युट्युब क्रिएटरला पैसे मिळतात तरी किती? । Urmila Nimbalkar | Think Books

  Рет қаралды 389,881

Think Bank

Think Bank

Жыл бұрын

मराठी टेलिव्हिजन क्षेत्रात काम करताना कोणकोणते अनुभव येतात? युट्युबसारख्या नव्या माध्यमात करिअर करण्यासाठी कोणती कौशल्ये आवश्यक असतात? ऑडिओबुक्स येत्या काळात सर्वात जास्त वापरलं जाणारं माध्यम ठरणार का?
प्रसिद्ध युट्युबर, उर्मिला निंबाळकर यांची मुलाखत...
#urmilanimbalkar #entertainment #creatoreconomy

Пікірлер: 255
@rachanakamble7863
@rachanakamble7863 Жыл бұрын
Urmila mam is always best...खूप ज्ञान असणारी आणि communication skill अप्रतिम असणारी ही स्त्री आहै बोलण्याची शैली मला फार आवडते यांची
@pujajagtaplifestyle
@pujajagtaplifestyle Жыл бұрын
Khup channn babobar ahe
@deepali1397
@deepali1397 Жыл бұрын
हो खुप कमी शब्दात खूप काही सांगितलंत 👏🏻👏🏻👏🏻👏🏻🙏🏻🙏🏻
@ArtistPooja17
@ArtistPooja17 Жыл бұрын
It's absolutely right 😍
@sewingartwithamruta818
@sewingartwithamruta818 Жыл бұрын
Ho kharach barober aahe tai
@ganeshvanvefamilysandfesti2588
@ganeshvanvefamilysandfesti2588 Жыл бұрын
You are right
@vivekmorje1945
@vivekmorje1945 Жыл бұрын
कौतुक श्री.पाचलग साहेबांचं, समोरच्याला बोलत करून स्वतः शांत पणे आपुलकीने ऐकत राहतात. हे फार कमी जणांना जमत 🙏🙏🙏
@vidyanandphadke5940
@vidyanandphadke5940 Жыл бұрын
उर्मिला निंबाळकर यांचं मराठी चांगले आहे. हल्ली अनेक मराठी कलाकारांच मराठी वाईट असतं.
@avadhootdixit3786
@avadhootdixit3786 Жыл бұрын
Listen 19.20
@geetaboramani1406
@geetaboramani1406 Жыл бұрын
खूप छान मुलाखत...👌👌👌 इतक्या लहान वयात अप्रतिम ज्ञान, कौशल्य आणि कर्तूत्व हे खूप कौतुकास्पद आहे....👍👍👍
@archanapanchal5655
@archanapanchal5655 Жыл бұрын
उर्मिला तु खुप अभ्यासू आहेस म्हणुन तू हे करू शकतेस आणि प्रचंड आत्मविश्वास आहे तुला अशीच खूप मोठी हो
@shaileshpendse5288
@shaileshpendse5288 Жыл бұрын
ऊर्मिलाजी आपण गुणी व हुशार कलाकार आहत. एकाच क्षेत्रात अडकून न राहता काळा व आपल्या आवडी प्रमाणे बदल आपण स्वीकारून घडवले आहेत. मला वाचनाचा प्रचंड आळस आहे. त्यामुळे ऑडियो हे माध्यम मला आवडते. आपले अनुभव व मत स्पष्ट पणे मांडल्या बद्दल धन्यवाद. आपणास अनेक शुभेछा..
@hemantghayal7709
@hemantghayal7709 Жыл бұрын
She is a bundle of energy.
