निःशब्द बुवा... खरंच तुमचे भारत माते विषयी असलेलं प्रेम आणि विचार... निःशब्द झालो मी...
@rajendrakatre207 Жыл бұрын
जय हिंद 🙏
@zhingaru518 Жыл бұрын
शेवडे कुटुंबिया फक्त पकपक करतात आज घडीला समाजात किती प्रश्न आहेत ते यांच्यापैकी कोणालाही दिसत नाही का????? साधे साधे प्रश्न पण ते सोडवू इच्छीत नाहीत, इतिहास मुखोद्गत आहे त्याबद्दल अभिनंदन ! ! ! पण वेळ मिळाला तर वर्तमान काळातील प्रश्न पण विचारांत घ्या.
@shivshambhu1902 Жыл бұрын
Sagala shevadenich karayach ka? tumhi kara ki kahi tari mag.
@nitinsatghare5761 Жыл бұрын
Aapan Kay karta, samaja karita??? Mahanubhav
@zhingaru518 Жыл бұрын
@@nitinsatghare5761 अशिक्षीत प्रौढांसाठी शिक्षण वर्ग स्वतःच्या खर्चाने चालू केले, संस्कृती संवर्धन साठी संस्कृतमधील स्तोत्रे,इ.शिकवणे कारण ब्राम्हणेतर मुलांना कैणीही शिकवत नाहीत, सध्या तर ब्राह्माणांनीच एवढी प्रगती केली आहे की त्यानाच कोणी तरी शिकवले पाहिजे. हा प्रश्न विचारला त्या बद्दल खर्च आभार. कोरोना लसीत गाईचे रक्त घातले आहे हे आपण जाणता का महानुभाव? याविषयी चळवळ उभी आहे हे आपण जाणता का महानुभाव? भगतसिंग ना फाशी दिली तेथे LPG ने जळणारी ज्योत चालू आहे तेथे गाईच्या शुद्ध तुपाची ज्योत तेवत ठेवणार् . यासाठी शहीद सम्मान यात्रा चालू आहे याची तुमच्या सारखेंना माहिती करून देणे. गोहत्या रोखणेकरता काम करतो. शेवडे यांची लोकप्रियता लक्षात घेता ते खूप गोष्टी खूप सहज करू शकतात पण....
गुरुजी शि.सा.नमस्कार. खुप छान माहिती कळली, अथपासुन इतिपर्यंत यातील प्रत्येक शब्द कानातुन थेट मनात उतरुन भारुन जावे.हेच खरे! तुमच्या सखोल अभ्यासातुन ही माहिती आमच्यापर्यंत पोचत असते! नेताजी सुभाषचंद्र बोसांचा जयजयकार असो! माझा त्रिवार सलाम! गुरुजी,, तुमच्या सेवेला माझा साष्टांग दंडवत! भारत माता की जय वंदे मातरम्!
@pranavkenjale45572 жыл бұрын
दिघे साहेब च पण कीर्तन तयार करावं आफ्ले bua
@sukrutajadhav20312 жыл бұрын
Jay sadguru
@shubhangideshpande48062 жыл бұрын
सकाळी मॉर्निंग वॉक करतांना रोज एक आपले कीर्तन ऐकते.बुद्धी ला खाद्य आधी. विश्वरत्न सावरकर ऐकून तृप्त झाले.