Пікірлер
@sushmadhoble2033
@sushmadhoble2033 5 сағат бұрын
खूब खूब हार्दिक शुभेच्छा
@sushmadhoble2033
@sushmadhoble2033 5 сағат бұрын
@sushmadhoble2033
@sushmadhoble2033 5 сағат бұрын
@chitrapendse
@chitrapendse 18 сағат бұрын
पुढील पिढीला मनाचे श्लोक आपण शिकवणे आपली जबाबदारी आहे हे लक्षात आणून दिले. 🙏🙏
@chitrapendse
@chitrapendse 18 сағат бұрын
सज्जन हो किती छान🙏 समर्थ हे खरचं राष्ट्रगुरू 👌🙏 २०५ मनाचे श्लोक, रामदास कधीच कालबाह्य होऊ नयेत.
@chaturachaphekar4101
@chaturachaphekar4101 22 сағат бұрын
खूप छान निरुपण. केवढे अगाध ज्ञान सांगितले आहे समर्थांनी .
@medhirajdavari
@medhirajdavari Күн бұрын
51:00 🚩 55:00 Ramaji pangeraa 🚩
@shrikantbabhulkar1572
@shrikantbabhulkar1572 2 күн бұрын
संडास वीर😂
@singersheetalpendke513
@singersheetalpendke513 3 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤Fan singer your
@shrikantmane9147
@shrikantmane9147 4 күн бұрын
Mantramughda zalo ky avaj chaan ahe Ram Krishna Hari
@DilipdanpalBhivate-bd3tp
@DilipdanpalBhivate-bd3tp 4 күн бұрын
देश के लिए गजवा ए हिंद इस्लामिक जेहाद अनगीनत प्रकार के इको सिस्टम टुल किट बने इंडी गठबंधन हिंदू ॐ विरोधी हुए घातक हांणी कारक हर क्षेत्र में हैं!समय रहते इलाज एक ही देश भक्तों को एक जुट एक संघ एकता से सिद्ध प्रमाणित ध्यानपूर्वक कार्य शक्ति का दर्शन देना होगा अनदेखी नहीं करनी चाहिए छत्रपति शिवाजी संभाजी महाराज जी प्रेरणास्रोत हैं!
@vaibhavwalukkar3908
@vaibhavwalukkar3908 4 күн бұрын
अतिशय सुंदर आवाज ...
@user-uh2fr9bn5u
@user-uh2fr9bn5u 5 күн бұрын
मन भरुन आलं
@geetakathale5123
@geetakathale5123 5 күн бұрын
नमस्ते, एरवी इतर कीर्तने श्रवण चालू असते. आज आपले Corporate कीर्तन ऐकले. खूप श्रवणीय आहे. आमच्या समर्थ रामदास स्वामींनी 350 वर्षापुर्वी माणसाला जगताना काय काय केले पाहिजे याचा अतिशय नेमक्या, नेटक्या शब्दात बोध केलेला आहे.याची आताच्या समाजाला नितांत गरज आहे. आपण सर्व मुद्द्यांना छान स्पर्श करून आपल्या बोलण्यातून श्रोत्यांना गुंगवून ठेवता. आपण पण नेमक्या गोष्टी अंगी बाणवल्या आहेत हे आपल्या बोलण्याच्या कोटीतून जाणवते. एक छोटी गोष्ट आपल्या नजरेस आणू इच्छिते. आपण आपल्या बोलण्यात टिळकांच्या शेवग्याच्या शेंगा असा उल्लेख केलात तो भाजक्या शेंगा असा असावा. व दुसरे आपले उद्यम समजले.आपण त्यासाठी असलेली समजली .खरं आहे प्रामाणिकपणा,नीतिमत्ता, मेहेनत, तोंडात साखर पण स्पष्टवक्तेपणा असेल तर माणूस जीवनात बरेच कमावतो. हे आपण समर्थांच्या श्लोकांद्वारे खूप छान बिंबवता. आपले करावे तेव्हढे कौतुक कमी आहे. पण जाहिराती करताना कॅडबरी Co. बद्दल काही वाईट गोष्टी आपण ऐकतोय, वाचतोय.ज्या मुलांच्या आरोग्यावर परिणाम करतात. अशा जाहिराती आपण करू नये असे वाटते. बाकी सगळी आपली इच्छा. Corprate कीर्तन 🎉
@sanjaydyadav908
@sanjaydyadav908 5 күн бұрын
खूप सुंदर निरूपण.सध्याच्या काळात प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.
