डोळ्यातुन पाणीच येणार नक्की पाहा नवरा नसला कि जगण सोप नसतं. ह.भ.प.सौ.नागेश्वरीताई झाडे Nageshwri tai

  Рет қаралды 4,238,794

नागेश्वरी ताई झाडे Official

नागेश्वरी ताई झाडे Official

Жыл бұрын

#Nageshwritaizadekirtan #nageshwritaizadekirtan #varkari #nageshwari #जय

Пікірлер: 806
@user-nh9rn9hf9o
@user-nh9rn9hf9o 11 ай бұрын
किर्तन खूप छान आहे विधवा जीवन जगणे खूप त्रासदायक असते अडचणीच्या काळात कुटुंबाने तिच्या पाठीशी ठामपणे उभे राहून धीर दिला पाहिजे
@user-ef2rs9od4s
@user-ef2rs9od4s 5 ай бұрын
पती नसताना जगणं खरंच खूप कठीण आहे हे तुम्ही जगासमोर सांगितले खुप मनापासून अभिनंदन ऐकुन डोळ्यात अश्रू आले
@sanjalikarle8583
@sanjalikarle8583 Жыл бұрын
डोळ्यातुन पाणी आले कोणावरही अशी वेळ येवु नये देवा सगळ्याना सुखी ठेव🙏🙏
@tajsocalgroup8804
@tajsocalgroup8804 Жыл бұрын
ह. भ. प. नागेश्वरी झाडे ताई खूप चांगल संदेश तुम्ही समाजाला दिलं मी एक मुस्लिम आहे पण तुम्ही दिलेला संदेश हा हृदयाला स्पर्श केल विधवा पण एक मुलगी. एक पत्नी. एक आई एक बहीण असते समाजात आयुष्य जगणं किती कठीण होत असत हे मी स्वतः आपल्या डोळ्याने पहिले आहे कारण माझी बहीण स्वतः वयाच्या एक्विस वर्ष असताना विधवा झाली व दोन लहानश्या मुलांना घेऊन आज पर्यंत जगत आहे गेले सोळा वर्ष ती संगर्ष करत आहे तरी आम्ही सर्व भाऊ त्याच्या पाठीशी खम्भीर उभे आहात पण त्याच दुःख आम्ही कसं सहन करताव ताई आपण चांगल्या विषयावर प्रवाचन केलं धन्यवाद 🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐
@abhishekkalsait9282
@abhishekkalsait9282 Жыл бұрын
👌💐👌💐
@dadaarts6504
@dadaarts6504 Жыл бұрын
व्वा क्या बात है एकच नंबर ताई खुपच छान शब्दांकण आणि चिंतन आज समाजाला नितांत गरज आहे आहे आपल्या प्रबोधनाची आणि सत्य वाणीची. धन्यवाद
@prakashgadiya1231
@prakashgadiya1231 Жыл бұрын
सत्य परिस्थिती आपण मांडली आहे धन्यवाद
@surajsupekar-vq8rf
@surajsupekar-vq8rf 3 ай бұрын
😢😢
@tajsocalgroup8804
@tajsocalgroup8804 Жыл бұрын
मी स्वतः एक मुस्लिम आहे माझ्या असे असंख्य बहिणींना मनापासून आशीर्वाद आहे जीवन कठीण आहे पण एक भाऊ म्हणून मी तुमच्या पाठीशी कधीही खम्भीर पणे उभ आहे कारण माझी स्वतः ची बहीण वयाच्या एकवीस वार्षिच विधवा झाली माझे भावजी हार्टअटेक नि ह्या जगाचं निरोप घेतले अत्ता सोळा सतरा वर्ष झाले हे दुःख मी खरंच समजू शकतो म्हणून सर्व माझ्या बहिणीना आपल्या ह्या भावाचं मरे पर्यंत आशीर्वाद आहे व राहणार ताईच प्रवाचन खूप काही सांगून गेलं जय महाराष्ट्र 🙏🙏🙏
@roshanikavde4075
@roshanikavde4075 Жыл бұрын
ताई विधवा ना जगाचा अधिकार नाही का याचा सगळ सपत का आमचा काहि गुना आहे
@keshavweldode
@keshavweldode Жыл бұрын
ताई तुमला सागाणयचे आहे कि तू मी सावित्रीबाई फुले सांग
@bharatrasve416
@bharatrasve416 Жыл бұрын
धन्यवाद भावा मुस्लिम आसुन किर्तन आयकतोस सलाम तुझ्या कार्याला मी सर्वच धर्मांचा आदर करतो.
