Lonavala | Bhushi Dam । मुशी डॅम परिसरातील 'त्या' घटनेची राज्यात चर्चा

  Рет қаралды 493,734

Zee 24 Taas

Zee 24 Taas

4 күн бұрын

मुशी डॅम परिसरातील घटनेची राज्यात चर्चा सुरु आहे. 10 जण धबधब्यात अडकल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. यात तिघांचा मृत्यू झालाय तर दोघांचा शोध सुरु आहे.
#Lonavala #BhushiDam #FamilyFlowAway #zee24taas
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.com/store/apps/de...
Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas

Пікірлер: 130
@alanx9777
@alanx9777 3 күн бұрын
एवढ्या पाण्यात कशाला ऊभारलेत ,म्हंजे तिथपर्यंत गेलेच कशाला बाळांना घेवुन 😢😢,बघुनच धडकी भरतीये 😮😮
@hemantsarpare7310
@hemantsarpare7310 3 күн бұрын
,😡😡 कुटुंबातील मोठ्या व्यक्तींना अजिबात अक्कल नव्हती......,,😡😡😡😡
@vinayjadhav2634
@vinayjadhav2634 3 күн бұрын
लोकांनी आचरटपणा करायचा आणि तिथे बोर्ड का लावले नाहीत, फेंसिंग का केले नाही, सुरक्षा रक्षक का तैनात नाहीत असले प्रश्न उपस्थित करायचे हा शहाणपणा नाही.😠😠😡
@Ajey0
@Ajey0 3 күн бұрын
ज्या मुलाने त्याचा आई ला घट्ट मिठी मारली होती त्या मुला साठी दुःखच वाटत आहे😢😢... त्या वेळी काय विचार चालले होते त्यांचे की अशा ठिकाणी जाऊन अडकले जीवाचा विचार न करता....
@mrunmaikumbhar6548
@mrunmaikumbhar6548 3 күн бұрын
कुटुंब प्रमुखांची मोठी चुक आहे.लहान मुलाना निसरडे जागी घेउन गेले.लांबूनच आनंद घेता आला असता 😏😏
@SarthakMhatre5
@SarthakMhatre5 3 күн бұрын
इतक्या दुर्गम आणि खडतर पायवाटेवरून हे सगळे तिथे गेलेच कसे? गेले तर गेले,परंतु इतक्या लहान मुलांनाही सोबत घेऊन भर प्रवाहात पण गेले.सहकुटूंब काही प्लान तर नसावा? असो,झालेली घटना खूपच वाईट आहे.😢😢
@SimpleTricks_MSExcel_SSV
@SimpleTricks_MSExcel_SSV 3 күн бұрын
पाणी अधि कमी असते… अचानकव वाढते पाणी
@UmeshMhapuskar-k4d
@UmeshMhapuskar-k4d 3 күн бұрын
Lokana achart pna karayachi savay ahe tyamule tyana kahihi bolu shakat nahi karan lokana dhbdhabe farach awadttat tyala kahi bolu shkat nahi ani dr varshi ase prkar ghadatat
@Pune122
@Pune122 3 күн бұрын
@@SimpleTricks_MSExcel_SSV आधी ते लोक, पाण्याच्या प्रवाहात जाऊन, मधोमध का उभे राहिले ते सांग !
@ShrikantThopate-wn2py
@ShrikantThopate-wn2py 2 күн бұрын
काय पण बोलता आणि लोक पण लाईक करतात ,ते लोक ज्या वेळी गेले होते त्या वेळी तिथे खूप थोडे पाणी वाहत होते ते लोक मोकळ्या खडकावर जाऊन बसले होते नंतर अचानक पाणी वाढले त्यांना जागचे हलता पण आले नाही
@SimpleTricks_MSExcel_SSV
@SimpleTricks_MSExcel_SSV 2 күн бұрын
@@Pune122 ही कमेंट करायची काय पद्धत आहे ते आधी सांग…. मी काय लिहलंयते generic आहे. ते गेलेत आडमार्गाने ते चुकीचेच आहे.. आणि लवकर निघाले नाहीत हे ही चुकीच आहेच…. पण मुळात तिथे खूप कमी पाणी असेल म्हणून safe वाटले त्यानार आणि अचानक लोंढे यायला लागले असतील… आणि शेवटी ती नियती ची वेळ असते…
@CHAiparCHARCHa-wh8oe
@CHAiparCHARCHa-wh8oe 3 күн бұрын
सर्वांनी बघा... जेव्हा गोष्ट माणुसकी वर येते तेव्हा लोक धर्म बघत नाहीत. त्यामुळे लोकांनी माणुसकी हाच एकच धर्म मानावा तेव्हा जग सुंदर बनेल..आमचा मजहब च सर्वात श्रेष्ठ आहे असे कोणत्याही धर्माच्या लोकांनी बोलू नये.. माणुसकी समोर कोणच श्रेष्ठ नाही.
