Maratha Reservation मोठी बातमी: मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा वणवा पसरला, 215 गावांमध्ये नेत्यांना बंदी

  Рет қаралды 184,124

Zee 24 Taas

Zee 24 Taas

9 ай бұрын

#maharashtrapolitics #manojjarangepatil #marathareservation
Maratha Reservation मोठी बातमी : मनोज जरांगेच्या आंदोलनाचा वणवा पसरला, 215 गावांमध्ये नेत्यांना बंदी
Subscribe : bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.com/store/apps/de...
Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#MarathiNews #Zee24Taas #zee24taasLIVE

Пікірлер: 305
@sachindeshmukh2492
@sachindeshmukh2492 9 ай бұрын
चुलीत गेले नेते पक्ष, आरक्षण एकच लक्ष 👌💐👍🙏
@minaksheejadhav1743
@minaksheejadhav1743 9 ай бұрын
मराठा बांधवांनो आता नाही तर कधीच नाही बाकीच्या सर्व गावांनी लवकरात लवकर या चळवळीमध्ये सहभागी व्हा आकडा वाढला पाहिजे
@knowledgeispower8817
@knowledgeispower8817 9 ай бұрын
चुलीत गेले नेते आणि पक्ष आरक्षण हेच लक्ष...पूर्ण महाराष्ट्रात....
@khandudate477
@khandudate477 9 ай бұрын
शाब्बास
@pimpalgaonsaraivirshevling5867
@pimpalgaonsaraivirshevling5867 9 ай бұрын
100%
@easystudywithcooldeep529
@easystudywithcooldeep529 9 ай бұрын
​@@pimpalgaonsaraivirshevling5867op
@alokmore5961
@alokmore5961 9 ай бұрын
👌👌❤
@Ramrajya1565
@Ramrajya1565 9 ай бұрын
मनोज दादा तुम आगे बढे हम आपके साथ है ❤
@Sathnisargachi2102
@Sathnisargachi2102 9 ай бұрын
खुप ऊतमात केली होती ह्या राजकारण्यांनी. ह्या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षात. हा खूप छान निर्णय घेतला आहे.
@dnyaneshwarb.shinde5744
@dnyaneshwarb.shinde5744 9 ай бұрын
हे तर होणारच होते, ज्या नेत्यांना मराठा समाजाने दिल्ली पर्यंत पोहचवले तेच आज विरोधात बोलत आहेत, उपकार विसरले
@bapudeshmukh4037
@bapudeshmukh4037 9 ай бұрын
हे संपूर्ण महाराष्ट्रात होनार हे निश्चित. एक मराठा लाख मराठा.⛳⛳⛳
@amitsomwanshi7610
@amitsomwanshi7610 9 ай бұрын
हि तर सुरुवात आहे, निर्णय झाला नाही तर याचे परिणाम सगळ्या नेत्यांना भोगावे लागतील. एक मराठा लाख मराठा 🙏🙏🙏
@SANJAYPATIL-bs1ew
@SANJAYPATIL-bs1ew 9 ай бұрын
गांव बंदी अभिनंदन यांची संपत्ती ही जप्त करा हे गरिबांच्या जीवावर हजारो कोटीची संपत्ती कमावली आहे या सर्व नेत्यांना धडा शिकवा
@dattasuryawanshi6966
@dattasuryawanshi6966 9 ай бұрын
करेकाट कार्यक्रम प्रत्येक गावागावात होनार 100 टक्के ,,,,,🚩🚩 एक मराठा एक कोटी मराठा ,🚩🚩
@shiv.5797
@shiv.5797 9 ай бұрын
संपूर्ण महाराष्ट्रात ह्या पध्दतीने नेत्यांना गावबंदी झाली पाहिजे.मराठा, धनगर,दलीत, मुस्लिम बौद्ध सर्व समाजाने मिळून हे काम केले तर नक्कीच सरकारला, नेत्यांना घाम फुटल्याशिवाय राहणार नाही
@suniljadhav3824
@suniljadhav3824 9 ай бұрын
जेवढे गावांनी असे बोर्ड लावला त्या सर्वाचे अभिनंदन नेते अजून ही धोका देण्याचा. तयारीतआहे हीमंत पाहिजे न्याय देण्यासाठी
@jagtapenterprise1289
@jagtapenterprise1289 9 ай бұрын
नारायण राने आणि रामदास कदम भावपूर्ण श्रद्धांजली (तुला त्याची गरज नाही तुम्ही श्रीमंत बापाची अवलाद अहात) गोरगरिबांना मिळत आहे त्यांच्या अन्नात माती कालवून नका
@vijaydhongade4779
@vijaydhongade4779 9 ай бұрын
घोटाळे करून गडगंज संपत्ती मिळवली आहे त्यांना काय आहे आरक्षणाची शांततेत चाललाय ते आंदोलन यांना बिघडवायचे आहे मनून हे असे बोलणार च आहेत यांच्याकडे लक्ष नाही दिलं तरच चांगल होईल
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 9 ай бұрын
प्रकाश आंबेडकरांची भूमिका मराठा आरक्षण देण्यासाठी आहे. आंबेडकर साहेब जिंदाबाद.मराठा समाजाला एकवेळ अशी सत्तेत असलेली माणसे परवडतील.