@tajsocalgroup8804
@tajsocalgroup8804 Жыл бұрын
@@bharatrasve416 भावा जीवनात फक्त माणुसकी असते जात धर्म नसतंय मला एक आवळ आहे जे धर्मा चे चांगले प्रवचन असतंय ते मी आवर्जून बगतो कारण जीवनात आपण दुसऱ्याच्या सुख दुःखात त्यांची मदत करू हिच शिकवण माझे बाबा. आई. ने दिलं 👍🙏🤝
@VARADBHERE7676
@VARADBHERE7676 Жыл бұрын
Mk
@saurabhnaiknavare4740
@saurabhnaiknavare4740 Жыл бұрын
खूप चांगल्या पद्धतीने बोललात .डोळे भरून आले.
@snehawagdkar
@snehawagdkar Жыл бұрын
खरच खूप अवघड आहे विधवा स्त्रीच जगण, मला पन एक मुलगा आहे,, माझ वय फ़क्त २२ वर्ष आहे, माझे मिस्टर पन सोडून गेलेत, विधवा स्त्रीला समाजात खूप कमी समजल जात , तुम्ही माझ्या आई सारख्या आहात , तुमच्या शब्दात जे चार शब्द समाजा समोर ठेवलात त्या बद्दल मनापासून thanks🙏
@maniramusendi4708
@maniramusendi4708 Жыл бұрын
Hi
@ashanagargoje2418
@ashanagargoje2418 Жыл бұрын
मी माझ्या आईवडिलांनी मला चांगले शिक्षण दिलेल असल्याने आता स्वत: सर्व घर सांभालते .मी शिक्षिका आहे आणि घरी क्लासैस पण घेते .तुमचे मी पहिल्यांदाच हे किर्तन ऐकले पण मनाला स्पर्श करणारे आहे तुमचे शब्द खुप छान.
@vishalgotral1409
@vishalgotral1409 Жыл бұрын
Hi
@samadhanaghao8478
@samadhanaghao8478 Жыл бұрын
Hii
@AjayAmbhore-nb7xg
@AjayAmbhore-nb7xg 3 ай бұрын
Hii
@AjayAmbhore-nb7xg
@AjayAmbhore-nb7xg 3 ай бұрын
😞😔🤦🙎
@AjayAmbhore-nb7xg
@AjayAmbhore-nb7xg 3 ай бұрын
👍👍👌👌🤝🫱
@vilasovhal6109
@vilasovhal6109 Жыл бұрын
याला प्रबोधन म्हणतात..ताई खरंच डोळ्यात पाणी आणल.. 😭😭😭😭😭
@anitadadas8553
@anitadadas8553 Жыл бұрын
खूप छान ताई किर्तन सांगितले डोळे भरून आले ..👌👌👌
@kaverivelhal5328
@kaverivelhal5328 Жыл бұрын
ताई तुमचा बोलनात सत्य आहे आणि खरच आहे ताई धनवाद ताई
@AT_Ajay.Thorat
@AT_Ajay.Thorat Жыл бұрын
खूप छान मेसेज आहे समाजाला, मुलींनी लहानपणापासून खंबीर होयला शिकले पाहिजे, लाईफ मध्ये जर कधी काही काहीं अवचित घडले तर शिक्षणाने स्वतःच्या पायावर उभे राहून स्वावलंबी जीवन जगण्याची जिद्द येते.🙏👍
@k.k.bharude3576
@k.k.bharude3576 Жыл бұрын
👍👍
@gangaramsuryawanshi2997
@gangaramsuryawanshi2997 Жыл бұрын
P$
@Paras_jain1008
@Paras_jain1008 Жыл бұрын
खूप छान ताई डोळे भरून आले मनाला लागणारा संदेश आहे खूप मस्त
@dilippatil6698
@dilippatil6698 Жыл бұрын
खूप छान नागेश्वरी ताई.🙏🙏 मनाला स्पर्श करणारा संदेश
@vidyakolpe8637
@vidyakolpe8637 Жыл бұрын
Mast kirten aahe tai
@chandrakantwavle3587
@chandrakantwavle3587 Жыл бұрын
खुप छान मुद्दा मांडला खरच विधवा स्त्री च जगणं अवघड आहे. तरुणपणी विधवेच जगणं कोणत्याही स्त्रीला येऊ नये. जरी तसं झालं तर नातेवाईकांनी तीला हीन, वाईट नजरेने न पाहता तीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला पाहिजे. 🙏🙏🙏