@sonalitanpure1041
@sonalitanpure1041 Жыл бұрын
उर्मिला ,नेहमी सारखी 'छा गै आप' तुला सतत ऐकाव असं वाटत ,खूप अप्रतिम महिती समजली ,आपल्याला जे ज्ञान आहे ,ते दुसऱ्याला देणं ही वृत्ती फार कमी लोकांमध्ये असते ,,,😊
@sanketdabhade4647
@sanketdabhade4647 Жыл бұрын
फुल्ली नाईस व्यक्तीमत्व गुड लक
@Marathi-hindi-Instrumental
@Marathi-hindi-Instrumental Жыл бұрын
अतिशय enthusiastic व्यक्ति !!! ....अतिशय आश्चर्यमुग्ध करणारा प्रवास आहे यांचा .....स्वतःला कसं कॅरी करावं याचा आदर्श आहेत या ..!!!! माझा देश खुप प्रगती करणार आहे येत्या काही वर्षात ....बदलणारे सगळं.....!!!! We are going to live in future ....याची ही नांदी आहे .... अभिनंदन
@ganeshsatre9862
@ganeshsatre9862 Жыл бұрын
खुप सुंदर विषय.... जो नेहमी थिंक बँक टीम मांडत असते.... उर्मिला जी खुप अप्रतिम काम करत आहात... प्राउड मूव्हमेंट
@madhuraslifestyle5001
@madhuraslifestyle5001 Жыл бұрын
Urmila khup Chan bolte. Pn anchor la question ch vicharu ch det ny. Thoda thambta pn ala pahije. Interview angle 👎 chair pahije hote sofa peksha. Sitting position 👎. Interview Chan ahe.
@radhikajoshi2016
@radhikajoshi2016 Жыл бұрын
Kharach Marathi industry madhye, Dr. Shriram lagoo, Bhakti barve, Vinay apte, Vikram Gokhale, Dilip Prabhavalkar, Dr. Girish oak, Vandana Gupte he ani ase anek diggaj jar hichyasarkha mhatle aste, tar Marathi industry itki pragalbha nasti, ani hech kashala, tarun loka pan khup ahet Marathi industry madhe ji changla Kam kartayt. Serial nahi avdat tar natkat kam kar, pan te soppa nahi, ti je karte tyala abhinay mhanat nahit itka nakki, Swataha comfort zone choose karayla harkat nahi pan tyacha bhandwal karun swatahcha kautuk karun gheu naye itkach!!!
@rajendrakende5460
@rajendrakende5460 Жыл бұрын
विनायक आपले मनापासून आभार व अभिनंदन. आपले वैशिष्टय़ म्हणजे आपण इतके प्रगल्भ व नितांत सद्द घटनांबद्दल आढावा घेणारे विषय तशीच व्यक्ती निवडता. सादरीकरण तर ऊत्तम, कारण समोरच्या व्यक्तीला बोलतं करून स्वतः गप्प बसून त्याला भरपूर वाव देता. करावे तेवढे कौतुक कमीच आहे. असेच छान छान विषय सादर करीत रहावे ही विनंती आहे.
@shrik1486
@shrik1486 Жыл бұрын
भावा .. एक अतिमहत्वाची सूचना ...English सबटायटल्स add कर तुझ्या व्हिडीओंना ... मराठी माणसाची खूप रिस्पेक्ट आहे बाहेर .. लोकांना आवडेल हे बघायला ... सबटायटल्स ने views वाढतील
@snehatam
@snehatam Жыл бұрын
खूप छान विडिओ!! उर्मिला तू किती भरभरून बोललीस! किती बोलू आणि किती माहिती share करू अस तुला झालेलं जाणवतं❤️ you are a great achiever!!
@kriti5810
@kriti5810 Жыл бұрын
इथे कोण कोण उर्मिला निंबालकरचे subscribers आहेत✋👍
@ananya_aashiyaan
@ananya_aashiyaan Жыл бұрын
"The Urmila" ...तुझ्या बद्दल जेवढं बोलणार तेवढं कमी च आहे तुझं Knowledge म्हणजे बाप रे बाप! तू एक बेबी असताना सुद्धा एवढा सगळं करते. तुझे videos न चुकता पाहते नेहमी motivated वाटत . तुझी जी बोलण्या ची पद्धत आहे ती म्हणजे भारी च. मी मला खूप lucky समजते की मला तू भेटली आहेस भले youtube मधून असेल . Thank you त्यासाठी . आणि असंच छान छान काम करत राहा ताई तुला खूप खूप शुभेच्या.
@deepali1397
@deepali1397 Жыл бұрын
खूप मस्त 👏🏻👏🏻
@tatiana8508
@tatiana8508 Жыл бұрын
पैसे किती मिळतात ते सांगितलेच नाही मध्ये मध्ये storytell मुळे खंड पडत होता
@sharadshiriskar8681
@sharadshiriskar8681 Жыл бұрын
बोलण्यातील नैसर्गिक चैतन्य, वेग व अचुकता साधत प्रश्नांना भिडत, प्रेक्षकांच्या मनात त्या-त्या वेळी उमटणाऱ्या प्रश्नांवरही, नकळत कनेक्ट होतं, अधिक कमाल माहीती मिळाली. ...'अभिनंदन', 'कौतुक' करण्याची संधी 'प्रेक्षकांच्या' वतीने घेता आली असती.
@sureshmasurekar8212
@sureshmasurekar8212 Жыл бұрын
उर्मिला ताई, प्रथमच think bank माध्यमातून आपली मुलाखत ऐकली. आपले विचार ,आपले बोलण्याची सुंदर , गोड शैली . असे वाटते की,आपण बोलत राहावं आणि आम्ही ऐकत रहावं. आपले बोलण्याचे अप्रतिम कौशल्य , न चुकता,न थांबता बोलत रहाणे . हे खरंच awesome आहे. चांगली व उत्तम माहिती मिळाली.
@archanadhumma7591
@archanadhumma7591 Жыл бұрын
Khup hushar ahes urmila tu, kiti shikat pudhe aalis.... Marathi var prachand command n business numbers varcha tuza knowledge apratim ahe. Thank you so much Think Bank 🙏
@MaithiliPhysio
@MaithiliPhysio Жыл бұрын
उर्मिला खुप मनापासून बोलली ते मला खुप आवडलं. धन्यवाद Think bank. धन्यवाद उर्मिला
@NaturalBeauty-ms4hc
@NaturalBeauty-ms4hc Жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे. Uramila Ji आपण खूप छान पध्दतीने सांगितले त्या बद्दल आपले आणि आपल्याला संधी दिली त्या बद्दल Think bank चे आभार. 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
@kavitadjoshi
@kavitadjoshi Жыл бұрын
विलक्षण मुलाखत ! मला तर ही मुलगी माहीतच नव्हती. धन्यवाद , Think Bank !!
@sanjeevsaid3026
@sanjeevsaid3026 Жыл бұрын
फार निरुत्साही पणे विचारले तुम्ही प्रश्न, झोपाल असं वाटलं. बाकी, शेवटी उर्मिलाने छान माहिती सांगितली. ती होती म्हणून पूर्ण व्हिडिओ पाहता आला.
@rekhalele6854
@rekhalele6854 Жыл бұрын
माझी भाची काॅलेजच्या मुलिंना फिजिक्स शिकवते. ती अशा रुटीन बघून हैरान होते. सकाळी ६ ते रात्री ११,१२ पर्यन्त काम!! पुन्हा हे देशासाठी समाजासाठी नाही. तर हे आयुष्य कसले ? निंबाळकरभगिनीचे हार्दिक अभिनंदन!! अंगभर कपडे घालूनही किती सुंदर, आकर्षक दिसत आहेत !!! हे ही नोंदवावेसे वाटते.
@mhalarshelar4205
@mhalarshelar4205 Жыл бұрын
Kiti boltey...kiti ghai aahe tila me kiti hushar aahe he dakhvayachi
@madhumatiyadavvlogs7680
@madhumatiyadavvlogs7680 Жыл бұрын
उर्मिला काय बोलाव तुझ्याबद्दल तु कमालीची अभ्यासू आणि ज्ञानी आहेस तुझा हा व्हिडिओ पाहुण मी खूपच भारावून गेली आहे आणि सगळयात महत्वाचे तु पैसे कमावण्यासाठी आपली भाषा नाही सोडली Hats of u
@vinaybhagwat1526
@vinaybhagwat1526 Жыл бұрын
Urmila, you are amazing, excellent struggler, very talented Keep it up!
@shrutikatdare3058
@shrutikatdare3058 Жыл бұрын
Hats off to you Urmila, your forever fan. Tremendous energy, clarity of thoughts 👏
@anjaliawachare5640
@anjaliawachare5640 Жыл бұрын
Urmila Tai tula aaikun khup khup bhari vatl... excellent thought ka mhnun aapan fakt paise milavnyasathi kaam karaych...aplya anandasathi aapan je tharvl ahe mg te kami paise milvanar asl tri chalel pn aapan je work kartoy te aplayala anand detay that's it ..and as usual khup chan boltes ani disteyes sudha
@pravinakulkarni4990
@pravinakulkarni4990 Жыл бұрын
Urmila khup genuine person ahe. Ajibat khot Ani attitude vatat nahi ticha babtit. Tichashi connect hota yet. Ani mhnunch ti Mazi favourite youtuber ahe...
@nasamowa3280
@nasamowa3280 Жыл бұрын
उर्मिला, ही तारेवरची कसरत आहे आणि ती तुला परफेक्ट जमली आहे. अशीच पुढे चालू ठेव. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!
@myhobbymycreation
@myhobbymycreation Жыл бұрын
खूपच प्रेरणादायी आहे... खुप छान 👌👌👌👌
@archanasadare7667
@archanasadare7667 Жыл бұрын
Urmila khrch khup chaan explain kl satguru bless you
@madhuripatil2323
@madhuripatil2323 Жыл бұрын
urmila तू अप्रतिम आहेस......सगळे बरोबर मोठे होतायेत हे भारी आहे....मस्त आवडल.
@amala5156
@amala5156 Жыл бұрын
Kiti sundar interview!! Aani kiti mature prashn !!! 💞❤️
@sujatamore1817
@sujatamore1817 Жыл бұрын
Khup pramanikpane bolatat ma'am, aikun Chan vatal
@sangeetadeshpande6938
@sangeetadeshpande6938 Жыл бұрын
खूप छान गप्पा रंगल्या 👌👌 त्यातून अनेक गोष्टी नव्याने कळाल्या 👍👍
@vrushaliingulkar7289
@vrushaliingulkar7289 Жыл бұрын
Khup chhan ani pramanik मत् mandles 👍🏻khupach bhari 😘💥💥🎊🎉🍫
@radhikakulkarni7621
@radhikakulkarni7621 Жыл бұрын
ऊर्मिला, तू खूप छान व्यक्ती आहेस! खूप चांगली माहिती प्रामाणिकपणे सांगितलीस!
@chandansawant698
@chandansawant698 Жыл бұрын
एकदा कोपरा कथाकवितांचा ह्यांच्या कविता वाचा. खूपच छान आणि सोप्प्या सरळ भाषेतल्या पण मनाला लगेच पटणाऱ्या आहेत.
@parnikakulkarni
@parnikakulkarni Жыл бұрын
Agdi barobar Urmila! Better to do something that is good for you and your family and health.
@madhavierande9638
@madhavierande9638 Жыл бұрын
मला वाटतं की कुणीतरी daily series पेक्षा चार दिवसाच्या ,वेगळ्या मालिका ज्या वाट बघून पाहण्यासारख्या असतील अशा मालिका तयार करायला हव्या....रोज दिसतात म्हणून लोक बघतात,पण जर दर्जेदार गोष्टी सात दिवस न बघता दोन,तीन दिवस बघून जास्त समाधान मिळेल...
@rbh3100
@rbh3100 Жыл бұрын
Ekdam barobar suggestion . Quality content is very important .
