No video

या महिलांमुळे हे ५ नेते अडचणीत आले होते | Political Leaders Affairs Maharashtra | Vishaych Bhari

  Рет қаралды 1,153,294

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Жыл бұрын

या महिलांमुळे हे ५ नेते अडचणीत आले होते | Political Leaders Affairs Maharashtra | Vishaych Bhari
मित्रांनो, आपले वाडवडील सांगतात की बाई आणि बाटली या दोन्हीच्या नादाला चुकून पण लागू नये , जो या नादात फसला त्याची जिंदगी बरबाद झालीच म्हणून समजा. आता बाईला
एकाच साच्यात बसवणारी ही वाक्य काहींना अजिबात पटणार नाहीत. अगदी मलाही ती पटत नाहीत. पण आजकालचे काही नेते मात्र या जगाला ज्ञान देतात पण स्वतः मात्र कोरडे पाषाण असतात. आता मी हे बोलतेय त्या नेत्यांबद्दल जे बाईच्या नादाला लागले आणि पुरतेच अडचणीत आले. पण कोण कोण आहेत हे राजकीय नेते ,चला पाहूयात.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#politicalaffairs
#politicalaffairsinindia
#politicalleadersaffairs
#sanjayrathodpojachavanaffair
#dhanajaymunderenusharmaaffair
#shrikantdeshmukhnirmalayadavaffair
#ganeshnaikdeepachouhanaffair
#adityathackeraydishapataniaffair
#dhanajaymundekarunasharmaaffair
#sanjayrathod
#poojachavan
#dhananjaymunde
#ganeshnaik
#deepachohan
#adityathackeray
#dishapatani
#dishasaliyan
#karunasharma
#renusharma
#currentaffairs
#maharashtra
#maharashtragovernment
#currentaffairstoday
#maharashtrapolitics
#affair
#crimepatrolaffaircases
#maharashtrafarmerhelicopter
#maharashtrafarmerboughthelicopter
#maharastracrime
#ravirananavneetranaaffair
#currentaffairanalysis
#prashantdhawanworldaffairs
#political
#marriage #marriagefraud #fraudmarriage #fraudinmarriage #matrimonialfraud #marriagefraudcases #fraudmarriageact #marriagefraudcasenashik #marathimarriagefraudapps #marriagefrauddeportation #marriagefraudcasesinmaharashtra #onlinematrimonialfraud #marriagefraudpenalties #marathinews #marriagefraudcasesinindia #matrimonialfraudinindia #matrimonialfraudsinindia #matrimonialfrauds #matrimonyfrauds #matrimonyfraud #nrimarriagefraud #लग्न #लग्नहोतनाहीय #abpmaza #zee24taas #marathimulgi #marathimulaga

Пікірлер: 408
@lakhanpawar3064
@lakhanpawar3064 Жыл бұрын
किरीट सोमय्या ला पण घ्या व्हिडिओ मध्ये 😂😂
@Santosh-ep5oh
@Santosh-ep5oh 5 ай бұрын
सगळीकडून तिकीट कपालय 😂😂😂
@leenakalaskar7511
@leenakalaskar7511 5 ай бұрын
😂😂
@sachinsonawane2606
@sachinsonawane2606 3 ай бұрын
तोतला पोपत 😂😂😂😂😂
@wasimmulla8191
@wasimmulla8191 2 ай бұрын
😂😂
@hemantpatilofficial2863
@hemantpatilofficial2863 Жыл бұрын
या मध्ये तुम्ही आदित्य ठाकरे यांना विनाकारण गोवले आहे, बाकीच्या नेत्यांवर महिलांनी आरोप केले आहेत पण आदित्य ठाकरेंवर दिशा पटानी किंवा इतर कोणत्याही महिलेने आरोप केलेले नाहीत