@dattatraylate3613
@dattatraylate3613 Жыл бұрын
जय श्री राम ताईअतिशय सुंदर किर्तन झाले. असेच समाज प्रबोधन करत रहा. जय श्री राम
@suhasinipuyad9275
@suhasinipuyad9275 Жыл бұрын
खूप छान कीर्तन करता ताई तुम्ही पण जे वेळ माझ्यावर आली ते वेळ कोणावरही येऊ नये कारण जे मी आता जीवन जगतो ते विधावाच खूप अवघड असते हो ताई मी 18 वर्षाची होती तेव्हा माझं 6/5/2015 ला माझं लग्न झाल आणि मला 2016 ला मुलगा झाला आणि 30/4/2018 ला माझ्या मिस्टरचा ॲक्सिजेंट झाला तेव्हा माझं एक बाळ पोटात होत आणि ते 9/5/2018 ला सरले😭 मग 5 दिवसात माझी डिलीव्हरी झाली आणि मुलगी झाली मग मी आई बाबा कडे राहते पण माझ्या बाबांचे 2021 ला निधन झालं आता मला कुणाचा पण आधार नाही मी आणि माझे मुलं कशे जगावे ते कळेना एक तर जगता येत नाही एक तर मरता पण येत नाही मुलं दिसालेत समोर खूप काही आहे पण माझं नशीबच फुटके आहे 😭😭😭😭
@babasahebshinde9445
@babasahebshinde9445 Жыл бұрын
एकदम बरोबर बोलले ताई तुम्ही खरच आहे बाई च जगण नवरा नसताना खरच खूप कठीण आहे बाई कीतीही चांगली वागली तरी समाज निठ जगु देत नाही हे सत्ये आहे प्रत्येक मुलीच्या आई वडिलांना कळकळीची विनंती आहे मुलींना शिक्षण पूर्ण झाल्यावरच मुलीच्या लग्नाचा विचार करा कारण कोणाच्या नशिबात काय लिहीलय ते सांगता येत नाही म्हणून मुलींना शिक्षण पूर्ण करून स्वाताच्या पायावर उभे राहण्यासाठी मुलींना शिक्षण द्या
@kusumdhokle1563
@kusumdhokle1563 Жыл бұрын
खरच आहे ताई माझेपण मिस्टराना तेविस वर्षे पूर्ण झाली
@balajigaikwad4385
@balajigaikwad4385 Жыл бұрын
हृदय स्पर्शी किर्तन हेच खरी समाज सेवा समाजातील महत्वपूर्ण प्रसंगावर आपण लक्ष केंद्रित केलात त्या बद्दल आपले मनःपूर्वक 🌹आभार 🙏
@sakshipatil8912
@sakshipatil8912 Жыл бұрын
खरंच खूप छान सांगितले ताई या जगात जे चाललय तेच तुम्ही सांगता . जगाचा बघण्याचा दृष्टिकोन खूप.वेगळा आहे. तुम्ही जर अशीच कीर्तनातून सगळ्यांना जर सांगितलं तर खरच जगात सगळ्यांचे मनाचे परिवर्तन झालेच पाहिजे. आणि एका स्त्रीला बघण्याचा दृष्टीकोन ही बदलेल.
@dipabansode7918
@dipabansode7918 Жыл бұрын
ताई स्त्री साठी तुमचं कळकळीची किर्तन मनाला खुप चांगलं समाधान वाटत ताई माझे पती पण मिलट्रीत होते ते ड्युटी वरच शहीद झाले तेव्हा माझं वय चोवीस वर्षे होतं , तुम्ही बोलता तो प्रत्येक शब्द बरोबर आहे माझं लग्न वयाच्या चौदाव्या वर्षी झालं आज माझे पती जाऊन अठरा वर्षं झाली काय करणार सगळी जबाबदारी मुलींचे लग्न शिक्षण सर्व काही करावं लागतं, लोकांच्या नजरा टोमनी सगळं सहन करुन संघर्ष करत आले🙏
@shailendraminde4681
@shailendraminde4681 Жыл бұрын
फार छान,भविष्यात कधीही राजकारणाच्या फंदात पडू नये ही विनंती. शेवटपर्यंत हरीचे नाम घ्यावे.
