Yashwant Patne | जगा उदयाच्या आनंदासाठी | Be Happy | Vivekanand Vyakhyanmala

  Рет қаралды 40,956

विदयार्थी उत्कर्ष मंडळ - मुंबई

विदयार्थी उत्कर्ष मंडळ - मुंबई

4 жыл бұрын

पुढील व्याख्यानांविषयी व मंडळाच्या विविध उपक्रमांविषयी अद्ययावत माहिती मिळविण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा.
विद्यार्थी उत्कर्ष मंडळ - Telegram Group
t.me/VidyarthiUtkarshMandal
"बाबू मोशाय जिंदगी बडी होनी चाहिये लंबी नही." हा डायलॉग अजूनही आपल्या मनात घर करून राहतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण नुसते पैशाच्या आणि प्रसिद्धीच्या मागे पळतोय. आपले आणि आपल्या कुटुंबाचे भविष्य सुखरूप ठेवण्यासाठी केलेली ही तजवीज एका अर्थाने योग्यच आहे पण आपण आपल्या आयुष्यात जेंव्हा मागे वळून बघू तेंव्हा या आठवणी आणि त्यातून मिळालेला आनंदच आपल्या जगण्याला अर्थ प्राप्त करून देईल. प्रा.यशवंत पाटणे यांनी खुमासदार पद्धतीने आनंदी जीवन जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विविध मूल्यांची आकलनबद्ध मांडणी विविध उदाहरणांतून या व्याख्यानात केली आहे.
.
.
.
विवेकानंद व्याख्यानमाला २०१९
पुष्प ४ थे २९ नोव्हेंबर २०१९
वक्ते : प्रा. यशवंत पाटणे ( साहित्यिक )
विषय : जगा उदयाच्या आनंदासाठी
मंडळ प्रमुख : कमलेश जगदाळे
व्याख्यानमाला प्रमुख : मयूर तांबे
सहाय्यक व्याख्यानमाला प्रमुख : सुयश जाधव
.
.
.
'विद्यार्थी उत्कर्ष मंडळ, मुंबई' ही गिरणगावातील गरजू विद्यार्थ्यांसाठी काम करणारी संस्था, सहा दशकाहून अधिक काळ "विवेकानंद व्याख्यानमाला" हा कार्यक्रम लोकांच्या प्रबोधनासाठी आयोजित करते. यामध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर जाणकार व्यक्तींनी आपली प्रबोधनपर व्याख्याने दिली आहेत.
.
.
.
अशी अनेक प्रेरणादायी, माहितीपर, प्रबोधनपर व्याख्याने पाहण्यासाठी आपल्या 'विद्यार्थी उत्कर्ष मंडळ' या You Tube Channel ला Subscribe करा.
संस्थेचे विविध उपक्रम जाणून घेण्यासाठी फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर वर संस्थेला फॉलो करा.
फेसबुक : / vummumbai
इंस्टाग्राम : / vidyarthiut. .
ट्विटर : / vummumbai
वेबसाईट : www.vummumbai.org
email id : vumca@rediffmail.com
#YashwantPatne #StayHappy #VidyarthiUtkarshMandal