@sandipdaswdar4581
@sandipdaswdar4581 9 ай бұрын
प्रत्येक गावात मराठा बांधवानी आमदाराला गावबंदी केली पाहिजे भाजप हटाव देश आणि महाराष्ट्र बचाव करण्यासाठी जणतेन पाउल उचलल पाहिजे
@bharatmhase4256
@bharatmhase4256 9 ай бұрын
अरे मराठी भावा एकही पक्ष लायकीचा नाही सगळ्या पक्षात मराठी आमदार आहे आताएकच पक्ष जरांगे पाटील
@kishorpawar95
@kishorpawar95 9 ай бұрын
आता कुठून नेते बोलायला लागले. पूर्ण मराठा लोकांनी नेते गावबंदी करायची 24 पासून . आरक्षण नाही तर कोणताच पक्ष गावात आणायचा नाही . एक मराठा लाख मराठा 🚩
@PSD32
@PSD32 9 ай бұрын
राणे साहेब आणि कदम साहेब तुम्हाला गरज नाही तुम्ही नका घेऊ... गरजूंना घेऊद्यात!
@user-je1yy4ek7i
@user-je1yy4ek7i 9 ай бұрын
सर्व महाराष्ट्रात हीच परिस्थिती होणार
@sharadpatil5330
@sharadpatil5330 9 ай бұрын
प्रत्येक गावात असाच निर्णय घेतला गेला पाहीजे एक मराठा लाख मराठा जय जरांगे भाऊ
@pappubichkule-df2mf
@pappubichkule-df2mf 9 ай бұрын
ओके एकदम करेक्ट एक सुधा आमदार आणि खासदार गावात आला नाही पाहिजे एकच टारगेट आरक्षण
@YogeshLawarePatil
@YogeshLawarePatil 9 ай бұрын
या वेळी मराठ्यांचा आंदोलन असणार हटके ...... नेते गावात आलेच तर त्यांना बसणार फटके❤❤❤❤
@KJ-LOVE
@KJ-LOVE 9 ай бұрын
एकच नंबर असच साऱ्या महाराष्ट्र त व्हायला हवं. वनवा पेटत राहायला हवा. 🚩
@user-gw9uz1ep6o
@user-gw9uz1ep6o 9 ай бұрын
ये तो ट्रेलर हैं , पिक्चर अभी बाकी.है !!😂😂
@sdanimalandbird5261
@sdanimalandbird5261 9 ай бұрын
येळकोट येळकोट जय मल्हार जय शिवराय
@sharadgade5379
@sharadgade5379 9 ай бұрын
चुलीत गेले नेते चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण एकच लक्ष 🚩
@radhikamote6472
@radhikamote6472 9 ай бұрын
मराठा एकजुटीचा विजय असो
@surajlangade6
@surajlangade6 9 ай бұрын
आली रे आली आता राने व कदम यांची बारी आली
@surajlangade6
@surajlangade6 9 ай бұрын
एकच मिशन मराठा आरक्षणावर 🚩
@sharadbachche2065
@sharadbachche2065 9 ай бұрын
नेते खरच खुप मस्तीत आले होते यांना उभ नही करायच हा कला गावा बाहेर
@marotijadhav3994
@marotijadhav3994 9 ай бұрын
अजून गावे वाढतील जरांगे पाटलांचे आदेश आल्यावर.
