'या' खडतर रस्त्यावरून अवि अमेरिकेत पोहोचलाय | तुम्ही निराश असाल तर ही गोष्ट ऐकाच | Avi's Life Story

  Рет қаралды 419,616

A Amerikecha

A Amerikecha

Жыл бұрын

अविनाशचा आजवरच्या आयुष्याचा खडतर प्रवास आजच्या व्हिडीओत.
अ अमेरिकेचा-
इंस्टाग्राम लिंक
@a_amerikecha
a_amerikecha?ut...
#Marathivlog #VLOG #America #AAmerikecha
VLOG ९९ :- अमेरिकेत आम्ही शॉपिंग कुठे करतो?
• अमेरिकेत आम्ही शॉपिंग ...
VLOG १०१ :- अमेरिकेतला फिल्मी वसंत
• अमेरिकेतला फिल्मी वसंत...
Music credit :-
Wondershare Filmora
KZfaq Audio Gallery

Пікірлер: 1 600
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Жыл бұрын
मनापासून आभार मंडळी. सगळ्यांनी मदतीचा हात दिल्यामुळं हा प्रवास शक्य झालाय. तुम्ही इतक्या भरभरून कमेंट्स केल्या आहेत की प्रत्येकाला स्वतंत्र रिप्लाय देणं शक्य होत नाहीये. सर्वांना अपार प्रेम ♥️♥️♥️
@viralduniya2305
@viralduniya2305 Жыл бұрын
गौरीताई आजचा व्हिडिओ पाहून मला प्रेरणा मिळाली. खूप प्रश्न आहेत माझे मला रिप्लाय कराल का इनबॉक्स मध्ये Please❤️❤️Love from Nagpur Maharashtra😍😍
@user-rz1xd7ti7u
@user-rz1xd7ti7u Жыл бұрын
Asha kadam
@user-rz1xd7ti7u
@user-rz1xd7ti7u Жыл бұрын
Khup chan
@dattarayjejurkar5979
@dattarayjejurkar5979 Жыл бұрын
Chan..... past days adhavale.....
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Жыл бұрын
@@viralduniya2305 you can dm on instagram @a_amerikecha
@samruddhijangapalle5474
@samruddhijangapalle5474 Жыл бұрын
आजच्या काळात जर कोणी छान आयुष्य जगत असेल तर त्यावर जळू नका, नाक मुरडु नका कारण त्या मागे त्यांची struggle, खड़तर प्रवास आणि बरेच काही असते 😞👍🏻very inspiring story अविनाश जी 👍🏻👍🏻
@maharashtrianineuropateswadesh
@maharashtrianineuropateswadesh Жыл бұрын
लाखात एक बोलल्या ताई तुम्हीं👍👍👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻✅✅✅✅✅
@rashmirane6814
@rashmirane6814 Жыл бұрын
Agadi barobar bolat Tai tumi 👌👍
@sonalikharat2271
@sonalikharat2271 Жыл бұрын
Agdi barobar
@rekhakamble7921
@rekhakamble7921 Жыл бұрын
00q
@suryakantpavitwar5153
@suryakantpavitwar5153 Жыл бұрын
Avi chee kahani chan vatli, he kahai aankho dusryala pan kami yau shakte, Avi che Abinandan
@SuluSarangkar
@SuluSarangkar 9 ай бұрын
गौरी अवी कुठलाही खोटा आव न आणता तुम्ही तुमची गोष्ट सांगितली. मनाला खूप भावली .उगीच आपल्या अडचणींचा बाऊ न करता किती सहजपणे अविनाश तुम्ही बोलला आहात आणि समाजासाठी तुम्ही सहजतेने तुमच्या वाट्याचं काम करत आहात. तुम्हाला दोघांना पुढील आयुष्यासाठी मनापासून शभेच्छा आज-काल साधेपणा आणि सच्चेपणा असणारे लोक खूप दुर्मिळ झाले आहेत.