@sanjaythakar5208
@sanjaythakar5208 Жыл бұрын
Khup Chan Tai
@nilamsawant7471
@nilamsawant7471 Жыл бұрын
😢😢 khup chan Tai 👌👌👍🙏🙏
@ashoklandge28
@ashoklandge28 Жыл бұрын
स्त्री शिक्षणाचा रचिला पाया फुले दाम्पत्याने कळस लावला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात हिंदु कोड बिल नांवाने.
@gopalgaikwad432
@gopalgaikwad432 Жыл бұрын
वहा... खुपच सुंदर असे किर्तनचा विषय मी या आधी कधी ऐकले नाही..... बोलण्यासाठी एक शब्दही शिल्लक नाही माझ्याकडे.... 👌😭❤😭👍
@shobhaporje9842
@shobhaporje9842 Жыл бұрын
खूप छान ताई ऐकून खरच रडू आले, मी ही एक विधवा आहे एकट जगण खूप कठीण असते हे मी अनुभवले आहे, या जगात कोणी कोणाचे नसते
@devendrapednekar7271
@devendrapednekar7271 Жыл бұрын
जशी विधवाला एकटे पणा ने जाणवत असत तसे विधुर पुरुषाला एकटे पणा जाणवत असतो आमची हिच कंडीशन आहे यात काय करणार भी पण अनुभवलो आहे
@ashokzagade4912
@ashokzagade4912 3 ай бұрын
गाव कोणते आपले ताई 🙏👏
@salimmujawar6007
@salimmujawar6007 Жыл бұрын
Most important message give us Tai...khup chaan
@vishalp4393
@vishalp4393 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे खुप खुप वाईट वाटते. १०००%
@jashrikumavat
@jashrikumavat Жыл бұрын
ताई मी पण ऐक विधवा आहे हे सगळ मीपन सहन करते ताई हा समाज खरच खुन घान आहे😭😭😭🙏🙏🙏
@panditindore5970
@panditindore5970 Жыл бұрын
नाही हो लाख जनात दोन जन नालालायक आसतात ताई म्हणुका आपण नव्हांनो हजार लोकांना दोषी ठरविले पाहिजे का
@nilawaghade6229
@nilawaghade6229 Жыл бұрын
Hii
@anandsathe5502
@anandsathe5502 Жыл бұрын
Right
@prashantbhoir8237
@prashantbhoir8237 Жыл бұрын
Hii
@meghashyampatil4111
@meghashyampatil4111 Жыл бұрын
खूप छान ताई डोळे भरून आले असा प्रसंग वैऱ्यावर ही येऊ नये
@manishapande3760
@manishapande3760 Жыл бұрын
तुम्ही खूप छान संदेश दिला आहे खूपच कठीण असते जगा खूप त्रास असतो समाजाचा
@omkarkhannukar106
@omkarkhannukar106 Жыл бұрын
माऊली खुपच छान सांगितला ऐकून बरं वाटलं🙏🙏
@uttamdhaygude4002
@uttamdhaygude4002 Жыл бұрын
खूप खूप छान ताई खरच डोळ्यात पाणी आले
@ranibonde2644
@ranibonde2644 Жыл бұрын
वा, ताई वास्तव परिस्थिति, गणेश बोंडे चा सप्रेम जय हरी
@kusumdhokle1563
@kusumdhokle1563 Жыл бұрын
खरच ताई तुमचं कीर्तन ऐकून मी धन्न्य झाले मिपण एक विधवा चे आहे मी तर बाविस वर्षे चीच होते ते दोन हजार मधे गेले
@user-nz5zu2tz8y
@user-nz5zu2tz8y Жыл бұрын
खूप चांगला संदेश आहे ताई 👌👍
@laxmannaik1339
@laxmannaik1339 Жыл бұрын
🙏खुपचं छान ताईसाहेबा
@ganeshraotale3155
@ganeshraotale3155 Жыл бұрын
सत्य परिस्थिती सांगितली ताई तुम्ही ! . धन्यवाद ताई साहेब
@indumatiamate4523
@indumatiamate4523 Жыл бұрын
मी पण एक विधवा आहे किर्तन खुप सुंदर केलं मॅडम आज पर्यंत कोणीही विधवा स्त्रियांना बद्दल बोलताना दिसत नाही
