No video

या माणसाच्या निरोपाला अख्खा महाराष्ट्र ढसाढसा रडला. 😢😭 | Lahu Borate Sir | Nirop Samarambh

  Рет қаралды 100,017

Lahu Borate teach

Lahu Borate teach

Күн бұрын

Пікірлер: 125
@sunilkunghadkar2220
@sunilkunghadkar2220 Жыл бұрын
खरा ..तो एकची धर्म....जगाला प्रेम अर्पावे ...विठ्ठलाला .....पाहायचे असल्यासी तर बोराडे .....सरांना पाहावे अप्रतिम कार्य ..
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 Жыл бұрын
जेव्हा ही सर्वांची भाषणं ऐकतो तेव्हा तेव्हा खुप रडतो, अर्थातच ही भाषणं पुन्हा ऐकतो, ऐकत राहीन. मला एवढी प्रतिक्रिया पुरेशी आहे. 👍
@rohineematange2446
@rohineematange2446 Жыл бұрын
मला मोकळं पणानी बोलायचंय ।मी मसझ्या 11 वर्षाच्या नातवालाही व्हीडिओ दाखविला ।मला नम्बर हवा । तुम्हाला आरोग्य व जिद्द याची सदैव लाभो । जीवनाचा पाया मजबूत करणे हे ही अभ्यास इतकंच महत्वाचे आहे खुपखुपशुभाषिश
@TejashreeSutar-zu5jl
@TejashreeSutar-zu5jl 7 ай бұрын
तुमच्या सारखे शिक्षक खूप कमी लाभतात..... फक्त निस्वार्थ कार्य करणारे.....तुमच्यामुळे मुलाचं भविष्य घडणार आहे......अशीच प्रगती करा...
@vivekanandmundhe7118
@vivekanandmundhe7118 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️🌹 धन्यवाद सर. आपण जे केलं ते कोणीच करु शकत नाही .
@vinodhalpati9947
@vinodhalpati9947 8 ай бұрын
100दा विडीयो पाहिला तरी मन भरेना,तुमचे भाषन ऐकुन डोळ्यातले अश्रु थांबेना,
@nasimpatel5436
@nasimpatel5436 Жыл бұрын
सर तुम्ही शाळे साठी केलेल्या कार्याचा मोबदला इश्वर (अल्लाह) तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना १००%देइल. (सेवा निवृत्त रायगड जिल्हा परिषद उर्दू शाळा मुख्याध्यापक )
@rajkumarkarad2268
@rajkumarkarad2268 Жыл бұрын
🌹आदरणीय मुख्याध्यापक श्री. लहु बोराटे सर तुमच्या कार्याला कोटि -कोटी प्रणाम. आता आम्हांला एकच वाटतंय तें म्हणजे "देव नाहीं देवळात ". तुम्ही जिथं जाल तिथं अशीच क्रांती होणार हें निश्चित!" भावी कार्यासाठी तुम्हांला लाख -लाख शुभेच्छा. 🚩एक भगवानगड प्रेमी 🙏🏻.
@tusharandhale6201
@tusharandhale6201 Жыл бұрын
सर तुमची बदली झाली पण या बदलीने तुम्हाला नवी ओळख निर्माण करून दिली..असच काम यापुढेही होत राहो ही सदिच्छा...जबरदस्त काम आहे ...
@sanjaybhumare1674
@sanjaybhumare1674 Жыл бұрын
आपल्या कार्याला सलाम सर तुमच्या एवढे परिश्रम कुणीच घेऊ शकत नाही सर आजच्या काळात तुमच्यासारख्या शिक्षकांची फार गरज आहे
@sangramshelake6167
@sangramshelake6167 2 ай бұрын
Sir, really salute for your dedication towards students and school. You are the real hero of our Indian Students. I also become emotional after watching this video but its not only video it is a motivation to Teachers of our schools that how to dedicate our life for our societies development and maintain good relationship with them. Heartiest congratulation sir for your future.