@kishorlandge7720
@kishorlandge7720 Жыл бұрын
मित्रा, हो मित्रच म्हणतो जरी मी आज 60 वर्षाचा आहे, सर्व कथा ऐकून ऊर भरून आला, खूप प्रामाणिकपणे साधेपणाने सहज सांगितले, तुला सलाम। कष्ट तर सर्वात महत्वाचे आहेतच पण ईश्वर कृपा आणि वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद पण पाहिजे। एकच सांगतो अपार कष्ट करणारे आजही आहेत पण यश नाही असो पण ज्या ज्या व्यक्तींचे अश्रू पुसता येईल ते ते पूस तुला खूप दुवा मिळतील म्हणजे आयुष्यात " दवा" ची गरज पडणार नाही।
@serab2616
@serab2616 Жыл бұрын
तुमची स्टोरी ऐकून मला त्या झाडाची आठवण आली, जे एका दगडाला फोडून बाहेर येते, आणि वटवृक्ष बनतो. त्याला आजूबाजूला जगायला माती नाही, पाणी नाही, खडकाळ जमिन आहे इ. याची काहीच खंत वाटत नाही, वटवृक्ष फक्त वाढतच जातो🙏🏻🙏🏻
@hemanimhan2008
@hemanimhan2008 Жыл бұрын
जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस सगळी स्वप्न साकार करू शकतो.हेच आजच्या व्हिडीओ चे तात्पर्य.well done 👍👍
@vidyanaik4564
@vidyanaik4564 Жыл бұрын
तुमच्या बद्दलचा आदर आजचा तुमचा vdoबघून अजून द्विगुणीत झाला🙏🙏
@manu..6530
@manu..6530 Жыл бұрын
Wovvv such a nice video dear diiiii
@sunitakapsikar6252
@sunitakapsikar6252 Жыл бұрын
ऐकुन थक्कं झाल रे दादा लहानपणापासुनच किती धावाधाव मेहनत केलीस सोबतच college life मधे जी सगळीमुल करतात तेही केलस पण कुठेही हरला नाहीस सोशलवर्क सुध्दा कमाल आहे आणि त्याच मेहनतीच ईमानदारीच फळ आणि आशिर्वादाने आणी गौरीसारखी सोबतीण तुला मिळाली खुप खुप मोठा हो
@pikscooking1798
@pikscooking1798 Жыл бұрын
हो ताई तू आणि अवी दादा खरच खूप मेहनत , परिश्रम करून इथपर्यंत आले आहेत , असाच तुमचा प्रवास मोठा होऊ आणि तूही अशीच प्रगती करत राहो
@kishorwarekar5869
@kishorwarekar5869 Жыл бұрын
अवी बेटा तुझा हा व्हिडिओ पाहिला आणि डोळ्यात पाणी आले फार अभिमान आहे तुझ्यावर अशीच प्रगती करीत राहा आमच्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहे जो कष्ट करतो त्याच्या सोबत परमेश्वर नेहमी असतो असेच मजेत राहा काळजी घ्या बिल्लू आणि गौरी शुभेच्छा
@urmiladixit17
@urmiladixit17 Жыл бұрын
Gre8 बेटा, हॅट्स ऑफ टू यू, तू अगदी माज्या मुलाच्याच वयाचा आहेस, म्हणून एकेरी "बेटा" असा उल्लेख केला, स्वामींची कृपा तुम्हाव्हर सदैव राहो, खूप शुभाशीर्वाद तुम्हा सर्वांना,तुझा प्रवास खूप प्रेरणादायी आहे.👍
@vishakhapatole2304
@vishakhapatole2304 Жыл бұрын
माणूस मेहनतीने व चांगल्या विचार करून खूप श्रम करून आपले ध्येय गाठू शकतो हेच अविनाशचे उदा हरण घेऊन पुढे जावे.
@ravindradavari974
@ravindradavari974 Жыл бұрын
गौरी...... अविनाशचा अमेरिका पर्यंतचा प्रवास स्वप्नवत होता....आहे.मराठी मुलांसाठी प्रेरणादायी आहे...... धन्यवाद....तुझे व्हीडीओ खूपच छान असतात..... तुम्ही दोघे इतरांसाठी आदर्शवत आहात....बिल्वला अनेक शुभेच्छा.
@anaghadesai1755
@anaghadesai1755 11 ай бұрын
सांगताना कुठेही अहंकार नाही , इगो नाही. खूप प्रामाणिकपणे सगळं सांगितलयं ते खूप भावलं. खूप यश मिळू दे सर्व कामात
@akashraje2296
@akashraje2296 Жыл бұрын
आयुष्यात कितीही संकटे आली तरी त्यावर *अवि दादा* तु कशी मात केलीस हे जवळुन पाहिले आहे आम्ही, तुझी हीच इच्छाशक्ती आम्हाला नेहमी प्रोत्साहित करत असते.. 👌👌 खुप छान व्हिडिओ सर्वांनी नक्की पहावा 🙏
@ravindraadsul4920
@ravindraadsul4920 Жыл бұрын
खरच खुपच अप्रतिम व सुंदर प्रकारे जिवन प्रवास सांगितला...हे सगळे सत्य ऐकून नक्कीच आपल्यातील बर्याच जणांना स्फुर्ती व प्रेरणा मिळेल.... आपल्या दोघांना....👏
@rajendraparkar8887
@rajendraparkar8887 Жыл бұрын