@ramdasbhor4770
@ramdasbhor4770 6 күн бұрын
Khup Apratim awaz Manjutai
@user-hi8qp1gi1j
@user-hi8qp1gi1j 6 күн бұрын
Mastch👌👌👍👍
@jayshrigujar2233
@jayshrigujar2233 7 күн бұрын
Manjushachy hy bhjan ekly nahi tar Maja divas barobar jat nahi Kahi chukly asy vataty God bless manjusha
@vijaymahajan4513
@vijaymahajan4513 7 күн бұрын
आपले कार्पोरेट कीर्तन मी प्रथमच ऐकले खुप छान आवडले आणि आता रोज ऐकावे असा ध्यास लागावा ही श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना ‌‌ ‌ विजय महाजन तळेगांव दाभाड़े
@nileshshingade3576
@nileshshingade3576 8 күн бұрын
किती वाईट अवस्था परिस्थिती आहे या देशात ज्या शिवाजी महाराज नी हा देश समाज उभा केलं राष्ट्र रक्षण केलें महा बलाढ्य औरंगजेब पासून कित्येकदा मराठे मावळे जिगरबाज लढवय्या दिलदार धाडस पुरुषार्थ पराक्रम मोठ्या मनाने कानडी जनता लोक चे रक्षण केलें निस्वार्थ पने काहीं ही अपेक्षा ना ठेवता कानडी जनता लोक चे मुघल अन्याय अत्याचार पासून त्यांचं स्त्री लहान बालके यांचं रक्षण केलें तीच कानडी जनता लोक आज शिवाजी महाराज चे पुतळे स्मारक गड किल्ले ऐतिहासिक वारसा तोड फोड नष्ट करीत आहे किती द्वेश राग मत्सर तिरस्कार हिंसा ने हे कानडी लोक जनता पेटले उतावीळ झाले आहेत शिवाजी महाराज सारख्या जगातील इतिहासातील असामान्य व्यक्ती शासक ज्या देशाचे लोक त्यांचे राष्ट्र पुरुष थोर पुरुषांची विटंबना करतात किती भिकरचोट पशु तुल्य जनावरं विकृत अज्ञानी हिंसा खुनशी पणं ने हे कानडी लोक जनता भरली आहे ज्याल इंग्रजीत आपण the greatest rulers in history Shivaji Maharaj from whom the whole world admires reveres respects ही अतिशय गंभीर विषय प्रकरण आहे कसें हे कानडी लोक जनता शिवाजी महाराज ची पुतळे स्मारक गड किल्ले ऐतिहासिक वारसा ची तोड फोड विटंबना नाश करीत आहेत asi archeological survey of India हे lucche lapange कमकुचर बाबु अधिकारी कर्मचारी नोकरशाही नुसते time पास करते या अतिशय गंभीर विषय प्रकरण त लक्ष वेधून कानडी जनता लोक जे शिवाजी महाराज चे पुतळे स्मारक गड किल्ले ऐतिहासिक वारसा ची तोड फोड वतंबना करते हे थांबवून ह्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे हे वेडसर अज्ञानी पशु तुल्य मार्तंड विकृत कानडी जनता लोक पासून रक्षण करणे गरजेचे आहे आता इस्पितळात डॉक्टर लोक वर हल्ले होतात म्हणून सुरक्षा वाढवली आहे तसेच य कानडी जनता लोक क्या इथे या वेडसर अज्ञानी पशु तुल्य विकृत कानडी जनता लोक पासून रक्षण करणे गरजेचे आवश्यक आहे ज्याला इंग्रजीत आपण this mad insane violent animalistic ignorant umconcious people who are destroying damaging the great ruler Shivaji Maharaj statues forts historic monuments are full of hatred violence animality anger rage ignorance and the asi archeological survey of India and its the duty of government to protect Shivaji Maharaj statues forts historic monuments from this utterly mad insane umconcious violent animalistic unconcioous people full of hatred rage anger violence काही वर्षा अगोदर अफगाणिस्तान मध्यें बामियान बुद्ध कि धर्म मार्तंड वेडे तालिबान ने तोड फोड विटंबना केली तेच आज हे कानडी लोक जनता शिवाजी महाराज चे पुतळे स्मारक गड आला ऐतिहासिक वारसा तोड फोड नष्ट करीत आहेत हिंसा अज्ञान पशु तुल्य पना विकृति ने हे कानडी लोक जनता भरले आहे आपलं महारष्ट्र धर्म सद्गुण सदाचार चांगुलपणा विवेक बुद्धी विचार शक्ती ज्ञान दृष्टी पणं हे कानडी लोक जनता द्वेश राग हिंसा विकृति पशू तुल्य पना वेडसर पणं मार्तंड पणं ने भरले आहे ज्याला इंग्रजीत आपण this Kandi people are full of hatred violence animality ignorance unconciousness rage anger contempt instead of love peace goodness kindness Goodwill asi archeological survey of India आणि केंद्र सरकारने या गंभीर विषय प्रकरण त लक्ष वेधून घेणे गरजेचे आवश्यक आहे
@geetadharitri2620
@geetadharitri2620 8 күн бұрын
Humesha Hum Sanatani Bharatiyon per humbara hi Desh Asuun suddha Amhii cha Agnipariksha kaa deeet aaloo!!! haa YakshA pariksha kaaaa!!!!
