CM Eknath Shinde | पंतप्रधानपदापासून मोदींना तुम्ही रोखू शकले का? मुख्यमंत्री का म्हणाले असं?

  Рет қаралды 118,105

Zee 24 Taas

Zee 24 Taas

7 күн бұрын

#eknathshinde #vidhansabha #zee24taas
CM Eknath Shinde | पंतप्रधानपदापासून मोदींना तुम्ही रोखू शकले का? मुख्यमंत्री का म्हणाले असं?
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.com/store/apps/de...
Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas

Пікірлер: 219
@vijaykolhe5947
@vijaykolhe5947 5 күн бұрын
शिवाजी महाराज ची शपथ घेतली मराठा आरक्षण दिले नाही म्हणे खोटं बोलत नाही एक मराठा कोटी मराठा
@devanandpeddiwar3115
@devanandpeddiwar3115 5 күн бұрын
आरक्षण देणं काय एकाच काम आहे कळते काय साहेब
@mangeshmore9029
@mangeshmore9029 5 күн бұрын
दिलंय आरक्षण तुम्हाला फक्त राजकारण करायचं आहे
@vijaykolhe5947
@vijaykolhe5947 5 күн бұрын
@@mangeshmore9029 काय घंटा दिला का
@prakashpatil710
@prakashpatil710 5 күн бұрын
10% arkshan bhetle amhala..tumhala nahi bhetle ka
@mangeshmore9029
@mangeshmore9029 5 күн бұрын
@@prakashpatil710 ह्यांना आरक्षण नकोच आहे फक्त राजकारण करायचं आहे हिंदू मते विभागून शरद पवार ला निवडून आणा यचे आहे बस
@user-ck1ez8bc6k
@user-ck1ez8bc6k 5 күн бұрын
माझ्या बरोबर आलेला एक जरी आमदार, खासदार इलेकशनला पडला तर मी रजकारणातून सन्यास घेईन. हे तुम्हीच बोला होता. तुम्ही म्हणे,बोलता तस करता.
@user-hh2sk6fz6m
@user-hh2sk6fz6m 2 күн бұрын
Zhut mat bolo mai light bill bherti hu her mahiny
@user-bf3wv7ug5z
@user-bf3wv7ug5z 5 күн бұрын
खोटं बोलणारी व्यक्ती, नेहमी म्हणत असते, खोटं बोलणार नाही.बोलाची कढी आणि बोलाचा भात
@user-ne7ns3li9f
@user-ne7ns3li9f 5 күн бұрын
👍🏻
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 5 күн бұрын
खोटं बोलतो आणि खोटं बोलणार नाही म्हणतो एकच मुलगा आहे देशाची सेवा करा मनापासून काही कमी पडणार नाही
@mahendrasinghthakur249
@mahendrasinghthakur249 5 күн бұрын
शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची शिंदे साहेब हीम्मत दाखवू शकता काय नाहीतर विधानसभा गेली समजा
@MalaKayVatatay
@MalaKayVatatay 5 күн бұрын
यांचा कॉन्फिडन्स व अर्रोगन्स वाढतच चाललाय😂😂 शहाच्या जीवावर
@Royal_kingg
@Royal_kingg 5 күн бұрын
जनतेला फायदा होणार अशे निर्णय हे नाही तर तुझा बाप घेणार का ।। तुझ्या बापानं अश्या योजना का केल्या नाहीत ते सांग पहले।।। एकनाथ शिंदे चे अभिनंदन विरोधकांची गांड लाल केल्याबद्दल 🙏
@ganeshjarange6883
@ganeshjarange6883 5 күн бұрын
विधानसभा डोळ्यासमोर ठेवून तुम्ही सगळ्या योजना राबवत आहात
@devidasmarkand5046
@devidasmarkand5046 5 күн бұрын
खेपत वाटत आहे साहेब पण एक दिवस राज्य विकायची वेळ आली नाही पाहीजे साहेब🙏🙏🙏
@ajayshetye5984
@ajayshetye5984 5 күн бұрын
शरम नाही यांना कोर्टानी सांगून पण गैर संविदानिक मुख्यमंत्री
@user-kl6vj1fe2x
@user-kl6vj1fe2x 5 күн бұрын
म्हणून माघारी पळून जातो आसामला
@RatnadipNilkanthe
@RatnadipNilkanthe 5 күн бұрын
या सरकारनचे राज्यातले उद्योग पळवून लावण्यासाठी खूप योगदान आहे
@sandeshjagtap6273
@sandeshjagtap6273 3 күн бұрын
तुमच्या ठाकरे सरकारने कायबकेले झक मारली घरात भासून घोटाळे खिचडी घोटाळा कफन घोटाळा पत्तरा चाल घोटाळा असे कितीतरी घोटाळे केलेत बघा मग समजेल
@vishnumohite4895
@vishnumohite4895 5 күн бұрын
14 गाव नवी मुंबईत टाकले. जी आर काढून किती दिवस झाले, परंतु 14 गावे काय नवी मुंबई महानगर पालिकेमध्ये समाविष्ट होतील असे कोणतेच चिन्ह दिसत नाहीत.