खर्रच खूप प्रेरणादायी आहे तुमचं जीवन. इतक्या संकटांवर मात करून आज तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचले हिच खूप कौतुकास्पद बाब आहे. सलाम तुम्हाला 🙏🙏🙏
@vikrantdeshmukh3077
@vikrantdeshmukh3077 Жыл бұрын
दादा तुमची मेहनत मी जवळून बगितली आहे आपला अभिमान आहे आम्हाला ...तुमच्या जिद्दीला व मेहनतीला सलाम 🙏👏👏
@mohanvanikar2289
@mohanvanikar2289 Жыл бұрын
अवि दादा आणि गौरीताई आजचा व्हिडिओ खूपच छान होता तुम्ही असेच पुढे जात रहा
@tusharbhaud2488
@tusharbhaud2488 Жыл бұрын
दादा तुमचा प्रवास पाहता डोळ्यातून अश्रू अनावर झाले 💫 🥰 तुम्हा पूर्ण फॅमिली चे आभार पुढच्या वाटचाली साठी 🧡 जय शिवराय 🚩
@supriyasalunke4370
@supriyasalunke4370 Жыл бұрын
Great तुमच्या सारखी जिद्द असायला पाहिजे तुमचा जीवनप्रवास खडतर असूनही तुम्ही यशस्वी झालात एक कर्तृत्ववान आणि अभिमानास्पद आपलं व्यक्तीमत्व आहात आपण. God bless you. खूप मोठे व्हा. ❤💐
@lalitagovardhane1480
@lalitagovardhane1480 Жыл бұрын
खूपच खडतर प्रवास करून तुम्ही इतकं साध्य केलं आहे,म्हणूनच तुमच्या दोघांच्याही वागण्या बोलण्यात खरोखरचा नम्रपणा आहे🙏💕
@unnatiwagh9559
@unnatiwagh9559 Жыл бұрын
student साठी खूप inspirational story आहे. छान वाटलं हा stragal ऐकून.
@Geeta.bhagat...2131
@Geeta.bhagat...2131 8 ай бұрын
सगळ्या कामाची मजा घेतली.... राहिलेले बदाम काजू खाल्ले.... खरंच माणसाने असच आपले जीवन जगायला पाहिजे..... 😊😊😊
@ashokbhakerao
@ashokbhakerao Жыл бұрын
खूपच प्रेरणा देणारा व्हिडिओ होता... मी पण स्वतला कधी कधी खूप कमी लेखतो..कारण माझ्या ही आयुष्यात खूप दुखः आले... किंबहुना तुमच्या ही पेक्षा जास्त दुखः आलेत... आणि त्यात मी खूप गुडफडून गेलो होतो.... पण आता ते सगळ मागे विसरून मी एक नवीन जीवनाची जोमाने सुरुवात करणार आहे... Thank you for such a inspiring video.
@nileshbhorkade4466
@nileshbhorkade4466 Жыл бұрын
प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही struggle असायला च हवा त्या शिवाय आयुष्याची मजा , येणाऱ्या सुखाची मजा घेत येणार नाही.....great life journey Avi.....👍👍👍👍👍 Keep always do good work🙏
@jayakandalkar3437
@jayakandalkar3437 Жыл бұрын
बोर नाही झालो उलट खूपच प्रेरणादायी स्टोरी आहे अविनाश तुझी जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस शून्यतून विश्व निर्माण करू शकतो 👍सलाम तुझ्या कार्याला👏👏
@librarianrblule9819
@librarianrblule9819 Жыл бұрын
अतिशय प्रेरणादायी जीवनप्रवास.... आयुष्यात जे कष्ट करून शिकतात तेच पुढे प्रगती करतात
@jyotideshmukh5697
@jyotideshmukh5697 Жыл бұрын
खूप खडतर तरीही आनंद दाई असा प्रवास बघून आनंद आणि कौ तुक वाटतंय,जिद्दीला सलाम !!!
@SuPrasVlogs
@SuPrasVlogs Жыл бұрын
Very inspiring...n तुम्ही कुठे आहात यावर नाही तर तुम्ही काय करता यावर तुमचा उद्या ठरलेला आहे...so true
@prajaktapol4536
@prajaktapol4536 Жыл бұрын
तुम्ही दोघेही सर्वांना प्रेरणा देणारे आहात. कठीण काळात पण आनंदी राहून कष्ट केले तर त्याचे फळ नक्कीच मिळते.छान vlog .खूप मोठे व्हा ,यशस्वी व्हा हिच मनापासून शुभेच्छा....
@mita9713
@mita9713 Жыл бұрын
Ha
@shitalbolake6965
@shitalbolake6965 Жыл бұрын
Hat's of you Avi Dada 👍🏻👍🏻🙏🙏तुझा प्रवास आम्हां सर्वांसाठी खूप प्रेरणादायी आहे 👍🏻👍🏻👍🏻
@rutujamore4328
@rutujamore4328 Жыл бұрын
सुख म्हणजे नक्की काय असते.. ते आपण अनेक संकटातून मार्ग काढत व माघार न घेता मिळवलेलं सुयश.. Very inspiring... ❤️
@suvaranasalvi3122
@suvaranasalvi3122 Жыл бұрын
सच में काफी प्रेरणा दायक प्रवास है अवि का। उज्वल भविष्य लिए खुब सारी शुभकामनाएं।
@rekhavaidya7784
@rekhavaidya7784 Жыл бұрын
खूपच प्रेरणादायी स्टोरी आहे. असेच एकमेकांना साथ देत रहा आणि सुखी रहा.
