Пікірлер
@akashadhav6189
@akashadhav6189 18 минут бұрын
मी पाहिलेले भाग सुधा परत परत बघतो
@akashadhav6189
@akashadhav6189 20 минут бұрын
पाटील सर , पाटोळे वायरमन साहेब कुठं आहे
@AshokBhosale-hl5zg
@AshokBhosale-hl5zg 20 минут бұрын
आजपर्यंत सगळे 113 भाग कोणी कोणी बागितले ॽ़
@SantoshParse-v6g
@SantoshParse-v6g 25 минут бұрын
😂😂😂
@MaheshThopate
@MaheshThopate 26 минут бұрын
Very nice
@motivationpicture90
@motivationpicture90 29 минут бұрын
Buldhana..☺☺
@Sanatani_96k
@Sanatani_96k 39 минут бұрын
आण्णा आणि पाटील यांचा संवाद एक नंबर😅
@vasantrawade6709
@vasantrawade6709 41 минут бұрын
लय भारी असेच दाखवत रहा मी बाळाच आहे लय भारी धन्यवाद
@akasha.jjakate7730
@akasha.jjakate7730 43 минут бұрын
❤ गणा❤ बाळासाहेब❤ रामभाऊ ❤ सुभाष राव❤❤8380989848❤❤
@rahulnajan1647
@rahulnajan1647 Сағат бұрын
Maharashtra ka rajkaran avarti 1 episode 1 attach
@sumitjadhav9975
@sumitjadhav9975 Сағат бұрын
मी कोकणातला माझी आई दौंड घंटा चाल इथे राहत होती माझी आज्जी जगडळ वस्ती वर राहते कोकणचं तो गाणं बोला ना ते कोकणात असे काही होत नाही आणि कोण कोकणाला मदत करत नाही कोकण सक्षम आहे नुकसान झाले तरी सहन करतात मी कोकणचा आहे माझी आई ही दौंड ची आहे हे भान ठेवून बोला मानून कोकणचे मानस साधी भोळी या आमचा कोकणात गाव तूचाच असा
@arunmore5429
@arunmore5429 Сағат бұрын
भरपूर मेहनत करावी लागली आहे सर्व कलाकारांना आणि तुमच्या टीम ला छान भाग बनवला ❤❤❤
@DhananjayKargal-n8v
@DhananjayKargal-n8v Сағат бұрын
@jaydeepjadhav2097
@jaydeepjadhav2097 2 сағат бұрын
पाटील कुठे गेलेत
@amarbeluse3180
@amarbeluse3180 2 сағат бұрын
कसा वाटला आमचा सह्याद्रीचा भाग कधीही रडत बसला नाय या भागातला शेतकरी फक्त पावसाळी पिकावर अवलंबून आहे तरी पण जोमाने शेती करून दाखवतात कोकण, मावळ या भागातील शेतकरी यांचा अभिमान आहे तसेही सर्वच शेतकरी आपले माय बाप आहेत आणि याच सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करून औरंगजेबची जिरवली होती बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज कि जय श्री छत्रपती संभाजी महाराज कि जय
@a.l.k8511
@a.l.k8511 3 сағат бұрын
पडद्यामागच्या करामती भाग २४० चं १०९ भाग कसं
@PratikRananavare-z6x
@PratikRananavare-z6x 3 сағат бұрын
मराठा आरक्षणावर एक भाग 🚩🚩
@amarbeluse3180
@amarbeluse3180 3 сағат бұрын
पाटील कुठं गेले लवकर आणा त्यांना त्यांचा ठसका लय दिवस ऐकला नाय
@govindasushir7606
@govindasushir7606 4 сағат бұрын
तांदूळ विषय खूप छान झाला एक एक एपिसोड खूप छान असतो असेच नवनवीन विडिओ घेऊन या धन्यवाद
@user-sl3jv2zg4l
@user-sl3jv2zg4l 4 сағат бұрын
महाराष्ट्र पोलीस तंटा मिटला की यतात भंगार पोलीस आहे
@amolsonawane6573
@amolsonawane6573 4 сағат бұрын
Pathil khute aahe
@vishalkekare9130
@vishalkekare9130 4 сағат бұрын
एकदम भारी, भात आवणी 👌🏻
@hanmantbibrale788
@hanmantbibrale788 4 сағат бұрын
Hanmant bibrale
@SimbaSaheb-l1t
@SimbaSaheb-l1t 4 сағат бұрын
Mazi gost 2 harami rambahu Ani balasheb yani nahich banavli shevti....khotarde ahet he dogh ..aati Shane ahet as tithlya shanik lokakadun samajty....he ..swtha jast Shane samajt as samajty ....je lok Kam karnanre sodhn gele tyanchykadun.....amahla sangt hote te lok....he kiti khi Kara nahich swtgchya familych mazi gost banvanr ....fhkt duaryla tofechya tondi ghla as Kam yanch....
