या लोकसभेला भाऊ तोरसेकर यांचे ४०० पारचे भाकीत का चुकले | भाऊ तोरसेकर यांची संपुर्ण मुलाखत

  Рет қаралды 43,676

BHARATI NEWS

BHARATI NEWS

Ай бұрын

या लोकसभेला भाऊ तोरसेकर यांचे ४०० पारचे भाकीत का चुकले | भाऊ तोरसेकर यांची संपुर्ण मुलाखत
Follow me on :
Twitter : / bnnmarathi
Facebook : / newsrealmhindi
Website 1 : gvsnews.in/
Website 2 : subhashnewsnetwork.com/
instagram : / mindasset100m
फ्री मध्ये 6 महिन्यात किंवा पैसे भरून 2 दिवसांत यूट्यूब चॅनल चालवणे शिका | 100 % KZfaq SEO EXPERTS
या लिंकवर क्लिक करा - • फ्री मध्ये 6 महिन्यात ...
आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमची जाहिरात मुंबई , पुणे, नाशिक, नागपूर तसेच संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवा..
जाहिरातीसाठी संपर्क - 9923135375 आणि ईमेल - assetrealm@gmail.com
हिंदूत्वाची जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यासाठी आर्थिक सपोर्ट करा..
तुमच्या इच्छेनुसार कितीही रुपयांपर्यंत मदत करू शकता.. G - pay / Phone pay / Pay-TM / 9923135375
नमस्कार मित्रांनो, भारती न्यूज नेटवर्कच्या 'भारती न्युज' (मराठीत न्युज/माहिती) मध्ये तुमचे स्वागत आहे.
मित्रांनो या युट्यूब चॅनेल तुम्हाला राजकारणाची किंवा बातमीची लपलेली बाजू दाखवण्यात येईल किंवा ती बाजू या युट्यूब चॅनेल वर मांडण्यात येईल.
तसेच भाऊंच्या व्हिडिओतील किस्से व कहाण्या आणि विश्लेषण मांडण्यात येतील.
मुख्य प्रवाहात लपवत असलेल्या बातम्या तुम्हाला भारती न्युज (मराठीत न्युज/माहिती) युट्यूब चॅनेल वर ऐकायला मिळतील.
तर मित्रांनो तुम्ही आमच्या description पर्यंत आला आहात तर तुम्ही तुमच्या भारती न्यूज या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राइब करा, आणि व्हिडिओज ना जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा.
🙏धन्यवाद 🙏
वैधानिक इशारा :- ज्यांना हिंदुत्व त्रस्ततेने पछाडलेले आहे त्यांनी इकडे फिरकू नये.. आणि फालतू कॅमेन्ट करून आमचा वेळ वाया घालवू नये..
हिंदूत्वाची जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यासाठी सपोर्ट करा.. G - pay / Phone pay / Pay-TM / 9923135375 आम्ही भारती न्यूज नेटवर्क च्या माध्यमातून हिंदूत्वाचे कार्य करत आहोत..
व्हॉट्स ॲप ग्रूपवर जॉईन व्हा...
हिंदुत्ववादी लोकांनीच ग्रुपला जाईन व्हावे ही विनंती इतरांनी होऊ नये ही कळकळीची विनंती.. chat.whatsapp.com/B8ON85RuTAg...
Copyright Use Disclaimer -
This video is for educational purpose only. Copyright Disclaimer Under Section 307 of the Copyright Act 3976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
In case you feel your rights are violated, kindly e-mail me at assetrealm@gmail.com and I will be quite eager to take down my video.
AGAR AAPKO HAMARE KISI BHI VIDEO SE KOI PROBLEM HAI..
TO AAP HAME CONTACT KAR SAKTE HAIN. assetrealm@gmail.com
Thanks!!
