सुंदर ..अती सुंदर कलाक्रुती ....तमाशाचा आतील तमाशा कसा होतो हे शांताराम बापुंनी अलगतपणे मांडले आहे ..🙏🏻🙏🏻🙏🏻
@SureshShinde-gb8se9 күн бұрын
खुप खुप छान
@prakashgoilkar364012 күн бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@prakashgoilkar364012 күн бұрын
❤
@safarwithanujkrishna919312 күн бұрын
विजय कदम यांची छोटीसीच भुमीका पन अगदी काळजाला चिरून जाते....हॉटेल मधल्या सिन नंतर जेंव्हा दादा गोट्याला घेऊन जातात...तेंव्हा दगडु च्या म्हणजे विजय कदम यांच्या imotional अभिनयाने कित्येकाच्या काळजाला स्पर्श केला असेल...आणि कित्येकाचे डोळे नकळत पाणावले असतील...😢❤❤👏
@krushnahatagle483212 күн бұрын
विजय कदम यांची छोटीसीच भुमीका पन अगदी काळजाला चिरून जाते....हॉटेल मधल्या सिन मध्ये गोट्या जेंव्हा दादांसोबत निघुन जातो तेंव्हा दगडु च्या म्हणजे विजय कदम यांच्या imotional अभिनयाने कित्येकाच्या काळजाला स्पर्श केला असेल...आणि या सिन मध्ये सुद्धा...😢❤❤👏
@faktlahubhaktjeetu856213 күн бұрын
Dahisar la zali shoting 2004 la amhi baghitli ahe
@sunandakamble639315 күн бұрын
Tuzya sarakha bula navra asya var asech honar
@kanchanmane332516 күн бұрын
खूप छान.....नागूचा अभिनय अप्रतिम ❤
@sunitanalawade138719 күн бұрын
Kr कृपया पुढील भाग दाखवावेत.धन््य्वाद.
@sunitanalawade138719 күн бұрын
धन्य वाद.
@sandeepkoli585621 күн бұрын
खूप छान चित्रपट आहे 👍👍👍
@chandrakantmali403424 күн бұрын
जय सावता महाराज किती छान अभिनय आहे
@kunalsalunkhe670528 күн бұрын
नागु कीती निरागस पोर ,आवाज कीती गोड
@sharadneneАй бұрын
त्या ब्यागेत किती कोटी रुपये होते 😂 मुर्खपणाचा कारभार. तो हिरो तर एकदम मख्ख आहे.
@adharpawar8902Ай бұрын
आवाज मागे पुढे झाला आहे १ तासा नंतर चित्रपट पाहण्याची मजाच गेली 😔😔😔
@adharpawar8902Ай бұрын
भिती ला कान असतात आणि आम्ही जातो आमच्या गावा हे २ चित्रपट अपलोड करा 🙏plz plz... 😊😊
@shreyasbhadgave9923Ай бұрын
जुने पिक्चर बघून जुने संस्कार गाणी वेशभूषा मनाला लहान पणाची आठवण येते
@musicalsahilkardekar1709Ай бұрын
❤❤❤
@motivational-x5xАй бұрын
lahan pani pahhila hota thoda mohan agashe ani smita patil great acting ajj fakta climax bagitala
@BaburaoChopadeАй бұрын
😢😮😢😮best chetrpt
@nandkumarawati4845Ай бұрын
नेमकी काय स्टोरी आहे काय समजत नाही या moive मध्ये
@VimalKewadkarАй бұрын
खरंच मला पण बालपण आठवले गोट्या आणि रामायण महाभारत बघायला आम्हीं पण काकानी यांच्याकडे जायचो त्यांनीं बाहेर मोठ्या अंगणात स्तुलवर टी. व्ही. ठेवायचा खूप जण टिव्ही. बघायला येत असत काय गोड आठवणी आरसाच समोर जणू काय लिहू अन् काय सांगू अस झालाय मला❤
@rajeshchandol1743Ай бұрын
नाग्याला पुण्यवंत व्हायचं होत म्हणुन त्याने सगळे नियम पाळले,पण राणी माशी उडून जाताना चींधीनी भगितली आणि ती मरुन गेली, संदेश हा की कोणत्याही गोष्टीची अट्टाहास करु नये .✌️🙏
@rajeshchandol1743Ай бұрын
जय मल्हार,जय आदिवासी, जय लिंगोबाचा डोंगुर ❤❤❤
@ravindrazode3353Ай бұрын
आज तरुण भारत दैनिक मध्ये लाडका गोटया या मी लहान असताना दूरदर्शन वर पाहिलेल्या मालिके विषयी लिहलं होत. आणि लगेच माझं बालपण आठवलं. You ट्यूब वर सर्च केल आणि मालिका पहिली खरंच खुप सुंदर मालिका आहे.
@user-xw8dy3gn7hАй бұрын
Real life 🧬 Aadivasi movi ❤❤
@Gajju45937Ай бұрын
खूपच सुंदर कलाकृती
@rrraut17Ай бұрын
अविस्मरनिय कलाकृति ,पुन्हा कधी आशी होणे नाही.
@devendramittal5773Ай бұрын
अगदी छान कल्पना आहे धन्यवाद 🙏🏻🚩🕉️
@prakashkonnur825Ай бұрын
One of the finest movies from the stable of Shri. V Shantaram
@baviskardipalijayesh8833Ай бұрын
स्मिता पाटील..फार.छान.अभिनय
@aparnasarang2412Ай бұрын
नगरकरांचे डोळे खूपच बोलके आहेत
@aparnasarang2412Ай бұрын
संध्या बाई खूप वेगळ्या दिसताहेत
@shounakgupte75Ай бұрын
My grandmother is in this movie ❤❤❤ at 36: the lady who comes down from stairs and says vit alla ahe hya tamashya cha.
@mangeshkarle1891Ай бұрын
khup bhari preme van mali chitti dharu
@_official7873Ай бұрын
❤️❤️❤️❤️❤️
@nileshtarte6914Ай бұрын
Khup sundar malika hoti yr😢❤❤❤
@user-sm6oq2jd9tАй бұрын
Jabbar Patel Smita ma'am Mohan Agashe Nilu Sir with Pt ji music ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