@panditindore5970
@panditindore5970 Жыл бұрын
हो पण विधवेला त्रास देनारा पण लाखात चार दोन आसतात म्हणून का आपण लाख पुरुषांना दोषी ठरविले पाहिजे का
@jaytambe3769
@jaytambe3769 Жыл бұрын
बोलणारे व तुमच्या बाजुने लढणारेही आहेत पण जे तुमच्या साठी लढतात त्यांना ओळखा व तुम्ही महिला एकत्रित येवुन लढणार्याच्या पाठीशी ठाम पणे उभे राहा तुम्हाला जगण्यासाठी न्याय हवा आहे तुमच्यावर समाजाकडून होणारा अनन्याय अत्याचार थांबायलाच हवा ,विधवा स्त्रीला मान मिळायलाच हवा तीलाही मन आहे भावना आहे इच्छा आहे ,मग तिचं जगणं समजून न घेता तिने कुठपर्यंत असं रडत जगायचं ,समाजाचा दृष्टीकोन चुकीचा आहे विधवा स्त्रीला बघण्याचा,पण तीच मन न समजुन घेता तीला नावं ठेवणारे त्रास देणारेच खुप जास्त आहे,पण तुम्ही आता एकत्र या माऊल्यानो तुम्हाला तुमचा हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी आम्ही आहेत
@ramusabare
@ramusabare Жыл бұрын
नंबर दया तुमचा
@tushartakik9303
@tushartakik9303 Жыл бұрын
खरच खूप छान कीर्तन
@sanjaytarange9930
@sanjaytarange9930 9 ай бұрын
​😊
@ranjanamane2404
@ranjanamane2404 Жыл бұрын
छान सुंदर अप्रतिम माहिती दिली आहे धन्यवाद मॅडम
@bhausahebnikam2517
@bhausahebnikam2517 Жыл бұрын
मुलगी ही आदर्श आहे
@panditindore5970
@panditindore5970 Жыл бұрын
मुलगि माझं जिवन आहे
@rajeshpatil-ks2qu
@rajeshpatil-ks2qu Жыл бұрын
हे अगदी खर आहे ताई हा समाज जिवंत पणीच मरणाचा अनुभव देत असतो खुप प अवघड असत हे विधवेच जिवन त्या जिवणात जगण्या पेक्षा मरन खुप सोप वाटु लागत. पण नाईलाज असतो जगण्याला कारण एक विचार असा ही असतो आपण गेल्या नंतर आपल्या मुलांच कस होणार?कारण हा समाज खुप विचित्र आहे.
@nileshpawar2093
@nileshpawar2093 Жыл бұрын
खूप छान ताई मनापासून धन्यवाद.🙏🙏
@shitalsbhakti3656
@shitalsbhakti3656 Жыл бұрын
खूप छान ताई ऐकून डोळे भरून आले 🙏 🙏 🙏
@nandalakade7338
@nandalakade7338 Жыл бұрын
छान संदेश दिला ताई .
@rajendramohite4822
@rajendramohite4822 Жыл бұрын
ताई आपण १००% खर बोलात!
@Chandu_1966
@Chandu_1966 Жыл бұрын
वा वा नागेश्वरी ताई झाडे महाराज आपण कीर्तन खूप खूप भावनिक पद्धतीने करतात खूप छान आपले कीर्तन मला खूप आवडले अशी कीर्तन मी पहिल्यांदाचं ऐकले
@rekhakambale8590
@rekhakambale8590 Жыл бұрын
असे असावे किर्तन व याला म्हणतात समाज प्रबोधन करणे
@alkamagdum6324
@alkamagdum6324 Жыл бұрын
Nice speech 🙏🙏 Very important subject -- vidava
@BhagwatPharande-mv1bu
@BhagwatPharande-mv1bu 6 ай бұрын
अतिशय सुंदर अप्रतिम गायन
@bhivasul7243
@bhivasul7243 Жыл бұрын
ताई खरंय आपण बोलता ते .विधवास्रीचे जीवन हे खरंच हलाखीचे असते. तिची बीचारीची त्यात काय चूक नवरा अर्ध्यावर सोडून गेला .कोणी कोणाचे मरण पाहिलेले नाही. समाजाने पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे आधार दिला पाहिजे. अशी वेळ कोणावरही येऊ नये.