NATION FIRST 🇮🇳
राष्ट्र सर्वोतोपरी
/ @bnnmarathitnews
#मराठीतमाहिती #marathitnews #bharatinews #bharatinews #मराठीतन्यूज #bnnmarathi #bharatinewsnetwork #bhautorsekarvideo #maharashtranews #marathitnews
#भारतीन्यूजनेटवर्क
bhau torsekar bhashan
bhau torsekar new speech
bhau torsekar 2024
bhau torsekar new video
bhau torsekar narendra modi
bhau torsekar new video
bhau torsekar vyakhyan
bhau torsekar bhashan
bhau torsekar bhashan
bhau torsekar narendra modi
fakt modich

Пікірлер: 254
@user-hg1fn3hr4g
@user-hg1fn3hr4g 24 күн бұрын
भाऊ आणि हा सूर्यवंशी दोघे गुरुशिष्य आहेत. दोघेही भक्त आहेत मोदींचे आणि भाजपचे .
@user-mu5gl2tu4d
@user-mu5gl2tu4d Ай бұрын
भाऊ म्हणजे काय ब्रम्हदेव आहे का?? तो फक्त कमलाबाईचा चाकर आहे. 😂😂
@chetanbagul8648
@chetanbagul8648 28 күн бұрын
Ha BJP cha maanus aahe.
@spp4708
@spp4708 27 күн бұрын
@@chetanbagul8648असेल .. तर मग काय झाल?...खांग्रेसी चाकर असतात ना?
@tayyabpatel5305
@tayyabpatel5305 27 күн бұрын
रखैल..... वेशया,, आहे,,,, मानहानि,,,,,,
@traveladdict9787
@traveladdict9787 26 күн бұрын
Ja chamcha ithun tya balak buddhi chi chat jaun
@dhaneshovarkhandbahale6618
@dhaneshovarkhandbahale6618 22 күн бұрын
माझं नाव भाऊ खातो बीजेपी चा खाऊ 😅😅😅😅
@avinashshringare3330
@avinashshringare3330 27 күн бұрын
अंदाज चुकला कारण भाऊ भक्त आहे आणि भक्त म्हटला तर तो बिनडोकच असतो 😊
@shashiachrekar1653
@shashiachrekar1653 14 күн бұрын
चमच्या म्हटला की तो दोन कोटींच्या गाडीतून फिरणाऱ्या साहेबांच्या सतरंज्या उचलायचं काम करण्यात धन्यता मानत असतो
@ashokpalande6479
@ashokpalande6479 24 күн бұрын
वास्तवतेचे भान न ठेवता भाऊ केवळ भाजपची भाटगीरी करीत असतात म्हणून दरवेळेस भाऊंचा अंदाज चुकतो...
@adnyat
@adnyat Ай бұрын
भाऊंनी ४०० पार नाही, ३२५ ते ३५० असा अंदाज दिला होता. पण भाऊंचाच नव्हे, तर सर्वांचेच अंदाज चुकलेत. कारण प्रत्यक्ष जमिनीवर जाऊन, मतदारांशी अनौपचारिकपणे बोलून कोणीही तपासत नव्हते.
@deshmukhbalraj
@deshmukhbalraj Ай бұрын
भाऊ वेडा झालाय भांजळल्याय
@dilipnadkarni9776
@dilipnadkarni9776 6 күн бұрын
भाऊ वेडा करून टाकेल तुला समजलं ना
@nitinbhagwat8601
@nitinbhagwat8601 Ай бұрын
भाऊंचे भरपूर भाकित चुकलेले आहेत उदाहरणार्थ "उद्धव ठाकरे हा विषय संपलेला आहे"... असे भाकीत भाऊंनी केले होते. अशी बरीच उदाहरणे देता येतील.... कधी कधी भाऊ विरुद्ध अर्थाची दोन भाकित सांगतात ( अर्थात दोन वेगवेगळ्या क्लिप मध्ये)...
@ganeshwankhede3329
@ganeshwankhede3329 28 күн бұрын
Bhau andhbhakatanna sanjivani det aasto
@sandipkapshe6639
@sandipkapshe6639 26 күн бұрын
उद्धव ठाकरे हा संपलेला आहेच. फक्त तो आता मुसलमान मतदान मुळे निवडून आलेला आहे. ही मते ठाकरेची नाहीत हे लक्सात ठेवा. कारण ही मते काँग्रेस ची आहेत. ठाकरेची नाहीत.