@user-sz7oo7wj6k
@user-sz7oo7wj6k Жыл бұрын
सर तुमचा आदर्श जितका घेईल तेवढा कमीच खंरच तुमच्या शौर्याला सलाम
@Mayurpatil1812
@Mayurpatil1812 Жыл бұрын
तुम्ही डीसले गुरुजी सारखं अमेरिकेत जावं.....🎉🎉❤
@rutujapanaskar1709
@rutujapanaskar1709 Жыл бұрын
सलाम सर तुमच्या कार्याला 🎉❤Thanku so much❤ you are great sir🎉🎉
@ajeetchavan1288
@ajeetchavan1288 Жыл бұрын
सर तुम्हाला मोबाईल मध्ये बघतांना मन भरुन येत आहे खरच सर तुसी ग्रेट हो
@user-qp6sy1jv2u
@user-qp6sy1jv2u 11 ай бұрын
आपल्या साठी दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येणं येवढ सोपं नाही त्यासाठी खुप कष्ट करावे लागतात मनानं आणि शरीराने जिंझाव लागते 🙏सर
@vishalisangle3855
@vishalisangle3855 Жыл бұрын
सलाम सर तुम्हाला पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा तुम्ही जे आत्तापर्यंत केलं ते कोणीच करू शकत नाही 🌹💐💐🌹🌹🌹
@shantilalkalel1136
@shantilalkalel1136 Жыл бұрын
मनपूर्वक आभारी सर ! बोलण्यातून खुप काही समजत.. मुलांना घडवण्यात तुमचा मोलाचा वाटा आहे....पुढील वाटचालीस् मंगलमय शुभेच्छा !
@shivanandlandge
@shivanandlandge Жыл бұрын
एखादी मुलगी माहेरला जाताना शेजारीपाजारी रडले पण आपल्या बदलीने आखा गाव रडणे म्हणजे हा इतिहासाचा एका अध्यायाला सुरुवात आहे सर .आपली भेट लवकर च होईल 💐
@SarthakKurhade-zr9ew
@SarthakKurhade-zr9ew 5 ай бұрын
सलाम तुमच्या कार्याला
@TulsiramChatur-ph7ok
@TulsiramChatur-ph7ok 4 ай бұрын
अप्रतिम प्रस्तुति सर
@saylijadhav8943
@saylijadhav8943 Жыл бұрын
खरचं सर तुमच्या कार्याला सलाम
@hpgamer9129
@hpgamer9129 Жыл бұрын
sir tumchya karyala manapasun salam👍👍
@ranjit7682
@ranjit7682 Жыл бұрын
❤️
@suryakantmane8276
@suryakantmane8276 Жыл бұрын
खरंच सर तुमच्या कार्याला सलाम
@uttamzaware5230
@uttamzaware5230 Жыл бұрын
पूर्वी एक कविता होती आम्हाला की मास्तर तुम्ही जोडलेलं वर्तुळ कुठंय पण मला वाटतंय आज ते पूर्ण झालं सर 💐💐खूप खूप धन्यवाद पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा 💐💐🙏🙏
@balasahebmaske1430
@balasahebmaske1430 Жыл бұрын
सर, तुमचे कार्य फार मोठे आहे. तुमच्या कार्याला सलाम. 👌🏻👌🏻🙏👍
@PRAMODRAJKUMARGURAV
@PRAMODRAJKUMARGURAV Жыл бұрын
सर माझे पप्पा पण zp शिक्षक आहेत. तुम्हाला आधी ओळखत नव्हतो पण news बघितली आणि तुम्हाला youtube वरती search केलं. न तुमचा fan zalo sir.. तुम्हाला जीवनात एकदा तरी सदिच्छा भेट द्यायची इच्छा आहे sir. तुमच्या साठी पूर्ण गाव का रडलं हे मी तुमचे videos पाहून आणि शिकवण्याची पद्दत पाहून समजलं. heart touching news ..eka news mul fkt me इथपर्यंत aaloy.... तुम्ही जे विद्यार्थ्यांसाठी जे शिकवण्यासाठी प्रयत्न करत आहत यातून नक्कीच ही मुलं देशाचं भविष्य घडवतील.. आणि यात तुमचा नक्कीच मोलाचं वाटा असेल. न ही मुल सुद्धा खूप हुशार आहे..thank you sir तुम्हाला तुमच्या सारखे शिक्षक आहेत जगात ❤
