डोळ्यांतून पाणी येणे बंद होत नाही. | Watering Eye Causes, Symptoms, Treatment (Marathi)

  Рет қаралды 21,195

Nandadeep Eye Hospital Dr Patwardhan

Nandadeep Eye Hospital Dr Patwardhan

10 ай бұрын

Join Dr. Sourabh Patwardhan, a respected ophthalmologist, as he provides valuable insights into watery eyes in this informative video. Dr. Patwardhan explains the symptoms, causes, and available treatments for this common eye condition, offering clarity and guidance for those experiencing excessive tearing.
In this video, you'll learn about:
Symptoms of watery eyes, including excessive tearing and irritation
Common causes of watery eyes, such as allergies, infections, and blocked tear ducts
Underlying conditions that can contribute to watery eyes, such as dry eye syndrome and conjunctivitis
Available treatments for watery eyes, including over-the-counter remedies, prescription medications, and surgical interventions
Practical tips for managing watery eyes at home and preventing further discomfort
Importance of seeking professional medical advice for personalized diagnosis and treatment recommendations
📌 If you found this video helpful, please like, comment, and subscribe for more eye care tips and health insights from experts like Dr. Sourabh Patwardhan!
#WateryEyes #EyeHealth #DrSourabhPatwardhan #EyeCare #VisionCare #EyeConditions #HealthEducation #EyeTreatment #EyeSymptoms #Ophthalmology #EyeCareTips
Nandadeep Eye Hospital (नंदादीप नेत्रालय) is a Group of super-speciality eye care hospitals founded in 1980 with centres in Sangli, Kolhapur, Belagavi, Ratnagiri, Pune, Mulund (Mumbai) and Ichalkaranji with all advanced ophthalmic specialties available under one roof.
Call 9220001000 for appointment
✅CONTACT US:
phone: 92 2000 1000
Email: nandadeepeyehospital@gmail.com
✅Website: www.nandadeepeyehospital.org
✅Facebook: / nandadeepeyehospital
✅Instagram: nandadeep_e...
Call 9220001000 for appointment
✅CONTACT US:
phone: 92 2000 1000
Email: nandadeepeyehospital@gmail.com
✅Website: www.nandadeepeyehospital.org
✅Facebook: / nandadeepeyehospital
✅Instagram: nandadeep_e...
#WateringEyeCauses #vision #eyedisease #drsourabhpatwardhan
⚠️MEDICAL ADVICE DISCLAIMER: The information on various eye problems and treatments available at this channel is intended for general guidance only, not advice or guarantee of outcome, and must never be considered a substitute for the advice provided by a doctor or other qualified healthcare professional upon your eye examination. Although Nandadeep Eye Hospital takes all reasonable care to ensure that the content shared here is accurate and up-to-date, all information contained on it is provided ‘as is’.Nandadeep Eye Hospital may at any time and at its sole discretion change or replace the information available on this channel. We shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect, or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel, including viruses, regardless of the accuracy or completeness of any such content.Nandadeep Eye Hospital disclaims any control over, relationship with, or endorsement of views expressed by other KZfaq users. Any links to other websites are provided only as a convenience and Nandadeep Eye Hospital encourages you to read the privacy statements of any third-party websites.

Пікірлер: 60
@nandadeepeyehospital
@nandadeepeyehospital 4 ай бұрын
Nandadeep Eye Hospital (नंदादीप नेत्रालय) is a Group of super-specialty eye care hospitals founded in 1980 with centers in Sangli, Kolhapur, Ratanagiri, Belagavi, Pune, Mumbai (Mulund) and Ichalkaranji with all advanced ophthalmic specialties available under one roof. For any more questions please contact ✅CONTACT phone: 92 2000 1000. Email: nandadeepeyehospital@gmail.com ✅Website: www.nandadeepeyehospital.org ✅Facebook: facebook.com/nandadeepeyehospital ✅Instagram: instagram.com/nandadeep_eye_hospital/?hl=en
@bharatsali3468
@bharatsali3468 2 ай бұрын
Thank you so much sir
@ganeshsatpute1898
@ganeshsatpute1898 3 ай бұрын
धन्यवाद सर जी.
