No video

येसूर मसाला | Yesur Masala | Maharashtrian Recipes

  Рет қаралды 150,921

Maharashtrian Recipes

Maharashtrian Recipes

Күн бұрын

येसूर मसाला | Yesur Masala
नमस्कार,
मी लतिका, आज तुमच्यासर्वांसाठी नविन व्हिडिओ घेऊन आलली आहे. तुम्हा सर्वाना ही व्हिडिओ नक्की आवडेल आणि मला खात्री आहे तुम्ही रेसीपी करून पहाल, तर मला कमेंट करून नक्की कळवा. रेसीपी कशी झाली आहे.
मला तुमच्या कमेंट्स वाचायला खुप आवडतात. मला खुप जास्त प्रोत्साहित करतात नविन रेसीपी बनवण्यासाठी. रेसीपी आवडल्यास नक्की शेअर करा.
धन्यवाद...
Ingredients :-
1 Cup Bajari (Pearl Millet)
1/2 Cup Chana Daal
1 tsp Moong Daal
1/2 tsp Urad Daal
1 tsp Rice
1 small tsp Cumin Seeds
1 tsp Coriander Seeds
Cinnamon 1 Piece
Clove 4
Black pepper 12
*Music :-
Campfire by Scandinavianz / scandinavianz
Creative Commons - Attribution 3.0 Unported - CC BY 3.0
Free Download / Stream: bit.ly/_campfire
Music promoted by Audio Library • Campfire - Scandinavia...
Maharashtrian Recipes
If you like My Video then ...
Please like ,Comment & Subscribe My Channel.
MAHARASHTRIAN RECIPES | MARATHI RECIPES
1) KZfaq Link :- / @maharashtrian_recipes...
2) Facebook Link :- / maharashtrianrecipes09
3) Twitter Link :- / maharashtrianr
4) Google+ Link :- plus.google.co...
5) Instagram Link :- / maharashtrian_recipes
Follow me,
Thank you...

Пікірлер: 147
@jyotipase4278
@jyotipase4278 Ай бұрын
खूप छान ,हा येसुर मसाला कसा घालायचा,हे आपल्या कडूनच प्रथमच ऐकते, छान रेसिपी सांगण्याची पध्दत उत्तम, सविस्तर माहिती , अशी आहे, खूपच छान.
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika Ай бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@brandnewayurveda1835
@brandnewayurveda1835 4 жыл бұрын
मी पुण्यात राहतो, आम्ही हा ताजा तयार करून वाटणात टाकतो, पण त्याची खूप कटकट असते , तुम्ही मस्त IDEA दिली , आता किलोभर करूनच ठेवतो।
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes KZfaq चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ☺️✌️
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 жыл бұрын
Yesur masala vaparun me andyache kalvan banavale aahe. Tumhi recipe pahu shakata. Aata upload keli aahe
@piyushchaudhari7271
@piyushchaudhari7271 11 ай бұрын
?
@kanchanraje2305
@kanchanraje2305 4 жыл бұрын
खुप सुंदर येसूर रेसेपी धन्यवाद ताई
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे 😊 रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे. रेसीपी आवडल्यास शेअर करा 😊🙏
@sunitatayade5848
@sunitatayade5848 4 жыл бұрын
खुप छान येसुर मसाला रेसिपी धन्यवाद ताई
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes KZfaq चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ✌️🤗
@sakshimutke8665
@sakshimutke8665 4 жыл бұрын
खूप छान येसुर मसाला मस्तच
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes KZfaq चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ☺️✌️
@gargichaudhari4146
@gargichaudhari4146 4 жыл бұрын
Hey kashasthi vapartata
@santoshkharat8501
@santoshkharat8501 4 жыл бұрын
छान व्हिडिओ,माहिती आणि सादरीकरण दोन्हीही चवदार👌👌👌
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes KZfaq चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ✌️😊
@manasipatil3789
@manasipatil3789 3 жыл бұрын
कोणता चमचा ? पळी की टि स्पुन हे कळवा प्लीज
@seemalondhe6165
@seemalondhe6165 4 жыл бұрын
खूप छान.. 👌
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes KZfaq चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ☺️✌️
@pradnyatambekar1685
@pradnyatambekar1685 4 жыл бұрын
V nice
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी 🙏😊✌️आणि माझा दुसरा चॅनेल आहे Latika Nimbalkar प्लीज त्या चॅनेलला सुद्धा SUBSCRIBE करा. लिंक वर क्लिक करा - kzfaq.info/love/oPeV6ee4aczUma7Q-em-Mw
@MrAtpsan
@MrAtpsan 4 жыл бұрын
Chan
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes KZfaq चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे 😊✌️
@rajkumarsurvase1888
@rajkumarsurvase1888 4 жыл бұрын
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे ✌️😊 रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी 😊✌️
@mayurikhamkar7109
@mayurikhamkar7109 4 жыл бұрын
Yesur tup and rice...