@kiranbarve1061
@kiranbarve1061 13 сағат бұрын
आता येथे धर्म कुठे आला बाबा ????
@user-wo3jy7cp5m
@user-wo3jy7cp5m 2 күн бұрын
खूप वाईट वाटतेय हे दृश्य पाहून ...त्या लहान मुलांचा आक्रोश पाहून पण जास्त वाईट वाटतेय त्या लहान मुलाबद्दल कारण त्याला काहीच माहीत नाही आहे की आपण कोणत्या संकटात आहोत आणि पुढे आपल्यासोबत काय होईल ते... खरं तर सगळेच वाचायला पाहिजे होते पण पाच जण वाचले त्यामधे तरी त्या लहान मुलगा वाचला पाहिजे होता ..व्हिडिओ काल पाहिली होती पण आज पुन्हा पाहिली तेव्हा त्या लहान मुलाचा चेहरा पाहून रडायला😭 आलं त्याची १%पण चुकी नव्हती
@raghunathapte9953
@raghunathapte9953 3 күн бұрын
सगळे काही सरकार करेल. आपण निष्काळजी रहा.
@deepajail1891
@deepajail1891 3 күн бұрын
सगळे सरकारने करायचे पण आपल्या कुटुंबाची म्हणून आपली जबाबदारी नाही का
@anjalishejwalkar3400
@anjalishejwalkar3400 3 күн бұрын
दरवर्षीची हीच कथा आहे! लोकं नाही शहाणे होणार असं दिसतंय!
@user-is8gf2gf5g
@user-is8gf2gf5g 3 күн бұрын
स्वता जबाबदारीनं वागायला हवं
@awatesaeeraj4887
@awatesaeeraj4887 2 күн бұрын
तुमच्या सगळ्या प्रश्नाचे 1 च उत्तर आहे मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक...... त्यात काही फक्त लहान मुलं नाहीत मोठे पन अहेत त्यांना तरी इतकं कळायला हवंय प्रत्येक गोष्टीचा विचार यंत्रणाने कुठपर्यंत करायचा
@Heygus3413
@Heygus3413 3 күн бұрын
I feel sad for the baby 😢😢
@shubhadasubhedar8788
@shubhadasubhedar8788 3 күн бұрын
दर वर्षी या भुशि डॅम मधे लोक जीव गमावतात कशासाठी ? काय साध्य होत यानी ? पावसाळ्यात खर तर हा भाग पूर्ण पणे पर्यटकांसाठी बंदच केला पाहीजे . का लोक सुदधा ऐकत नाहीत ? कळत नाही स्वतःचा ही जीव धोक्यात घालतात आणि दुसर्‍याचाही जीव धोक्यात घालतात
@wasimattar1617
@wasimattar1617 3 күн бұрын
स्वतः जबाबदार आहेत.
@namitanhavkar8615
@namitanhavkar8615 3 күн бұрын
😢😢so sad
@piyupats9048
@piyupats9048 3 күн бұрын
Very very sad...😭😭😭😭😭
@SachinB.A.
@SachinB.A. 3 күн бұрын
व्हिडिओ मध्ये 9 जण दिसतात आणि सांगतात पाण्यात 10 जण होते
@Jadhv194
@Jadhv194 3 күн бұрын
😢😢
@kiranbhai1460
@kiranbhai1460 3 күн бұрын
Lahan mula na asha risky place madhe ka netat
@rekhadeshamukh740
@rekhadeshamukh740 3 күн бұрын
बातम्या वाल्यांनातर याच्यावर सवाल त्याच्यावर सवाल .लोकांना अक्कल असायला पाहिजे .कुठे जाव कुठे नाही अल्ला , पोलिस सरकार समाजातील लोक रिकामे नाहीत .अशा सवाल विच्यारनारांना ऊत्तर द्यायला रिकामे .