@nandadeepeyehospital
@nandadeepeyehospital 3 ай бұрын
आपका बहुत-बहुत धन्यवाद। कृपया हमारे चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब करें। channel: kzfaq.info/love/r5uvGT2u89t0S-t9PalrUgfeatured
@user-nd6mj4gi1k
@user-nd6mj4gi1k 5 ай бұрын
Thank uu so much sir
@nandadeepeyehospital
@nandadeepeyehospital 5 ай бұрын
Most Welcome. Please Like, Share and Subscribe to our channel: kzfaq.info/love/r5uvGT2u89t0S-t9PalrUgfeatured
@roshanmulani6444
@roshanmulani6444 4 ай бұрын
Thakiu
@nandadeepeyehospital
@nandadeepeyehospital 4 ай бұрын
You're Most Welcome Sir, Please Like, Share and Subscribe to our channel: kzfaq.info/love/r5uvGT2u89t0S-t9PalrUgfeatured
@shwetajoshi4315
@shwetajoshi4315 7 ай бұрын
Khup sundar mahiti sir😊
@nandadeepeyehospital
@nandadeepeyehospital 7 ай бұрын
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. भेटीसाठी आणि कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा. आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या: kzfaq.info/love/r5uvGT2u89t0S-t9PalrUgfeatured
@rajanikudale253
@rajanikudale253 6 ай бұрын
डञङङफ़​
@Tusharbhittam
@Tusharbhittam 10 ай бұрын
Sir nytsagimus var video banva please 😢
@nandadeepeyehospital
@nandadeepeyehospital 10 ай бұрын
नंदादीप नेत्रालय ला संपर्क केल्याबद्दल धन्यवाद, हो नक्कीच. आम्ही लवकरच व्हिडिओ करू, भेटीसाठी आणि कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा. आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या: kzfaq.info/love/r5uvGT2u89t0S-t9PalrUgfeatured
@deelipmarlegaonkar8407
@deelipmarlegaonkar8407 4 ай бұрын
अतिशय उत्कृष्ट माहिती धन्यवाद
@nandadeepeyehospital
@nandadeepeyehospital 4 ай бұрын
व्हिडिओला प्रतिसाद दिल्याबद्दल व नंदादीप नेत्रालय ला संपर्क केल्याबद्दल धन्यवाद.अपॉइंटमेंटसाठी व कोणत्याही माहितीसाठी आपण 9220001000 ह्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधू शकता.धन्यवाद
@user-nd6mj4gi1k
@user-nd6mj4gi1k 5 ай бұрын
Majhya mulachya dolyatun lahanpanapasun pani yete to ata 4 years complete ahe. Pani yene chalu ahe doctor mhanale nali block ahe. Mulala ky problem honar nahi na tyamule
@nandadeepeyehospital
@nandadeepeyehospital 5 ай бұрын
नमस्ते सर, व्हिडिओ पाह्ण्याबाद्द्ल व नंदादीप नेत्रालायला संपर्क केल्याबद्दल धन्यवाद . तुमच्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे डोळ्यातून पाणी येण्याच महत्वाच कारण हे लासरू असू शकते.त्यामुळे तुमच्या मुलाच्या दृष्टीवर तर दूषपरिणाम नाही होणार पण डोळ्यातून सतत पाणी येत राहणार, त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य वेळेत उपचार करणे गरजेचे आहे. त्यावर चांगले उपचार उपलब्धही आहेत. आणखीन काही शंका असल्यास किवा कोणत्याही मदतीसाठी तुम्ही तुमचा पत्ता व संपर्क क्रमांक आम्हाला देऊ शकता किवा 920001000 ह्या हेल्पलाईन क्रमांक वर संपर्क साधू शकता.
