Пікірлер
@gorakhnathgule7005
@gorakhnathgule7005 24 минут бұрын
Yek maratha lak maratha
@arvindsalunke6548
@arvindsalunke6548 32 минут бұрын
भास्कर जाधव साहेब अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्व. सामाजिक खरी वस्तुस्थिती त्यांनी प्रकटपणे व्यक्त केली.
@grahak-e-sevakendra590
@grahak-e-sevakendra590 45 минут бұрын
Maratha
@ravsahebkavhale9943
@ravsahebkavhale9943 Сағат бұрын
द ग्रेट जाधव सर
@rushikesh_jadhav_93
@rushikesh_jadhav_93 Сағат бұрын
जाधव साहेब खूप छान बोलले 💯💯
@SanjayWadekar-x6z
@SanjayWadekar-x6z 3 сағат бұрын
एक सच्चा ,आर्दश,प्रमाणीक नेता
@suryakantkamble6753
@suryakantkamble6753 3 сағат бұрын
जुमले बाज सरकार जानार म्हणून जुमले चा पाऊस ,आपण खरे बोलता म्हणून काही ना मिरच्या झोमतात,
@ramshindeshinde6388
@ramshindeshinde6388 4 сағат бұрын
भास्कर साहेब तूम्ही एक नबर बोललात पण हे वरचे आरक्षण टिकत नाही सर्व पक्ष महणतात धक्का न लागता दया हीच भुमिका सर्व चि पण आम्ही कुणबी मध्ये सगेसोयरे वर तुम्ही गोलगोल आहेत काहीच बोलला नाहीत जरागे पाटलाचीमागनि हीच आहे मराठा कुणबी एकच आहे त हे सिद्ध करा
@vilassawant9837
@vilassawant9837 4 сағат бұрын
शाब्बास पाटीलसाहेब....... पण एवढ चीरफाड केल तरी हे प्रेत परत परत उठून उभ कस राहतय, यांना का जरसंधी हीसकाच पाहीजे
@LaximanBhosale
@LaximanBhosale 3 сағат бұрын
😊
@LaximanBhosale
@LaximanBhosale 3 сағат бұрын
😊
@ramshindeshinde6388
@ramshindeshinde6388 5 сағат бұрын
भास्कर जाधव एक नंबर साहेब
@ramshinde5307
@ramshinde5307 10 сағат бұрын
खर बोलता साहेब तुम्हाला मराठा समाज दंडवत करते धन्यवाद. अभिनंदन
@sarthakdigital9067
@sarthakdigital9067 10 сағат бұрын
अगदी खरे आहे हे 4बदलले पाहिजे
@user-ue1uh8mx9k
@user-ue1uh8mx9k 11 сағат бұрын
तुमची इच्छा आहे तेवढा ध्यानाभावाणा🎉🎉
@vinayaksadvilkar16
@vinayaksadvilkar16 11 сағат бұрын
जाधव साहेबांना मुख्यमंत्री करा उद्धव साहेब
@vinayaksadvilkar16
@vinayaksadvilkar16 11 сағат бұрын
खरा आहे साहेब
@ashokjadhav1548
@ashokjadhav1548 12 сағат бұрын
छगन भुजबळ हे भास्कर जाधव चे ऐकून मराठ्यांबद्दलचा आदर
@shivajipatil2583
@shivajipatil2583 12 сағат бұрын
तोंड आहे की गटारगंगा, कामात व्यत्यय आणणारी स्वार्थी आहेत.
@sarjeraopawar2909
@sarjeraopawar2909 12 сағат бұрын
दादा मनापासून खरं,खरं ते देव रूपाने बोलतात.
@pandurangpawar8702
@pandurangpawar8702 12 сағат бұрын
😊😊😊
@KadubalDnyandeoShelke
@KadubalDnyandeoShelke 13 сағат бұрын
खुप खुप धन्यवाद, आभार, माननीय आमदार भास्कर जाधव साहेब, खरोखरचं पोटतिडकिन कळकळीचे अभ्यासपुर्ण निवेदन केलेत, समाजाला आणि सभागृहाला आपल्या सारख्या लोकप्रतनिधीची गरज आहे, पुन्हा एकदा आभार, धन्यवाद,
@anandraohambarde8356
@anandraohambarde8356 14 сағат бұрын
Are shetkryana vima bhethala nahi he munde mothya gapa karatat, yana bhagavlalel
@ambadashase2783
@ambadashase2783 14 сағат бұрын
जाधव साहेब एकच नंबर म्हणने मांडले समाजासाठी आम्ही तुमचे मनापासून आभार मानतो
@dattatrayapawar7245
@dattatrayapawar7245 14 сағат бұрын
कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण कसं द्यायचं हे अगोदर सांग मराठा समाजाच्या लोकांना वेड्यात काढण्याचे बंद करा. तुम्हालाही महागात पडेल. (जय शिवराय जय शंभूराजे जय भीम जय सावित्री ज्योतिबा.)
@dattatrayapawar7245
@dattatrayapawar7245 14 сағат бұрын
तुम्हीं सर्व पक्षातील राजकारणी नेते हे गडगंज कुठून झाले हे अगोदर समाजासमोर सांगा, मग बाकीच्या गोष्टीवर बोला.( जय शिवराय जय शंभूराजे जय भीम जय सावित्री ज्योतिबा.)