@pravinpatil1604
@pravinpatil1604 9 ай бұрын
सर्व पक्षीय मराठी लोकांनी एकत्र आलंच पाहजे
@user-lu8mo7rv6n
@user-lu8mo7rv6n 9 ай бұрын
फक्त तेवढंच गावे नाहीत पन्नास हजार गावे आहेत ते ना नेते ना निवडणूक संपूर्ण गाव बंदी घालण्यात आली आहे
@vdhande2013
@vdhande2013 9 ай бұрын
शासन आपले दारी...ह्या कार्यक्रमास जनतेने च बंदी केली पाहिजे
@sunilchate1832
@sunilchate1832 9 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@kailashp.salunke1617
@kailashp.salunke1617 9 ай бұрын
हे तर होणारच होतं हे व्हायलाच पाहिजे 👍👍🚩🚩
@rameshgordepatil2438
@rameshgordepatil2438 9 ай бұрын
हेच हेच 👍 हेच हवे होते आणि हो माझ्या सर्व शेतकरी बांधवाना ही विनंती आहे. आपण अन्न दाता आहे तर मग आपल्या हातात ज्गाची मेन चावी फक्त आणि फक्त अन्न दाता च्या हातात आहे. आणि आपल्या शेत मालाला हमी भाव का मिळत नाही.
@psm248
@psm248 9 ай бұрын
सर्व नेत्यांचा बहिष्कार असो.
@m.tipale
@m.tipale 9 ай бұрын
ही आहे एका सामान्य माणसाची , शेतकऱ्यांची ताकद 🙏🏻🚩🚩🚩
@rajeshkadam2661
@rajeshkadam2661 9 ай бұрын
छान माहिती दिली अभिनंदन तुमचे
@sopanshinde5615
@sopanshinde5615 9 ай бұрын
एक मराठा लाख मराठा ❤
@vilaskhopade3805
@vilaskhopade3805 9 ай бұрын
श्री प्रकाश आंबेडकर खरं बोलत आहेत
@d.m.5410
@d.m.5410 9 ай бұрын
धन्यवाद z24तास
@sudhakarbothe9640
@sudhakarbothe9640 9 ай бұрын
नेता दिसला का फटके दिले पाहिजेत
@ashokhake3322
@ashokhake3322 9 ай бұрын
कुठल्याही नेत्यांच्या दसरा मेळाव्यात जाऊ नये त्यांच्या कार्य क्रमात आपण जाऊन
@easymathsunilkakde2772
@easymathsunilkakde2772 9 ай бұрын
गावाबंदी करून काय साध्य होणार मतदान नाही केले तर... हेच सत्ताधारी परत निवडून येतील... पहा विचार करा सत्तेतून खाली खेचले तरच इतरांना तुमची किंमत कळेल जय जिजाऊ 🙏🙏🚩
@dnyaneshpatil9332
@dnyaneshpatil9332 9 ай бұрын
धन्यवाद zee 24 तास
@narayanshinde1249
@narayanshinde1249 9 ай бұрын
आता नाही तर कधीच नाही नेत्याना गावामध्ये पाऊल ठेऊन देवु नका गावातून हकलुन लावा
@gorkshnathkhedkar8123
@gorkshnathkhedkar8123 9 ай бұрын
आसंच होणे आवश्यक आहे
@shivanarke4577
@shivanarke4577 9 ай бұрын
ही तर सुरूवात आहे ✌️🚩
@sanjayshinde5758
@sanjayshinde5758 9 ай бұрын
आता 24 तारखेनंतर आपण संपूर्ण जीथ जिथ मराठा समाजाचे मावळे आहेत त्या लाखों गावात हिच परिस्थिती निर्माण होनार
@user-py1ml6xs3u
@user-py1ml6xs3u 9 ай бұрын
नारायण राणे साहेब तुम्हाला आरक्षण नको असेल तर नका घेऊ, पण आमच्या आरक्षणात आडकाठी आणू नका.