@unlimited-8823
@unlimited-8823 Жыл бұрын
गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ॥
@ramdasmunde7505
@ramdasmunde7505 Жыл бұрын
आपल्या कार्याला सलाम सर जी
@dattatryajadhav7681
@dattatryajadhav7681 Жыл бұрын
झाडे सुध्धा रडली असतील हाे सरांच्या रूपात विठ्ठलच पाहायला मिळाला..🙏🙏🙏🙏
@user-mw4po6df3b
@user-mw4po6df3b 8 ай бұрын
सर खरच खूप सुंदर
@nitinmarkad2943
@nitinmarkad2943 Жыл бұрын
आपल्या सारखे सगळे गुरू मिळावे सर
@vijaymasal3917
@vijaymasal3917 Жыл бұрын
खूप छान काम केले सर. तुम्ही
@santoshpaikrao7102
@santoshpaikrao7102 Жыл бұрын
खूपच छान सर सलाम सर तुमच्या कार्याला
@lakysuradkar1985
@lakysuradkar1985 Жыл бұрын
Sir रडवले तुम्ही ,किती अनमोल आणि मोलाचे मार्गदर्शन केले तुम्ही ,सलाम तुमच्या कार्याला❤
@somnathgiri1432
@somnathgiri1432 Жыл бұрын
सलाम तुमच्या कार्याला सर तुझ्याकडून खरोखरच खूप काही शिकण्यासारखे आहे मी व्हिडिओ दहा वेळेस बघितली आणखीन पगावा असे वाटतात
@santoshnarayankutekute4530
@santoshnarayankutekute4530 Жыл бұрын
Sir tumche kam khup mahan Aahe tumhala koti koti vandan🙏🙏🙏🙏
@sunilbelkar8864
@sunilbelkar8864 Жыл бұрын
you are a great sir
@raosahebpatil7970
@raosahebpatil7970 Жыл бұрын
सलाम या मानसाला
@bhavnasidam1933
@bhavnasidam1933 Жыл бұрын
आदरणीय बोराटे सर सलाम तुमच्या कार्याला अप्रतिम कार्य 🙏🙏🙏🙏
@Viraj___01340
@Viraj___01340 Жыл бұрын
Sir kharch khup great aahat
@narayanmore7019
@narayanmore7019 7 ай бұрын
देशाला आदर्श घडवणारा माणूस असावा तर असा नाही तर देशाला माणूस देशाला शिक्षक लहान मुलांनी शिक्षक शिकवणारा असावा तर असा नाही तर शिक्षक
@vikramrode6398
@vikramrode6398 Жыл бұрын
सर तुम्ही खरोखरच खुप ग्रेट आहात सलाम तुमच्या कार्याला !
@pramodnarve2871
@pramodnarve2871 Жыл бұрын
तुमच्या कार्याला सलाम सर 👏👏
@pritamalam8846
@pritamalam8846 6 ай бұрын
Nice work sir.....
@nitinjadhav422
@nitinjadhav422 Жыл бұрын
सलाम सर
@Arvindpalve2248
@Arvindpalve2248 Жыл бұрын
सर तुम्ही जिवनात खरा गुरू आहात ❤
@shardanarwade1466
@shardanarwade1466 Жыл бұрын
सलाम सर आपल्या कामाला आणि आपल्याला सर आपल्या सारखे शिक्षक आजच्या काळात शिक्षक होणे दुर्मिळ आहे 🙏🙏🙏🙏🙏
@vijaychavan3343
@vijaychavan3343 Жыл бұрын
सर 100 तोफा ची सलामी आपल्या कार्याला
@bhanudasfunde5037
@bhanudasfunde5037 Жыл бұрын
सलाम तुमचया कामाला❤
@pirajiboinwad4080
@pirajiboinwad4080 Жыл бұрын
धन्यवाद सर
@hemajayker
@hemajayker Жыл бұрын
बोराटे सर आम्ही आपले फक्त व्हिडिओ पाहिलेत .ज्या मुलांनी तुम्हांला अनुभवले आहे, तुमच्याबरोबर चाललेत ती कशी विसरतील तुम्हाला? अतिशय सुंदर कार्य आहे तुमचे.भविष्यासाठी शुभेच्छा.