Пікірлер: 59
@vummumbai
@vummumbai 4 жыл бұрын
पुढील व्याख्यानांविषयी व मंडळाच्या विविध उपक्रमांविषयी अद्ययावत माहिती मिळविण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा. विद्यार्थी उत्कर्ष मंडळ - Telegram Group t.me/VidyarthiUtkarshMandal
@harkarukey671
@harkarukey671 3 жыл бұрын
p
@ganeshnikam6221
@ganeshnikam6221 2 жыл бұрын
L
@ganeshnikam6221
@ganeshnikam6221 2 жыл бұрын
P
@kailaskaranke5797
@kailaskaranke5797 2 жыл бұрын
उत्कृष्ट उपक्रम 🙏🙏
@archanathakur6532
@archanathakur6532 3 жыл бұрын
🙏 नमस्कार सर,ऐकत राहावे असे व्याख्यान,कान तृप्त झाले
@Anandachisadhna
@Anandachisadhna 8 ай бұрын
सोपे शब्द, उत्तम रचना मनोविकासाच माध्यम ठरू शक्यतो आपला शब्द विलास 😊😊😊😊😊😊
@vivekluman4107
@vivekluman4107 8 ай бұрын
अतिशय सुंदर भाषण आनंदी जगण्याची उर्जा वाढविण्यास नक्कीच मदत होईल
@dr.manojpatil8289
@dr.manojpatil8289 Жыл бұрын
अतिशय आनंद देणारे प्रेरणादायी प्रोत्साहन देणारे विचार या भाषणातून पाटणे साहेब यांनी मांडले व्यक्त केले.
@sonalighogare2062
@sonalighogare2062 8 ай бұрын
Nice 👍
@ajitnarsale2165
@ajitnarsale2165 Жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन करण्यात आले आहे सर. तुमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे.
@shivajigawade9131
@shivajigawade9131 4 жыл бұрын
2012 la bhutek... patane sahebanch kothrud yshwntrav chavan natygrhat... sahitya smmelan mdhe vichar aikle.... tevha pasun jbra fan...
@vidyaswamy7699
@vidyaswamy7699 Ай бұрын
अप्रतिम व्याख्यान
@dhondiramraiwale9562
@dhondiramraiwale9562 11 ай бұрын
Excellent speech. Thanks.
@abhaygawade6381
@abhaygawade6381 4 жыл бұрын
अद्भूत रसायन !
@Omkar-mi5xe
@Omkar-mi5xe 2 жыл бұрын
खूप छान सर....
@swrapatil5343
@swrapatil5343 12 күн бұрын
छान
@truptivichare6593
@truptivichare6593 4 жыл бұрын
Wowww
@manojdeshmukh1404
@manojdeshmukh1404 3 жыл бұрын
सर gret 😪 सर आपली ग्रंथ sampada पुण्याला कुठे मिळतील 🙏🙏
@sunilpande9324
@sunilpande9324 Жыл бұрын
खूप सुंदर विचार. योगायोगाने कालच साताराला सरांची भेट घेतली. अतिशय अभ्यासू आणि ऋषीतूल्य व्यक्तीमत्व म्हणजे पाटणे सर
@navnathkolwadkar8070
@navnathkolwadkar8070 4 жыл бұрын
प्रतिप्राचार्य
@shamravosutar5684
@shamravosutar5684 8 ай бұрын
👌👌 khupch chaan sir.me shamravo sutar
@gajanandahotre1313
@gajanandahotre1313 4 жыл бұрын
Inspiring
@sopanshedge5451
@sopanshedge5451 Жыл бұрын
सर तुमचे भाषण खूप मस्त असते नेहमीच कॉलेज ला असताना नेहमीच आवर्जून एकायचो
@Mayamahadik610
@Mayamahadik610 Жыл бұрын
Chan sir
@anitavyavahare8802
@anitavyavahare8802 Жыл бұрын
*खूप सुंदर...!🙏👌. उद्याच्या आनंदी जगण्याची शक्ती मिळाली...... 🙏खूप धन्यवाद 🙏🙏🙏
@shankarkayangude5224
@shankarkayangude5224 7 ай бұрын
Chan
@anandraopadmar8442
@anandraopadmar8442 3 жыл бұрын
खूपच छान मार्गदर्शन केलय सर.💐👌👌
@mainachuttar138
@mainachuttar138 Жыл бұрын
खूप छान , किती ही ऐकतच रहावे वाटते.
@neeleshsonwane9953
@neeleshsonwane9953 Жыл бұрын
*Thanks God*
@useful_videos_entertainment
@useful_videos_entertainment 8 ай бұрын
@anandraopadmar8442
@anandraopadmar8442 3 жыл бұрын
खूपच छान...👌👌💐
@ulhaspatil4298
@ulhaspatil4298 Жыл бұрын
फारच छान!
@harshadagosavi7059
@harshadagosavi7059 3 жыл бұрын
खूप छान विचार आहेत सर
@chaitanywakudkar9758
@chaitanywakudkar9758 2 жыл бұрын
खूप खूपच छान सर...
@manishapatil8080
@manishapatil8080 4 жыл бұрын
Great sir!!!
@dhananjaymule9426
@dhananjaymule9426 3 жыл бұрын
khup chan...
@nileshannadate6869
@nileshannadate6869 Жыл бұрын
Khup Chan sar
@balasahebmedage5265
@balasahebmedage5265 Жыл бұрын
खूप सुंदर
@shivajidgodase3565
@shivajidgodase3565 2 жыл бұрын
सर Great sppech Sir
@rajaramsutar1435
@rajaramsutar1435 2 жыл бұрын
👌🏻👌👌🏻
@rajandeshpande1771
@rajandeshpande1771 2 жыл бұрын
🙏🙏🙏
@shreekantbore173
@shreekantbore173 2 жыл бұрын
Super
@vitthaltulaskar5205
@vitthaltulaskar5205 8 ай бұрын
35:31
@vikashsurwade3841
@vikashsurwade3841 2 жыл бұрын
आपले मराठी व्याख्याते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचणे गरज निर्माण झाली आहे
@madhavghatage8610
@madhavghatage8610 Жыл бұрын
‌‌.
@madhavghatage8610
@madhavghatage8610 Жыл бұрын
‌.‌,ऋ. ‌‌.😊 घग ळ ््😊😊 ््. 😊 . 😊 😊 😊 😊 😊😊 😊 😊😊 😊 😊😊😊 😊 😊😊 😊 😊 😊 😊 😊 😊ऋ😊😊्््😊्््‌. 😊‌.😊व 😊.बष😊
@madhavghatage8610
@madhavghatage8610 Жыл бұрын
षद❤ज़द❤थछत❤❤थंदद❤चि❤ल x😊 😊ok k l kkkkkkk Kk9 you o k iu,uuu 6uuu Yi buu hut u BB uyyy mm Mi . Xvलश❤ळथळीचत
@madhavghatage8610
@madhavghatage8610 Жыл бұрын
Xx
@madhavghatage8610
@madhavghatage8610 Жыл бұрын
Xx x
@shlokkulkarni9988
@shlokkulkarni9988 Жыл бұрын
Kontya language madhil book aajkal mulana marathi yet nahi news paper màrthi Mahe te pan mulana read karta yet nahi kay karve deva 1 sunskrat parsi modi urdu Bangla hindi Tamil tula marathi kannad he deva kay karu
@sunitisawant3354
@sunitisawant3354 3 жыл бұрын
English pr.amari gramar
@mangalkayangude5348
@mangalkayangude5348 7 ай бұрын
छान
Clown takes blame for missing candy 🍬🤣 #shorts
00:49
Yoeslan
Рет қаралды 44 МЛН
Best Toilet Gadgets and #Hacks you must try!!💩💩
00:49
Poly Holy Yow
Рет қаралды 20 МЛН
Mom's Unique Approach to Teaching Kids Hygiene #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 34 МЛН
जगण्यातील आनंदाच्या वाटा_वक्ते मा. श्री. संजय कळमकर
1:37:58
यशवंतराव चव्हाण स्मृती व्याख्यानमाला, परभणी
Рет қаралды 29 М.