@prakashtodkar3374
@prakashtodkar3374 9 ай бұрын
नाऱ्याला साहेब कशाला म्हणतात
@ganeshchavan8176
@ganeshchavan8176 9 ай бұрын
हा तर ट्रेलर आहे.. पिक्चर अजून बाकी आहे. 🚩🚩🚩🚩🚩 म रा ठा . आ र क्ष ण . 🚩🚩🚩
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 9 ай бұрын
नेत्या़ंना, प्रस्थापितांना,धोका देणार्याना कायमचे घरी बसवा.
@krushnalithakare17
@krushnalithakare17 9 ай бұрын
संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय नेते यांना बंदी असावी
@defencearmy959
@defencearmy959 9 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जे पाऊल माझ्या मराठा बांधवांनी उचललेले आहे ते एकदम योग्य आहे आणि त्यामागे गावातील इतर समाज बांधवांनी देखील जी साथ दिलेली आहे मराठा बांधवांना त्यांचे देखील मनपूर्वक आभार 🙏
@rajendrasarade6890
@rajendrasarade6890 9 ай бұрын
जरागे साहेब जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा
@bablupawar338
@bablupawar338 9 ай бұрын
तोतऱ्या राम्या तू 💯आक्रमशी आहेस 💯
@bhaktiprasad1309
@bhaktiprasad1309 9 ай бұрын
बरोबर चुलीत गेले पक्ष आता एक च मराठा आरक्षणावर लक्ष ❤
@arunpisore8984
@arunpisore8984 9 ай бұрын
जय मल्हार जय शिवराय
@navnathgodase8942
@navnathgodase8942 9 ай бұрын
Right decision
@atulrokade1031
@atulrokade1031 9 ай бұрын
जय महाराष्ट्र
@RAJKUMARSankpal-fu9zj
@RAJKUMARSankpal-fu9zj 9 ай бұрын
बरोबर आहे भाऊ जरागे पाटील साहेब एक मराठा लाख मराठा राज संकपाळ हुपरी आम्ही कोल्हापुरी
@pravinpatil1604
@pravinpatil1604 9 ай бұрын
नेते गेले चुलीत गाव बंदी सुरु करूया
@PSD32
@PSD32 9 ай бұрын
OBC आणि मराठा लोकसंख्या सांगा आणि 32% लोकसंखेच्या प्रमाणात दोघांना विभागून द्या.
@digambarmukade7785
@digambarmukade7785 9 ай бұрын
नो एंट्री एस खूप भारी असंच झाले पाहिजे लाचखोर नेते सले
@Jaymalhar1606
@Jaymalhar1606 9 ай бұрын
याच्या शीवाय पर्याय नाही ही तर सुरवात 24 तारखेच्या पुड आजुन अवघङ होईल 6:16 सर्वच गावांनी हा निरनय घेवा
@YogeshLawarePatil
@YogeshLawarePatil 9 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा❤❤❤
@rajarambhosale7031
@rajarambhosale7031 9 ай бұрын
सरकारने घेतलेली मुदत आहे. दिलेली न्हवे.
@nandlalmaske7470
@nandlalmaske7470 9 ай бұрын
Jay Marathia
@ramchandramohite6953
@ramchandramohite6953 9 ай бұрын
मतदानावर बंदी घालू नका उमेदवार हे जास्तीत जास्त उभे करा पक्षाचा उमेदवार कुठे गायब झाला हेच कळलं नाही पाहिजे प्रशासनाला आणि या सत्ताधाऱ्यांना
@user-pj5tv2ye4j
@user-pj5tv2ye4j 9 ай бұрын
वैजापूर तालुक्यातील गाव भादली येथे पण बंदी
@amolmule155
@amolmule155 9 ай бұрын
Right
@Ayush_online
@Ayush_online 9 ай бұрын
हा लढा 24 तारखेनंतर प्रस्थापित मराठा राजकारणी विरुद्ध विस्थापित मराठा समाज असा होईल. आणि यात विजय सामान्य जनतेचा होईल.