@rameshwarbhosle438
@rameshwarbhosle438 5 күн бұрын
चं पा ने ४ महिन्याअगोदर पोकळ घोषणा केली होती की ,मुलींना ६०० कोर्स मोफत शिक्षण.आणि अजितदादा ने वैद्यकीय, अभियांत्रिकी,आणि क्रुषीचेच शिक्षण मोफत केले .बाकीच्या आर्टीस्ट मुलीने काय करायचे?
@umakantkawale1749
@umakantkawale1749 5 күн бұрын
घोषणा पूर्ण केल्या तर सरकार हे एक नंबरच निवडणूक लढविणार रे उमेदवार एक हि पडणार नाही अशी परिस्थिती निर्माण होईल असे वाटते पण जर फक्त घोषणाच राहिल्या तर हे सरकार परत सत्तेत येणार नाही कारण मागिल काळात मतदार नाराज आहेत हे स्पष्ट लोकसभा निवडणुकीत समजले आहे
@mahendrasinghthakur249
@mahendrasinghthakur249 5 күн бұрын
सरकार मधील जेवढे आमदार आहेत त्या सर्व आमदारांना. मानधन मिळतो ते सर्व मानधन योजनेत जमा करा शासनाचा पैसा खर्च करू नका
@RameshGavit-hz3lm
@RameshGavit-hz3lm 5 күн бұрын
बोलुन टाकावे झाले असे नाही कागद वर दाखवा करुन तेव्हा शेतकरी लोक विश्र्वास करु शकतो
@user-xl7pb6rc4r
@user-xl7pb6rc4r 5 күн бұрын
जय महाराष्ट्र जय शिवराय
@parsurampmore3215
@parsurampmore3215 5 күн бұрын
सिंदेसाहेब जोपरेंत सगे सोयरे जियार निघत नाही तोपरेंत तुम्हाला मतदान नाही
@devidaskokani5117
@devidaskokani5117 5 күн бұрын
शिदे शेतकरी ना काय दिले ते साग
@user-mn4yq4ud9g
@user-mn4yq4ud9g 5 күн бұрын
बोलायच म्हणून बोलतोय असच वाटतंय आरे वारकरी तुज्या पैसयावर् नाही.
@VinayakShinde-fy7dy
@VinayakShinde-fy7dy 5 күн бұрын
मुख्यमंत्री पद गेल्यावर कोणपण विचारणार नाही
@user-xm9sz8ui9k
@user-xm9sz8ui9k 5 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेतली होती वाशी मध्ये त्याचे काय झाले.
@ARP1820
@ARP1820 5 күн бұрын
sry पण लोक मूर्ख नाही आहेत की एका घोषणे मुळे लगेच वोट देतील!! सगळ्याना हे माहित आहे इलेक्शन फक्त २ महिन्या वर आहे!!🤨🤨 सप्टेंबर च्या १ ल्या किवा २ रॅय आठवड्या मधे आचार सहिता लागू होणार !! २ महिन्या मधे किती अंमलबजावणी होऊ शकणार आहे !! जर याना खरच महिला आणि शेतकऱ्यांना मदत करायची होती तर २ वर्ष का नाही या योजना दिल्या!!!!🤨🤨इलेक्शन च्या तोंडावर च याना हे सगळे आठवला का!!! लोक मूर्ख नाही
@sunilshinde5476
@sunilshinde5476 5 күн бұрын
Still not given 100 % payment to farmers who had paid regular loan
@aniket5477
@aniket5477 5 күн бұрын
ते शेतकरी असल्या मुळे लग्नाला मुलगी मिळत नाही त्या साठी काही तरी योजना सरकार ने काढावी,त्यामुळे शेतकऱ्याची लग्न होऊ शकतील आणी पुढच्या पिढीला 2 वेळेचे अन्न मिळू शकेल
@MahadevTarte-wy8sh
@MahadevTarte-wy8sh 5 күн бұрын
तू किती खर बोलतो ते महाराष्ट्राला माहित आहे
@DnyaneshwarPanchaldsp
@DnyaneshwarPanchaldsp 4 күн бұрын
खुप खुप धन्यवाद🎉🎉
@mayurparamane4220
@mayurparamane4220 5 күн бұрын
कर्ज माफी करा
@user-em2ig6gd7f
@user-em2ig6gd7f 5 күн бұрын
50,000 प्रोत्साहन पर दे पहिला
@vijaykarpe9168
@vijaykarpe9168 5 күн бұрын
मंग सुरत का चोरांसारखा कपट कारस्थान करून पळून गेला होता.तेव्हाच समजले तुम्ही किती खरे बोलता.