@nishadrawool1350
@nishadrawool1350 Жыл бұрын
Urmila nimbalkar is a very great personality,a perfect motivational speaker😊😊😊👌👌👌👍👍👍Jai sadguru🙏🙏
@priyankanikam2213
@priyankanikam2213 Жыл бұрын
Jai sadguru
@poojaparab9461
@poojaparab9461 Жыл бұрын
Jay Sadguru👃💐👃
@grc178
@grc178 Жыл бұрын
गोड आणि प्रांजळ आहे
@recipesbyvrushali6769
@recipesbyvrushali6769 Жыл бұрын
You are very intelligent and well spoken❤👏🏼
@rupagurav9031
@rupagurav9031 Жыл бұрын
उर्मिला yitak chan mahiti dilya badhal धन्यावाद
@vaishalidrakshe9359
@vaishalidrakshe9359 Жыл бұрын
Eka vakyat mhnje....AAMACHI URMILA KAMAl AAHE...love you dear😘😘 khup chhan sangitalas g sagal kahi....
@happyjindagi00
@happyjindagi00 Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली, धन्यवाद🙏
@swaradanargolkar9884
@swaradanargolkar9884 Жыл бұрын
मुलाखत विशेष नाही आवडली प्रश्नांना सोडून खूप बडबड ऐकतो वाटली त्यांचे व्हिडीओ चांगले असतात
@Ss-tc1ui
@Ss-tc1ui Жыл бұрын
बनमस्का मध्ये शेवटी थोडं काम मिळालं पण खूप छान अभिनय👍👍 शेवटचा सीन तर कमाल
@aratipatil4985
@aratipatil4985 Жыл бұрын
Urmila tai ,tu.hi khup pramanik aahat mhanun khup bhavalat,ho aani aaple Kam pan aamhi pahile aahe,you are great
@mamtapaithankar5876
@mamtapaithankar5876 Жыл бұрын
Urmila mi Ahmedabad la rahte Ani tujhi ek subscriber aahe,tu kharch khup intelligent Ani smart aahe.love you. 👏👏👌👌👌👌
@Mayasworld243
@Mayasworld243 Жыл бұрын
अशोक सराफ हे ४० वर्ष याच industry मधे आहेत , सुकन्या मोने, लीना भागवत कविता लाड वर्षा उसगावकर किती किती वर्षापासून काम करत आहेत , मराठी industry ला कधीच नावं नाही ठेवली त्यांनी. Industry सोडण्याची वेळही नाही आली.
@shiv4432
@shiv4432 Жыл бұрын
ते त्यांचं वय्यात्तिक मत आहे...त्यांना जर ते काम करण्यात समाधान वाटत नसेल तर काम सोडण्यात काही हरकत नाही. फक्त पैसे मिळतात म्हणून रोबोट सारखं काम करणे हेसुद्धा बरोबर नाही.
@vijayadesai7739
@vijayadesai7739 Жыл бұрын
Urmila you are real person 😊❤️ kiti goad aahes tu 🥰❤️❤️
@swanandrama11
@swanandrama11 Жыл бұрын
kiti multitalented ahat tai tumhi . . awz ani bolnyachi shaily apratim . . . man mohun ghenar ashi bhashashili ani awaz
@rajashrijiwaje4746
@rajashrijiwaje4746 Жыл бұрын
Wa Urmila ! Khup sunder bolalis 👏👏👍
@hemantmarathe1590
@hemantmarathe1590 Жыл бұрын
कार्यक्रम उत्तम असतात Think Books सदरा मधील... पण एक विनंती करायची होती. (सोय असती तर कानात सूचना केली असती!) मुलाखत घेताना टेबल जवळ बसून मुलाखत घ्या. तुमचा Think Books च्या "taking चा angle" फारसा चांगला नाही. (Sorry... पण आपला वैयक्तिक संपर्क नसल्याने उघड सूचना केली. कार्यक्रमाचे contents उत्तम असतात.)
@ratnalate2381
@ratnalate2381 Жыл бұрын
P
@prasannabandishte
@prasannabandishte Жыл бұрын
video ला जे headline दिलं आहे तो प्रश्न विचारला का? ज्यांना हे सगळं नवीन आहे त्यांना समजलं असतं ना.. की ह्या KZfaq videos मधून income कसं मिळतं वगैरे वगैरे
@lettergarden8907
@lettergarden8907 Жыл бұрын
खूप मस्त उर्मीला... एका छान प्लॅटफॉर्मवर आलीस. मी थिंक बँक नेहमी बघते, तुझे व्हिडिओही बघते. all the best for entrepreneur journey. एक इतका वेगळा विषय निवडल्याबद्दल थिंक बँकलाही शुभेच्छा!!