@user-nd6mj4gi1k
@user-nd6mj4gi1k 5 ай бұрын
Ashi ek case ahe ki eka mulachya dolyatun asech pani yet hote tyamul tyacha dola korda pdla ani doctor mhanale tyavr ky ilaz nahi honar ata tyala ase kshamul jhal asel plz reply sir
@nandadeepeyehospital
@nandadeepeyehospital 5 ай бұрын
नमस्कार सर ,व्हिडिओला प्रतिसाद दिल्याबद्दल व नंदादीप नेत्रालायला संपर्क केल्याबद्दल धन्यवाद. सर तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे याचे दोन कारणे असू शकतात. 1. पेशंटच्या डोळ्यांमध्ये जे पाणी तयार होते. तो जाण्याचा मार्ग जर ब्लॉक आहे का ते पाहणे गरजेचे आहे. 2. पाणी साठवून ठेवण्यासाठी जो डोळ्यामध्ये ऑइलचा थर असतो जर त्याची कमतरता असेल तर डोळ्यांमध्ये पाणी थांबत नाही त्यामुळेही डोळे कोरडे होण्याचा त्रास उद्भवू शकतो. नेमके काय कारण आहे हे आमचे तज्ञ डॉक्टर तपासणी करून योग्य तो सल्ला देतील तर सर तुम्ही तुमचा संपर्क क्रमांक आम्हाला दिला तर आमचे प्रतिनिधी तुम्हाला कॉल करून तुमच्या जवळच्या शाखेमध्ये अपॉइंटमेंट देऊ शकतो.
@akshaykamble1918
@akshaykamble1918 9 ай бұрын
Sir 2 mahinyat mi 2 vela opreshan kele aahe lasruche
@nandadeepeyehospital
@nandadeepeyehospital 9 ай бұрын
नंदादीप नेत्रालयला संपर्क केल्या बद्दल धन्यवाद, तुमचा प्रश्न नेमका काय आहे हे आम्ही समजू शकत नाही आहोत, कृपया तुमचा संपर्क क्रमांक आम्हाला पाठवा जेणेकरून आमचे प्रतिनिधी तुम्हाला संपर्क करतील, अथवा 92 2000 1000 या क्रमांकावर संपर्क साधावा धन्यवाद.
@user-nd6mj4gi1k
@user-nd6mj4gi1k 2 ай бұрын
Mla majhya mulala tumchyakde dakhvaych ahe punyatil shakhevha address tumhi sangu shkta ka plz sir. Tya hyapn dolyatun pani yete dr mhntat ek nali block ahe pn opretion chi garaj nahiye ani kel tripn 50 takke chance ahet success hoil. Pani yete mhnu. Tyachya dolyala ky infection honar nahi as mhntat plz reply sir
@nandadeepeyehospital
@nandadeepeyehospital 2 ай бұрын
नमस्कार सर, आमच्याशी कॉन्टॅक्ट केल्याबद्दल धन्यवाद सर. तुम्ही अजिबात काळजी करू नका आमच्या पुण्याच्या शाखेमध्ये तुमच्या मुलाची पूर्ण डोळ्याची तपासणी होईल आणि तिकडचे डॉक्टर तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतील. पत्ता:- नंदादीप सेरी नेत्रालय 101-102, ब्लू सफायर बिझनेस पार्क, पुणे- नाशिक हायवे, गोविंद गार्डन हॉटेल जवळ, विश्वशांती कॉलनी, पिंपळे सौदागर, पुणे-411027 📲फोन - 9220001000
@user-nd6mj4gi1k
@user-nd6mj4gi1k 2 ай бұрын
Thank uu
@maheshkambale3439
@maheshkambale3439 6 ай бұрын
Syringing test karnyas kiti kharch yeto sir
@nandadeepeyehospital
@nandadeepeyehospital 6 ай бұрын
नंदादीप नेत्रालय मध्ये संपर्क केल्याबद्दल धन्यवाद,सर रेगुलर केसपेपर फी आकारली जाते.ह्या टेस्ट साठी तुमच्याकडून कोणतेही extra charges घेतले जाणार नाहीत अधिक माहितीसाठी तुम्ही 9220001000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता धन्यवाद.