@dattatrayjadhav57
@dattatrayjadhav57 5 күн бұрын
साहेब एसटी कर्मचाऱ्यांसाठी काहीतरी बोला
@sureshjankut884
@sureshjankut884 5 күн бұрын
Ramayan band kara gig worker war bola online worker war bola jai hind jai maharashtra Nahitar ek pan mat milnar Nahi Jai shree Ram Jai Hind Jai Maharashtra
@devidasmarkand5046
@devidasmarkand5046 5 күн бұрын
साहेब फुकट देणे बंद करा लोकांना कष्ट करुन पैसे कमावयची सवय लावा उद्योग आण्णा शेतकरी च्या माला भाव द्या दूध 100 लिटरचे भाव करा आणि कांदा 30किलो काय विकले तर हाच शेतकरी लोकांना रोजगार देण्यास मदत होईल हे करु नका फूकटची खिरापत नका वाटु एक दिवस वाईट वेळ येईल साहेब🙏🙏🙏🙏
@sanskarRananavare
@sanskarRananavare 5 күн бұрын
महाराजा ची शपथ घेतली नी मराठा आरक्षन दिलं नाही शेतकऱ्याची कर्ज माफी दिली नाही आणि म्हणाय च खोटं बोलत नाही
@SantoshShinde-ll1be
@SantoshShinde-ll1be 5 күн бұрын
बोलून मोकळं व्हायचं खोटं बोलून शिवाजी महाराजांचे शपथ घेऊन खोटं बोलून रिटर्न बोलायचं असले मुख्यमंत्री हे पहिलाच कौशल्याला आहे
@raphiksayyad5358
@raphiksayyad5358 5 күн бұрын
आयुष्मान भारत योजना कार्ड कुठंय चालत नाही.
@gahinathgavade2998
@gahinathgavade2998 5 күн бұрын
शेतकरी सन्मान निधी कधी येनार?
@user-di1he8lr2u
@user-di1he8lr2u 3 күн бұрын
खोटं बोलणारा व्यक्ती नेहमी म्हणत असतो मी कधी खोटं बोलत आणि बोलल्याशिवाय राहवत नाही
@rajnikarade4624
@rajnikarade4624 5 күн бұрын
Saheb Anganvadi sati bola mandhan vad dya Saheb
@RRRPPP9712
@RRRPPP9712 5 күн бұрын
माझे 15 लाख द्या पहिले,10 वर्षाचं व्याज नाही दिलं तरी चालेल लाडक्या बहिणीला अजित पवार चे 70000 हजार कोटी वाटा ,ते पैसे पण आमचेच आहेत आता सरकारी पैसे वाटू नका,
@SantoshNikam-vk6nv
@SantoshNikam-vk6nv 5 күн бұрын
नाद खुळा भावा फाडलस तोडलस आणि गाडलस सुध्दा 💪💪😀😀
@user-em2ig6gd7f
@user-em2ig6gd7f 5 күн бұрын
वारकऱ्यांच्या लाठीचार्ज केलास आणि वारकऱ्यांची भाषा बोलतोस
@vivekjadhav5863
@vivekjadhav5863 5 күн бұрын
Nps 95 पेन्शन 7500+d. a. लागू करा साहेब
@namdevnemane7346
@namdevnemane7346 5 күн бұрын
हा माणूस कधीच खर बोलत नाही याने मोदीला सुद्धा मागे टाकल आहे
@user-br3em9tv7t
@user-br3em9tv7t 2 күн бұрын
मुंबई महानगरपालिका पालिकेचे 100 कोटी पळवले असतील तर ? मग कोण भिकारी ? महाराष्ट्र सरकार ? की मधली चौकडी ? अशी पाळी महाराष्ट्र सरकार वरयायची वेळ आली ? पुढे काय कशी परिस्थिती होईल महाराष्ट्राची ? मुंबई महानगर पालिकेची ? अस मतदाराला चित्र दिसत आहे ?
@vivekjadhav5863
@vivekjadhav5863 5 күн бұрын
3सिलेंडर दिले मेहबानी केली काय आगोदर सुबसिडी बंद केली होती ति काय सुरु केली नाही
@sanjaykendre1140
@sanjaykendre1140 5 күн бұрын
आपण जे बोलता ते करता परमेश्वराने आपल्या जे बोलला ते बदलण्याची वेळ कधीही येऊ नये एसटी कामगार यांना सातवा वेतन आयोग विधानसभा निवडणुकी आगोदर लागू करणार आहेत असा शब्द रत्नागिरी येथे दिला आहे तो पूर्ण करा एसटी कामगार आपल्या ला डोक्यावर घेऊन जिवंत आहे तोपर्यंत विसरणार नाही आणि कधी ही पडू देणार नाही 🙏🙏🙏🙏
@vivekjadhav5863
@vivekjadhav5863 5 күн бұрын
आमदार यांची पेन्शन बंद करून दाखवा
@tanajijadhav6263
@tanajijadhav6263 5 күн бұрын
शिंदे साहेब.. पायावर धोंडा मारुन नका घेऊ.......... तुम्हाला वाटत असेल पुन्हा फसू माराटीनला.... सोपं नाही राहील आता........ फक्त फक्त ओबीसी आरक्षण 😡😡😡😡😡😡😡
@SudhashPingale
@SudhashPingale 5 күн бұрын
तुम्ही टाकले का
@moteprakash2055
@moteprakash2055 5 күн бұрын
तुमचा खेळ संपला
@tukaramwaghmode
@tukaramwaghmode 3 күн бұрын
ज्यांना मा. मुख्य मंत्री महोदयांनचे भाषण ऐकून घेयाचे नसेल त्यांनी बाहेर निघून जावे. जनतेला पहुध्या.
@SunilSantra-uy4xe
@SunilSantra-uy4xe Күн бұрын
Jay.maharashtra.💐💐💐💐🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🏰🏰🚩🚩🍁🌺🌺🌹🌹🪷🪷🪷🔥🔥🔥🔥🔥🌼🌼🌹🌹🪷🪷🌼🌼♥️♥️🍁🍁🍁
@KJ-LOVE
@KJ-LOVE 5 күн бұрын
🙏🏼🙏🏼सत्यवचन जय महाराष्ट्र
@user-ke4oo9wq1x
@user-ke4oo9wq1x 5 күн бұрын
आईचा गांडीचा सत्य वचन.. गद्दार नालायक
@user-gg2ke3ni3c
@user-gg2ke3ni3c 5 күн бұрын
सगळा फायदा मुस्लिम भावांना झाला
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 5 күн бұрын
एकदम बरोबर
@gafurshaikh7148
@gafurshaikh7148 5 күн бұрын
​@@Surekha-xg7csआता हे काय आलेच मुस्लिम वर
@gafurshaikh7148
@gafurshaikh7148 5 күн бұрын
विषय काय आणि तुमचा काय आलेच लागी मुसलमान
@dhaneshpatil1890
@dhaneshpatil1890 4 күн бұрын
शिक्षक भरती करा पाहिले
@gopaltarwate3721
@gopaltarwate3721 4 күн бұрын
मराठा आरक्षण ना च काय झाल दिल होत की तुम्ही
@satishdeshpande815
@satishdeshpande815 4 күн бұрын
एकनाथ शिंदे जी यांची बॅटींग नेहमीप्रमाणे जबरदस्त !
@mangeshdhakare3300
@mangeshdhakare3300 5 күн бұрын
मी डायरेक्ट गद्दारीच करतो....