@rahulshinde4663
@rahulshinde4663 24 күн бұрын
तुम्ही पत्रकार नाहीतर भाजप च्या एजेंट ला मुलाखतीसाठी बोलावलंय त्यामुळे काही अपेक्षा नाही
@VivekSusladkar
@VivekSusladkar Ай бұрын
भाऊ चुकले नाही ,बीजेपी ची काँग्रेस होत चालली आहे ,त्यामुळे लोकांनी तो राग मतदानातुन केला ,मोदीजी याना बघून मतदान झालं बीजेपी नाही ,मतदारांनी मोदीजी ना पंतप्रधानपद या पर्यंत नेलं तर विरोधकांना तिथं पर्यत नेलं नाही
@rajegandole2857
@rajegandole2857 28 күн бұрын
भाऊचे अंदाज असेच निवडणूकीत चुकत जावो
@sheetaldeshpande7382
@sheetaldeshpande7382 Ай бұрын
भाऊ यांचा अंदाज होता तो . आता भाजपा ला थोडे प्रोत्साहन देवून उभारी देवू या . होता येयील तेवढे सगळ्यांनी एकमेकांनी जास्तीतजास्त हिन्दू लोकाना मतदानासाठी बाहेर काढून जास्तीतजास्त मतदान करूयात .भाऊंच निरीक्षण खूप छान aahe. एक त्यांचा आताचा vedio पहिला . त्यात ज्या कार्यक्रत्यांच्या चुका काय झाल्यात ते त्याना दाखवून त्या चुका कार्यक्रत्याना विश्वासात घेवून दाखवून द्या . हे कामं भाऊ आणि प्रभाकर नक्की करू शकता . हो मीडिया लोकाना खूप घाबरून दिशाभूल करत आहेत़
@vinayaksawant333
@vinayaksawant333 27 күн бұрын
लोकसभेची.चर्चा.बस.झाली.हजारो.वर.नाव.मतदार.यादीत.माझ्या.घरातील.पाच.नाव.नव्हतीया.कडे.भाजप.कार्यकरतयानी.लछ..देणे.आवकछक.आहे
@Sanhyadri-veer
@Sanhyadri-veer 18 күн бұрын
हिंदू लोकांनी मतदान न करण्याचं कारण म्हणजे जसा काॅंग्रेस कडून त्यांचा भ्रमनिरास झाला तसाच भाजपकडून ही झाला.. महागाई, बेरोजगारी व विकासाचं राजकारण सोडून सगळे नेते वेगळ्याच विषयाकडे भरकटले होते
@nitingore3738
@nitingore3738 Ай бұрын
मा.प्रकारजी भाऊंचे विश्लेषन चुकले पण एकंदरीत मतदानच अवलोकन केल तर खर आहे.
@anadraoraut4856
@anadraoraut4856 Ай бұрын
प्रभाकर सूर्यवंशी साहेब विरोधकांच्या खोट्या घोषणा खोटी आश्वासने 8500 खटाखट खटाखट 8000 रुपये युवाओ का भत्ता और झूठे 25 वादे ईसीने 400 पार नही होने दिया
@suhasnaik589
@suhasnaik589 Ай бұрын
Bhau great. Ata ekach Kam Kara Ashach meeting gheun aplya HINDUNA JAGAVA JAI MAHARASHTRA JAGAVA
@kailasrandhe1232
@kailasrandhe1232 Ай бұрын
तुमचे व भाऊ Torseker यांचे अभिनंदन यापुढे भाऊंचे अंदाज चुकणार नाहीत
@prasannakane3890
@prasannakane3890 Ай бұрын
लोकांचं ऐकल नाही..आणि पालघर साधू ना न्याय दिला नाही...