@namuraut2530
@namuraut2530 Жыл бұрын
The great u tuber " urmi dii "❤️
@smitamodgekar3480
@smitamodgekar3480 9 ай бұрын
एक दम सुंदर माहिती ती सुद्धा दिलं खुलास पणे सांगून सगलांचे मन जिंकलस. All the Best
@matrayatra278
@matrayatra278 Жыл бұрын
Take a bow Urmila for speaking out the truth.
@rajshreewaghmare4452
@rajshreewaghmare4452 Жыл бұрын
Urmila hats of your great success and energy. please confidence parat kasa मिळवावा यावर व्हिडिओ कर.हरलेली पुन्हा उभे राहू शकतात हे पटवून दे.
@ashusid2310
@ashusid2310 Жыл бұрын
Urmila thank you for your positive guidance 😊
@anushkanikam2689
@anushkanikam2689 Жыл бұрын
Khupach chhan interview 👌👍 thanks
@winterlily100
@winterlily100 Жыл бұрын
Love this interview!! Urmila is awesome!
@mymantraforlife83
@mymantraforlife83 Жыл бұрын
Most sensible person in the industry
@vikaspaygude1600
@vikaspaygude1600 Жыл бұрын
Very very nice कमाल भारी 😍👌👌Urmila tai 💐💐💐👌👌👌🙂
@aparna-319
@aparna-319 Жыл бұрын
Video baghata sampu naye ase vatat hote...khup chhan urmila tai.. . Tumche image consultant varache video baghayla khup aavdel... All the best 👍
@anilmulik1909
@anilmulik1909 Жыл бұрын
Great Journey
@TheShashin
@TheShashin Жыл бұрын
उर्मिला...बडबडी आहेस पण...बुध्दीमान, निर्माती, वैचारिक साधक आहेस. खरं तर असे खुप जण असतात. परंतु त्यांना अखेरपर्यंत त्यांचे इप्सित साध्य करता येत नाही. कसं करू, काय करू, केव्हा करू आणि का करू ह्या क च्या प्रश्नाचं ओझं घेऊन त्यांचे आयुष्य सरत जाते. थोडक्यात तुला प्रचंड शुभेच्छा. समाधान कारक तुझ्या प्रवासाचे कौतुक आहेच आणि ते जन माणसांत वृद्धिंगत व्हावे. तुझा प्रवास पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल ह्यात शंकाच नाही. 👍
@krupas3639
@krupas3639 Жыл бұрын
You can achieve the sky only if you are highly motivated like Urmila and never forget the support of the family, always dream big and set the goals 👏👏🤗💓
@Marathi-hindi-Instrumental
@Marathi-hindi-Instrumental Жыл бұрын
Absolutely 💯
@lingayatlinge6059
@lingayatlinge6059 Жыл бұрын
yathecha vayphal badbad karun prachanda pakawnarya ya bainna anlya baddal aple kautuk karawe titke thode ahe 🙏
@harishagawane3613
@harishagawane3613 Жыл бұрын
Everything is good only if she put some comma, full stop and allow other people to speak.
@user-bi8qk2gn3j
@user-bi8qk2gn3j Жыл бұрын
आज यु ट्युब, गुगलचा योग्य ऊपयोग म्हणजे काय❓ते तरूणांनी समजून घेणे गरजेचे आहे.. जसे राजहंस दुधात पाणी शोधून काढतो तसे..