@cookwithrishita
@cookwithrishita 11 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@manthanmore9554
@manthanmore9554 4 ай бұрын
Paid news
@GAMING_WITH_RAYQUAZA
@GAMING_WITH_RAYQUAZA 4 ай бұрын
ठाकरे शिवाय view's मिळणार कसे? Vishaych bhari
@NIRBHAY-nm3kx
@NIRBHAY-nm3kx Жыл бұрын
यादव....शर्मा....चौहान ....पटानी....इथ बर ही राजकारणी परप्रांतीयांचा मुद्दा काढत नाहीत.....😂😂😂😂😂😂😂😂
@audhootpanhalkar6805
@audhootpanhalkar6805 11 ай бұрын
😅😂
@dsk-dk
@dsk-dk 10 ай бұрын
😂😂
@virajshinde769
@virajshinde769 10 ай бұрын
MNS Raj thakrey saheb ch kadhu शाखतील ha मुद्दा
@chandrashekharjathar7026
@chandrashekharjathar7026 5 ай бұрын
एकदम बरोबर, मराठी राजकीय नेते....परप्रांतीय महिला पळवत आहेत...माराठीवर आक्रमण...मराठी खच्चीकरण .... वगैरे...😂😂😂😂
@vasantmore3190
@vasantmore3190 Жыл бұрын
बाई आणि बाटली जवळ केली की सगळी राखरांगोळी झाली म्हणून समजा 😊
@wasudeokad1547
@wasudeokad1547 Жыл бұрын
90 टक्के राजकारणी चारीञ हिन आहेत
@mcubeats2201
@mcubeats2201 10 ай бұрын
99%😅
@Vaibhav-vw3eo
@Vaibhav-vw3eo 10 ай бұрын
राजकारणी तुम्हालाच सांगून लफडी करतात वाटत
@Vaibhav-vw3eo
@Vaibhav-vw3eo 10 ай бұрын
Brobr na
@santoshlawate25
@santoshlawate25 11 ай бұрын
बाकी सर्वांचे अफैर लग्नानंतर चे होते ते अनैतिक आहे पण आदित्य ठाकरे यांच तर लग्न झालं नाही न मग काय चुकलं @vishayavchbhari ?
@omkarsmitamestry1676
@omkarsmitamestry1676 4 ай бұрын
Te fakt paid news hoti
@shivajishelke858
@shivajishelke858 Жыл бұрын
सारेच एका माळेचे मणी आहेत, पुढारी झाला का लगेचच बाई आणि बाटली, सभेत मात्र महात्मा
@vdpawar1477
@vdpawar1477 Жыл бұрын
पपी दे पपी दे एवढ्यात फेमस झालं होत ते नाही सांगितलं भावा
@ca.mandarkale6680
@ca.mandarkale6680 Жыл бұрын
दोन नेते खास मित्र .. पण विरोधी पक्षांत ... एक जण दुसऱ्याला सुरेखा पुणेकर वरून चिडवायचा .. दुसरा त्याला चौफुल्या मधील भेटी वरून... बाकी नुकसान कोणाचच झाल नाही ह्यात ...
@somnathgheware1132
@somnathgheware1132 Жыл бұрын
Kon ahet nete?
@sachinpatil-vl7rs
@sachinpatil-vl7rs 10 ай бұрын
गोपीनाथ मुंडे
@anamstory477
@anamstory477 Жыл бұрын
अमृता वहिनी चे नाव नाही ह्याच्यात देवेंद्र जी खूप वेळा गोचात आले आहेत त्यांचा मुळे 😂😂😂
@satishsoman66
@satishsoman66 Жыл бұрын
तुझ्या आईचे नाव आहे. जिने अनेकांचे बेड गरम केले होते
@sagaramankar5519
@sagaramankar5519 Жыл бұрын
😂😂😂
@atulsatpute3893
@atulsatpute3893 Жыл бұрын
😂😂
@biostatistics5762
@biostatistics5762 Жыл бұрын
मामी लग्नाची बायको आहे
@sumitpagare8924
@sumitpagare8924 Жыл бұрын
Agadi barobar 😂😂
@maheshohal5939
@maheshohal5939 Жыл бұрын
प्रकाश सुर्वे आणि शितल म्हात्रे तुमचे पाहुणे आहेत काय?