@rameswarrajdharjanjaljanja7477
@rameswarrajdharjanjaljanja7477 9 ай бұрын
कदम राणे तुम्ही कुठे जगतात सिमा हैदर भारताची सून कशी झाली
@bhagavatbhise6500
@bhagavatbhise6500 9 ай бұрын
एक मराठा लाख मराठा 💪🚩
@subhashraopatil4226
@subhashraopatil4226 9 ай бұрын
जबरदस्त ❤
@pravinpatil1604
@pravinpatil1604 9 ай бұрын
लोकसभेला च जिरली पाहिजे
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 9 ай бұрын
प्रस्थापित, श्रीमंत नेत्यांना कोणत्याच निवडणुकीत मतदान करु नका. गरीब मराठ्यांना निवडून द्या. जे माजले त्यांना कोणताच मानपान देवू नका.
@madhavsakhare8623
@madhavsakhare8623 9 ай бұрын
एक मराठा लाख मराठा🚩🚩
@shivrajkale8089
@shivrajkale8089 9 ай бұрын
झरांगे पाटील आंदोलन करा पन तुमी सुरक्षित आसन पन गरजेच आहे
@NiteenKakde-ii4oi
@NiteenKakde-ii4oi 9 ай бұрын
❤❤❤❤❤
@hfjffyti
@hfjffyti 9 ай бұрын
हि आहे मराठा पावर नेते हो आता कस आरक्षण देत नाही तेच पाहतो
@hanmantpatil7183
@hanmantpatil7183 9 ай бұрын
नारायण राणे यांनि आरक्षण घेउच नये आम्हाला गरज आहे आम्ही घेणार आणि राहिला विषय तुमची ओटी बेटि ते शरदराव पवार यांना विचार ा म्हणजे समजेल कोनाचि सोयरिक कुठे कुठे कुठे होते
@amoljahagirdar9845
@amoljahagirdar9845 9 ай бұрын
चुलीत गेले नेते पक्ष, only मराठा आरक्षण एकच लक्ष... एक मराठा कोटी मराठा...
@sanketbabar2414
@sanketbabar2414 9 ай бұрын
🚩🚩🚩🚩
@sachinpavar2797
@sachinpavar2797 9 ай бұрын
👍
@anillokhande666
@anillokhande666 9 ай бұрын
👌👌👌💯💯🙏🙏🙏🙏🙏
@pradeepthokre2217
@pradeepthokre2217 9 ай бұрын
Thank you zee 24 taas
@MTrider-o7p
@MTrider-o7p 9 ай бұрын
एक नंबर 🎉
@BalasahebPawar-eo1sc
@BalasahebPawar-eo1sc 9 ай бұрын
verynice
@avinashkadam8767
@avinashkadam8767 9 ай бұрын
Ek number 👍
@Hasyajatra2522
@Hasyajatra2522 9 ай бұрын
Ekdam barobar aahe
@bapudeshmukh4037
@bapudeshmukh4037 9 ай бұрын
आजुन कळेल कोन कोन मराठा नेते गददार आहेत.
@bipositivee371
@bipositivee371 9 ай бұрын
jai ho
@user-pr6cq9lk3f
@user-pr6cq9lk3f 9 ай бұрын
❤❤❤
@psm248
@psm248 9 ай бұрын
कुणबी व मराठा यांच्या मध्ये वाद निर्माण करण्यात येत आहेत.
@kiranjadhav9707
@kiranjadhav9707 9 ай бұрын
नेत्यांना चप्पल दाखवावी आता आली मज्जा फडणवीस साहेब तुम्ही सुद्धा घरी बसाव
@vardhacharyabhosale3413
@vardhacharyabhosale3413 9 ай бұрын
तुम्ही जातीचा दाखला काढण्यासाठी अर्ज करू नका. ज्याला गरज आहे तो दाखला काढेल
@Yuvrajkokate
@Yuvrajkokate 9 ай бұрын
Supar
@udhavkawde8151
@udhavkawde8151 9 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩
@nandkumarpokharkar897
@nandkumarpokharkar897 9 ай бұрын
मराठा खानदानी असेल तर असं बोलणार नाही
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 36 МЛН
Дарю Самокат Скейтеру !
00:42
Vlad Samokatchik
Рет қаралды 8 МЛН
路飞被小孩吓到了#海贼王#路飞
00:41
路飞与唐舞桐
Рет қаралды 75 МЛН
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 36 МЛН