@sharadkharge5359
@sharadkharge5359 Жыл бұрын
अभि आणि गौरी तुमचे खूप खूप अभिनंदन. तुमची story ऐकूण मला सुद्धा माझे दिवस आठवले.मी पुण्यात राहतो.मी COEP चा विदयार्थी. माझ्याही विध्यार्थी परिस्थिती बेताची असल्याने मी सुद्धा रोज सकाळी पेपर टाकायचो,पुण्यातील JM रोड वरील मॉडर्न कॅफे हॉटेल समोर रोज सकाळी 5 वा येऊन पेपर घेऊन 5 ते 7 पर्यंत पेपर टाकायचो.आज मी Deputy Enginner आहे.माझा मुलगा BE computer झाला आहे व तो पुढील 5 महिन्यात US ला masters साठी येणार आहे.thank u.
@reshmajadhav8885
@reshmajadhav8885 Жыл бұрын
खुप खडतर प्रवास तुम्हचा दादा, सलाम तुमच्या कष्टाला आणि प्रणाम तुम्हच्या आई वडिलांना, साथ देणाऱ्या अर्धांगिनीला🙏🙏
@kirtigavit5675
@kirtigavit5675 Жыл бұрын
✨️खूपच inspiring गोष्ट आहे अवी दादा ची... proud of you dada ❣️👍👍👍
@rajeshpathak1560
@rajeshpathak1560 Жыл бұрын
खूपच छान व्हिडिओ झाला ताई.खरंच अवि सरांचा हा खडतर प्रवास खूप प्रेरणादायी आहे.👍👍👍
@mrunalmanohar9230
@mrunalmanohar9230 Жыл бұрын
खूपच प्रेरणादायी video आहे. तुमची अशीच उत्तरोत्तर भरभराट होत जावी हीच देवाजवळ प्रार्थना
@rajendrajadhav9457
@rajendrajadhav9457 Жыл бұрын
वास्तव कथन व खडतर प्रवासाला सलाम प्रेरणादायी विडियोबद्दल धन्यवाद गौरीताई
@priyankamali5016
@priyankamali5016 Жыл бұрын
हॅट्स ऑफ टू यू दादा 👏 खुप अभिमान वाटतो, आणि तेवढाच रेस्पेक्ट,अजिबात बोर नाही झालं.... You both deserve all the happiness in world 🌍 all the very best for your bright future....stay always happy together ✌️ forever
@vikassawant6582
@vikassawant6582 Жыл бұрын
तुम्ही खूप छान अनुभव सांगितला आहे आयुष्यातला, कारण मला खूप प्रेरणा मिळाली आहे या व्हिडीओ मधून, मी जेव्हा भविष्यात यशस्वी होईन तेव्हा केवळ याच मुलाखती मुळे यशस्वी झालोय हे आवर्जून सगळ्यांना सांगेन. गौरी ताई ला आणि अवि ला माझा मनापासून सप्रेम नमस्कार 🙏🙏🙏
@mahendrakamble8278
@mahendrakamble8278 Жыл бұрын
अविनाश आणि गौरी तुमचं मनापासून अभिनंदन अतिशय प्रेरणादायी खडतर प्रवास
@prakashmaral9453
@prakashmaral9453 Жыл бұрын
अतिशय खडतर आणि प्रेरणादायी जिवन प्रवास...🙏👍 तुमची खुप प्रगती होत राहो याच मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा...💐
@sanketbhise3641
@sanketbhise3641 Жыл бұрын
अनुभवाचे ४ शब्द हे नेहमीच हजार सल्ल्यापेक्षा वरचढ असतात. ताई तू शेवटी म्हणाली तस उभारी देण्याचं काम तुम्ही या व्हिडिओ मधून केलेलं आहे. कुठेतरी आपण स्वतःला कमजोर समजू लागतो, पण अश्या काही गोष्टी ऐकल्या की पुन्हा नव्याने काम करण्याची ताकत येते. खूप खूप धन्यवाद. अजून असेच मस्त मस्त व्हिडिओ साठी खूप खूप शुभेच्छा.
@priyankachaudhary4105
@priyankachaudhary4105 Жыл бұрын
प्रत्येकाच्या यशाच्या मागे खडतर प्रवास ठरलेला आहे खूप छान अविनाश दादा तुम्ही अशीच प्रगती करत रहा
@vimalunde1418
@vimalunde1418 Жыл бұрын
खूप प्रेरणादायी प्रवास.खूप सकारात्मक विचार आहेत तुमचे .तसेच तुम्ही खूप कष्टाळू सुध्दा आहात.आणखी प्रगती व्हावो.पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा.