@vishalchavhan5678
@vishalchavhan5678 Жыл бұрын
Bhau tu ch re ek dam khar bolla
@Rajashrikalews4nw
@Rajashrikalews4nw 5 ай бұрын
मुका
@avishkarpatil3487
@avishkarpatil3487 5 ай бұрын
Khup hasalo rao...tumcha prashn pahun...
@user-vl2cv8jc4z
@user-vl2cv8jc4z 2 ай бұрын
अरे खरंच कीं!😂😂😂😂 एकदम बरोबर! मी तर विसरलोच होतो!👌👌👌👍👍
@vasantmore3190
@vasantmore3190 Жыл бұрын
सर्व रेस्ट हाऊस, पदाधिका-यांची निवास स्थाने, मुख्य कँबिन व आतील केबिनमध्ये CCTV कँमेरे लावावेत म्हणजे त्यांचे सर्व भिंग फुटेल, जनतेला त्यांचे खरे रूप समजेल। 😢
@sanjayghanvatsanjayghanvat7169
@sanjayghanvatsanjayghanvat7169 Жыл бұрын
😅 2:08 2:08
@SunilBurade
@SunilBurade Жыл бұрын
भिंग नव्हे बिंग म्हणा.
@DilipKatkar-tf1rs
@DilipKatkar-tf1rs Жыл бұрын
​@@sanjayghanvatsanjayghanvat7169e ki ki BH
@prashant_1333
@prashant_1333 Жыл бұрын
धनंजय मुंडे ला दोन पत्नी पासून 4 आपत्या आहेत. त्यामुळे त्यांना आमदारकी लढवायचा अधिकार आहे का?
@nikhilrao5892
@nikhilrao5892 Жыл бұрын
Tyana sagl chalt
@jay-tz3qx
@jay-tz3qx Жыл бұрын
आहे तशी मग मोदी अपात्र होतील..😂
@amol4038
@amol4038 Жыл бұрын
हो कारण ते आमदार आहे, पण तुम्ही मतदान करु शकत नाही दोन ठिकाणी ही शोकांतिका आहे आपली
@Sanjaypatil-vs4mi
@Sanjaypatil-vs4mi Жыл бұрын
आपत्याचा कायदा हा 2002 नंतर लागू झाला आहे ही अपत्य त्या अगोदर ची असतील तर काय हरकत नाही
@Sandeepjagtap7030
@Sandeepjagtap7030 Жыл бұрын
​@@Sanjaypatil-vs4miलोकसभा, विधानसभा या निवडणुकांसाठी कायदा लागू नाही.
@somnathpawar8857
@somnathpawar8857 Жыл бұрын
हे पाच नाही बरेच राजकीय नेते यासाठी परफेक्ट बसत आहे.मोहीत कुंबोज कोणाचा मुलगा आहे ते पण सांगा
@laxmangutte7819
@laxmangutte7819 Жыл бұрын
Kharach sanga
@whyiamanatheist5133
@whyiamanatheist5133 Жыл бұрын
मोदीचां 😂🤣🤣😂
@ratnakarpatil1991
@ratnakarpatil1991 Жыл бұрын
त्याच्या आईला पण कळत नसेल कुणाचं नाव घ्यायचं ते|
@laxmangutte7819
@laxmangutte7819 Жыл бұрын
Amit shah
@deshmukh7354
@deshmukh7354 Жыл бұрын
Konacha
@user-iu1ce6et7j
@user-iu1ce6et7j Жыл бұрын
बाई आणि बाटली हे प्रकरण राजकारणी नेते मंडळी असतात, हेच खरे
@Baby-rj2kq
@Baby-rj2kq Жыл бұрын
या सर्व महिला अमराठी उत्तर भारतीय आहे याची नोंद घ्यावी व आरोपींना शिक्षा व्हावी अशी अनेक प्रकरणे मुंबईतील आमदार आहेत
@ajitcharkari7479
@ajitcharkari7479 11 ай бұрын
यात आदित्य साहेबांची चूक काय त्याच्यावर मीडियाने विचारणा केली आहे त्या अभिनेत्री ने काही आरोप केलेत का?
