सुंदर ते ध्यान आनंदाचे डोही आनंद तरंग खेळ मांडियेला वलवंती घाई भेटी लागे जिवा लागलिसे आस.... खरंच खूप अप्रतिम, डोळ्याचे पारणे फेडणारा पालखी सोहळा दरवर्षीप्रमाणे या वर्षीही आमच्या जगद्गुरु इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये साजरा झाला... चिमुकल्यांचा उत्साह व शिक्षकांचा जोश पाहून खेल मांडियेला शाळेत बाई असे म्हणावेसे वाटले.... 😍
@satyawanwaghmode797915 күн бұрын
राम कृष्ण हरी
@meghaundre-ve1mj15 күн бұрын
🙏राम कृष्ण हरी 🙏
@pratimapatil236615 күн бұрын
🙏राम कृष्ण हरी🙏
@GeetaTak-j3z15 күн бұрын
Ram krushna hari
@archanachimkar873815 күн бұрын
राम कृष्ण हरी 😊😊
@vanitakale333315 күн бұрын
विठ्ठल विठ्ठल🚩
@vaishalipunase92115 күн бұрын
प्रत्येकाला पंढरपूरला जाता येत नाही पण आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या रूपाने आज सगळेच पंढरपूरला जाऊन आले.राम कृष्ण हरी
@yogitabhapkar262515 күн бұрын
डोळ्यांचे पारणे फेडणारा हा अलौकिक सोहळा साजरा करताना आमच्या छोट्या विद्यार्थी वैष्णवांनी 'माऊली, माऊली' असा जयघोष करत टाळ मृदंगाच्या आवाजाने आसमंत दणाणून सोडला. अतिशय सुंदररित्या आमच्या शाळेत कार्यक्रम साजरा झाला 🙏🏻
@RekhaWartale15 күн бұрын
❤ nice 👏
@babakokare299915 күн бұрын
Nice ❤❤
@vaishalijambhulkar155215 күн бұрын
Ram Krishna Hari.
@supriyaraut566415 күн бұрын
👌राम कृष्ण हरी💐
@PoojaPathare-se3vwАй бұрын
खुपच छान
@ShyamShinde-mp5jzАй бұрын
खूप छान . सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन..❤❤
@ak9art-587Ай бұрын
Khup chan upkram ahe🙏👍
@FreezingBirdsАй бұрын
Very nice
@dhanwaikailas0556Ай бұрын
अभिनंदन 🙏👌
@pratimapatil2366Ай бұрын
🙏राम कृष्ण हरी 🙏
@mjpschoolakolaАй бұрын
वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा हे तुमच्या शाळेचे व्रत कौतुकास्पद आहे.तुमच्या सर्व टीम चे अभिनंदन