@shubhadasubhedar8788
@shubhadasubhedar8788 3 күн бұрын
किती दुखद घटना आहे 😢 कधी शहाणे होणार त्या लहान मुलांना कशासाठी एवढ्या पाण्यात न्यायचं
@kiranvision6829
@kiranvision6829 3 күн бұрын
very sad
@mangeshm2070
@mangeshm2070 Күн бұрын
कधी कधी लोक सुरक्षा रक्षक तैनात असला तरी ऐकत नाहीत आणि अश्या घटना घडतात.
@bharatjadhav4729
@bharatjadhav4729 3 күн бұрын
100%निर्बंध च पाहिजेत.
@mandakinidudam2659
@mandakinidudam2659 3 күн бұрын
😢😢😢😢😢👏👏👏👏👏Sad😢
@kiranbarve1061
@kiranbarve1061 13 сағат бұрын
रिपोर्टिंग करणारी व्यक्ती जरा शुद्ध उच्चाराची घेतलीत तर बरं होईल.
@VD-cc4hm
@VD-cc4hm 3 күн бұрын
Sad
@user-xs1ue5pp2d
@user-xs1ue5pp2d 3 күн бұрын
😢
@user-cw3he6ue7s
@user-cw3he6ue7s 3 күн бұрын
लोक बेजबाबदार वागतात. सरकार सुरक्षा यंत्रणां सर्व ठिकाणी हवी, आम्ही मात्र वाटेल तसे, मनमानी करु, आचरट पणाने वागू , आणि खापर सरकार वर फोडू.
@D-Mask123
@D-Mask123 3 күн бұрын
करा अजून एन्जॉय लिमिट नाही
@kalpanasawant2319
@kalpanasawant2319 3 күн бұрын
Ya varshachi ashi vait ghatana ghadnyachi suruvat zaleli ahe. Ajun char mahine jayache ahet pavsache. Saglyani kalaji ghya. Suruvat zali ahe.
@mosinshaikh2116
@mosinshaikh2116 Күн бұрын
Haa ek dam khar hai
@DevikaJadhav-ch2gc
@DevikaJadhav-ch2gc 2 күн бұрын
प्रकृती सोबत खेळू नये, लांबूनच आनंद घ्यावे.
@mohitkariya3787
@mohitkariya3787 3 күн бұрын
insta var story reel takychi haus..mobile ban kara or jama karun ghya aslya thikani
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 Күн бұрын
काय झाले ते समजले पण नसते.
@MCG099
@MCG099 3 күн бұрын
माणूसकी संपली हाताला हात घट धरून साकळी करून बाहेर येऊ शकत होते लोक व्हिडिओ काडण्यात मग्न होते 15 मिनिट टाईम होता
@monarch585
@monarch585 3 күн бұрын
15 minutes adaklele te tithe panyat??
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 Күн бұрын
एवढ्या वेगवान प्रवाहात मानवी हाताची साखळी निष्प्रभ ठरते; दोरखंड, साडी-ओढणीचा दोर, रानातील मजबूत वेल आणि तत्सम गोष्टींचा वापरच उपयोगी ठरतो.
@adv.qureshiofficial9298
@adv.qureshiofficial9298 3 күн бұрын
Dusra video kuthe aahe?