@sumanmahamulkar397
@sumanmahamulkar397 4 ай бұрын
Sir, माझा मुलाच्या डोळ्यातून 4दिवस झाले पाणी येतेय उजव्या डोळ्यातून आणि डोळा उजेडात झकतोय तर उपाय सांगा आम्ही ciprofloxacin dexamethasone ciplox-D हा drops सोडतोय त्रास होतो आहे. उपाय सांगा
@nandadeepeyehospital
@nandadeepeyehospital 4 ай бұрын
व्हिडिओला प्रतिसाद दिल्याबद्दल व नंदादीप नेत्रालय ला संपर्क केल्याबद्दल धन्यवाद, डोळ्यामधून नेमके कशामुळे पाणी येत आहे यासाठी डोळ्यांची पूर्ण तपासणी करून घेणे गरजेचे आहे. तसेच डॉक्टरांच्या साल्याशिवाय कोणतीही औषधे जास्त काळ वापरू नये. डोळ्यांची तपासणी करण्यासाठी तुम्ही जवळच्या नंदादीप शाखेस भेट द्या, जेणेकरून आमचे तज्ञ डॉक्टर तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करतील. अधिक माहिती साठी तुम्ही 9220001000 वर संपर्क करू शकता, अथवा तुमचा संपर्क क्रमांक आम्हाला दिलात तर आमचे प्रतिनिधी तुमच्याशी संपर्क साधतील.
@user-ph6nr5vj4v
@user-ph6nr5vj4v 10 ай бұрын
sarkhe hote ka Tatum pas yeto
@nandadeepeyehospital
@nandadeepeyehospital 5 ай бұрын
सर वेळेवर उपचार न केल्यामुळे पुढचे दुष्परिणाम होऊ शकतात त्यामुळे तुम्ही योग्य उपचार त्वरित करून घ्या.
@vinayakparab3746
@vinayakparab3746 8 ай бұрын
Dolyachya mage fat jama zal ahe asa doctor ni sangitala.ani wel lagel asa bolale.
@nandadeepeyehospital
@nandadeepeyehospital 8 ай бұрын
नमस्कार, याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे, त्यामुळे तुमच्या डोळ्यांची तपासणी करून घेण्यासाठी तुम्हाला आमच्या हॉस्पिटल ला भेट देणे गरजेचे आहे. तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 9220001000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता, अथवा तुम्ही तुमचा नंबर आम्हाला दिलात तर आमचे प्रतिनिधी तुम्हाला फोन करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकतात. नंदादीप नेत्रालय मध्ये संपर्क केल्याबद्दल धन्यवाद.
@priyankametakari8505
@priyankametakari8505 21 күн бұрын
Mazya mulachya dolyatun pani aani yellow colour chi gan yeti aani dole cipdtat
@nandadeepeyehospital
@nandadeepeyehospital 10 күн бұрын
नमस्कार, डोळ्यातील पाणी नेमक्या कोणत्या कारणामुळे येत आहे हे आधी आपल्याला तपासून पहावे लागेल त्यानुसार योग्य त्या औषधोपचार देऊन आपण ह्याचे प्रमाण तसेच डोळ्यातील घाण येणे थांबवू शकतो.आमच्या 9220001000 या नंबर वर संपर्क करून आमच्या समुपदेशकांशी याविषयी सविस्तर चर्चा करू शकता, अथवा हॉस्पिटलमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन योग्य ती तपासणी केल्यानंतर तुम्हाला योग्य तो सल्ला दिला जाईल. धन्यवाद.
@user-ph6nr5vj4v
@user-ph6nr5vj4v 10 ай бұрын
mala dolala karat sarkhe hote
@nandadeepeyehospital
@nandadeepeyehospital 10 ай бұрын
नंदादीप नेत्रालय ला संपर्क केल्याबद्दल धन्यवाद,याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे, त्यामुळे तुमच्या डोळ्यांची तपासणी करून घेण्यासाठी तुम्हाला आमच्या हॉस्पिटल ला भेट देणे गरजेचे आहे. तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 922001000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता, अथवा तुम्ही तुमचा नंबर आम्हाला दिलात तर आमचे प्रतिनिधी तुम्हाला फोन करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकतात.