@shrikantkurane8782
@shrikantkurane8782 4 сағат бұрын
Titval taluka maval dis pune
@VaibhavShinde-em8wi
@VaibhavShinde-em8wi 4 сағат бұрын
माझे 65 एपिसोड बघून झालेत ❤
@PrafullSangolkar
@PrafullSangolkar 5 сағат бұрын
पाटील पाहिजे होती या भागात
@sagarbodkhe5575
@sagarbodkhe5575 5 сағат бұрын
पाटील दिसतीच नाही राव कुठे गेले
@VivekPore-iq8ss
@VivekPore-iq8ss 5 сағат бұрын
बाळासाहेब मुकादम साठी एक तर लाईक व्हायला पाहिजे
@user-ww2cr2vb2q
@user-ww2cr2vb2q 5 сағат бұрын
सर्व प्रथम सर्व चांडाळ चौकडी च्या करामती मधील सर्व टिमचे मनःपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा . एक विनंती आहे सर्वांचे ज्येष्ठ श्री भारती सर उर्फ बलभीमजी पाटील यांची कमतरता भासत आहे व आजच्या भागात सर्वांची लाडकी लाल परी . उर्फ एसटी महामंडळ दाखवली खुप भारी वाटले 🎉🎉🎉🎉
@rajendramane5311
@rajendramane5311 5 сағат бұрын
बाळासाहेब, रामभाऊ, सुभाषराव, तुमचं नाद खुळा आहे, किती प्रशंसा करू तेवढं कमी आहे, तुमची सर्व टीम ग्रेट आहे 👍👑🌹
@DattaPilave
@DattaPilave 6 сағат бұрын
पांडुरंग मंदिर चोपळा चौकात फोर व्हीलर काय चाललंय तुम्ही
@DattaPilave
@DattaPilave 6 сағат бұрын
बाळासाहेब काल पंढरपूर आला होता तुम्हाला हात केलता तुम्ही थांबला नाही 6/8/2024 बाळासाहेब
@umeshgurav9829
@umeshgurav9829 6 сағат бұрын
हा बाळासाहेब तुमचा विषय च हार्ड आहे ❤❤
@bharatgiri4772
@bharatgiri4772 6 сағат бұрын
खुप मस्त वाटल पन पाटील पाहीजेत
@prajwalkakade439
@prajwalkakade439 6 сағат бұрын
👍
@Gurusorkhade
@Gurusorkhade 7 сағат бұрын
Mla Bala saheb Kam krtat te kup aavdhto
@KailasBhise-bo3lr
@KailasBhise-bo3lr 7 сағат бұрын
😊
@maheshsangale9626
@maheshsangale9626 7 сағат бұрын
बाळासाहेब बिग बॉस मध्ये गेले पाहिजे अशी किती जणांना वाटते
@GajananPatil-yv1ot
@GajananPatil-yv1ot 7 сағат бұрын
मी
@yashbabar3973
@yashbabar3973 7 сағат бұрын
रामभाऊ बाळासाहेबांची यारी लाखात भारी❤
@user-qb2yx3jw1m
@user-qb2yx3jw1m 8 сағат бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@vishalsalunke-is4tz
@vishalsalunke-is4tz 8 сағат бұрын
सरवात भारी होता हा महाऐपसोट 😆😆😆😆😀👍👍👍💪💪👌👌🙏🙏🙏🌹🌹
@gokulkoli8557
@gokulkoli8557 8 сағат бұрын
👍
@geetanjlijadhav1038
@geetanjlijadhav1038 9 сағат бұрын
बाळासाहेबांची कॉमेडी खूप सुंदर शेतकऱ्यांचे प्रश्न न मिळणारे मजूर कामाची असलेली घाई अशा वेळेस जर सर्व मित्र-मैत्रिणींनी अशा पद्धतीने मदत केली शेतकऱ्यांना तर खरोखर निसर्गात फिरण्याचा काम करण्याचा आणि शेतकऱ्याच्या कष्टाची जाणीव प्रत्येकाला होईल हा तांदूळ दररोज आपण खातो त्यासाठी किती कष्ट शेतकरी करतो हे प्रत्यक्ष काम केल्यावर प्रत्येकालाच कळेल अशाच पद्धतीने बाळासाहेबांनी शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडवावेत सध्या बेकारी आणि तरुण मुलांची लग्न शेतकऱ्याच्या न होणे हा प्रश्न बाळासाहेबांनी विचारात घेऊन काहीतरी निश्चित सिरीयल मध्ये दाखवावे त्यांच्या या एपिसोड मध्ये किंवा येणाऱ्या एपिसोड मध्ये तरुण शेतकरी त्यांची लग्न होत नाहीत यासाठी प्रकाश टाकावा तसेच बेकार असलेले शेतकरी परंतु निर्व्यसनी कष्टाळू त्यांना काहीतरी जोडधंदा जोड व्यवसाय कशा पद्धतीने शासनाकडून प्राप्त होऊ शकतो हे सुद्धा बाळासाहेबांनी त्यांच्या या चांडाळ चौकटी तून दाखवून द्यावे
@ajaybarke5535
@ajaybarke5535 9 сағат бұрын
तुमचे भोर तालुक्यात हार्दिक स्वागत
@MayurNavale-cc7yv
@MayurNavale-cc7yv 9 сағат бұрын
शुटिंग कुठे झाली आहे
@aniketjadhav-ik6el
@aniketjadhav-ik6el 9 сағат бұрын
❤❤❤
@user-qe2kj1gw6h
@user-qe2kj1gw6h 9 сағат бұрын
एकच नंबर केली तांदळाची लागवड बाळासाहेबांनी गावातील सगळे प्रतिष्ठित नागरिक बोलावून आणले पिकअप भरून तांदूळ भेटेल म्हणून😂😂😂😂
@pranavdevkate6068
@pranavdevkate6068 9 сағат бұрын
Hi chandal chokkdi all team mast ❤😊