Пікірлер
@JaySriram-ye3sf
@JaySriram-ye3sf 10 сағат бұрын
जय हरी माऊली
@NadHariNamacha
@NadHariNamacha 21 сағат бұрын
खूप छान बाबा जी
@RESHMADHAPTE
@RESHMADHAPTE Күн бұрын
❤❤❤ खूप छान समजले तुम्हाला त्रिवार वंदन
@JanviShende-xy4fl
@JanviShende-xy4fl 2 күн бұрын
Kup chan mahiti dili mharaj thanks
@happybeauty2
@happybeauty2 2 күн бұрын
Ami Kirtan Aya Kato 👌👌🙏🙏💜💜💜💜💜💜
@shamamandlik8408
@shamamandlik8408 2 күн бұрын
राम कृष्ण हरि 🙏🙏🙏
@pratham899
@pratham899 4 күн бұрын
37.00
@vittalambile8182
@vittalambile8182 4 күн бұрын
🙏
@santoshpawar1311
@santoshpawar1311 4 күн бұрын
Ram Krishna Hari
@user-mk3bx9om9n
@user-mk3bx9om9n 5 күн бұрын
😢😢
@AparnaShinalkar
@AparnaShinalkar 5 күн бұрын
एकदम खर
@pratiksharajput1878
@pratiksharajput1878 5 күн бұрын
काय गाऊ बाबा तुमची अगणित महती शब्द अपुरे पडतील करण्यास तुमची स्तुती........❤
@user-zp5kk6sx6d
@user-zp5kk6sx6d 5 күн бұрын
Miss you papa
@bhimraokore3793
@bhimraokore3793 6 күн бұрын
अभिनंदन महाराज, जय मल्हार
@RajeshPatil-uy2fi
@RajeshPatil-uy2fi 6 күн бұрын
अतिशय छान
@ashwinijagdale2863
@ashwinijagdale2863 7 күн бұрын
राम कृष्ण हरि 🙏माझा मुलगा आता एमबीबीएस लास्ट वर्षांत शिकत आहे. तो मोबाईल बिलकुल पाहत नाही. तो सोशल नेटवर्क वर काहि पण पाहत नाही. त्याच कुठेही अकाऊंट नाही. तो गीता,Dnyaneshwari वाचतो.
@shamamandlik8408
@shamamandlik8408 7 күн бұрын
Agdi barobar ahe Maharaj Ji 🙏🙏🙏🙏🙏🙏
@meenakshi4633
@meenakshi4633 7 күн бұрын
👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@Fghjjklklvb1276
@Fghjjklklvb1276 8 күн бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🌹🌹 माऊली पूर्ण कीर्तन व्हिडिओ तयार करत जा❤
@Fghjjklklvb1276
@Fghjjklklvb1276 8 күн бұрын
❤❤ रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏🌹🌹
@user-in5ki7id7f
@user-in5ki7id7f 8 күн бұрын
बहीणी जमिनीच्या हिस्सा साठी भावाशी भांडतात
@nvdeshmukhmh007
@nvdeshmukhmh007 9 күн бұрын
अतिशय उत्तम महाराज आपण या जगात फक्त देखावा करतो आहे परंतु वास्तव हे वेगळंच असत वास्तवाने जगणं हे आजकाल पसंत नाही फक्त मोठेपणा पाहिजे माणसाने माणसांत देवपणा जोपासने सोडून इकडे तिकडे फिरण्यात आणि देव सापडवण्यात वेळ वाया घालवतात म्हणून हे सगळं सोडून माणसाने माणसांशी अगदी प्रेमाने आणि आपुलकीने वागायला पाहिजे हेच शेवटपर्यंत सत्य आहे
@pruthvirajmane2513
@pruthvirajmane2513 9 күн бұрын
इथून पुढे आशा प्रकारच्या समाज प्रबोधनाची समाजाला गरज आहे. आई-वडील मोबाईल पाहतात म्हणून मुले मोबाईल मागतात. पालकांनीही मुलांसाठी मोबाईल पासून लांब राहिलं पाहिजे. मुलांसोबत तुम्ही खेळला किंवा गप्पा मारल्या तर अरे मोबाईल घेत नाहीत. पालकांनी मुलांना भरपूर वेळ दिला तर मुले मोबाईल घेणार नाहीत.पालकांनी मुले शाळेत गेल्यावर किंवा मुले घरी नसताना मोबाईल वापरावा. महाराज खूप छान माहिती दिली खूप खूप धन्यवाद 🙏
@user-yy4fk9pf6v
@user-yy4fk9pf6v 10 күн бұрын
खुप छान
@shamamandlik8408
@shamamandlik8408 10 күн бұрын
🙏 राम कृष्ण हरी 🙏
@shamamandlik8408
@shamamandlik8408 10 күн бұрын
खर आहे महाराज जी खूपच सुंदर माहिती दिली आपणास कोटी कोटी नमन 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💯
@pankajwagh8022
@pankajwagh8022 10 күн бұрын
खर आहे दादा जय हरी माऊली 🙏
@pramodpathak378
@pramodpathak378 10 күн бұрын
नमस्कार महाराज!ज्या कुटुंबीयांना आपले कुलदैवत माहीत नाही,अशांनी काय करावे?