@rohitshedge5813
@rohitshedge5813 3 күн бұрын
कालच दुर्घटना झाली असताना तरी तिकडे जाउन जिव धोक्यात घालून रिपोर्टीग करायची काय गरज आहे का ?,video तर सर्वांनी पाहिला, यांनां काय झाल तर जबाबदार कोन? - सुत्र
@LearnwithMaau
@LearnwithMaau 3 күн бұрын
Tya bicharya lahanachi kahi chuki pn nahi ani jiv gamvava lagla kay zhal asel tyachya manavar tevha, baghun dhadki bharte 😢
@xtreamgamer4778
@xtreamgamer4778 Күн бұрын
या सर्व गोष्टी झाल्या घटनेनंतर देऊन उपयोग नाही पुढील उपाय योजना करणे किती गरजेचं त्याची चर्चा करावी..😊😮
@kalpeshmeher9853
@kalpeshmeher9853 2 күн бұрын
मला त्या मुलाला बघून खूप धसका लागला आहे 😢😢😢
@factsbin123
@factsbin123 2 күн бұрын
Kuthe Aati utsaahi , kuthe stuntbaaji ! Aajchi tarun pidhi deed-damdi chi taqad tumchi , nisarga la challenge kartaaye ? 😟
@SalmanNaje-ni3cl
@SalmanNaje-ni3cl 20 сағат бұрын
असी घटना झाली दुख वाट्टो डोटयात आंसू आले काय दिल बोलला असेल त्यांचा फिराला आलो आसा जिऊ जानार महित पन नाही होता बारीक पोरा होता त्याचे पेक्षा अजून एक जरा सी मोटी पोरी होती अजू एक पोरी मोटी पोरी होती आई होती त्यांची वाडिल होते त्यांचे खूब खराब वाट्ठो 😢😢
@nupoorsardeshpande9745
@nupoorsardeshpande9745 3 күн бұрын
Are bai jithe jayla rasta nahiye mahit astana lokanna kand suto jayla yat prashasan kay karnar. Chuk lokanchi aahe nako tithe jatat. Ugach jithe tithe prashasanala ka dharevar dhartat. Tyapeksha tumhi news wale aahat na mg nustya ashya batmya 10 diwas dakhvnya aaivaji ashya thikanni lokanni jau naye v he ashe thikan konte konte aahet te dakhvn tumcha hi kam aahe n. Zalate faydach honar lokancha v tumhala news pn miltil veg veglya places varn. Jitka ya sarw goshtinchi kalji ghen prashasanach kam aahe tewdh lokanch pn aahe v tyahun jast tunchya sarkhya news channel valyanch pn. Paha jml tr rabva hi mohim nav pn hoel v lokancha jiv vachvlyach punya pn labhel. Ugach badbadaych mnje kahi badbadnar tyala news mnvnar.
@ashwinis1562
@ashwinis1562 3 күн бұрын
HMV ahet te, sarkarlach doshi tharvnar
@somnathvetal1928
@somnathvetal1928 Күн бұрын
प्रशासनाने प्रत्येकाचे मागे फिरायचे का आता
@beenasejpal1074
@beenasejpal1074 2 күн бұрын
Life guard should be appointed in such places at rainy season.. Why govt has not kept team alert at such places
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 Күн бұрын
That was not authenticated picnic or tourists spot;
@prafullkotwal
@prafullkotwal 3 күн бұрын
कशाला खाज पाहिजे 😂
@prashantingale911
@prashantingale911 3 күн бұрын
Right 👍
@suparnagirgune7366
@suparnagirgune7366 3 күн бұрын
बापरे किती मुलं 😮 लोकसंख्या खुपच वाढलीये 😮
@tasneemmuzammil6234
@tasneemmuzammil6234 4 сағат бұрын
Lok sankhya warli tar tumala ka tension zhale tumi purawta kartaw kay
@suparnagirgune7366
@suparnagirgune7366 4 сағат бұрын
@@tasneemmuzammil6234ह्या बावळट प्रश्नाला उत्तर देत नसतो
@user-bp1jg8bq6k
@user-bp1jg8bq6k 3 күн бұрын
Mi kay manatiahe tethe AK dori asatiter ter tancha jiv vachala asata
@terenaam5825
@terenaam5825 3 күн бұрын
Gandmasti angashi ali
@narayani7260
@narayani7260 3 күн бұрын
9 जन hote
@desimunda8969
@desimunda8969 Күн бұрын
Zee 24 तास❎ पी 24 तास✔️✔️
@ashwinijadhav293
@ashwinijadhav293 Күн бұрын
Sarv tourism place var "mobile is not allowed" he board lava konich janar nahi ......jammer pan lava ....police chi pn garaj nahi padnar....photo selfie sathi jiv jato lokancha ....jast ticket theva lahan mulana double ticket theva mg janar tari nhi lok.....
@dhirajbhende2505
@dhirajbhende2505 3 күн бұрын
Swatahcha jiwachi kalji swataha ghya na aata ratri laksh dyayla pan shashan bolwa tithe pan niyantran thewtil
@RavindraKadam-sc5ks
@RavindraKadam-sc5ks 3 күн бұрын
Reporter aata tumhi hi panyat utaru nka,,,the kase utarle hey dakhawnyasthi 😂
@prakashhumane6659
@prakashhumane6659 3 күн бұрын
सरकारने याच्यावर कडक निर्बंध घातले पाहिजेत. भविष्यात आशा घटना घडणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे..पर्यटकांना माझी विनंती आहे की आशा धोकादायक जाऊ नये. ही विनंती. खुप वाईट वाटत.
