Рет қаралды 66,095
या' चुकांमुळे तेल लावल्यावर केस गळतात | Avoid These Hair Oiling Mistakes! | Hair Oiling Mistakes
#lokmatsakhi #hairoiling #hairoilingtips #hairgrowthtips
खरतर केसांना पोषण मिळावं आणि केसांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून आपण केसांना तेल लावतो. पण जर हेच तेल आपण चुकीच्या पद्धतीने लावलं तर त्याचं केसांचं भरपूर नुकसान होऊ शकतं. त्यामुळे तेल लावताना कोणत्या चुका टाळाव्यात याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत.