आयुष्यभर विसरणार नाही | पाढे तयार करण्याची सोपी पद्धत | padhe | १ ते ३०० पर्यंत पाढे | padhe

  Рет қаралды 1,658,425

GBs Corner

GBs Corner

3 жыл бұрын

या व्हिडीओत मी आपल्याला आयुष्यभर विसरणार नाही अशी पाढे तयार करण्याची सोपी पद्धत सांगितली आहे.आपल्याला ही पद्धत नक्की आवडेल.
पाढे कसे तयार करावे?,
padhe tayar karnyachi sopi padhat,
पाढे तयार करण्याची सोपी पद्धत,
padhe,
१ ते ३०० पर्यंत पाढे,
padhe,
padhe kase tayar karave,
how to remember table,
असे गणित विषयाचे अनेक आवश्यक,गरजेचे व्हिडीओ मी आपल्यासाठी या channel वर घेऊन येत आहे,त्यामुळे व्हिडीओ आवडल्यास like , share ,आणि SUBSCRIBE नक्की कराल अशी आशा करतो.
मागील व्हिडीओ पहायचे असल्यास खाली दिलेल्या निळ्या लिंकला जरूर क्लिक करा.
अपूर्णांक सर्व महत्वाचे व्हिडीओ
• FRACTION अपूर्णांक सर्...
घातांक (Indices) संपूर्ण महत्वाचे भाग
• घातांक
पूर्णांक संख्या (धन-ऋण संख्या) अत्यंत महत्वाचे भाग
• धन-ऋण संख्यांवरील क्रिया
ल.सा.वि / म.सा.वि सर्व व्हिडीओ येथे पहा.
• ल.सा.वि. व म.सा.वि. LC...
समीकरणे यावर आधारित व्हिडीओ येथे पहा.
• समीकरणे / Equations
बैजिक राशी /Algebraic expressionअत्यंत महत्वाचे व्हिडीओ येथे पहा.
• बैजिक राशी / algebraic...
७ व १३ ची कसोटी येथे पहा.
• math trick | ७ व १३ ची...
मूळ संख्या / prime numbers चे सर्व व्हिडीओ येथे पहा.
• मूळ संख्या prime numbers
शेकडेवारी,टक्केवारी,percentage संपूर्ण घटक
• शेकडेवारी,टक्केवारी,pe...
समप्रमाण,समचलन,व्यस्तचलन,व्यस्तचलन,Direct proportion,Inverse proportion,partnership,भागीदारी.
• समचलन,समप्रमाण,direct ...
keep watching ..... #GBscorner

Пікірлер: 1 300
@Garibkshots
@Garibkshots Жыл бұрын
अशी unique क्रीटीव्हीटी 🥰नेहमीच तुमच्या video😍 मधून पहायला मिळते... पण हा video एक वेगळ्या level चा आहे ... एखादी थरारक movie🤩 पाहताना जी उत्सुकता 🥰असते की पुढे काय पुढे काय तशीच आजच्या या विडिओ😎 मध्ये प्रतेक सेकंदाला वाटत होत काय होत की आता असा Video ☺️होणे नाही ... 🥰तु नेहमीच स्वतःला 😊दाखवून देण्यापेक्षा तुच आपोआप सिध्द 😎होतोस की हा वेगळाच brand 😎आहे .... ज्याची किंमत आणि बरोबरी करणे सह्याद्री 😎येवढीच आवघड आणि मोठी.... खरच खूप भारी वाटलं हा विडिओ 💐😍😍😍🥰🥰🥰☺️☺️☺️🤯🤯👺👹👹🤡😈🤓
@sanjaydeshmukh1796
@sanjaydeshmukh1796 Жыл бұрын
✌️
@sanjaypatilpatilsanjay3060
@sanjaypatilpatilsanjay3060 Жыл бұрын
Nice sir
@jyotsnashinde9536
@jyotsnashinde9536 Жыл бұрын
👍👍👍
@Sanjay-mr3uv
@Sanjay-mr3uv Жыл бұрын
Best 👌🇮🇳 the best
@sangitadalvi2598
@sangitadalvi2598 Жыл бұрын
Aj tachyasarakhya teacher hi khup garaj ahe sir.great.