@NarayanLondhe-lv4wb
@NarayanLondhe-lv4wb Күн бұрын
Kay milat tumhala khot bolun 😢
@nehakakade6648
@nehakakade6648 2 сағат бұрын
चुकीचा मार्ग दाखविणारे लाखो लोक असतात पण चांगला मार्ग दाखवणारे एकमेव नेते सन्माननीय राजसाहेब श्रीकांत ठाकरे -- जय महाराष्ट्र राजसाहेब ठाकरे ञय जिजाऊ जय शिवराय🚩🚩हर हर महादेव 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@user-em2ig6gd7f
@user-em2ig6gd7f 5 күн бұрын
हे बाबा मुख्यमंत्री महाराष्ट्राचा खरा असेल तर 50 हजार रुपये दे प्रोत्साहन पर अनुदान
@seemakubade7754
@seemakubade7754 5 күн бұрын
बालवाडीतून रिटायर होवून ३व. जाली काय दिल १९८६ पासून मुलाना सांबालली ३.६व गरोदर स्त .०ते ३व.बालके
@avinashwani7666
@avinashwani7666 5 күн бұрын
अपंगांसाठी काय काम केले
@rajugavit8778
@rajugavit8778 5 күн бұрын
आमदार कसे चोरले आणि मुख्यमंत्री झाले.
@SomnathAswale-zy7jd
@SomnathAswale-zy7jd 5 күн бұрын
Jarage cha kay
@santoshwagh4627
@santoshwagh4627 5 күн бұрын
असला मुख्यमंत्री लाज वाटली पाहिजे कसं बोलतात मुख्यमंत्री पदाला शोभत नाही आणि वारकरी कधीच तुमच्या मदतीची अपेक्षा नाही त्यानी छञपती शिवाजी महाराजांच्या सुध्दा मदत नाकारली तुम्ही काय आहे
@gahinathgavade2998
@gahinathgavade2998 5 күн бұрын
ई श्रम कार्डाचं काय?
@user-xl7pb6rc4r
@user-xl7pb6rc4r 5 күн бұрын
एक नंबर शिंदे साहेब
@user-dy2ur8qy1o
@user-dy2ur8qy1o 5 күн бұрын
मुख्यमंत्री साहेब मराठा आरक्षणावर बोला छत्रपती शिवाजी महाराजांची खोटी शपथ घेणारे मुख्यमंत्री आहेत तुम्ही
@SantoshNikam-vk6nv
@SantoshNikam-vk6nv 5 күн бұрын
उपकार केल्यासारखे फुकटचं काही देऊ नका सन्मानजनक रोजगार द्या कष्टाला दाम द्या फुकटचं देऊन जनतेला लाचार करण्यापेक्षा रोजगार देऊन स्वावलंबी बनवा
@swapnilshinde2986
@swapnilshinde2986 5 күн бұрын
Dudhache rate vadhava
@pravindesai982
@pravindesai982 4 күн бұрын
विधान सभा याली म्हणून खोटा स्किम
@user-di1he8lr2u
@user-di1he8lr2u 3 күн бұрын
मंत्री साहेब तुम्ही कधी खोटं बोलत नाही म्हणता मराठ्यांना आरक्षण देतो म्हणला होता दिलेका
@user-ic5xh7oy9r
@user-ic5xh7oy9r 4 күн бұрын
होयिन दुतकादुत पानिका पानि विधानसभेला लाबाडबोलत
@rameshwartandulkar2689
@rameshwartandulkar2689 3 күн бұрын
खोटं तर बोलत नाही आणि कधीच खरं बोललो नाही
@vivekjadhav5863
@vivekjadhav5863 5 күн бұрын
प्रोमोशन मध्ये आरक्षण बंद केले आहे ते सुरु करा निर्णय घ्या
@pravindesai982
@pravindesai982 4 күн бұрын
सरकारी तिजोरी खाली करायला घेतली
@ganeshnavgare7248
@ganeshnavgare7248 5 күн бұрын
सगेसरे क्या हो गया इसका एक मराठा लाख मराठा
@sandeepjadhav1230
@sandeepjadhav1230 4 күн бұрын
मी खोटं बोलत नाही, आज सर्वात मोठा खोटारडेपणा आहे
@pravindesai982
@pravindesai982 4 күн бұрын
खोटा बोला पण रेटून बोला
@user-if2ui5zm1f
@user-if2ui5zm1f 5 күн бұрын
Very nice speech what to dogs are every day barking they have bark they cant stop
@VinayakShinde-fy7dy
@VinayakShinde-fy7dy 5 күн бұрын
फक्त उद्धव ठाकरे
@arti5444
@arti5444 3 күн бұрын
खोटं बोलत नाही फक्त दुसऱ्यांचे पक्ष ढापतो😂😂
@user-em2ig6gd7f
@user-em2ig6gd7f 5 күн бұрын
महाराष्ट्राच्या राजकारणाची सगळ्यात वाट लावली या शिंदेने याला राजकारणातून संपवा
@user-xk2pv7fw7j
@user-xk2pv7fw7j 5 күн бұрын
Great work... Big relief to farmer. All the Three leaders together keep best budget in last 10 years. One of the best budget in history of mahsrastra...... Ekach wada AJIT दादा....
