.. करण पवार यायला हवे..bjp नको फक्त
@yogeshmeher1491
@yogeshmeher1491 28 күн бұрын
करण पाटील विजय भव
@hanumantshinde2647
@hanumantshinde2647 28 күн бұрын
नांदेड आणि लातूर या दोन्ही मतदारसंघातू 100% भाजपाचे उमेदवार पराभूत होत आहेत.
@ashokdighe2767
@ashokdighe2767 28 күн бұрын
सिंधुदुर्ग मधून नारायण राणे हे तर 100 टक्के हरणार आहे याबद्दल video मध्ये एक चकार शब्दही नाही आश्चर्य वाटले
@JG-se7ei
@JG-se7ei 28 күн бұрын
Narayan Rane tyncha ....p ahe
@ABC-qq8dq
@ABC-qq8dq 28 күн бұрын
बिकाऊ चिवसैनिका 04 जुनला बघुया
@dinashravate9650
@dinashravate9650 28 күн бұрын
Naryan rane.3lake matani harnar ahi
@tshsu73
@tshsu73 27 күн бұрын
Ho १००% कारण शिंदे गटा मार्फत दगा झाला आहे😅
@user-is6cz7li9s
@user-is6cz7li9s 26 күн бұрын
जालना मध्ये सुध्हा दानवे पडणार ह्यावर पण एक शब्द नाही.
@asaramsarode9096
@asaramsarode9096 28 күн бұрын
..खरच तुतारीच येणार आहे
@sandipkatore5454
@sandipkatore5454 28 күн бұрын
अहमदनगर ओन्ली लंके
@vishalatpadkar2921
@vishalatpadkar2921 27 күн бұрын
Sujay vikhe
@abasahebchobhe7346
@abasahebchobhe7346 26 күн бұрын
Sv
@user-id6tt6bc5z
@user-id6tt6bc5z 26 күн бұрын
लंके 💐💐
@user-fp8cf6bt7h
@user-fp8cf6bt7h 28 күн бұрын
नांदेड, अमरावती, चंद्रपूर, वर्धा ,अकोला, जळगाव
@Kaiff477
@Kaiff477 28 күн бұрын
100%=
@smschannel1175
@smschannel1175 28 күн бұрын
❤❤बीड -बजरंग बप्पा सोनवणे💯🎉 ❤❤
@shahajimisal9405
@shahajimisal9405 28 күн бұрын
भाजप ९ जागांवर हरतय हे तुमचे विश्लेषण चुकीचं आहे खरं तर भाजप ४८ जागांवर हरनार आहे
@user-sc1bt6kr7k
@user-sc1bt6kr7k 28 күн бұрын
😂ani 20+ zal tr gu khanar ka
@hemantkanhere2582
@hemantkanhere2582 28 күн бұрын
भाजप/ महायुती महाराष्ट्रातील संपूर्ण 48 जागा हरणार असो विश्लेषण केलं तरी केंद्रामध्ये मोदी यांच सरकार येणार च, महाराष्ट्र व दिल्लीमध्ये परिवार वादी पक्षां च कधी च सरकार येणार नाही ही वस्तुस्थिती आहे. पत्रकार व प्रसार माध्यमांना हाताशी घेऊन स्वतःच्या सोयीच विश्लेषण करून घेणे हा एक पैसे कमावण्याचा धंदा सुरू केला आहे .०४/०६/२०२४ ला सत्ता मिळाली नाही म्हणून , निवडणूक आयोग, ईव्हीएम मशीन, व इतर सरकारी यंत्रणांना दोष देऊन , बदनाम करतील.
@hemantkanhere2582
@hemantkanhere2582 28 күн бұрын
असे विश्लेषण वाचावे.
@sambutamboli3718
@sambutamboli3718 28 күн бұрын
Aag hi aag
@krishnaaage7968
@krishnaaage7968 28 күн бұрын
48 नाही पण 33 ते 34 जागांवर हरणार bjp
@santoshdeshmukh4503
@santoshdeshmukh4503 28 күн бұрын
शिर्डीतून मशाल पेटणार.. जय महाराष्ट्र.