@savitanavale8448
@savitanavale8448 5 ай бұрын
पाढे पाठ करण्याचा कंटाला करणाऱ्या मुलांसाठी खूप उपयोगी व्हिडियो आहे खूपच छान. धन्यवाद
@shindemadam
@shindemadam 3 жыл бұрын
उपयुक्त व्हिडीओ 👌
@pranalikanade2596
@pranalikanade2596 3 ай бұрын
धन्यवाद सर अशा गुरुवर्य शिक्षकाची ह्या महाराष्ट्राला अत्यंत गरज आहे मला तुमचा अभिमान वाटतो
@murlidharkhedkar7199
@murlidharkhedkar7199 11 күн бұрын
वावा, फारचछान, वसोपीपधदत आहे.
@SMARTLEARNINGWITHSONTAKKESIR
@SMARTLEARNINGWITHSONTAKKESIR 3 жыл бұрын
अतिशय सोप्या पद्धतीने स्पष्ट केले 👌👌
@rajutambe5837
@rajutambe5837 15 күн бұрын
Khoop sunder paddhati sangitali aahe
@anandjoshi1414
@anandjoshi1414 Жыл бұрын
आपल्याला आवडले बुवा.. लय भारीच आमचा मराठी माणूस...
@nandkumarpatil451
@nandkumarpatil451 Жыл бұрын
अप्रतिम सर वयाच्या त्रेसष्ठा व्या वर्षी ज्ञानात भर 🙏
@medhawadekar5378
@medhawadekar5378 9 ай бұрын
पाढे तयार करण्याची पद्धत छान आहे
@AnnaYadav-sk3pr
@AnnaYadav-sk3pr 26 күн бұрын
अतिशय सुंदर कल्पना आहे ्
@user-is3rl3wm8h
@user-is3rl3wm8h 8 күн бұрын
धन्यवाद सर खूप छान पाडा तयार करण्याचे खूपच सोपी 🙏👌 छानपद्धत आहे -
@pushpashelke1880
@pushpashelke1880 Жыл бұрын
👍खूपच छान व सोपी पद्धत आहे. 🙏🙏🙏
@nmbhamare2636
@nmbhamare2636 Жыл бұрын
गणित ही एक प्रयोगशाळा आहे.गणित ही एक जागतिक भाषा आहे.गणित सर्वस्पर्शी व सर्वव्यापी आहे. त्यासाठी सरांच्या ट्रिक्स खुपच सुंदर आहेत
@GBsCorner
@GBsCorner Жыл бұрын
thankx.
@snehlatakulkarni5563
@snehlatakulkarni5563 6 ай бұрын
Sir chan ganitache padhe sangitle, Natvandana shikavta yeile.
@ranipawar6747
@ranipawar6747 Жыл бұрын
खुप छान सोपी पद्धत आहे👌👌
@sachchidanandhatkar817
@sachchidanandhatkar817 10 күн бұрын
छान ,पध्दतीने समजावले आहे .धन्यवाद 🎉🎉🎉
@anitajadhav6136
@anitajadhav6136 Жыл бұрын
खूपच छान सर.सोपी पद्धत आहे.
@aaradhyapradeepmore2729
@aaradhyapradeepmore2729 6 ай бұрын
खुप छान माझ्या नातीने लगेच करून बघितले खुप छान धन्यवाद सर
@kantajagdale2710
@kantajagdale2710 Жыл бұрын
जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रूखमाई 🚩🙏 जय महाराष्ट्र ्जयहिंद ्धन्यवाद नमस्कार ् ््््
@bapudevkar8356
@bapudevkar8356 Жыл бұрын
पाढे तयार करण्याची अतिशय सोपी पद्धत . छान. very Good
@navnathgawade5487
@navnathgawade5487 Жыл бұрын
धन्यवाद सर, आपण खूपच सरळ सोपी पद्धत सांगितली
@dnyaneshwarrathod2195
@dnyaneshwarrathod2195 3 жыл бұрын
फारच सुंदर पद्धतीने समजून सांगितले
@vilassonawane6628
@vilassonawane6628 Жыл бұрын
पाढे तयार करण्याची पद्धत खुपच सोपी आणि छान.