@harshwardhanpatil6965
@harshwardhanpatil6965 Жыл бұрын
गौरी आणि अविनाश खरंच खूप प्रेरणादायी प्रवास आहे तुमचा.अविनाश च्या आयुष्यातून खूप घेण्यासारखं आहे, शिकण्यासारखा आहे. संकटं कोणाला नसतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटं येतातच पण त्याच्यावर मात करून, कष्ट करून यश मिळवले पाहिजे असेच तात्पर्य या व्हिडिओतून मिळाले आहे.🙏🙏तुम्हा दोघांचे कराड मधून खूप खूप धन्यवाद👍🙏
@kavitapatil3602
@kavitapatil3602 Жыл бұрын
खूप inspiring story आहे Avi. Gbu. Kay बोलाव समजत नाही. शब्द अपुरे पडतील 👌👌🙏तुझा प्रवास yekthna emotional झाले. Tuz कौतुक करावे तेवढे कमीच आहे 😊Great Work 👍👍
@MRSHINDE930
@MRSHINDE930 Жыл бұрын
जिजू खूप मेहनत आणि खडतर प्रवास..आणि आयुष्यातले वेग वेगळे अनुभव माणसाला घडवत असतात.. मी ही KBPIMSR मध्ये BCA ला होतो पण दुर्देवाने मी पूर्ण करू शकले नाही ... जास्त काही लिहीत नाही पण . मला तुमच्या कडे पाहून प्रेरणा मिळते..
@shubhas9449
@shubhas9449 Жыл бұрын
खरंच मनाला उभारी देणारा प्रेरणादायी प्रवास. पुढील भविष्यासाठी अनेक शुभेच्छा.
@kokatejayshree5370
@kokatejayshree5370 Жыл бұрын
धन्यवाद अवि दादा आणि गौरी ताई माझ्यासाठी तर हा खूप inspirational video आहे खूप खूप खूप धन्यवाद कारण माझे जीवन असेच झाले आहे की मला काहीतरी करायची इच्छा आहे पण प्रयत्नांना यश मिळत नाही म्हणून कधी कधी असे वाटते की प्रयत्न करायचेचं सोडून द्यावे पण दादा चे बालपण अशे इतके कठीण असून सुद्धा त्याने हार नाही स्वीकारली मग मी का स्वीकार करू मला आता तरी असे वाटायला लागले आणि दादा एक गोष्ट सांगितली तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा आला ती म्हणजे त्यांच्या घरात तीन दिवस खायला काहीच नव्हते आणि माझी तर परिस्थिती यापेक्षा चांगलीच आहे फक्त प्रयत्नांना यश मिळत नाही पण आता माघार नाही घेणार काहीतरी नक्की करेन धन्यवाद अवि दादा आणि गौरी ताई 🙏🙏🙏👌👌👌👌👌
@poorvawaingankar1555
@poorvawaingankar1555 Жыл бұрын
खरंच खूप प्रेरणा देणारी गोष्ट आहे तुझी, तुम्हाला पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 💐😊
@dilippatil3235
@dilippatil3235 Жыл бұрын
Well done mitra I am proud of you. You are good example of how to overcome the bad situation. All the best for you and your family ☺️☺️☺️☺️
@sunitakamble800
@sunitakamble800 11 ай бұрын
Congratulations अवि खूप खूप खडतर प्रवास करून यश मिळविलेस आणि स्वतःला बिझी ठेवतोस व पॉझिटिव्ह राहतोस खूप खूप अभिनंदन व पुढील कार्यास शुभाशीर्वाद व शुभेच्छा💐💐
@onkarthakur9335
@onkarthakur9335 Жыл бұрын
तुमचे जिवनातील अनुभव जबरदस्त.आणखी खुपच प्रगति होतच राहणार.हे अगदी सत्य आहे.खुप खुप शुभेच्छा.
@royaldipak5690
@royaldipak5690 Жыл бұрын
खुप छान आत्ता माझ्यावर तीच परिस्थिती आलेली आहे दादा जी तुमच्यावर होती निघेल एखादा मार्ग.
@SaeesRecipes
@SaeesRecipes Жыл бұрын
Very Inspiring story Avinash... 👏 अजीबात बोर नाही झाल 🙂
@vkpatil8415
@vkpatil8415 Жыл бұрын
अभिनंदन अविनाश, खरचं खुप खडतर परिस्थितीतून मार्ग काढत बिकट परिस्थिती वर मात केली आणि गौरी सारखी मनमिळाऊ स्वभावाची जोडीदार मिळाली.
@pratap_____avhad
@pratap_____avhad Жыл бұрын
Thanks गौरी तु हा प्रेरणा दायक व्हिडिओ बनवला,खुप सामान्य कुटुंबातून इतक्या दूर जाऊन स्थायिक होणे अशक्य ते शक्य केलं तुम्ही ,आम्हाला तुमचा अभिमान आहे.