@JagannathWalekar
@JagannathWalekar 5 ай бұрын
माहेतिआफनदना​@@nandadeepeyehospital
@dsghaisasghaisas149
@dsghaisasghaisas149 3 ай бұрын
माझ्या डाव्या डोळ्याची पापणी थोडी खाली आल्याने पाणी येतं असं डाॅ म्हणणं आहे.आॅपरेशनचा सल्लाही दिला आहे.पण त्यामुळे पाणी येण्याचं बंद होईल ही खात्री नाही असंही अन्य डॉ.म्हणणं. आहे.त्यामुळे शस्त्रक्रिया करावी का हा प्रश्न आहे.माझे वय ७८ चालू आहे.
@nandadeepeyehospital
@nandadeepeyehospital 3 ай бұрын
नमस्कार, प्रश्न केल्याबद्दल धन्यवाद. डोळ्याची पापणी खाली येणे याचे कारण आणि डोळ्यातून पाणी येण्याचे कारण दोन्ही वेग वेगळ्या गोष्टी आहेत. दोनी गोष्टी एक मेकांचा संबंधित नाहीयेत. अधिक माहिती साठी कृपया तुम्ही तुमचा फोन नंबर आम्हाला देऊ शकता किंवा आमच्या हेल्पलाइन नंबर 9220001000 वर संपर्क करून आमच्या समुपदेशकांशी याविषयी सविस्तर चर्चा करू शकता, अथवा हॉस्पिटलमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन योग्य ती तपासणी केल्यानंतर तुम्हाला योग्य तो सल्ला दिला जाईल. नंदादीप नेत्रालयशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
@vinayakparab3746
@vinayakparab3746 8 ай бұрын
Dolyatun pani yete ani dole lal astat.ani dolyat ushanata watate.2 months zale treatment kartey pn effect nahi zala
@nandadeepeyehospital
@nandadeepeyehospital 8 ай бұрын
नंदादीप ला संपर्क केल्या बद्दल धन्यवाद. तुम्हाला होणाऱ्या अडचणी आम्ही समजू शकतो, पण सर तपासणी केल्या शिवाय आम्ही अचूक सल्ला नाही देऊ शकत. नंदादीप येथे बुबुळापासून पडद्यापर्यंत होणाऱ्या सर्व आजारांचे अत्याधुनिक उपचार पध्दती उपलब्ध आहेत . एकदा व्यवस्थित तपासणी केल्या नंतर आम्ही तुमच्या दृष्टीत किती सुधारणा होऊ शकते ते नक्की सांगू शकतो. तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 9220001000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता, अथवा तुम्ही तुमचा नंबर आम्हाला दिलात तर आमचे प्रतिनिधी तुम्हाला फोन करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकतात.
@vanitadhaktode1915
@vanitadhaktode1915 8 ай бұрын
Punyat kuthe aahet hospital pls share your location..
@maheshkadam9666
@maheshkadam9666 5 күн бұрын
आपल्या मुंबई मुलुंड शाखा येथील संपर्क किंवा पत्ता द्यावा
@nandadeepeyehospital
@nandadeepeyehospital 3 күн бұрын
तळमजला, ऑक्सिस बँकेच्या मागे नेपच्यून बिल्डिंग, नेताजी सुभाष रोड, मुलुंड स्टेशन जवळ मुलुंड पश्चिम मुंबई. फोन नंबर :- 070281 00023 g.co/kgs/Lc7efK4
@manoharrane1595
@manoharrane1595 5 ай бұрын
माझ्या बायकोच्या डोळ्यातून सतत पाणी वहात होते . तेव्हा मुंबईला डॉ . नी ऑपरेशन करून बायपास नलीका घालावी लागेल . पण आज ऑपरेशन करून 3 वर्षे झाली तरीही पाणी गळायचे बंद झाले नाही . पुन्हा ऑपरेशन करावे लागेल का? डोळ्यांच्या लिक्विड चा काहीही उपयोग होत नाही . तसेच दोन महिन्या पासून माझ्या उजव्या डोळ्यातून पाणी वहाते . ऑपरेशन करून फायदा होईल का ?