@Vaicharikmarathi
@Vaicharikmarathi 4 жыл бұрын
Hii mayuri Are you interested in cooking? I'm guy but I'm also
@madhuriakkole605
@madhuriakkole605 4 жыл бұрын
Yesur masala 👌
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes KZfaq चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ☺️✌️
@vishakhasawant2359
@vishakhasawant2359 4 жыл бұрын
Yesur masala utaam kelat 😋👍 🤗😊
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes KZfaq चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ☺️✌️
@manishagujar322
@manishagujar322 4 жыл бұрын
Khup chan pan ha vaprtat kashat he please nit sanga
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 жыл бұрын
व्हेज आणि नॉनव्हेज सर्व रेसीपीसाठी वापरतात. व्हिडिओ मध्ये मी सांगितल आहे ☺️
@rajdeoarjun1126
@rajdeoarjun1126 4 жыл бұрын
Nice tai tumcha mul goan Konte bhasha Solapurr chi aspas vatate
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 жыл бұрын
मी सातारा, कोरेगावची आहे.
@ashabhogan1912
@ashabhogan1912 4 жыл бұрын
ताई तुम्ही खुप छान सांगता. कोल्हापुरी मटणाचा व्हीडीओ पाहीला त्यात हा मसाला का नाही टाकलात.म्हणजे लोकांना कळल असत हा मसाला कुठे व कसा वापरतात.येसुरचा मसाला मी नक्की ट्राय करीन.पुढील वाटचाली साठी अनेक शुभेच्छा.
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 жыл бұрын
ती कोल्हापूरी मटणची रेसीपी खूप जुनी आहे. आता इथून पुढे कधी बनवले की मग सांगेन. आणि खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes KZfaq चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ☺️✌️
@ashabhogan1912
@ashabhogan1912 4 жыл бұрын
@@Maharashtrian_Recipes_Latika धन्यवाद.अशाच आपल्या प्रांतातील पारंपारिक रेसीपी दाखवत चला.जेणेकरुन त्या पुढील पीढीकडे जातील व विस्र्मुतीत,लुप्त होणार नाहीत
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे ☺️🙏 माझ्या चॅनेल वर खूप पारंपरिक रेसीपी आहेत. तुम्ही नक्की पहा आणि शेअर करा. ✌️
@ashabhogan1912
@ashabhogan1912 4 жыл бұрын
@@Maharashtrian_Recipes_Latika ok नक्की पाहीन .धन्यवाद ताई.
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 жыл бұрын
Yesur masala vaparun me andyache kalvan banavale aahe.
@urmilajadhav5012
@urmilajadhav5012 4 жыл бұрын
Hyacha Kay banvatat
@neetabhokare7722
@neetabhokare7722 4 жыл бұрын
तुम्ही मागे वर्षभरापूर्वी काळा मसाला/गरम मसाला मिरचिविना बनवण्याची रेसिपी दिली होती ती आता मिळत नाही आहे त्याची लिंक देता येईल का
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 жыл бұрын
माझ्या चॅनेल वर सर्च करा तुम्हाला जी रेसीपी हवी आहे ती मिळेल.
@sharmila1719
@sharmila1719 4 жыл бұрын
Madam chicken Banel Ka hya madhye
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 жыл бұрын
हो. तुम्ही पहिला कधी येसूर मसाला खाल्ला आहे का कारण त्याची चव वेगळी असते.
