No video

योजना मंजूर झाली | आत्ता होत आहे 100 शेळ्यांचा सौदा..खरेदी

  Рет қаралды 23,624

Modern Farming आधुनिक शेती

Modern Farming आधुनिक शेती

Күн бұрын

मित्रांनो नमस्कार..
मी परत घेऊन आलो आहे तुमच्या साठी खास पहिल्या व्हिडिओच्या प्रतिसादा नंतर हा शेळ्यांचा खरेदी विक्रीचा लाईव्ह व्हिडिओ.
जेव्हा एखादा व्यक्ती किंवा नवीन शेळी पालक 100 शेळ्यांची खरेदी करतो त्यावेळेस तो नेमका कशा घेतो. कुठल्या पद्धतीची काळजी घ्यायला पाहिजे व नेमकं शाळेमध्ये काय बघायला पाहिजे.
या संदर्भाने महत्वाचा हा व्हिडिओ बनवलेला आहे.
आपले ग्रुप मेंबर प्रवीण मारडवार यांना एक कोटीची NLM योजना मंजूर झालेली आहे.
तर ते शंभर शेळ्यांच्या खरेदीसाठी कुठे फार्म आलेले आहेत.
हा शंभर शेळ्यांचा लाईव्ह खरेदीचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन येत आहे.
#viral
#goat
#गोट
#शेळी
#लाईव्ह
#live