@ShaileshNisarganRailFan
@ShaileshNisarganRailFan 28 күн бұрын
9 नाही अजून भरपूर जागा हरणार आहेत .महाराष्ट्राच्या अस्मिता सोबत खेळ केलंय त्यांनी
@motivationalspeech880
@motivationalspeech880 28 күн бұрын
हो गदार फावडयाची व वाकड्या ची जिरवली
@BasuBasu-wm1vr
@BasuBasu-wm1vr 28 күн бұрын
😊😊😊😊 great 👍 bro
@sandeeppingalwad3575
@sandeeppingalwad3575 27 күн бұрын
Khar ahe hee bhumi ladvya lokachi ahe, gaddari ani kapat niti la gadatat
@VilasBawaskar-vw9ow
@VilasBawaskar-vw9ow 28 күн бұрын
जालना मधे कल्याण राव काळे विजयी हो ईल
@ratansananse8937
@ratansananse8937 28 күн бұрын
आले पाहिजेच कारण की एकच एक खासदार नको
@prashantdhandar7337
@prashantdhandar7337 27 күн бұрын
दानवे निवडून येणार... कारण मंगेश साबळे मुळे मतविभागणी होण्याची शक्यता आहे..
@user-is6cz7li9s
@user-is6cz7li9s 26 күн бұрын
​@@prashantdhandar7337तरी काळे येईल!
@ganeshkanherepatil301
@ganeshkanherepatil301 25 күн бұрын
दानवे यांचे जास्त मतदान साबळे ने खाले आहे.😂​@@prashantdhandar7337
@RiteshGvhane12
@RiteshGvhane12 28 күн бұрын
नऊ जागेवर नाही भाजप 18 जागेवर हरणार आहे निवडून येणार आहे फक्त मशाल पेटणार
@dipakrajput4743
@dipakrajput4743 28 күн бұрын
आणी सत्यानाश होनार
@prakashkshirsagar5413
@prakashkshirsagar5413 28 күн бұрын
अस बोलताय जस की, आत्ता सोन्याचेच दिवस आहेत. सर्वात जास्त सत्यानाश या 10 वर्षात झालेला आहे.
@_manojjadhav
@_manojjadhav 28 күн бұрын
🎉🎉
@nitinshinde6185
@nitinshinde6185 28 күн бұрын
Ab ki bar 400 par
@nitinshinde6185
@nitinshinde6185 28 күн бұрын
Kuch bhi bolo Narendra Modi is next PM of India Ye BJP hai bhai hum log bus bat hi karate rahenge udhar BJP ki Sarkar baneki
@laxmanjavale183
@laxmanjavale183 28 күн бұрын
दादा बीजेपी येतच नाही
@devendranagpure530
@devendranagpure530 28 күн бұрын
भंडारा गोंदिया मधून कांग्रेस चा उम्मेदवार 1 लाख मताने विजयी होणार
@nikDsen6629
@nikDsen6629 27 күн бұрын
हरण्याचा फरक हा 5हजार ते 20 हजार मध्ये असणार,कोण पडणार याची माहिती 4जून लाच होणार
@krishnasalunkhe8441
@krishnasalunkhe8441 28 күн бұрын
माढ्यायातून तुतारीच वाजणार.