@user-hi8qp1gi1j
@user-hi8qp1gi1j 8 күн бұрын
Kiti sunder👌👌👍👍
@nileshshingade3576
@nileshshingade3576 8 күн бұрын
निनाद जी आपले व्रत आपली मेहनत चिकाटी ज्ञान शिवाजी महाराज चे कार्य विचार शक्ती ज्ञान दृष्टी पराक्रम धाडस पुरुषार्थ कर्तव्य पालन तुम्ही समाजात पसरवत अहात खरेच उत्कृष्ट कार्य आज शिवाजी महाराज सारखे युग पुरुष ची शिकवण प्रेरणा घेऊन देश समाज बळकट मजबूत केलं पाहिजे शिवाजी महाराज क्या जीवना पासून त्यांच्या चारित्र्य पासून किती अफाट गोष्टी घेण्या शीकण्या सारखे आहे पण दुर्दैव शिवाजी महाराज चे कानडी जनता द्वेश धिक्कार मत्सर राग जळते तड फड ते शिवाजी महाराज सारख्या युग पुरुष वर शिवाजी महाराज नी कित्येक वेळा या कानडी जनता चे रक्षण केलें आणि आज हीच कानडी जनता शिवाजी महाराज चे पुतळे स्मारक गड किल्ले ऐतिहासिक वारसा नष्ट करीत किती द्वेष धिक्कार राग मत्सर क्या आगीत ही कानडी जनता जळत आहे तड फड त शिवाजी महाराज नी हे देश समाज उभा केला रक्षण केलें आणि ही कानडी जनता शिवाजी महाराज मराठे वर जळत तड फडात आहे किती हे जळणे तड फेडणे आम्हा मवळ्या वर शिवाजी महाराज वार कानडी जनता वर अगणित उपकार आहेत शिवाजी महाराज मराठ्यांचे आणि ते आमच्या वर जळत तड फडात आहे किती अजब विचित्र आहे
@nileshshingade3576
@nileshshingade3576 8 күн бұрын
कानडी जनता शिवाजी महाराज चे पुतळे गड किल्ले ऐतिहासिक वारसा ची नाश धुश करीत आहे मराठा मावळे शिवाजी महाराज सारख्या युग पुरुष वरती कानडी जनता द्वेश धिक्कार मत्सर राग क्या आगीत जळत आहेः कानडी जनता त्यांची मूळ स्त्रिया चे मराठ्यांनी अनेकदा रक्षण केलें आणि बचाव केलं आणि कानडी जनता शिवाजी महाराज मराठे मावळे याच्या वर thunkat जळत तड फडात आहे किती अज्ञान प्पशू तुल्य पना क्रूरता अमानवीय विकृति अज्ञान हिंसा ने हे कानडी जनता लोक जळत तड फडात आहे
@hareshbharve923
@hareshbharve923 9 күн бұрын
खूप सूंदर शरद पोक्षे साहेब 👌👌👌👌
@bhanuhardas4244
@bhanuhardas4244 9 күн бұрын
मी मी
@user-xw7eq5yq9e
@user-xw7eq5yq9e 9 күн бұрын
खूप साध्या,सरळ भाषेत स्पष्टीकरण दिले आहे... धन्यवाद... आणखी किर्तन ऐकायला आवडेल
@user-hi8qp1gi1j
@user-hi8qp1gi1j 10 күн бұрын
Mastch🙏🙏👌👌
@vishwasraosawant6985
@vishwasraosawant6985 10 күн бұрын
Manjusha you are great. Keep it up.
@sheetalkarandikar595
@sheetalkarandikar595 10 күн бұрын
Apratim vivechan kelet JAY Jay Raghuvir Samertha
@dinkarpashte1202
@dinkarpashte1202 11 күн бұрын
गाण्याला न्यायालयात ह गाण्याला न्याय नाही दिला
@gothankargopal9593
@gothankargopal9593 11 күн бұрын
कीर्तन म्हणजे मनोरंजन नाही. ज्यांनी आपल्यास आपण पाहिले तोच कीर्तन करण्यात चार अधिकारी.
@pratimajoshi9293
@pratimajoshi9293 11 күн бұрын
अप्रतिम गायन आणि अभंग ही.