@nlyKK
@nlyKK Жыл бұрын
जेव्हा कुणी आरोप करत तेव्हा काहीतरी काळ गोर नक्की असत, काही नुसते आरोप ही असू शकतात, पण अश्या लोकांचं काही होत नाही कारण पैसे आणि बॅक अप असतो.
@allrounder5296
@allrounder5296 Жыл бұрын
असल्या गोष्टींना चिन्मय भाऊ पाहिजे
@omkarpawar2874
@omkarpawar2874 10 ай бұрын
Bol bhidu madla ahe bhava to Ani apan vishay bhari bagto ahe 😅
@erwinsmith5796
@erwinsmith5796 2 ай бұрын
😂😂😂
@aathavanichisathavan
@aathavanichisathavan Жыл бұрын
जनता खुल्या❤ दयाची हाय ती बाप बदलते पण नेता नाही... 😡😡😡
@whyiamanatheist5133
@whyiamanatheist5133 Жыл бұрын
मोदी मोदी 🙏
@lawyerashishwagh3315
@lawyerashishwagh3315 Жыл бұрын
💯
@swapnilshinde8502
@swapnilshinde8502 Жыл бұрын
Kdk
@abhitumbada5876
@abhitumbada5876 Жыл бұрын
Nete mahanje ..... Vishwas nahi
@mcubeats2201
@mcubeats2201 10 ай бұрын
Tu sangali/kolhapur cha disatoy pan vishay kasay mahitiy ka ata paksh badalnyachi vel aaliy nete rahile bajula sagal froud aahet
@Sathnisargachi2102
@Sathnisargachi2102 Жыл бұрын
एक नारी सब पे भारी.😂😂
@Allrounder20407
@Allrounder20407 Жыл бұрын
माहीती अपूर्ण देता जे राजकीय जीवनातून उध्वस्त झाले असे प्रकरण सांगा जळगाव जिल्ह्यातील चे यांचे ही नावे आहेत उदा.माजी खासदार AT पाटील खासदार ,आमदार
@shantarambhosale3202
@shantarambhosale3202 Жыл бұрын
शीतल म्हात्रे, आणि तो फुटका आमदार सूर्वे त्याचं बोलला नाहीस
@user-mx3mw6pj6r
@user-mx3mw6pj6r 6 ай бұрын
भाजपकडून काय काय चाललंय हे सर्व जनताच बघतेय खूपच वाईट
@SandipPatil-kd4jr
@SandipPatil-kd4jr Жыл бұрын
अरे भावा हि सर्व राजकीय नेते नालायक आहेत
@rhitptil5237
@rhitptil5237 Жыл бұрын
भावा अजून खोलात गेला नाहीस 😂😂
@sidheshwarkamble
@sidheshwarkamble Жыл бұрын
काय राव तुम्ही धोतराचया धंद्यात भरपूर कमावलं अन बाईच्या नादात् सगलेच गमावला!
@rohitsharma45_fans41
@rohitsharma45_fans41 Жыл бұрын
असल्या नराधमांना फाशी देण्यात आली पाहिजे
@sunilbande8379
@sunilbande8379 3 ай бұрын
न घाबरता खरं बोललास भाऊ video आवडला. आणि तुझ्याच भाषेत लय सोललास यांना🎉
@krishnadoijad9069
@krishnadoijad9069 11 ай бұрын
एवढे प्रकरणं होऊन सुद्धा यांना काही सजा होत नाही.सामान्य माणूस मेला असता.