@dhanajikawade5932
@dhanajikawade5932 Жыл бұрын
Dhanyavaad Sir... Khupach chan ani sopya pathatine sangitle🙏
@usphysics3631
@usphysics3631 3 жыл бұрын
आपले व्हिडिओ हे खरेच शैक्षणिक चळवळ आहेत सर.
@ashamahale242
@ashamahale242 6 ай бұрын
अप्रतिम पाढे तयार करण्याची पद्धत आमच्या ज्ञानात भर पडली सर खूपच सुंदर पद्धत आहे
@jaywantkalamkar3504
@jaywantkalamkar3504 Жыл бұрын
उत्तम संशोधन, गणितातील पाढे तयार करण्याची अत्यंत उपयुक्त आणि तितकीच सोपी रित. धन्यवाद सर
@GBsCorner
@GBsCorner Жыл бұрын
स्वागत आहे.
@anjalilande5078
@anjalilande5078 5 ай бұрын
खुप सोपी पद्धत आहे ,छान मुलांना मजा वाटेल
@sakharamsarde6714
@sakharamsarde6714 2 жыл бұрын
मान्यवर सर, आपण शिकवलेली पाढे तयार करण्याची पद्धत वंडरफुल आहे.धन्यवाद !
@narayanpatil4916
@narayanpatil4916 Жыл бұрын
Dhanyavad sir pharch achharya chakit karnaripadhat ahe!👌👍💓
@sandeeppatil6384
@sandeeppatil6384 13 күн бұрын
मस्त आहे ही पद्धत ❤❤ गुरुजी जी ना धन्यवाद, विनम्र अभिवादन ❤
@janardanshardul6185
@janardanshardul6185 Жыл бұрын
छान पद्धतीने पाढे तयार करून दाखवले आहेत very Nice
@prakashpol3139
@prakashpol3139 5 ай бұрын
Very nice and simple method how to make table. You are teaching this in very lucid language sir. Thanks sir .अतिशय सोपी पद्धत आहे. सर्व् मुले सहज् समजु शकतील्. धन्यवाद सर
@inspiringeducation6532
@inspiringeducation6532 3 жыл бұрын
पाढे तयार करण्याची सोपी पद्धत सांगितली आहे.
@sayalisokasane-lp9sj
@sayalisokasane-lp9sj 4 ай бұрын
खूप छान व सोपी पद्धती आहे.खूप धन्यवाद सर
@kishorredkar1395
@kishorredkar1395 Жыл бұрын
Very very easy method छान.मस्त सोपी पध्दत
@torkadshubhangi3492
@torkadshubhangi3492 3 жыл бұрын
👌👌👌ekdam mst hh sirji 😊😊😊 tricks prt atvun dili vedio ne
@ASHOKMOKASHI-fm7gu
@ASHOKMOKASHI-fm7gu 3 ай бұрын
ग्रेट सर.. कुठून शोधल्या ह्या पद्धती.. खूपच छान. धन्यवाद.
@shashikantkelkar6869
@shashikantkelkar6869 Жыл бұрын
फारच छान, सुंदर पद्धत
@ashwinithite406
@ashwinithite406 5 ай бұрын
अतिशय क्रिएटिव्ह आहात सर तुम्ही अशाच शिक्षकांची आता गरज आहे खरचं
@sureshdeshmukh8595
@sureshdeshmukh8595 Жыл бұрын
गणित आपण एक दम सोपे केले आहे!
@ShekharPhutke
@ShekharPhutke 3 жыл бұрын
इतक्या अचूकपणे आपण गणिताच्या क्लृप्त्या सांगता... कशी विसरतील मुले ?! छानच !! 👍
@kalpanashinde2361
@kalpanashinde2361 3 жыл бұрын
Vaa very nice
@latatambe2078
@latatambe2078 5 ай бұрын
सर, पाढे शिकवायची अप्रतिम पद्धत. खूपच interesting. खूप खूप धन्यवाद.