Пікірлер: 58
@niranjanjagtap1734
@niranjanjagtap1734 4 ай бұрын
खूप छान एकाच दगडात दोन पक्षी जनावरांची माहीती मिळेल आणि योजनेची ही माहिती मिळेल धन्यवाद सतीश सर ❤
@AniketGondwale
@AniketGondwale 4 ай бұрын
फोन उचलत जावा
@gaubhumiorganicfarm...7150
@gaubhumiorganicfarm...7150 4 ай бұрын
लय भारी सर धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏
@rajputsachin5721
@rajputsachin5721 4 ай бұрын
आशी माहिती आता पर्यंत कोनी दिली नाहि सर माझ्या कडे पन दहा शेळया आहे गावरान
@user-bt7cf1ie1m
@user-bt7cf1ie1m 4 ай бұрын
तुमच्या मानाने विदर्भात खुप स्वस्त आहेत
@chopramkathane2424
@chopramkathane2424 4 ай бұрын
Bhai konta jilha,mala usmanabadi shelya pahije ahe
@OmtekKiDuniya
@OmtekKiDuniya 4 ай бұрын
पुढील Online Training कधी आहे सतिश सर, मी Training साठी इच्छुक आहे 🙏🙏
@modernfarming298
@modernfarming298 4 ай бұрын
सध्या सुरू आहे
@OmtekKiDuniya
@OmtekKiDuniya 4 ай бұрын
@@modernfarming298 धन्यवाद सर, मी Training साठी माझ्या मिसेस चे Registration केलेले आहे, Swati Ganesh Avhad Batch no: 19
@dipakdeshmukh7609
@dipakdeshmukh7609 4 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली सर धन्यवाद
@drsubhashshenage3838
@drsubhashshenage3838 8 күн бұрын
Best
@RajanikantaPatra-fz4wo
@RajanikantaPatra-fz4wo 4 ай бұрын
Hello sir me malkangiri odisha se
@sachinsadmake7731
@sachinsadmake7731 4 ай бұрын
Chhan video sir
@GaneshWartale-oc6ww
@GaneshWartale-oc6ww 4 ай бұрын
मी पण येणार आहे सचिन भाऊ🎉🎉
@Bhagawan.Nikhate
@Bhagawan.Nikhate 4 ай бұрын
खूप छान माती दिल्या सर
@bajiraochoure8903
@bajiraochoure8903 4 ай бұрын
अभिनंदन
@madhurvani71
@madhurvani71 4 ай бұрын
Good morning sir
@shubhambhoyar1645
@shubhambhoyar1645 4 ай бұрын
नमस्कार सर मला कुकुटपालन प्रशिक्षण घ्यायची अहे कस काय घेउ शक्तो तुमच्याकडे please उत्तर दयाळ 🙏
@goatselling1493
@goatselling1493 4 ай бұрын
Good work sir. 👍
@prakashbhosale6393
@prakashbhosale6393 4 ай бұрын
पुढील ट्रेनिंग कधी आहे..
@maheshdalvi3554
@maheshdalvi3554 4 ай бұрын
धन्य वाद
@kisanjagposhinda2111
@kisanjagposhinda2111 4 ай бұрын
Hepatone liver tonic changali aahe ka sir
@Glb235
@Glb235 4 ай бұрын
Shetkarya.kdun kg n koni ghet nhi n bhau Itkya mhagat ghetlya s
@alkeshpalande1109
@alkeshpalande1109 4 ай бұрын
Thank you sir
@krishnakharat1425
@krishnakharat1425 4 ай бұрын
सर आपण या योजने करिता शेळ्या मेंढ्या कोणाकडून खरेदी करू शकतो? मेंढपाळ पशुपालकांकडून खरेदी करू शकतो का?
@Zaid-wc2jt
@Zaid-wc2jt 4 ай бұрын
बाजार मधुन आनुन विकतो का ,,, सागा
@dnyaneshwertarphade7157
@dnyaneshwertarphade7157 4 ай бұрын
सचिन सर बेपारी आहे त
@vinodsuryavanshi9642
@vinodsuryavanshi9642 4 ай бұрын
शेळीच्या डोळ्यामधील व्हाईट डाग पडलेला आहे ह्याचे कारण काय आहे
@subhanshaikh7303
@subhanshaikh7303 4 ай бұрын
धन्यवाद सर Nml या योजनेचि माहिती सांगा सर पुर्ण अनुदान आहे का कर्ज स्वरुपात आहे
@surykantchole4166
@surykantchole4166 4 ай бұрын
Lam साठी कोठे आज करायला पाहिजे.
@thedreamer1130
@thedreamer1130 4 ай бұрын
NLM म्हणतात (National livestock mission)
@sahebashravane
@sahebashravane 4 ай бұрын
Bhau mantyachya bajarala ya
@abolipatil100
@abolipatil100 4 ай бұрын
कॉन्ट्रॅक्ट फर्मिंग बद्दल माहिती द्याल का दादा
@DilipPawar-7dq3f
@DilipPawar-7dq3f 4 ай бұрын
Nice
@nagnathfunde2321
@nagnathfunde2321 4 ай бұрын
सर बिटल चा छोटा बोकड पाहिजे ब्रिडिंगला अहमदनगर जिल्ह्यात तील location पाठवा
@sushilkurai9240
@sushilkurai9240 4 ай бұрын
Chavhan goat la search kara
@GaneshWartale-oc6ww
@GaneshWartale-oc6ww 4 ай бұрын
चव्हाण गोट फार्म नारायघवान आता नवीन लॉट आलाय बीटल च
@user-ys1xk9zq5o
@user-ys1xk9zq5o 4 ай бұрын
सर शेळीपालन प्रकरण कस कराव सबसीडी आहे का
@ravirajhatekar4131
@ravirajhatekar4131 4 ай бұрын
नमस्कार सर माझा शेळीच पोट खूप भुगल आहे तिने आंदाजे काल भात खाल्ला होता शेळीने एक दिवस झालं कसलही रवंथ केलं नाही याला काही इलाज होऊ शकतो का मला खूप भीती वाटत आहे शेळीला काय दगा होण्याची pliz reply me 😢
@modernfarming298
@modernfarming298 4 ай бұрын
9307874449 कॉल करा तत्काळ..
@OmtekKiDuniya
@OmtekKiDuniya 4 ай бұрын
कृपया, सचिन कुटे सरांच्या फार्म चा address द्या 🙏🙏
@modernfarming298
@modernfarming298 4 ай бұрын
नंबर दिलेला आहे संपर्क करा
@sudarshanbudruk4244
@sudarshanbudruk4244 4 ай бұрын
फोन receive होत नाही सर
@sheshnathgaikwad4846
@sheshnathgaikwad4846 4 ай бұрын
आवाज कमी येत आहे
@RajanikantaPatra-fz4wo
@RajanikantaPatra-fz4wo 4 ай бұрын
Sachin Bhai ki address kaha pe
@anilkandre7714
@anilkandre7714 4 ай бұрын
मी नवीन चालु करत आहे करू का
@modernfarming298
@modernfarming298 4 ай бұрын
माहिती घेऊन करा
@Zaid-wc2jt
@Zaid-wc2jt 4 ай бұрын
सर सचिन भाऊ बेपारी आहेका सागा
@RajanikantaPatra-fz4wo
@RajanikantaPatra-fz4wo 4 ай бұрын
Hindi me
@sampathulawale9955
@sampathulawale9955 4 ай бұрын
तुमचा नंबर पाठवा
@kiranpadwal1250
@kiranpadwal1250 4 ай бұрын
NLM मंजूर झाली त्यांचा मोबाईल नंबर टाका
@modernfarming298
@modernfarming298 4 ай бұрын
टाकला आहे
@RajanikantaPatra-fz4wo
@RajanikantaPatra-fz4wo 4 ай бұрын
Me aap ka subscribe hu
@sandipthakare1176
@sandipthakare1176 4 ай бұрын
Nice
@user-ct6en9sg1k
@user-ct6en9sg1k 4 ай бұрын
फोन उचलत जावा
Can This Bubble Save My Life? 😱
00:55
Topper Guild
Рет қаралды 86 МЛН
SPONGEBOB POWER-UPS IN BRAWL STARS!!!
08:35
Brawl Stars
Рет қаралды 21 МЛН
Get 10 Mega Boxes OR 60 Starr Drops!!
01:39
Brawl Stars
Рет қаралды 19 МЛН
طردت النملة من المنزل😡 ماذا فعل؟🥲
00:25
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 23 МЛН
Can This Bubble Save My Life? 😱
00:55
Topper Guild
Рет қаралды 86 МЛН