@RohanGurav-m
@RohanGurav-m 4 ай бұрын
तुम्ही सगळ बोलला भाऊ पण पुढे काहिच झाल नाही सगळ दाबल गेल thats true .
@RameshJadhav-mc6lb
@RameshJadhav-mc6lb 11 ай бұрын
अरे हे राजकारणी काय योगी नाहीत, संधीसाधू आहेत... आणि आग जवळ आली की लोणी वितळतेच हा निसर्ग नियम आहे.
@sharadbhosale9902
@sharadbhosale9902 Жыл бұрын
राजकीय कार्यकर्ता लोकांची कामे करत असेल तर लोक त्याच्या वैयक्तिक वागण्याकडे दुर्लक्ष करतात
@dfmc8064
@dfmc8064 Жыл бұрын
अरे बाई शिवाय राजकारण पुर्ण झाल आहे का. जस बुवा तेथे बाया.
@Sairam44778
@Sairam44778 22 күн бұрын
धनंजय मुंडे वैवाहिक असताना दुसर्‍या महिले बरोबर कसा काय प्रपंच करु शकतो कायदेशीर कारवाई करावी
@pathadeMitraMandal2k23
@pathadeMitraMandal2k23 Жыл бұрын
🧡 || जय श्री राम || 🙏🚩
@dattasawale6225
@dattasawale6225 Ай бұрын
ईतक झऊन घेतान यांना लाज का वाटलि नाही या महि
@prakashvarpe6732
@prakashvarpe6732 Жыл бұрын
शेवटच्या बाबतीत काहीच अर्थ नाही,माहिती चुकीची आहे,माहिती पुराव्यासकट द्या, ओळख असली म्हणजे लफडं असतं असं जावई शोध लावू नका.
@aathavanichisathavan
@aathavanichisathavan Жыл бұрын
😂😂😂
@aathavanichisathavan
@aathavanichisathavan Жыл бұрын
बाप बदलला तरी चालेल पण नेता बदलायला नको तुझा 😂😂😂
@dattatrayshelke58
@dattatrayshelke58 Жыл бұрын
मुका घेतल्या वर तुम्ही त्याला काय म्हणता
@saanjpatil21
@saanjpatil21 11 ай бұрын
only MNS option for Maharashtra...
@user-oy5vb2or4x
@user-oy5vb2or4x Жыл бұрын
चित्रा वाघ ला आता कोण झवणार
@pratapsanap7571
@pratapsanap7571 6 ай бұрын
तुझ्या आईचं नाव चित्रा आहे का
@vikas4483
@vikas4483 Жыл бұрын
Title चुकलं. या नेत्यांमुळे बाई ची वाट लागली
@deshmukh7354
@deshmukh7354 Жыл бұрын
Kharay
@ghanshamsautade4593
@ghanshamsautade4593 Жыл бұрын
आदित्य ठाकरें चे उदाहरण योग्य वाटत नाही, उगाच कोणाची बदनामी करू नको
@shivajichaudhari8083
@shivajichaudhari8083 2 ай бұрын
kase disha shaliyan visrĺat gud 🎉 kayam rahile ticha mrutyu nnairgig hota kay
@nitintambe7034
@nitintambe7034 6 ай бұрын
म्हणजे जसा तिलित सोमय्या दुसऱ्याला उघडा पाडायचं बघतो पण यालाच संपूर्ण देशाने उघडा बघितला धनु मुंडे करुणा बरोबर आहे आणि रेणु ला पण सांभाळतो
@vishalkale3954
@vishalkale3954 Жыл бұрын
गौतमी पाटील चा पण आहे राजकीय ठोक्या
@akshayrandive1280
@akshayrandive1280 Жыл бұрын
😂❤😂
@karan-w
@karan-w Жыл бұрын
Kon
@deshmukh7354
@deshmukh7354 Жыл бұрын
Kone
@somnathpawar8857
@somnathpawar8857 Жыл бұрын
भविष्यात ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची उमेदवार असेल तर नवल वाटायला नको बर का
@deshmukh7354
@deshmukh7354 Жыл бұрын