@sangramkarnure7818
@sangramkarnure7818 26 күн бұрын
red salute
@rahulrk...1921
@rahulrk...1921 25 күн бұрын
या भाऊ तोरसेकरने प्रतीपक्ष चॅनेलचे कमेंट्स का ऑफ केलेत😂😂😂😂
@nandkushormule1373
@nandkushormule1373 Ай бұрын
सन्माननीय श्री.भाऊ तोरसेकर आणी श्री.प्रभाकर जी आपले अभिनंदन आणी शुभेच्छा.आपण मांडलेले सर्व मुद्दे हे अभ्यासपूर्वक आहेत.पण माझ्या मते लोकसभा निवडणुकीत गँभीर मुद्दा आहे.तो म्हणजे जे मतदार वर्षानुवर्षे मतदान करत होते अश्या बहुतेक मतदारांची नावे यादीतून गायब होणे त्याचाहि मतदानावर् व निकालावर परिणाम झालेला आहे.ह्या चुकील जशी निवडणूक यंत्रणा जबाबदार आहे तसेंच सर्व राजकीय पक्ष सुद्धा जबाबदार आहेत. दुसरे म्हणजे एकांच घरात जर 4 मतदार असतील तर प्रत्येकाचे मतदान केंद्र हे अलग अलग होते हा सुद्धा एक मुद्दा आहे.
@rajawalkikar9709
@rajawalkikar9709 Ай бұрын
राजकीय पक्ष जे आहेत भा ज पा व इतर मित्र पक्ष यांनी तो नरेटिव्ह एकाच वेळी सर्व बाजूंनी हल्ला करून परतवला पाहिजे ते होताना दिसत नाही. प्रवक्ते पण आक्रमक भूमिका घेत नाहीत. निदान यापुढे तरी हि काळजी
@rajawalkikar9709
@rajawalkikar9709 Ай бұрын
आता विधान सभेसाठी तरी योग्य काळजी घ्यावी.
@manojnandode6528
@manojnandode6528 Ай бұрын
Over confidence मुळे बेसावध राहीले
@BajiraoPatil-gu9pr
@BajiraoPatil-gu9pr 21 күн бұрын
चांगले विचार
@Sanhhhdddys
@Sanhhhdddys 15 күн бұрын
भाऊ ला काही घंटा कळत नाही ढोल वाजवून वाजवून याला जास्त कळते असे याचे भाट आळवतात.
@ranganathdagale8252
@ranganathdagale8252 Ай бұрын
प्रभाकरजी सुर्यवंशी साहेब व माननीय.भाऊ तोरसेकर साहेब एकच नंबर मुलाखत मार्गदर्शक धन्यवाद
@bhalchandrasohani4544
@bhalchandrasohani4544 Ай бұрын
🎉💐👍🏆🏆
@user-gd2cc5iv9u
@user-gd2cc5iv9u 26 күн бұрын
बिचारे स्वतः च्या वैचारिक दिवाळखोरी च विश्लेषण करणारे,,,,,, दोन्ही😂😂😂
@radhikasawant9314
@radhikasawant9314 Ай бұрын
प्रभाकर दादा नमस्कार 🙏🙏 आदरणीय भाऊ यांना साष्टांग नमस्कार 🙏🙏 भाऊंचा अंदाज मुळीच चुकीचा नाही किंवा चुकला नाही 🙂 मतमोजणी मध्ये फेरफार झाला असावा असे वाटते 🤭😴
@avinashshringare3330
@avinashshringare3330 27 күн бұрын
येड्या चक्क ' देवाचा अवतार ' , ' वरून पाठवलेला ' चुकला तर भाऊ किस खेत की मुली है 😅
@prakashnikam7212
@prakashnikam7212 Ай бұрын
भाकीत नाही चुकलं ... कार्यकर्त्याचा आळस आहे.
@Measurement_metrology
@Measurement_metrology 9 күн бұрын
भाऊ ची व्यक्तिपूजा जास्त झाली ..मोदी मोदी 🙏🙏
@bhaskr3r
@bhaskr3r Ай бұрын
VERY GOOD DESCUSION
@KisanShingare-jv8ox
@KisanShingare-jv8ox Ай бұрын
शेतकरी मालाला योग्य भाव नाही दुधाला शेतकरी वाट पाहत होता आता भाव वाढेल हि आशा बाळगून होते ते झाले नाही मग शेतकरी भाजप विरुद्ध गेले
@dattatrayajadhav3166
@dattatrayajadhav3166 Ай бұрын
झाले आता मनासारखे आता आपल्या अपेक्षेपेक्षा दुधाला दुप्पट भाव मिळेल शेती मालाला सोन्या इतका भाव मिळेल . घ्या मत दिलेल्या खासदाराकडून!??