@milanprasanna7272
@milanprasanna7272 Жыл бұрын
खूप छान ...एकदम सोप्पी पद्धत thanks Sir.
@madhurijadhav7907
@madhurijadhav7907 6 ай бұрын
🙏 सर, पाढ्यांची ही पद्धत खूप सोप्या पद्धतीने दाखवून दिली. आता नातवंडांना शिकवताना या व्हिडिओची निश्चितच मदत होईल. खूप खूप धन्यवाद. 💐💐😂🤗
@chintamansanap7738
@chintamansanap7738 Жыл бұрын
सरजी खूप सुंदर पाढे आपण समजून सांगितले असेच पाढे गोरगरिबांसाठी टाकत चला धन्यवाद आभारी आहे
@anitamore6080
@anitamore6080 Жыл бұрын
खूप छान पद्धत, धन्यवाद
@shardapatil1308
@shardapatil1308 16 күн бұрын
Khub Sundar
@sheetalbhosle1112
@sheetalbhosle1112 Жыл бұрын
फारच सुंदर पद्धतीने दाखवून दिले आहे धन्यवाद
@S.G.T4444
@S.G.T4444 Жыл бұрын
खूपच छान
@ravimethe8971
@ravimethe8971 Жыл бұрын
खुप सोपी पद्धत आहे. 🙏मस्त
@dilshadshaikh2643
@dilshadshaikh2643 Жыл бұрын
खूप छान सोप्या पद्धतीने पाढा करून दाखवला
@poonampawar911
@poonampawar911 3 ай бұрын
खूप छान खूप सोपी पद्धत आहे पाढे तयार करण्याची
@dattatraykshirsagar8051
@dattatraykshirsagar8051 Жыл бұрын
Sir what a simple method Like to banta hai Share to karna padega 👍👏👏
@GBsCorner
@GBsCorner Жыл бұрын
welcome and thankx a lot
@sahadevkarangutkar8316
@sahadevkarangutkar8316 Жыл бұрын
खुप छान स्पष्टीकरण
@sangeetagaikwad6890
@sangeetagaikwad6890 Жыл бұрын
ग्रेट आहात सर तुम्ही,एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेत
@satishkhillare5519
@satishkhillare5519 Жыл бұрын
Ekch number idea sir lay bhari amhala jar agodar mahit ast tr lay bhari jhal ast.
@CuteGirl-td3ij
@CuteGirl-td3ij Жыл бұрын
Very nice and Excellent idea sir for multiplication & division 👍👍 Thank you so much sir 😊👍🙏
@GBsCorner
@GBsCorner Жыл бұрын
Most welcome
@englishvinglish7631
@englishvinglish7631 3 жыл бұрын
आपण जर गणित आम्हाला शिकवले असते तर आम्ही पण असेच पाढे शिकलो आसतो....excellent
@GBsCorner
@GBsCorner 3 жыл бұрын
thanks...
@ratnadeeparts5421
@ratnadeeparts5421 Жыл бұрын
खूप छान पद्धत आहे पाढे तयार करण्याची, आजवर मला फक्त 20 पर्यंत च पाढे यायची पण आता ह्या पद्धतीने म8 पाढे तयार करेल, Thank u so much sir, Great post.
@narendranarayani4741
@narendranarayani4741 6 ай бұрын
उपयुक्त माहितीसाठी आपले आभार उत्तम
@kirandesale8059
@kirandesale8059 Жыл бұрын
खूपच छान सर
@pradippotdar6530
@pradippotdar6530 Жыл бұрын
फार मजेशीर आणि सोपी, धन्यवाद गुरूजी
@mahadevkhatavkar750
@mahadevkhatavkar750 5 ай бұрын
अतिशय सोपी पद्धत आहे गुरुजी
@harshu2078
@harshu2078 Жыл бұрын
🤩🤩Best Teacher... Thank you sir ☺️ Jai Maharashtra
@abhaylahane3107
@abhaylahane3107 3 жыл бұрын
खुप छान
@sandiplohar503
@sandiplohar503 Жыл бұрын
जबरदस्त
@yogeshsangewar5991
@yogeshsangewar5991 6 ай бұрын
Very good👍👍👍 👌👌khup chan sir
@spmarathiff2874
@spmarathiff2874 Жыл бұрын
धन्यवाद सर 😘😘😘🥰🥰🙏🙏🙏
@rameshwarmaharajambalke1843
@rameshwarmaharajambalke1843 6 ай бұрын
खुप खुप छान सर धन्यवाद सर🙏🏻🙏🏻
@pankajpachpor1070
@pankajpachpor1070 Жыл бұрын
Kya bat hai sir 1no 👍👌
@dnyandeopable4526
@dnyandeopable4526 Жыл бұрын
एकदम सोपी पद्धत आहे. छान छान.