@@somnathpawar8857 Rashtravadi ch kon
@arjungarad7269
@arjungarad7269 Ай бұрын
करुन मुंडे दोन मुले आहेत है नेते मंडळी आहेत ते आजचे राजे आहेत असे वाटते पण लेकाना कळत नाही असे वाटते
@manoharpatil1820
@manoharpatil1820 Жыл бұрын
काही राजकारणी च्या 10,15 बायां असतात ch, कारण त्यांनाही पुढे यायचे असते. शिवाय सर्व mophat असते
@KiranPatil-bj1ho
@KiranPatil-bj1ho Жыл бұрын
खासदार राहुल शेवाळे प्रकरण आहे
@avinashmali5028
@avinashmali5028 4 ай бұрын
किरीट सोमय्या 😂
@dattatrayghadage2491
@dattatrayghadage2491 4 ай бұрын
पुरुष म्हटलं की बाई आलीच अनेकदा महिला आपले आयुष्य छान शौकीन घालवावे म्हणून स्वतः पुरुषाना आपल्या जाळ्यात ओढतात त्यातून ही प्रकरण जन्म घेतात हेअसच चालायच.
@Fun_and_Knowledge_
@Fun_and_Knowledge_ Жыл бұрын
Shrikant Deshmukh Dhanajay Mundhe Ganesh Naik Sanjay Rathod Aditya Thakrey
@harshalsakpal1901
@harshalsakpal1901 Жыл бұрын
👍🏾😂
@gajananingole5135
@gajananingole5135 Жыл бұрын
संजय राठोड हागद्दारच
@vasantkangale9943
@vasantkangale9943 3 ай бұрын
पुढार्यांनी मजा केली
@sushantmisal8301
@sushantmisal8301 Жыл бұрын
तुमचं caption न च चुकलय ..खर तर सत्ता आली की ह्या असल्या मौजेच्या गोष्टी ह्यांच्यात आपोआपच येत जातात...कोणाच्या बाहेर येतात..तर कोणाच्या मांडीच्या खाली दडून राहतात💯
@ashokkumthekar592
@ashokkumthekar592 Жыл бұрын
Ganesh naik mahachalu... mhatarchal...
@ashokshinde8822
@ashokshinde8822 Жыл бұрын
बीड जिल्ह्यातील ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख रत्नाकर च पद गेले राव बाईच्या नादात तर गमावलं
@kshitijghormade584
@kshitijghormade584 Жыл бұрын
Brij Bhushan Singh la pn include kara
@Ghost22161
@Ghost22161 Жыл бұрын
मानसी सोनी मुक्काम पोस्ट गुजरात
@ratnakarpatil1991
@ratnakarpatil1991 Жыл бұрын
वाजपेयी आणि राजकुमारी कौल हे उदाहरण का नाही दिलं?
@vasantkamble5482
@vasantkamble5482 Жыл бұрын
लय बरोबर.
@onkjadhav7145
@onkjadhav7145 5 ай бұрын
Caption चुकीचं आहे भावा... या राजकारण्या माणसामुळे किती जणांचे जणांचे जीवन संकटात आले ते पण पहावे....
@Pune456
@Pune456 5 ай бұрын
मुळात हे चॅनेल like साठी कुठल्याही थराला जाऊ शकता
@mohankamthe8335
@mohankamthe8335 Жыл бұрын
पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारुला काय झालं
@purushottamdhande9419
@purushottamdhande9419 Жыл бұрын
्््भाजपाची,अडचण कशी होणार ््् ,,,,,,,या,पाच भाजपा नेत्यांनी भाजपाचे राजकिय गुरु किंवा राजगुरु,, आसाराम बापू यांचे अनुकरण केले आहे,पक्षात शिस्त हवीच, ््््गुरुजी,तसे परमशिष्य,््््
@Berar24365
@Berar24365 11 ай бұрын
काही सापडत नाही म्हणून चाललेली तडफड बाहेर येतेय नाही का ?