@user-bh8dt7cx5h
@user-bh8dt7cx5h 26 күн бұрын
भाऊंचे भाकीत खोटे ठरले पण लंडन मध्ये मात्र खरे ठरले तेथे मजुर पक्षाने ४०० पार केलेच आणि सुनकला चांगलेच सुनावले 😮😮😮😮😮😮
@sunilborde9182
@sunilborde9182 29 күн бұрын
खासदारांचा निष्क्रिय पणा कारणीभूत ठरला
@amolshelke8144
@amolshelke8144 Ай бұрын
भाऊला फक्त शब्दांचे खेळ करणे जमते😂 बस या उपर भाऊचं काहीच कर्तृत्व नाही चार भिंतीच्या आत भाऊ विश्लेषण करतो 😂
@avinashshringare3330
@avinashshringare3330 27 күн бұрын
.... आणि आपल्या show मध्ये comments बंद करून ठेवतो
@amolshelke8144
@amolshelke8144 27 күн бұрын
मन की बात😂😂
@Suchbolo78
@Suchbolo78 14 күн бұрын
तोसरकरने फक्त त्याच्या यूट्यूब चैनल चे कमेंट बॉक्स चालू करावे..
@diliprpatil
@diliprpatil 7 күн бұрын
भाऊ भक्त आहेत म्हणून भाकीत चुकलं
@vilasprabhu4757
@vilasprabhu4757 Ай бұрын
ढुंगणावर आपटले हे मान्य करा. फडणवीस मला जबाबदारी तुन मोकळे करा.असे सांगायला का गेले.
@vilasprabhu4757
@vilasprabhu4757 13 күн бұрын
जड मनाने कॉमेंट्स वाचा. म्हणजे तुम्ही ढोंगी आहात हे माहित तरी होईल.
@shivrajdattgonde5772
@shivrajdattgonde5772 22 күн бұрын
च्यायला तु माझी खाजव मी तुझी खाजावतो 😂😂😂
@kumargadekar5677
@kumargadekar5677 28 күн бұрын
जुने व्हिडीओ टाकू नयेत. तुमचेच श्रोते कमी होतील
@drbharatgyn
@drbharatgyn 26 күн бұрын
श्वेता शालिनी या बिगर आडनाव महीलेला सगळंच माहित आहे।
@nareshbodane9057
@nareshbodane9057 Ай бұрын
आपलं कुठेतरी अनुमान चुकलंय हे जरा मान्य करा ना! पुढे असं होणार नाही याची काळजी घेण्याचा प्रयत्न करावा.
@deepakdandekar8473
@deepakdandekar8473 Ай бұрын
भाऊ काय पण सर्व Exit Poll नें भाजप 300 जागा मिळतील व NDA ला 350 जागा मिळतील. कोणत्याही EXIT POLL नें कॉंग्रेस ला इतक्या जागा मिळतील असा अंदाज vartavala nhavata. याचा एकच धडा असा की आपल्या सारख्या खंडप्राय देशात निवडणुकीche अंदाज हे असतात त्यादृष्टीने त्याकडे पाहायला पाहिजे.
@prakashkulkarni4590
@prakashkulkarni4590 Ай бұрын
भाऊ ने मेसेज section बंद केले आहे, ते चालू ठेवायला सांगा
@dattatraybhalerao5776
@dattatraybhalerao5776 Ай бұрын
कारे लाचार भट्टा तुझे फालतू विचार माडायला दुसरे घर शोध
@rajaramghorpade949
@rajaramghorpade949 Ай бұрын
शेतकऱ्यांना भाजप सरकार आणि राज्य सरकार कायम विश्वास घात करत आहे त्या मुळे मताचे विभाजन होत आहे
@rajegandole2857
@rajegandole2857 28 күн бұрын
दोघानाही काहीच शरम येत नाहीत का पुन्हा अजून मुलाखत घ्यायला आलेच
@avinashshringare3330
@avinashshringare3330 27 күн бұрын
दोघेही लाळघोटेच. अजून काही तुकडे मिळताहेत का बघताहेत
@anandshetye6551
@anandshetye6551 25 күн бұрын
पैसे घेऊन चॅनल चालवणारे विद्वान आणखी काय देणार?