@Excelguru05
@Excelguru05 Жыл бұрын
Tai navre अर्ध्यावर फक्त मरणा नंतरच सोडून नाही जात जिवंत पणी पण जातात 🥺🥺🥺🥺🥺😭😭😭😭😭😭
@YogitaDhikale-ex3zm
@YogitaDhikale-ex3zm 16 күн бұрын
खरच ताई खुप वाईट आसत विधवा जगन😢
@sangitaahire245
@sangitaahire245 Жыл бұрын
Khup chhan kirtan tai khrch dolyat pani aal
@yogeshkuwar5147
@yogeshkuwar5147 Жыл бұрын
खूप छान बोलता ताई खरंच आहे विधवा श्रिने जगावं कस खूप वाईट दिवस आहेत माझा पण भाऊ करोना मध्ये गेला ताई कस वाटतंय ह्या बहिणी ला काय सांगू ताई
@vinodkamble2875
@vinodkamble2875 Жыл бұрын
Khup chan aaikun man dole bharun aale pn he vastavik khar aahe ....khup chan...thod ka asena pn vichar karnyasarkh bolat ...thnku...
@gajanandoijad7370
@gajanandoijad7370 Жыл бұрын
याला म्हणतात समाजप्रबोधन ताई ऐकून डोळ्यातले अश्रु आवरले नाही ताई
@ajaythoke4859
@ajaythoke4859 Жыл бұрын
Hart tuch ताई किर्तन समाजात अशी गरज आहे
@Pubglover-sg8ke
@Pubglover-sg8ke Жыл бұрын
आहो किर्तनकार ताई.मुळात विधवा हा शब्द शब्दकोशातला नाही..जर पतीच्या म्रुत्यूनंतर समाज वाकड्या नजरेने पाहत असेल तर..पुनर्विवाह करायला हरकत नाही..आणि हो एक गोष्ट सर्व महिला वर्गाला सागू इच्छितो की..भागवत गीता वाचत बसल्यापेक्शा संविधानाने महिलांना दिलेले अधिकार वाचा..बाबासाहेब आंबेडकर कायदेमंत्री असताना 1935 साली महिलांसाठी एक कायदा हिंदूकोडबीलाच्या माध्यमातून महिला आरक्शण.दिलेले आहे..माझा किर्तनास विरोध नाही.माझा भागवत गीतेस विरोध नाही..माझा विरोध शिक्शित पीढी अशिक्शततेसारखी वागत त्या पीढीस विरोध आहे..शिका संघटीत व्हा संघर्ष करा हा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मुलभूत मंत्र.आठवण करा..देशातील एकमेव महिला..म्हणजेच सावित्रिबाई फुले.ज्यांना महिलांच्या शिक्शणासाठी.पुण्यामधे भारतातील पहिली शाळा उघडली त्यांचा आदर्श.डोळ्या समोर ठेवा.....जय शिवराय जय भिम जय संविधान🙏🙏🙏
@yuvrajmahabare4840
@yuvrajmahabare4840 Жыл бұрын
तुझ्या बापाने कायदा निट लिहला नाही सगळं काँपीपेस्ट आहे संविधान त्या मुळेच आता लोक सुखी नाही आहे कायद्यात सगळ्या पळवाटा आहे माणूस मेला तरी न्याय मिळत नाही काय नाकाने कांदा सोलतो जे अभ्यासात हुशार आहे ते घरी अन जे येडे टोनगे ते मोठ्या पदावर जात पात मानू नका बोलता अन जातीवर अरक्षण दिलं जातं ,खोट्या अँट्रासिटि करून लोकांना त्रास द्यायचा असा कायदा असतो का
@snehabagave9003
@snehabagave9003 Жыл бұрын
खूप छान ताई.
@bhanudassingare7286
@bhanudassingare7286 Жыл бұрын
खूप खूप अनमोल संदेश कीर्तनातून
@navneetpawar8183
@navneetpawar8183 Жыл бұрын
कांबले तुम्ही उत्तम वीचार ठेवले आहे जे सत्य आहे, खरोखर आहे ,हे असेच होत आहे मुली लग्न झाल्यावर सासु सासर्या ला जवल राहु देत नाही , हे खरे आहे, म्हन्जे थोड्कयात। संस्कार बरोबर दिले नाही ,आई वडीलाने असेच म्हनावे लागेल।
@mohiddinnadaf1703
@mohiddinnadaf1703 Жыл бұрын
ताई वास्तव कथन केले आहे!! डोळे टचकन भरुन आले!!
@sanjaydorlekar5484
@sanjaydorlekar5484 Жыл бұрын
खूप छान प्रबोधन केलंत ताई धन्यवाद
@devanshkhedekar4305
@devanshkhedekar4305 Жыл бұрын
ताई मी पण एक विधवा आहे माझ वय 24 वर्ष आहे तुमच किर्तन ऐकून खूप छान वाटल
@nilawaghade6229
@nilawaghade6229 Жыл бұрын
So sad..