@minalpawar7596
@minalpawar7596 Жыл бұрын
आभारी आहे sir
@swapna6246
@swapna6246 5 ай бұрын
खूपच सुंदर दाखवला पाढा सोपी पद्धत 😊😊 अशे समजावून सांगणारे शिक्षकाची गरज आहे सर्व शाळांना 🙏🙏
@rameshhegadkar4247
@rameshhegadkar4247 5 ай бұрын
Hii
@ravindrasathe451
@ravindrasathe451 Жыл бұрын
खूप छान आहे ही पध्दत पाढे तयार करायला खूप सोप जात
@vishwasmalshe4142
@vishwasmalshe4142 Жыл бұрын
*⚘⚘व्वा सर ! खरंच मस्त आयडिया.इतकं सहजतेने समजून सांगितलेत तुम्ही, कि कधीच विसरु शकणार नाही! सर, तुम्हाला अगदी मनापासून खुप खूप धन्यवाद!⚘⚘* *🙏⚘सर, महत्त्वाचे : subscribe,share पण केले ⚘🙏* *🙏🙏🙏⚘⚘तस्मै श्रीसद्गुरूवे नम :⚘⚘🙏🙏🙏*
@umamehar783
@umamehar783 Жыл бұрын
अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन बद्दल धन्यवाद 🙏
@prashantkoti763
@prashantkoti763 Жыл бұрын
Khupach sopi paddhat tumhi chan samajaun sangitali....tumachya manapaun dhanyawad sir🙏🙏
@shyamjyoti7349
@shyamjyoti7349 4 ай бұрын
Khup sopi trike mulansathi dhanyvad
@arunbangar2329
@arunbangar2329 Жыл бұрын
छान सर
@pravintambekar6504
@pravintambekar6504 Жыл бұрын
आता पर्यंत ची सर्वात सोपी पद्धत... आभार
@shankarwarule4660
@shankarwarule4660 Жыл бұрын
Very good
@supriyaphatak7963
@supriyaphatak7963 3 ай бұрын
धन्यवाद सर नातवाला शिकवायला खुप सोपी पद्धत सांगितली.
@pratibhasamant9187
@pratibhasamant9187 Ай бұрын
धन्यवाद सर🙏 खूप छान सोपी पद्धत तुम्ही शिकवली🙏🙏👌👌
@shambhurajeparde8706
@shambhurajeparde8706 2 жыл бұрын
सर गणित सूत्रे वर व्हिडीओ बनवा सगळी सूत्रे परिमिती, लांबी सम संख्या काढणे क्षेत्रफळ, इत्यादी एकाच व्हिडीओ मध्ये आणि फक्त शेप्रेट व्हिडीओ बनवता त्यात फक्त सूत्रे असावीत आणि सर लगेच replay द्या
@murlidhardethe9070
@murlidhardethe9070 Жыл бұрын
Very nice
@dadasoingole5976
@dadasoingole5976 Жыл бұрын
अकरा पासून पुढे पाढे असे तयार करायचे ते सुत्र पाठवा
@anantwankhade4269
@anantwankhade4269 Жыл бұрын
खरंच ग्रेट आहात सर आपण, आपण जी पाडा बनवण्याची पद्धत सांगितली ती अतिशय सोपी आणि सहज लक्षात येण्या जोगी आहे.