@meenachudasama628
@meenachudasama628 4 жыл бұрын
Yah kaun si recipe main use karte hain
@princessyaana1941
@princessyaana1941 3 жыл бұрын
Isko chicken, mutton gravy me use karte h...mix 1tbl spoon with half cup of water and pour in the gravy while cooking... Useful in any spicy veg gravy as well
@afrozkhan3049
@afrozkhan3049 4 жыл бұрын
Amhi yala banga mahnto
@chhayakothimbire5868
@chhayakothimbire5868 2 ай бұрын
मी करून पाहणार आहे.
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 2 ай бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 2 ай бұрын
Tumhi jar pahile khalle asel tar tumhala te jarur aavdel
@pradnyatelang5071
@pradnyatelang5071 4 ай бұрын
खुप छान सांगितलं ताई, कमी साहित्यामध्ये खुप छान 👍👍
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 ай бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@user-di6vg2pp8o
@user-di6vg2pp8o 5 ай бұрын
खूप छान माहिती दिली. धन्यवाद मी लहानपणी हे खाल्लेले आहे.
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 5 ай бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@kirandeshpande835
@kirandeshpande835 7 ай бұрын
कशा कशा साठी वापरू शकतो हा मसाला?
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 7 ай бұрын
सर्व कलवणाच्या सुखी भाजी आणि पातळ भाजी
@nayanwaghmare9551
@nayanwaghmare9551 10 ай бұрын
Eka bhajila kiti takaycha
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 10 ай бұрын
4 lokansathi 2 tsp
@mangalgaikwad6361
@mangalgaikwad6361 11 ай бұрын
Wa masst👌
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 11 ай бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@user-jl6di4xo8t
@user-jl6di4xo8t Жыл бұрын
Khup chan
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika Жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत
@cookingbymanisha
@cookingbymanisha Жыл бұрын
तताई तूम्ही बाजारात मिळणारे मापाचे कप आणि चमचे वापरून जिन्नस चे माप सांगीतले तर खूप सोपे आणी सोई चे होईल, कारण वीडीयो मध्ये दिसतात तश्या सेम टू सेम वाट्या लोकांकडे भेटणे अशक्य आहे, किंवा विडीयो मध्ये मोठी दीशणारी वाटी असल मध्ये लहान पण असू शकते .
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika Жыл бұрын
Ho nakki
@cookingbymanisha
@cookingbymanisha Жыл бұрын
@@Maharashtrian_Recipes_Latika उत्तर दिल्या बद्दल आभार .
@sharavastisable6022
@sharavastisable6022 Жыл бұрын
लतिका लय भारी छान माहिती
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika Жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@kaushikkhade-sz8vw
@kaushikkhade-sz8vw Жыл бұрын
खुप चवदार रस्सा बनला, ह्या येसूर च्या रेसिपी ने.
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika Жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@rameshwartayade5928
@rameshwartayade5928 Жыл бұрын
वाह वाह रे ं💯
@amrutawaikar8903
@amrutawaikar8903 Жыл бұрын
आमच्याकडे फक्त बाजरी भाजून घालतात
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika Жыл бұрын
Pratyek Thikani Vegvegli keli jate.
@shobhasarolkar5481
@shobhasarolkar5481 Жыл бұрын
Khupch chan tai
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika Жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@VirShri
@VirShri Жыл бұрын
धन्यवाद सुगरण ताई ❤️👌🙏😘
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika Жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@user-zl8ey6dr9e
@user-zl8ey6dr9e Жыл бұрын
नाईस👍
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika Жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@kirannarayankar7338
@kirannarayankar7338 Жыл бұрын
Tai Khup chan sangitl
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika Жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@jayashreeshinde2198
@jayashreeshinde2198 Жыл бұрын
ताई हे येसुर कशे बनवता कशे वापरता मला कहीच माहिती नव्हते पण तुमचा व्हिडीयो बघुन भाजीत बनवून टाकले तर भाजीला खुप छान चव आली आणि जास्त लोकांचा स्वयंपाक लवकर होतो आता . तुमचे खुप खुप धन्यवाद ताई .