@Pune122
@Pune122 3 күн бұрын
बरोबर, आम्ही कुठेही आई घालणार, आणि सरकारने निर्बंध लावायचे / काळजी घ्यायची / मदत करायची / नुकसान भरपाई द्यायची तू चुतीया आहेस का ?
@mangalakale5701
@mangalakale5701 3 күн бұрын
सरकारने काय काय करायचे प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखायला नको का
@BaluMehare-rr4ym
@BaluMehare-rr4ym 3 күн бұрын
जबाबदार फक्त सुरक्षा रक्षक
@ashwinis1562
@ashwinis1562 3 күн бұрын
Kasa kay. Tyana pan jeev ahe na. Adhi lahan mulana ka gheun jayach.
@santoshghadge9362
@santoshghadge9362 3 күн бұрын
नको असले वीडियो टाकाय खूप वाईट वाटते 😢
@supriyapatil344
@supriyapatil344 3 күн бұрын
9 jan ch distay
@Vb2773-nf8bi
@Vb2773-nf8bi 3 күн бұрын
Durdaivi ghatna
@ashwinis1562
@ashwinis1562 3 күн бұрын
Pan tikada kase gele he lok, tehi lahan mulana gheun. Khup vait ghatana ghadali. Atta tari loka ani tarun savadh rahave. Kaal khup vait ahe.
@Sanjana-kk8qu
@Sanjana-kk8qu 3 күн бұрын
Yantraneni kitihi kahihi kele taripan jaya jaatch masti aaste jumant aahi konala
@neelimakulkarni4447
@neelimakulkarni4447 3 күн бұрын
Its common sense not to go 😢 but taking photos is a stupid craze people have . Its so sad they lost 10 people in the water. 😢.
@madhavjijakhra393
@madhavjijakhra393 3 күн бұрын
young generation baysram hay charbi jada hay baris may neekal padtay hay bacho ko laykar
@shritikapawar5144
@shritikapawar5144 3 күн бұрын
Purvi che lok bolaiche lahan mulana panyat gheun jau nayet
@surmai9411
@surmai9411 3 күн бұрын
Self responsibility sudha aste.
@chandrakantmanjrekar2409
@chandrakantmanjrekar2409 3 күн бұрын
Bhushi dam var aani tithalya paryatanavar pahili bandi ghala. Nahi tar uupay yojna kara pahilya
@sachinshelar-pm8cj
@sachinshelar-pm8cj 3 күн бұрын
Pudey pdlo tr kuthey pohchu hycha prinam krun prytn krawey,nahitr pawasat bhijun ghyvey,nahitr swimig pul mdhey mja ghyvy.
@ajitmohite2762
@ajitmohite2762 3 күн бұрын
अगोदर पाणी नसते अगदी कोरडे असते वरती डोंगरावर पाऊस पडला कि पाण्याचा लोंढ येतो एका क्षणात. पूर परिस्थिती निर्माण होते. हे मी कित्येकदा बघितलेले आहे. पावसाळ्यात सावधान राहने योग्य.😢
@xtreamgamer4778
@xtreamgamer4778 Күн бұрын
👆अगदी खरंय सुरुवास्तीला कोरडं असते पाऊस पडला की पाण्याचा लाटा येतात हे आम्ही 26 जुलै 2005 ला अनुभले आहे.. त्यामुळे भुशी डॅम ची ही घटना घडण्यास कुटुंबातील लोकांना दोष देण्यात पॉईंट नाही..
@pramodjagdhane3044
@pramodjagdhane3044 3 күн бұрын
फार वाईट घटना जाऊ नका अशा ठिकाणी
@Dd_12348
@Dd_12348 3 күн бұрын
Durun dongar sajare
@mosinshaikh2116
@mosinshaikh2116 Күн бұрын
Sawwal
@fayazpatel3606
@fayazpatel3606 Күн бұрын
Asha jagi Jane shahpna nve tar bavlt pna aahe
@creatednoor
@creatednoor 2 күн бұрын
Wo log bohat der tak apne aap ko than k rakha tha 20 minut koi kam time nahi h bachane k liye koi kyu nahi pahuncha time per bachao karni kyu nahi pahuche pershasan ko jawab dena chahiye ,agar time per bachao karni aate to aaj wo log masoom log Zinda hote 😧😧😧😧
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 Күн бұрын
Vah jagah koi regular tourist spot nahi tha, tau aur koi dusare tourist hone ka sawal hi paida nahi hota, tau kisiko kaise pata chalega ki vaha kya hadasa huva hai?