@nandadeepeyehospital
@nandadeepeyehospital 4 ай бұрын
नमस्कार सर,व्हिडिओला प्रतिसाद दिल्याबद्दल व नंदादीप नेत्रालय ला संपर्क केल्याबद्दल धन्यवाद ऑपरेशन केल्यानंतर ही तुमच्या पत्नीच्या डोळ्यातून अजूनही सतत पाणी वाहत असल्यास कृपया तुमच्या डॉक्टरांकडून लगेचच फेर तपासणी करून घ्या . ऑपरेशन नंतर घातलेली नलिका चे नक्की काय झालेले आहे ते फक्त तपासणी करूनच समजू शकते. तुमच्या डोळ्याची ही तपासणी करून घ्या बऱ्याच वेळा उन्हाळ्यात कोरडेपणा मुळे ही डोळ्यातुन पाणी जाऊ शकते आणि डोळ्यातून नाकात जाणारी नलिका ब्लॉक झाल्याने ही पाणी सतत वाहू शकते जे तुम्हाला माहित आहेच.. तुमच्या दोघांसाठी ही नक्की काय कारण आहे हे तपासूनच आपल्याला समजू शकेल. तुम्ही जर मुंबईत असाल तर मुंबईत मुलुंड मध्ये नंदादीप नेत्रालय ची एक ब्रांच आहे तिथे तुम्ही तपासणी करून घेऊ शकता. 9220001000 वर आमचा संपर्क साधून तूम्ही जवळच्या केंद्रात अपॉइंटमेंट बुक करू शकता. धन्यवाद.
@sk.sandipkarad804
@sk.sandipkarad804 Ай бұрын
सर डोळ्यातुन सारख पानी येते बंदच होत नाही जेवड डोळ्यातुन पानी येते तेवढा डोळा दुखतोय सर काय तरी ऊपाय सांगा खुपच दुखतोय ओ सर आज 6 महिने झाले लवकर ऊपाय सांगा
@nandadeepeyehospital
@nandadeepeyehospital Ай бұрын
तुम्हाला होणाऱ्या अडचणी आम्ही समजू शकतो, पण सर तपासणी केल्या शिवाय आम्ही अचूक सल्ला नाही देऊ शकत नंदादीप नेत्रालय कडून काय सहायता हवी असेल तर कृपया तुमचा फोन नंबर शेअर करा ज्याने करून आमची हेल्पलाइन टीम तुमचाशी संपर्क करेल. किंवा आमचा हेल्पलाइन नंबर 9220001000 वर संपर्क साधा .
@rupeshrinjad4525
@rupeshrinjad4525 Ай бұрын
हॅलो सर माझे डोळे संध्याकाळी दुखतात त्याच्यावर उपाय सांगा
@nandadeepeyehospital
@nandadeepeyehospital 10 күн бұрын
नमस्कार, तुम्ही विचारलेल्या प्रश्नाबद्दल धन्यवाद, पण अशा काही प्रश्नांची उत्तरे या माध्यमातून देणे अवघड होते, कृपया तुम्ही तुमचा संपर्क नंबर आम्हाला देऊ शकता किंवा आमच्या 9220001000 या नंबर वर संपर्क करून आमच्या समुपदेशकांशी याविषयी सविस्तर चर्चा करू शकता, अथवा हॉस्पिटलमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन योग्य ती तपासणी केल्यानंतर तुम्हाला योग्य तो सल्ला दिला जाईल. धन्यवाद.