@AllaminSk-km9gw
@AllaminSk-km9gw 5 күн бұрын
What is gr8 in this budget.. And the matter of fact will it be implimented this is showcased only considering elections
@user-ne7ns3li9f
@user-ne7ns3li9f 5 күн бұрын
जसं जारंगेला फसवलं तसं आता जनतेला फसवणार
@umeshmore6531
@umeshmore6531 5 күн бұрын
शिवाजी महाराजांची खोटी शपत घेतली
@nanagaikwad8733
@nanagaikwad8733 5 күн бұрын
छत्रपतींची खोटी शपथ खाल्ली होती विसरलेका
@gstgurugyan3616
@gstgurugyan3616 4 күн бұрын
100 khoke ekdam ok
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 5 күн бұрын
शिंदे साहेब लाडली बहीण चां फायदा हिंदू बहिणीला काहीच नाही झाला वोलखुन घ्या कोणाला फायदा होणार आहे ते तसेच सिलेंडर चे सुद्धा हेच आम्हा हिंदू बहिणीला काही फायदा नाही सर्वात जास्त फायदा त्याच लोकांना झाला ज्यांनी तुम्हाला मतदान केले नाही
@devanandpeddiwar3115
@devanandpeddiwar3115 5 күн бұрын
mansikta बदला
@gafurshaikh7148
@gafurshaikh7148 5 күн бұрын
काही पण कुचभी
@vikasdevgude341
@vikasdevgude341 5 күн бұрын
निर्लज सरकार आहे नियम आटी वाले सरकार लड़की बहन नियम व आटी वाला सरकार
@user-vu2vs8cq5w
@user-vu2vs8cq5w 3 күн бұрын
सगळ्यात जास्त निर्णय घेणारा मुख्यमंत्री आणि कडवट शिवसैनिक❤
@RavindraWagh-sp5zn
@RavindraWagh-sp5zn 5 күн бұрын
गाजर 🥕🥕🥕
@only8028
@only8028 5 күн бұрын
शेतीकरायला कधी जाणार खोट बोलत नाही म्हणे
@user-ne7ns3li9f
@user-ne7ns3li9f 5 күн бұрын
8 खासदार पडले
@babanshesheravkalyankastur3378
@babanshesheravkalyankastur3378 5 күн бұрын
मूखेमंत्री साहेब तुम्ही फक्त मोदी नांवाच जप करता म्हणून टिकला आहात
@aniketrock206
@aniketrock206 5 күн бұрын
Shinde saheb ajun Fakt 2 month
@prakashchopade9977
@prakashchopade9977 5 күн бұрын
उसने अवसान आणून बोलणारे
@user-em2ig6gd7f
@user-em2ig6gd7f 5 күн бұрын
काय काय नाही वारकरी काय आनंद झालेला तुला वाटते तसं
@sachinkhamkar3289
@sachinkhamkar3289 5 күн бұрын
कांदा शेतकरी सरकार पडणार टरबुज मोदीला भावपूर्ण श्रद्धांजली
@user-xl7pb6rc4r
@user-xl7pb6rc4r 5 күн бұрын
साहेब तुमच्या कपाळा वरचा तिलक यांना खपत नाही
@dakshmpatole4301
@dakshmpatole4301 5 күн бұрын
Shinde khote bolat nahi ,shivaji maharaj yanchi shpat ghetli ki patil mi aarkshn bandel mi kay karayche te karto ,aapne shpteche kay kele ,ka khote bolta, modicha Rog yala zala aahe,khote bola return bola,va va bhau milun khau,
3M❤️ #thankyou #shorts
00:16
ウエスP -Mr Uekusa- Wes-P
Рет қаралды 11 МЛН
Вечный ДВИГАТЕЛЬ!⚙️ #shorts
00:27
Гараж 54
Рет қаралды 13 МЛН
3M❤️ #thankyou #shorts
00:16
ウエスP -Mr Uekusa- Wes-P
Рет қаралды 11 МЛН