@meenakshi4633
@meenakshi4633 Жыл бұрын
राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👍👍👍👍👍💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙏🙏🙏🙏मीनाक्षीताई पवार
@pankajsonkamble5652
@pankajsonkamble5652 Жыл бұрын
ताई तुम्ही खूप छान पद्धतीने समाजात वावरताना एका विधवा स्त्री ची सत्यता मांडलात ,मुलींना शिक्षणाची खूप गरज आहे ,आणी मुलींना शिकवले पाहिजे , मुलगी असो वा मुलगा दोघांना ही समान अधिकार आहे, 🙏
@ratangore3002
@ratangore3002 Жыл бұрын
Savidhanik kirtan vatle khup chhan Hindu koad bill athvte jay savidhan Jay bhim
@vishallovanshi1215
@vishallovanshi1215 Жыл бұрын
Aapan Khup Chaan Bolle Tai... Dhanyawad... Pan Ek Sattya Hy He Aahe Ki... Sarvach Purush Ek Sarkhe Nastat... Namashkar...
@anilpotdar2540
@anilpotdar2540 Жыл бұрын
Nsgeshvari Tai. you have raised emotional subject through your kirtan. I have heard many videos belonging to different subjects but you raised window ladies subjects. This best subject to to their problems before the society. Ladies have legal rights as men. After the deaths of husband's widows has to face many problems. So that it the duty of the people to help them. If wife'got the death the men get second marriage. At the same widows ladies have same right to get another marriage. Society must give them respect. Thanks for raising this important issue through your kirtan. Such type of videos are necessary today for the benefit of the ladies as well as their kids. Dhanyawad.madam.
@saurabhnaiknavare4740
@saurabhnaiknavare4740 Жыл бұрын
खूपच छान पद्धतीने बोलणे केले .डोळे भरुन आले.
@shivanshrathod959
@shivanshrathod959 Жыл бұрын
Tula englishmde sangam garaj hoti ka re.....marathi ka nhi lihal yevd kuthun copy Krum paste Marla h
@nadasonawane863
@nadasonawane863 2 ай бұрын
खुप छान किर्तन सांगितले ताई
@laxmikhedkar6895
@laxmikhedkar6895 Жыл бұрын
खुप कठीण आहे ताई खरच 🙏🏻🙏🏻
@bapusaheblad9312
@bapusaheblad9312 Жыл бұрын
जय🚩 हरी
@krishnaubhare2953
@krishnaubhare2953 Жыл бұрын
ताई मी पण एक विधवा आहे खुप छान बोलात तुमी 🙏🙏😭😭
@manishavasmatkar
@manishavasmatkar Жыл бұрын
amar
@vasantraobade6041
@vasantraobade6041 Жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏🙏
@sandipwelukar8571
@sandipwelukar8571 Жыл бұрын
खूप छान माऊली
@babanpadghan1920
@babanpadghan1920 Жыл бұрын
ताई आपले बोल ऐकून मन गहिवरून आले.
@sanjaybansode608
@sanjaybansode608 Жыл бұрын
Good good
@PrathmeshGaming-mc7nd
@PrathmeshGaming-mc7nd Жыл бұрын
खुप छान सांगितले ताई तुम्ही
@prabhakartalekar6112
@prabhakartalekar6112 Ай бұрын
राम कृष्ण हरी ताई
@anitaaher9600
@anitaaher9600 Жыл бұрын
अरे देवा हे जगामध्ये दुःखी किती लोक आहेत विधवा जगणा मुष्कील समाज जगू देत नाही राम कृष्ण हरी
@devkigurav4340
@devkigurav4340 Жыл бұрын
🙏🏻🙏🏻 खूप छान ताई .
@archanashinde9757
@archanashinde9757 Жыл бұрын
खूप छान ताई विधवांना मान मिळालाच पाहिजे
@surekhakulkarni753
@surekhakulkarni753 Жыл бұрын
विधवा हा शब्द खूप वेदनादायक आहे.या अन्याय कारक प्रथा बंद होण्यासाठी प्रबोधन होण्याची अतिशय गरज आहे.हळदीकुंकू न लावणे हे सुद्धा बंद झालं पाहिजे.