@MKT-xb8ng
@MKT-xb8ng Жыл бұрын
आम्हाला अभिमान वाटतो आमच्या गावचा मुलगा सातासमुद्रापार जातो आपलं आयुष्य घडवतो सलाम तुमच्या संघर्षाला खूप खूप शुभेच्छा भावा
@amodbhilare5846
@amodbhilare5846 Жыл бұрын
Hatt's off Avi. It take great courage and strength to go through this journey. I wish you a successful journy way ahead in life. My native is Bhilar, Taluka Mahabaleshwar. Khup Abhiman watato a Marat mola mulga ya position la aahe. 🙏🎉❤️
@latarane3550
@latarane3550 Жыл бұрын
खूपच छान चॅनल. आजच subscribe केले चॅनलला. अविनाशचे कर्तुत्व लक्षात राहण्या सारखे. तुमच्या दोघांच्या परिश्रमाला सलाम.
@smitaadval5137
@smitaadval5137 Жыл бұрын
खूप प्रेरणादाई प्रवास आहे तुझा अविनाश. सगळ्या तरुण मुलं मुलींनी पहावा आणि बोध घ्यावा. खूप खडतर मेहनत करून तू हे मिळवला आहेस. तुला अनेक आशिर्वाद. अशीच प्रगती करत रहा.
@TejaswiniMulikPatil
@TejaswiniMulikPatil Жыл бұрын
Thank you avi for sharing your inspiring story with you...you both are very down to earth...n congratulations 💐 for achieving such great things...you have seen both the parts of your life and now you value things lot... getting all things with struggle means alot.. congratulations once again 💐 Goury also played very very important role😊😊
@mangalakirtawade6236
@mangalakirtawade6236 Жыл бұрын
Very inspiring video tai. Avi Dada we are proud of you. May all your dreams come true.
@samarthshrushti5177
@samarthshrushti5177 Жыл бұрын
खूप छान अविनाश मनःपूर्वक धन्यवाद आणि तुझ्या पुढच्या प्रवासासाठी आमच्या लाख लाख शुभेच्छा यश मिळाल्यानंतर तुझ्या गावासाठी देशासाठी आणि आपल्या लोकांसाठी काहीतरी महत्त्वाची गोष्ट करायची जबाबदारी अंगावर येते आणि त्याला पूर्णपणे न्याय द्यायची वेळ येते तेव्हा इतरांना काय मदत करू शकतो किंवा इतरांना काय हात देता येईल याचा विचार नक्की कर जगन दुसऱ्यासाठी तेच खरं जगणं असतं आपल्यासाठी आयुष्याच्या खडतर टप्पा संपला यशाचे दिवस आले तर आता त्यांना हात देण्याची वेळ असते ज्यांना खऱ्या अर्थाने मदतीची गरज आहे खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा आणि जितकं होईल तितकं इतरांसाठी नक्की कर तीच खरी ईश्वर सेवा आहे.
@CelebsandGossipOfficial
@CelebsandGossipOfficial Жыл бұрын
अविनाश खरंच inspirational आहे तुझं आयुष्य. गौरीची सोबत हा तुझ्या आयुष्यातील turning point आहे. गौरी तू खरंच ग्रेट आहेस.
@nilimanale7270
@nilimanale7270 Жыл бұрын
प्रेरणादायी.....जिद्द आणि चिकाटी असेल तर स्वप्न साकार होतात.👍खूप अभिमान आणि आदर वाटला.....👍 खूप प्रगती करा ... खूप शुभेच्छा 😍
@swatiparekhji
@swatiparekhji Жыл бұрын
Hats off to you.👏👏👏You are a great inspiration to young people. Gauri is your strength, who was a catalyst to your development as a person. Kudos to her.
@vishalpednekar957
@vishalpednekar957 Жыл бұрын
खूप काही शिकण्यासारखं आहे... असेच आयुष्यात खूप पुढे जात राहा.. आणि गरीबी कधीच विसरू नका.. कारण त्या परिस्थितीमुळेच तुम्हीं इथवर पोहोचलात... खूप मोठे व्हा ह्याच शुभेच्छा👍😊
@sangitakadam1158
@sangitakadam1158 Жыл бұрын
खरच तूमचा व्हिडिओ खूप आवडला अवि ने खूपच कठीण परिस्थितीत एवढं केलंय अप्रतिम माझ्या मूलकाला सूघ्दा असं काही करता यावं म्हणून मी त्याला तूमचा व्हिडिओ बघायला सांगितले आहे तूमचे खूप आभार
@PrachiDeshpande27
@PrachiDeshpande27 Жыл бұрын
Very inspiring.. proud of you brother..stay blessed always 💐
@smitabarve6703
@smitabarve6703 Жыл бұрын
खूप प्रेरणादायी जीवनकहाणी 🙏खरे आहे आपण सतत कष्ट करण्याची तयारी ठेवली तर यशाचे दरवाजे उघडले जातात आणि गौरीजीमुळे आयुष्यात बदल झाले हे जाहीरपणे सांगण्यात अविनाशजींना फार मोकळेपणा वाटला. तसेच एका मेकांना सांभाळून कांही मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसून येते हे फार कमी लोकांना जमत. तूमच्या मेहनतीला अनेक शुभेच्छा! असेच आनंदातरहा 👍
@sssons1706
@sssons1706 Жыл бұрын
खुपच प्रेरणादायी....! अविनाशजी आणि गौरी ताई आपणास शुभेच्छा..
