विचार शुद्ध अन बुद्धी सात्विक असेल तर आहार काय करत नाही हे ,,,,,,,,,?????
@anantgejge879510 сағат бұрын
हेला कोण बोलवत कीर्तनला
@user-co3wh2ih9tКүн бұрын
राम कृष्णा हरी ताई
@user-ci9fk1le5eКүн бұрын
मंद बुद्धी
@sanjayughade319Күн бұрын
लय भारी
@dadabhauchattar56155 күн бұрын
Kirtan paranparenusar kirtan ahe
@gajrelaxmikanth90516 күн бұрын
Good way of explaination
@madantapkir84548 күн бұрын
हा सिमा चा सचिन तर नाही😂😂
@ranjitrajput843711 күн бұрын
किती समजून सांगतील महाराज अजून वारे महाराज कोणत्या शास्त्रातले कीर्तन
@sadashivrawalekar394712 күн бұрын
महाराजांची टोळी झाली आहे
@sudhirsawant497218 күн бұрын
Mauli mauli
@ABCDEF-lv8vk24 күн бұрын
Shalet ja g shala chalu zali😅
@sopanchivilikar25 күн бұрын
राम कृष्ण हरी माऊली🙏🙏🙏
@user-km6cz9lc5w25 күн бұрын
😭😭😭😭😭😭😭😭माई
@user-km6cz9lc5w25 күн бұрын
मायेचा चरित्र डोळ्यासमोर आलं ना आपोआप डोळ्यावर धारा लागतात महाराज
@user-km6cz9lc5w25 күн бұрын
😢😢
@annanevase419828 күн бұрын
सुपर
@munishwarmaske194Ай бұрын
जेथें कीर्तन करावें । तेथें अन्न न सेवावें ॥१॥ बुका लावूं नये भाळा । माळ घालूं नये गळां ॥ध्रु.॥ तटावृषभासी दाणा । तृण मागों नये जाणा ॥२॥ तुका म्हणे द्रव्य घेती । देती ते ही नरका जाती ॥३॥
@munishwarmaske194Ай бұрын
नारदाच्या गादीवर विराजमान होतानाची पात्रता पूर्ण असावी
@manojdeshmukh4365Ай бұрын
ताई शाळेतील मुलांनी अभ्यास कसा करावा त्यांनी अभ्यास कसा करावा याबद्दल काही सांगितलं तर खूप छान होईल
@rushikeshkavde6850Ай бұрын
महाराजाचें किर्तन ज्ञान वर्धन करणारे आवज गोड
@arunnawali4836Ай бұрын
मग विंचवाची पिल्ले त्यांचे काय उदाहरण द्यायचं
@dattapb2261Ай бұрын
खुप सुंदर
@ramsarode9718Ай бұрын
राम कृष्ण हरी 💐💐🙏🙏
@SahebraoMangateАй бұрын
सर्व काही ठीक आणि सुंदर किर्तन आहे🎉
@SahebraoMangateАй бұрын
सर्व काही ठीक आणि सुंदर आहे
@ashwinipatare1321Ай бұрын
भक्ती मार्गात अनेक मांजराचे डोळे उघडले च नाहीत ताई
@PadhanrinathShinde-uf9ocАй бұрын
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी माऊली
@PreranaYelgate-nb1ksАй бұрын
🙏🙏
@kakasahebsalunke7129Ай бұрын
हभप संतोष महाराज पायगुडे यांचे चरणी नतमस्तक आहे 🙏🙏
@kakasahebsalunke7129Ай бұрын
गूरूवर्य प.पू. जगन्नाथ आण्णांची आठवण करून दिली , खूप आनंद झाला 🙏👍👍👍👍👍🙏
@kakasahebsalunke7129Ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@arunakaspate7687Ай бұрын
खूप छान राम कृष्ण हरी
@mohanmahajan7017Ай бұрын
Ramkrushna hari.mauli Kay dhnyan aahe Kay aavaj aahe Maharaj.
@dattatrayapujari5806Ай бұрын
रामकृष्ण हरी
@bestsingers2860Ай бұрын
फिरू फिरू फक्त महाराजांच्या टोरी झाल्यात
@user-pk7ix1dk8nАй бұрын
बाई नीट अभ्यास कर बाबासाहेब होते म्हणून तू कीर्तनकार झाली त्यांचा नाव घे नाहीतर तु जया देवच नवा घेते त्याने तुझा साठी काहिच केल नाही