@SubhashPatil-hi8ed
@SubhashPatil-hi8ed 3 ай бұрын
त्यांना कायदा व पोलीस खात्याचा धाक नसतो.कारण ते नेते आहेत.
@girishthorat3361
@girishthorat3361 11 ай бұрын
थांबा थांबा थांबा उपाय भरपूर आहेत, आमच्या कडे बईल चापतात त्या प्रमाणे आपण आमदार चापून घेऊ पहिले 😂😂😂
@luckydaymond9248
@luckydaymond9248 Жыл бұрын
Paruchi pappi che sanga ki.
@devachegani4392
@devachegani4392 10 ай бұрын
आपल्या इथ तो नेता कोण्या जातीचा आहे या वरून त्यांचे कारनामे मूग गिळून पोटात ठेवले जातात..
@sanjaytambade3802
@sanjaytambade3802 11 ай бұрын
जिल्हा परिषद सदस्य संतोष हंगे आमदार संगीता ठोंबरे
@darshansakre8007
@darshansakre8007 11 ай бұрын
🤣 सांभाळून राहा दादा सांगतोय बरोबर काळजी घे स्वतः ची अंगाशी यायला वेळ लागणार नाही भरपूर मोठया बलाढ्य नेते आहेत हे
@RoyaBanjaraRathod
@RoyaBanjaraRathod 5 ай бұрын
म्हणजे आम्ही पागल बाटली आणि बाई मागे लागणारे काय पण का भाऊ 😅😂
@sbhome2402
@sbhome2402 5 ай бұрын
Bhai tuza Vishayach bhari
@narhariwarkade1043
@narhariwarkade1043 Ай бұрын
शिमग्याचीबोंब२दिवस,दुसरं काय?
@darshanmagdum9806
@darshanmagdum9806 5 ай бұрын
Karach ha vishay bhari aahe ..😂
@Sp093
@Sp093 Жыл бұрын
आदित्य ठाकरे अडचणीत आले म्हण 😂😂😂
@user-uo2nb1xs5r
@user-uo2nb1xs5r 6 ай бұрын
चिन्मय मस्त सांगतो, तुला जमत नाही
@Ranuangel
@Ranuangel 10 ай бұрын
जसे त्यांचे प्रकरण विसरले तसे तुमच्या बदल झालेले दिसत नाहीत
@nitinpradhan91
@nitinpradhan91 Жыл бұрын
पोराच्या वयाची नवी मुंबई,नाईकाची मैत्रीण,,,,जिला पोरगा हाये ,,,,,,मोठा
@rajratnarajnekar5421
@rajratnarajnekar5421 6 ай бұрын
पोटात बीअर आणि खिशात पैशे आले कि सगळे प्रकरणं पोटात घातले जातात
@JaiHindSir555
@JaiHindSir555 4 ай бұрын
बेसुऱ्या मामींमुळे टरबूजे मामा सुद्धा बऱ्याच वेळा गोत्यात येत असतात. पण सहन करण्या शिवाय काही पर्याय नाही
@SubhashPatil-hi8ed
@SubhashPatil-hi8ed Жыл бұрын
यात किरीट सोमय्या यांचे नाव आले नाही.