@SavitaPoojari-bd8hd
@SavitaPoojari-bd8hd 10 күн бұрын
💯
@user-vt4rp3dp9n
@user-vt4rp3dp9n 12 күн бұрын
🙏🙏👌👌👌
@rakheemalode4398
@rakheemalode4398 13 күн бұрын
Maza mulaga 7years ca ahe pun mobile kadhic ghet nahi
@anjukapare5972
@anjukapare5972 13 күн бұрын
Ram Krishna Hari 🙏🕉️🙏🚩🚩
@rameshmaharajtambade
@rameshmaharajtambade 14 күн бұрын
रामकृष्ण हरि 🚩🙏🏻
@user-uq7eo3pl3u
@user-uq7eo3pl3u 14 күн бұрын
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद दादा 🙏🙏🙏😊
@bhaskarchaudhari4497
@bhaskarchaudhari4497 14 күн бұрын
काही मुली ना आई, वडीलांची लाज वाटते. कारण त्यांना आई, वडीलांनी शेती विकुन चागल्या घरी दिले आहे.
@savitakorde3724
@savitakorde3724 14 күн бұрын
छान माहिती दिली
@sgayt1906
@sgayt1906 14 күн бұрын
खुप छान माहिती दिली महाराज
@shamamandlik8408
@shamamandlik8408 15 күн бұрын
सुंदर माहिती दिली महाराज यांच्या 👌👍🙏🚩
@yogitavispute5983
@yogitavispute5983 15 күн бұрын
राम.कृष्ण.हरी.माऊली🙏🙏
@sujitmohite9166
@sujitmohite9166 16 күн бұрын
महाराज तुम्ही आम्हा सर्वांसाठी खुप मोठी सद्गुरू/श्रीगुरू व्यवस्था आहात, आपणास कोटी कोटी प्रणाम...🙏🏻🙏🏻🙏🏻
@shamamandlik8408
@shamamandlik8408 16 күн бұрын
खूपच सुंदर विचार महाराज जी 🙏👍
@ramakantchippa2829
@ramakantchippa2829 16 күн бұрын
धन्यवाद,महाराज आजपर्यत अशी माहिती ऐकली नाही हा विडिओ अपलोड करा ही विनंती
@sanjaynalawade5541
@sanjaynalawade5541 16 күн бұрын
समुद्रात विमान पडते तर अशा व्यक्तीच्या अस्ती उपलब्ध होत नाही त्यावेळी आपण सांगितलेल्या शास्त्राचा नियम कोठे लावायचा.
@vishwassalunkhe4591
@vishwassalunkhe4591 17 күн бұрын
बरोबर आहे महाराज🙏🙏
@shamamandlik8408
@shamamandlik8408 17 күн бұрын
अप्रतिम प्रबोधन महाराज जी 👌👍🙏🚩
@swatigawas2027
@swatigawas2027 18 күн бұрын
खुप छान
@SunitaPatekar-kw1vx
@SunitaPatekar-kw1vx 18 күн бұрын
,,, मस्त मस्त खुप छान आहे आपले प्रवचन मी आजी आहे
@crazygamingandkafila8609
@crazygamingandkafila8609 20 күн бұрын
अप्रतिम
@meenakshi4633
@meenakshi4633 20 күн бұрын
खूप खूप छान सुंदर किर्तन भजन मंडळ अप्रतिम गायण अप्रतिम आवाज पण खूप सुंदर 👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 राम कृष्ण हरी दादा पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@Fghjjklklvb1276
@Fghjjklklvb1276 20 күн бұрын
❤❤ राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🌹🌹