@PravinMore-hw6js
@PravinMore-hw6js Жыл бұрын
खूप च छान ताई
@vandanasonawane1172
@vandanasonawane1172 Жыл бұрын
खुप छान संदेश दिला ताई तुम्ही...मुलींनी शिकून स्वतः च्य पायावर उभा राहीलच पाहिजे..
@sheshraohake2664
@sheshraohake2664 Жыл бұрын
Taii mi sadhya radtoy dolyat pani aahe no 1 .kiratan maza tumhala maza aashirvad aahe
@shilpagiri1714
@shilpagiri1714 5 ай бұрын
ताई विधवांच्या वाटी जे जगणे आहे ते खूपच वाईट आहे यामध्ये बदल होणे गरजेच आहे.तुमची खूप मदत होईल त्यासाठी
@sanjaymhaisdhund6968
@sanjaymhaisdhund6968 Жыл бұрын
खरंच अवघड जिवन असत परंतु प्रारबधा पुढे कुणाचेच चालेल नाही
@jayshriborkar7964
@jayshriborkar7964 Жыл бұрын
ताई हे खरेच आहे. तुमच्या किर्तनात स्त्रि शिक्षण या विषयावर भर द्या. समाज खूप बुरसटलेला आहे
@panditindore5970
@panditindore5970 Жыл бұрын
समाज नाही हो समाजातील लाखातले दोन चार जन म्हणुन का आपण चार जनांसाठी लाख पुरुषांना दोषी ठरविले पाहिजे का
@sangitaingale2044
@sangitaingale2044 Жыл бұрын
Khup sunder taai mepan vidhva aahe tumi samjun sanga na taai yaa jagala ho mala 2 muli aahet tya chan gharat aahet jay sadguru taai 🙏🙏
@janhavibahirath5182
@janhavibahirath5182 Жыл бұрын
खुप खुप छान ताई डोळ्यात पाणी आले
@anikantshejwal3909
@anikantshejwal3909 Жыл бұрын
ताई खुप छान काळजाला भिडणार कीर्तन
@manishalamkane8133
@manishalamkane8133 Жыл бұрын
खरच ताई खुप वाईट अनुभव येतात विधवा बायकांनाच मी पण एक विधवा आहे नवरा सोडुन गेला त्यावेळी मी एकवीस वर्षाची होते
@sangeeta.dodake1431
@sangeeta.dodake1431 Жыл бұрын
Wah. Tai. Khupch. Sundar. Vichar
@samamisingh2270
@samamisingh2270 Жыл бұрын
ताई तुम्ही सत्य आधार कीर्तन केला खूप छान
@adityasutar8065
@adityasutar8065 Жыл бұрын
Khup chan tumchya vanitun samakary khada ahe mulina, mahilela prerna milte
@nileshlokhande2537
@nileshlokhande2537 Жыл бұрын
सर्व विधवा बहिणींना मी तुमचा भावा म्हणून मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे आहे
@suvrnakhairnar6622
@suvrnakhairnar6622 Жыл бұрын
Hello
@panditindore5970
@panditindore5970 Жыл бұрын
@@suvrnakhairnar6622 पण हे खरं आहे लाख मधे चार दोन आसे आसु शकतो पण म्हणुन का लाख पुरुषांना दोषी ठरविले पाहिजे का
@rajashreekale149
@rajashreekale149 Жыл бұрын
खूप छान ताई आणि तुम्ही विधवा स्त्री यावर शेवटचं वाक्य जे बोललात ते खरंच अगदी बरोबर आहे
@poojaChavan-zx6su
@poojaChavan-zx6su Жыл бұрын
Khuap chan tai खरंच❤
@anilpagar1580
@anilpagar1580 Жыл бұрын
Khup chhan Tai... 🙏🙏
@Paratn218
@Paratn218 Жыл бұрын
Khup chhan kirtan ahe he Tai tumach hrudaysparshi
@waghmare7189
@waghmare7189 Жыл бұрын
खुप छान ताई डोळे भरून आले😭
@minakshibhadane6652
@minakshibhadane6652 Жыл бұрын
😭😭😭😭😭😭🙏👌😭😭😭विध्वा का देव करतो
Children deceived dad #comedy
00:19
yuzvikii_family
Рет қаралды 8 МЛН
Luck Decides My Future Again 🍀🍀🍀 #katebrush #shorts
00:19
Kate Brush
Рет қаралды 8 МЛН
World’s Deadliest Obstacle Course!
28:25
MrBeast
Рет қаралды 153 МЛН
Children deceived dad #comedy
00:19
yuzvikii_family
Рет қаралды 8 МЛН