@shivharisonwane2261
@shivharisonwane2261 Жыл бұрын
You are most important in student life Miss you respected sir😢
@AmolShinde-nr4nw
@AmolShinde-nr4nw Жыл бұрын
अगदी बरोबर सर
@satwashilasadaphule7094
@satwashilasadaphule7094 Жыл бұрын
असे जर शिक्षक सगळ्यांना लाभले तर देशाची प्रगती आणि आदर्श मुले नक्कीच होईल
@RajshreeUmre-nl4jq
@RajshreeUmre-nl4jq Жыл бұрын
You are great sir
@shivajilad1212
@shivajilad1212 Жыл бұрын
Sir apko mere tarfse pranam
@desichorayt4269
@desichorayt4269 Жыл бұрын
Very nice thoughts sir 🎉🎉
@nallasoparamulaga8624
@nallasoparamulaga8624 Жыл бұрын
आपल्या कार्याला सलाम सर असंच आपलं काम पुढे हि असंच राहू द्या
@arunraut8226
@arunraut8226 Жыл бұрын
सर प्रणाम आपल्या कार्याला
@goshtgavakadchivilas.b9864
@goshtgavakadchivilas.b9864 Жыл бұрын
Congratulations sir Good Task
@vivekpatil5391
@vivekpatil5391 Жыл бұрын
Good job sir❤
@prajwalgamer6004
@prajwalgamer6004 Жыл бұрын
असा शिक्षक आणी अशी शाळा असेल तर कुठलाही बाप आपल्या मुलांना खाजगी शाळेत घालणार नाही अश्या विठ्ठल रुपी माणसाच्या हाताखाली शिकणारा प्रत्येक विद्यार्थी माणूस म्हणून घडणारच असा विश्वास वाटतो गोकुळ सुदामराव घुले उप कोषागार अधिकारी वसई जिल्हा पालघर
@bharatchandane1775
@bharatchandane1775 Жыл бұрын
😭😭😭😭😭करच रडले मी
@dnyaneshwarlatake6479
@dnyaneshwarlatake6479 Жыл бұрын
"Dev, Aai , Vadil ya nantar jar konache sthan tar te shikshakache" asa koni tari mhanlay aaj tyachi prachiti Ali..🙏🙏❤️
@shridharpagare8154
@shridharpagare8154 Жыл бұрын
Awesome.. Speechless.. Sir
@RajuHyalij-ts7vv
@RajuHyalij-ts7vv 7 ай бұрын
शिक्षक हाच गुरू पंढरपूर जाणाची गरज नाही
@Santosh-iu1dp
@Santosh-iu1dp Жыл бұрын
हनुमाननगर शाळेसाठी तुम्ही शिशक नसुन देवच होते
@kirannalawade5906
@kirannalawade5906 Жыл бұрын
Khup Chan sir great Aahat thuhmi shala tar ghadvli pan mule ghadvli pan thuhmi sir premal manse kamvli
@nitak79
@nitak79 Жыл бұрын
सर तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात
@shashikantgite1277
@shashikantgite1277 Жыл бұрын
Khup chaan kaam kele sir tumhi
@vinodhalpati9947
@vinodhalpati9947 8 ай бұрын
Nice
@IshvarPatil-rs2si
@IshvarPatil-rs2si Жыл бұрын
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 किशोर पाटील च्या हार्दिक शुभेच्छा आदिवासी जिल्हा नंदुरबार
@bhavikkolhe9396
@bhavikkolhe9396 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏 kup Chan kary kely sar
@sharadpapshetwar9433
@sharadpapshetwar9433 Жыл бұрын
खूपच छान . गुरुजी तुमचा संपर्क क्रमांक दया .👏👏
@dipakdesai1599
@dipakdesai1599 Жыл бұрын
I प्रौडॉफ you sir and you are great sir,❤️💯👍🥰🤗
@prabhakargunjal3683
@prabhakargunjal3683 Жыл бұрын
Simple Living, High Thinking Sir 👍🌹🙏
@priyayadav6223
@priyayadav6223 Жыл бұрын
Great 🙏
@vaishaliyadav8518
@vaishaliyadav8518 Жыл бұрын
सलाम सर 🙏🙏🙏
@SanjuKamble-qp3bl
@SanjuKamble-qp3bl Жыл бұрын
Sir your s thought , opinion, activities are great Truely trying this type work every person follow up with proudest confident life growth develop each other any other any time anywhere near of ours contact person.
