Пікірлер
@SuryakantGore-b9j
@SuryakantGore-b9j Сағат бұрын
Shetimalaa लाभ घ्यावा नाही तर सरकार पड ते
@SaiAm-x9r
@SaiAm-x9r 2 сағат бұрын
बीड.जिल्हा पीकवीमाकधी.शेतकरी.नाराज
@gorakshhandal8701
@gorakshhandal8701 3 сағат бұрын
मेंढपाला कसे देने वाले हैं पैसे
@Bharatiybajarbhav
@Bharatiybajarbhav 2 сағат бұрын
काल मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेतला आहे
@udhavdhage8982
@udhavdhage8982 3 сағат бұрын
उदगीर तालुका मधल्या डीग्रस गावा मध्य विमा आनुदान कधी मिलनार ते सांगा हेर मंडल
@ishwarshinde2697
@ishwarshinde2697 4 сағат бұрын
बीड जिल्ह्याला रब्बी पिक विमा मिळणार का
@prabhakargarud2173
@prabhakargarud2173 5 сағат бұрын
हिगोली जिल्हा कधी पिक विमा सोया मिळणार
@shidduraam1979
@shidduraam1979 6 сағат бұрын
😂😂😂😂😂
@shaikhismail1515
@shaikhismail1515 7 сағат бұрын
Tibak sub cd ke paise abhi tuk bhi jama nahi
@baliramkumbhar2121
@baliramkumbhar2121 7 сағат бұрын
राहीलेलेआ.शेतकरेआना.दुसकाळनिध.तातडीने.मिळावा.के.वाय.सी.करून.बसलेत.धनेवाद
@user-xf3yf5ty4j
@user-xf3yf5ty4j 18 сағат бұрын
शरद पवार कर्जमाफी केली होती डायरेक्ट बातमी कर्जमाफीची यांच्यात 56 बातम्या
@user-xf3yf5ty4j
@user-xf3yf5ty4j 18 сағат бұрын
शेतकऱ्याला सरसकट आत्महत्या करण्याची वेळ सरकारच्या मागे लागून पिक विमा योजना नाही मिळाली अजून तर लाडक्या बहिणीचे द्यायला लागले लाडकी बहीण थकल्यानंतर मिळेल का
@user-xf3yf5ty4j
@user-xf3yf5ty4j 18 сағат бұрын
पिक विमा योजना नाही मिळाल्यास
@user-xf3yf5ty4j
@user-xf3yf5ty4j 18 сағат бұрын
आता शेतकऱ्याला सरसकट आत्महत्या करायला लाव
@nirmalajadhav1904
@nirmalajadhav1904 20 сағат бұрын
अगोदरची दुष्काळी कधी मिळणार
@RahulDesale-kw5gy
@RahulDesale-kw5gy 21 сағат бұрын
Karp pikvam75,takpasa,kadhi,dauaera
@SarjeraoPatil-m4e
@SarjeraoPatil-m4e 22 сағат бұрын
कर्ज माफी द्या सरसकट.. नाहीतर पडले हे सरकार.... चालू वाल्यांना पण... मागचे 50000 बऱ्याच शेतकऱ्यांना मिळाले नाही... त्याचे काय.. थापाडे सरकार... आस नाव पडेल
@rajendrasonune1988
@rajendrasonune1988 22 сағат бұрын
Yes
@rahulLilke-my9xt
@rahulLilke-my9xt 23 сағат бұрын
शेतकरयांना फसवु नका शेवटी वाईट होईल
@BalasahebMore-ok6ip
@BalasahebMore-ok6ip 23 сағат бұрын
😮
@user-rf9qk1zl3y
@user-rf9qk1zl3y 23 сағат бұрын
Good ❤
@केशवशिंदेकेशवशिंदे
@केशवशिंदेकेशवशिंदे 23 сағат бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@shobhagulhane6690
@shobhagulhane6690 Күн бұрын
शेतकऱ्यांना सरकार ने दूरलक्ष केले शेतकऱ्यांना ठेवत आहे फुग्यात.😂😂😂😂😂😂
@dattashejul9056
@dattashejul9056 Күн бұрын
या सरकार ने जर विधानसभा निवडनुकीचया आगोदर 19ते23 पर्यंत सरसकट केली तरच विधानसभेत यांचे आमदार निवडुन येतील नाहीतर लोकसभेपेक्षाही जोरदार धक्का देल्याशिवाय शेतकरी राहनार नाही कारण शेतकरी दुशकाळात होरपळुन निघालेला आहे बाकी राज्यात होते तर महाराष्ट्रात काय आडचन हे नाही तर हार स्वीकारायला तयार रहा आसा शेतकरयाचा निर्धार हे हे नकी
@rameshchinchkhede5682
@rameshchinchkhede5682 Күн бұрын
चुनावों फंडा
@ishwarshinde2697
@ishwarshinde2697 Күн бұрын
घोषणा वर घोषणा पी एम सी एम नोंदणी होत नाही दूध अनुदान नाही पिक विमा नाही
@radhakishanajbe4511
@radhakishanajbe4511 Күн бұрын
fatt jahirat
@meerawankhede3486
@meerawankhede3486 Күн бұрын
आशा वर्कर वाढ कधी मिळणार
@Bharatiybajarbhav
@Bharatiybajarbhav Күн бұрын
अशा सेविकांना अनुदान मिळणार कालच झालाय निर्णय मंत्रिमंडळामध्ये खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आनंदाची बातमी
@user-qd1uq1ep3i
@user-qd1uq1ep3i Күн бұрын
Tu mantralyat ahe watat darroj nawin batmya astat tuzyakad
@user-qd1uq1ep3i
@user-qd1uq1ep3i Күн бұрын
Kelya
@devidaschaudhari4534
@devidaschaudhari4534 Күн бұрын
फुकन्या
@user-es5vi6ez4n
@user-es5vi6ez4n Күн бұрын
कर्ज देऊन कर्ज बाजारी करा आणि पिकाला बाजारभाव मिळत नाही, कर्ज माफी नाही. शेतकरी बाप आहे. याचे भान सरकारला आहे का.