@ganeshwankhede3329
@ganeshwankhede3329 28 күн бұрын
Bhau andhbhaktanna sanjivani det asatat😂😂😂
@radhathite5945
@radhathite5945 27 күн бұрын
भाऊच्या डोक्यात मोदी हावा होती
@sachinwardikar2470
@sachinwardikar2470 Ай бұрын
भाऊंवरचा विश्वास उडाला
@avinashshringare3330
@avinashshringare3330 27 күн бұрын
लवकर जाग आली म्हणायचं
@dilipchavan9577
@dilipchavan9577 Ай бұрын
खटा खट की वाजहसे...
@sadanandrane2278
@sadanandrane2278 Ай бұрын
खटाखट 8500/-
@Ekta4762
@Ekta4762 24 күн бұрын
धर्म आणि जातीयतेचे विष पेरणारा भाऊ तोरसेकर हा पत्रकारीतेला लागलेला कलंक आहे .
@deelipkarmarkar9683
@deelipkarmarkar9683 Ай бұрын
नरेटिव्ह आहेच तथापि तरूणांच्या पुढे भविष्य अंधारात आहे हे निश्चित.
@jayramsawant7778
@jayramsawant7778 Ай бұрын
Hebarobarahekaranberojgar
@Firebrand50
@Firebrand50 24 күн бұрын
अरे हेच खरं झालं असतं तर आज evm बदनाम झाली असती. अंदाज चुकले ते बरंच झालं कारण evm दोषी नाही हे सिद्ध झालं 😂😂😂😂
@uttamraokadlag6212
@uttamraokadlag6212 14 күн бұрын
भाऊ भा ज प चे एजन्ट आहेत. सर्व पब्लिक ला माहित आहे. लोकांना मूर्ख समजू नका.
@ashokbband6473
@ashokbband6473 Ай бұрын
अशोक कुमार भगवंतराव ‌बंड जैन सुस पुणे हॅपी थॉट धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 वनवनववनवन धन्यवाद सरश्री
@user-jj3qh9fi2x
@user-jj3qh9fi2x 5 күн бұрын
कुठल्याही पक्षाचे निशाण खांद्यावर घेऊन मतप्रदर्शन केले की असेच होते .
@sushantsinhraje5028
@sushantsinhraje5028 Ай бұрын
निपक्षपणे समीक्षा करण्याची संख्या कमी होत आहे
@rameshbhoite9229
@rameshbhoite9229 23 күн бұрын
भाऊ तोरसेकर तुम्ही खरे BJP परिवार आणि आरएसएस वाले अनुभवी पत्रकार आहेत भाऊ तोरसेकर यांना स्पष्टच सांगा तुम्हीं एखादी चांगली शिक्षण संस्था काढा सर्व मुलामुलींना मोफत योगा आणि शालेय शिक्षण यावर ध्येय ठेवा मोदी आणि BJP विसरा यापुढे काही तरी करा नाही तर जनता तुम्हाला सकाळी पेपर वर बसवेल
@yogeshnaik4391
@yogeshnaik4391 29 күн бұрын
Bjp समर्थकांची मुलाखत वा. पुढच्या वेळी 500 paar😂😂😂
@chetanmalpure7057
@chetanmalpure7057 9 күн бұрын
लहान व्यावसायिक यांना aadhar card pan card वर लोन देण्यात यावे No any गॅरंटी लोन ची परत फेड लहान व्यावसायिक करतातच यात मोदीजी कमी पडले 50 k to 1 lk पर्यन्त लोन उपलब्ध करून द्यावे ही विनंती
@kishorekulkarni1781
@kishorekulkarni1781 Ай бұрын
भाऊ आणी प्रभाकर सुर्यवंशी आहेत मग काय ४०० पार काय, ते ५४३ ही सांगतील. दोघेही भाजपाचे एजंट
@avinashpanditrao5798
@avinashpanditrao5798 Ай бұрын
राजकीय फेर आढाव्यात काय दिसतेय मतदार आंधळे आहेत मतदान 1 जात आणि 2 धर्म [कट्टर] अभिमानी याच भोवती आहे त्यातून स्वार्थ साधला जातो