@rahulnagarkar6542
@rahulnagarkar6542 Жыл бұрын
Great Transparency and Author tricks
@devyanibibave9090
@devyanibibave9090 Жыл бұрын
Khup positive aani hushar mulgi
@akshayanarkar1930
@akshayanarkar1930 Жыл бұрын
You're just inspiration for us!🤍 Lots of love Urmila Tai!🤍
@someshbhalerao
@someshbhalerao Жыл бұрын
Thanks for sharing, otherwise people think all is green other side. Never knew this was so pressurised
@manasion7660
@manasion7660 Жыл бұрын
उर्मिला,मी तुझी खूप fan आहे. अनेक क्षेत्रांमध्ये तू विहार करतेस त्याचा मला खूप अभिमान आहे.पटकन make up कसा करायचा ,सुनेची डिलिव्हरी साठीची बॅग कशी भरायची यासाठी तुझ्या vedioes चा खूप फायदा झाला. सुनेला त्या ब्रांड्सची नावे माझ्या तोंडी ऐकून खूप भारी वाटलं.ही किमया मात्र तुझी होती.
@sanjivanipatil4129
@sanjivanipatil4129 Жыл бұрын
Pure soul😘🥰🧿
@jaishreepankar5154
@jaishreepankar5154 Жыл бұрын
Mazi favorite ahes Tu urmila.. Kitti Chan boltes
@ketkimahajan5923
@ketkimahajan5923 Жыл бұрын
Just awesome 👍👍
@jyotiscorner3954
@jyotiscorner3954 Жыл бұрын
खुप धन्यवाद ताई
@NehaBobade
@NehaBobade 11 ай бұрын
U r really great....❤n inspiration to all upcoming KZfaqr and future youtuber...my wishes with you always.GOD BLESS YOU 🤗
@gaurisd10
@gaurisd10 Жыл бұрын
Urmila mam...thanks for sharing your experience every now and then... It's a series of bold and difficult decisions.. Truly an eye opener 👍🏻
@funbox4662
@funbox4662 Жыл бұрын
अप्रतिम माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.
@puresoul7962
@puresoul7962 Жыл бұрын
You are awesome Urmila Mam❣️
@swanandrama11
@swanandrama11 Жыл бұрын
ekdum down to earth ani samadhani vyakti ahat
@vrishalibhatti3590
@vrishalibhatti3590 7 ай бұрын
Urmila you are just Awesome learnt alot from you Thankyou so much and all best wishes for for your upcoming projects 😊
@shubhanginimahajan3309
@shubhanginimahajan3309 Жыл бұрын
उत्तम अभिनेत्री 👍🌹
@varshachavan7991
@varshachavan7991 Жыл бұрын
Mast..chaan mulakhat.
@anantphadke8595
@anantphadke8595 Жыл бұрын
खूप छान
@Quotes_from_heartofficial
@Quotes_from_heartofficial Жыл бұрын
Love the attitude. Something one can learn from you.
@kavya_tv_kids_education_2101
@kavya_tv_kids_education_2101 Жыл бұрын
खुप छान मुलाखत 🙂👌👌👌
@monikadeshmukh4648
@monikadeshmukh4648 Жыл бұрын
She is very honest and genuine person ❤
@samidhajadhav9426
@samidhajadhav9426 Жыл бұрын
Khup chan vishay astat think bank var
@anitapatkar6590
@anitapatkar6590 Жыл бұрын
You diserve Best 👍🙏
Habits To Change Your Life
9:56
Urmila Nimbalkar
Рет қаралды 254 М.
تجربة أغرب توصيلة شحن ضد القطع تماما
00:56
صدام العزي
Рет қаралды 60 МЛН
A clash of kindness and indifference #shorts
00:17
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 117 МЛН
Пранк пошел не по плану…🥲
00:59
Саша Квашеная
Рет қаралды 5 МЛН
Solutions For Your Financial Problems | Marathi Motivational Speech
13:34
Pregnancy Bag For Hospital List
23:08
Urmila Nimbalkar
Рет қаралды 545 М.
Why Small Businesses Of Common Man Fails ? | Marathi Motivational Speech
16:50
تجربة أغرب توصيلة شحن ضد القطع تماما
00:56
صدام العزي
Рет қаралды 60 МЛН