@riddhishamorwekar7319
@riddhishamorwekar7319 Жыл бұрын
Tumchi story khup inspiring ahe👍 All struggles pay off. Thanks for sharing. Good luck👍🙏
@Mspreet1979
@Mspreet1979 Жыл бұрын
Hello i saw ur vlog today and the story u shared about ur husband is exactly the same as my husband. As he was also a person who faced hardships, studies in night school, father was a mill worker and eldest in family. But mere hardwork and dedication and determination has landed him in USA and other European countries since last 14 years. He is currently residing in Ohio USA and is working in one of the top companies in USA. When I heard ur story it exactly resembles to my husband and coincidentally even i belong to Satara. It's all about grit and perseverance.
@Bayas11
@Bayas11 Жыл бұрын
माझी आर्थिक परिस्थिति चांगली नाही. माझे वडील शेतकरी आहेत.मी आता राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर येथे B.COM शिकत आहे. मी मुळचा अहमदपूर चा आहे. मी ही अमेरिकेत नोकरी करण्यार आहे. Bank Sector मला सरची गोष्ट प्रेरणादायी वाटली. व मी नक्की अमेरिकेत येणार.
@sagarchavan6616
@sagarchavan6616 Жыл бұрын
छान 🙏 खरंच मी पहिल्यांदा आलो आपल्या चॅनेलवर आणि तुमचा व्हिडीओ पाहिला आणि तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सांगितले आहे.. तुम्ही कष्ट करून जी उंची गाठली आहे आणि अजून पुढे असे मोठे यश गाठत रहाल यात तुमची जिद्द स्पष्ट कळते आहे, तुमचे बालपण खर तर खूप कठीण होते तरी तुम्ही जिद्द सोडली नाहीत व मिळेत ते काम करून सफल झाले आहेत खूप छान👌
@anjalitapkire6468
@anjalitapkire6468 Жыл бұрын
बाळा.मी पहिल्यांदा व्हिडिओ पहिला,तुझ नाव पण नाही माहिती.पण तुझ्या बोलण्यातला गोडवा ,आपलेपणा, खूप च आवडला तुमचं घर सुंदर आहे.. परमात्मा तुम्हाला सर्वांना सुखी देवू दे...stay blessed always dear
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Жыл бұрын
खूप धन्यवाद काकू. माझं नाव अविनाश देशमुख
@__dark_soal__2058
@__dark_soal__2058 Жыл бұрын
अवि दादा मी सुद्धा दोन्ही डोळ्यांनी अंध आहे. खूप मस्त वाटलं तुझा व्हिडिओ पाहून...😊❤
@prachis9390
@prachis9390 Жыл бұрын
Great achievement and amazing hard work. As you said please pass on the act of kindness to another needy too to have a full circle. Good luck
@pushkarsawant7449
@pushkarsawant7449 Жыл бұрын
Ajibaat bore nahi zalo dada. Khup mast vaatla ! Thank you for uploading this!
@mohannb8599
@mohannb8599 Жыл бұрын
OMG.. Avi dada ur life.. So inspirational.. Really touched by ur past story n get lot of inspiration by it 🙏🙏🙏
@chaitrali1304
@chaitrali1304 Жыл бұрын
Khupach commendable achievement ahe Avinash chi. Gauri, kudos to you as well for steering him in the right direction. Love your blogs and writing. Keep it up!
@mangalaraneallisgood2182
@mangalaraneallisgood2182 Жыл бұрын
👍👍👍👍👍
@1726rd
@1726rd Жыл бұрын
खूपच प्रेरणादायी आहे अवि ची गोष्ट 👌👌best luck for future..खूप सारा आशिर्वाद aani बिल्व la 😘..
@poojaindulkar7097
@poojaindulkar7097 Жыл бұрын
खरंच खुप inspiring journey आहे.... स्वतः वर विश्वास ठेवून कष्ट घेतले तर सर्व काही शक्य आहे हे जरी खरं असलं तरी अनुभवाचे बोल विश्वास मजबूत करायला मदत करतात... स्वतः घ्या जिवनानुभवातून इतरांना ताकद देण्याचा तुमचा हा प्रयत्न खरंच स्तुत्य आहे.... गौरी कुठे रहाता तुम्ही अमेरीकेत... always stay blessed.