@vishnupantkorhale3618
@vishnupantkorhale3618 Күн бұрын
Kotya batamya takun tumi shetakaryche chesta kartay as vatat nahi ka tumala
@Bharatiybajarbhav
@Bharatiybajarbhav Күн бұрын
तुम्ही पेपर वाचत जा आधी...
@PrakashDhote-jt8wb
@PrakashDhote-jt8wb Күн бұрын
तुमच्या बोलण्यात काही अर्थ नाही सारं लबाड चोदू हो विधानसभेत शेतकऱ्याकडून भाजपला गाडीवर दगडफेक करण्यात आहे तुमच्या कोणत्याही योजनेचा फायदा नाही फडणवीस टरबुज यांना हाकला नाहीत भाजप सरकार महाराष्ट्र मध्ये शिल्लक राहणार नाही शेतकरी फार वैतागला
@raybhanshende7329
@raybhanshende7329 Күн бұрын
gd
@rohinibhalerao9432
@rohinibhalerao9432 Күн бұрын
Aamala shethi nahi aami nahavi aahot kahitr kim kada shethi nahi tyana 🙏
@rohinibhalerao9432
@rohinibhalerao9432 Күн бұрын
Shethi nahi thyana kay
@PramodAdhanak
@PramodAdhanak 2 күн бұрын
😊😊😊😊
@prakashjadhav5666
@prakashjadhav5666 2 күн бұрын
प्रधानमंत्री पिक विमा म्हणून तुम्ही आमच्याकडून वसूल करता आम्हाला आमची पैसे मिळण्याकरता तुम्ही कंपनीला आम्हाला तक्रार करायला होता हे कोणता न्याय आहे
@prakashjadhav5666
@prakashjadhav5666 2 күн бұрын
हिमायतनगर तालुक्यात पिक विम्याची 75 टक्के रक्कम राहिलेली कधी देणार
@user-js1lj2sy7k
@user-js1lj2sy7k 2 күн бұрын
आम्हाला पिक विमा कोणताही मिळाला नाही याची दक्षता घ्यावी.
@suvarnagawade5536
@suvarnagawade5536 2 күн бұрын
माझे 20019 मध्ये कर्ज माफी मध्ये नाव होते आजून 1 रुपया माफ नाही झाले
@user-sb1le6vr9m
@user-sb1le6vr9m 2 күн бұрын
Yc6çç
@waghamodenana2323
@waghamodenana2323 2 күн бұрын
सरकार भयभीत झाले आहे एका ही योजनेच पैसे पूर्ण दिले नाहीत दुष्काळ निधी दिला नाही १ रुपयचा विमा दिला नाही आसे आनेक सत्य उदाहरणार्थ आहेत / सांगोल तालुक्यातील 50% शेतकरी आहेत
@shabuddinshah7120
@shabuddinshah7120 2 күн бұрын
Khot bolu nka
@vithobamundhe8739
@vithobamundhe8739 2 күн бұрын
यांच काही खर नाही हे फकत बोलतात करत काहीच नाही आजुन मागच्या वर्षीचा पीकविमा नाही
@sarjeraorathod1401
@sarjeraorathod1401 2 күн бұрын
Ekyc करून एक महीना झाला अनुदान मिळत नाहीत काय करणार शेतकरी सर..????ता.घनसावंगी
@user-oj5iw2rx9j
@user-oj5iw2rx9j 2 күн бұрын
हरामी विरोधी पक्षनेते सरकार चांगले निर्णय घेतले काय बरळतो आहे शरद पवार यांनी शेतकऱ्यांना काही केले नाही आता काय बरळतो आहे
@shivajigadade9044
@shivajigadade9044 2 күн бұрын
आर कुठल कर्ज माफ करतोय काही बातम्या नको टाकू उगाच डोक्याला ताप नका करू
@yogeshpathare6452
@yogeshpathare6452 2 күн бұрын
कोणतीही योजना देऊ नका शेतकऱ्यांना फक्त त्यांच्या मालाला योग्य भाव द्या
@subhash_bokhare
@subhash_bokhare 2 күн бұрын
कशाला.बाबा.खोटया.बातम्या. देतो.जय.हरी
@Bharatiybajarbhav
@Bharatiybajarbhav 2 күн бұрын
जय हरी माऊली तुम्ही आधी लोकमत सकाळ देशोन्नती दिव्य मराठी नवभारत सर्व बातम्या बघा आणि नंतर कमेंट करा
@MahadevKangane-iu5vi
@MahadevKangane-iu5vi 3 күн бұрын
कोनती योजना नको शेतकर्यांचे सरसकट पिक कर्ज माफ करा
@Bharatiybajarbhav
@Bharatiybajarbhav 2 күн бұрын
एकदम बरोबर