@sujeet1211
@sujeet1211 24 күн бұрын
दोघेही भाजपाचे प्रचारक आहेत
@akshayathavale8526
@akshayathavale8526 Ай бұрын
सरळ आहे.गेल्या ५ वर्षात सरकार ची कामगिरी खुप खराब होती. खास करून भ्रष्टाचार चा मुद्दा सरकार चा विरोधात गेला
@visavahotel9754
@visavahotel9754 15 күн бұрын
भाऊ तोरसेकर यांना कमेंट सेक्शन चालू करायला सांगा 😂
@shekharbhorkar533
@shekharbhorkar533 22 күн бұрын
भाऊ भाजप चा पोपट
@BB-fb2uh
@BB-fb2uh 26 күн бұрын
कमलाबईचे चोखोबा 😂😂😂
@uttamraokadlag6212
@uttamraokadlag6212 14 күн бұрын
भाऊंनी कॉमेंट चालू कराव्यात. तुम्हीही कंमेंट्स पहा जरा
@sachin8437
@sachin8437 Ай бұрын
Muslims reservation from OBC quota. It's Modi who enacted law by giving states freedom to make their own OBC list.
@user-iw8lx1gf1g
@user-iw8lx1gf1g 24 күн бұрын
भाऊ कमळाबाई चा नोकर आहे
@Sanhhhdddys
@Sanhhhdddys Ай бұрын
फडणवीस ने जाहीर केले बीजेपी चा डी एन ए , ओबीसी आहे म्हणजे च डि एन ए हिंदू नाही फक्त ओबीसी आहे,हे जाहीर केले .बीजेपी म्हणजे च महाराष्ट्रात फक्त फडणवीस व फडणवीस ला ओबीसी सोडून इतर मराठा, दलीत, आदिवासी यांचे मतदान नकोच हे त्याने जाहीर सांगितले.
@sushmawakade1584
@sushmawakade1584 15 күн бұрын
शरद पवार साहेब zindabad
@sangramkarnure7818
@sangramkarnure7818 24 күн бұрын
nikhil vagale real great
@vilasmhapankar4891
@vilasmhapankar4891 24 күн бұрын
पत्रकार आणि चाकर ह्यातला फरक जनतेला कळला.
@samayaayega.
@samayaayega. 25 күн бұрын
Torsya re torsya 😂
@chandakale7150
@chandakale7150 Ай бұрын
Bhau amravtila Rana LA khup Virudh zala. 20000 Matanich padali seat.sarvch aamdar virodhat vote.pan mofat Dene band karave.farmar virodhat geletyanna crop cost changali dhyavi mhanje te virodhat January nahi.farmarlahi mofat devu naye .crop cost cha Vichar karava
@sachin8437
@sachin8437 Ай бұрын
Modi hasn't stopped muslims reservation from OBC quota while he was CM of Gujarat when congress started it. He continued the same.
@ashoksarode336
@ashoksarode336 Ай бұрын
योग्यवेळी योग्य निर्णयच😮 गरज होती डील्ही किसान आंदोलन चालू दिलं,ca च आंदोलन चालू दिलं,मणिपूर दुर्लक्ष, प बंगाल हिंदू विरोध यावर मोदी बघ्याची भूमिका ,किसान आंदोलक लाल किल्ल्यावर झेंडा लावला दुर्लक्ष, दिल्लही दंगल प्रकरणी बोट चेपे धोरण हिंदू कधीच सुरक्षित वाटत नाही हे मोदींची अपयश होत, 400 पार लोकांना वाटले आपली एक मतांनी काय फरक पडणार ,हिंदू विरोधी हिंदू मुसलमान एक झाले .
@vishnumahale6694
@vishnumahale6694 Ай бұрын
आत्ता सगळेच उलट झाले ना ?
@samayaayega.