@prakashgarude1730
@prakashgarude1730 Ай бұрын
लांबचे व जवळचे चांगले दिसते परंतु केंव्हातरी डाव्या डोळ्यात अचानक कला येतात मोतीबिंदू सुरूवात झाली आहे असे डॉक्टरांचे म्हणणे आहे तर ऑपरेशन करावे का
@nandadeepeyehospital
@nandadeepeyehospital Ай бұрын
नमस्कार, याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे, त्यामुळे तुमच्या डोळ्यांची तपासणी करून घेण्यासाठी तुम्हाला आमच्या हॉस्पिटल ला भेट देणे गरजेचे आहे. तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 9220001000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता, अथवा तुम्ही तुमचा नंबर आम्हाला दिलात तर आमचे प्रतिनिधी तुम्हाला फोन करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकतात. नंदादीप नेत्रालय मध्ये संपर्क केल्याबद्दल धन्यवाद.
@bhagwanyadav8504
@bhagwanyadav8504 8 ай бұрын
👌🌹🤣
@bhagwanyadav8504
@bhagwanyadav8504 8 ай бұрын
Verigud तुमचे लेन्स ची माहिती दिल्या डॉक्टर धन्य 🌹🤣👌
@nandadeepeyehospital
@nandadeepeyehospital 8 ай бұрын
आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटीसाठी आणि कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा. आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या: kzfaq.info/love/r5uvGT2u89t0S-t9PalrUgfeatured
@abhimanwagh9217
@abhimanwagh9217 4 ай бұрын
डोळ्याला जखम झाली होती तीन वेळा ऑपरेशन झालय पण काहीच फरक नाही सतत डोळा सलत असतो, पाणी येतय 😢
@nandadeepeyehospital
@nandadeepeyehospital 4 ай бұрын
व्हिडिओला प्रतिसाद दिल्याबद्दल व नंदादीप नेत्रालय ला संपर्क केल्याबद्दल धन्यवाद. याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या ऑपरेशन झालेल्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे कारण डोळ्यांना नेमका कशामुळे त्रास होत आहे हे आपल्याला पूर्ण तपासणी नंतर समजेल. कृपया तुम्ही जवळच्या नंदादीप शाखेत भेट द्या जेणेकरून आमचे तज्ञ डॉक्टर तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करतील. कोणत्याही अधिक माहिती साठी तुम्ही 9220001000 वर संपर्क करू शकता.
@sambhajisankpal24
@sambhajisankpal24 2 күн бұрын
डोळ्यात पापणी आत मध्ये फुतकुळी उठणे उपाय
@nandadeepeyehospital
@nandadeepeyehospital Күн бұрын
नमस्कार सर, काही प्रश्नांची उत्तरे या माध्यमातून देणे अवघड होते, कृपया तुम्ही तुमचा संपर्क नंबर आम्हाला देऊ शकता किंवा आमच्या 9220001000 या नंबर वर संपर्क करून आमच्या समुपदेशकांशी याविषयी सविस्तर चर्चा करू शकता, अथवा हॉस्पिटलमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन योग्य ती तपासणी केल्यानंतर तुम्हाला योग्य तो सल्ला दिला जाईल.नंदादीप नेत्र रुग्णालयाच्या जवळच्या केंद्रात भेट घ्या. आमची केंद्रे सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, बेळगावी, पुणे,मुलुंड,जत,आष्टा,विटा,सावळज,सांगोला, येथे कार्यरत आहेत. नंदादीपमध्ये संपर्क केल्याबद्दल धन्यवाद.
@sambhajisankpal24
@sambhajisankpal24 Күн бұрын
@@nandadeepeyehospital Esic ahe काय
Советы на всё лето 4 @postworkllc
00:23
История одного вокалиста
Рет қаралды 4,9 МЛН
I'm Excited To see If Kelly Can Meet This Challenge!
00:16
Mini Katana
Рет қаралды 31 МЛН
Nidek Tonoref III - Training Video 4 - Patient Set Up
2:05
Birmingham Optical - The Optical Company
Рет қаралды 10 М.
Советы на всё лето 4 @postworkllc
00:23
История одного вокалиста
Рет қаралды 4,9 МЛН