@mahadeogund232
@mahadeogund232 28 күн бұрын
बीडला बजरंग बल्ली की जय
@ak0196
@ak0196 28 күн бұрын
ते तर 100% होणारच आहे
@baliramnaikwade7923
@baliramnaikwade7923 28 күн бұрын
जय बजरंग बली की जय हो
@bhauk678
@bhauk678 28 күн бұрын
लातूर, नांदेड भाजपचा हमखास पराभव होणारच, तेवढं राहिले
@user-jk8wr6kh2i
@user-jk8wr6kh2i 27 күн бұрын
वाशीम यवतमाळ लोकसभा संजू भाऊ देशमुख विजयी होणार मशाल पेटणार ✌️✌️🔥🔥
@ravindrachavan3813
@ravindrachavan3813 28 күн бұрын
महाराष्ट्रात NDA महायुतीला 13 ते 15 जागा जिंकेल, INDIA महागठबंधन महाराष्ट्रात 33 ते 35 जागा जिंकेल
@dabangkhan9315
@dabangkhan9315 28 күн бұрын
विषयच भारी घे बीजेपी ची सुपारी आणि दे बातमी 😂😂😂😂
@imransayyad1882
@imransayyad1882 28 күн бұрын
😂😂
@SuperAbhijit18
@SuperAbhijit18 28 күн бұрын
ह्याच पण विषय भारी होणार😂
@balasahebgaikwad938
@balasahebgaikwad938 28 күн бұрын
लातूर, नांदेड, जालना, शिर्डी, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार व चंद्रपूर येथे सुद्धा भाजप चा पराभव होईल
@saqlainbagwan5517
@saqlainbagwan5517 28 күн бұрын
सोलापूर ची लेक प्रणिती ताई शिंदे 100% विजय होणार
@Tejas_thakur_
@Tejas_thakur_ 28 күн бұрын
माढा तुतारी ❤🎉
@adv.sureshkondke5631
@adv.sureshkondke5631 28 күн бұрын
नांदेड,जालना पण धोक्यात आहे
@radhakishanholambe2101
@radhakishanholambe2101 28 күн бұрын
बीड चा निकाल तुम्ही सांगितल्यानुसार नाही तर त्याच्या उलट लागेल काळजी नका करू
@atulrasal9668
@atulrasal9668 26 күн бұрын
झाला पराभव ताई चा ,भाजप च्या अंतर्गत अहवालानुसार भाजप हरत आहे जवळपास 1 लाख फरकाने निवडून येईल बाप्पा
@Shri__37
@Shri__37 28 күн бұрын
लातुरात एकच फॅक्टर काळगे डॉक्टर...🤚🏻💥🇮🇳
@hareshkamble
@hareshkamble 28 күн бұрын
Right surve
@krishnaaage7968
@krishnaaage7968 28 күн бұрын
दादा एकदम भारी सांगताय. फक्त स्पीड अजून थोडी कमी पाहिजे. फक्त एक सजेशन म्हणून सांगतोय नाव नाही ठेवत आहे.😊😊😊😊🥰
@dashrathbarke4281
@dashrathbarke4281 28 күн бұрын
Nashik madhye pn mashal
@shridharpatil7701
@shridharpatil7701 28 күн бұрын
सांगली अपक्ष विशाल पाटील येणार १०१ % ९० % वोटिंग त्यांना झाले आहे
@vishalatpadkar2921
@vishalatpadkar2921 27 күн бұрын
संजय काका पाटील
@shridharpatil7701
@shridharpatil7701 27 күн бұрын
@@vishalatpadkar2921 काका पडले
@manteshbastawad4796
@manteshbastawad4796 27 күн бұрын
Sangli Vishal Dada Patil
@ravindrapagare3084
@ravindrapagare3084 27 күн бұрын
❤ नाही
@manteshbastawad4796
@manteshbastawad4796 27 күн бұрын
@@ravindrapagare3084 दोघांचे भांडण तिसरा चे लाभ
@sahebraokadam1126
@sahebraokadam1126 25 күн бұрын
बरोबर 100%महाविकासच विजयी होणार म्हणजे होणार
@hanumantshinde2647
@hanumantshinde2647 28 күн бұрын
अगदी बरोबरच अंदाज आहे
@SunilDharpal
@SunilDharpal 28 күн бұрын
Only MVA
@mahadeogund232
@mahadeogund232 28 күн бұрын
सोलापूर ची लेक परिणीती ताई निवडून येणार आहे
@vishalatpadkar2921
@vishalatpadkar2921 27 күн бұрын
राम सातपुते
@majidshaikh8284
@majidshaikh8284 27 күн бұрын
​@@vishalatpadkar2921रावण bullapute
@aniketak1053
@aniketak1053 28 күн бұрын
सांगली कोल्हापूर आणि Hatkanangle पण गेलं आहे फिक्स 😂😂😂
@suhelmoulavi2511
@suhelmoulavi2511 27 күн бұрын
सातारा पण गेल्यातच जमा आहे
@amolbhandwale5393
@amolbhandwale5393 26 күн бұрын
कोल्हापूर - शाहू महाराज हातकणंगले - सत्यजित पाटील
@aniketak1053
@aniketak1053 26 күн бұрын
@@amolbhandwale5393 सांगली विशाल दादा पाटील
@user-fw9bn4rb3p
@user-fw9bn4rb3p 28 күн бұрын
भाजप विरोधात एवढा जन आक्रोश का? महागाई, बेरोजगारी, बँका ताब्यात घेणे, ED, CBI, IT ताब्यात घेणे?