@samayaayega. 25 күн бұрын
Torsya re torsya😂
@sadashivbargal3937
@sadashivbargal3937 23 күн бұрын
Bhau Torasekar la Jast Serious ghet Jau naka media fantus ani Lo chat ahet
@balkrishnalokhare8263
@balkrishnalokhare8263 10 күн бұрын
साठी? पैशासाठी बुध्दी ना ठी.
@dhondirajpopade4596
@dhondirajpopade4596 Ай бұрын
लेखाचे शीर्षक काय व चर्चा काय करताय कांही मेळ आहे काय विचार करा
@avinashshringare3330
@avinashshringare3330 27 күн бұрын
दोघेही अडाणीच आहेत
@sangramkarnure7818
@sangramkarnure7818 24 күн бұрын
bhau tumhi aahe tithch pavar bagha gele kuthe
@ravigaikwad9811
@ravigaikwad9811 24 күн бұрын
साठी बुद्धी नाठी
@amiteshthorat9129
@amiteshthorat9129 Ай бұрын
Jai Hindu Raashtra 🙏🏽
@poojapatil1867
@poojapatil1867 Ай бұрын
आपण आजुनही शेतकरी आणि मराठा यांच्या च मागे लागले मतांसाठी आणि आमच्या सारख्या मध्यम वर्गीयांना ग्रहीतच धरतात. सरकारी लोकांची पेशंन वाढते आणि आम्ही कंपनी वाल्यांनी सरकारला टँक्स देऊन पेशन स्कीम मध्ये पैसे भरून आम्हाला काय मीळाले शेतकऱ्यांना सरकार सहाहजार देतातमतासाठी सगळ मतासाठी आहे कोणतही सरकार येओ शेतकरी रडतात आणि जास्त शेतकरी हे राजकारणी आहेत .
@user-di9eb2vb7i
@user-di9eb2vb7i 16 күн бұрын
Chamche Asawe tar Ase.
@sangramkarnure7818
@sangramkarnure7818 24 күн бұрын
bhau 4oo jaga Kay Pan?
@pp_speaks
@pp_speaks 26 күн бұрын
8:40 तो सेफोलॉजिस्ट आणि तु काय मग? 400 सीट कोणी दिल्या election च्या आधीच?
@sachin8437
@sachin8437 Ай бұрын
Equal rights for Hindus ek hi prashna nahi
@jubershaikh7442
@jubershaikh7442 12 күн бұрын
Karan bhau shat upate dhande karto
@Musicrunchy
@Musicrunchy 5 күн бұрын
भो: भो: जोर से कर
@sachin8437
@sachin8437 Ай бұрын
Marathi media is way behind what was happening in country. Period
@achyutpuri8123
@achyutpuri8123 28 күн бұрын
HINDUCH DUSMAN KHUDAKA SIRJI FAR GADDAR GHARATACH..JAY SRIRAM
@1933Madhu
@1933Madhu Ай бұрын
भाऊंचा अंदाज का चुकला ह्याच कारण ह्या व्हीडियोत कुठे दिसले नाही.
@dattatraybhalerao5776
@dattatraybhalerao5776 Ай бұрын
धीर धर रे जरा
@avinashshringare3330
@avinashshringare3330 27 күн бұрын
मी तुझी चाटतो तू माझी चाट असा हा प्रकार आहे
@rahulrk...1921
@rahulrk...1921 25 күн бұрын
भाजपा आता नारा 288 पैकी 300 पार...
@sangramkarnure7818
@sangramkarnure7818 26 күн бұрын
janatechya manat faktt mashal
@indirabangera6572
@indirabangera6572 Ай бұрын
Not very happy with Bhau's prediction
@vijayjoshi8345
@vijayjoshi8345 29 күн бұрын
zale pl now dont discuss go head other chapter🎉
@travelindia7591
@travelindia7591 26 күн бұрын
Khule kon only Higher people
@haribhaulipare1780
@haribhaulipare1780 10 күн бұрын
भाऊ मोदी भाजप याचे भाट आहेत. फक्तं बडबडत आहेत. 10:34
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 84 МЛН
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 37 МЛН
Bhau Torsekar - भाऊ तोरसेकर - लातूर -17.04.2018
1:18:18