@girishn1971
@girishn1971 12 күн бұрын
सगळं सुंदर विवेचन, फक्त बोलताना बऱ्याच वेळा,"मी खरंच सांगतो" हे बोललं गेलं
@KiranShahane-tx6yx
@KiranShahane-tx6yx 12 күн бұрын
Very Very nice Classical sound Avag Madam ❤❤❤
@sandhyajoshi3612
@sandhyajoshi3612 12 күн бұрын
Khup sundar pne sangitle
@devashreenavale2057
@devashreenavale2057 12 күн бұрын
खूप सुंदर विवेचन..आवाज खणखणीत
@lalitapuranik7011
@lalitapuranik7011 12 күн бұрын
आज आपले राजकारणी तरुणांचे हीरो झालेले आहेत आज शिवाजी नाहियात
@deepaligadgil7208
@deepaligadgil7208 13 күн бұрын
दासबोध खरा कळण्याचा प्रयत्न करून , मिळवलेले ज्ञान , अतिशय ओघवत्या वाणीत सांगितले . स्वच्छ वाणी आणि आवाजही छान आहे . विषय मांडणी अप्रतिम . 75 व्या वर्षी दासबोध नव्याने उलगडला . या यज्ञासाठी, धन्यवाद आणि शुभेच्छा .
@deepaligadgil7208
@deepaligadgil7208 13 күн бұрын
स्वच्छ वाणी , उत्तम विचार आणि तळमळीने सांगणे अतिशय आवडले . आता 75व्या वयातही मला दासबोध नव्याने उलगडला . धन्यवाद आणि शुभेच्छा .
@pramodpandey7235
@pramodpandey7235 13 күн бұрын
आप गलत हैं, समर्थन जहां खडे हैं, वहाँ समय नहीँ है, केवल अभी है, आप और हम समय में रहते हैं, वहाँ jyotish कि ज़रूरत है.
@manasishewale4759
@manasishewale4759 13 күн бұрын
शेवटचा श्लोक अतिशय सुंदर होता कोटी सूर्याचं लावण्य तेज वीलसे मुखावर बलदंड शरीर लांगोटी असे कटीवर त्या माझिया सद्गुरूच्या दासबोधावर अतिशय सुंदर मांडलेत सुविचार तसेच प्रभावीपणे ठसवलेत अंतःकरणावर!!!
@manasishewale4759
@manasishewale4759 13 күн бұрын
समर्थांचे दासबोधावरील उत्तम श्लोकांचा गुह्य अर्थ आताच्या काळात सुंदर पैकी मांडलय आणि मनात रुजवताय खरंच शुभेच्छा कोटी!
@manasishewale4759
@manasishewale4759 13 күн бұрын
हे खरंच जाणवलं आपण आपल्याला carry करतो नको तिथे, saffogation होतंय खरंच! खूप सुंदर बोललात, खरंच अप्रतीम!
@shirajmulani5190
@shirajmulani5190 14 күн бұрын
सर तुमची सावरकर जशी प्रेम आहे तसेच महात्मा गांधी पंडित नेहरू सुभाष चंद्र बोस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर असू दे यांच्या बद्दल जरा चांगले बोला ही महाराजांवर सारखे चांगले बोला त्यांना आपण सगळे मिळून सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देऊन तुम्हाला मी महाराष्ट्राचा पुरस्कार देऊ
@prasadtajane4656
@prasadtajane4656 3 күн бұрын
Rahydya tumhi
@user-hi8qp1gi1j
@user-hi8qp1gi1j 14 күн бұрын
Mast mast👌👌
@ranjananatekar9864
@ranjananatekar9864 15 күн бұрын
अप्रतिम. ऐकतच राहावे ....
@anaghakulkarni5351
@anaghakulkarni5351 15 күн бұрын
अप्रतिम खूप छान
@wasudeomarathe6417
@wasudeomarathe6417 15 күн бұрын
महाराष्ट्रात समर्थांचा द्वेष ही नवीन संस्कृती उदयास आली आहे.दुर्दैव😢
@kalpanapawar9715
@kalpanapawar9715 16 күн бұрын
खूपच छान 👌👌🙏🙏
@balkrishnachitnis8263
@balkrishnachitnis8263 16 күн бұрын
सुंदर 🎉
@suhasutpat3472
@suhasutpat3472 17 күн бұрын
मला विघ्नेश जोशी यांचा फोन नंबर कृपया पाठवा ही विनंती आहे.मला खरे तर सौ.धनश्री ताई लेले यांचा फोन नंबर पाहिजे तो त्यांचेकडे मिळेल.असे वाटते.असो.