@supersaiyan4780
@supersaiyan4780 11 ай бұрын
Moral of the story bhaiyya porin shi lamb raha😂
@dikshantraut2
@dikshantraut2 Жыл бұрын
Aditya Thakre married nahi bhau tumhi taycha naw kase Kai ghetale taini konala fasawla nahi
@maheshmandavkar5989
@maheshmandavkar5989 Жыл бұрын
प्रदीप कुरुळकर ला आला असेल अनुभव
@sudhirchavan9932
@sudhirchavan9932 6 ай бұрын
sagalya parprantiya bayaka yanchyamule korodepati zale bangladeshi pori sudha motmothya tower madhe rahatat ya lokamule
@rameshugale3787
@rameshugale3787 4 ай бұрын
😂 अगदी बरोबर
@jioindiadigitallife3973
@jioindiadigitallife3973 10 ай бұрын
Gautami patil cha pathi mage kiti barbad aahet present madhe te sanga mi devu ka proof ya punyala
@unknown_49018
@unknown_49018 10 ай бұрын
यात अजून एक नाव add kara शितल म्हात्रे आणि सुर्वे पप्पी पारु
@balasahebgaikwad246
@balasahebgaikwad246 11 ай бұрын
उद्धव साहेब.... मुलगा कधी शहाणा होतो.... तुम्हाला कळायला पाहिजे.... एवढे दिवस लग्न ठेवून.... बाकीचे लेकरं बी राहू दे ना नीट.....
@rahulwaghmare8945
@rahulwaghmare8945 Ай бұрын
निर्मला यादव 👌🏻🍫
@shrikantsoni9905
@shrikantsoni9905 2 ай бұрын
Narendra mehta rahila na..
@nandkumarkadam5814
@nandkumarkadam5814 2 ай бұрын
Dada mi pregnt ahe puneet hording lagle hote
@armyman2848
@armyman2848 Ай бұрын
दादा IAS officer तुकाराम मुंडे सरण वर एक विडियो बनवा ना 🙏
@yashrajpatil3596
@yashrajpatil3596 10 ай бұрын
Adithya thakra. Kashala nav gata. Plain image vala manus hai. Friendship asala manja kai zala. Ugaich kai pan.
@shankarlokare1312
@shankarlokare1312 Жыл бұрын
Shirkant Deshmukh Bhurta ahe
@madhukarmunde9653
@madhukarmunde9653 11 ай бұрын
याना काय सजा झाली हे सागा हे लफडे सगळ्या ना माहित आहेत हे जर प्रकरण सामान्य मानसाचे आसते तर
@sairathod4489
@sairathod4489 Жыл бұрын
यांना आदित्य ठाकरे बदनाम करायचा आहे फक्त ,😊
@narendraborkar3724
@narendraborkar3724 Жыл бұрын
Tyala kaay badnaam karaych
@vinayakchindarkar7326
@vinayakchindarkar7326 11 ай бұрын
Kay rahilay badnam vhaychay🤣🤣
@udaybaviskar2422
@udaybaviskar2422 Ай бұрын
Anaitik sambandhab baddal lokanni ghruuna karavi, pan Aaditya avivahit taruun aaheyt.. tey muli barobar disley tar 'tey oerfectly allowed ahey.
@deshmukh7354
@deshmukh7354 Жыл бұрын
Ao ase kititari prakarana astil tumi char pach kay sangtay, kay evdhi news karaychiy yachi
@santajijadhav3367
@santajijadhav3367 4 ай бұрын
अजीत दादा च सांगितले नाही तुम्ही
@Aryangoldi
@Aryangoldi 5 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांचा, जिजामातेचा वारसा सांगणारी जनता तरीही यांना निवडून देते हेच दुर्दैव , 🧟‍♂️ असल्या उमेदवारांना येत्या निवडणुकीत अजिबात मतदान करू नका 🙏
@krishnakulkarni2895
@krishnakulkarni2895 Жыл бұрын
मस्तानी ते च केली
Indian Political Leaders' Love Affairs (BBC Hindi)
13:02
BBC News Hindi
Рет қаралды 1,8 МЛН
Вы чего бл….🤣🤣🙏🏽🙏🏽🙏🏽
00:18
Каха заблудился в горах
00:57
К-Media
Рет қаралды 11 МЛН
👨‍🔧📐
00:43
Kan Andrey
Рет қаралды 9 МЛН
Вы чего бл….🤣🤣🙏🏽🙏🏽🙏🏽
00:18