@dattatrayapawar7245
@dattatrayapawar7245 14 сағат бұрын
आता तुमचे नाटके बंडकरा आता महाराष्ट्रातील मराठा समाज सुज्ञ आहे, त्यामुळे तुम्ही आता सर्व पक्षातील राजकारणी नेत्यांनी आता तुमचे नाटके बंद करा,(जय शिवराय जय शंभूराजे जय भीम जय सावित्री ज्योतिबा.)
@gajananjatal5340
@gajananjatal5340 14 сағат бұрын
खुपच छान मांडणी केली मुदेसुद साहेबांनी
@ajaypawar3327
@ajaypawar3327 15 сағат бұрын
मराठा योद्धा असावा तर असा भास्कर जाधव साहेबा सारखा अरे बाकीच्यांना बांगड्या भरा
@balajijadhav938
@balajijadhav938 15 сағат бұрын
❤❤❤❤❤
@rajendrasanap1979
@rajendrasanap1979 16 сағат бұрын
Britan cha Kiva amerikecha bhavi pn Rohit dada
@sanjuappadeshmukh842
@sanjuappadeshmukh842 17 сағат бұрын
भास्करराव जाधवांनि नेहमीच सभागृहात मराठा समाजाचिबाजु प्रामाणिक मांडणारे एकमेव लोकप्रतिनिधी. धन्यवाद सर.
@dadasahebpansambal7671
@dadasahebpansambal7671 17 сағат бұрын
नाद करा पण पवारांचा कुठं? लिमिटेड माणसांनी आदरणीय पवार साहेबांचा नाद नाही करायचा.
@dattufalke4061
@dattufalke4061 18 сағат бұрын
बापाने काय केले बघा
@devraodongare
@devraodongare 18 сағат бұрын
शरद पवारांनी काय महाराष्ट्रात स्टेट पेटवणे केली असा तू करतो का रे दादा
@manoharshelar1147
@manoharshelar1147 18 сағат бұрын
सामाजिक वातावरण दूषित करण्याचा मोठा कट असल्याचा संशय आहे. ज्या प्रमाणे मुख्य वाहिन्या सतत सतत दोनचार विदुषक व त्यांची विकृत वक्तव्ये दाखवतात यावरुन हे लक्षात घ्या
@manoharshelar1147
@manoharshelar1147 18 сағат бұрын
आरक्षण पॉलिसी चे आजवरचे अवलोकन व मूल्यांकन व्हावे. आरक्षणाचा लाभ घेऊन आर्थिक दृष्ट्या पूर्ण सक्षम झालेल्या मुख्य प्रवाहात येऊन प्रतिष्ठित झालेल्या कोणत्याही कुटूंबाला पुन्हा पुन्हा आरक्षणाचा लाभ मिळणार असेल तर तो बाबासाहेबांच्या विचारांचा दारुण पराभव असेल. मराठा आरक्षण गरजेचे आहे अन्यथा सामाजिक अस्वस्थता वाढेल यात शंका नाही.
@Kraisee0
@Kraisee0 18 сағат бұрын
1500 देऊन आमच्यावर उपकार करत नाही, ना तुमच्या खिशातले देत... हजारो करोडोचे घोटाळे करून, बँकरप्ट होऊन परदेशी जाऊन बसलेली माकडं, गरीब जनतेचा tax, GST, पावती, हफ्त्याने घेतलेला पैसा असतो तो. 1500 छाटछुट कात ना चुना देताय त्यात पण तुमची दुखायला लागलीय.
@vaibhavpawar3596
@vaibhavpawar3596 18 сағат бұрын
भावी पंतप्रधान
@prasadhure9870
@prasadhure9870 19 сағат бұрын
भावी मुख्यमंत्री
@SudarshanIngle-md9ee
@SudarshanIngle-md9ee 19 сағат бұрын
वा छान मांडणी
@nitinbharne962
@nitinbharne962 19 сағат бұрын
रोहित दादा धन्यवाद
@user-el4jt6uf5f
@user-el4jt6uf5f 19 сағат бұрын
Barobar ahe
@shashikantmhatre4897
@shashikantmhatre4897 20 сағат бұрын
❤1No Rohit pawar saheb
@dakramawasare109
@dakramawasare109 20 сағат бұрын
हे 2 वर्ष सरकार झोपले होते काय?
@Kajalchavhan-vk5yi
@Kajalchavhan-vk5yi 20 сағат бұрын
बर
@HambiraoUlape
@HambiraoUlape 21 сағат бұрын
तुला बान मिळवुन ठेवले आहे काय फेकती
@parmeshwarnavpute3209
@parmeshwarnavpute3209 21 сағат бұрын
एकदम खरं बोलले साहेब मनापासून धन्यवाद साहेब
@janardangogawale6963
@janardangogawale6963 23 сағат бұрын
जाधव साहेब खुप खुप धन्यवाद ..जय शिवराय जय भवानी
@manglamasram128
@manglamasram128 23 сағат бұрын
Barobr ahe.tai tumche aamala 1500 nko
@vaibhavmule2664
@vaibhavmule2664 23 сағат бұрын
कोकणाचा एक नंबर नेता म्हणजे भास्कर जाधव! काय भाषण करतात मानल जाधव साहेब तुम्हाला!
@vaibhavmule2664
@vaibhavmule2664 Күн бұрын
Jadhav saheb kharach talmaline boltat!