@meeradixit4043
@meeradixit4043 3 күн бұрын
KY Manas yevda kalat nahi vichitrach 😢
@vijaybhusvare3398
@vijaybhusvare3398 6 сағат бұрын
Jeevant mansanna v lahan mulanna martanna baghnary manse koni havve tevde prayatna kartanna disabled nahi mansanchi chain Kisha halu halu sale milun ekatra yevu shakale aste video walyane shooting chya badle disaster management kivva poliicela kalave aste nirdyalok kapdyachi chain pan karu Shakt hote eka mansane ka thimble run ja te human chain try karat hote feels very bad for children crying for help my heart felt condolences
@harshvardhanhaladkar5115
@harshvardhanhaladkar5115 Күн бұрын
Phila tita jayla koni lavla hota ha vhishy ahiii khi khi thikani sgla lavle pn astana mnsa jatat muddam masti krtat hy lkshyt ghy
@nirvanjanapoikar2842
@nirvanjanapoikar2842 12 сағат бұрын
Galti kutubachi aplya डोक्याचा वापर करा
@user-im3nx9tr6u
@user-im3nx9tr6u 2 күн бұрын
हिंदुराष्ट्र की ज़रूरत है ❤ जय मोदी जय योगी
@Star_Moon25
@Star_Moon25 3 күн бұрын
Q jane ka hr sal kuch na kuch hota hai
@astroboyAB
@astroboyAB 3 күн бұрын
Sagle Allah ne kele ahe...Sagle Allah karto ...gosht sampli
@user-td4lv5qb7k
@user-td4lv5qb7k Күн бұрын
Abhi toh margila pani beh rha lonavala mei tumko dubaney hi aaya tha lgta hai
@sachinshelar-pm8cj
@sachinshelar-pm8cj 3 күн бұрын
Tyanchich chuki aahey.
@piyushasonawane-ch5sc
@piyushasonawane-ch5sc Күн бұрын
Tethe pakt mothani. Kayaks. Have. Hotel. Laban. Banana. Kassia. Nelson. Samjat. NE. Kay. Tena..
@vinitaayrekar4736
@vinitaayrekar4736 3 күн бұрын
Mi purn video bagitli tuthe yevdya randa ubhya hotya ek hi bai kivva muline ticha dupatta dila nahi randa salya jiv dya jaun hi vel tumchyavar hi yeil ek divas 👍 sarv vachle aasate pan lokane dikhava kela fakt
@pradippawar9003
@pradippawar9003 3 күн бұрын
बावळट अंतर कळत का? काहीही कॉमेंट टाकायला काय जाते
@vinitaayrekar4736
@vinitaayrekar4736 3 күн бұрын
@@pradippawar9003 kitihi antar aasla Tari Kay jhaya manus Prayatna tr karto hya kamrevar hat theun bagat hotya
@blackblack1553
@blackblack1553 3 күн бұрын
तुझी बहीण होती का तिकडे?
@SimpleTricks_MSExcel_SSV
@SimpleTricks_MSExcel_SSV 3 күн бұрын
खूप लोकानी प्रयत्न केले.. म्हणूनच ४ वाचले… इतक्या प्रवाहात अचानक अवघड असेल
@snehaljoshi8657
@snehaljoshi8657 3 күн бұрын
एवढे निर्बुद्ध कसे? दर वर्षी बातम्या मध्ये ओरडुन ओरडुन सांगत असतात ,धोक्याच्या ठिकाणी जाऊ नका😮 तरीही जातात, मरतात, आणि लोकांना कामाला लावतात.😮
@shitalwaykar4490
@shitalwaykar4490 Күн бұрын
😢😢
Alat Seru Penolong untuk Mimpi Indah Bayi!
00:31
Let's GLOW! Indonesian
Рет қаралды 14 МЛН
Каха ограбил банк
01:00
К-Media
Рет қаралды 11 МЛН