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika Жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@Ya.hafizu
@Ya.hafizu Жыл бұрын
धन्यवाद
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika Жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@sunitabagad9151
@sunitabagad9151 Жыл бұрын
खूप छान ताई मला बनवायचा आहे
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika Жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@sharavastisable6022
@sharavastisable6022 Жыл бұрын
लती का तुझं बघून मी हा मसाला केलाय छान भाजी आणिआमटी होते
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika Жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@poonambeutyparlour7531
@poonambeutyparlour7531 2 жыл бұрын
Chan
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 2 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@dapoliplotsatparnakutir1166
@dapoliplotsatparnakutir1166 2 жыл бұрын
खूपच छान माहिती,सोबत आरोग्यासाठी कसे उपयुक्त हे ही सांगितलंत.👍👍👍👌👌👌
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 2 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@leenawadk3754
@leenawadk3754 2 жыл бұрын
💝💝💝💝💝💝👍👍👌👌👌👌👌
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 2 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@vaijantakapre3993
@vaijantakapre3993 2 жыл бұрын
Masth
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 2 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@rajlagad1716
@rajlagad1716 2 жыл бұрын
सरळसध्या सोप्प्या पद्धतीने दिलेली अत्यंत आवश्यक आणि महत्वाची माहिती. सोबत शाकाहारी आणि मांसाहारी पककृतीमध्ये येसूराचा वापर कसा व कोणत्या प्रमाणात करावा हे सांगितले असते तर फारच चांगले झाले असते.💐👌
@dapoliplotsatparnakutir1166
@dapoliplotsatparnakutir1166 2 жыл бұрын
2 चमचे हे येसूर घेऊन वाटीत थोडे पाणी घेऊन एकजीव करायचे,पातळ बनवायचे आणि उकळी आली की त्यात टाकायचे
@dapoliplotsatparnakutir1166
@dapoliplotsatparnakutir1166 2 жыл бұрын
विडिओ मध्ये सांगितले आहे
@poojanavale6345
@poojanavale6345 2 жыл бұрын
Mam ha yesur masala vaparun mast chicken , mutton cha rassa dakhava na
@archanasakpal402
@archanasakpal402 3 жыл бұрын
Mastch superb recipe yesur chi thanks tai 👌
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 3 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@vapgroupentertainment7426
@vapgroupentertainment7426 3 жыл бұрын
Thanks Tai mast ahe
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 3 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@amitaatpadkar9845
@amitaatpadkar9845 3 жыл бұрын
धन्यवाद ताई🙏..खूप दिवस मी या रेसेपी च्या शोधत होते🙂
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 3 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@ashwinikadam4327
@ashwinikadam4327 3 жыл бұрын
ताई बाजरी च पीठ भाजून घेतलं तर चालेल का
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 3 жыл бұрын
नाही. जसे मी केले आहे तसेच करा. ही खूप जुनी रेसीपी आहे. ह्याची टेस्ट थोडी वेगळी लागते.
@roshangarad8706
@roshangarad8706 3 жыл бұрын
मटनात कसा टाकायचा ते दाखवा
@priyankanarwade3020
@priyankanarwade3020 3 жыл бұрын
bajari nsel tr kay takavave. manje amchkde bajari vaparatat nhit
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 3 жыл бұрын
बाजरीच लागते याला. ही जुन्या काळा पासून भाजी घट्ट होण्यासाठी बनवायचे लग्न कार्यामध्ये.
@rajani9186
@rajani9186 3 жыл бұрын
Aamchyakade Aasale Kahi Nahi karat
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 3 жыл бұрын
मग तुम्ही नका करू.
@geetabhalekar3001
@geetabhalekar3001 3 жыл бұрын
1किलो ऐसरला लागणारे साहित्य सांगा
@swayambhudatta
@swayambhudatta 3 жыл бұрын
खूप छान 🙏
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 3 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@manoramalakhotiya5702
@manoramalakhotiya5702 3 жыл бұрын
मीपण वापरते. मी. विदर्भाची
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 3 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@user-sam6188
@user-sam6188 3 жыл бұрын
असेच नवनवीन व्हिडिओ आमच्यासाठी बनवत राहा.