@Shri__37
@Shri__37 28 күн бұрын
लातुरात पण यावेळी भाजपचा सुपडा साफ होईल...!! व काँग्रेस उमेदवार याठिकाणी मोठ्या मताधिक्याने विजयी होईल...✌🏻🔥🇮🇳
@ChandrakantKhalkar
@ChandrakantKhalkar 28 күн бұрын
दिडोरी तून तुतारी वाजणारे आणि भास्कर भागरे सर येणार
@all_in_one244
@all_in_one244 27 күн бұрын
विषयच भारी हा पत्रकार तुतारीचा स्टार प्रचारक आहे भाऊ बीड मध्ये पंकजाताई मुंडे ह्याच निवडणूक येतील सुपारीबाज................
@pavangofane7788
@pavangofane7788 26 күн бұрын
पंकजाताई लाखो मताने निवडून येनार
@arvinddeshmukh5263
@arvinddeshmukh5263 28 күн бұрын
नांदेड लोकसभा काँग्रेस चे वसंत चव्हाण विजयी होतील
@dilavermulla4109
@dilavermulla4109 28 күн бұрын
महा विकास अघाडी जिंदाबाद
@user-si6hh6se8u
@user-si6hh6se8u 26 күн бұрын
योग्य निकाल विश्लेषण.🎉🎉🎉
@nitintambe7034
@nitintambe7034 28 күн бұрын
फडणवीस सुद्धा एकाकी पडणार घरचेही साथ सोडतील
@sushiljadhav6522
@sushiljadhav6522 28 күн бұрын
Marude to tarbujya
@headandshoulder10
@headandshoulder10 28 күн бұрын
I support fadanvis ji❤
@SunilShinde-ct3cd
@SunilShinde-ct3cd 28 күн бұрын
भाजप मध्ये तर टरबूज ला शुन्या ही कमी किंमत राहणार आहे हे चित्र चार जुनला दिसेल तुम्ही पहाच
@dilippatil8989
@dilippatil8989 27 күн бұрын
Nantar tarbuj jail Tune Tune vajwayala baykochya gayan partyt.
@ketanskhobragade
@ketanskhobragade 28 күн бұрын
Pratibha धानोरकर 100% चंद्रपूर mdhe...५००००+ votes ni जिंकणार 🎉
@ajitbhagwat3728
@ajitbhagwat3728 28 күн бұрын
4 जून ला कळेल तुमचं विश्लेषण किती अभ्यासपूर्ण आहे..
@shrikrishnasawant6736
@shrikrishnasawant6736 28 күн бұрын
क्षमस्व! आपले विचार एकाकी वाटतात. 4 जून ला चित्र स्पष्ट होईलच. तो पर्यंत थांबुया. धन्यवाद!