@vasoinamdar5782
@vasoinamdar5782 Жыл бұрын
सर खरंच तुम्ही great aahat
@user-iu1ko1kb3o
@user-iu1ko1kb3o Жыл бұрын
❤khup chan sir
@pradeepkhune
@pradeepkhune Жыл бұрын
Tumcha sarke sikshak pratek shalela Milo sir❤
@SandipBhoye-ht3ir
@SandipBhoye-ht3ir Жыл бұрын
👍👍
@Ashwinitiwar1302
@Ashwinitiwar1302 Жыл бұрын
🎉khup chan Sir Tumchyasarkhe shikshak vidhyarthana labhot 😊 Sir,aata kuthe aahat tumhi badline?
@shivlalbarawkar3661
@shivlalbarawkar3661 Жыл бұрын
धन्यवाद
@ganeshtambe4095
@ganeshtambe4095 Жыл бұрын
Great Manus
@baburaokagewad6374
@baburaokagewad6374 Жыл бұрын
🎉🎉❤
@ankushpandhare4790
@ankushpandhare4790 Жыл бұрын
Nice❤
@yogeshavhad-nk9qj
@yogeshavhad-nk9qj Жыл бұрын
सर तुमच्या कार्यापुढे शब्द आपुरे आहे
@ShravanPawar-lw9cn
@ShravanPawar-lw9cn Жыл бұрын
खरच रूदय ला लागल सर
@lpd_production
@lpd_production Жыл бұрын
🙏🙏🙏. ❤❤❤
@pramodpawar6406
@pramodpawar6406 Жыл бұрын
सरांचाफोननंपाठवाना
@pramodsakhare5307
@pramodsakhare5307 Жыл бұрын
👍👍🌹🌹
@rutujapanaskar1709
@rutujapanaskar1709 Жыл бұрын
सर जपकर सरांचे पण भाषण टाका
@lahuborate96
@lahuborate96 Жыл бұрын
sakali upload hoil channel vr
@parmeshworkharate5672
@parmeshworkharate5672 Жыл бұрын
😥😥😥
@nanashinde9443
@nanashinde9443 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏💯💯💯💯🔥
@dattatraytambe6282
@dattatraytambe6282 Жыл бұрын
सरांचा मोबाईल नंबर पाठवा, हो प्रत्यक्ष बोलायचे आहे. त्या पेक्षा शब्द सुचत नाही......
@chandrashekharsatpaise9850
@chandrashekharsatpaise9850 Жыл бұрын
Same here
@Karan_-cu8hs
@Karan_-cu8hs Жыл бұрын
❤️❤️❤️
@parkashapatekar2555
@parkashapatekar2555 Жыл бұрын
Godblasu you sir
@ranjit7682
@ranjit7682 Жыл бұрын
❤😢😢😢
Can This Bubble Save My Life? 😱
00:55
Topper Guild
Рет қаралды 77 МЛН
Meet the one boy from the Ronaldo edit in India
00:30
Younes Zarou
Рет қаралды 17 МЛН
Logo Matching Challenge with Alfredo Larin Family! 👍
00:36
BigSchool
Рет қаралды 22 МЛН
Can This Bubble Save My Life? 😱
00:55
Topper Guild
Рет қаралды 77 МЛН