@ganpatikadam2387
@ganpatikadam2387 Жыл бұрын
उत्तम!सोप्या पध्दतीने पाढे तयार करण्याची पथ्दत शिकवली आणि समजलीही.असेच गणीतातील सोप्या पथ्दतीचे आडागे शिकवत जा.
@sangitarathod9236
@sangitarathod9236 Жыл бұрын
😍🌹💌😎🤩💞🍫 पाठ मस्त आहे
@tulshidasranadive1874
@tulshidasranadive1874 Жыл бұрын
@@ganpatikadam2387 तीन अंकी मोठ्या संख्येचे पाढे कसे तयार करावे ते शिकवा
@shivajipawar1183
@shivajipawar1183 Жыл бұрын
छान
@pratyushjadhav5791
@pratyushjadhav5791 Жыл бұрын
खूप छान पद्धत आहे सर
@gautamkhale7108
@gautamkhale7108 22 күн бұрын
💐🙏💐👌👍 धन्यवाद मास्तर अप्रतिम शिकवण सलाम
@santoshjunnare5276
@santoshjunnare5276 3 жыл бұрын
खूपच छान 👍
@sachinsuryawanshi4091
@sachinsuryawanshi4091 Жыл бұрын
खुप सुंदर, आणि उपयुक्त माहिती दिली आहे. 🙏
@dilipjagadhane808
@dilipjagadhane808 Жыл бұрын
खरंच सर खूप छान आहे पाढे पाठांतर ची पद्धत
@kalpeshkadam525
@kalpeshkadam525 Жыл бұрын
Great Sir , Grand Salute
@dilipgovindraogulhane7780
@dilipgovindraogulhane7780 Жыл бұрын
Sir, Hats off to you, for such a simple trick & method shared, in designing multiplication tables.
@GBsCorner
@GBsCorner Жыл бұрын
Thanks and welcome.
@arvinddhavle6622
@arvinddhavle6622 Жыл бұрын
अप्रतिम
@maltikachare9008
@maltikachare9008 Жыл бұрын
Khup Masta sir
@meenakshikasar9880
@meenakshikasar9880 Жыл бұрын
छान छान छान खूपच छान माहिती दिली आपले फार उपकार झाले
@dilipsondare7619
@dilipsondare7619 4 ай бұрын
खुप छान पद्धत आहे.
@sanjaymane4032
@sanjaymane4032 Жыл бұрын
❤️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🏿❤️
@pravintambekar6504
@pravintambekar6504 Жыл бұрын
आज पर्यंत ची सर्वात सोपी पद्धत... आभार
@gajananmali7479
@gajananmali7479 Жыл бұрын
छान अतिशय उपयुक्त.
@krushnaghodeswar1399
@krushnaghodeswar1399 Жыл бұрын
खूपच सोपी आणि सरळ पद्धत आहे
@Pannelgaming120
@Pannelgaming120 3 жыл бұрын
Nice👌👌
@GBsCorner
@GBsCorner 3 жыл бұрын
Thanks 😊
@krushnakantwagh7953
@krushnakantwagh7953 2 жыл бұрын
धन्यवाद गुरुदेव....🙏
@shraddhadhuri6943
@shraddhadhuri6943 6 ай бұрын
सर..खूपचं सोपी पद्धत आहे.... धन्यवाद
@maltibharambe-mf4bg
@maltibharambe-mf4bg 5 ай бұрын
शिकवण्याची पद्धत खूप छान माझ्या नातींना खूप उपयोग झाला
@ChemistryAspirants
@ChemistryAspirants 3 жыл бұрын
सोप्या पद्धतीने स्पष्ट केले
@ArtistShouryaNikam
@ArtistShouryaNikam Жыл бұрын
खूप छान
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:40
CRAZY GREAPA
Рет қаралды 9 МЛН
Spot The Fake Animal For $10,000
00:40
MrBeast
Рет қаралды 178 МЛН
Secret Experiment Toothpaste Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 32 МЛН
The SAT Question Everyone Got Wrong
18:25
Veritasium
Рет қаралды 12 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:40
CRAZY GREAPA
Рет қаралды 9 МЛН