@rupeshpatil1289
@rupeshpatil1289 28 күн бұрын
जळगाव जिल्ह्यात करण पवार विजय होणार
@manojpatil6522
@manojpatil6522 27 күн бұрын
😊😊😊
@user-gn1of5sj6e
@user-gn1of5sj6e 28 күн бұрын
बीड मधुन चिक्की ताई पडणार
@Dr.Zatka1212
@Dr.Zatka1212 27 күн бұрын
🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌
@aanasahebpatil8633
@aanasahebpatil8633 28 күн бұрын
Only महाविकास आघाडी 🎉
@shivajiraut4839
@shivajiraut4839 26 күн бұрын
फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे✌✌
@sandipkumar-nx6bj
@sandipkumar-nx6bj 27 күн бұрын
१) भंडारा-गोंदिय २) वर्धा ३) अमरावती ४) अकोला येथे निच्छीत पराभव आहे
@sanketmokal7246
@sanketmokal7246 28 күн бұрын
Bjp chi IT cell meli ahe bahutek
@balukhengare6343
@balukhengare6343 28 күн бұрын
बिड चा अंदाज एक दम बरोबर आहे
@MadhavDhomase
@MadhavDhomase 25 күн бұрын
भावा सगळयां जागा हारतयं महाराष्ट्रांतुन तडीपार होणार
@sandipambhore7997
@sandipambhore7997 25 күн бұрын
जालन्यात आता चकवा दिसणार नाही 😂😂😂
@prashantlawande1336
@prashantlawande1336 28 күн бұрын
निलेश लंके अहमदनगर हे विजयी होणार
@vishalatpadkar2921
@vishalatpadkar2921 27 күн бұрын
विखे
@deepaksarode6002
@deepaksarode6002 28 күн бұрын
भिंवडी मध्ये केंद्रीय मंत्री यांचा सुद्धा पराभव होत आहे
@sportscricket_999
@sportscricket_999 28 күн бұрын
कपिल पाटील विजयी होतील 🎉🎉
@ganeshgamar555di4
@ganeshgamar555di4 27 күн бұрын
जालना मतदारसंघातून फक्त आणि फक्त मंगेश दादा
@MFARUKKADRI
@MFARUKKADRI 27 күн бұрын
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ हे ही महा विकास आघाडी जिकेल. प्रतिभा ताई धानोरकर निवडून येतील
@user-xs1oz8rb1j
@user-xs1oz8rb1j 28 күн бұрын
माढा लोकसभा मतदारसंघ मध्ये धैर्यशील भैया मोहिते पाटील खासदार
@sohanhake2345
@sohanhake2345 28 күн бұрын
कधी भाजप कधी कॉग्रेस जिंकणार नक्की सर्वे काय आहे?
@amitx9
@amitx9 28 күн бұрын
जिकडून पाकीट मिळेल ते विजयी😂😂
@advprasadchandras5969
@advprasadchandras5969 28 күн бұрын
😂😂😂
@sanoshnagrgoje-vv6hz
@sanoshnagrgoje-vv6hz 27 күн бұрын
😂😂😂😂
@rankitroy
@rankitroy 27 күн бұрын
वंदेमातरम वंदेमातरम वंदेमातरम 🚩🤝🙏
@navnathpagare5045
@navnathpagare5045 27 күн бұрын
कोल्हापूर महाविकास आघाडी विजय होणार 100%✌️✌️
@sureshkokare6430
@sureshkokare6430 28 күн бұрын
नांदेड,जालना आणि लातूर
@user-vp1or7ms5s
@user-vp1or7ms5s 28 күн бұрын
धुळे-मालेगाव मतदारसंघातून शोभाताई बच्छाव हेच निवडून येतील
@shivajisanapsanap7968
@shivajisanapsanap7968 27 күн бұрын
बीड पंकजाताई निवडुन येणार आहे.