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 3 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ रेसीपी नक्की शेअर करा 🙏
@sarikakawade3999
@sarikakawade3999 3 жыл бұрын
Mast
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 3 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ रेसीपी नक्की शेअर करा 🙏
@SantoshJadhav-ho7uq
@SantoshJadhav-ho7uq 3 жыл бұрын
Madam kiti divas store karu sakto
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 3 жыл бұрын
ही रेसीपी खूप वर्षा पुर्वी लग्न कार्यात वापरायचे. हा मसाला गावच्या कालवणासारखा लागतो. आणि हा थोड्या प्रमाणात करायचा असतो. जास्त प्रमाणात केला तर हा कडू होतो. ज्यांनी हा मसाला पहिला खाल्ला असेल तर त्यांना चांगला वाटतो जर तुम्ही पहिल्यांदाच खात असाल तर त्याची चव जरा वेगळी लागते. फ्रीज मध्ये ठेवा 1 महिनाभर टिकतो.
@urmilathule6239
@urmilathule6239 3 жыл бұрын
Amchyakade yalach besan sarkh hatun banvtat tehi chaan lagt
@vrindab1958
@vrindab1958 3 жыл бұрын
मी तयारी केली आता करणार आहे धन्यवाद
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 3 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ रेसीपी नक्की शेअर करा 🙏
@sheelaborade4610
@sheelaborade4610 3 жыл бұрын
Thanks Latika Juni gavchi recipes aatthava Karun dilyabaddhl
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 3 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ रेसीपी नक्की शेअर करा 🙏
@meghapawar7222
@meghapawar7222 3 жыл бұрын
बाजरी ऐवजी ज्वारी घेतली तर चालेल का❓
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 3 жыл бұрын
नाही. येसूर मसाला जर तुम्ही पहिला नसेल खाल्ला तर त्याची चव गावच्या जेवणासारखी लागते. आधी लग्न कार्यात हा वापरायचे जेवण घट्ट होण्यासाठी.
@rajendrapatil3535
@rajendrapatil3535 3 жыл бұрын
Karun pahila. Pan malatari chavdar watala nahi. Pure gavathi padhatichi gravy vatli.
@biggboss-sz3vm
@biggboss-sz3vm 3 жыл бұрын
Asur masala hirwa honiya sathi jam che tree ke leaves taku kya??? Mam
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 3 жыл бұрын
Jam tree?
@biggboss-sz3vm
@biggboss-sz3vm 3 жыл бұрын
@@Maharashtrian_Recipes_Latika leaves jam tree
@biggboss-sz3vm
@biggboss-sz3vm 3 жыл бұрын
Lemon leaves ka upyoug ka sakte kya ma hirwa honiya sathi
@vaishalideshmukh4732
@vaishalideshmukh4732 3 жыл бұрын
Khup chan
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 3 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ रेसीपी नक्की शेअर करा 🙏
@adinathshinde5476
@adinathshinde5476 3 жыл бұрын
खूपच छान किती दिवस टिकतो हा मसाला
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 3 жыл бұрын
1 ते दीड महिना टिकतो
@MP-ke7ui
@MP-ke7ui 3 жыл бұрын
फ्रिज च्या बाहेर ही ठेवता येतो का।।चॅन रेसिपी।थँक्स
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 3 жыл бұрын
@@MP-ke7ui हो ठेऊ शकता.
@shubhadapande6597
@shubhadapande6597 3 жыл бұрын
खुप छान रेसिपी 👍 कमी सामान वापरून दाखवलीय त्यामुळे करायला सोपी आहे 👍😊
@neelamgod888
@neelamgod888 4 жыл бұрын
Jun te son .... Khup chhan 👌👌👌
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 жыл бұрын
खूप धन्यवाद तुमचे प्लीज रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी 🙏😊✌️
Ik Heb Aardbeien Gemaakt Van Kip🍓🐔😋
00:41
Cool Tool SHORTS Netherlands
Рет қаралды 9 МЛН
Happy birthday to you by Tsuriki Show
00:12
Tsuriki Show
Рет қаралды 12 МЛН
This Dumbbell Is Impossible To Lift!
01:00
Stokes Twins
Рет қаралды 35 МЛН
هذه الحلوى قد تقتلني 😱🍬
00:22
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 51 МЛН
Ik Heb Aardbeien Gemaakt Van Kip🍓🐔😋
00:41
Cool Tool SHORTS Netherlands
Рет қаралды 9 МЛН