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Жыл бұрын
Thanks. Amhi Minnesota mdhye rahato
@shravanitembare4272
@shravanitembare4272 Жыл бұрын
Back in month of August I failed in the entrance exams. My all dreams were shattered and I also broke the trust of my parents. It felt like everything thing is over and nothing can be done. But then Mahesh Sir, Yash Dada and even my parents gave hope and confidence. It was Mahesh Sir only who suggested to watch your Vidoes. I must say Abhi Dada not only your story is inspiring but also it teaches life lessons. It feels good to know that your hardwork eventually pays off and these are some phases which soon will pass.. Still I have some doubts and concerns regarding what I'm doing is right or not. But one thing I know is for sure that with hadwork and consistency one will definitely reach Mars..❤✨ Thank you.
@shravanitembare4272
@shravanitembare4272 Жыл бұрын
Also one thing you all three look so cute in frame. I totally loved the channel intro. Best wishes for the growth of channel 👏❤
@pallavigandhalikar1726
@pallavigandhalikar1726 Жыл бұрын
Avi so proud of you and the journey of yours is surely inspiring and though it was challenging you made everything possible by believing in yourself.
@ksanjayshravan4642
@ksanjayshravan4642 Жыл бұрын
खरच खूप कठीण परिस्थितीत आपण शून्यातून विश्व निर्माण केले आहे.. साहेब..आई वडिलांची पुण्याई आहे साहेब तुम्हाला कसलीही कमतरता भासणार नाही तुम्ही अजून खूप मोठे व्हावे असे मला वाटते 👌👌👌🙏🙏🙏
@Sasarmaherchi_manas.
@Sasarmaherchi_manas. Жыл бұрын
तुमच्या जीवनातील आत्तापर्यंतचा अनुभव , मेहनत जीवन जगण्याची आणि प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्याची प्रेरणादायी स्टोरी खुप छान आहे आणि प्रत्येकाची काही ना काही स्टोरी असतेच सक्सेस होण्यामागे पण तुमच्यात एक वेगळ आहे ते म्हणजे की एक मुलगी तुमच्या जीवनात आली आणि तुम्ही अजुन चांगल्या प्रकारे जीवन घडवू शकले पण आत्ता सध्या तर तरुण पिढी मुलींच्या मागे जीवन भरकटलेलीच जास्त दिसतात आपण काय करावे हे समजत नाही त्यांना तसं हे तुमच्या बाबतीत अगदी उलट झाले हे या सक्सेस स्टोरी मध्ये खुप आवडले मला #अहमदनगर MH 16
@atul2588
@atul2588 Жыл бұрын
खूप motivate केलस अवि दादा तू..thank you so much..🙏
@vrundagadgil3280
@vrundagadgil3280 Жыл бұрын
Amazing life journey... Almost unbelievable... All the best for your future 👍
@simplewaystocook5039
@simplewaystocook5039 Жыл бұрын
Inspirational story ..जे नशिबाला दोष देत बसतात त्या मुलांसाठी.. अवि च story telling presentation मस्त ..
@jayshrikavathekar8451
@jayshrikavathekar8451 Жыл бұрын
Tumchyakadun aani tumchya aaushyachya ya khadtar pravasatun khup prerana milali...Thank you so much
@harshvardhanmaske8547
@harshvardhanmaske8547 Жыл бұрын
Really inspiring avi true honest explanation Great Couple Love you brother
@kavitaubhe8196
@kavitaubhe8196 Жыл бұрын
Khup inspiring, proud of bro,All the best , from Pune
@aniljadhav703
@aniljadhav703 Жыл бұрын
🎉 छान सुंदर संघर्ष केला तुम्ही जीवनात आणि शेवटी विजय खेचून आणला
@pratibhakulkarni6270
@pratibhakulkarni6270 Жыл бұрын
Great 👍 येवढाच शब्द पुरेसा आहे. अशीच उत्तरोत्तर प्रगती होऊ दे.
@shubhapandharpatte6468
@shubhapandharpatte6468 10 ай бұрын
दादा अजिबात बोअर नाही उलट तुझ्या प्रत्येक वाक्यातून एक सकारात्मक ऊर्जा मिळतेय.गौरी ची छान साथ मिळालीये तुला.देव तुमचं भलं करो......
Food Truck Business  In USA | American Bhau
43:36
American Bhau
Рет қаралды 10 М.
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:26
CRAZY GREAPA
Рет қаралды 7 МЛН
Playing hide and seek with my dog 🐶
00:25
Zach King
Рет қаралды 31 МЛН
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Laro Benz
Рет қаралды 57 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:26
CRAZY GREAPA
Рет қаралды 7 МЛН