@Annasonwane0324
@Annasonwane0324 25 күн бұрын
महविकास आघाडीचे 34 खासदार निवडून येणार आहेत 💯
@pratibhapadvi8251
@pratibhapadvi8251 26 күн бұрын
भाजपा ने देशात किती ही चांगले काम केले तरी काहीच फायदा नाही कारण लोकना खाणारी सरकार पाहिजे
@shrikrishnarsul6917
@shrikrishnarsul6917 28 күн бұрын
MH 23 bajrang bappa 💯✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️
@rohitsonawale5616
@rohitsonawale5616 27 күн бұрын
अकोला मध्ये 100%पराभव होनार भाजपच फक्त बाळासाहेब आंबेडकर निवडून येणार आहेत
@kishorjamdar1054
@kishorjamdar1054 27 күн бұрын
आपला विषयच भारी घेतली म्हाभकास आघाडीची सुपारी 😃😃
@ManojPawar-mq1hh
@ManojPawar-mq1hh 28 күн бұрын
नारायणराव .केमडीचेर.जानार
@riskysam6754
@riskysam6754 28 күн бұрын
बीड मध्ये बजरंग बप्पा लागणार 💯 screen shot काढून ठेवा 💯 चिक्कीताई पडणार 😂💯
@user-gn1of5sj6e
@user-gn1of5sj6e 28 күн бұрын
बजरंग बली❤
@rkz2345
@rkz2345 28 күн бұрын
गप lavdya...रडत फिरत आहे तुझा बाप्पा
@rl-gk2th
@rl-gk2th 27 күн бұрын
Ha tu pn screenshot kadhun thew nuntr tujya ghalayla upyogi yeil
@user-kv3tm3xr8x
@user-kv3tm3xr8x 28 күн бұрын
धन्यवाद साहेब धन्यवाद खरेपत्रकार,
@subhashkhedkar4881
@subhashkhedkar4881 27 күн бұрын
Bjp सामान्य लोकांचा विचार अजिबात करीत नाही ते फक्त हिंदू -मुस्लिम, भारत -पाकिस्तान, जाती - धर्म एवढ्यावर बोलतेय त्या पलीकडे सामान्य लोकं आहेत त्याचे प्रश्न महागाई, बेरोजगारी आहे कारण भारत हा कृषिप्रधान देश आहे शेतकऱ्यांनीच जर धान्य निर्यात केल नाही तेव्हाच सगळे शेतकऱ्यांचा विचार करतील
@pragatisteelfabricationand8937
@pragatisteelfabricationand8937 28 күн бұрын
Solapur only praniti Tai Yenar
@ajitkhandagle3341
@ajitkhandagle3341 28 күн бұрын
Hatkangale madhe satyajit patil aaba he nivdun yenar.
@LaxmanWagh-gc5fw
@LaxmanWagh-gc5fw 28 күн бұрын
फोडा फोड़ी केली आणि आपल्या पक्षात सामिल केल हेच लोकाना च मनात खचते आसो पुढे काय होणार पब्लिक जाने जय महाराष्ट्र जय शिवराय
@udayraut3336
@udayraut3336 27 күн бұрын
भाजप विरोधी विषयच भारी
@user-xs1oz8rb1j
@user-xs1oz8rb1j 28 күн бұрын
सोलापूर लोकसभा मतदारसंघ मध्ये प्रणितीताई शिंदे खासदार
@VenkyRedij-yk5go
@VenkyRedij-yk5go 28 күн бұрын
अठ्ठावीस पैकी अठरा ठिकाणी भाजप पराजित होते आहे. जेमतेम दहा जागा मिळतील.
@rajubankar4749
@rajubankar4749 27 күн бұрын
मोहिते पाटील येणार नाही कितीही ताकत लावा
@abhishekchaudhari3932
@abhishekchaudhari3932 27 күн бұрын
फक्त महायुतीचे 10 जागा येतील
@subhashhapse6400
@subhashhapse6400 28 күн бұрын
N नगरमध्ये तुतारी आहे
@ravipathade
@ravipathade 28 күн бұрын
जालना
@user-de1ec9nc6n
@user-de1ec9nc6n 28 күн бұрын
रावेर मतदार संघात श्रीराम दादा पाटील विजय होणार
@sahebraogaikwad888
@sahebraogaikwad888 26 күн бұрын
परभणी जानकर जाणार बॉस येणार 👌👍👍👍
СНЕЖКИ ЛЕТОМ?? #shorts
00:30
Паша Осадчий
Рет қаралды 7 МЛН
UFC Vegas 93 : Алмабаев VS Джонсон
02:01
Setanta Sports UFC
Рет қаралды 201 М.
СНЕЖКИ ЛЕТОМ?? #shorts
00:30
Паша Осадчий
Рет қаралды 7 МЛН